Shalinitai Patil: शालिनीताई पाटील आणि शरद पवार यांच्यात इतकं वैर का अहे ?

  Рет қаралды 200,183

Rajendra Bhosale

Rajendra Bhosale

Жыл бұрын

#Dr.Shalinitai_Patil_आहेत_कोण ? #Sharad_Pawar_आणि_Shalinita_Patil_यांच्यात_नेमके_वैर_काय_आहे
शरद पवार विरुद्ध शालिनीताई पाटील यांच्यातील वैराची मुळे दडलीय 40 पूर्वीच्या एका घटनेत.. ज्याला पुलोद प्रयोग म्हणून देखील ओळखले जाते.. स्वर्गीय वसंत दादा पाटील यांचे सरकार पाडण्याचा शरद पवारांच्या राजकीय खेळीचा इतिहास सुरू होतो तो आणिबाणी पासुन..

Пікірлер: 34
@sumedhapimputkar4711
@sumedhapimputkar4711 3 ай бұрын
आताच्या पिढीला या गोष्टी माहिती पाहिजेत म्हणजे उगीचच उदो उदो करणाऱ्यांची तोंडं बंद होतील.
@sunilpawar4827
@sunilpawar4827 3 ай бұрын
जगातील सर्व लोकांना हा व्हीडिओ पाहण्यासाठी ताबडतोब दाखवावा. तरुण पिढीला अवगत करून द्यावा. पाठीत खंजीर खुपसला 👍💰💰
@gopalsinnarkar277
@gopalsinnarkar277 4 ай бұрын
शालिनीताई या पाहल्या मारक्षणाच्या पुरस्कार्ट्या होत्या . त्यामुलर त्यसना पक्षातून हाकलसण्यात आले ( राष्ट्रवादी ? त्यांचा जराडेश्वर येथील साखरकारखाना धोक्यात आणून थोड्या किंमतीत काढून घडज्ञात आला .
@jitendrabhangare1774
@jitendrabhangare1774 4 ай бұрын
बरोबर
@prakash-yf2ro
@prakash-yf2ro 7 ай бұрын
100takke barobar aahe
@pramodsinhrajput1412
@pramodsinhrajput1412 2 ай бұрын
आता येथेच भरावे लागते
@jtotlwd3625
@jtotlwd3625 3 ай бұрын
पवारांचे पहिल्या पासून फोडाफोडीचे राजकारण केले आहे मग आता गळा कशासाठी काढीत आहे.
@Vaishu2013off
@Vaishu2013off Ай бұрын
शालिनीताई पाटील या योग्य तेच बोलत आहेत,जैसी करणी वैसी भरणी हे जनता पाहत आहे.
@GopalraoJadhao
@GopalraoJadhao 3 ай бұрын
पवार साहेबांनी आपल्या जीवनात अनेक मुद्दे समजावून सांगितले आहे बरीचशी माहिती मिळाली आहे धन्यवाद
@vijaybamhankar4068
@vijaybamhankar4068 4 ай бұрын
1number
@onkaringale1439
@onkaringale1439 5 ай бұрын
Ekdam barobar
@user-no4zu2kc3p
@user-no4zu2kc3p 5 ай бұрын
शरद पवार सारखा माणूस राज्यातून गायप होणार असे वाटते ?
@shekharshinde7309
@shekharshinde7309 2 ай бұрын
आन तू काय निपचित पडून रहाणार का
@rajeshpatait2024
@rajeshpatait2024 11 ай бұрын
Best.
@RajendraBhosale
@RajendraBhosale 11 ай бұрын
Thank you
@rahuldeshpande4051
@rahuldeshpande4051 Жыл бұрын
Khup chhan explain
@manishalandge2714
@manishalandge2714 5 ай бұрын
शालिनी ताई पाटील यांना सांगा मी उगले बाई मुलगी आहे, आई शालिनी ताई पुणतांबा येथे कार्यकर्ते होते, लक्ष्मी उगले, माझी आई
@Banjo_Master
@Banjo_Master Жыл бұрын
Best
@RajendraBhosale
@RajendraBhosale Жыл бұрын
Thanks
@ajitnigade55
@ajitnigade55 11 ай бұрын
Mast video banvala aahe
@RajendraBhosale
@RajendraBhosale 11 ай бұрын
Thank for watching video
@VTpatil-tr6ee
@VTpatil-tr6ee Жыл бұрын
योग्य आहे . जैशी करणी तैसी भरणी .
@RajendraBhosale
@RajendraBhosale Жыл бұрын
Thanks for comment
@rahuldeshpande4051
@rahuldeshpande4051 Жыл бұрын
Sir, kcr yanchya vr video banva
@RajendraBhosale
@RajendraBhosale 11 ай бұрын
प्रतिक्रिया नोंद केल्याबद्दल आभारी आहोत
@dipakshedge7691
@dipakshedge7691 11 ай бұрын
Shard.pawarana.kahi.phark.padt.nahi
@RajendraBhosale
@RajendraBhosale 11 ай бұрын
Thank for watching this video
@ganeshkadam5534
@ganeshkadam5534 7 ай бұрын
पवार साहेब
@tanayashedge2482
@tanayashedge2482 2 ай бұрын
जैसी करणी तैसी भरणी 😂
@balughodake142
@balughodake142 3 ай бұрын
पवार.साहेब. हे.पवार.आहेत.मात्र....... ❤ 😂
@umang3852
@umang3852 Ай бұрын
Shalini tai khar boltat
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 20 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #memes
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 11 МЛН
Survive 100 Days In Nuclear Bunker, Win $500,000
32:21
MrBeast
Рет қаралды 124 МЛН
Alex hid in the closet #shorts
00:14
Mihdens
Рет қаралды 20 МЛН