Рет қаралды 252
आईची रेसिपी
#आईची रेसिपी #maharashtrian recipe #मराठी रेसिपी सोलकढी करण्यासाठी लागणारे साहित्य ओला खोबऱ्याचा एक नारळ कोकमाचा रस किंवा आगळ हिरवी मिरची जिर चार पाकळ्या लसूण अर्धा इंच आलं मीठ साखर कोथिंबीर बारीक चिरलेली