सिमाला आलं रडू!😭😄 | बानाई अन मी गेलो आश्रमशाळेत मुलीला भेटाय | sidu hake | dhangari jivan

  Рет қаралды 640,966

धनगरी जीवन

धनगरी जीवन

Жыл бұрын

सिमाला आलं रडू!😭😄 | बनाई अन मी गेलो आश्रमशाळेत मुलीला भेटाय | sidu hake | dhangari jivan
#dhangarijivan #siduhake #आश्रमशाळा #ashramshala

Пікірлер: 447
@anmoljp
@anmoljp Жыл бұрын
आईच्या गळ्यात पडून रडते पोरं,...बापाच्या तोंडावर पडली पावसाची सर... वाटल त्याला लपली आसवाची धार..... तोंडाने मात्र बोलता येईना हेचं खर, मनातील चलबिचलने उघडली पोल!...
@arunnejkar2082
@arunnejkar2082 Жыл бұрын
खरच सीमा च रडू बघून डोळ्यातून पाणी आल.. घरापासून लांब राहिल्यावर कस जीवन असतं हे चांगलंच अनुभवलय मी.. सुखी रहा सगळे... बाळूमामांच्या नावानं चांगभलं 🙏
@IndianMarathiRecipe
@IndianMarathiRecipe Жыл бұрын
माझा खरा आणि भोळ्या मनाचा धनगर समाज.. व्हिडिओ पाहून आनंद वाटला.. आम्ही पण धनगर समाजाचेच अहोत.. ❤️
@pandharinathshelke7826
@pandharinathshelke7826 Жыл бұрын
हाके दादा, तुमचा समाज आता खुप प्रगती करतोय. तुमची मुले चांगले शिक्षण घेत आहेत. एका जाग्यावर राहून शेती करत आहेत. चांगली R C C घर बांधली जातात. त्याचा आनंद आहे. परंतु तुमचे रोजचे जिवन अतिशय त्रासाचे आणि मेहनतीचे आहे.
@vilasbhoir9460
@vilasbhoir9460 Жыл бұрын
होस्टेल ला मुल असताना आपण भेटावयास गेल्यावर मुलांना काय वाटत ते मला चागंला अनुभव आहे त्यामुळे महिन्यात एकदा तरी जात जावा आईच प्रेम काय असत ते दिसत
@Masal.M.M
@Masal.M.M Жыл бұрын
मि पण आश्रम शाळेत शिकलोय.खुप आठवण येते घरच्या लोकांची.
@maheshmane5678
@maheshmane5678 Жыл бұрын
दादा खरच प्रेरणादायी आहात तुम्ही. धनगर समाज आत्ता कुठे तरी जागा होतोय असं वाटतंय..... जय आहिल्या जय मल्हार
@vishalsable6391
@vishalsable6391 Жыл бұрын
व्हिडिओ बघून 😭😭 रडायला आले माय लेकीच ❤️ नात असत खरचं 😭😭 किती मुल आहे तुम्हाला
@mayagaikwad3099
@mayagaikwad3099 Жыл бұрын
तोंडावर हसू डोळ्यात पाणी पावसानं लाज राखली
@blackpearl0076
@blackpearl0076 Жыл бұрын
मी पन बारावी पर्यंत हॉस्टेल मध्ये होता भाऊ 😊 कोणी ओळखीचं भेटायला आला की खूप भारी वात्याचा ❤️ आई बाबा आले की तर खरंच डोळ्यात पाणी यायचं😟 पण जाताना पैसे अन् घरून जेवणाचा डबा 😀 आणायचे ते खूप भरी होता आता ते फिलिंग कोणत्या ही हॉटेल क्या जेवणात नाही😊 आज देवाच्या कृपेने एवढं पैसे आहेत की रोज हॉटेल लं बाहेर जेवायला जाऊ शकतो पण घरून हॉस्टेल ल आलेल्या जेवणाची चव नाही😊😊 मिळू शकत
@sachinhire6075
@sachinhire6075 Жыл бұрын
दादा आईला रडता येतं पण तुमचं सुद्धा रडू आम्हाला चेहऱ्यावर दिसत आहे बापाची किंमत बापालाच कळते
@amolgadepatil5044
@amolgadepatil5044 Жыл бұрын
दादा तुमचे एक लाख सबस्रायबर लवकर पूर्ण होऊ दे मुलांचे शिक्षण खुप महत्वाचे आहे तुम्ही तुमच्या मुलाना खूप कष्ट करून शिकवता अभिमान वाटतो आहे तुमचा शिक्षण हि काळाची गरज आहे तूमच्या मूलांकडून तुमची समाज्याची सेवा घडो हीच खंडेराया चरणी प्रार्थना,🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩 यळकोट यळकोट जय मल्हार
@vrkonly1998
@vrkonly1998 Жыл бұрын
😃😃 आश्रम शाळेतलं जीवन खूप वेगळ आसत चांगल पण आसत आणि आपल्या आई वडील भाऊ बहिणी पासून लांब राहून वाईट पण वाटत,,,😃😃
@user-zv6xq5sy2y
@user-zv6xq5sy2y Жыл бұрын
🙏🚩 जय महाराष्ट्र 🙏🚩 दादा दादा माय लेकी भेटले तेंव्हा खरच माझ्या डोळ्यांतून पाणी आले 🙏🙏
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 Жыл бұрын
खूप छान दादा. मी ही पाचवी ते दहावी बोर्डिंग स्कूल मधे शिकलो.आज डेप्यूटी इंजिनियर आहे. राख जवळच्या गुळूंचेची लिफ्ट माझ्या काळातच चालू करुन दिली.या ठिकाणच्या कॕनालवर मी अभियंता म्हणून काम केलय.तात्पर्य सीमा दिदी देखील निश्चितच मोठी होईल. शुभाशिर्वाद! छान व्हिडीओ.
@vikasauti2458
@vikasauti2458 Жыл бұрын
छान साहेब. सिदू हाके चे चॅनल बघत रहा. साधा माणूस. निर्मळ जीवन आनंद देतात
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏🙏❤
@shirishdhayagude8172
@shirishdhayagude8172 Жыл бұрын
@@vikasauti2458 thanks
@ajaytatkare9642
@ajaytatkare9642 Жыл бұрын
दादा तुमचे साधे जीवन बघून आम्ही शहरातील लोक खरंच आम्ही खूप भारावून जातो.तुमचे नैसग्रिक खाणे आम्ही खाल्ले पण नवीन पिढी ते खत नाही.तुमचे पारंपरिक खेळ तुमचे मटण आम्ही खूप भारावून जातो. धन्यवाद दादा
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 Жыл бұрын
खुपच छान vdo बनवलात वसतीगृहा त रहाणारे विद्यार्थी जीवनात कधीच मागे रहात नाहीत आई वडील बहीण भाऊ घरातील इतर माणसे यांच्या पासून बालपणी च लांब रहाणे सोपे नाही पण ही कठोर मन करुन घेतलेले शिक्षण आयुष्यभर खुपच उपयोगी ठरते मुलीना शिकवता हे खुप छान करता तुम्हाला धन्यवाद
@vijaythombare7323
@vijaythombare7323 Жыл бұрын
हाके पाव्हने, मी सुद्धा आश्रम शाळेत शिक्षण घेतले आणि आता आश्रम शाळेचा शिक्षक झालो, मला या भेटीचा व कंठ दाटून येण्याचा खूप अनुभव आहे आणि आताही अनुभव घेतच आहे. आपल्या। समाजातील जास्तीत जास्त मुलं शिकवून पुढे पाठवा, कारण आपल्या व्यवसाय खूप कस्ट दायक आहे, त्यामुळे सर्व शिका व समाजाला पुढे न्या,
@ashokmasurkar7814
@ashokmasurkar7814 Жыл бұрын
दादा तुम्ही खडतर जीवन जगत आहात पण मुलांना शिक्षण घेऊन मुख्य प्रवाहात पाठवू पहाताय. खुप खुप शुभेच्छा
@sambhajikhochare8730
@sambhajikhochare8730 Жыл бұрын
खुप छान आहे तुमचे कुटुंब ,प्रेमळ स्वभावाची आपली माणसं वाटला तुंम्ही .दिदीला भेटला खुप गहिवरुन आले.माझ्याही मुलीला पुणे या ठिकाणी पुढील शिक्षणासाठी सोडून येताना असेच खुपच गहिवरुन आले.मुलगी ही बापाच काळीज आसते राव.खुप शिकवा दादा तुमच्या मुलीला ..
@beenaathanikar3151
@beenaathanikar3151 Жыл бұрын
दादा तुमचे प्रत्येक्षात कौतुक करावं इतकं सुंदर व्हिडिओ सादर करून माणुसकीचा ओलावा अनुभव चे दर्शन घडावता.....खुपच अप्रतिम...शब्द अपुरे आहेत,🙏🥰
@anmoljp
@anmoljp Жыл бұрын
खरोखर बापाचं काळीज हेलावणारी पोस्ट आजची!शब्दच नाहीत
@pisalkiran49
@pisalkiran49 Жыл бұрын
खूप वाईट वाटले भाऊ पोरी पळत आल्या काय वाटत असेल त्या जिवाला आई बाबा ला बुगुन कित्येक दिवसांनी 😟😥 तुम्हाला सुध्दा रडु आले तरी तुम्ही दाखवले नाही सगळे नातेवाईक लांब लेकर लांब खुप कठीण आहे आयुष्य 😔
@sanjaykumarkolwadkar4903
@sanjaykumarkolwadkar4903 Жыл бұрын
खूप छान मुलगी शिकली प्रगती झाली जय अहिल्याबाई
@vijay0555official
@vijay0555official Жыл бұрын
मी सुद्धा आश्रमशाळेत शिकायला होतो , घरचे भेटायला आले की खूप आनंद व्हायचा
@neeldarshan6474
@neeldarshan6474 Жыл бұрын
सिद्धू दादा आणि बाणाई वहिनी आपण दोघे ही अतिशय कष्टकरी, मायाळू, आणि उच्च विचारसरणी असणारे जोडपं आहात. सीमा दिदीला खूप शिकवा.
@raghunathlad4895
@raghunathlad4895 Жыл бұрын
आम्ही दोन दिवस मूलांनपासून दूर राहू शकत नाही. मानलं तूम्हाला.🙏
@omkarjadhav3830
@omkarjadhav3830 Жыл бұрын
खुप छान मुली आहेत तुमच्या.आसेच शिक्षण देत रहा.🎉🎉
@poojaprasade5258
@poojaprasade5258 Жыл бұрын
दादा मुलांना खूप शिक्षण द्या. खूपच छान विडिओ भाऊ.
@dhangarijivan
@dhangarijivan Жыл бұрын
🙏
@krushnamaharnavar963
@krushnamaharnavar963 Жыл бұрын
आनंद वाटला आपला समाज हा पुढे जावो असेच व्हिडिओ बनवत जा support आहे आमचा
@ganeshchavan8176
@ganeshchavan8176 Жыл бұрын
खर तर बापाच्या पण डोळ्यात पाणी. आहे. पण बाप आपल्या मुलांची माया दाखवत नसतो... चेहरा हसरा ठेवत असतो.... 😕😕😕🙏🙏👌👌
@sunita-vb4sv
@sunita-vb4sv Жыл бұрын
होस्टेलमध्ये असताना खूप जीवची घालमेल होते, खुप विचार असतात,पण शिकवायचे असतं,मी अनुभवले, सणाला आपल्याला जेवण सुद्धा जात नाही,पण चांगले दिवस येण्यासाठी सगळं पुढं रेटाव लागत.तुमच्या कष्टाला सलाम, मुलांना खूप शिकवा, शुभेच्छा देवा ह्यांना काहीच कमी पडू देऊ नकोस,🙏🙏
@RameshPatil-qd6bi
@RameshPatil-qd6bi Жыл бұрын
अतिशय चांगले केला आहात मुलांना शाळेत पाठविले आहे आणि तेही बोर्डींग शाळेत,हेच धनगर समाजाने केले पाहिजे
@bhosaleamit5952
@bhosaleamit5952 Жыл бұрын
सीमा च्या आई ने सीमा ला महिन्यातून एक वेळा तरी भेटायला जावा . मुलांना आई च्या मायेची भरपूर गरज आहे.
@nitasartandvlog3689
@nitasartandvlog3689 Жыл бұрын
हे खर ओरिजनल जीवन👌👌👌डोळ्यात पाणी आल,
@ramkale9663
@ramkale9663 Жыл бұрын
दादा तुमचा जिवन प्रवास खूप खडतर आहे इतक्या खडतर प्रवासातुन सुद्धा तुम्ही इतके आनंदी जीवन जगताय धन्यवाद दादा
@surekhaghadge6531
@surekhaghadge6531 11 ай бұрын
मुलगी आईच्या खद्यात पडून रडतेय पण बापाच्या पोटात कालवा कालवा होतेय दाखविता येइना. 😥😥😥👌👍🏻👍🏻🌹🌹👍🔥☺️☺️
@sanjaysk22
@sanjaysk22 Жыл бұрын
खूपच छान व आदर्श घेण्यासारखे विचार आहेत
@dhananjayshete9135
@dhananjayshete9135 Жыл бұрын
मी पण होतो होस्टेलला . अनुभवल सगळं,आज पुन्हा आठवणींना उजाळा दिला तुम्ही.
@ganeshsarode522
@ganeshsarode522 Жыл бұрын
मि अजून पण आहे दादा,
@sonukhomane5357
@sonukhomane5357 Жыл бұрын
एक नंबर आहे होस्टेल दादा मिही होतो त्याच होस्टेला 8 वर्ष शिक्षणही छान आहे छान शिकवतात मुलाची काळजी घेतात वेळेच्या वेळी अभ्यास हेतात मागास वर्गीयासाठी छान शिक्षणाची सोय आहे ज्याणा कोणाला आई किंवा वडील नाहीत त्याच्यासाठीही सोय आहे दादा आम्हालाही आवडेल तुमच्या बरोबर एक क्षण शेर करायला खूप छान विडिओ बनवता तुम्ही 👌👌🎉🎉👌👌
@sadashivdere5924
@sadashivdere5924 Жыл бұрын
दादा खूप चांगले केले मुलीला शिकवतात नाहीतर धनगर समाजाची मुले आपल्या आई-वडिलांबरोबर रानातच फिरत असतात पण तुम्ही फार चांगलं केलं
@hemangiwelling3102
@hemangiwelling3102 10 ай бұрын
आईची माया वेगळीच असते आपले मूल आपल्यापासून दूर असेल आणी बऱ्याच दिवसानी भेटल्यावर जो आनंद होतो त्याला तोड नाही. तुम्ही कुठे राहता दादा
@devgonbare
@devgonbare Жыл бұрын
वरुण देवाला सुद्धा अश्रू अनावर झाले भेट होताना.🎉..❤
@suhastake3238
@suhastake3238 Жыл бұрын
गोर गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य होत नाही त्या मुलंना ही शाळा खूपच छान आहे .
@kishanmanver9776
@kishanmanver9776 Жыл бұрын
टाके साहेब तुमच्या येथील सहा मुली कवठे यमाई येथील आहेत
@sforbhosale
@sforbhosale Жыл бұрын
आपण सगळ्या व्हिडिओ खूप छान आहेतः आपलं आयुष्य खूप कठीण आहे तरी आपल्या चेहऱ्यावर आनंद खूप सुंदर दिसत आपणं खूप आत्मविश्वास व्हिडिओ रोज दिनचर्या दाखवून खरं प्रयत्न केला आहे आजही भटकंती असं प्रवास होतं मला माहित नव्हतं
@akashrajput3633
@akashrajput3633 Жыл бұрын
मी पण येवला येथे हॉस्टेल ला होता मला पण तुमचा व्हिडिओ बघून माज्या शाळेची आठवण आली
@urmiladhopate2436
@urmiladhopate2436 7 ай бұрын
खूप छान व्हिडिओ!
@babasahebgaikwad8376
@babasahebgaikwad8376 Жыл бұрын
जय मल्हार दादा खंडेरायाच्या आशीर्वादाने तुमच्या मुली मोठ्या पदावर पोहोचतील ही अपेक्षा करतो आणि माझ्या ताईंना खूप मोठा करा
@shamalabhosale9032
@shamalabhosale9032 7 ай бұрын
एवढ्या अडचणी असून हि दादा तुम्ही मुलीला शिक्षण देताय.अभिमान वाटतो तुम्हा दोघाचा.....👍👍👍👍👍
@mahendradharme3229
@mahendradharme3229 Жыл бұрын
मी स्वतः होस्टेलला राहिलेलो आहे मी त्यावेळेस 13 14 वर्षाच्या होतो 2007 ची गोष्ट आहे मी इयत्ता सातवी शिकलो होतो आपल्याला भेटा येणाऱ्या व्यक्तीचा अनुभव वेगळाच असतो तिथे जीवन जगत असताना एक एक दिवस एक एक वर्ष सारखा असतो खूप वाईट अनुभव असतो
@madhukargaikwad4373
@madhukargaikwad4373 Жыл бұрын
किती निरागस आहे ही मानस मन हेलावून जात !
@U_day143
@U_day143 Жыл бұрын
मस्त भाऊ.. आपले काम व कर्तृत्व तसेच आपला धनगर वारसा जोपासणे. मुलीचे शिक्षक त्याचं बरोबर आधुनिक सर्वच काही मस्त.
@kartavyathombre4466
@kartavyathombre4466 Жыл бұрын
सिदू मामा मूलांना भरपूर शाळा शिकवा
@navnathsangale7738
@navnathsangale7738 Жыл бұрын
आश्रम शाळा पाडेगाव येथील चांगला व्हिडिओ बनवा मीही तेथेच पहिली ते दहावी शिक्षण शिकलो आहे तिथे शिक्षक एक नंबर आहे क्रीडा स्पर्धेमध्ये राज्यस्तरीय स्पर्धे पर्यंत मुले खेळ आली आहेत तेथील एक हरदा व्हिडिओ चांगला
@sarikakhule6266
@sarikakhule6266 Жыл бұрын
व्हिडिओ pahtana डोळ्यात पाणी च आल खूपच sanghrsh आहे तुमच्या जीवनात तुमचं पण उर भरून आलेलं दिसतंय दादा
@100tukaram
@100tukaram Жыл бұрын
तुमचे रिअल व्हिडिओज पाहून खूप कौतुक वाटतं ..खूप छान ❤️
@uttamsagare5131
@uttamsagare5131 Жыл бұрын
भावाच जीवन लय कस्टाचे आहे भावा कड मेडर आहे लय मेहनतीच काम आहे भावाच भावा मुलांना मेढर चरायला लाऊ नको जय मल्हार भावा
@suryaadalinge
@suryaadalinge Жыл бұрын
सिमा हीस खूप खूप शाळा शिकू द्या. मला खूप आनंद झाला सिमा शाळेत शिक्षण घेत आहे.
@jagdishkoli7836
@jagdishkoli7836 8 ай бұрын
माई लेकीच्या अप्रतिम माया-ममता दरम्यान वेळेवर वरुण राजाने पावसाच्या स्वरुपात अशिर्वाद दिला.❤❤❤❤❤❤
@sadashivdere5924
@sadashivdere5924 Жыл бұрын
मुलगी आता रडेल पण शिक्षण झाल्यावर आयुष्यभर सुखात आणि आनंदात राहील
@smart1985
@smart1985 Жыл бұрын
मुलीच्या शिक्षणाबद्दल आपली असणारी तळमळ पाहून आनंद झाला
@uttamzaware5230
@uttamzaware5230 Жыл бұрын
खरंच दादा खूप अप्रतिम 💐💐🙏
@sanjanatai8967
@sanjanatai8967 Жыл бұрын
नमस्कार दादा भारी vlog असतात तुमच... साधी सरळ भाषा साधी सरळ राहणीमान आणि कुठे देखगावा नाही... आणि खूप प्रेमळ जेव्हाल ल आहे तुमचा परिवार 👍👌
@sushamashahane7269
@sushamashahane7269 5 ай бұрын
तुमच गाव कोणत आहे खुप कष्टाळू मेहनती प्रामाणिक आहात साधे सरळ स्वभावाचे आहात सर्व जण तुमचे कडुन युवा पिढीने खुप शिकण्यासारखे आहे परमेश्वर सदैव तुमचे पाठीशी राहील व आनंदी रहा व सर्वाना आनंद द्या ही सदिच्छा 🌺🌷🍫🍫🍓🍟
@sunitamarkar2752
@sunitamarkar2752 Жыл бұрын
दादा तुमचा रडका चेहरा बघुन मी पन रडले आईबापाच मन 😭😭
@neelamambekar2502
@neelamambekar2502 7 ай бұрын
Khup chan dollyat pani aale
@ganeshpunde7565
@ganeshpunde7565 Жыл бұрын
दादा माझी मुलगी पण सोमेश्वरनगरला कॉलेजला आहे आमचे गाव ते सोमेश्वरनगर अंतर 450 किमी आहे लवकर भेटायला जाता येत नाही तुमचा व्हिडिओ बघुन माझ्या पण डोळ्यांत पाणी आले असे असते माय बापाच आणि लेकीच नात ... 🙏
@user-ms2qw4kp5b
@user-ms2qw4kp5b Жыл бұрын
आम्हीपण बीड जिल्ह्यात मोहा ह्या ठिकाणी शिकाय होतो खूप अनुभव आला आम्हाला काय असते घराची भेटायला खूप आनंद होतो
@MadhukarDhuri
@MadhukarDhuri Жыл бұрын
दादा लेकरांना खूप शुभेच्छा आणि आशीर्वाद.
@kirtinikumbh623
@kirtinikumbh623 Жыл бұрын
Dada kharech khup radu aale seema beta Tu kharech lucky aahes ki tula ase aai baba milale tuzi aai sakshat aanpurna devi v laxshumi aahe tu khup khup shikun moti ho v aai babanche nav kamal vait vatte ki tu tyanchya premapasun dur aahes pun asu de tuzya pudhil aayushasathi te changlech kartat hard working aahet doghe balumama tumha sarvana sukhi tevo
@maddy00778
@maddy00778 Жыл бұрын
मस्त व्हिडिओ असतात दादा मला खूप भारी वाटतात बघायला.........पण आज च्या व्हिडिओ ने थोड डोळ्यातही पाणी आणलं😢
@haridasgarande2011
@haridasgarande2011 Жыл бұрын
पावन अक्षरशः माझ्या डोळ्यात पाणी आले आई आईच असते.
@akankshakadam2781
@akankshakadam2781 Жыл бұрын
खुप पूढे जा देव नेहमि तुमच्या सोबत आहे
@swatishinde2971
@swatishinde2971 Жыл бұрын
Mastch video Mulanchi pragati houde hich prarthana
@NMV512
@NMV512 Жыл бұрын
डोळ्यात पाणी आले भाऊ, खूप छान व्हिडिओ 🙏
@sudhamatianantkar
@sudhamatianantkar Жыл бұрын
छान vlog, दादा सीमा ला मोटी अधिकारी बनवा,शुभेच्छा आत्तूकडून💐💐👏👏तुम्ही पण रडत होता,बोलताना कळलं आम्हाला
@rudraprataprandive7277
@rudraprataprandive7277 Жыл бұрын
मुलींना खूप शिकवताय पाहून खूप आनंद झाला
@prashantshinde246
@prashantshinde246 11 ай бұрын
Chhan Ahe🙏
@allvideos5141
@allvideos5141 Жыл бұрын
तुमचही डोळे भरून आलेले दादा पण तुम्ही दाखवल नाही, बापाला पण मया असते.
@alkadarwatkar7467
@alkadarwatkar7467 11 ай бұрын
खरच किती छान नियोजन आहे दादा मनापासुन 🙏🙏
@kanchanrathod2682
@kanchanrathod2682 Жыл бұрын
Dhangarachi por ❤😍 Sima tai shikun khup mothi ho, Aapalya jaticha aani aai vadilancha nav mothh kar🙏💐
@sthitpradnya2403
@sthitpradnya2403 Жыл бұрын
धनगरी माणसं साधी राहणी, धाडसी, प्रामाणिक, चपळ, खूप कष्ट सोसणारी असत. यांच्याकडे पाहिलं की पूर्वी चे गावचे दिवस आठवले...काय ते दिवस होते साधे रहाणे पण आनंदात जगायचो... 😥माणूस माणसात असायचा...पण आता social media वरच जास्त असतो... माणसाच्या गर्दित आज मी माणूस शोधतोय....👥
@Dhanshri-vz2ew
@Dhanshri-vz2ew Жыл бұрын
खुप छान व्हिडिओ असता दादा तुमचे मुलांना चांगलं शिकवा
@AjitKhilari-nl4hp
@AjitKhilari-nl4hp 8 ай бұрын
माझ्या डोळ्यात पाणी आले
@Ranjit8308
@Ranjit8308 Жыл бұрын
बिकट परिस्थिती असताना पण चेहऱ्यावर हसू कस ठेवायचं हे यांच्याकडून शिकावं... 😢 ❤
@prakashkodalkar2225
@prakashkodalkar2225 Жыл бұрын
भाऊ ताई ला चांगली शाळा शिकवा आणि खूप मोठे करा👏🙏
@jitendragaikwad441
@jitendragaikwad441 Жыл бұрын
Khup awdl tumcha video
@varshabhagwat6497
@varshabhagwat6497 11 ай бұрын
Banai tai ani bhau tumhi khup kast karun mulila chan shikvatat he pahun khup chan vatte. Khup chan hoil tiche
@akshaydevkate8596
@akshaydevkate8596 Жыл бұрын
खरच अभिमान वाटतो आपला.Jay malhar
@bindassahilya9238
@bindassahilya9238 Жыл бұрын
रडायला आले मला सुद्धा...होस्टेल जीवन असेच असते...घरची खूप जास्त आठवण येत असते...
@arvindmasal360
@arvindmasal360 Жыл бұрын
मुल आस एकट सोडुन जाताना जिव जड होतो राव तेना पण आई बाबाची आठवण येते 😥😥पोरीच डोळे भरून आले परत नांदाय जाईल परत बी आई बाबा ना भेटेल म्हटले तर आपल्या मनावर नाही
@sanjyotmore7072
@sanjyotmore7072 Жыл бұрын
खूप छान आहे 👌👍दादा आम्ही पण baramatch राहतो ..
@Sairajgawali_77
@Sairajgawali_77 Жыл бұрын
सिद्धू दादा आणि बानाई तुमचे कष्ट वाया जाणार नाही .
@Nikhilkharat1998
@Nikhilkharat1998 Жыл бұрын
वाघळवाडी येथील उत्कर्ष आश्रमशाळा स्व.सावंत सर यांच्या दूरदृष्टीतून उभी राहिली आहे.माझे महाविद्यालयीन शिक्षण इथेच झाले आहे.आपल्या भटक्या विमुक्त समाजातील बरीच मुले व मुली येथे शिक्षण घेतात.मेंढपाळ पालक असतील तर मुलांच्या शिक्षणाचे फार हाल होतात पण या ठिकाणी आश्रम शाळा असल्याने फार मदत होत आहे.येथील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मुलांची खूप काळजी घेतात.स्व.सावंत सर यांचा सामाजिक वारसा त्यांच्या धर्मपत्नी सावंत मॅडम व त्यांची मुले फार खंबीर पणे चालवत आहेत ज्या मुळे अनेक मुलींचे बारावी पर्यंतचे शिक्षण निव्वळ या ठिकाणी आहेत म्हणून पूर्ण झाले नाहीतर त्या शिक्षण प्रवाहातून कधीच बाहेर पडल्या असत्या.
@krushnadhumal9171
@krushnadhumal9171 Жыл бұрын
😥😥Aai vadilanpasun lamb rahyach khup aavghad goshta aahe
@arunagorde6942
@arunagorde6942 Жыл бұрын
खुप सुंदर गाव खुप आनंद वाटतो खरोखर तुम्ही नशीब वान आहात
@SeemaVlog7
@SeemaVlog7 Жыл бұрын
खूप छान विडिओ
@user-kv8st1mo6b
@user-kv8st1mo6b Жыл бұрын
मस्त व्हिडिओ
@mangeshghag8916
@mangeshghag8916 10 ай бұрын
देव तुमच्या पाठीशी सदैव राहो.शुर स्वाभिमानी मर्द मराठा जिगरबाज धनगर समाज लाख तोफांची सलामी
@user-ny1ob4kc3y
@user-ny1ob4kc3y 7 ай бұрын
माय लेकीची भेट पाहून डोळ्यात पाणी आले. सीमाला खूप शिकवा. वाघळवाडी फार दूर नाही तुमच्या राख गावापासून.
@PallaviKumbhar-ot1xo
@PallaviKumbhar-ot1xo 10 ай бұрын
तुमची मुलगी खूप छान आहे तुम्हाला बघून मला माझ्या आई-वडिलांची आठवण झाली
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 10 МЛН
How Many Balloons Does It Take To Fly?
00:18
MrBeast
Рет қаралды 166 МЛН
WHAT’S THAT?
00:27
Natan por Aí
Рет қаралды 13 МЛН
Smart Sigma Kid #funny #sigma #comedy
00:26
CRAZY GREAPA
Рет қаралды 10 МЛН