पारंपारिक भरली वांगी रेसिपी/कांदा लसूण विरहित भरली वांगी/वांगी मसाला

  Рет қаралды 61,164

Smita Oak vlogs

Smita Oak vlogs

Жыл бұрын

#भरलीवांगी#पारंपरिकमहाराष्ट्रीयनरेसिपी #smitaoakvlogs

Пікірлер: 153
@amrutadhaigude3834
@amrutadhaigude3834 Жыл бұрын
खूपच सुंदर रेसीपी पारंपरिक पद्धतीने रेसिपी बघायला मिळतात तूमच्या रेसिपी आम्हाला आवडतात ,तोडल्याचा भाजी मसालेदार भात दाखवा 👌👌🙏🙏🌹🌹
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
वांगी चिरलु की मिठाच्या पाण्यात टाकतात , त्यामुळे वांग्यावरील राप मिठा सोबत निघून जातो.
@aratimukherjee3846
@aratimukherjee3846 21 күн бұрын
Bharli wangi mast banvile thanks
@jyotipatwardhan2335
@jyotipatwardhan2335
तुम्ही वापरता ती सगळी भांडी छान आहेत. ह्या भाजीसाठी वापरली आहे ते पसरट भांडं तर खूपच छान आहे. कुठल्या प्रकारची आहेत ही भांडी? Steel ची आहेत ते कळतंय पण विशिष्ट प्रकारची/brand ची असावीत, please जरा सविस्तर सांगाल का?
@jyotishah7646
@jyotishah7646 Жыл бұрын
सुकं खोबरे आणि पांढरे तिळ पण भाजून घालायचे, खूप खमंग लागते भाजी.
@alkasahasrabudhay9187
@alkasahasrabudhay9187
आम्ही थोडा चिंचेचा कोळ आणि भाजलेली तीळपूड पण घालतो
@ashokdatar333
@ashokdatar333 21 күн бұрын
चातुर्मासात विशेष
@ashwinigandhi1308
@ashwinigandhi1308 Жыл бұрын
सुके खोबरे भाजून कुटून वापरतात मसाला वांग्यात भरताना. ओले खोबरे भाजी शिजल्यावर वरुन घालतात. सुक्या खोबर्यामुळे खमंग पणा येतो.
@pratibhakangutkar4917
@pratibhakangutkar4917 Жыл бұрын
नमस्कार गोडा मसाला कसा बनवायचा ते दाखवा
@kalpitakojarekar4166
@kalpitakojarekar4166
Goda masala nasla tar chalel ka
@madhurasavant4232
@madhurasavant4232
काकू वांग्याची भाजी खूप सुरेख झाली मी करून पहिली
@uditajoshi2159
@uditajoshi2159
BEST! especially karacha, ghalacha asa mazhi panji aaji bolaichi. Ekdum hube hub.
@shobhakarve8932
@shobhakarve8932
खूपच आवडली. 👍👍👌👌
@anupamatondulkar5473
@anupamatondulkar5473 Жыл бұрын
वा मस्तच 👍 मला अशी वांग्याची भाजी खूप आवडते.
@prasannaogale830
@prasannaogale830
खूप सुंदर आहे सांगण्याची पध्दत
@shreeshadesai9045
@shreeshadesai9045
Sundar recipe, that too without onion, garlic , tomato ❤
@maheshkhedekar9649
@maheshkhedekar9649 Жыл бұрын
Khup chhan
@smitaabhaave2588
@smitaabhaave2588 Жыл бұрын
काकू अगदीं छान सोप्या पद्धतीने सर्व रेसिपी दाखविता.......तुम्हाला खूप खूप धन्यवाद.....
@bedifferent322
@bedifferent322 Жыл бұрын
खूप छान आहे आजी भरपूर रेसिपीज टाका 1 नंबर बनवता तुम्ही
@asmitakane8418
@asmitakane8418
Aprateem recipe 🙏🏼😋👌🏼. Thank you.
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 60 МЛН
Clown takes blame for missing candy 🍬🤣 #shorts
00:49
Yoeslan
Рет қаралды 38 МЛН
Heartwarming moment as priest rescues ceremony with kindness #shorts
00:33
Fabiosa Best Lifehacks
Рет қаралды 38 МЛН
रसरशीत भरली वांगी
7:39
Anuradha Tambolkar
Рет қаралды 64 М.
Bharli Vangi Recipe by Nivedita Saraf II Stuffed Brinjal Recipe
15:05
Nivedita Saraf Recipes
Рет қаралды 1,3 МЛН
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 60 МЛН