शुभ कार्यात केले जाणारे गवले आणि इतर प्रकार /gavle recipe

  Рет қаралды 131,389

Smita Oak vlogs

Smita Oak vlogs

Жыл бұрын

#गवले#शुभकार्यातकेलेजाणारेखिरीचेप्रकार#smitaoakvlogs

Пікірлер: 366
@shwetakadam2319
@shwetakadam2319 Жыл бұрын
युट्युब ला खूप व्हिडिओ असतात पण आजीचा व्हिडिओ बघितला की खूप छान वाटतं आजीचे व्हिडिओला प्लीज लाईक पण करत चला👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻👍🏻
@priyakamath886
@priyakamath886 Жыл бұрын
Yes we want that also.
@piyushpalikondawar7530
@piyushpalikondawar7530 Жыл бұрын
मला हा व्हिडिओ पाहून माझ्या आजीची आठवण झाली.😔😭😔😔🙂🙂👌👌👍
@sulochanachinchkar1315
@sulochanachinchkar1315 Жыл бұрын
👌👌👍👍🙏🏻🙏🏻💐
@pradnyagaddamwarpradnyagad8613
@pradnyagaddamwarpradnyagad8613 Жыл бұрын
@@priyakamath886 sßßs
@rasikasalvi1968
@rasikasalvi1968 Жыл бұрын
आजी किती नाजूक काम आहे.ह्या वयात ही किती कौशल्याने करता तुम्ही,इतक्या वर्षाच्या सरावानेच हे शक्य आहे. सलाम तुम्हाला.
@shibanimitra4108
@shibanimitra4108 3 ай бұрын
Love 💕 ALL your Recipes, 😋 स्मिता काकू. खुप धन्यवाद.
@kalyanideshmukh8251
@kalyanideshmukh8251 Жыл бұрын
अप्रतिम पाककौशल्य आजी 🙏🏻आपली प्राचीन खाद्य संस्कृती तुम्ही जोपासताय आणि नवीन पिढीला प्रदान करता आहात. शतशः आभार 🙏🏻
@girijasawant8145
@girijasawant8145 Жыл бұрын
किती सुंदर....आजींचा उत्साह म्हणजे.....हि नाव ऐकली होती पण काहीच माहित नव्हत. आजींनी शेवटी एका थाळीत घेऊन सर्व प्रकार दाखवले तेव्हा खूपच सुंदर वाटले.
@vasudhasapate5803
@vasudhasapate5803 2 ай бұрын
खरोखरच खुप सुंदर सगळे प्रकार शीकवले तुमच्या ऊत्साहाला शतशः प्रणाम
@meerapathak2386
@meerapathak2386 Жыл бұрын
खूपच चांगले प्रकार दाखवले आहेत अतिशय सुंदर आणि नाजूक दिसत आहेत
@shobhakelkar414
@shobhakelkar414 8 ай бұрын
स्मिताताई, आपला व्हिडिओ पाहिला. तुम्ही इतकं सविस्तर, बारीक सारीक गोष्टी, अतिशय उत्तम पद्धतीने, प्रेमाने दाखवलेत की ज्याला हा पारंपारिक प्रकाराचे अजिबात ज्ञान नसेल तो ही सहजपणे शिकू व करु शकेल. महत्वाचे म्हणजे तुमची दाखवण्याची,, शिकवण्याची पद्धत एखाद्य उत्तम शिक्षकाला ही लाजवेल अशी होती. मनापासून, एखाद्या आजीच्या. आईच्या प्रमाणे सांगितले म्हणूनच तुम्ही आणि तुमचा व्हिडिओ खूप खूप आवडला. प्रत्येकास तो नक्कीच मार्गदर्शक ठरेल. तुम्हाला पुढील व्हिडिओंसाठी शुभेच्छा!!!
@smitaabhaave2588
@smitaabhaave2588 7 ай бұрын
स्मिता ताई तुम्ही गावले आणि ईतर प्रकार खूप छान दाखविले...धन्यवाद...आम्हाला मदत झाली
@meghadthakur6892
@meghadthakur6892 Жыл бұрын
या वयात पण जमिनीवर पूर्ण मांडी घालून बनवून दाखवले👍🏻
@priyakamath886
@priyakamath886 Жыл бұрын
Yes.
@manjushagholap6467
@manjushagholap6467 Жыл бұрын
आता हे सगळं सांगणारी,शिकवणारी मंडळी कमी आहेत.खूप खूप धन्यवाद 🙏🙏❤️
@piyushpalikondawar7530
@piyushpalikondawar7530 Жыл бұрын
अगदी बरोबर बोललात तुम्ही.
@saraswatisapre790
@saraswatisapre790 Жыл бұрын
खूप छान मला हे आवडतं असे पदार्थ करून बघायला. आणी लोप पावत चाललेल्या पद्धती माहिती होतील काकू खूप धन्यवाद
@namratamoghe7359
@namratamoghe7359 Жыл бұрын
Kiti sundar ho aaji ..kaay kalakari aahe ..beautiful
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@varshamanegaonkar3042
@varshamanegaonkar3042 3 ай бұрын
Mst....tumcyamule mahiti Milali❤🙏Dhanywad 🙏
@shubhangifalnikar3078
@shubhangifalnikar3078 Жыл бұрын
नमस्कार ३५ वर्षांपूर्वी माझ्या डोहाळजेवणासाठी ती. आईंच्या मैत्रिणीने ह्या खिरी केल्या होत्या व अंगठी लपवली होती. ज्यात सापडेल त्याप्रमाणे मुलगी होईल की मुलगा असा तर्क करयच्या. मला अनुमान तर आठवत नाही. पण मला मुलगीच हवी होती. ही मुलगी आशीर्वादाची मिळाली. आता तुमचे विीयो पाहिले तेव्हा मला ह्या खिरींच्या कृत्या मिळतील ही आशा सफळ झाली. खूप धन्यवाद. देव तुम्हाला असेच उत्साही, सकारात्मक व कलात्मक दीर्घ आयुष्य देवो व आम्हाला तुमच्याकडे खूप खूप शिकायला मिळो अशी बाप्पाजवळ मनापासून प्रार्थना 🙏
@urmilaapte182
@urmilaapte182 4 ай бұрын
किती हौशीनी आणि उत्साहानी शिकवता आहात . खरचं तुमचं कौतुक वाटतयं
@adityabhurke2284
@adityabhurke2284 2 ай бұрын
अप्रतिम, कौतुकास्पद 👌👍🙏
@rajshreedesai8437
@rajshreedesai8437 Жыл бұрын
आजी हे पूर्वी करत होतो आम्ही पण आता कुणी करत नाही माझी आई मला शिकवत होती व मी ते शिकले आहे खुप छान आहे तुमची ही रेसिपी 👌👌👌
@shubhangidole4140
@shubhangidole4140 3 ай бұрын
खुप छान समजावून सांगीतलेत. ❤
@deepalisapre9229
@deepalisapre9229 Жыл бұрын
प्रकार माहिती होते. पण कसे करायचे ते काकूंनी खूप छान समजावून सांगितले.👌👌👌🙏🙏🙏
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@manoharraut2816
@manoharraut2816 Жыл бұрын
मलाही
@priteemore5729
@priteemore5729 Жыл бұрын
आजी तुमचा ह्या वयातही आवाज खणखणीत आहे पारंपारिक रेसिपी ची माहिती दिल्याबद्दल धन्यवाद
@deboshreedev8638
@deboshreedev8638 5 ай бұрын
Ajji khup chan video. Munjichi tayari Asa video kara na
@shreevidyadatar7820
@shreevidyadatar7820 5 ай бұрын
Khupch chaan dakhavley Aaji ni , apli parampara navin peedhila samjel ha video baghun 😊
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 14 күн бұрын
आपली आई आजी सुग्रन होत्या खुप खाली दूध तुप गूळ चव आहे आई प्रणाम मी हा व्हिडिओ शर करते माझ्या कम्युनिटिला सीकवले सुग्रन आई तुम्ही 🎉🎉❤❤
@vasantip.689
@vasantip.689 Жыл бұрын
खूपच सुरेख खिरी केल्या आहेत, सगळ्यांना समजतील अशा सावकाश करतांना दाखवले आहे. स्वच्छता छान राखली आहे. एकसारखे सर्व दाणे प्रत्येक प्रकारचे झाले आहे. धन्यवाद आजी,. नवीन छान शिकायला मिळाले.
@swatigaikwad7829
@swatigaikwad7829 Жыл бұрын
really काकू your generations only can save the culture at present. thank you so much for showing this precious video.
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@chandasadhale2963
@chandasadhale2963 Жыл бұрын
पुढच्या पिढीने सुध्दा आपली संस्कृती पुढे नेली पाहिजे. तेव्हाच आपल्या पुढच्या पिढीकडे हे सगळ पोहचेल.
@kalpanadeshpande9353
@kalpanadeshpande9353 6 ай бұрын
आजी माझी आई हे सगळ्या खिरी करायची आज ती नाही पण मला आज तिची खुप आठवण आली धन्यवाद आजी
@sarikakanade4103
@sarikakanade4103 Ай бұрын
Asha mahitichi aajchya pidhi la milne khup garjeche ahe...tyasathi aajjiche khup khup aabhaar.. love you aajji ❤
@ketuue5333
@ketuue5333 3 ай бұрын
farach sundar kelet saglech prakar. thanks for sharing this knowledge!! :)
@virferind7946
@virferind7946 Жыл бұрын
What a meticulous & precise art. We should value & preserve our ancient culture, tradition & religion.❤🚩😊
@ritaramaiya3113
@ritaramaiya3113 Жыл бұрын
खूप छान माहिती दिली,मी आपले व्हिडिओ नेहमी पाहते , नवीन पिढीला हे माहिती होने गरजेचे आहे, धन्यवाद🙏
@seemakulkarni4270
@seemakulkarni4270 Жыл бұрын
Khupach chan sagalya goshti samajavn sangata👌👌👌
@govindpatil9108
@govindpatil9108 Жыл бұрын
मलाही गहूले पाहीजे तुम्ही मला ऐक किलो गहूले विकत दयालका
@govindpatil9108
@govindpatil9108 Жыл бұрын
कारणं तुम्ही फारच छान सुंदर केले ऐक पाव तरी दयाच कीती पैसे होती ल ते सांगा
@govindpatil9108
@govindpatil9108 Жыл бұрын
मी माझा पत्ता पाठवेल
@govindpatil9108
@govindpatil9108 Жыл бұрын
तुम्ही हो सांगितलं की
@jayashrideshpande2376
@jayashrideshpande2376 7 ай бұрын
काकू खूप छान रेसिपी.हे आता बर्याच जणांना माहिती नाही.असेच जुन्या रेसिपी दाखवत जा
@veenakulkarni8990
@veenakulkarni8990 3 ай бұрын
खूप सुंदर पध्दतीने गव्हल्याचे प्रकार करून दाखवले. धन्यवाद 🙏🙏
@namrataumasare1219
@namrataumasare1219 Жыл бұрын
खूपच सुंदर माहिती ,आजी धन्यवाद
@smita3902
@smita3902 Жыл бұрын
Farach sunder .Mala ashe paramparik padarth khup awadtat .Khup khup dhanyawad .🙏
@mahendrapawar6317
@mahendrapawar6317 Жыл бұрын
Khupch chan mahite sangitale aaji .Very nice too good.
@smitakadam2690
@smitakadam2690 Жыл бұрын
Khup chhan, dhanyawad Smitaji
@blossom_4849
@blossom_4849 Жыл бұрын
Khup Chan recipe Mazi mummy punyachi ti nehami he banvayachi thanks
@vaishalihalbe172
@vaishalihalbe172 Жыл бұрын
Khoopach chhaan 👌👌......thanks for the video 🙏😊
@ubhagwat4306
@ubhagwat4306 9 ай бұрын
आमच्‍याकडे आजही केल्‍या जातात. जस्‍त गव्‍हालेच केल्‍या जातात. मौज आली बघताना मस्त ग आजी.❤
@arpitaw5457
@arpitaw5457 Жыл бұрын
खूप छान ‌.खरोखर माहिती नव्हती. मन: पूर्वक धन्यवाद.
@anjalihadkar2632
@anjalihadkar2632 4 ай бұрын
खूपच सुंदरमाहिती तुमच्या मुळे समजली खूप नाजूक काम आहे.धन्यवाद काकू.
@jyotidindorkar
@jyotidindorkar Жыл бұрын
मावशी खूप च छान पध्दतीने वेगवेगळ्या खिरीच्या कृती सांगितल्या आणि करून पण दाखवून आम्हा सर्वांना अचंबित केले.मझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झाली.खुप खूप धन्यवाद.असेच जुन्य आणखी आठवणी जागृत करशील.,,,,,
@prathameshkulkarni4322
@prathameshkulkarni4322 Жыл бұрын
खुप छान तुम्हाला असेच आरोग्य संपन्न ठेवो.
@PrachiDeshpande27
@PrachiDeshpande27 Жыл бұрын
धन्यवाद आज्जी खूप छान माहिती आहे
@medhajoshi3720
@medhajoshi3720 Жыл бұрын
खूपच छान व्हिडिओ पाहून जुन्या आठवणी आठवल्या. आजी नी किती मस्त समजावून सांगितले सगळे प्रकार Thank U 🙏
@amlapathak5077
@amlapathak5077 Жыл бұрын
खुपच छान पध्दतीने आजी तुम्ही सांगितले.. आमच्या वाड्यातील आजींची आठवण आली... मस्तच मी करून बघेल👍👌👌😊
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@sunandavaidya8144
@sunandavaidya8144 Жыл бұрын
Khup chhan .Thanks.
@pallavidamleathalye2368
@pallavidamleathalye2368 Жыл бұрын
खूप सुंदर झालेत सगळे प्रकार. आणि छान शिकवले
@nehanaik6531
@nehanaik6531 Жыл бұрын
खूपच सुरेख आणि नाजूक👌 👏पण तुम्ही खूप छान , अगदी सराईतपणे व सहज करून दाखवले💯👍 ,हे प्रकार फक्त ऐकून माहीत होते आज प्रत्यक्ष पाहून खूप आवडले. मनापासून धन्यवाद🙏🙏
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Жыл бұрын
🙏🏻🙏🏻
@vanashreedandekar3184
@vanashreedandekar3184 Жыл бұрын
आजी छान माहिती तर मिळालीच त्याबरोबर हे शिकायल पण मिळाले धन्यवाद 🙏
@vedangpurohit-tw6vt
@vedangpurohit-tw6vt 3 ай бұрын
खूपच छान पध्दतीने सर्व प्रकारचे गव्हले शिकविले
@authenticswad923
@authenticswad923 Жыл бұрын
खरच,कौतुकास्पद आहे.आपल्या भारतीय खाद्यसंस्कृतीत छोट्या छोट्या शिकण्या सारख्या खूप पद्धती आहेत.आजी आपण हा व्हिडिओ दाखवून आम्हाला नवीन काहीतरी शिकायला मिळाले.अश्या गोष्टीची जपणूक आणि साठवण व्हायलाच पाहिजे. खूप खूप धन्यवाद 🙏
@smitaoakvlogs
@smitaoakvlogs Жыл бұрын
विडिओ पाहिल्याबद्दल खरच मनापासून आभार 🙏🏻🙏🏻
@ramchandraadsule6247
@ramchandraadsule6247 Жыл бұрын
अतिशय सुरेख आईची आठवण आली ❤️❤️❤️
@virferind7946
@virferind7946 Жыл бұрын
I even saw an ad without skipping it, just for our Aaji & her valuable art.❤
@amrutapunde2813
@amrutapunde2813 Жыл бұрын
खूप च छान आजी❤️😘🙏🏼....खरंच हे सगळं नवीन पिढीला माहिती होईल तुमच्या मुळे🌹
@shubhadarahalkar1843
@shubhadarahalkar1843 5 ай бұрын
आजी धन्यवाद खूप छान पध्दतीने दाखवलेत खिरींचे सगळे प्रकार.
@saisathe3992
@saisathe3992 Жыл бұрын
खूपच छान. प्रथमच करताना बघायला मिळाले.
@shakuntlakothawale3651
@shakuntlakothawale3651 9 ай бұрын
मी पण गव्हले करते बघून छान वाटले
@ashakadiwal7684
@ashakadiwal7684 3 ай бұрын
आजी खूप छान दाखले. खूप खूप धन्यवाद.
@deepalidatar1495
@deepalidatar1495 Жыл бұрын
फनोऱ्या , लवंगा माहित नव्हते. खूप छान!👌👌👌🙏🏼🙏🏼
@pramilapatil4104
@pramilapatil4104 5 ай бұрын
आजी,खूप छान खरचं आपले पारंपरिक पद्धत किती पोष्टिक आहेत हल्लीच्या मुलांचे पास्ता चे प्रकार पेक्षा हे खूप छान धन्यवाद
@mandakinigaikwad7314
@mandakinigaikwad7314 4 ай бұрын
काकू माहिती अगदी उत्तम व उपयुक्त झाली
@manjiriharipriya3738
@manjiriharipriya3738 Жыл бұрын
Aaji khup chaan. Aamachya sasubainchi aathavan zali thank u
@pratibhamanohar6661
@pratibhamanohar6661 6 ай бұрын
Khup sundar dakhvle sarva prakar.
@user-ql1gr8po1i
@user-ql1gr8po1i 9 ай бұрын
Khupach chan. Tumchyamule kalale paramparik prakar tyabaddal dhanyawad kaku ❤
@snehaldixit4530
@snehaldixit4530 Жыл бұрын
VA छान , आजी खुप छान व्हिडिओ , आणि छान माहिती मिळाली, हे सगळे प्रकार ऐकले होते पण तुम्ही छान करून दाखवले आहेत नक्कीच करून बघण्याची उत्सुकता वाढली, गौले करतो हे बाकी नाही केले अजून, नक्कीच करून पहाणार, आजींचा व्हिडिओ सरेख.
@madhuriaher5319
@madhuriaher5319 Жыл бұрын
Khupch sundar paramparik aani kaushalypurna mahiti aahe. (Prantu purvichyakali mahilana shikshan nwhate ,purush pradhan sanskrutimule mahila fakta chul aani mul aani ghratil asha pdhatichya barik kamat guntaun theyun striyana purush pradhan sanskruti jakhadun thevit hoti., tyna gharabaher padnyachye swatantry navhate. Striya janmtach hushar aslyane tyana jar shikshit kele tar tya purushanchyahi pudhe nighun jatil v purushanchi mahati kami hoail hi mansikata hoti. Shevati hi hajaro varshachi parithiti strishikshanachye pranete mahatma joytiba phule v Savitrimai phune ya dampatyane striyana shikshan dile aani tyana parmparik jokhandatun mukta kele,aani tyananter Vishwaratna Dr. Babasaheb Ambedkarani tyana Bhartachya sanvidhanachya madhyamatun anekottam sanvidhanik adhikar dile tyamule bharatachya striya Pradhanmantri,Rastrapati,CM DM , Amdar,khasdar, pilot Airforce ,Airlines pilot, Scenties, antralvirangana, doctor ,Collector, IAS, IPS IRS, Doctor Engineers, etc. etc. Ase tamam adhikar deun bhartuya striyana swatrantra akashat unch unch bharari ghenyasathi mukta kele.aani hye swatrantya bhartiya striyana kontahi sangharsh n narta fukat milale aahe mhanun tyana ya mukti denarya Mahapurushanchi v Mahanmatachya tyagachi kahihi kimat nahi te naste tar aaj Manusmurtichya niyamanusar Dhor Gavar Nari yah sab tadan ke adhikari ya niyamanusar aaj kidamungyachi striyanchi halat zali asti) aaj aapan sarva bhartiya striya kiti mokale pane ya viswacha swachand Aanad ghet aahot. For example Aata ya aajich paha kiti chan youtub var aapala video tun aaplya kalakruti mandant aahet. Mala Bhartiya purvichya striya v aattachya aadhuk striyati yanchyati jamin asmanacha badal ha konamule zala hye lakshat aanun dhyasathi ha prapanch. Vishesh mhanje Oke aajche far kavtuk 👍❣️Love you aaji. Dhanyvad 🙏 Jay Sanvidhan 🙏🌈
@priyakamath886
@priyakamath886 Жыл бұрын
Verynice. Nakholya easy Aahet.
@sangitachavan1438
@sangitachavan1438 Жыл бұрын
मला माझ्या आजीची आठवण आली विदर्भात हे खूप करतात .परंपरेची आठवण करुन दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद आजी🙏🙏🙏
@chandrakantkulkarni9691
@chandrakantkulkarni9691 7 ай бұрын
आजी खुप छान मार्गदर्शन करता. धन्यवाद. 👌🏻👌🏻
@MeditationMusic-zw2tv
@MeditationMusic-zw2tv Жыл бұрын
खुप छान आजी, किती कौशल्य आहे तुमच्यात👌👌🙏
@rekhajoshi3718
@rekhajoshi3718 Жыл бұрын
खूप सुंदर व्हिडिओ आजी धन्यवाद
@meghadthakur6892
@meghadthakur6892 Жыл бұрын
वा मस्तच आजी 👌🏻👍🏻पण यांचा पदार्थ पण बनवून विडीओ दाखवा आम्हाला त्यात पाणी दूध ईत्यादि चे प्रमाण कळणार नाही🙏🏻
@radhikakulkarni7621
@radhikakulkarni7621 11 ай бұрын
माझ्या आजी, आई, आत्याने लहानपणी शिकवलेले हे प्रकार! लवंगा केल्याचे मात्र लक्षात नाही. पण सोपे आहे. खूप छान!
@pranalikakade2646
@pranalikakade2646 Жыл бұрын
Was wating for this thanks best
@r.v.v.jakkal2902
@r.v.v.jakkal2902 Жыл бұрын
Kitti barik kam aahe 👍 kharch purvi bayka kitti sugaran aasaychya.. 👌 kitti mehanat gheyche 🙏 khupch chan dakhavatay tumhi ❤️ Ek Paramparach Japatat tumhi 🙏 Khup khup Tumche Abhariy 🙏 Aashya Junya Padhati baghayala Milatat 👍
@prajaktishitut5264
@prajaktishitut5264 Жыл бұрын
फारच सुंदर माहिती...
@varshachavan7991
@varshachavan7991 Жыл бұрын
Khup mastach...
@shobhakapadnis1248
@shobhakapadnis1248 Жыл бұрын
खरच खूप कौशल्याचे काम आहे.
@ujwalagurav472
@ujwalagurav472 2 ай бұрын
आजी तुमच्या कलेला सलाम 👍👌
@vandanagalinde8469
@vandanagalinde8469 Жыл бұрын
Nivin video, Chann Ajji. Thanx for sharing. Koop sare prem.
@pramilakolwalkar5129
@pramilakolwalkar5129 Жыл бұрын
Khupch Chan, mast
@snehakamat4659
@snehakamat4659 3 ай бұрын
Khup Chan ❤❤
@shraddhakhupmustmahajan4899
@shraddhakhupmustmahajan4899 Жыл бұрын
Chan kaku khup chan
@manishapednekar7202
@manishapednekar7202 Жыл бұрын
Khop ch sunder mahite dile Aaji
@anuradhakhadilkar9445
@anuradhakhadilkar9445 Жыл бұрын
Khupch Chan 👍🙏
@sandhyatendulkar1560
@sandhyatendulkar1560 Жыл бұрын
Aaji you're great
@sunitapanchbhai7302
@sunitapanchbhai7302 Жыл бұрын
👌👌. .... Khoop chaan , explain karun saangata . Khoop , khoop dhanyawad 🙏🙏.
@aparnajakhadi7717
@aparnajakhadi7717 2 ай бұрын
आजी खिरी खूप छान केल्या , मी पण करते आणि ऑर्डर पण घेते , माझी आई करते त्यामुळे मला शिकता आले आणि तुमच्या कडून छान मार्गदर्शन मिळाले , धन्यवाद
@7d08ishanvigangan2
@7d08ishanvigangan2 Жыл бұрын
अर्चना Gangan आजी तुम्ही दाखवलेली पारंपरिक रव्याचे सर्व पदार्थ खूप खूप आवडले आजकाल हे कोणाला माहित सुधा नसेल मी नक्कीच करून बघेन व तुम्हाला कळवीन धन्यावाद
@ulkapatil3581
@ulkapatil3581 10 ай бұрын
Smitatai tumhi khupach hushar aahat.tumcha sarva receipes nitnetkya ani chan astat.❤
@jytuikajoshi2039
@jytuikajoshi2039 Жыл бұрын
खूप छान. धन्यवाद. मला हा असा विडिओ हवाच होता. खूप छान माहिती सांगितली तुम्ही.
@CGGamer-o7v
@CGGamer-o7v Жыл бұрын
खूपच छान माहिती
@vaidehishinde9417
@vaidehishinde9417 Жыл бұрын
Hats off tula ga Aaji❤
@vandanaamate998
@vandanaamate998 Жыл бұрын
Khupch sundar aaji😍👍
@shubhadaabhyankar6880
@shubhadaabhyankar6880 Жыл бұрын
आजी, फारच सुंदर.
@kalabakshi2714
@kalabakshi2714 Жыл бұрын
खुप छान खुप मेहनतीचे व चिकाटी चे काम
@amitasule9995
@amitasule9995 Жыл бұрын
नाजुक प्रकार खुप छान करुन दाखवले.👌👌👌👌👌
@SunitaZingade-kk8ne
@SunitaZingade-kk8ne Жыл бұрын
खूपच सुरेख . आमच्या लहानपणीच्या सोनेरी क्षणाची आठवण झाली . खूप खूप धन्यवाद
@prasadchitnis-xv9or
@prasadchitnis-xv9or 7 ай бұрын
काय अप्रतिम कौशल्य आहे हो तुमचं काकू सुंदर बनवल्यात व्वा व्वा मजा आली बघायला मला माझ्या आईने गव्हले शिकवले आहेत अतिशय अप्रतिम खीर होते त्याची मालत्या माहिती होत्या पण केल्या नाहीत बाकी सर्व आता तुमच्या कडून शिकले खूप आभार नमस्कार
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 24 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 60 МЛН
Does size matter? BEACH EDITION
00:32
Mini Katana
Рет қаралды 20 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН