"जय श्री राम" नमस्कार. व्वा व्वा व्वा खूप छान! चित्रफित सुंदर आहे. आम्हाला घर बसल्या निखळ आनंद मिळतो. करमणूक होते. धन्यवाद! आपली पुढील सहल आनंदायी, सुखकर होवो.
@dr.jayashreejoshi1843 ай бұрын
👌
@M.S.Pramod3 ай бұрын
❤ एकदम भारी
@satishdeshmukh21253 ай бұрын
सुंदर!!! Happy journey 🍀
@sujata33 ай бұрын
Beautiful!! Enjoy🙂
@user-ek2zg4nb1y3 ай бұрын
❤❤❤❤❤👌👌👌👌👌
@rameshshinde31483 ай бұрын
धन्यवाद अनयजी
@vikrantvijayakar99823 ай бұрын
खूपच छान ...
@ganeshambavane50783 ай бұрын
छान ❤
@pinkmoon43283 ай бұрын
Beautiful 👌 अनयजी, ट्रिप कशी प्लान केली, फ्लाईटस्,.मुक्काम, आहार (विशेषतः शाकाहारी) वगैरे सविस्तर ब्लॉग लिहून लिंक टाकावी ही विनंती.
@archanadesai25473 ай бұрын
सुंदर आहे.... हे बघितल्यावर मला बाहरीनच्या राजाच्या जुन्या वाड्याची आठवण झाली. ते थोडं साधं आहे.... अर्थात हे त्यापेक्षा जास्त छान आहे.