SUPRASIDDH VASTUTADNYA , JYOTIRVID SHRI ANAND PIMPALKAR'S SAAM TV SUBJECT: JANM MRUTYU, PUNAR JANMANUSAR UDHBHAVNARYA SAMASYA ANI UPAAY
Пікірлер: 64
@user-vp1ng6bt1n14 күн бұрын
मी आपल आनंदी वास्तू हे पुस्तक मागवलेले आहे, छान आहे,आता आनंदी मूत्यू हे पुस्तक मागवनार आहे,
@sharadam3348 Жыл бұрын
खूप सुंदर विश्लेषण ,
@kachare10642 жыл бұрын
सर नमस्कार मला सर तुम्ही दिल्लीला गेले भाषण माहिती मला खूप आवडलेला आहे जय सद्गुरू साईनाथ महाराज की जय माधुरी सर अपघाती मृत्यूचा काळ आला होता परंतु मी रस्त्यातून मला माझाही पुनर्जन्म झालेला आहे
@vidyamedhekar16437 жыл бұрын
👌👌chhan episodes
@prafulahirkar.64584 жыл бұрын
👌👌👌Thanks sir
@shirishpandit13404 жыл бұрын
था पा डा. माणूस...
@user-tj2bd7lq4i18 күн бұрын
अरे तुम्हाला कार्यक्रम बघायचा नसेल तर बघू नका पण चेष्टा करु नका कारण माझा यासर्वावर विस्वास आहे आणि मी सुद्धा वास्तु शास्त्रज्ञ आहे
@sulochanashirsath445310 ай бұрын
सर शुभं संध्या आणि जय माता दी 🙏🙏🙏माझा राहुल परत येईल काय.....??
@sayalimahale24044 жыл бұрын
Srri sainath maharaj ki jay🙏🙏🙏🙏🙏
@sachinnale25276 жыл бұрын
ओम साई राम राम राम राम राम राम राम राम ओम साई राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम ओम साई राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम राम अतिशय सुंदर आहे कार्यक्रम 🙋🙌🙋🙌🙋🙌🙋🙌🙋🙌🙋🙌🙋🙌🙋🙋🙌🙋🙌🙋🙌🙋🙌🙋🙌🙋🙌🙋🙌🙋🙌🙋🙌🙋🙌🙋
@shahumotre31344 жыл бұрын
Nice, good comment about human nature and social vastu shatra! .
@sulochanashirsath445310 ай бұрын
सर मझा मुलग तीस वर्षांचा होता तर तर अकाली मृत्यू झालाय म्हणजे घातच म्हणता येईल,..... पुनर्जन्म घेऊन परत येईल का .....? ही विधवा आई वाट आपल्या बाळाची एकसारखी आणि त्याचे भाऊ पण एक सारखीच वाटत पाहताय राहुल ची येण्याची ......😢
@kachare10642 жыл бұрын
शर्मा गाई पुनर्जन्म झालेला आहे
@AM_Edits6854 жыл бұрын
सर वैशाली ताईंनी तुम्हाला प्रश्न विचारला की माझ्या मुलीचा पुनर्जन्म आहे का? तर तुम्ही हो म्हणालात .असे कसे काय होऊ शकते सर. मुल नऊ महिने आधीपासून पोटात वाढतय याचा अर्थ ते जिवंत असल्यामुळे वाढत होते आणि त्यामुळेच ते त्याच्या आईच्या पोटातून सुखरूप बाहेर आले. मग येथे पुनर्जन्माचा संबंध येतोच कुठे?
@rekhakamthe42874 жыл бұрын
मृत्यू येताना काय घडते ते सांगावे अशी आपणास विनंती
@khushibharade7214 Жыл бұрын
श्री स्वामी समर्थ सर 🙏🏻 खुप छान माहिती सागितली 🙏🏻🙏🏻
@meenapatil4793 Жыл бұрын
9
@shreyas49024 жыл бұрын
खुप छान आहे सर मी एक प्रश्न विचारते की मृत्यू येण्या आधी आपल्या ला काय संकेत मिळतात ते सांग जय श्रीराम
@anitadeshmukh53333 жыл бұрын
Sir tumhi as bolu nka aamch Ayush tumhala labho tumchi garj aahe samajala🙏🙏🙏
@kiranm3632 Жыл бұрын
🙏
@archanamore094 жыл бұрын
Om sai ram
@vrushalic33894 жыл бұрын
आपल्या पटत नसेल तर काही पश्रन नाही .पण आपण काय॔कम बघु नये. उगीचच कुचकट बोलू नये.
@vrushalihendre99175 жыл бұрын
Hi Sir, Mazya swapna madhe mi javalchya vyakticha mrutyu pahila ahe 2vela donhi veles vegvegalya vyakti hotya pn(tya nanter) ekicha mrutyu 6months madhe Tar dusara15days madhe zala Kay samjayach kalat nahi Ata ase swapna padale tari bhiti vatate
@sachinnalawade95454 жыл бұрын
भूत भविष्य न जाणे जो कोण हे सांगे तो एक मूर्ख आणि हा तोच एक मूर्ख
@maheshraut56703 жыл бұрын
Sir ek motha Prakash disto hi gosht agadi satya Asel, Karan 9 varshachi Mazya Taichi mulgi nehmi ashi bolayachi ki ek bhut disto Ani motha Prakash disto anni Maran pawali.
@bapunanavare7324 жыл бұрын
👍👍👍
@shilpadhatrak54183 жыл бұрын
सर, जर आपणास सकाळी सपने पडले तर सत्य आहे का? किती वाजता पडलेले सपने खरे?
@sakshikulkarni6854 жыл бұрын
सर नमस्कार ओम साई राम सर वॄचिश्रक रास जन्म वेळ सकाळी ८ वाजता सन १९७२ व माझी धनू १९७२ जन्म वेळ सकाळी ६:२५ मिनिटे...सर सध्या ८/९वर्षापासून अनेक अडचणी आहेत प्लीज उपाय सांगा फोन केला तर चालेल का?
@geetabamane55914 жыл бұрын
Give me your no. I will give you suggestion
@harshtech82924 жыл бұрын
9822459789
@atishapatil77794 жыл бұрын
Punr janm as kahi Nast mansachya karmanusar janm milto pan parat Mansacha janm nai milat
@sonalipanchal57756 жыл бұрын
Mazhi Aaila jaun 5varsha zhali .me tichyashi sarva share karayachi pan aajun paryant ti mazhya swapnat aali nahi .
@jbagade39356 жыл бұрын
Sir mi jyoti mi Pune yethe rahate tar punayay tumachi pustake kuthe miltil
@shaambhaviparab78703 жыл бұрын
Aaple book online uplabdh hota ka
@familygunaki46603 жыл бұрын
Sir I want contact u when shall I call u?
@chandrashekharbhatawadekar56374 жыл бұрын
मृत्यू येताना काय होते ते सांगावे.
@sandeepbankar85227 жыл бұрын
please upload the episode of saam TV of 21/10/2016
@ranirajput99006 жыл бұрын
sir mere husband ki rashi mesh h, wo is Samay Bahot pareshan h, paise ki problem se please help...
@vrushalihendre99175 жыл бұрын
Mrutyu nanter ram ram satya hai ase ka mhantat
@pradnyalakhan36574 жыл бұрын
सर मी नेहमीच स्वताला स्वपनात विवस्त्र पाहते याचा काय अर्थ असेल.कृपया मला मार्गदर्शन करा.
@imrapatel14 жыл бұрын
Sangata yeil
@santoshbane37813 жыл бұрын
Ex d tfffffff is the perfect way for e Ed and has has has has has become a member experience for many w years and rt redecorating ex d Dr cre ex ex the..
@mamtabhole45877 жыл бұрын
plz upload ur latest saam video...8th june 2016
@malatinemawarkar1993 жыл бұрын
plea0
@ffpokegaming2445 жыл бұрын
Price of books
@chandanaahirrao21055 жыл бұрын
Ekach kutumbat sune la mulgi ahe 10 varshachi aani chulat Sune la tila aata ek mulgi zali pahilya mulichi var, weal dayet ekach ahe Sir he kasye
@mangeshpalav40674 жыл бұрын
तुम्ही अनुभव घेतलाय काय ? जुन्या अडाण पंडीतांनी रटलेल्या कहाण्या सांगताय. दुसरा काही तरी उद्योग करा. लोकहो हे सर्व खोटं अाहे.यांच्या नादाला लागु नका.
@asha.latapatil93134 жыл бұрын
आपण अनुभव घेतलाय का? कशाला लोकांना बावळट बनवता?
@dilipbakare33487 жыл бұрын
📈. 📉 life & death
@shubhanghirahut2225 жыл бұрын
Sir tumala bhatyacha aah sampark kasa sadhav
@meghnagosavi47264 жыл бұрын
Sorry guruji
@sachinhake77916 жыл бұрын
lip chan
@chanduyele58063 жыл бұрын
याला विज्ञानाचा काय पुरावा बाळा नरेंद्र दाभोळकर वाच जरा मग तुझी गलत प्रेमी दूर होईल
@yogeshniphadkar90583 жыл бұрын
Dabholkar yanchya punarjanma hovu shakatoka
@bluheven00946 жыл бұрын
Om Sai Ram
@vijaykarm37505 жыл бұрын
Gčm
@jagrutipatil50354 жыл бұрын
मृत्यू येताना काय घडते हे सांगितलेच नाही बडबड जास्त केली मूळ मूददा बाजूलाच
@chaitanyakamble43604 жыл бұрын
😊😊😊
@sarikashuka49864 жыл бұрын
पैसे उकलायचे धंदे. काहीही असंबद्ध बोलत आहेत. लोकांच्या सांगण्यावरून काय सांगताय ? तुमचा आत्मज्ञानाचा अनुभव काय ?
@rekhakamthe42874 жыл бұрын
नमस्कार साहेब माझी आई खूप आजारी आहे अशक्त पणा आलाय झोपून आहे अॅडमिट आहे अर्धे शरीर काम करत नाही मेंदू सुकत चाललाय जखमा झाल्या आहेत आता फक्त बड़बड़ चालू आहे धड़ जीवन पण आणि मरण पण नाही मी काय करू 84 वय आहे मला ऊपाय सांगितला तर बर होईल
@pravingharge86924 жыл бұрын
तुम्ही तुमच्या आई जवळ बसून तिच्याशी छान छान गप्पा मारा भले त्यांनी तुम्हाला काहीही प्रत्युत्तर नाही दिले तरी तुम्ही त्यांच्याशी बोलत जा आणि मनोभावे त्या पूर्ण बऱ्या होतील अशी मनोमन इच्छा ठेवा जगात काहीही दुसरे मिळू शकेल पण आई नाही
@sanjayboritkar82604 жыл бұрын
सर माझे आई वडील अशिक्षित होते त्यामुळे मला जेंव्हा शाळेत टाकले तेव्हा अंदाजे जन्म तारीख शाळेत सांगितली १/८/१९६९ परंतु त्या जन्म तारखे नुसार माझी रास कुंभ सांगितली गेली तर प्रश्न असा आहे की कुंभ रास बरोबर आहे ? की जन्म ,वेळ माहीत नाही तर माझी रास कोणती असावी कृपया माहिती मिळाली तर बरं होईल.धन्यवाद.
@prashantkhode99085 жыл бұрын
Barobar ahe te.. yeta don jan ani gheun jatat... Asch mi pan aiklay eka mhatari ne sangitla hota ani tila pan sodun dila ani mhanle ki. Hi mhatari nai ti