No video

Denmark गायीच्या दुधापासून महिन्याला कमवतात 2 लाख रुपये | Denmark dairy farm | HF dairy farm |

  Рет қаралды 1,006,889

शोध वार्ता Shodh Varta

शोध वार्ता Shodh Varta

Күн бұрын

----------------------------------------------------------------------------------
Innova Dairy Farm, Karnal, Haryana :-
Help Line No 👉 9466367318 / 7900000179
----------------------------------------------------------------------------------
Denmark गायीच्या दुधापासून महिन्याला कमवतात 2 लाख रुपये | Denmark dairy farm | HF dairy farm | शोध वार्ता |
#एचएफडेअरीफार्मिंग
#डेन्मार्कडेअरीफार्मिंग
#shodhvarta
Hf dairy farming
Denmark dairy farming
Hf cow farming
Denmark cow farming
Hf dairy farm
Denmark dairy farm
एच एफ डेअरी फार्म
डेन्मार्क डेअरी फार्म
दूध व्यवसाय
दुग्ध व्यवसाय
Milk business
----------------------------------------------------------------------------------
अशा प्रकारे व्यवसायाचा व्हिडीओ बनवण्यासाठी संपर्क करा...👇
शोध वार्ता संपर्क : 9765757575
Mail id - shodhvartaofficial7575@gmail.com
----------------------------------------------------------------------------------
Disclaimer - ईशारा :
या चैनलचा उद्देश तुम्हाला वेग-वेगळ्या व्यवसायाबद्दल माहिती देण असून, तुम्ही व्हिडीओमधील कोणताही व्यवसाय करण्यास बांधील नाही आहात. तुम्हाला झालेल्या कोणत्याही नफ्याची किंवा नुकसानीची जबाबदारी 'शोध वार्ता' टिम घेत नाही. प्रत्येक व्यवसायाच यश किंवा अपयश हे व्यवसाय करणाऱ्यांवर अवलंबून असतं. चॅनलचं काम तुम्हाला नव-नवीन व्यवसायां बद्दल केवळ माहिती देणं आहे. ज्याने तुम्हाला कोणताही व्यवसाय समजण्यास मदत होऊ शकेल...
Videos on this channel are just for educational purposes and spreading information we are not responsible for any loss or profit that happens form any of these videos, it totally depends on your research of the market and hard work ...
----------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 473
@vijaydeshmukhpatil670
@vijaydeshmukhpatil670 Жыл бұрын
पत्रकार आणि शेतकरी मुलाखत जे असेल ते म्हंजे रियल खर खर शेतकरी मन मोकळा बोलला मसाला अजिबात लवला नाही जबरदस्त स्पष्ट सडेतोड उत्तर खरा अनुभव .....🎉
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी.... धन्यवाद🙏
@prakashthorat4698
@prakashthorat4698 Жыл бұрын
​@@shodhvarta 😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@dhondiramwadkar436
@dhondiramwadkar436 Жыл бұрын
@@prakashthorat4698 नश
@shankaranandbhanvase4852
@shankaranandbhanvase4852 Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/qsWfa82Q0LabZYU.html
@bhausahebdhavane3940
@bhausahebdhavane3940 Жыл бұрын
​@@shodhvartaएएए
@shetisamadhan
@shetisamadhan 5 ай бұрын
यूट्यूब वर बऱ्याच मुलाखती उपलब्ध आहेत माझ्या मनाला पटलेली मनाला भावलेली ही सर्वोत्तम मुलाखत आहे कोणताही व्यवसाय आधुनिक पद्धतीने करून कसा यशस्वी करावा व स्वावलंबी व्हावे यासाठी हा व्हिडिओ अत्यंत मार्गदर्शक व प्रेरणादायी आहे गोठ्या मधील नीटनेटके पणा स्वच्छता व कुटुंब सहित काम करण्याचे चित्रण अत्यंत विलोभनीय आहे
@shodhvarta
@shodhvarta 5 ай бұрын
धन्यवाद सर आम्हाला आणि शेतकऱ्याला नक्कीच प्रेरणा मिळेल...👍
@shetisamadhan
@shetisamadhan 5 ай бұрын
@@shodhvarta धन्यवाद साहेब, कृपया श्री शिंदे साहेबांचा गोठा आदर्श आहे. नेमके दोन गाई मधील अंतर किती असावे, दावणीचे डिझाइन कसे असावे , विशेष करून त्यांनी निळ्या रंगाची रेलिंग स्क्वेअर पाईप ची जाळी केलेली आहे त्याची जमिनीपासून लांबी, रुंदी, उंची किती असावी मी बऱ्याच ठिकाणी दावणी बघितल्या परंतु शिंदे साहेबांनी बनवलेले दावण अत्यंत उत्तम आहे जनावरांना चारा खाताना बिलकुल त्रास होत नाही, दावणीचे लांबी रुंदी, तसेच शेड ची लांबी रुंदी किती असावी असा संपुर्ण माहिती पर व्हिडिओ बनवावा ही विनंती🙏🙏🌺🌈
@shivajiauti6473
@shivajiauti6473 Жыл бұрын
पाटील साहेबांचे खूप छान गोठ्याचे नियोजन आहे ,,,सर यापुढे चारा नियोजनाबद्दल एक सविस्तर व्हिडिओ बनवा
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
नक्की सर, प्रयत्न करूयात...👍
@sagarkadam532
@sagarkadam532 6 ай бұрын
आम्हाला पण एक 35 लिटर दूध देणारी गाय पाहिजे तुम्ही देऊ शकता किंमत किती आहे
@santoshnighot5129
@santoshnighot5129 Жыл бұрын
मालक बिनधास्त आणि मन मोकळेपणानं माहिती दिली खुपच छान खुप छान मुलाखत घेतली सर हिडीओ खुपच छान 👌 👌 👌 👏👏
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी🙏
@vitthalkolhe5897
@vitthalkolhe5897 Жыл бұрын
Sundar
@ajitsalunkhe1162
@ajitsalunkhe1162 9 ай бұрын
वार्ताहार आणि शेतकरी तुम्हाला मानाचा मुजरा खूप छान ,फॅक्टफुल माहिती दिली.....👍👌👌👌
@prasadbirajdar5886
@prasadbirajdar5886 Жыл бұрын
छान मुलाखत घेतली. पण चारा नियोजन हे सखोल पद्धतीने विचारले नाही तुम्ही. कारण दूध धंद्यात चारा नियोजन नियोजन सर्वात जास्त महत्वाचे आहे .बाकि ओके 👍👍👍👍
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मुर घास पद्धत अतिशय सविस्तर सांगितली आहे कदाचित आपण व्यवस्थित पहिली नसेल पाहून घ्या सर....👍
@prasadbirajdar5886
@prasadbirajdar5886 Жыл бұрын
@@shodhvarta ते झालं. पण गायसाठि चारा किती एकर मध्ये आहे . सगळा घरीच घेतो का. काही विकत घेता. आणि कोणता चारा सर्वात छान जनावराला अस 👍
@sachinveer3445
@sachinveer3445 Жыл бұрын
Khup chhan mahiti dili sar . अहमदनगर (अहिल्यानगर) दाखल सर खूप खूप आभार.🙏🙏🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सर, आहिल्यानगर ✌️
@bappasahebbodkhe1947
@bappasahebbodkhe1947 Жыл бұрын
खूप छान, तरुण मुलांना प्रेरणा देणारा व्हीडिओ आहे. 👌👌👌🙏🙏👍👍👍
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@amarjadhav9137
@amarjadhav9137 Жыл бұрын
शेवटच वाक्या या माणसाचं सगळं सांगून गेला ...प्रणाम तुम्हला
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर, कष्टाळू माणूस आहे आणि सकारात्मक सुद्धा...👍
@ulhasyadav6047
@ulhasyadav6047 Жыл бұрын
फारच छान माहिती मिळाली, गाई पालन व संगोपन कसे करावे याची माहिती दिली. सर्व सामन्य माणसानी ह्या पदत वापरली तर निश्चितच उत्पन्न मिळेल.
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनस्वी धन्यवाद सर🙏❣️
@Kattarmaratha250
@Kattarmaratha250 7 ай бұрын
खूप छान प्रश्न विचारला शेतकऱ्यान काय केल पाहिजे की त्याची आर्थिक परिस्थिती सुधारली पाहिजे... शेतकऱ्यनाची परिस्थी सुधारण्यासाठी शेतकरी नेते,मंत्री,आमदार,खासदार सगळे नागडे करून चोपायला पाहिजे.... जर एखादा पक्ष एखादे काम करण्यात ठराविक कालावधीत अपयशी ठरत असेल तर त्याने त्वरित राजीनामा द्यावा...
@suhaspatil3745
@suhaspatil3745 Жыл бұрын
सर तुम्ही सर्वांच्याच कंमेंट ला रिप्लाय दिला बघून खूप छान वाटलं...❤❤
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
सर शक्यतो प्रयत्न करत असतो...धन्यवाद सरजी🙏
@punamjagdale8320
@punamjagdale8320 Жыл бұрын
खूप छान माहिती .सर्व शंका क्लिअर झाल्या.खूप छान मुलाखत
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏❤️
@kalyanshinde3769
@kalyanshinde3769 Жыл бұрын
आपण आज मुक्त संच्यार गोठा गायांचा माहिती दिल्या बद्दल आपलं अभिनंदन
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@bhanudasmakar4752
@bhanudasmakar4752 Жыл бұрын
लय चागंलि माहिती दिली माऊली धंन्यवाद सर जय हरी माऊली
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार माऊली🙏
@pramodbodhe5623
@pramodbodhe5623 11 ай бұрын
👆 पत्रकार बंधू साहेब आणि पाटील साहेब मनपूर्वक अभिनंदन 💐भावी वाटचालीस हार्दिक हार्दिक💐🙏👍
@shodhvarta
@shodhvarta 11 ай бұрын
खूप खूप धन्यवाद सर आभारी आहोत🙏🙏
@UttamMarkad
@UttamMarkad Жыл бұрын
धन्यवाद शिंदे पाटील. तुमच्या गायीच्या नियोजनबद्ध कामाविषयी आपन खुप चांगली माहिती दिली आहे.
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@yogeshchavan5899
@yogeshchavan5899 Жыл бұрын
आतिशय कौतुकास्पद कामकाज सर्व त म्हतावाचे म्हणजे काही तरी वेगळ
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर सरजी
@nileshkakade635
@nileshkakade635 Жыл бұрын
संगीत वाजवायचा विषय लय भारी झाला😊😊😊😊😊😊😊
@vinaygaddi4978
@vinaygaddi4978 Жыл бұрын
Very good interview Sir, question and answer was clear on both sides
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
Thank you so much sirji
@Paulvata
@Paulvata Жыл бұрын
खुप माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे 😊
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनस्वी आभार सरजी🙏❤️
@dhanyakumarpatwa5691
@dhanyakumarpatwa5691 Жыл бұрын
देशी गावरान गाई ही सोन आहे दादा हीचातल आरोग्य देश हीताच आहे
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
होय ?
@nikhilsdhakne
@nikhilsdhakne Жыл бұрын
अतिशय परिपूर्ण अशी माहिती आहे धन्यवाद सर ❤
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार🙏
@sureshkalhapure1260
@sureshkalhapure1260 Жыл бұрын
एकच नंबर मुलाखत आणि ओरीजनल माहीती
@ShindeAjay8639
@ShindeAjay8639 Жыл бұрын
Khoup sunder mahiti dili sir 💯 Thank you ❤🙏🏼
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@OmSaiRam0111
@OmSaiRam0111 Жыл бұрын
खुप छान माहिती मिळते सर❤🙏🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@sagargavade8503
@sagargavade8503 Жыл бұрын
आधुनिक तंत्रज्ञान सर्वांनी शिकावं शिंदे पटलाना शुभेच्छा
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सर
@hemantnikam1698
@hemantnikam1698 Жыл бұрын
दुधाचे भाव सध्या 30रू लिटर चालू आहे.शेतकऱ्याची मुलाखत घेण्या पेक्षा दुधाला भाव कसा मिळेल यावर चर्चा व्हायला पाहिजे. शेतकऱ्याचे हाल आहेत.
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
चर्चा करून केवळ पीठ पडतं फायदा काही होत नाही.... म्हणून ...👍
@vjrocks899
@vjrocks899 Жыл бұрын
Tumhi vika 60 ne tumhala kon rokhlai hygiene maintain theva 🙄hygiene milk products bharpur ahet market madhe te 80-90 rs per ltr ne ghetat unhygienic chi laiki 20-30 rs chi asnar
@sachindongare9031
@sachindongare9031 Жыл бұрын
A2 milk 100rs ne vikte
@vishalkarale3494
@vishalkarale3494 Жыл бұрын
यात आमच्या मामीच खुप मोठं योगदान आहे
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
नक्कीच सर, त्या ताई प्रचंड कष्टाळू आहेत
@shriranggore3409
@shriranggore3409 Жыл бұрын
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * मामींचं कौतुक * कार्ले जीं नां * धन्यवाद🙏🙏🙏 * अन् मामींचं कौतुक केलं म्हणून अभिनंदन👋👋👋👋👋
@shriranggore3409
@shriranggore3409 Жыл бұрын
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤ व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा ह व्व्व्व्व्वा👌👌👌👌👌 च * ‌संदेश कार्य विश्लेषण * ‌ डेन्मार्क अन् ईतरहीं गाईं पासून दुग्धनिर्माण व्यवस्थापन अन् नियोजन व्यवसायाचं * मा. पाथर्डी येथील शिंदे पाटील कुटुंबीयांचं * कोटी कोटी धन्यवाद🙏🙏🙏 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं 👋👋👋👋👋 वंदे मातरम् भारतं महापुरुषं लोकमान्यं जनता जनार्दनं 🙌🙌🙌👏👏👏👏👏🙏🙏🙏🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
जय हिंद वंदे मातरम
@nandamane2353
@nandamane2353 Жыл бұрын
💐👌छान माहिती दिली 🙏धन्यवाद सर 🙏
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद 🙏
@shriranggore3409
@shriranggore3409 Жыл бұрын
❤❤❤😂😂😂😂😂❤❤❤खुप छान मुलाखत अन् माहिती * कष्ट अन् प्रगतीची * दोघांनाहीं कोटी कोटी धन्यवाद🙏🙏🙏 नमन वंदन🙏🙏🙏 अभिनंदन भीं👋👋👋👋👋👏👏👏👏👏
@mangalanayakwadi5443
@mangalanayakwadi5443 Жыл бұрын
या गाईच्या दुधाने लोकांची साखर वाढते त्यापेक्षा देशी गाईचे दुधाचे द्या लोकांना.
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
वा छान सल्ला आहे तुमचा
@rahulthorat2165
@rahulthorat2165 Жыл бұрын
संगीत चालू असल्यामुळे नक्कीच दूध वाढत .
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
नक्कीच सरजी मी हा अनुभव स्वतः घेतला आहे अगदी म्युझिक बंद केल्यावर गाया अगदी कावऱ्याबाहेर होतात आणि चालू केल्यावर त्यांचा रुक वेगळाच असतो
@shashikantghag4689
@shashikantghag4689 Жыл бұрын
चांगली माहिती दिलीत.
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी
@sudhirbagul4240
@sudhirbagul4240 12 күн бұрын
खूप शान, शोध वार्ता 🎉
@rsgharge338
@rsgharge338 11 ай бұрын
परिपूर्ण शेतकरी... परिपूर्ण वार्तालॉप... परिपूर्ण मुलाखत..
@gophanesagar2085
@gophanesagar2085 Жыл бұрын
अहिल्यादेवीनगर बोला🚩
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
नक्कीच सर, सुरवातीला नावांमध्ये उल्लेख केला आहे हळूहळू सवय लागेल
@caghadge
@caghadge Жыл бұрын
छान माहितीपूर्ण मुलाखत,
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सरजी🙏
@abhaysinghbhosale2748
@abhaysinghbhosale2748 11 ай бұрын
best शेतकरी आणि पत्रकर
@shodhvarta
@shodhvarta 11 ай бұрын
धन्यवाद सरजी
@tusharshid4961
@tusharshid4961 6 күн бұрын
शेतकऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद paha
@pravingaikwad3336
@pravingaikwad3336 Жыл бұрын
खूप छान माहिती धील्याबद्दल 🙏🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सरजी🙏
@user-mr7yq3kc7l
@user-mr7yq3kc7l Жыл бұрын
Great interview sir👌🏻
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सरजी🙏
@AmolsGite-ny6iy
@AmolsGite-ny6iy Жыл бұрын
छान मुलाखत
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@HemantJadhav-zy4bp
@HemantJadhav-zy4bp 11 ай бұрын
अप्रतिम खूपच छान माहिती
@shreekanth4980
@shreekanth4980 11 ай бұрын
Athyamth ahladkar video ahe
@Raj-ee1tm
@Raj-ee1tm Жыл бұрын
खूप छान विडिओ
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@thefarmer3357
@thefarmer3357 Жыл бұрын
Ek no मुलाखत
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार🙏
@anilpatange8143
@anilpatange8143 10 ай бұрын
धन्यवाद शिंदे साहेब🎉🎉
@dilipvm71
@dilipvm71 Жыл бұрын
आता खरं म्हणजे जर्सी गायींच्या जमाना कमी होत चालला भारतामधल्या गीर गाई यांचा प्रसार होत आहे. दोन्ही गाईच्या दुधाच्या क्वालिटी मध्ये फार फरक आहे.
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
आवड आपली आपली
@bapuhadape7214
@bapuhadape7214 Жыл бұрын
योग्य ती मातीतील साहेब
@shriranggore3409
@shriranggore3409 Жыл бұрын
हाँ , यें कहनां ठीक हैं ❤❤❤😂😂😂
@dattudhamale2969
@dattudhamale2969 9 ай бұрын
मन मोकळं माणूस
@vishalsavant3008
@vishalsavant3008 Жыл бұрын
अभिनव व्यवसायाभिमुख
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी
@satishkolhe3796
@satishkolhe3796 Жыл бұрын
खूप छान गोठा पाटिलसाहेब
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी
@ramgayke8479
@ramgayke8479 Жыл бұрын
खुप.छान.छान.माहीतीदीली.आभारी.आहे
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सरजी
@satishgadhepatil8663
@satishgadhepatil8663 Жыл бұрын
खुप छान
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@akshay._762
@akshay._762 Жыл бұрын
Very good gota🎉
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
Thanks sir
@baburaojadhaov.n.6400
@baburaojadhaov.n.6400 Жыл бұрын
खूपच छान आहे
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सरजी🙏
@user-hm1sl4xg1b
@user-hm1sl4xg1b Жыл бұрын
30 लीटर दूध देणारी गायीची किमत किती
@ganeshgholve7459
@ganeshgholve7459 Жыл бұрын
125k
@goldberg7074
@goldberg7074 Жыл бұрын
मित्रांनो या डेन्मार्कच्या जशी गायं यांच्या दुधापासून कॅन्सर होण्याचे चान्सेस जास्त आहेत, सविस्तर माहितीसाठी राजीव दीक्षित यांचे व्हिडिओ बघा, जर्सी गाईच्या दुधाने कॅन्सर होतो
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
जावई शोध
@devraobhise1031
@devraobhise1031 Жыл бұрын
गव्हाच्या बिस्किटा मध्ये कॅल्शियम जास्त असते दूध तयार होण्यास त्याची मदत होती भुस्कट चाटण्याची पद्धत एक टोपले भुसकट प्रमाणात मीठ आणि 2 केजी पीठ किंवा एक किलो असे प्रमाण ठेवून मग दुधात फरक पहा
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
प्रत्येक जण आज हुशार आहे कुणाला काहीच सांगण्याची गरज नाही ज्यांना घ्यायचं असेल ते घेईल अन्यथा सोडून देईल
@dharmrajsawant7525
@dharmrajsawant7525 Жыл бұрын
Khup chan mahiti dili labbad ak shabd ny ny tr apn 70% khotech boltatat
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सर, आपली सकारात्मक प्रतिक्रिया वाचून आनंद वाटला. शोध वार्ता टीमला आपली प्रतिक्रिया भविष्यासाठी संजीवनी ठरेल...... खूप खूप धन्यवाद🙏
@anilgunjalaaa900
@anilgunjalaaa900 11 ай бұрын
गाईंची तब्येती खूपच डाऊन केले आहे तुम्ही गोटा खूप छान बांधलाय गायांचा नियोजन चुकतंय तुमचं
@Pathanmusaalivlogs
@Pathanmusaalivlogs Жыл бұрын
No1 अस्सल शेतकरी❤
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर सरजी
@vikrambodkhe5684
@vikrambodkhe5684 Жыл бұрын
अतिशय सुंदर 🎉🎉🎉🎉🎉
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार🙏
@jitendrahagawane5053
@jitendrahagawane5053 Жыл бұрын
खूप छान मुलाखत सर
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सरजी🙏
@sandippawar6653
@sandippawar6653 Жыл бұрын
छान मुलाखत घेतली
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक धन्यवाद सरजी🙏
@JKFARMINGANDCATTELBREEDING
@JKFARMINGANDCATTELBREEDING 4 ай бұрын
Napier 2-4 feet height pe feed Karo atleast milking cow ko , then aap ka milk Kitna badhta hai wo delho ,
@santoshpisal452
@santoshpisal452 Жыл бұрын
लहान कालवडीनसाठी vetrina health care चे प्रोडक्ट चालू करा. रिझल्ट लवकर दिसेल
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
आपला निरोप लवकर पाठवतो सर
@abhijeetchavan1354
@abhijeetchavan1354 10 ай бұрын
1 no knowledge ❤
@rajendrashinde6496
@rajendrashinde6496 9 ай бұрын
गोठा खूप छान आहे
@nikhilsdhakne
@nikhilsdhakne Жыл бұрын
अप्रतिम व्हिडिओ ❤
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद🙏
@ashokkokare8129
@ashokkokare8129 Жыл бұрын
धन्यवाद शिदे दादा
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@aparnakothawale3376
@aparnakothawale3376 Жыл бұрын
Deshi gai palayache sodun,ya vushari dudh denarya gai ka palata? Ki eka dedhi gaichya badalyat 2 videshi gai milatat ?
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
शेतकऱ्याला जगू द्या
@Sheetalpekhale.
@Sheetalpekhale. 9 ай бұрын
👌sir tumhi lahan wasrya pan wikta ka? mala ghyaychi ahe pan kontach anubhaw nahi mala kam karun ek gay sambhalun bagaychi ahe
@sandeeppatil5964
@sandeeppatil5964 Жыл бұрын
Bhari mahiti 🎉
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सर
@vilasshinde4670
@vilasshinde4670 8 ай бұрын
खूपच छान माहिती दिली सर
@sulabhajadhav2185
@sulabhajadhav2185 Жыл бұрын
सगळ्या जर्सी गाई आहेत. यांचे दूध मुलांसाठी अजिबात चांगले नसते.
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
नक्की, पटलं तर द्यावं
@madhukarkasar837
@madhukarkasar837 Жыл бұрын
खुप छान माहिती दिली सर पण गाव्हणी मध्ये जे अँगल लावले आहे त्याची मोजमाप किती आहे ❤
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
सरजी आपल्याला जी काही आवश्यक आणि कमी असलेली माहिती पाहिजे असेल तर व्हिडिओमध्ये शेतकरी शिंदे पाटलांचा नंबर दिलेला आहे त्यांना फोन करा आणि सविस्तर चर्चा करा
@pratapraoshivnekar1044
@pratapraoshivnekar1044 Жыл бұрын
इतर शेतकरीवर्गाने पण अनुकरण करुन फायदा करुन घ्या.👌👌
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
नक्कीच सरजी
@Nisargpremi8080
@Nisargpremi8080 Жыл бұрын
मस्त मुलाखत
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@shivajisaid6645
@shivajisaid6645 Жыл бұрын
छान माहीती दिली
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@bailpolasaurabhchaple9872
@bailpolasaurabhchaple9872 6 ай бұрын
अजि दुधाला भाव नाही आणि त्यात मोठी गोस्ट नागपूर जिल्ह्यात तापमान आणि गाईला वातावरण भावत नाही गडी माणूस भेटत नाही सरकारी A.I. बोगस आहे त्यामुळे जास्त दुधाच्या गाई नाही... आमच्याकडे द्या बर मना इतकं करून विदर्भात
@shodhvarta
@shodhvarta 6 ай бұрын
इथे स्पर्धा नाही ज्याच्यात धमक असेल तो करून दाखवेल ज्याच्यात नाही तो केवळ चर्चा करेल ??
@navnathdeokar7598
@navnathdeokar7598 6 ай бұрын
Very good
@gorakhsangle5788
@gorakhsangle5788 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सर
@vijaysuryawanshi5569
@vijaysuryawanshi5569 11 ай бұрын
पाण्याचे नियोजन काय आणि कसे हे सांगा..... बाकी सर्व माहिती खूप छान आहे 👍
@shodhvarta
@shodhvarta 11 ай бұрын
पाण्याचे नियोजन व्हिडिओ मध्ये स्पष्ट सांगितले आहे सर कदाचित आपल्या पाहण्यात आले नाही
@chandrakantaher2782
@chandrakantaher2782 10 ай бұрын
Very nice 👍👍👍
@vilasrankhamb626
@vilasrankhamb626 Жыл бұрын
Good work
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
Thanks
@santoshnarke6719
@santoshnarke6719 7 ай бұрын
You r right
@namdeotate4088
@namdeotate4088 11 ай бұрын
Super Sir
@shodhvarta
@shodhvarta 11 ай бұрын
धन्यवाद सर
@user-ts9ys4vb3z
@user-ts9ys4vb3z Жыл бұрын
Great work
@sanjayshivraana1996
@sanjayshivraana1996 Жыл бұрын
Superb
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद
@salimsayyed886
@salimsayyed886 Жыл бұрын
फार भोला शेतकरी
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
विशेष म्हणजे अतिशय कष्टाळू आणि मेहनती आहेत
@haribhaushitole5482
@haribhaushitole5482 Жыл бұрын
.sar.veri.Nice.Sar
@devangsangle6333
@devangsangle6333 Жыл бұрын
Gayincha Gotha aadhunik aanin Prashant aahe....
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
अगदी बरोबर, सिस्टम जबरदस्त आहे...👍
@akshay._762
@akshay._762 Жыл бұрын
Very good explanation
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
Thank you sir
@sahilshaikh2382
@sahilshaikh2382 Жыл бұрын
Gane aiklay mula gaye kharo khar jasta Dudh detat Scientific reason aahe.....
@SagarPatil-Revolution
@SagarPatil-Revolution 5 ай бұрын
Sir cow denyas ashel tr sanga.
@pritiphule7611
@pritiphule7611 Жыл бұрын
या प्राण्यांपेक्षा आपल्या देशातील देशी गाई सांभाळल्या तर यापेक्षा कितीतरी पटीने शेतकरी सधन आणि समृद्ध होईल.
@sandippatil5355
@sandippatil5355 Жыл бұрын
अगदी बरोबर
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
चुकीचे समीक्षण ?
@shriranggore3409
@shriranggore3409 Жыл бұрын
हें कसं काय ????? प्रीती फुले जी ????? नीट सविस्तार माहिती दिली तर बरं होईल ... प्रीती जी🙏🙏🙏🙏🙏
@anilkale9229
@anilkale9229 Жыл бұрын
आम्हाला माहिती दया
@globalnews7
@globalnews7 3 ай бұрын
हा गोठा कुठे आहे,भेट ग्यायची असेल तर कुठे यावं लागेल
@yashwantpatil2812
@yashwantpatil2812 Жыл бұрын
पाटील चाराकिती किलो किती वेळा टाकता‌वक़ोनता हा हिड ओ टाका कृपया हि हा विनंती
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 57 МЛН
Nurse's Mission: Bringing Joy to Young Lives #shorts
00:17
Fabiosa Stories
Рет қаралды 6 МЛН
ROLLING DOWN
00:20
Natan por Aí
Рет қаралды 11 МЛН
OMG what happened??😳 filaretiki family✨ #social
01:00
Filaretiki
Рет қаралды 13 МЛН
Magic trick 🪄😁
00:13
Andrey Grechka
Рет қаралды 57 МЛН