Shravanat Ghan Neela Barsala with lyrics | श्रावणात घन निळा बरसला | Lata Mangeshkar

  Рет қаралды 1,351,705

Saregama Marathi

Saregama Marathi

Күн бұрын

Shravanat Ghan Neela Barsala with lyrics sung by Lata Mangeshkar from the album Kavi gaurav mangesh padgaokar.
Song Credits:
Song: Shravanat Ghan Neela Barsala
Album: Kavi gaurav mangesh padgaokar.
Artist: Lata Mangeshkar
Music Director: Shrinivas Khale, Anil Mohile
Lyricist: Mangesh Padgaonkar
#LataMangeshkar
#SaregamaMarathi
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal

Пікірлер: 407
@satishdhumane8328
@satishdhumane8328 Ай бұрын
आम्ही अनुभवलेला श्रावण लतादिदींच्या आवाजासह होता..
@anitawagle1785
@anitawagle1785 3 жыл бұрын
श्रीनिवास खळे जी, गानसम्रांज्ञी लता दीदी, आणि शब्द प्रभू मंगेश पाडगावकर जी ह्या जन्मात अशा कॉम्पोझिशन ऐकून धन्य झालो
@purushottamsonkusare7654
@purushottamsonkusare7654 Жыл бұрын
🙏🙏🙏
@purushottamsonkusare7654
@purushottamsonkusare7654 Жыл бұрын
आणि इतुके सुंदर तुम्ही मनोगत लिवलंय की तुमचे पायावर डोकं ठेवावस वाटते 🙏
@dineshvarma4718
@dineshvarma4718 3 жыл бұрын
या गाण्याची तारीफ करावयाची असल्यास शब्द अणावे तरी कोठून श्रावणाला आणखिनच सुंदर करून दिलय या रचनेन अजरामर रचना 🙏
@bhaktibhagwat9763
@bhaktibhagwat9763 8 ай бұрын
86s Qhidlohhhdk😊
@bigman9926
@bigman9926 2 жыл бұрын
भर पावसात बाईक चालवत कानात हेडफोन वर हे गाणं चालू आहे स्वर्गसुख 😍😍😍😍
@andy8081
@andy8081 2 жыл бұрын
काहीही असो, पण हे चुकीचंच आहे 🙏
@rajshreedhakde8510
@rajshreedhakde8510 2 жыл бұрын
Chukicha aahe he. Pan tarihi hevaa vatatoy tuza.
@bigman9926
@bigman9926 2 жыл бұрын
@@rajshreedhakde8510 खरच छान वाटत🙂
@rajeshzirpe2089
@rajeshzirpe2089 Жыл бұрын
तुमच्यासाठी स्वर्गसुख, पण तुम्ही इतरांसाठी यमराज बनता... आलं ध्यानात! Stop it!
@roopajoshi9266
@roopajoshi9266 11 ай бұрын
Risky aahe.
@sureshpendse8116
@sureshpendse8116 3 жыл бұрын
चाळीस पन्नास वर्षांपूर्वीच्या आठवणी जाग्या झाल्या. किती तरी अडचणी. टंचाई होत्या पण अशी गाणी ऐकली की मन आनंदायचे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडायचे.
@shobhanabhatt5560
@shobhanabhatt5560 3 жыл бұрын
Also My father’s favourite, that days are now alive
@nitinpendor2495
@nitinpendor2495 2 жыл бұрын
P} PPL
@user-td7hh9kz8d
@user-td7hh9kz8d 2 жыл бұрын
आता अशी गाणी लिहिणारे कवी पण नाही. गायक नाही आणि नवीन पीढीला अशा गाण्यांमध्ये रस पण आहे. गेले ते रेडिओचे दिवस.
@user-td7hh9kz8d
@user-td7hh9kz8d 2 жыл бұрын
नवीन पीढीला रस पण नाही.
@snehaljoshi-bondre4549
@snehaljoshi-bondre4549 2 жыл бұрын
00
@rajanparkale1522
@rajanparkale1522 4 жыл бұрын
हे गाण ऐकु आल की खरच श्रावण सुरू झाल्यासारख वाटतं. एका वेगळ्याच विश्वात गेल्यासारख वाटतं
@shravanturukmane2256
@shravanturukmane2256 3 жыл бұрын
🌹🌹Agdi barabar aahe Bhau Tumch 🙏🌧🌧
@sumrise3838
@sumrise3838 3 жыл бұрын
👌👌👌
@archanadixit5414
@archanadixit5414 3 жыл бұрын
Apratim 🙏
@suvarnashinde7107
@suvarnashinde7107 3 жыл бұрын
मनाच्या गाभा-यांत भरून राहिलेली ही गाणी आहेत. केवळ अप्रतिम 👌
@vivekkatoor
@vivekkatoor 3 жыл бұрын
Khoop sundar vakya👌
@priteeshilavane2344
@priteeshilavane2344 Жыл бұрын
काय बोलावं या गाण्याबद्दल शब्दरचना,संगीतदिग्दर्शन, गायन सगळंच उत्तम केलं आहे. अर्थात तिघे हि दिग्गजचं त्यामुळे अशी कलाकृती येणं अगदी सहाजिकच आहे.
@chiwadaang7pute
@chiwadaang7pute 2 жыл бұрын
लता दीदी तुमचं नाव घेतलं की अनेक गाणी आठवतात... त्यातलेच हे एक.. तुम्हास विनम्र. श्रद्धांजली 😔🙏🙏
@sureshkuruvilla9396
@sureshkuruvilla9396 4 жыл бұрын
आज श्रवण का पहला दिन है। और इत्तिफाकन यह गाना सुनने में आया। शब्दों को ज़िंदा करना लता ही जानती है। आंखें बन्द करके उस एहसास को छूता हूं मैं। कॉमेंट्स में काफी जानकारी मिली। Splendid Masterpiece
@mayakamble3816
@mayakamble3816 4 жыл бұрын
खुप मस्त! असं वाटत श्रावण आपल्या वर बरसत आहे !
@PrabhakarBhujbal-yb3gk
@PrabhakarBhujbal-yb3gk Жыл бұрын
❤🎉🎉Pehchan
@sandipkoli2018
@sandipkoli2018 4 жыл бұрын
बाहेर पाऊस सुरु आहे....खिडकीतून बाहेर पाहत ...निसर्गाचा आनंद घेत..हे गाणं ऐकणं म्हणजे .....खरं सुख
@riyapalkar1178
@riyapalkar1178 3 жыл бұрын
Hoo 🥰💕
@bhagwatbansode6447
@bhagwatbansode6447 3 жыл бұрын
अंतरंग हिरवं करुन टाकणारं ,दिदिंचे हे अप्रतिम गीत! बहारदार संगीत !
@bhagwatbansode6447
@bhagwatbansode6447 3 жыл бұрын
अंतरंग हिरवं करुन टाकणारं ,दिदिंचे हे अप्रतिम गीत! बहारदार संगीत !
@user-td7hh9kz8d
@user-td7hh9kz8d 3 жыл бұрын
अगदी खरं! आमची साठीच्या घरातली पीढी अशी गाणी ऐकत मोठी झाली.
@user-td7hh9kz8d
@user-td7hh9kz8d 3 жыл бұрын
खरयं.
@narhevijay9646
@narhevijay9646 2 жыл бұрын
लता दिदि आणी पाडगावकर सरांची मिळालेली देणगी आहे मराठी भावगीतांना या महाराष्ट्राच्या सुपुत्रांना त्रिवार मानाचा मुजरा चंद्र सुर्यं असे पर्यंत हि दोन नावे अजरा मर राहतील
@A.M.19-65
@A.M.19-65 3 жыл бұрын
खळे काकांचे संगीत आणि दिदींचा स्वर्गीय दैवी स्वर. भानच हरपून जाते. कितीही वेळा ऐकले तरी मन भरतच नाही. पुन्हा पुन्हा ऐकतच रहावेसे वाटते.
@santoshdervankar3213
@santoshdervankar3213 6 ай бұрын
👌👌
@deepakpatil6045
@deepakpatil6045 Ай бұрын
एवढे सुंदर गायलेले आहे की , त्याला तोड नाही शब्दात सांगू कसे ? आवाज दैवी आहे साक्षात सरस्वती देवी
@devidashedaoo7805
@devidashedaoo7805 2 жыл бұрын
लता दीदी याचं श्रावण मासाचे अप्रतिम गीत ते गीत ऐकून मन भरून येते आणि जुन्या आठवणी जाग्या होतात.
@sujataroy4542
@sujataroy4542 3 жыл бұрын
I am Bengali. I don't know Marathi language, but Lata Didi 's Marathi songs fill my heart with pleasure. I listen regularly.🙏🙏💐💐👌
@ketakikulkarni7939
@ketakikulkarni7939 2 жыл бұрын
Ppt
@dayaramkhandare2066
@dayaramkhandare2066 2 жыл бұрын
अप्रतिम ! शब्दच नाहीत 🙏🙏🙏
@pranitabanubakode2213
@pranitabanubakode2213 2 жыл бұрын
Ya really, in her voice is happiness of heaven
@sujataroy4542
@sujataroy4542 2 жыл бұрын
@@pranitabanubakode2213Well said ! We do not see the GODDESS OF MUSIC , but lata Didi proved herself she is the same.
@AjitDingankar
@AjitDingankar 2 жыл бұрын
@@sujataroy4542 My case is somewhat opposite of yours. I'm a Marathi but I love Asha-tai's Bengali songs, especially "Aaro dure chaalo jaai"! kzfaq.info/get/bejne/obOgm7Gmuau5gmw.html
@shashankmadane1496
@shashankmadane1496 11 ай бұрын
लहानपणीच रेडीओ वर हे गाणे कामगार सभेत ऐकायचो. सकाळी अकरा ते साडे अकरा दरम्यान. शाळेत जाण्याची वेळ त्या वरच ठरत होती. आज वयाच्या साठाव्या वर्षी आईवडील, लहान पण,शालेय जीवन आठवून दिले. डोळ्यात अश्रू आलेत. असे सामर्थ्य फक्त जुन्याच गाण्यात फक्त.
@anjalik.246
@anjalik.246 11 күн бұрын
मानवी जन्माला येण्याचे सार्थक झाले आहे.. धन्य तो स्वर्गीय आवाज
@viveksavarikar3917
@viveksavarikar3917 Жыл бұрын
मैं भोपाल म.प्रदेशवासी महाराष्ट्रीयन हूं।स्कूल शिक्षा के दौरान मेरे वर्गमित्र मिलिंद चालीसगांव कर ने शालेय कार्यक्रम में ये गीत बहुत सुरीले ढंग से सुनाया तो मैं चकित रह गया था।उस दौर में मराठी गाने सुनने के लिए घर में कोई व्यवस्था नहीं थी।तब से ये गाना मेरे हृदय में बस गया।बाद में सैकड़ों बार इसे सुना और हर बार अपने उस शालेय मित्र की याद भी ताजा होती रही।नमन दीदी को।
@sumitjoshi5021
@sumitjoshi5021 Жыл бұрын
इस गाने का अर्थ क्या है हिंदी में प्लीज बताइये
@viveksavarikar3917
@viveksavarikar3917 Жыл бұрын
@@sumitjoshi5021 श्रावणात यानी सावन में घननीळा यानी नीला घन अर्थात आसमान बरसने लगा है। रिमझिम रेशमी हवा बहने लगी है।पेड़ों के पीछे से अचानक कोई मयूर अपने मोरपंखों को फैराता नाच रहा है।
@MilindChalisgaonkar
@MilindChalisgaonkar Жыл бұрын
Hi Vivek, thanks for remembering. This is Milind Chalisgaonkar, now in Bangalore.
@nikeshbhoyar9152
@nikeshbhoyar9152 Ай бұрын
Love you bro....
@chetanamhatre3368
@chetanamhatre3368 3 жыл бұрын
कवितेतील संत मंडळी, कवी मंगेश पाडगावकर, संगीतकार खळे सर आणि लतादीदी , यांची प्रचीती गाण्याच्या शेवटची ओळ, अंतर्यामी सुर गवसला, नाही आज किनारा,या पंक्ती वरून येते.thanx
@machindraghadage6406
@machindraghadage6406 8 ай бұрын
निसर्गाचे हुबेहूब वर्णन करणाऱ्या या ईश्वराचे रूप असणाऱ्या गितकाराला कोटी कोटी प्रणाम तसेच हृदयाचा ठाव घेणाऱ्या गायक व गितकाराला मानाचा मुजरा मराठी भाषेचे सौंदर्य वाढवणारे जणू हे देवदूतच आहेत
@arvindmistry2305
@arvindmistry2305 3 жыл бұрын
कवी श्री मंगेश पाडगावकर यांच गीत आणि श्री निवास यांचं संगीत, गायिका लता दीदी हा त्रिवेणी संगम ह्या गीतात इतका चांगला घडून आला आहे. की गीत अजरामर झाले आहे. तासनतास बसून ऐकत रहावे असे वाटते.
@ratnakarbhagwat3597
@ratnakarbhagwat3597 2 жыл бұрын
3
@hemlatapatil5218
@hemlatapatil5218 3 жыл бұрын
आनंद घन तृषार्त मनाला असीम तृप्ती देतो ........अर्थात लता दीदी आणि त्यांचा स्वर !!!! ब्रम्हानंदी टाळी लावणारा !!!! त्यात श्रावण मास !!!👌
@jayantkulkarni7615
@jayantkulkarni7615 2 жыл бұрын
छान 🥀🥀🥀🌻🌻🌻👌👌🌷🌷🌷👍🍫
@mrunalinimayekar5061
@mrunalinimayekar5061 4 жыл бұрын
ह्या गाण्याशिवाय श्रावण महिना सुरू झाला आहे असं वाटत नाही.
@kishorkeny8550
@kishorkeny8550 4 жыл бұрын
Based on which raag
@shravanturukmane2256
@shravanturukmane2256 3 жыл бұрын
हुं ,👌 👍👍
@vinaybhatt5436
@vinaybhatt5436 4 жыл бұрын
हा गीत आणी आशा ताई चा "सहज सखा एकटा च येई सांज वेळी "(खळे काकाची आणखी एक अत्यंत सुंदर रचना ।
@gayatrikotwal2876
@gayatrikotwal2876 4 жыл бұрын
Agree wholeheartedly!
@pardiptole6418
@pardiptole6418 4 жыл бұрын
मराठी संगीत आणि संतांचे अभंग ऐकण्याचा आनंद वेगळा आहे
@kalpanabandkar978
@kalpanabandkar978 2 жыл бұрын
खुप खुप छान गाणे आहे. माझे आवडते गाणे. गाणे ऐकताना श्रावण महिना आल्या सारखे वाटते. ❤️❤️❤️🌹
@sandipbiradi6195
@sandipbiradi6195 10 ай бұрын
श्रावन महिन्यात हे गाण एकलं की हृदय हेलाऊन जातो आणी स्मरण होते ते खलेकाका आणी लता दी आणी पडगावकर साहेबांची, या संपूर्ण त्रिकुटाला मानाचा मुजरा. एक आजरामर व अप्रतिम कविता.
@rajendradeobhankar4069
@rajendradeobhankar4069 7 ай бұрын
या गाण्याचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे ह्या पावस गीताची चाल ही कवड्यांची चाल भिन्न भिन्न आहे.पण कुठेही गाण्यात गोडवा कमी नाही होऊ दिला.एकदा खळे काकांनी सांगितले होते कि लता दीदींना गाण्याची चाल समजून घेण्यासाठी किती वेळ लागत होता.तर ते म्हणाले आरशात पाहून आपले रूप जितक्या निमिषार्धात उमटते बस अशा प्रकारे दीदी कितीही अवघड चाल असो पण आत्मसात करून घेत असतं क्षणार्धात.फारच अवीट गोडी निर्माण केली आहे या गाण्याच्या टीम ने.
@santoshdervankar3213
@santoshdervankar3213 3 ай бұрын
धन्यवाद 🙏🏻
@dhananjoshi
@dhananjoshi 4 жыл бұрын
भा.र.लतादीदींचे हे गाणं अप्रतिम, गावाकडील श्रावण महिन्यातील निसर्गाचा अनुभव येतो. या व्हिडिओचे सारेगम ने बनवलेले व्हिजुअल्स मात्र थोडे विसंगत, त्यात फारसा श्रावणाचा फील येत नाही!
@umaaradhye7259
@umaaradhye7259 4 жыл бұрын
अगदी बरोबर आहे
@sunilwakchaure7871
@sunilwakchaure7871 2 жыл бұрын
ग्राफिक्स तयार करणारे कदाचित अमराठी असावेत
@amritjoshi1539
@amritjoshi1539 3 жыл бұрын
Mangesh Padgaokar,Shreeniwas Khale and Lata Mangeshkar . Had there been no more songs to the credit of this trio yet they would have got a place in the hearts of music lovers .
@amritjoshi1539
@amritjoshi1539 3 жыл бұрын
Further addition to my above comment . With this single creation to their credit.
@rohinikalbhor4125
@rohinikalbhor4125 10 күн бұрын
फारच सुंदर गाणे आहे, शब्द आणि चाल अप्रतिम.....
@dattatraypatrikar8545
@dattatraypatrikar8545 4 жыл бұрын
इन भावनाओं को छू लेना भी मूर्धन्य संगीतकार हो जाने के समकक्ष है लेकिन इनसे पार पा जाना कठिन नही अपितु असम्भव है , वाह लता जी ।
@bhimraopatil590
@bhimraopatil590 2 жыл бұрын
प्रत्यक्ष श्रावण महिन्यात निसर्गाच्या सानिध्यात या सूरेल , श्रवणीय आवाज व संगीताने बहरलेल्या अर्थपूर्ण आशयघन गीताने श्रावणाचा आनंद द्विगुणित केला. छान व अप्रतिम.👌
@nimeshnaik6877
@nimeshnaik6877 4 жыл бұрын
संगीत रसिकांच्या हृदयावर मनावर राज्य करणार्‍या थोर जेष्ठ महान दिग्गज मातब्बर गायिका स्वर सम्राज्ञी गानसरस्वती गानकोकीळा संगीताचा वारसा लाभलेल्या मंगेशकर घराण्यातील उच्च सांगितीक क्षमता असलेल्या लता मंगेशकर यांच्या स्वगींय आवाजात गायलेले गाणे आहे पुन्हा असे गाणे होणे नाही 🙏 💐 🌹 🌺 🌷 अप्रतिमच
@deepak11387
@deepak11387 4 жыл бұрын
हे गाणे भर उन्हाळ्यात मे महिन्यात लोकल ट्रेनमध्ये प्रवास करताना तयार झाले आहे. (लिहीले गेले आहे) पाडगावकरांनी एका मुलाखतीत हे सांगितले होते..हार्बर लाईन रेल्वेच्या चेंबूर स्टेशन पासून ते प्रवास करीत असताना..🙏
@nitinbagkar1435
@nitinbagkar1435 2 жыл бұрын
पावसाचा आगमनाच्या प्रतिक्षेत असणार कवी
@anitasawantmoresawantmore8365
@anitasawantmoresawantmore8365 2 жыл бұрын
कवीची मनोवस्था काव्यात उमटते. शब्द एकाएकि अवतारत नाहीत . सुप्त मनात सतत् कविता रुजत् असते ..आणि जेव्हा ती अंकुराते तेव्हा स्थळ काळ महत्वाचा नसतो .... कवीच्या मनात काव्य प्रसववेना सतत् सुरु असतात आणि कोणत्याही क्षणी काव्य जन्माला येते . अस .. अस अवेळी प्रसवलेले काव्य दिव्य होऊन जाते। .
@andy8081
@andy8081 2 жыл бұрын
To be precise, in harbour railway between chunabhatti & GTB nagar
@surendramasurkar2980
@surendramasurkar2980 2 жыл бұрын
@@anitasawantmoresawantmore8365 कवीची मनोवस्था तुम्ही नेमक्या शब्दात व्यक्त केलेली आहे...
@sagarg4287
@sagarg4287 Жыл бұрын
मनानी ते त्या वेळी गोव्यात असतील!
@satishshirke9844
@satishshirke9844 3 жыл бұрын
निसर्ग🌿🍃 उभा राहतो मनात तरग निर्माण होतो
@likithps4457
@likithps4457 3 жыл бұрын
I heard this song when I am around 10 yrs, now I am 49. You have taken my childhood I am playing with my parents.
@simik4981
@simik4981 2 жыл бұрын
Same
@kiranshinde8647
@kiranshinde8647 11 ай бұрын
Same here
@vaibhavkenkare4877
@vaibhavkenkare4877 4 жыл бұрын
lata didi yana manapasun namaskar....
@sutapamukherjee7604
@sutapamukherjee7604 3 жыл бұрын
I am not a marathi but I love these songs very much 👌👌👏☺️
@JAYASHREE141260
@JAYASHREE141260 2 жыл бұрын
That shows your good taste for music, keep listening to good music !
@sameerumardand4947
@sameerumardand4947 Жыл бұрын
Same here. I am marathi but love robindra sangeet, Hemant da, kishor da
@shripadmuley5258
@shripadmuley5258 Жыл бұрын
You are really a great music lover
@user-td7hh9kz8d
@user-td7hh9kz8d 2 жыл бұрын
या गाण्यात आणि लता मंगेशकरांच्या आवाजात एक गोडवा आहे.
@raajpaatkar
@raajpaatkar 2 жыл бұрын
लतादीदी, मंगेश पाडगावकर आणि श्रीनिवास खळे यांचा मी आभारी आहे की त्यांनी आपल्यासाठी असा अनमोल ठेवा सोडला.
@vijaysabnis7291
@vijaysabnis7291 3 жыл бұрын
किती सुंदर मखमली काव्य ! सुंदर सुरेल गायन!
@pratibhabhise599
@pratibhabhise599 4 жыл бұрын
अत्यंत सुमधुर. लतादिदी आणि खळे साहेबांना मुजरा.
@shrishsarwate1942
@shrishsarwate1942 3 жыл бұрын
अजून,आषाढच, आहे,पण,हे,गीत,ऐकले,आणि,,सावन, बरसला
@user-gf7bo1kl9l
@user-gf7bo1kl9l 2 жыл бұрын
स्वर माऊली लताबाईंच्या दैवी स्वरात आणि श्रीनिवास खळे यांच्या संगीतात नटलेला अजरामर गीत ❤️
@santoshdervankar3213
@santoshdervankar3213 6 ай бұрын
🙏🏻
@govindgadiyar8960
@govindgadiyar8960 6 күн бұрын
सुंदर कविता जेव्हा अप्रतिम गाणं होते.
@aartigholba7225
@aartigholba7225 2 жыл бұрын
सहा महिने झाले आज तुला जाऊन... पण हा स्वर सतत आमची सोबत करतो 🙏🌹
@santoshdervankar3213
@santoshdervankar3213 6 ай бұрын
🙏🏻
@bhalchandrapotharkar4010
@bhalchandrapotharkar4010 2 жыл бұрын
माझ्याही ओठांवर आले,नाव तुझेच उदारा ....केवळ अप्रतिम.... खूप सुंदर......!!
@maheshpatil8471
@maheshpatil8471 3 жыл бұрын
सुंदर ....अशी गाणी ऐका आणि आयुष्य वाढवा..
@sharadphadke5724
@sharadphadke5724 4 жыл бұрын
अप्रतिम,खूप च कमी अश्या अजरामर गीतांपैकी एक.काव्य,चाल,आवाज सगळंच तंतोतंत जुळुन आले आहे.!👌👌
@foodlover9268
@foodlover9268 2 жыл бұрын
काय सुंदर रचना होत्या त्या काळच्या. आपण हा खजिना पुढच्या पिढ्यांना दिला पाहिजे.
@sanjaytotre6691
@sanjaytotre6691 2 жыл бұрын
गीत रचना, मुजिक, आवाज अप्रतिम आणि दीदींनी गाऊन या गाण्याला चार चाँद लावले आहे . प्रणाम दीदी
@haridassakhare8204
@haridassakhare8204 4 жыл бұрын
जिथे तिथे आता राधेला भेटे शाम मुरारी . लॉक डाऊन jully 2020मध्ये ऐकत आहे.
@swapnachitale4214
@swapnachitale4214 4 жыл бұрын
Felt nostalgic, I remembered those days, when my mother used to on songs like this while doing household work
@vijaypawar73
@vijaypawar73 4 жыл бұрын
Same feeling....👍
@surajmhatre4278
@surajmhatre4278 4 жыл бұрын
Mala pan june divas athvle
@anirudhakulkarni4038
@anirudhakulkarni4038 4 жыл бұрын
Can't agree with you better, I second your opinion. Feel nostalgic and ecstatic too.
@gauriteli8857
@gauriteli8857 4 жыл бұрын
Mala pn majhya lahanpanichya aathvani aathvlya...
@abhisheknrt
@abhisheknrt 4 жыл бұрын
same here
@ravindrasuryawanshi549
@ravindrasuryawanshi549 3 жыл бұрын
श्रावण महिन्यातील दृश्य दाखवायला हवे होते। आशय पूर्ण गीत लता दीदी खूप छान गायल्या। 🙏🙏
@trushalidhoble8808
@trushalidhoble8808 4 жыл бұрын
अति सुन्दर गीत .. परत परत ऐकावासा वाटत अणि एक soothing Feeling येते दर वेडा
@rekhahiwarkar5242
@rekhahiwarkar5242 2 жыл бұрын
कान तृप्त झाले.👏👌👌💐💐
@nishakamath5287
@nishakamath5287 2 жыл бұрын
Om Shanti Lata Didi 🙏🙏. A sacred soul, whose voice will remain forever in the Universe.. Till date, I was happy that at least Didi is here, among these three Gems.. Now the Trio have reached the same place, perhaps to entertain the Abode of Almighty.. Kaka khale, Mangeshjee and Lata Didi, thanks a ton for this awesome jewel of music..Om shanti to the sacred souls🙏🙏
@muktarajhans8894
@muktarajhans8894 11 ай бұрын
Geetkar Mangesh Padgaonkar,sangeetkar Shrinivas Khale,surmai Lataji and pandit Hariprasad Chaurasia…my salute to all these wonderful, talented and unforgettable angels 🙏🙏🙏🙏💐💐💐💐
@mankarpankaj4734
@mankarpankaj4734 4 жыл бұрын
हिरवा मोर पिसारा. . .
@12121ashmit
@12121ashmit 3 жыл бұрын
Pure nostalgia.....My dad used to play on a tape recorder, the old school days.... I miss my baba very much...😥😪😥😪
@padmapattihal1287
@padmapattihal1287 Жыл бұрын
अविस्मरणीय, अवीट गोडवा असलेलं हें गाणं , तेंही लतादीदींच्या स्वरांत- असा स्वर्गीय योग जुळून आला.. खूप खूप धन्यवाद .🙏🌹
@ericbana191
@ericbana191 3 жыл бұрын
The reason these songs are so beautiful is because they were written/created by simple people with humble beginnings but immense talent nevertheless. Nothing defines the late rainy season like Balkavi's poetry and this song.
@vivekkatoor
@vivekkatoor 2 жыл бұрын
Absolutely true. Somehow as human we have lost simplicity and there is no new creativity. All that is seen in todays talent is re-packaging old songs.
@sachingawande798
@sachingawande798 4 жыл бұрын
हे स्वरामृत कानावर पडणे म्हणजे स्वर्ग सुख
@paraagdkool
@paraagdkool 3 жыл бұрын
Ti baasri.. jiv gheni ahe ti.. daivi ahe he sagla.. we are so lucky to have this
@manjushadeshmukh8206
@manjushadeshmukh8206 Ай бұрын
ऐकून मन अगदी तृप्त झाल
@mangeshshiraskar
@mangeshshiraskar 2 жыл бұрын
श्रावणात घन निळा बरसला हे गाणे उन्हाळ्यात मे महिन्यात अमृतानंदमयी आहे... ❣️❣️👌👌
@balakrishnas8456
@balakrishnas8456 4 жыл бұрын
What a great voice God has given you!!
@simik4981
@simik4981 2 жыл бұрын
The Gods haven’t given it to her. She owns it...a Goddess herself.
@ranegoaindia5186
@ranegoaindia5186 4 жыл бұрын
अतिशय सुंदरच amazing अप्रतिम excellent काय आवाज आहे 👌👌👌👌 लता दीदीचा , त्यात सुंदर चाल , सुंदर गीत , सुंदर सौम्य संगीत • हे जुने पण अप्रतिम असे श्रावणगीत ऐकताना अक्षरशः मन तल्लीन होते • व जुन्या काळात जाते • जुन्या बालपणीच्या गिरणगावातील लालबाग परळच्या आठवणी जाग्या होतात • हे गीत श्रावण महिन्यात रेडिओ📻📻📻📻 वर रोज ११ वाजता हमखास लागायचेच •📻📻 खरोखरच १९८५ पर्यतचा काळ हा गिरणगावाचा सुवर्णकाळच होता •
@vishnukantbhantar6368
@vishnukantbhantar6368 4 жыл бұрын
..m.m
@vijayaramani4729
@vijayaramani4729 3 жыл бұрын
Too good Lataji. Daily I listen to this redition of yours at Four to five times .🙏🙏.Your voice is so sweet full of melody and raga Bhav 🙏
@manjushanaik2779
@manjushanaik2779 4 жыл бұрын
श्री राम समर्थ 🌻🌼जय जय रघुवीर समर्थ 🐸🌻🌼 बाहेर पाऊस पडतोय . मी खिडकीत ऊभी राहून हे लतादिं चे गाणे ऐकताना हा सर्वांचा लाडका श्रावण मासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे असा श्रावण महिना सुरू आहे . त्यात हे गाणे खुपच सुमधूर वाटते व पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते . 🌳🌴🌵🌱🍀🌳🌴🌵🌱
@meerajoshi7259
@meerajoshi7259 3 жыл бұрын
Wah, are u from Tilakanagar???
@yashrudrakar7813
@yashrudrakar7813 4 жыл бұрын
Love u lata aaji
@akshatamangaonkar3827
@akshatamangaonkar3827 2 жыл бұрын
अप्रतिम गीत, श्रावणात हे गीत ऐकल्याशिवाय श्रावण महिना पूर्ण होत नाही
@mankarpankaj4734
@mankarpankaj4734 4 жыл бұрын
घन निळा बरसला, . . .
@ramkrishnachobe
@ramkrishnachobe 4 жыл бұрын
खूप छान वाटले हे सुरेल गीत ऐकून
@umadeviamkar537
@umadeviamkar537 11 ай бұрын
एव्हरबेस्ट.. लतादीदी.....
@meenakshiovalekar1505
@meenakshiovalekar1505 4 жыл бұрын
Music Industry is the youth in nationality. Drowning and eco friendly reminder of your life
@kewalramsukhdeve4820
@kewalramsukhdeve4820 Жыл бұрын
Kay mhnave..ya ganyala ...janu kahi anrutachi dharr..Lataddidini ...amhala kay dile .shiknyasathi...kamich aahe...divine .❤❤❤
@pratikchoudhari3770
@pratikchoudhari3770 4 жыл бұрын
Mahadava cha shravan jay jay shivshankar
@manoharyadav2445
@manoharyadav2445 2 жыл бұрын
माणसाचे मन म्हणजे काय ? हे या गाण्यातून समजते......🙏🌻
@navanathghadage
@navanathghadage 9 күн бұрын
हे गाणे खूप मला आवडले
@sadanandiradha6689
@sadanandiradha6689 Жыл бұрын
Kharach Vrundavandhama madhe gelyasarakhi watala 🙏🙏
@smitasaraf92
@smitasaraf92 2 жыл бұрын
बाहेर पाऊस पडताना हे गीत ऐकते आहे.एक सुंदर अनुभव 💐💐
@mankarpankaj4734
@mankarpankaj4734 4 жыл бұрын
माझ्या ही ओठांवर आले नाव तुझे . . . . .
@swatikamhatre9432
@swatikamhatre9432 2 ай бұрын
Khoop chhan mala Hye gane khoop avdte
@krishnashelar261
@krishnashelar261 3 жыл бұрын
I remember this song when my grandma is now also saying this song I always remember this song mala juni gani far avdatat mala purviche divas atvale 💋😘💖😍💕❤️❣️
@prakashgharat5460
@prakashgharat5460 2 жыл бұрын
आज १डिसेंबर आहे वर्ष्याच्या शेवटच्या महिन्यात पाऊस पडतोय आणि हे मनाला भिजवून टाकणारं गाणं ऐकताना जुन महिन्यातील पहिल्या पावसात भिजून ओले चिंब होणारा भास बस अगदी तासंतास शांत चित्ताने अशी गाणी ऐकत रहावी सुमधुर आवाजात सुमधुर संगीत आणि सुमधुर गीत सारं काही फक्त दुग्धशर्करा योग नाही तर पंचामृताची गोडी निर्माण व्हावी
@shambakare5048
@shambakare5048 4 жыл бұрын
Masterpiece, mesmerizing
@pratapchordia992
@pratapchordia992 2 жыл бұрын
Such a beautiful voice of Lata,living Legend.
@raghunathkadam6535
@raghunathkadam6535 4 жыл бұрын
सर्वात आवडतं गाणं खूपच सुंदर गायले
@mangeshudage
@mangeshudage 3 жыл бұрын
ह्या गाण्याच्या मधुर्तेने श्रावण सुद्धा जायचा नाही,MELODY QUEEN LATA MANGESHKAR
@awantiphaltankar4370
@awantiphaltankar4370 3 жыл бұрын
Apratim
@kavivivekjoshi6385
@kavivivekjoshi6385 2 жыл бұрын
अप्रतिम ...अद्भुत ...सहज आणि सुंदर
@user-td7hh9kz8d
@user-td7hh9kz8d 7 ай бұрын
अतिशय मधुर गीत.
@sagarg4287
@sagarg4287 4 жыл бұрын
सगळच शब्दातीत!
@alkapatil7947
@alkapatil7947 2 жыл бұрын
मंगेश पाडगावकरांची अप्रतिम रचना👌👌
@kunalphalke3529
@kunalphalke3529 3 жыл бұрын
खरच अंतरगामी सूर गवसला. सुंदर शब्दरचना आणि आवाज ,😊
@raghavendraprabhu2392
@raghavendraprabhu2392 3 жыл бұрын
nostalgic silk melting in the ears. and the poetry is a different class. thats what legacy should always be. maatichya gandhaaney bharla gaganaacha gabhaara. most earthy description. transports to heaven. kavi shri padgaonkarachey paay dhuvoon aaplya dokyawar shimpatley pahijye
@purnimashrivastava2942
@purnimashrivastava2942 3 жыл бұрын
I think this poet is so deep and painful singing not a joke to hold the meaning deep expressions comes through the nature maya this loveike someone missing god offering prayers to get that if tbis not clear my favorite song inlove this singing 🙏👍
@manjirisawant1526
@manjirisawant1526 2 жыл бұрын
लतादीदींच् सर्वात सुंदर गाणं अप्रतिम ❤️❤️❤️
@maharaj9699
@maharaj9699 11 ай бұрын
आता माझे नाते फक्त (भावगीते, नाट्यगीते )हँचे सोबत राहीले आहे।। 🙏🙏🙏🙏
@swatimistry1832
@swatimistry1832 2 жыл бұрын
अप्रतिम शब्दरचना व उच्च विचारसरणी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते
@pratikchoudhari3770
@pratikchoudhari3770 2 жыл бұрын
Most beautyful song and beautyful shraban
ВОДА В СОЛО
00:20
⚡️КАН АНДРЕЙ⚡️
Рет қаралды 31 МЛН
Викторина от МАМЫ 🆘 | WICSUR #shorts
00:58
Бискас
Рет қаралды 3,7 МЛН
Sundar Saajiraa Shraavan Aalaa -  Padmaja Phenany Joglekar
6:49
Padmaja Joglekar
Рет қаралды 736 М.
Lata Mangeshkar, unique voice, aata visavyache kshan
2:10
KOPARGAON
Рет қаралды 35 М.
Sagara Pran Talamalala | सागरा प्राण तळमळला
28:37
Doordarshan Sahyadri
Рет қаралды 1 МЛН
R-ONE - SENSIZ / СЕНСІЗ (Official Audio)
2:51
R-ONE MUSIC
Рет қаралды 51 М.
Kenjebek Nurdolday & Baller - sokpe#сокпе#сөкпе
3:10
Kenjebek Nurdolday
Рет қаралды 124 М.
IL’HAN - Pai-pai (lyric video) 2024
3:24
Ilhan Ihsanov
Рет қаралды 800 М.
Jaloliddin Ahmadaliyev - Kuydurgi (Official Music Video)
4:49
NevoMusic
Рет қаралды 11 МЛН
KeshYou x Snoop Dogg - Forever Sunday (Official Music Video)
3:06
BM PRODUCTION
Рет қаралды 189 М.
Жандос ҚАРЖАУБАЙ - Ауылымды сағындым (official video) 2024
4:25