No video

shahiri abhang gate.(शाहिरी अभंग गाते.) दंगलकार नितीन चंदनशिवे.

  Рет қаралды 7,682

dangalkar nitin Chandanshive

dangalkar nitin Chandanshive

Күн бұрын

शाहीर रमेश खलाटीकर या तमाशा आणि कविता जगलेल्या कलावंताच्या आयुष्यावर असणारी ही सत्य कथा.

Пікірлер: 209
@DSubhashMandale
@DSubhashMandale 3 жыл бұрын
माझी सगळ्यात आवडती अनुभव कथा आणि सादरीकरण.👌👌👌 दंगलकार, आपली ही मी वाचलेली पहिलीच कथा. त्यानंतर आपले सर्व लेखन, कविता वाचत असतो. एकटं वाटलं की हे सादरीकरण ऐकत बसतो. खूपच भावस्पर्शी 🙏🙏🙏
@avinashghodke3407
@avinashghodke3407 3 жыл бұрын
🙏💐💐😥😥😢💐💐मनं सुन्हं होऊन गेलं काय बोलावे तेच कळतं नाही. निशब्द झालो आहे कि खंरंच नितीन मास्तर. सलाम रमेश मामाच्या कार्यला 😥😢💐💐नितीन मास्तर खरचं अप्रतिम सुंदर कविता केलीत रमेश मामाच्या आयुष्यावर. 😢😢आशे बरेचसे रमेश मामा सारखी लोकं दारू पिऊन आयुष्या आंणि संसार उद्ध्वस्त करतं आहेत आहे
@shubhamwaghmare4017
@shubhamwaghmare4017 3 жыл бұрын
खरा कलावंत अमर असतो. तो कधीच मरत नाही. त्यांच्या कलेकडे न पाहता आपण त्यांच्यातल्या आपल्याला मान्य नसलेल्या गोष्टींकडे पाहत तो बेवडा, तो दारुडा, अशी विशेशणे देऊन त्यांची विटंबना करतो. खरच, काय मिळतं आपल्याला हे करून? त्यांच्या इत्की जाण आपल्याला आहे का? याचा आपण कधी विचारच करत नाही. केवळ ढोलकी ज्याचं आयुष्य असतं, केवळ शब्द ज्याचं सामर्थ्य असतं, केवळ चाल ज्याच्या जगण्याची धुंदी असते, त्याच्या जगण्याचे महत्व तुम्ही आम्ही काय समजणार? त्याच्या ठिकाणी तो महान होता, आपल्या ठिकाणी आपण खुजे आहोत, हे सत्य ज्याने त्याने स्विकारायला हवं आहे.
@Big....B1976
@Big....B1976 3 жыл бұрын
खरच अंगावर काटा येतोय ऐकताना 👍👍👍👍
@amolgaikwad7593
@amolgaikwad7593 3 жыл бұрын
खरच कविता म्हणतात याला हिच ती 👍👍
@Kapil12344
@Kapil12344 2 жыл бұрын
👌अप्रतिम... मास्तर.. डोळे भरून आले.. कलाकार व कला नेहमी अमर असतो..
@sandeepsamudralkar9407
@sandeepsamudralkar9407 3 жыл бұрын
नितीन मास्तर..... संपूर्ण व्हिडीओ 2 वेळा ऐकला परत परत ऐकायचं मन होतंय ऐकतांना डोळे तुटुंब भरून येतायत......! तमाशा कलावंत यांचं आयुष्य "तमाशा विटाबाई आयुष्याचा" या पुस्तकात वाचला होता पण आज रमेश मामाच्या रूपानं रडवलं.......
@avinashkadlakb4118
@avinashkadlakb4118 2 жыл бұрын
दादा शब्द नाही, तुमच्या मामा प्रेम म्हाजे काय याला उमा सुधा नाही.. आणि तुमच्या सारखा भाचा ही होन आत्ता च्या जगत शक्य नाही दादा .. अप्रतिम दादा 🙏🙏
@rambhauwankhede6916
@rambhauwankhede6916 3 жыл бұрын
खुपचं छान-हदयाला भिडणारा एक एक शब्द सादरीकरण हुबेहूब केल आहे. ऐकत असतांना मन भरून आलं चंदनशिवे साहेब आपणास मानाचा मुजरा 🙏
@pruiimusicofficial..4801
@pruiimusicofficial..4801 2 жыл бұрын
काय लिहिता दादा तूम्ही एक एक मनापासून ऐकावा असेल लिखाण कधी नाही ऐकली Waaaaaa खुप भारी डोळ्यात अश्रु दाटुन आले खुप वेगळीच वास्तविकता दादा साहेब
@dilipkankal1311
@dilipkankal1311 2 жыл бұрын
सर किती सुंदर सत्यकथा व सादरीकरण हुंदका दाटून आला आपणास सप्रेम जयभीम
@amolchavan3373
@amolchavan3373 2 жыл бұрын
खूप छान नितीन सर .........😭❤️
@chhayabansode270
@chhayabansode270 3 жыл бұрын
खूपच छान लेखन.... पूर्ण कथा ऐकताना डोळे पाणावल्याशिवय राहत नाही... दंगल कार म्हणून सुपरिचित असलेले नितीनजी यांची आज नवीन ओळख झाली ,ती म्हणजे "मास्तर" अभिनंदन मास्तर.. एका कलाकाराचा शेवट किती दुर्दैवी झाला याचे सत्य कथन या लेखातून केले आहे... आपले हळवे झालेले मन या कथेतून प्रकर्षाने दिसले... अप्रतिम लेखन... काळजाला भिडणारे...👍👌👏🙏💐💐
@prakashgulale6077
@prakashgulale6077 3 жыл бұрын
शोकांतीका शाहिराची, छान सादरिकरण, मन गलबलून येत.
@hiteshdiwadkar9742
@hiteshdiwadkar9742 3 жыл бұрын
लोककलावंताचे दर्द नितीन तूझ्या शब्दातून काळजात घुसतात आणि सुन्न करून टाकतात नितीन तू आपल्या पिढीला लाभलेला एक गहिरा कवी लेखक आहेस. जगणे कठीण आसले तरी तुझ्या मुळे सहज होते.
@jivhalafilmschandrakantlondhe
@jivhalafilmschandrakantlondhe 2 жыл бұрын
राजा पाटलांचं नुकतच निधन झालंय. मृत्यू पूर्वी माझी भेट घडली. तुकाराम महाराज सादर करताना मी मृदंग वाजवला
@sagarkasabe1049
@sagarkasabe1049 2 жыл бұрын
शाहीर सलाम...🙏😥😥😥 अप्रतिम 👌👍
@annasahebbhadakwad2781
@annasahebbhadakwad2781 2 жыл бұрын
काय सादरीकरण आहे दादा, सलाम तुम्हाला ' जय भिम|
@masudpatel400
@masudpatel400 3 жыл бұрын
ही कथा या आधी ही अनेक वेळा वाचली होती आणि प्रतेक वेळी डोळया च्या कडा पाणावल्या होत्या , परंतू आज आपले अभिवाचन ऐकून अगदी काळजात कालवा कालव झाली, आणि अक्षरशः डोळे झरू लागले. ..... कथा काळजात खोलवर उतरून गेली. ... सलाम नितीनजी !
@lakhanadagale7820
@lakhanadagale7820 3 жыл бұрын
उभा प्रसंग डोळ्यासमोर दिसला, शाहीर तुमच्या लेखणीला आणि तुमच्या मांडणीला , आवाजाला २१ लाख तोफांची सलामी, शाहीर,
@akshayzagade5348
@akshayzagade5348 3 жыл бұрын
नितिन दादा आजपर्यंत तुम्ही लिहिलेल्या सर्व कथा पुस्तकस्वरूपात याव्यात....... खूप छान सादरिकरण अप्रतिम सगळ्या कवितांचा पण एक कवितासंग्रह पुस्तकस्वरूपात यावा..... अक्षय झगडे बारामती
@sahebraoingole5658
@sahebraoingole5658 3 жыл бұрын
पुन्हा पुन्हा ऐकली सर.. पण समाधान होत नाही.. ऐकताना डोळ्यातून अश्रू अन हुंदके थांबत नाहीत.... सलाम त्या रमेशमामाला अन तुमच्या लेखणीला सादरीकरणाला 🙏🙏🙏🙏
@rohitkamat1513
@rohitkamat1513 3 жыл бұрын
कविराज, लेखक महोदय नितीन, अप्रतिम कथा, उत्तम सादरीकरण, अशीच साहित्याची सेवा करीत रहा. अनेक शुभेच्छा.
@rohitkamble6341
@rohitkamble6341 3 жыл бұрын
निःशब्द 🥺🥺 डोळ्यात पाणी दाटुन आले शाहीर रमेश मामांना सलाम सलाम त्यांच्या लोककलेला,सलाम त्यांच्या त्यागाला,सलाम त्यांच्या शहीरीला🙏🙏🙏 अप्रतिम सादरीकरण दंगलकार 🙏🙏🙏
@pramodkamble4929
@pramodkamble4929 3 жыл бұрын
खरेच दंगलकार नितीन चंदनशीवेजी. आपण कथा सांगताना अगदी हुबेहूब दृष्य समोर उभे राहते. आपले सादरीकरण तर भन्नाटच अप्रतिम असतेच. ते रेल्वे स्टेशनवरील ताशाचे सादरीकरणाची कथा तर मला बेफालूम आवडली. मी बरेच जणांना पाठवली होती. धन्यवाद.🙏 आपल्या सादरीकरणाला त्रिवार अभिवादन.
@nitinramteke3931
@nitinramteke3931 3 жыл бұрын
अप्रतिम दंगलकार, शाहीरी अभंग गाते
@gazalakshare700
@gazalakshare700 3 жыл бұрын
नितीन सर.. किती हृदयस्पर्शी लेखन सादरीकरण.. अप्रतिम. #najeemkhan..
@mukundrisbud3959
@mukundrisbud3959 3 жыл бұрын
सुंदर कथा.अभिवाचन छान. असे शब्दांवर प्रेम करणारे अनेक कलाकार दारूच्या नादाने आयुष्यातून उठले.कलाकार म्हणून कितीही मोठे असले,तरी आपल्या कुटुंबाचा विचार न करता त्यांना मनस्ताप देण्याचं काम त्यांनी केलं.म्हणून त्यांच्याबद्दल आदर असला,तरी त्यांच्या कुटुंबियांच्या फार दु:ख वाटतं.
@nandkishorwalke
@nandkishorwalke 3 ай бұрын
तमाशा जगलेल्या कलाकाराच्या कलेचा अंत! !!!एक ह्रुदयस्पर्शि आत्मनिवेदन !!आशय अन विषयाची सार्थ मांडणी अन नितिन सरांचा कातर स्वरात आर्तव सादरीकरण पुनश्च श्रवण !!!! जय महाराष्ट्र दिन १/५/२४
@devidaskhatale7393
@devidaskhatale7393 3 жыл бұрын
हे ऐकताना माझ्या आता खरच माणूस जिवंत असल्याची जाण झाली
@Bhimsainik1491
@Bhimsainik1491 3 жыл бұрын
अप्रतिम नितीन दादा कितीही वेळा "शाहिरी अभंग गाते" ऎकलं तरी सारखं ऐकावं असं वाटतं उर भरून आला दादा.... निःशब्द.......
@jayshreedehad2561
@jayshreedehad2561 3 жыл бұрын
Khrch khup khtha ahe sir
@dnyaneshwarajabe
@dnyaneshwarajabe 3 жыл бұрын
मास्तर डोळे आज शब्दाची भाषा समजत ओघळत होते .. शाहिरी अभंग झाली ... अश्रूंची वाट मोकळी केली ...
@pravinmhetre7379
@pravinmhetre7379 2 жыл бұрын
ह्रदयस्पर्शी...
@dhammsamratchannel5559
@dhammsamratchannel5559 3 жыл бұрын
मन सुन्न झालं बघा मास्तर... शब्दच सुचेना से झाले...
@yogeshbhalerao3384
@yogeshbhalerao3384 2 жыл бұрын
तुमच्या लेखानिला सलाम दादा, अप्रतिम🙏
@shrikantkoli5065
@shrikantkoli5065 2 жыл бұрын
मन आणि बुद्धी सुन्न झाली.. अप्रतिम शब्द च‌ नाहीत काय प्रतिक्रिया द्यायची नमस्कार..
@amolbhoir6099
@amolbhoir6099 3 жыл бұрын
कथा आधीही वाचली होती.मन सुन्न होते. अशा अनेक प्रतिभावंत कलाकरांच्या वाटेला शेवटी दुर्दैवी आयुष्य आले.याची खंत वाटते
@ankurkangutkar3572
@ankurkangutkar3572 3 жыл бұрын
खूप सुंदर लिखाण सर👌🏼शब्द काळजाला भिडले.
@gorakshgurav2938
@gorakshgurav2938 3 жыл бұрын
सर , खूप छान अप्रतिम ... निवेदन अप्रतिम आहेच पण नटरंग चे बॅकग्राऊंड music अगदी या कथेला शोभणारे आहे .... salute आहे नितीन सर तुम्हाला ... 👌👌👌👌
@samarthjavir8959
@samarthjavir8959 3 жыл бұрын
खूप वाईट वाटत लोककलावंताच
@yuvrajbugdikattekar9158
@yuvrajbugdikattekar9158 2 жыл бұрын
एक शाहिर आजरामर केलात नितिन सर🙏🏼🎭 निशब्द
@user-jf4xb5qt3s
@user-jf4xb5qt3s 3 жыл бұрын
नमस्ते सर, एखाद्या कलाकाराशी साधलेला आर्त संवाद साधत त्याची विदारकता आपल्या धीरगंभीर आवाजात योग्य शब्दात वर्णन करून समोर रमेश मामा उभा केलात.... ही आपल्या लेखणीची आणि सादरीकरणाची कमाल आहे. तुम्ही मनात आणलं तर एक लघुपट या वर होऊ शकतो. संतोष रामचंद्र जाधव शहापूर ठाणे
@bahujanshahir
@bahujanshahir 3 жыл бұрын
दादा तुम्ही केलेल्या लिखानावर खुप भारी शाॅर्टफिल्म बनु शकतात. 🙏🏼अस मला वाटत🙏🏼
@jyotsna-sonal7612
@jyotsna-sonal7612 3 жыл бұрын
काळजाला भिडणारा आवाज................. सर👏👏👏👏
@akashwaghmare2540
@akashwaghmare2540 3 жыл бұрын
खरंच डोळ्यात पाणी आलं राव
@amolgaikwad7593
@amolgaikwad7593 3 жыл бұрын
खूपच छान... ताशा.. तमाशा.. आणि कविता नंतर
@user-vp2jk2ps3q
@user-vp2jk2ps3q 2 жыл бұрын
खूप छान खरंच डोळ्यात पाणी आणलं राव
@sahebraoingole5658
@sahebraoingole5658 3 жыл бұрын
अप्रतिम पण घायाळ करणारं... काळु - बाळु या बंधु नंतर हे रमेशमामा.... मंगला ताईंच्या फडात मावशीच्या भूमिकेत अनुभवले....
@nandkishorwalke
@nandkishorwalke Жыл бұрын
उत्तम आवाजाचे छान व काळजाला भिडणारे निवेदन अर्थात नितीन चंदनशिवे म्हणजे शब्दाचा विद्रोह व मांडणी गगनाला गवसणी घालणारीच असते व आज रमेश या तमाशा जगलेल्या माणसाने नटरंग सादर केला
@rgentertainment.8559
@rgentertainment.8559 3 жыл бұрын
खूपच छान लिखाण दादा.... शब्दच नाहीत व्यक्त व्हायला....
@sahebraomane669
@sahebraomane669 3 жыл бұрын
भावनिक साद.... 👍👌💐
@asmitawaghmare7040
@asmitawaghmare7040 3 жыл бұрын
खूपच छान साहेब. हृदयस्पर्शी लिखाण.
@priyankajagtap8208
@priyankajagtap8208 2 жыл бұрын
Khup sundar Nitin kavita .....Apratim
@ajitwaghmare9944
@ajitwaghmare9944 3 жыл бұрын
या अगोदर कथा वाचली होती तेव्हाही मन सुन्न झाले होते आज ऐकून पुन्हा सुन्न झाले.
@ranjanakamble5307
@ranjanakamble5307 3 жыл бұрын
खरा कलावंत कसा अवलिया असतो पण त्याला लागलेल दारूच ग्रहण नको होत... नितीन सर फार मामाचे जीवनाचे प्रकटीकरण केले आहे. नाते व मैत्रीचा व त्यात समान काय तर वेड ... कवितेच काय की अभिनय काय एकच....”वाजवण म्हणजे नाचलच पाहिजे अस नाही युद्धाची सुरुवात सुद्धा वाजवूनच करतात” वा क्या बात है मामा 🙏 आपल्या कामासाठीच प्रेम यात अोप्रोत भरलेय .... अशा कलाकाराला साथ देणारा जोडीदार मिळाला तर त्याच्या कलेचे व जीवनेचे सोने होते. पण ते रमेशमामांच्या नशीबी नव्हते असे दिसते. कलाकाराच्या जोडीदारांनो समजून घ्या .... हात जोडून विनंती आहे हे असामान्य जीवन सर्वांच्या वाट्याला नसते. एका विख्यात कवीला .... लाडक्या भाच्याला भेटण्यासाठीच जणू जीव ठेवला होता. शेवटच्या क्षणी ही एक कलाकार दुसर्या कलाकाराला पुन्हा जिवंत करण्याचा अटोकाट प्रयत्न करीत होता.... पण छे: एकच इच्छा ठेवली होती ती पूर्ण झाली .... त्या कलाकाराला माहित होत मास्तर मुळे माझ्या मरणांच सोनं होईल ... सोहळा होईल ... उभे राहून म्हंटलेली कविता एेकली ... टाळ्यांचा कडकडाट एकला.... डफावरची थाप एेकत आपण स्टेजवर आहोत या अविर्भावात शेवटचा श्वास सुखांने घेतला.... खरा रक्ताच्या कलाकाराला दुसर्या रक्ताच्या कलाकाराने शेवटची सलामी दिली ... 🌹धन्य धन्य 🙏🙏🙏 चंदनशिवे दादा सॅल्यूट 🙏🙏🙏
@shashanksalve6983
@shashanksalve6983 3 жыл бұрын
Khup chan bhau... Aavadle hee .
@samadhansonwaneofficial
@samadhansonwaneofficial 3 жыл бұрын
खुप छान दादा
@anilbadekar2152
@anilbadekar2152 3 жыл бұрын
खूपच छान लिखाण आणि सादरीकरण !!!!!सर
@user-ci3lt4jr2j
@user-ci3lt4jr2j 3 жыл бұрын
नितीन दादा खरचं तु एक ग्रेट व्यक्ती आहे
@sushantsalvi3908
@sushantsalvi3908 3 жыл бұрын
सर तुमच्या प्रत्येक शब्दाने तो प्रसंग अगदी जसाच्या तसा नजरेसमोर प्रत्यक्षात जसा घडला असेल अगदी तसाच ही कथा ऐकताना समोर घडत असल्याचा भास निर्माण करत होता फक्त वाईट एकाच गोष्टीचं वाटतं एवढे प्रतिभासंपन्न व्यक्तिमत्व निव्वळ दारू मुळे आशा पद्धतीने जगाचा निरोप घेते या पेक्षा दुर्दैव दुसरे ते काय 🙏🙏
@Ragalover2210-z1v
@Ragalover2210-z1v 3 жыл бұрын
खुप छान ह्रुदय द्रावक आहे... आपलं लिखाण कायमच काळजाला भिडत....
@dangalkarnitinchandanshive884
@dangalkarnitinchandanshive884 3 жыл бұрын
धन्यवाद
@dangalkarnitinchandanshive884
@dangalkarnitinchandanshive884 3 жыл бұрын
धन्यवाद
@arunakulkarni2239
@arunakulkarni2239 3 жыл бұрын
खूपच छान।एक विदारक सत्य
@vishwambharwarat8621
@vishwambharwarat8621 3 жыл бұрын
दंगलकार चंदनशिवे यंची कथा त्यांच्याच ढंगात,करूण रसात ऐकताना खरोखरच शाहिरी अभंग गात असल्याचा दावा खरा ठरतो. कथेतील कलाकार कलेसह श्रोत्यांच्या डोळ्यापुढे उभा करताना चंदनशिवे यशस्वी कथाकार ठरतात. त्यांनी केलेलं रमेश चं वर्णन,जगणं आणि तो रमेश मला 'मेरा नाम जोकर' मधील तो कलाकार आठवत होता. कथेतील रमेश चे जगणे म्हणजे......... हासून सोडले उदास बापुडे डोळा माझ्या रडे कसे आले याला माझ्या कवितेच्या ओळी मला आठवल्या. उभं आयुष्य इतरांना विनोदातून रिझवणे, हसवून हसवून आनंदी ठेवणारा मात्र हसण्यापासून वंचित राहतो. हा नियतीचा अन्याय कथाकाराने कथेतून दाखवून दिलाय. लावणी, शाहिरी तमाशा यांनी समाज परिवर्तनाचेच काम केले. तरी ढोंगी समाजाने तमाशाला बदनाम केले. शाहीरी जरूर अभंग गात असली तरी किर्तनापेक्शा तमाशाला वास्तवाचा रंग होता. खरोखरच दंगलकार चंदनशिवे यंचा रमेश म्हणजे वामण दादा कर्डक यांच्या तुफानातील दिव्यापैकी एक दिवा मालवला.!!! तमाशाचा वग सांगतो रे सत्य। किर्तनात मिथ्य गोष्टी सार्या॥१॥ तंट्या,बिर्सा मुंडा,संभा की शिवबा। केला जातो उभा वगातून॥२॥ कथाकिर्तनात कल्पनेच्या कथा। शेंडा ना पायथा अवास्तव ॥३॥ सत्य सांगा लोका तुकोबा वदले॥ विश्वंभरा केले जागरूक॥४॥ - विशंभर वराट
@SMARTMARATHISHIKSHAK
@SMARTMARATHISHIKSHAK 3 жыл бұрын
खुप छान लिखाण आणि सादरीकरण 👍👍
@motivationdepresspeople.
@motivationdepresspeople. 3 жыл бұрын
Dollat asru ale dada kharach khup Sundar👍🏼
@user-uk2vx1ny9w
@user-uk2vx1ny9w 3 жыл бұрын
खुप हदयद्रावक प्रसंग दादा👍
@harishchaware680
@harishchaware680 3 жыл бұрын
नितिन दादा खरचं शाहिरि अभंग गाते . . .धन्य ते रमेश मामा शाहिर व मास्तर तुम्ही. डोळे पाणावले हो . . 🙏🏻🙏🏻
@swagattarkase5294
@swagattarkase5294 3 жыл бұрын
खूप छान लिखाण दादा शब्दच नाहीत
@sahebkamble168
@sahebkamble168 3 жыл бұрын
Khup bhari sir no one
@MBacademy995
@MBacademy995 3 жыл бұрын
जिवंत लेखन केलय दादा,,,,,
@mukundrisbud3959
@mukundrisbud3959 3 жыл бұрын
बबन प्रभूंची फार आठवण झाली ऐकताना
@dhananjayzakarde2659
@dhananjayzakarde2659 3 жыл бұрын
रोमांचक वास्तविक कथन....
@assit.prof.ravindranivrutt9383
@assit.prof.ravindranivrutt9383 3 жыл бұрын
ओघवत्या शैली खूप छान सर 👍
@nitinwananje3819
@nitinwananje3819 3 жыл бұрын
मस्त भावल मनाला...
@aj_trend
@aj_trend 3 жыл бұрын
अप्रतिम सर ....डोळे भरून आले तुमच्या लेखणीला सलाम
@NG_systum7M
@NG_systum7M 2 жыл бұрын
अप्रतिम दादा👍
@dilipthool8537
@dilipthool8537 3 жыл бұрын
काय वास्तविकता ऐकायला मिळाली हो सर, मामभाचे शब्दाचे खरचं मास्तर झाले. श्वास रोखून ऐकले "शाहिरी अभंग गाते"
@sanjaymawlikar7125
@sanjaymawlikar7125 3 жыл бұрын
अप्रतिम, काय लेखन आहे, वाह मास्तर वाह!!! हृदयस्पर्शी सादरीकरण. खूप खूप शुभेच्छा ,,,
@pramilashinde5609
@pramilashinde5609 3 жыл бұрын
निशब्द..... ह्रदयस्पर्शी
@kanchanpurhaighschool
@kanchanpurhaighschool 2 жыл бұрын
हलगी आणि युद्ध 💯💯💯
@sunandagedam8402
@sunandagedam8402 3 жыл бұрын
apratim shbdankan sirji🌹🌹
@vishalshende680
@vishalshende680 3 жыл бұрын
खूपच छान दादा❤️❤️
@vishalshinde5430
@vishalshinde5430 3 жыл бұрын
Nitin sir nishabda salut tumala
@chandrakantmaneskyforbirds8936
@chandrakantmaneskyforbirds8936 3 жыл бұрын
🙏 रोमांचक ऐकलं. 🙏 कला माणसाला अमर बनवते... 🙏 रमेश वाघमारे व त्यांच्या कलेला सलाम.
@sangeetadonde9426
@sangeetadonde9426 3 жыл бұрын
सगळा प्रसंग डोळ्यासमोर उभा राहिला. डोळ्यात पाणी आलं. अप्रतिम!👌👌
@rajendrabawankule2259
@rajendrabawankule2259 3 жыл бұрын
नमस्कार दादा🙏🌹 शब्द चाचपडण्याचा केविलवाणा प्रयत्न करतोय शब्दप्रभूंच्या सादरीकरणाला दाद द्यायला... केवळ अप्रतिम... या आधीही वाचलेली कथा आज आपल्या अफलातून सादरीकरणाने आपण वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवली आहे... निःशब्द झालो दादा🙏🌹
@vijaypawar3309
@vijaypawar3309 3 жыл бұрын
सारखं सारखं हृदय आणि डोळ पांहवणारी ... काळीज चिरनारी अन् डब डब लेली सत्य कहाणी... मास्तर 😧
@aniketshinde8476
@aniketshinde8476 3 жыл бұрын
सर तुमचं साहित्य ताकद आहे जगण्याची त्यात तुमच्या आवाजात ऐकायला मिळणं पर्वणीच आहे तुम्ही अशा प्रकारे रेकॉर्ड करा अंध लोकांना खूप आवडतं तुमच्या आवाजातलं specially त्यांच्या काळजात उतरतं आणि प्रत्येक श्रोत्यांच्या🥳🥳🥳🥳🥳🥳
@vitthalshelke1108
@vitthalshelke1108 2 жыл бұрын
खुपच छान दादा
@marutisakhare3441
@marutisakhare3441 3 жыл бұрын
खूप हृदयद्रावक कथानक 👌तुम्ही लीहीलेला प्रत्येक लेख जिवंत प्रसंग पुढे उभा करतो.👌💐 तमाशा हि कविता याच अनुभवातून आलेली दिसते.👍
@kanchanbhaskar9807
@kanchanbhaskar9807 3 жыл бұрын
खुपच छान सर!
@vijaynikalje7546
@vijaynikalje7546 3 жыл бұрын
Your Words Have The Edge Of A Sword.Sir A Heartfelt Tribute To Ramesh Mama
@satchidanandawati6919
@satchidanandawati6919 3 жыл бұрын
नितीनदा , खरोखरच जिवंत अनुभव कथन ... शाहिर रमेशना विनम्र अभिवादन !
@vasantmurhe6066
@vasantmurhe6066 3 жыл бұрын
छान👌 नितीन सर
@motivationdepresspeople.
@motivationdepresspeople. 3 жыл бұрын
Kai bhari👍🏼
@sonpethkarbaba7411
@sonpethkarbaba7411 3 жыл бұрын
छान कथानक आणि कथनशैलीही.
@pradiphiwarkhede8517
@pradiphiwarkhede8517 3 жыл бұрын
सर काय लेखन आहे, वाह... निशब्द...आमच्यासारख्या नवीन लिहिणाऱ्यांसाठी खुप शिक्षण्यासाखे आहे...
@ayodhyakamble6311
@ayodhyakamble6311 3 жыл бұрын
आपला लेख काळीज हालवून सोडले. मन भरून आले खुपचं सुंदर लेखन ❤️💐🙏🏻
@vasantdeshmukh743
@vasantdeshmukh743 3 жыл бұрын
शब्द म्हणजे काय ती ताकत आहे.
@manojvighave7869
@manojvighave7869 3 жыл бұрын
निःशब्द रमेश मामांचे आख्ख जीवन आमच्या समोर उभे केले 🙄 धन्यवाद 🙏🙏
@ratangaikwad0079
@ratangaikwad0079 3 жыл бұрын
थोडक्या शब्दात व्यक्त करता येतच नाही सर खूपच अप्रतिम
@aparnapadmale9678
@aparnapadmale9678 3 жыл бұрын
अप्रतिम 👌👌
🩷🩵VS👿
00:38
ISSEI / いっせい
Рет қаралды 25 МЛН
黑天使遇到什么了?#short #angel #clown
00:34
Super Beauty team
Рет қаралды 47 МЛН
Whoa
01:00
Justin Flom
Рет қаралды 22 МЛН