गणेशोत्सव स्पेशल थाळी/पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्वयंपाक बनवताना प्रमाण कसे घ्यायचे? SpecialThali

  Рет қаралды 548,435

Sarita's Kitchen

Sarita's Kitchen

2 жыл бұрын

Get your Oddy Ecobake parchment paper here: amzn.to/3oLdgsk
Oddy Uniwraps Food Wrapping Paper: amzn.to/2K3F6RD
रक्षाबंधन थाळी / पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्पेशल थाळी / स्वयंपाक बनताना प्रमाण कसे घ्यायचे? Special Veg Thali
Ingredient / साहित्य
*Alu vadi / अळू वडी
अळू पाने 5-6 मध्यम
कोथिंबीर 1 वाटी
हिरव्या मिरच्या 3
लसुण 10-12
जिरे 1 tsp
पांढरे तीळ 2 tbsp
ओल्या नारळाचा चव 1 tbsp
चिंच 2 pc
गूळ 1 tbsp
हळद 1/4 tsp
लाल तिखट 1 tsp
धणे पूड 1 tsp
मीठ
बेसन 2 वाटी (150-200gms)
भाजी बनवण्यासाठी :-
तेल 2 tbsp
मोहरी
जिरे
कांदा 1 मध्यम
कढीपत्ता
कोथिंबीर
आले लसुण पेस्ट 1 tsp
हळद 1/4 tsp
लाल मिरची पावडर 1/4 tsp
काळा मसाला 1/4 tsp
दाण्याचा कूट 2 tbsp
मीठ
पाणी 3 tbsp
कोथिंबीर
*मटार पनीर (5 लोकांसाठी)
पनीर 250gms
मटार 150gms
काजू 10-12
मगज 2 tbsp
टोमॅटो 5-6 मध्यम (400gms)
तूप 2-3 tsp ( पनीर fry करण्यासाठी)
तेल 4 tbsp
तमालपत्र 2.
दालचीनी 1
जिरे 1 tsp
कांदा 1 मध्यम
आले लसुण पेस्ट 2 tsp
हळद 1/2 tsp
लाल मिरची पावडर 2 tsp
धणे पूड 2 tsp
किचन किंग मसाला 2 tsp
पाणी 2-3 वाटी
मीठ
कसूरी मेथी 1 tbsp
कोथिंबीर.
तूप 2 tsp ( तडका देण्यासाठी)
हिरव्या मिरच्या 3
नारळी भात (5 लोकांसाठी)
तांदूळ 1 वाटी
गूळ 1 वाटी
ओल्या नारळाच्या चव 1 वाटी
तूप 4 tbsp.
लवंगा 3
हिरवे वेलची 3
दालचिनी 1
मीठ 2 चिमटी
पाणी 2 वाटी
वेलची पूड 1/4 tsp
केशर दूध 2 tsp
काजू 10-12
बीट कोशिंबीर (5-6 लोकांसाठी)
बीट 1 मोठे
दाण्याचा कूट 1 tbsp
साखर 1/4 tsp.
मीठ
कोथिंबीर
दही 2-3 tbsp
#रक्षाबंधनस्पेशलवेजथाळी
#पाहुण्यांसाठी जास्त प्रमाणात स्वयंपाक बनताना प्रमाण कसे घ्यायचे?
#rakshabandhanspecialthali
#specialvegthali #राखीपोर्णिमास्पेशलथाळी
#specialvegthalimarathi #matarpaneer #मटारपनीर #panir #पनीरमटार #hotelstylematarpaneer #नारळीभात #श्रावणखासवेजथाळी #स्पेशलथाळी #थाळी1
#specialdishforrakhipornima #राखीपोर्णिमास्पेशलडिश #saritaskitchen #फूडबिझनेस #थाळीरेसीपी #thaliseries #अळूवडी #श्रावणसात्विकथाळी #श्रावणमासखास
#जास्तप्रमाणातस्वयंपाकबनतानानियोजन #स्वयंपाकाचेनियोजनकिचनटिप्स #जास्तस्वयंपाकबनतानाउपयोगीकिचनटिप्स
#kitchentips #rakshabandhankhasthali

Пікірлер: 685
@nehaparab4675
@nehaparab4675 2 жыл бұрын
व्हिडिओ खूपच सुंदर होता आणि प्रत्येक गोष्टीचे नियोजन अतिशय नेटकेपणाने केलेला तुमचा आवाज हा खूपच सुंदर आहे लवकरच तुम्ही महाराष्ट्राच्या आवडत्या KZfaqr होणार मटार पनीरची भाजी तर खूपच सुंदर तुम्हाला रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा
@saritaskitchen
@saritaskitchen 2 жыл бұрын
Thank you so much 😊 रक्षा बंधन च्या खूप शुभेच्छा 💐
@suwarnaghawali3618
@suwarnaghawali3618 2 жыл бұрын
खुप सुंदर थाळीआहे. सर्व पदार्थ खुप छान..
@raziakazi8410
@raziakazi8410 2 жыл бұрын
Q UTV
@mansiyashkadam9943
@mansiyashkadam9943 2 жыл бұрын
खूप सुंदर थाळी 👌
@apnisilaiclass4714
@apnisilaiclass4714 2 жыл бұрын
❤️👍❤️
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 2 жыл бұрын
मस्त संपूर्ण स्वयंपाक. सांगायची पद्धत एकदम समजायला सोपी. वयाच्या मानाने पदार्थ शास्त्राचा अभ्यास खूप चांगला. मुलांचे, घरातील, बाहेरील करुन हे कार्य सादर करणे वाटते तेवढे सोपे नाही. चटपटीतपणा, स्वच्छता, भांड्यांची स्वच्छता सर्व ,सर्व ,सर्व ... वाखाणण्याजोगे. खूप प्रगती करशील सरिता। अखंड ,अभंग ,अक्षय शुभ आशिर्वाद.
@alkalakhamapure7177
@alkalakhamapure7177 2 жыл бұрын
महालक्ष्मी चा नैवद्य सांग ग सरिता,तुझी सांगण्याची पद्धत खूप छान आहे.
@jyotikane3245
@jyotikane3245 2 жыл бұрын
सरिता,खुप सुंदर नियोजन बध्द पध्दतीने सांगतेस,ऐकायला आणि बघायलाचही छान वाटते. धन्यवाद 👌👍
@iconic_cuber3469
@iconic_cuber3469 2 жыл бұрын
अळू वडी ची भाजी खूप वेगळी आहे आणि तुम्ही समजावून सांगता आणि सर्वात महत्वाचं सोप्या पद्धतीने आहेत सर्व रेसिपीज
@swapnaliwagh3517
@swapnaliwagh3517 2 жыл бұрын
ताई तुम्ही सांगीतल्या प्रमाणे मी मटार पनीर ची भाजी केली खरंच खूपच छान आणि चविष्ट झाली,, तुम्ही दाखवलेल्या बऱ्याच रेसिपी मी बनविल्या त्यासुद्धा खूप छान झाल्यात , आणि तुम्ही ज्या टिप्स सांगता त्यामुळे खूप फायदा होतो
@varshamane177
@varshamane177 2 жыл бұрын
एकच गोष्ट नव्यानेच समजली आळुवडी नवी पध्दतीची छान वाटली धन्यवाद
@tejaswinipatil1837
@tejaswinipatil1837 2 жыл бұрын
ताई तूझा आवाज कीती गोड आहे मला तूझ्या रेसिपी खूप आवडतात 👌👌 काजू करी रेसिपी दाखव ताई plz tai
@ranikerlekar7683
@ranikerlekar7683 2 жыл бұрын
खूपच छान. अळूवडीची सुखी भाजी, पहिल्यांदाच बघितली. पण मस्तच, छान झाली. मटार पनीर पण सुंदरच...
@smitadalvi3533
@smitadalvi3533 2 жыл бұрын
आळु वडी बनवण्याची पद्धत खूप आवडली सोपी वाटते नेहमीपेक्षा
@shalinirajurkar1904
@shalinirajurkar1904 2 жыл бұрын
खूप खूप आभार. सांगण्याची पद्धत , नियोजन, सर्व काही व्यवस्थित आहे. पुन्हा पुन्हा पहावा अस वाटतं
@swatidesai2246
@swatidesai2246 2 жыл бұрын
मस्त थाळी झाली अळुवडीची भाजी खुपच आवडली वेगळी पध्दत नक्की करून पाहनार नारळी भात पण आवडला .आणी हो तुम्ही जी स्पर्धा ठेवली होती त्याच गिप्ट पण आजच मिळाल खुप खुप धन्यवाद घरात कीतीही वस्तु असल्या तरी बक्षीसाची मजा काय वेगळीच असते.
@shardachaudhary6416
@shardachaudhary6416 2 жыл бұрын
खुपच स्वादिष्ट थाली धन्यवाद ताई
@preetikulkarni6476
@preetikulkarni6476 2 жыл бұрын
वयानी लहान असुन ही तुझा स्वयंपाक करताना एकदम अनुभवी बोल खुप छान वाटले 👍 सगळे रेसिपी उत्तम आहेत तुझा नीट नेटकेपणा खूप जास्त आवडला मी तुझं सगळे विडिओ बघते❤️ तुला मनापासून शुभेच्छा 🙏🏻
@saritaskitchen
@saritaskitchen 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद 🙏😊
@ravishinde1850
@ravishinde1850 2 жыл бұрын
Khop khar mahtat!!! Ki jevna maghe khop khashat astat.. Ascha tat aplya somar yet nahi!!! Hats 👑of Sarita...
@latasalunkhe9213
@latasalunkhe9213 2 жыл бұрын
खुप चं छान थाळी करून दाखवली ताई तुम्ही आळु वडीची नवीन पध्दतीने दाखवली ते मला खूप आवडले
@jayshridhande9439
@jayshridhande9439 2 жыл бұрын
अळुवडीची नवीन रेसिपी तुम्ही सांगितली खुप सुंदर सागितले
@siddheshkamble6258
@siddheshkamble6258 2 жыл бұрын
Ma'am tumhi kiti chan padatnine samjavun sangat aahat mala khupch aawadtat tumhi n tumchya recipe
@SunitaPatil-to3nj
@SunitaPatil-to3nj 2 жыл бұрын
खूपच छान धन्यवाद
@laxmishriwas3436
@laxmishriwas3436 2 жыл бұрын
Khup chan Resip Astat
@shwetaketkale3943
@shwetaketkale3943 2 жыл бұрын
Khup mahnje khupach upyogi ashi mahiti tumhi chanprakare sangitali .v chan tips an dilyat nadch aahe ha video khup khup dhanyavad
@sarikakitchenvlogs3199
@sarikakitchenvlogs3199 2 жыл бұрын
Sarita khub thali banvli ahe तुझी रेसिपी सांगण्याची पद्धत मला खूप आवडते
@ratnprabhaborgavkar5130
@ratnprabhaborgavkar5130 2 жыл бұрын
छान मस्तच सर्व माहिती समजली आणि पदार्थ छान मस्तच आहेत
@shitalnanavare1525
@shitalnanavare1525 2 жыл бұрын
Khup Chan, thanks Tai Tu Khup Chan sangtes
@bhargavikadam4705
@bhargavikadam4705 2 жыл бұрын
ताई खूप मस्त थाळी दाखवली. अळू वडी chi पद्धत नव्याने समजली. मस्तच 👌👌
@user-cj2dr8cs8o
@user-cj2dr8cs8o 2 жыл бұрын
Visit plz 🙏
@sanjaydeshpande5813
@sanjaydeshpande5813 2 жыл бұрын
🙏 Rakshabandhan thali khupch chan aahe. nakki try karu.sarvch recepi chan astat.v samjaun sangta.praman sangitlya mule karayla sope jate. DHANYAVAD.
@dishasawant8565
@dishasawant8565 2 жыл бұрын
ताई तुमचे प्रत्येक व्हिडिओ एक नंबर आहेत. ताई गणपती बाप्पा साठी पाच दिवस कसा नैवेद्य आपण बनवू शकतो यावर माहिती द्याल का 🙏
@swatishinde1901
@swatishinde1901 2 жыл бұрын
खूप छान पद्धतीने सर्व recipe सांगितल्या
@smitawadekar8188
@smitawadekar8188 2 жыл бұрын
Apratim sadrikaran 👌👌.Aluvadichi bhaji tar uttamch.n paneeirchi bhajihi superb ekun sarvach apratim 👌👌 thnx 🙏🙏
@truptimardikar1630
@truptimardikar1630 2 жыл бұрын
खूप कष्ट घेत आहात तुम्ही व्हिडिओ बनवण्यासाठी, खूप खुप धन्यवाद.
@janhaviapte8081
@janhaviapte8081 2 жыл бұрын
अगदी चविष्ट थाळी झालीय.अळुच्या वड्यांची भाजी छानच.नक्की करून बघेन. धन्यवाद
@tarabarke1980
@tarabarke1980 2 жыл бұрын
Khup chan sarita अळू वडी बनवायची पद्धत खूप छान आहे
@sudhirbhagwat1233
@sudhirbhagwat1233 2 жыл бұрын
वा सुंदर सादरीकरण आहे ताई आणि पदार्थ दिसताहेत छान ,म्हणजे चवपण अप्रतिम असणारच
@vaishalijadhav2247
@vaishalijadhav2247 2 жыл бұрын
खूपच छान ताई,very useful
@amrutadhaigude3834
@amrutadhaigude3834 2 жыл бұрын
खुप सुन्दर रक्षा बंधन नक्की या recip ने साजरे करून घेऊ
@mangaladeore630
@mangaladeore630 2 жыл бұрын
खुपच सुंदर स्वयंपाकाचे नियोजन परफेक्ट अन्नपूर्णा 🙏
@ashamundekar7487
@ashamundekar7487 2 жыл бұрын
Kharach khup upyogi video
@bhavnagawas7579
@bhavnagawas7579 2 жыл бұрын
Tips Chan...Chan vatal
@sulochanajadhav5940
@sulochanajadhav5940 2 жыл бұрын
नमसकार खूप सुंदर
@mangalabhujbal8287
@mangalabhujbal8287 2 жыл бұрын
Khup chan niyojan hote 👏👏👏
@manisharane3680
@manisharane3680 2 жыл бұрын
Khup upyukt mahiti sangitli tai tumhi
@rasikabhavalkar3279
@rasikabhavalkar3279 2 жыл бұрын
खूपच छान माहीती.मला खूप आवडली
@dishasawant8565
@dishasawant8565 2 жыл бұрын
धन्यवाद ताई तुम्ही माहिती एक नंबर देताच पण प्रमाण पण खुप छान देता त्यामुळे स्वयंपाक करायला खूप मदत होते
@nehagandhi1691
@nehagandhi1691 2 жыл бұрын
खुप समजवून सांगितले छान
@santoshshinde5238
@santoshshinde5238 2 жыл бұрын
खूप छान केली तुम्ही असे प्रमाण दाखवले ते खूप खूप धन्यवाद चा व्हिडिओ चा खरं जगणं खूप उपयोग होणार तुम्ही खूप छान आहात आणि तुमची जोडी खूप छान
@supriyabharmal7544
@supriyabharmal7544 2 жыл бұрын
मस्तच थाळी, तुमच्या सगळ्या टिप्स व tricks आवडतात 👌👌🙏
@priyasclassroom4318
@priyasclassroom4318 2 жыл бұрын
Thank you so much for all recipes
@smitaganjil6527
@smitaganjil6527 2 жыл бұрын
Mast Sarita khup khup thanks very nice information
@varshamane177
@varshamane177 2 жыл бұрын
मस्त थाली आळुवडी तर भन्नाट
@darshanagorhekar2501
@darshanagorhekar2501 2 жыл бұрын
छान जेवण अलुवडी खुप छान नविन प्रकार समजले ताई
@manasipatwardhan6678
@manasipatwardhan6678 2 жыл бұрын
खूपच मस्त थाळी तुम्ही केलीत.आवडली
@ranjanakalbere7584
@ranjanakalbere7584 2 жыл бұрын
मस्त चवदार थाळी बनवलीस सुगरण आहे तुझ्या कडून शिकण्यासारखे खूप आहे धन्यवाद सरिता
@navyachawre6979
@navyachawre6979 2 жыл бұрын
khupach chhan sarita.. alu vadichi bhaji ekdum navin ani tasty dish..
@rekhakulkarni5087
@rekhakulkarni5087 2 жыл бұрын
खूप छान मस्त भारी आणि झटपट आणि सुंदर बनवले आहे आणि आम्ही रक्षाबंधनाच्या दिवशी नक्की करून बघेन धन्यवाद ताई एकदम झकास
@radhikakadam6818
@radhikakadam6818 2 жыл бұрын
थाली बनवण्यासाठी खूपच छान माहिती दिली 🙏
@mhaskevikas4929
@mhaskevikas4929 2 жыл бұрын
खूप सुंदर आहे ...
@radhikasawant3866
@radhikasawant3866 2 жыл бұрын
khup chan recipe thanks
@shituk1181
@shituk1181 2 жыл бұрын
Khup sundar sadarikaran..Vaganyatala sadhepana khup chhan . Khup khup shebhechha..
@shraddhagawali8584
@shraddhagawali8584 2 жыл бұрын
Mst tai khup chan sangta tumhi praman ingredients che thanks 😊
@mandakinikhatkar723
@mandakinikhatkar723 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली
@ishwarikudave6600
@ishwarikudave6600 2 жыл бұрын
Khup chan recipe sngitli
@rajeshreepatil8905
@rajeshreepatil8905 2 жыл бұрын
खूप मस्त
@truptichandratre2642
@truptichandratre2642 2 жыл бұрын
Veg thali Khuuupp mast tai
@nilambarishirke2545
@nilambarishirke2545 2 жыл бұрын
खुपच छान
@arunaphatak5071
@arunaphatak5071 2 жыл бұрын
साक्षात अन्नपूर्णा आहात.आपण दाखवलेली थाळी जरूर करून पाहीन.मेनू सणाला साजसा आहे. धन्यवाद.
@sukhadaparab8516
@sukhadaparab8516 2 жыл бұрын
Khup mast zali thalia
@divyachavan24
@divyachavan24 2 жыл бұрын
Thanks Sarita...ya video baddal..mi comment keli hoti ya video sathi...thank you so much ❤️
@ashiwnipatil5184
@ashiwnipatil5184 2 жыл бұрын
Khup chan dear sarita Thank u
@user-dp1ld5tv7h
@user-dp1ld5tv7h 2 жыл бұрын
Tumchi sangnyachi paddhat khup Chan aahe
@vaishalijawale6474
@vaishalijawale6474 2 жыл бұрын
अप्रतिम थाळी
@sarikadhamunse5108
@sarikadhamunse5108 2 жыл бұрын
Khup ch chhan ....Rakshabandhan thali.......
@avaneeshgaonkar597
@avaneeshgaonkar597 2 жыл бұрын
Khupach surekh
@savitabhalerao773
@savitabhalerao773 2 жыл бұрын
खरंच खूपच छान झाली थाळी ही करून बघेन
@mangalbhambhure467
@mangalbhambhure467 2 жыл бұрын
ख्प छान सांगता ताई ,प्रमाणासहीत .🙏धन्यवाद
@jyotiaagle9478
@jyotiaagle9478 2 жыл бұрын
अप्रतिम ताई👏
@mohitpetil711
@mohitpetil711 2 жыл бұрын
खूप छान ताई 🙏
@user-om5fi9im2m
@user-om5fi9im2m 2 жыл бұрын
खूपच सुंदर..सगळे व्हिडिओ ...नी तुमचं बोलणं नी टापटीप पणा मला खूप आवडतो..एक रिक्वेस्ट..गणपती नैवेद्यासाठी पारंपरिक पदार्थांची थाळी थोड आधी जरूर बनवून दाखवा.pls..नो कांदा लहसून.. pls.waiting..🙏👍
@ashwinidarekar4446
@ashwinidarekar4446 2 жыл бұрын
खूप छान🙏🙏
@pratikshabelekar4680
@pratikshabelekar4680 2 жыл бұрын
खूप छान माहिती आणि प्रमाण देता तुम्ही
@hemashreechogle4649
@hemashreechogle4649 2 жыл бұрын
खुपच मस्त 😋😋पहिल्यांदाच अळुवडीची कोरडी भाजी बघितली नक्की करुन बघणार 😋😋👌👌
@anuradhaparanjape2493
@anuradhaparanjape2493 Жыл бұрын
Tumche sangne sahaj ani sope....mast
@sunitagore6567
@sunitagore6567 2 жыл бұрын
Khup chan aani aathvnit rahil asa video . Khup khup aabhar. 🙏
@musicchannel1175
@musicchannel1175 2 жыл бұрын
Kharch khup mast thali...tumi super women aahat kharach💐🌹
@chayapatil2408
@chayapatil2408 2 жыл бұрын
खुप खुप छान ताई
@nishakalway3281
@nishakalway3281 2 жыл бұрын
अतिशय उत्तम👍👌👌👌👌👌🙏
@romadighe5293
@romadighe5293 2 жыл бұрын
Sarita, tuze khup khup kautuk ani ashirwad.
@chocomania2205
@chocomania2205 2 жыл бұрын
Khupach chaan.....ekdam jabardast
@SwatiNalawade
@SwatiNalawade 2 жыл бұрын
अप्रतिम....एकदम झकास...योग्य वेळेस तुझे व्हिडिओ बघायला मिळतात म्हणून काम सोपे होते बाळा....
@prabhavatihealux7767
@prabhavatihealux7767 2 жыл бұрын
खूप छान सरिता ताई छान माहिती मिळाली
@swapnalikelkar8323
@swapnalikelkar8323 2 жыл бұрын
खुप छान
@sunitakore2710
@sunitakore2710 2 жыл бұрын
Khupch chan
@royaltosgammingandvloger5258
@royaltosgammingandvloger5258 2 жыл бұрын
खुपच छान ताई
@jayashreebhave132
@jayashreebhave132 2 жыл бұрын
ख्प छान टिप्स दिल्या
@anaywattamwar9307
@anaywattamwar9307 2 жыл бұрын
Khup chan thali recipe all super👌👌
@TheAmbajogai
@TheAmbajogai 2 жыл бұрын
खुप छान व सुंदर थाळी दिसत आहे
@swaraacharekar1038
@swaraacharekar1038 2 жыл бұрын
Resipi khup chan astat
@kalpanadhadwad2543
@kalpanadhadwad2543 2 жыл бұрын
Khup chan tali
@mr.k.h.kharsekar6260
@mr.k.h.kharsekar6260 2 жыл бұрын
सुंदर अप्रतिम मस्त......
@amitapatil9947
@amitapatil9947 2 жыл бұрын
मस्त आहे
@kalpanadamale1512
@kalpanadamale1512 2 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे सरिता एकदम मस्त thank you so much ❤️👍 मेनू आवडला मी या रेसिपी ची वाट पाहत होते thank you 👍👍👍👍👍❤️❤️❤️❤️
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 33 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 133 МЛН
마시멜로우로 체감되는 요즘 물가
00:20
진영민yeongmin
Рет қаралды 33 МЛН