No video

बचत गटाचा शेत नांगरतना पकडले मासे आणि कोळंबी 😍 | Fish And Shrimp Catching | S For Satish | Kokan

  Рет қаралды 487,932

S FOR SATISH

S FOR SATISH

Күн бұрын

बचत गटाचा शेत नांगरतना पकडले मासे आणि कोळंबी 😍 | Fish And Shrimp Catching | S For Satish | Kokan #FishAndShrimpCatching #ChadhanicheMase #KokanInMonsoon #sforsatish
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा.
मसाला ऑर्डर करा - 8097266294
(आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
आमचा परिचय :
आपल्या 'S For Satish' या युट्युब चॅनलवर आम्ही गावाला गेल्यावर कोकणातील गावाकडचे व्हिडीओ दाखवतो, त्याचबरोबर आम्ही पनवेल येथे आल्यावर घरगुती साध्या सोप्या रेसिपी, त्याचप्रमाणे शहरातील विविध मार्केट, फॅमिली व्हिडीओ दाखवत असतो. तशी आमची युट्युब या क्षेत्रात 'कोकणातील एक युटूबर' अशीच ओळख आहे. आम्ही त्यासाठी जास्तीत जास्त कोकणातील गावाकडचे व्हिडीओ घेऊन येत असतो. आम्ही मूळचे कोकणातील शेतकरी आहोत. आमचा 'शेती' हाच पारंपरिक व्यवसाय आहे; परंतु गेल्या काही दशकांत कोकणातला शेतकरी शेती सोडून शहरात स्थलांतरित झाला त्यातील आम्ही सुद्धा एक आहोत. स्थलांतरित होण्याची कारणे तशी अनेक आहेत. पण आम्हाला वाटतं आपली शेती सोडायची नाही आणि त्यासाठी अजूनही गावाकडे जाऊन थोडीतरी शेती करतो. आम्ही कोकणात गावाकडे गेलो कि, एकदम गावच्यासारखे राहणीमान स्वीकारतो आणि शहरात आल्यावर शहरासारखे राहतो. आमच्या दोन्ही ठिकाणच्या राहणीमानात तुम्हाला बराच फरक जाणवत असेल. मला माझ्या वडिलांनी शिकवले होते ''जिथे जाशील तसा राहायला शिक.'' आम्ही प्रत्येक प्रसंगात सकारात्मक राहण्याचा आणि त्याच पद्धतीने पाहण्याचा प्रयत्न करत असतो आणि आपले हे 'युट्युब चॅनलचे कुटुंब' तसेच आहे. जे आम्हाला नेहमी चांगले मार्गदर्शन, सल्ले देणारे, आम्हाला समजून घेणारे आहे. तुम्ही सुद्धा त्या कुटुंबाचा एक सदस्य आहात. आपले हे कुटुंब आणखी असेच बहरत राहो आणि आम्ही तुम्हाला असेच छान छान व्हिडीओ दाखवत राहू. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
Check out my another KZfaq channel - / @satishratate

Пікірлер: 333
@ushanisarg9511
@ushanisarg9511 Жыл бұрын
खुप कौतुक आहे गावाकडील शेतात कष्ट करणारया महिलांचे 👌👌
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 Жыл бұрын
मेहनतीचे काम आहे सगळ्या बायका मिळून खूप मेहनत करतात त्यांची एकी पाहून खूप आनंद होतो सगळ्या जणी खूप कष्ट करत आहेत सर्व बायकांना HATS OFF कष्टाळू माऊली आहेत सर्व लय भारी वाटलं बघून
@prakashkamble2347
@prakashkamble2347 Жыл бұрын
शेती ओसाड रहाण्या पेक्षा महिला बचत गट मेहनत करून शेती लावतात महिला बचत गटाचे अभिनंदन
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 Жыл бұрын
हा उपक्रम खुप स्तुत्य आणि फायद्याचा आहे, दापोली मंडणगडमधे बहुतांश महिला या प्रमाणे अनेक उपक्रम राबवतात मात्र आमच्या कडे मला अपेक्षित असुनही महिला असा प्रयत्न करताना फारशा दिसत नाहीत. मी अनेक वेळा सुचवण्याचा प्रयत्न केला परंतु अजुन यश आलं नाही तरीही प्रयत्न चालु ठेवेन. हा व्हिडिओ पाहणाऱ्या महिलांनी हे अनुकरण करण्यास हरकत नाही. सतिश भात लावणी पेक्षा नाचणीची शेती अधिक उपयुक्त ठरेल असं मला वाटतं, परंतु तसं भरडशेत असेल तर.
@rushalisarawade7571
@rushalisarawade7571 Жыл бұрын
😊😅😊😊😊😊😊😊😊😅😊😊😅😊😊😅😅😊😅😊
@rushalisarawade7571
@rushalisarawade7571 Жыл бұрын
😊😅😊😊😊😊😊😊😊😅😊😊😅😊😊😅😅😊😅😊
@divyashigvan3168
@divyashigvan3168 11 ай бұрын
मी माल वि गावचा आहे.. तुझ्या पुढेच माझ गाव आहे... भावा खूप छान शेतीला तू प्राधान्य देतोस हे पाहून मन भरून आलं...... मला माझ्या गावाची आठवण व बालपण आठवलं खूप सुंदर....
@shubhalaxmiwadke5089
@shubhalaxmiwadke5089 Жыл бұрын
गावातील महिला अणि पुरुष यांचा एकजुटीने काम करण्याला सलाम खूप छान वाटले
@sushmayelve9333
@sushmayelve9333 Жыл бұрын
बचत गटातील सर्व महिलांचे खूप खूप अभिनंदन, खूप खूप मेहनतीने काम करतात सर्वजण, त्यांना साथ द्यायला पण घरातली मंडळी आहेत, खूप मेहनत असते शेतीच्या कामात 🙏🙏🙏🙏🙏👌👌👌👌👍👍👍👍
@aforairplane
@aforairplane Жыл бұрын
व्हिडिओ ची वाट कोण कोण पाहत होत 😊❤😊❤
@dnyaneshwardhavle3469
@dnyaneshwardhavle3469 Жыл бұрын
काही काम नाहित का
@sanketsudhirbhalerao2645
@sanketsudhirbhalerao2645 Жыл бұрын
👆
@sanketsudhirbhalerao2645
@sanketsudhirbhalerao2645 Жыл бұрын
आम्ही सगळं रिकामेच आहे तुला आहे का काम
@umeshdesai8820
@umeshdesai8820 Жыл бұрын
Rikamtekde loka intazar karat astat video yenyachi
@prajktabharne2395
@prajktabharne2395 Жыл бұрын
ईतर गावांसाठी एक छान मोटिव्हेशन आहे खुप छान वाटलं हा विडिओ बघुन
@user-xr7gc3zh5o
@user-xr7gc3zh5o Жыл бұрын
महिला बचत गटाचे सदस्यांनचे हार्दिक अभिनंदन, आमच्याकडे शहरात शेती हा व्यवसायाकडे बचत गट कधी बघतच नाही,❤❤
@hemlatashelavale7293
@hemlatashelavale7293 Жыл бұрын
बचत गटांच्या महिला हौसेने काम करतात त्यांना मनापासून सलाम
@laxmandisale8860
@laxmandisale8860 Жыл бұрын
सर्व बचत गट महिलांना best of luck आणि सलाम त्यांच्या कार्याला मस्त व्हिडिओ दादा..👌❤️🙏
@vidyashinde116
@vidyashinde116 Жыл бұрын
Khup chan ahet sarv mahila ani sarv purush..,khup mehnat karatat hats off
@nayanarathod8932
@nayanarathod8932 Жыл бұрын
महीला चा तर जेवड कौतुक करु तेंवड कमी..हे वयात पण..कीती जोश..वाह...संगळा आई..ताई..मावशी..लां सलाम..👍✌️👏👏👏👏
@seemabhonsale3353
@seemabhonsale3353 Жыл бұрын
सतीश तूझी आई आणि सगळी मंडळी एकदम छान वाटतं रे पहायला मजा येते
@kalpaknayak3256
@kalpaknayak3256 Жыл бұрын
Classic example of Community Living..Very Nice
@saurabhpatil-fp9id
@saurabhpatil-fp9id Жыл бұрын
व्हिडिओ बघितला की लहानपणीच्या मराठी विषयातील धड्याची आठवण येते कोकणातील वर्णन केलेले असायचे आता प्रत्यक्षात ते बघायला मिळत आहे माहीत नाही कोकणात जायचा योग कधी येईल परंतु तुमच्यामुळे कोकण बघायला मिळाला अप्रतिम सौंदर्य
@shubhangimorgaonkar1135
@shubhangimorgaonkar1135 Жыл бұрын
दादा इतर वेळेस आपल्याला चिखल म्हटलं की कसतरि वाटत पण तुझ्या व्हिडिओ मध्ये पाहिल्यावर अस वाटत की आपण हि हा आनंद कधी घ्यायला हवा पण आमच्याकडे शेती नाही आहे पण छान वाटले
@sagardambe5512
@sagardambe5512 Жыл бұрын
सर्वजण एकजुटीने काम करतात ते बघून खूप छान वाटलं .मस्त कोलब्या पकडल्यात .आईच्या हातच्या रेसिपी दाखवा कारण बनवताना त्या छोट्या छोट्या टिप्स देतात त्यामुळे खूप शिकायला मिळत.तुमच्या आईला माझा नमस्कार😊 thank you for uploading vdeo. take care.
@dhanashripatil9218
@dhanashripatil9218 Жыл бұрын
Kai mast video....sarv mahila ekdum bhari ...ani scenary..khup bhari
@geetagurav3414
@geetagurav3414 Жыл бұрын
महिला बचत गटाचे अभिनंदन खूप कौतुकास्पद आहे हे काम👌👍🙏
@sangeetagurav1170
@sangeetagurav1170 Жыл бұрын
खूपच खूप सुंदर क्षण एकत्र शेत नांगरणीचे vdo शुट केलेस.. खूप मजा आली vdo बघताना..सगळ्या बायकांनी खूप धमाल केली..कोलंबी व मासे पकडताना बघायला खूप मजा येत होती.. अशा छोटया मोठ्या गोष्टींचा किती आनंद वाटतो शेतकरी माऊली आणि दादांना..तुमची सर्व शेतकऱ्यांची खूप भरभराट होऊ दे..कष्टाचे चिज होऊदे..धन्यवाद सतिश
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
thank you so much
@shailalande4150
@shailalande4150 Ай бұрын
गावातील महिला आणि पुरूष यांचा एकजुटीने काम करण्याला सलाम खूप छान वाटले ❤🎉
@shantishirke8916
@shantishirke8916 Жыл бұрын
Satish bahu village people are so hard working very nice.❤❤
@abhijitkadam3658
@abhijitkadam3658 Жыл бұрын
Rock bigshow 😂 लई भारी अशी एकत्र शेती खुप कमी पाहायला मिळते, अशी शेती खरा झाली पाहिजे. ❤
@dipalikhetle9147
@dipalikhetle9147 Жыл бұрын
बचत गटाची फॅमिली सगळ्या महिला एकत्र येऊन काम करतात खुप मेहनत करत आहेत त्यांना मानाचा मुजरा.त्यांनाचे खुप खुप अभिनंदन आणि शुभेच्छ❤❤❤❤❤❤❤❤
@latapethe8047
@latapethe8047 Жыл бұрын
Salute to bachatgat ladies tyana NAVDURGA ase naav soot hoeil
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri Жыл бұрын
गावच्या एकजुटीचा विजय असो. देवी महामाई अशीच सद्बुद्धी राखो.
@vidyamarathe9216
@vidyamarathe9216 Жыл бұрын
Khup chan video
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
love
@bhagyashreepawar6009
@bhagyashreepawar6009 Жыл бұрын
बैलानी खुप मेहनत केली त्याना भरपुर गवत घाला पोटभर
@samrudhigurav8761
@samrudhigurav8761 Жыл бұрын
शेतातील विडियो पाहायला आवडले.आणि गावची एकी आणि महिला मंडळचे खूप कौतुक करावे तेवढे थोडेच आहे.खूप छान 👌 वाटले प्रत्येक गावातील. सर्वांनी एकत्र येऊन अशा. प्रकारे आपली पारंपरिक पद्धतीने शेती शेती करायला पाहिजे.आता खुप लोकांनी शेती सोडून दिली आहे.ती काही करून नव्याने सुरू केली पाहिजे.आपला महाराष्ट्र 🚩 हराभरा पाहायला मिळेल.आणि लोकांना काम मिळेल, सर्वांना रोजगार उपलब्ध होईल.आणि शेती मुळे आपण आपल्या जमिनीशी नाल जोडली राहिलं. भविष्यात नक्की असे झाले पाहिजे.धन्यवाद दादा 🙏
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
thank you so much
@sadanandghadge941
@sadanandghadge941 Ай бұрын
खूप छान व्हिडियो ....बघून मनाला सुख मिळते...मस्त्त...
@manishashinde6022
@manishashinde6022 Жыл бұрын
सतीश खरचं खुप छान वाटते हे सर्व पाहुन.गावाकडचे व्हिडिओ पहायला खुप छान वाटते . सर्व जण एकत्र येऊन काम करतात हे फार कमी पहायला मिळते .
@user-in8tb8xi1v
@user-in8tb8xi1v Жыл бұрын
छान आहे आपले कोकण 👌👌💐🙏🙏
@DapkarPravin
@DapkarPravin Жыл бұрын
कोकन म्हणजे एक ☝स्वप्न नगरी ठरत महाराज मधे👍
@rajeshubhare583
@rajeshubhare583 Жыл бұрын
Sangram,Rock बैल जोडी ची मज्जा आली हसत,खेळत, विठ्ठल माउली चं गीत गात शेतीच काम कधी होतात समजत नाही ही पाहुन आम्हाला जुन्या आठवणी ताज्या झाल्या
@sudamshimpi6515
@sudamshimpi6515 Жыл бұрын
सामुहिक शेती खुपच सुंदर. यामुळेच सामाजिक एकोपा वाढुन प्रेमाची भावना निर्माण होते. अप्रतिम. धन्यवाद.
@sunilraut3731
@sunilraut3731 Жыл бұрын
आज शेतीच्या कामाला मजा आली एवढे नागरी माणस पण खूप होती बचत गट शेती करतात छान वाटल पण ह्या सर्व आईच्या वयाचे आहेत तरी मेहनत घेतात आवडल जीळे कोलबी छान भेटली आवडला विडियो
@alpanascindia82
@alpanascindia82 2 ай бұрын
Village people salute to them so hardworking and sincere
@ninadkothekar
@ninadkothekar Жыл бұрын
दादा, कसला जबरदस्त लय भारी Vlog आहे रे हा 🙌🙌👏👏😎💪. संपूर्ण बचत गटाच्या महिला मंडळाला आम्हा सगळ्यांकडून साष्टांग दंडवत प्रणाम 🙏🙏🙏. किती प्रामाणिक आणि एकनिष्ठ आहेत सगळे जण आपल्या कामामध्ये 🙌🙏👏. सगळेजण एकत्र येऊन काम करत आहे ते बघून अक्षरशः आत्ताच्या आत्ता तिकडे धावत पळत येऊन नांगरणी करावीशी वाटते 🤷🏻‍♂️🤭....... तुझे सगळे vlog चांगलेच असतात परंतु हा खूपच मंत्रमुग्ध करणारा आहे. कोलंबीच्या कालवणाचा vlog नक्की अपलोड कर.
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
thank you so much
@monikahmankar6983
@monikahmankar6983 Жыл бұрын
खुप सुंदर vlog दादा... आणि तुमच्या गावाच्या कुटुंबाला त्यांच्या अप्रतिम आणि प्रामाणिक कष्टाला आमचं अभिवादन 🙏🏻💐 धन्यवाद आमच्या सारख्या शहरी रहिवाश्यांना खुप काही शिकवून जाते 🙏🏻 United we stand
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
thank you
@sushmamhatre2103
@sushmamhatre2103 Жыл бұрын
खुप छान आहे शेताची कामे खूप कष्ट आहे आणि सगळ्यात महिला चे पुरुषाचे अभिनंदन 🙏🙏👋👋👍👍
@sapanapatil4814
@sapanapatil4814 Жыл бұрын
खूप छान व्हिडिओ व स्वभाव पन आहे सगळ्याच गोष्टि खूप छान संभाळतात संसार मुल भाऊ आई ह्या सगळ्यांनाच खूप माया पेम करतात खूप छान वाटतंय हे बघुन खरच
@careofnaturesamaajiksansth8782
@careofnaturesamaajiksansth8782 Жыл бұрын
खुप छान आहे गावाकडील शेती आणि खासकरुन एकत्र शेती पद्धत आपणा सर्वांचे कौतुकच आहे अशीच एकी कायम ठेवा
@mrinaliniarekar2659
@mrinaliniarekar2659 Жыл бұрын
खरच या बचत गटातील महिलांच्या श्रमाला तोड नाही. पुरूष ही एकोप्याने काम करतात.
@anurengade8370
@anurengade8370 Жыл бұрын
माझ्या माहेरी आणि सासरी अगदी असेच वातावरण आहे . भात लावणी पाहून आई _बाबांची आठवण झाली , जे आज या जगात नाहीत . मी नोकरी मुळे नाशिक येथे असते. सर्व जण इतके कष्ट करतात आणि तेही अगदी एकजुटीने , हसत खेळत काम करतात. खूप छान.. जमिनीचा योग्यप्रकारे उपयोग होतो आहे . धन्य तो महिला बचत गट. 🙏👍👌👌👌
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
thank you
@shitalshinde6032
@shitalshinde6032 Жыл бұрын
खूप छान महिला मंडळ
@roshanmahadik6927
@roshanmahadik6927 Жыл бұрын
Aaj cha video aayushat kadi virarnar nahi aamhi kup best video lovely superb mast superb 🌹🌹🌹
@sangeetamondkar8534
@sangeetamondkar8534 Жыл бұрын
सतीश खरंच खूप मेणह्ती लोक आहेत हे लोक 🙏
@SS-nakshatra
@SS-nakshatra Жыл бұрын
एकमेकां सहाय्य करू अवघे धरू सुपंथ सगळ्यां आईसाहेब लई भारी! आज गाणी नाही गायली आता म्हणून दाखवलीच पाहिजे इतके नांगर फिरवून पटकन काम झाले कोणीही आढेवेढे न घेता मजेव हसतखेळत केलेले काम चांगलेच होते कोळंबी इतकी छान असेल असे वाटले नव्हते
@SFORSATISH
@SFORSATISH Жыл бұрын
thank you
@mohanchalke8730
@mohanchalke8730 2 ай бұрын
कोकणी माणसें निस्वार्थी काम करतात म्हणून ते सुखी आस्तात
@siddhantjajoo1234
@siddhantjajoo1234 2 ай бұрын
सर्व महिलांना सलाम
@sureshbait5889
@sureshbait5889 Жыл бұрын
हसून हसून वाट लागली पण जुनी आठवण ताजी झाली खूप खूप धन्यवाद भाऊ जय सद्गुरु
@bhatumarathe2735
@bhatumarathe2735 5 ай бұрын
खुप छान वाटले सतिष भाऊ .या वयात या महीला काबळ कष्ट करातांना पाहून खूप समाधान वाटते . आमच्या नंदुरबार जिल्ह्यात आधी मिरची पडत्या पावसात लावणी केली जात आता ते दिवस गेले . परंतु तुमच्या विडिओ पाहून परत त्या वेळेच्या आठवणी जाग्या होतात .
@rupeshjagtap3354
@rupeshjagtap3354 Жыл бұрын
चांगली योजना आहे ही नक्कीच🎉❤
@user-sp2yn8ct1k
@user-sp2yn8ct1k Жыл бұрын
खुप....खुप....खुप......म्हणजे खुपच भारी .....खरच सर्ब मिळुन एकत्र काम करण्यात जी मज्जा आहे ना ती कुठेच नाही ...धन्यवाद
@snehalkotwal5353
@snehalkotwal5353 Жыл бұрын
खरच खूप स्तुत्य उपक्रम आहे सर्व महिलांना साष्टांग दंडवत
@nitinjabare3234
@nitinjabare3234 Жыл бұрын
खूप चांगल आहे नतर माहित पडेल जे शेती नाही करत teyna 1तांदूळ ₹10 ला भेटल खूप छान दादा वीडियो
@chirebandi
@chirebandi Жыл бұрын
किती सुंदर बनलाय हा विडिओ दादा..... खूप छान वाटला बघून.... किती ते सुंदर गाव आणि गावातील माणसे ❤❤ बचत गटाची एकत्र शेती ❤❤ ही मेहनत आणि त्याचे फळ.... हे खरे सुख आहे.... ही खरी संपती...❤
@pradnyachawan5187
@pradnyachawan5187 Жыл бұрын
Khoop Chhan Gaon Ani Sarvjan Tumhi.
@mayashrike4269
@mayashrike4269 Жыл бұрын
खुप छान बचतगठ सगले मिलून काम करतात आवडल
@RajanRane-uh7qt
@RajanRane-uh7qt 8 ай бұрын
Atishay changal kam krtat mhila mandal zindabad
@prajumithbavkar2902
@prajumithbavkar2902 Жыл бұрын
Khupch MST vlog mahila sati hats off ❤❤❤take care
@tejashreekalsekar2823
@tejashreekalsekar2823 2 ай бұрын
Ashich ekjut asavi . video baghun khup bare vattle.Thanks Satish bhau
@anantashelke3291
@anantashelke3291 Жыл бұрын
बकासुर व सोन्या पेक्षा भारी आहेत तुमचे बैल
@sampadabhagat3502
@sampadabhagat3502 Жыл бұрын
खूप खूप खूप मस्त व्हिडिओ ❤️❤️❤️खूप मस्त वाटत गावच वातावरण 😊 खूप छान 💕💕
@mayur921
@mayur921 Жыл бұрын
Most humble person I ever seen ❤
@vinayakwaje8290
@vinayakwaje8290 2 ай бұрын
सतिश तुझ्या गावच्या व्हिडीओ बघून जुन्या आठवणी ताज्या झाल्या आणि डोळे भरून आले आम्ही पण लहानपणी अशी मज्जा केलेय धन्यवाद अश्या व्हिडीओ अजून बनवत जा त्यासाठी तुला शुभेच्छा 🙏
@vaibhavithakur7321
@vaibhavithakur7321 Жыл бұрын
महिला बचतगट खूप छान काम करीत आहेत..
@kurunasameer3047
@kurunasameer3047 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ पाहतना खूप छान वाटली
@user-ie3vg2vg6x
@user-ie3vg2vg6x Жыл бұрын
Very nice farming all farmers and ploughing
@satishwagare5103
@satishwagare5103 Жыл бұрын
vedio khup bhari dada,,,nagr dusrikde chlt hot khup hasayla aal,,,
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 Жыл бұрын
खूप छान आहे विडिओ शेतीचा 👌🏾👌🏾
@shobhapanchal8112
@shobhapanchal8112 5 ай бұрын
मस्त व्हिडिओ बघायला छान वाटतो
@arunapingle330
@arunapingle330 Жыл бұрын
एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ 🙏😘
@savitapatil2202
@savitapatil2202 Жыл бұрын
खूप छान पध्दत आहे बचतगटाची शेती करण्याची
@mahadevdevane3424
@mahadevdevane3424 Жыл бұрын
एक नंबर व्हिडिओ मस्त ❤❤😊😊❤❤😊😊
@rohineematange2446
@rohineematange2446 Жыл бұрын
गावांतील एकोपा मस्तच आहे
@anagharaut4763
@anagharaut4763 Жыл бұрын
Kharach sagle premal Manas aahet ani menti sudha aahet 👍👍👍👍👍👍
@kashinathdusar7183
@kashinathdusar7183 Жыл бұрын
सतिश दादा तुझा अनंत काका माझा वर्गमित्र आहे बचत गटाचे अभिनंदन
@riahirlekar8690
@riahirlekar8690 Жыл бұрын
salute to you all the farmers and women of bachatgath
@saayleepatankar4969
@saayleepatankar4969 3 ай бұрын
Apratim video....saglya mavshya khupach cute, hardworking... Backdrop la Mandir kiti surekh dista...Greenery first class😊🚩
@kalpnakurhade3386
@kalpnakurhade3386 Жыл бұрын
खूप छान विडीओ शेती नांगरणी बघायला खूप छान वाटले
@chhayascreationschhayabhos6159
@chhayascreationschhayabhos6159 Жыл бұрын
Saglech khup kashtalu ahet😊🥰🥺
@jayashripatil8253
@jayashripatil8253 Жыл бұрын
मस्त व्हीडीओ
@aquibsarang5042
@aquibsarang5042 Жыл бұрын
Bapre bhot mile maja aai .accha h video .
@nandkumarghatge
@nandkumarghatge Жыл бұрын
Khup Mazza Aali.....
@dhadasbhopi5905
@dhadasbhopi5905 Жыл бұрын
शेती हा विषय फक्त १९९० चे अगोदर जी मुलांचा जन्म झाला त्या लोकांनीच शेतीची खरी मजा घेतली आणि बघितली सतीश तुझा मोबाईल नंबर दे मला भेटायचे आहे खूप छान निवेदन करतोस तू आणि कोकण म्हणजे एक सुंदर जग आहे
@dhadasbhopi5905
@dhadasbhopi5905 Жыл бұрын
तुझा मोबाईल नंबर दे मला भेटायचे आहे तुला मी पनवेल चा आहे
@jagannathkaluram699
@jagannathkaluram699 Жыл бұрын
kay majja ahe satish mase kolabya lavni nagar mast mast mase kolbya aikatra karu sarvana jevan ghala
@mukundyekundi7428
@mukundyekundi7428 Жыл бұрын
NICe
@sanjayudamale2748
@sanjayudamale2748 Жыл бұрын
Khup chan satish
@ednabritto366
@ednabritto366 Жыл бұрын
very informative video keep up the good work
@ajiteshleo1445
@ajiteshleo1445 2 ай бұрын
Dada khoop chan Asa vatata amich Gavi Alot tumchubarobar ❤
@shraddhatupe5648
@shraddhatupe5648 Ай бұрын
Tumche gaon khup chan aahe
@shalansawaratkar987
@shalansawaratkar987 2 ай бұрын
खुप छान वाटले.
@ramphutak5427
@ramphutak5427 Жыл бұрын
बादावर गवत भरपुर आहे
@sonalbhonkar300
@sonalbhonkar300 Жыл бұрын
Khup chan upkram rabvtat bachat gatachya mahila❤
@sarojshivalkar7789
@sarojshivalkar7789 Жыл бұрын
Hats off to all the elderly aunts.
@sandhyabhone640
@sandhyabhone640 Жыл бұрын
भारी
@ravindrashirke5830
@ravindrashirke5830 Жыл бұрын
Bhari ekjut raha mast vatla
@vikastalekar2002
@vikastalekar2002 Жыл бұрын
Amazing - govt should come forward on providing advance machinery so less efforts and more production.
@user-nr2pp9vs6q
@user-nr2pp9vs6q Жыл бұрын
Bachat gtachya mahilanche abhinandan ❤ani shetaver sagli meelun kam karayla majja vegli aste kas lavkar aavrte samjun yet nahi mast aamchya kade ajun aavnila bharpur time aahe mast.
@shreyasgosavi320
@shreyasgosavi320 Жыл бұрын
खुपच छान...सगळ्या मावश्याना आमचा नमस्कार😁🙏 हाती घेतलेला उपक्रम छान आणि भावा तुझे व्हिडिओ खुप सुंदर आणि सातत्याने काही तरी नवीन दाखवत असतात..तुझेही अभिनंदन🎉
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 34 МЛН
王子原来是假正经#艾莎
00:39
在逃的公主
Рет қаралды 13 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 34 МЛН
Joker can't swim!#joker #shorts
00:46
Untitled Joker
Рет қаралды 40 МЛН
Underwater Challenge 😱
00:37
Topper Guild
Рет қаралды 34 МЛН