आम्ही गेलो रानातली खेतूरपालची झाडे बघायला 😍 | जंगलात बनवली अंडा करी रेसिपी | S For Satish | Kokan

  Рет қаралды 195,579

S FOR SATISH

S FOR SATISH

Ай бұрын

आम्ही गेलो रानातली खेतूरपालची झाडे बघायला 😍 | जंगलात बनवली अंडा करी रेसिपी | S For Satish | Kokan #AamhiGeloKheturpalZadeBaghayla #AndaCurryRecipe #EggCurryRecipe #sforsatish
आम्ही आमच्या खेटुरपाल रानामध्ये आमची झाडे बघायला बऱ्याच दिवसांनी गेलो होतो. यावेळेस आम्ही सर्वजण घरातील मंडळी गेलो होतो. प्रांजू प्रदनु यावेळेस रानात आमच्यासोबत आले होते. जंगलात आमची झाडे बघितली त्यांची कामे केली, साफसफाई करून गावात काढले, पाणी घातले. जंगलात पाणवठयावर दुपारी जेवण केले. जेवणात अंडा करी आणि भात होता. घरून चपाती नेली होती. जंगलात आमचे वनभोजन झाले. आम्ही सर्वांनी जंगलातल्या जेवणाचा आस्वाद घेतला. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये कोकणातील शेतीची कामे आणि जंगलातला प्रवास दाखवला आहे. व्हिडीओ आवडल्यास जरूर लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कळवा. तुमचे प्रेम असेच कायम असुद्या.
आमचा कोकणी घरगुती मसाला ऑर्डर करण्यासाठी खाली दिलेल्या Whats app नंबर वर संपर्क करा. मसाला ऑर्डर करा - 8097266294
(टीप - आम्ही या मोबाईल नंबर शिवाय कुठल्याच इतर नंबरवरून मसाला ऑर्डर घेत नाही)
आम्हाला संपर्क करण्यासाठी फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर फॉलो करा.
/ koknatlamumbaikar
/ koknatlamumbaikar
Email ID: koknatlamumbaikar@gmail.com
-------------------------------
Check out my another KZfaq channel -
/ @satishratate
/ @pranjupradnumummy

Пікірлер: 198
@VandanaTelore
@VandanaTelore Ай бұрын
सतीश वर्षा खुप खुप व्हिडिओ आहे हा रानातले वनभोज एक नंबर ❤❤❤
@pramodkokamkar8677
@pramodkokamkar8677 Ай бұрын
निसर्गाच्या सानिध्यात मुलांना जो गावचा अनुभव देत आहात तो खूपच महत्त्वाचा आहे . कारण शहरात राहून त्यांना आपल्या मुळ संस्कृती आणि पारंपारिक रहाणीमान याविषयी माहिती नसते. शिवाय तुमची मुले सुध्दा कुठल्याही प्रकारे कंटाळा वगैरे न करता डोंगराळ भागात भरभर चालतात . खरंच त्यांचं कौतुक आहे . शेवटी तुमचेच संस्कार आहेत .
@SFORSATISH
@SFORSATISH Ай бұрын
Thank you🙏❤️
@vasantrane6658
@vasantrane6658 Ай бұрын
TV वरच्या फालतू सिरिअल्स बघण्यापेक्षा हे असे videos बघणे खुप चांगले आहे अगदी असे वाटते की मी तुमच्या बरोबरच आहे खुप छान blog गावची आठवण झाली
@truptipuralkar2739
@truptipuralkar2739 Ай бұрын
चुलीवरचे जेवण बघुन गावची आठवण आली . २ दिवस झाले गावावरून येऊन आम्हाला , सर्व जेवण चुलीवर करत होते ७ माणसाचं . खुप भारी
@namratabhagat8472
@namratabhagat8472 Ай бұрын
खूप सुंदर व्हिडीओ.....मी रोज वाट बघत होते तुमचा पुढचा व्हिडिओ ची.... तुमचे व्हिडिओ बघून अस वाटतं की कोकणातच आहोत ....मी पण रायगड श्रीवर्धन ची आहे ... पण कामा मुळे पनवेल ला राहते आता....सुट्टी मिळत नसल्या मुळे गावी जाणं होत नाही... पण तुमचा व्हिडिओ चा माध्यमातून कोकणातले क्षण अनुभवता येतात... तुमची मेहेनत आणि कुटुंब सोबत आनंद घेण्याचे क्षण बघून खूप छान वाटते...असेच व्हिडिओ बनवत रहा....👍🏻☺️
@ruprekhajinekirah4708
@ruprekhajinekirah4708 Ай бұрын
Varsha khup mehnati aahe..baki tumhi sarvach lok khup chhan aapulkine rahta❤
@user-lq9mh8tp2t
@user-lq9mh8tp2t Ай бұрын
सतीश तुमचे गावचे व्हिडिओ बघायला आम्हाला खूप आवडतं तर आम्ही असाही प्रकारचा गाव एन्जॉय केलाय आता आम्हाला जायला मिळत नाही कारण आई-वडील नाहीत कोणीच नाही राहिले म्हणून आम्ही गावी जात नाही हे असं सगळं अनुभव आम्ही लहानपणी खूप घेतलाय खूप म्हणजे खूप मजा केली मजा कुठेच नाही डोंगरावरून जायचं मुरुड जिकडे गावी जायचं असेल तिकडे चालत जायला कसं करून पूर्वी काय रिक्षा वगैरे काही नव्हत्या आणि पण त्यात खूप आनंद वाटतो खूप म्हणजे खूप आनंद व्हायचा चालायला त्रास नाही व्हायचा कधी
@sulbhapradhan4928
@sulbhapradhan4928 Ай бұрын
अंडा रेसिपी एकदम मस्त प्राजू आणि पदनू खूप चालतात कंटाळा करत नाही
@PriyankarJadhav
@PriyankarJadhav Ай бұрын
खुप खुप भारी. सगळा परिवार गेला आहे रानात. एकत्र रानात जेवणाचा आस्वाद घेणं म्हणजे स्वर्ग च म्हणतात येईल. लाजवाब. ❤❤❤❤❤❤ हे प्रत्येकाच्या नशिबी नसते. आम्ही तुम्हाला बघूनच समाधानी होतो. आम्हाला आमच्या स्वतःच्या रानात जाता येत नाही. गावीच जायला जमत नाही.😢
@sayalidholam7288
@sayalidholam7288 Ай бұрын
वर्षा गावातही सर्व गोष्टी मेहनतीने करते छान
@chitrapandit597
@chitrapandit597 27 күн бұрын
तुम्ही दोघेही उत्तम संस्कार मुलांवर करत आहात.कष्ट आणि आपल्या शेती जुन्या गोष्टी जपणे आवश्यक आहे.खूप खूप शुभेच्छा तुम्हाला.
@sachinterekar7957
@sachinterekar7957 Ай бұрын
तुमच्या कष्टाला सलाम खूप मेहनत करता हेच तर खर जीवन आहे
@rohineematange2446
@rohineematange2446 Ай бұрын
सतीश बेटा कोकणातले समाज कोणते आम्हाला तर कोकण म्हणजे कोळी किंवा आगरी व कुळवाडी एव्हढेच माहिती ।तुमच्या समाजातील लग्न सोहल्याचा व्हीडिओ देशील। कौतुक वाटतंय की वर्षा डोक्यावरच्या समानाला न हात लावता पटापट चढुताराचा रस्ता पार करते आहे 😢😢 आणि हो प्लिज आईला जर मोठ्याने बोलायला सांग
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 Ай бұрын
खेतरुपालचा व्हिडिओ एकदम मस्त अंडाकरी पाहून तोंडाला पाणी सुटले आहे सर्व जण खूप कष्टाळू मेहनती आहात बाकी सगळी मस्त
@ninadtandel2706
@ninadtandel2706 Ай бұрын
खुपच मस्त अंडा रेसिपी मला खुप आवडतो अंडा रेसिपी 😋❤️
@sumitmane5037
@sumitmane5037 24 күн бұрын
खुप छान...व्हिडिओ.... फालतु movie बघण्या पेक्षा तुमचे व्हिडिओ खूप छान आहेत... ❤️ Nice video sir..❣️
@pravingawade3231
@pravingawade3231 22 күн бұрын
मुलांना आपण शिकवलं, दाखवल.... तरच कळणार.... नाहीतर ती या सुखा पासून वंचित राहतात. कोकणी माणसं आता आधुनिकतेच्या नको तितकी आहारी गेली आहेत...... आणि गाव राना पासून दूर होत चालली आहेत. पण तुझे प्रयत्न छान आहेत. 👌🏻
@SFORSATISH
@SFORSATISH 21 күн бұрын
Thank you
@rasikakhanvilkar3009
@rasikakhanvilkar3009 Ай бұрын
आड वाटेने जायचं आणि चढ उतार काटे कुटे पाय वाट परत येताना लाकड काटक्या गोवऱ्या घेऊन यायचं माळ रान सपाटी चालताना आली की बरं वाटायचे, असे ही दिवस होते, आता एवढं कोणी जात नाही असो पण भारी वाटले,
@user-gz5lx3hq1z
@user-gz5lx3hq1z 13 күн бұрын
छान एक नंबर ❤
@rasikahaate
@rasikahaate Ай бұрын
खूप छान वाटते रानात भोजन करायला. आम्ही सुध्दा एकदा रणभोजन केले आहे .
@roshanmahadik6927
@roshanmahadik6927 Ай бұрын
Bhari superb video lovely resipe 🎉🎉 mast
@tejashreekalsekar2823
@tejashreekalsekar2823 20 күн бұрын
Video khup chhan
@vrushalisutar4611
@vrushalisutar4611 Ай бұрын
Khup mast video.. वनभोजन 😊❤
@sanjaydalvi8683
@sanjaydalvi8683 Ай бұрын
मला खुप आवडते ही जागा... धन्यवाद सतिश
@nayanjadhav3514
@nayanjadhav3514 Ай бұрын
मेहूलदादा आणि फॅमिली बरेच दिवस झाले व्हिडिओ त दिसत नाही
@sunitalade3219
@sunitalade3219 Ай бұрын
एकदम 1 नंबर व्हिडिओ 😊
@geetagurav3414
@geetagurav3414 Ай бұрын
खुप नशिबवान आहात .... वनभोजन एक नंबर...मस्तच व्हिडियो❤❤❤🎉🎉🎉
@pandurangbhairewad5817
@pandurangbhairewad5817 Ай бұрын
छान खेतुर पाल आहे
@user-nt2ed8qu3j
@user-nt2ed8qu3j Ай бұрын
एक नंबर विडियो
@cynthiafernandes6835
@cynthiafernandes6835 27 күн бұрын
Very beautiful vlog Satish Varsha Aai n fly superb 👌
@vishakhayashwantrao6373
@vishakhayashwantrao6373 29 күн бұрын
Varsha sagli kame patapat karte. Sasula pan premane vagte. Evdhya unatun suddha smail kartat saglech. Chan vatle. Gavchi aatavan yate. Mast video.
@latapethe8047
@latapethe8047 Ай бұрын
Purn family sobat jungle mdhe Vanbhojan Excellent seven star hotel peksha jast bhari👌 mast❤❤❤
@renukadhuri4271
@renukadhuri4271 Ай бұрын
दादा खुप छान असतात तुमची परिवार छान आहे❤️❤️🙏🙏
@sachindhore1038
@sachindhore1038 Ай бұрын
खुप दिवसाची ईच्छा आज पूर्ण झाली. खेतूरपालच्या व्हिडीओ ची गेली वर्षे भर वाट बघत होतो सतिश मी. मला खेतूरपालच्या व्हीडिओ खुप आवडतात मस्त भारीच❤❤❤
@pansare9941
@pansare9941 Ай бұрын
मस्त छान विडिओ एक नंबर सुपर 👌👌👌👍👍👍
@priyankasawant7968
@priyankasawant7968 Ай бұрын
Lay bhari video ❤❤❤
@alameer12a51
@alameer12a51 Ай бұрын
Sundar video😍😍
@sujaymore5020
@sujaymore5020 Ай бұрын
Ek number video hota 😊😊😊
@alameer12a51
@alameer12a51 Ай бұрын
तुम्ही सगलेच खूप मेहनती आहात आई आणि वर्ष्याची तुम्हाला छान साथ आहे. 🙏🙏😍♥️👍👌🏻
@pramodinihatwar5447
@pramodinihatwar5447 29 күн бұрын
Khub mahanati aahe 👍
@minalkhedekar796
@minalkhedekar796 Ай бұрын
Mann prassan jhale so lucky you all thanks for exploring GO god bless you all FAMILY
@leenaalvares1981
@leenaalvares1981 Ай бұрын
Khup chan vedio .
@ShivajiKashid-mv4xz
@ShivajiKashid-mv4xz Ай бұрын
खुप छान खुप सुंदर विडिओ
@sushamabaikar9404
@sushamabaikar9404 Ай бұрын
Khup sundar
@devendrapawar5615
@devendrapawar5615 Ай бұрын
Enjoyed vana bhojan.
@naynasurve8662
@naynasurve8662 Ай бұрын
खूप च छान.
@hemantgosavi6734
@hemantgosavi6734 Ай бұрын
भारी
@user-jk5hr8qs7j
@user-jk5hr8qs7j Ай бұрын
खूपच छान
@rahulgangawane2887
@rahulgangawane2887 Ай бұрын
खूप भारी,एक नंबर, असं वाटतं ब्लॉग कधी संपूच नये, जबरदस्त👌👌👌
@meghanasonawane9953
@meghanasonawane9953 Ай бұрын
Mast Dada Ek number vedio I miss childhood days
@pratibhapawar5025
@pratibhapawar5025 Ай бұрын
Khupch chan vlog 👌👌👌👍👍👍
@sachinpotnis5
@sachinpotnis5 Ай бұрын
मस्त ब्लॉग..वर्षावाहिनी खूप मेहनती आहेत
@supriyasuvarna1559
@supriyasuvarna1559 Ай бұрын
Nice enjoy u r picnic, thanks
@tej5367
@tej5367 29 күн бұрын
खुप छान Nice vlog!!!!!!
@yuvrajkalbhor6978
@yuvrajkalbhor6978 Ай бұрын
दादा खूप छान वाटले विडिओ पाहून. आमची पण आज पार्टी होती रानात पण रात्री पाऊस आल्यामुळे पार्टी कॅन्सल झाली. पण तुमचा विडिओ पाहून पार्टी पूर्ण केली अस वाटले. खूप छान विडिओ असतात तुमचे दादा वाहिनी. ❤
@suvarnaraut1781
@suvarnaraut1781 Ай бұрын
अतिशय सुंदर आहे विडिओ ❤
@maheshjadhav8701
@maheshjadhav8701 Ай бұрын
एक नंबर व्हिडिओ आहे
@smitajadhav5874
@smitajadhav5874 Ай бұрын
रानात जेवायला खुपच छान वाटत😊😊❤❤
@pushpawagh1187
@pushpawagh1187 Ай бұрын
लई भारी दादा ❤❤❤❤❤❤🎉🎉🎉🎉🎉🎉
@mangalkoljatkar3955
@mangalkoljatkar3955 Ай бұрын
वा मस्त खूपच छान व्हीडीओ ❤
@vandanakamble713
@vandanakamble713 Ай бұрын
मस्त च व्हिडिओ
@darshanamandavkar9684
@darshanamandavkar9684 Ай бұрын
Lai bhari❤
@user-dr8tt1jl4s
@user-dr8tt1jl4s Ай бұрын
मस्तच 👍🙏
@sushantdavade942
@sushantdavade942 29 күн бұрын
👍👍👍bharpur majja rantla jevan
@sunitakadam1374
@sunitakadam1374 Ай бұрын
Khupache mast
@anagharaut4763
@anagharaut4763 Ай бұрын
Nice vedio ❤❤❤❤❤
@rupeshbhundere5994
@rupeshbhundere5994 Ай бұрын
Wow kokan kar mast❤❤
@padmajaparab6172
@padmajaparab6172 Ай бұрын
खुपच सुंदर vlog 👌👌👍
@pushpadeshmukh5553
@pushpadeshmukh5553 Ай бұрын
Wow mast van bhojan
@madhurisingh4272
@madhurisingh4272 Ай бұрын
खुपच छान आज रानात जाऊन खुपच छान वाटल वन भोजन एक नंबर लय भारी
@vaibhavthakare5498
@vaibhavthakare5498 Ай бұрын
Chan👌🏻👌🏻
@Khushal_Padwal_1014
@Khushal_Padwal_1014 Ай бұрын
Khupach bhari vlog...van bhojan
@SoniyaDias
@SoniyaDias Ай бұрын
Khup Shan ❤
@Ravindra_0921
@Ravindra_0921 Ай бұрын
Khup chan Vlog!❤
@ashashirodkar3611
@ashashirodkar3611 Ай бұрын
शान . व्हिडिओ बघून ल्हान पणाचे दिवस आठवले . सुंदर वनभोजन. आमी अशीच जायची . Beautiful video. Goa.
@narendramate7429
@narendramate7429 Ай бұрын
गावाकडचे व्हिडीओ अप्रतिम असतात....i love kokan
@nileshmahajan3920
@nileshmahajan3920 Ай бұрын
Khupach chaan Bhava 💯💖🙏🙏
@shailasalaskar7571
@shailasalaskar7571 Ай бұрын
Khup khup chaamn
@mumtajmushrif5660
@mumtajmushrif5660 Ай бұрын
सुंदर व्हिडीवो ❤❤❤❤
@alkapatel4999
@alkapatel4999 Ай бұрын
Khup sundar vlog😊
@shrikantparadkar4071
@shrikantparadkar4071 Ай бұрын
its good to see enjoying this type of food
@bhausahebmalkar1591
@bhausahebmalkar1591 Ай бұрын
Mast zkas video
@sandeshpawar8589
@sandeshpawar8589 Ай бұрын
मस्त व्हिडिओ 🎉
@archanalohakane4239
@archanalohakane4239 Ай бұрын
Khup Chan video dada
@jagrutiayare6965
@jagrutiayare6965 Ай бұрын
Chan video
@pratibhabambole6661
@pratibhabambole6661 Ай бұрын
Chan 👌👌😊
@latakamble4977
@latakamble4977 Ай бұрын
Ranamadhe keleli partycha video khup chhan vatala bhayala maja aali
@Adu1313
@Adu1313 Ай бұрын
KhopaCh-chan video
@vaijayantimankar1333
@vaijayantimankar1333 Ай бұрын
मस्तच vlog❤❤❤👌😊
@baliramJadhav-zc5bb
@baliramJadhav-zc5bb Ай бұрын
गावाकडचे व्हिडिओ पाहण्यासा सारखं वाटतं फार चांगले झाले आहेत
@suchetasavant277
@suchetasavant277 20 күн бұрын
Satish bhau khup chaan vatle tumhi saglech khup mehnat gheta mulan sathi khup kahi shiknya sarkhe ahe asech chaan video share kara gavi gelya sarkhech vate..
@ganpatkarbhari3356
@ganpatkarbhari3356 Ай бұрын
Chan👌👌😊❤
@miltonambrose4990
@miltonambrose4990 Ай бұрын
Satish Bhai Yr Videos Allways Rocking From Yr Village 👌👌
@minalpanchal4774
@minalpanchal4774 Ай бұрын
मस्त रानात जेवायला खूप मजा येते
@swatithakre693
@swatithakre693 Ай бұрын
Mast video
@ashwinibarve7213
@ashwinibarve7213 Ай бұрын
तुमचे व्हिडीओ मस्त आहे .
@ashoksurve650
@ashoksurve650 17 күн бұрын
राना- वनात जेवतानाचा व्हिडिओ सुंदर आहे. जेवणासाठी रानातील पाना पासून ची पत्रावळी असती तर पूर्ण. "व न भो ज न" झालं असतं!!!
@SFORSATISH
@SFORSATISH 16 күн бұрын
thanks
@rohinisakore261
@rohinisakore261 Ай бұрын
Lai bhari
@farooquekauchali2687
@farooquekauchali2687 Ай бұрын
Very Very Nice Video Brother
@bharatinandgaonkar3502
@bharatinandgaonkar3502 Ай бұрын
खूप भारी विडिओ मजा आली रानातून जायची वाट अवघड आहे रानातलं जेवण मस्त ❤️
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН
Incredible magic 🤯✨
00:53
America's Got Talent
Рет қаралды 50 МЛН
Heartwarming: Stranger Saves Puppy from Hot Car #shorts
00:22
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 20 МЛН