No video

साताऱ्याची प्रसिद्ध भडंग | How to make bhadang | satara bhadang | भडंग व्यवसाय | शोध वार्ता |

  Рет қаралды 43,013

शोध वार्ता Shodh Varta

शोध वार्ता Shodh Varta

Күн бұрын

Пікірлер: 46
@maheshpatil2560
@maheshpatil2560 2 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत.. Dhanyawad
@TAUSEEEF88
@TAUSEEEF88 3 ай бұрын
नौकर होण्या पेक्षा मालक व्हा TRUE LINES SIR
@marutidhas8925
@marutidhas8925 4 ай бұрын
खूपच उपयुक्त व्यवसायाची माहिती उपलब्धकरून दिली आहे खूप खूप अभिनंदन ताईला पुढील व्यवसाया साठी खूप खूप शुभेच्छा
@jayard-jp8gn
@jayard-jp8gn 3 ай бұрын
रक्ष चांगला उद्योग आहे हा 👌
@Ishwarbholane-hc7mx
@Ishwarbholane-hc7mx 3 ай бұрын
एकदम भारी आहे जर कोणी नवीन तरुण हा buisness करणार असेल तर प्लीज करून मार्गदर्शन मिळावे आपल्याकडून ही विनंती
@nilamkambli7912
@nilamkambli7912 3 ай бұрын
Khupach chhan
@shashikantmarge5355
@shashikantmarge5355 3 ай бұрын
Jai hind jay bharat 🌳🌲🌱 har har Mahadev Jai shree Krishna Jay shree Ram 🚩🙏🎉👏👌👍💐
@neetamandlik8981
@neetamandlik8981 4 ай бұрын
अतिशय छान माहिती मनात कोणत्याही वाईट विचार न ठेवता माहिती आभारी
@shodhvarta
@shodhvarta 4 ай бұрын
खूप खूप धन्यवाद ताई साहेब आभारी आहोत
@deepa6376
@deepa6376 4 ай бұрын
खुप छान माहिती दिली आहे 👍🏻
@balasahebarsule
@balasahebarsule Ай бұрын
❤❤❤❤❤ very good information,,
@neelamambekar2502
@neelamambekar2502 3 ай бұрын
Khup chan mahiti thanks
@Ishwarbholane-hc7mx
@Ishwarbholane-hc7mx 3 ай бұрын
सर अशोक कांबळे यांचा शेंगदाणा पॅकिंग च व्हिडिओ आपण सांगितले प्रमाणे सुरू करून पाहिला पण सुरू होत नाही त्यात जुने व्हिडिओ दिसत आहे कांबळे ची व्हिडिओ पूर्ण दाखवा प्लीज
@balasuguru7646
@balasuguru7646 22 күн бұрын
Nice information
@anilkumarkarande5033
@anilkumarkarande5033 3 ай бұрын
छान माहिती. चांगला स्टार्ट उप. पण सातारा stand वर हजारो गाड्या येत नाहीत.
@mangalrajpure
@mangalrajpure 3 ай бұрын
talvtavrc basta civada pan talvtavrc civadayl kahitari vpra
@priyankagholhar4726
@priyankagholhar4726 3 ай бұрын
Hatani kasa bhalg kasa tayar kasa taya karyat ye sanga
@sunilgaurkhde4588
@sunilgaurkhde4588 27 күн бұрын
Petakar kaka tumhi aamhala mahiti sangal ka mala pan ha beauznes karayacha ahe bhadang karnyachi padhat kaku sangel na
@prashantdigraskar4017
@prashantdigraskar4017 4 ай бұрын
Khoopach mast
@vikassurvase332
@vikassurvase332 3 ай бұрын
खुप खुप छान
@samadhanbeldar.5058
@samadhanbeldar.5058 4 ай бұрын
छान माहिती दिली -
@nikhilsdhakne
@nikhilsdhakne 4 ай бұрын
👌🏻👌🏻
@NetMixVLog
@NetMixVLog 14 күн бұрын
तुम्ही संपूर्ण व्हिडिओमध्ये पॅकेटची किंमत अर्धी माहिती सांगितली नाही
@dhirajpatil4640
@dhirajpatil4640 4 ай бұрын
अगोदर हे नायलॉन साबुदाणा विकायचे ना
@vijaykadam3897
@vijaykadam3897 4 ай бұрын
Correct
@user-ck1gc1sc5x
@user-ck1gc1sc5x Ай бұрын
ही तिघे आणि तो चौथा वाटाड्या आपल्याला येडझव समजतात. नायलॉन साबुदाण्यातुन चाळीस हजार रुपये कमवतोय,भडंग मधनं चाळीस हजार रुपये कमवतोय...जाहिरात चाललेली आहे वाटाड्याची.... हा टेलर उद्योग भरारी मध्ये वीस वर्षापासून नायलॉन साबुदाणा विकतो असं सांगतोय.... आणि प्रशिक्षण घेतलं वाटाड्याकडे असे सांगतोय.... वीस वर्षांपूर्वी वाटाड्या ही संस्था होती काय... काय शोध वार्ता बरोबर आहे ना राग येईल पण हे खर आहे... टनाने साबुदाणा आणि भडंग बनवणारे, एखाद्याला भिकेला लावू नका म्हणजे झाले...... बेरोजगारी असे गळाला लावले जातात... आणि बसतात तीन-चार हजार रुपये प्रशिक्षणासाठी देऊन वाटाड्याला .... चल चल पुढे गड्या...तुला लुटायला वाटाड्या... आणि हा शोधवार्ता सामील आहे. शोधवार्ताला माहित नाही काय साबुदाणा उद्योग यांचा चालू आहे, पहिली आपण यांची मुलाखत घेतलेली आहे.त्या मुलाखतीत सुद्धा हाच का व्यवसाय निवडला? म्हणून विचारणा केली आहे. आणि भडंग व्यवसायात सुद्धा हाच प्रश्न विचारलेला आहे. नायलॉन चा व्हिडिओ पहिल्यांदा अपलोड केलेला आहे त्यामध्ये त्यांनी इतर कोणता आणखीन व्यवसाय करता का?असं का प्रश्न केलेला नाही. आणि आत्ता भडंगच्या व्हिडिओमध्ये सुद्धा आणखीन कोणता तुमचा व्यवसाय चालू आहे का?अशी विचारणा केलेली नाही. शोधवार्ताकडून ही अपेक्षा अजिबात नव्हती. साताऱ्यात काय लातूर पॅटर्न तयार करायचा विचार दिसतोय. काही चुकलं असल्यास क्षमस्व...एक सातारकर.
@SatishThube-ki6uj
@SatishThube-ki6uj 25 күн бұрын
कधी चालू केला हा व्यवसाय.
@jyotishinde4743
@jyotishinde4743 3 ай бұрын
भडंग मध्ये कोणते तेल वापरले आहे
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 4 ай бұрын
👌👌💐💐
@kiranhiwrale8875
@kiranhiwrale8875 2 ай бұрын
Sir please 1packet chi price kiti
@arjunsalunkhe3610
@arjunsalunkhe3610 3 ай бұрын
महत्वाचे म्हणजे घरगुती मसाला कसा करायचा हे सांगीतलच नाही
@sumanthakur6800
@sumanthakur6800 3 ай бұрын
मसाला कोणता सांगितलाच नाही नुसताच आमच्या मंडळींना बनवला आमच्या मंडळींना बनवला
@user-ck1gc1sc5x
@user-ck1gc1sc5x Ай бұрын
काही नाही हो जाहिरातीचा फंडा आहे तो... टेलर काका टेलर काका...
@nikhilsdhakne
@nikhilsdhakne 4 ай бұрын
❤️❤️
@pravinnaik5443
@pravinnaik5443 3 ай бұрын
यांचा शाभूचीवडा बनवायचा पण व्यवसाय आहे ना ,?
@avinashshete1048
@avinashshete1048 2 ай бұрын
Ho
@shitaloak4362
@shitaloak4362 3 ай бұрын
एका पॅकेट ची किती किंमत आहे
@swayamking0074
@swayamking0074 2 ай бұрын
हीच जोडी भडंग विकतात आणि हीच जोडी शाबूदाणा चिवडा पण विकते आणि काय काय ...?
@user-ck1gc1sc5x
@user-ck1gc1sc5x Ай бұрын
वेड्यात काढतायेत आपल्याला हे तिघेजण...,
@user-ck1gc1sc5x
@user-ck1gc1sc5x Ай бұрын
काही नाही जाहिरातीचा फंडा आहे तो...
@SatishThube-ki6uj
@SatishThube-ki6uj 25 күн бұрын
साबुदाणा चिवडा बंद केला काय.
@Ishwarbholane-hc7mx
@Ishwarbholane-hc7mx 3 ай бұрын
सर तो शेंगदाणा पॅकिंग छा पुणे जिलह्यामधील व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ आम्हाला पाहायचा आहे तो व्हिडिओ पूर्ण दाखवा
@Ishwarbholane-hc7mx
@Ishwarbholane-hc7mx 3 ай бұрын
प्लीज
@shodhvarta
@shodhvarta 3 ай бұрын
शेंगदाणा पॅकिंग शोध वार्ता असं लिहा व्हिडीओ सुरू होईल..👍
@deoguruji2209
@deoguruji2209 4 ай бұрын
NAMSKAR, Petapar kutumbala.karnataktun .
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 28 МЛН
Please Help Barry Choose His Real Son
00:23
Garri Creative
Рет қаралды 23 МЛН
Parenting hacks and gadgets against mosquitoes 🦟👶
00:21
Let's GLOW!
Рет қаралды 13 МЛН
Zombie Boy Saved My Life 💚
00:29
Alan Chikin Chow
Рет қаралды 28 МЛН