लग्न रखडलेल्या पोरांनो, या ३ गोष्टी करा तुमचं ताबडतोब लग्न होईल | Vishaych Bhari | News Marathi

  Рет қаралды 26,169

Vishaych Bhari

Vishaych Bhari

18 күн бұрын

लग्न रखडलेल्या पोरांनो, या ५ गोष्टी करा तुमचं ताबडतोब लग्न होईल | Vishaych Bhari | News Marathi
मंडळी 36 वर्षाचा संजबा. लग्न हुत नव्हतं म्हणून पाक खंगलावता, पिचलेलावता. शिक्षण BA. 10 12 एकर जमीन. त्ये बी बागायती. 2 विहिरी. तरकारी पिकवण्यात तर गडी जाम एक्सपर्ट. वार्षिक नाय म्हणलं तरी 20 30 लाख रुपयांच उत्पन्न. सुपारीच्या खांडाच बी व्यसन नाय. पण आस असून सुदिक गड्याचं लग्न होत नव्हतं.. का तर संज्याला परमनंट नोकरीं नाय.. गडी शेतकरी हाय आन पोरींना शेतकरी नवरा नको.. आता ही अशी गत एकट्या संजबाची हाय का तर नाय.. तर सध्या राज्यातल्या 20 ते 30 टक्के पोरांची अशी सिच्यूएशन हाय.. पण मंडळी 36 वय असून सुदिक संजबाच नुकतच लग्न झालंय. बर गड्याला या वयात बी रुपवान पोरगी भेटलीय बर का.. आता ह्यो चमत्कार कसा काय घडला तर 4 2 गोष्टी त्यानं बी अड्जस्ट केल्यात. पण लग्न झालं ही महत्वाचं. पण मग आता तूम्हाला प्रश्न पडला असलं कि संजबानं नक्की कोणत्या अशा गोष्टी अड्जस्ट केल्या कि ज्यामुळ त्याज लग्न झालं. संजबा सारखी अवस्था असणाऱ्या पोरांनी नेमक काय करायला पाहिजे जेणेकरून त्यांचं लग्न हुईल. काही मुद्द्याच्या आधारे आपण आजच्या या व्हिडीओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत..
Images in this Video used for representation purpose only
Connect With Us -
facebook link :
/ %e0%a4%b5%e0. .
instagram link :
/ vishayachbh. .
Our Website :
vishaychbhari.in
COPYRIGHT DISCLAIMER :
Under section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for 'fair use' for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship and research, fair use is permitted by copyright statutes that might otherwise be infringing, non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You
#vishaychbhari
#विषयचभारी
#marriage #marriagefraud #fraudmarriage #fraudinmarriage #matrimonialfraud #marriagefraudcases #fraudmarriageact #marriagefraudcasenashik #marathimarriagefraudapps #marriagefrauddeportation #marriagefraudcasesinmaharashtra #onlinematrimonialfraud #marriagefraudpenalties #marathinews #marriagefraudcasesinindia #matrimonialfraudinindia #matrimonialfraudsinindia #matrimonialfrauds #matrimonyfrauds #matrimonyfraud #nrimarriagefraud #लग्न #लग्नहोतनाहीय #abpmaza #zee24taas #marathimulgi #marathimulaga
#sansthetillagnanicourtatillagn
#sansthetillagnanicourtmarriage
#freeindianmarriagebureau
#findalawyerinpune
#navrimilenavryala
#bigamyunderindianpenalcode
#secondmarriage
#whensecondmarriageisvalid

Пікірлер: 180
@malikamasala1
@malikamasala1 11 күн бұрын
काही लोक लग्न होतं नाही म्हणून दुःखी आहे आणि काही लोक लग्न होऊन ही दुःखी आहे..🙌
@prashant5878
@prashant5878 7 күн бұрын
Right 👍
@AJIT40
@AJIT40 15 күн бұрын
सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे लग्न केल्यानंतर लग्न टिकणे महत्वाचं आहे
@nileshkamble935
@nileshkamble935 14 күн бұрын
जातपात सोडली की 50% लग्न सहजच होऊन जातील 💯🥰
@vsm25
@vsm25 12 күн бұрын
💯
@user-nd4cd3kh4j
@user-nd4cd3kh4j 10 күн бұрын
Nahi Mulinchya Apekha Hach Khara Motha Mudda Ahe Government Job Mumbait Flat Jamin Vaigire Vaigaire
@nileshjagdale3703
@nileshjagdale3703 16 күн бұрын
आपण १००% परिस्थिति ला धरुण विषय निवडला आहे... पण मुलानपेक्षा मुली नी जरा तड़ झोड़ करायला हव अस मला तरी वाटत... कारण सरकारी नोकरी आणि एकटा मुलगा त्याची फैमिली एकत्र नको आशा अपेक्षा आहे. त्यात जरा बदल झाला तर निश्चितच समाजात बदल घडेल.🙏🙏💯
@kalyani_Ghadage
@kalyani_Ghadage 15 күн бұрын
He pn barobr ahe
@t33554
@t33554 14 күн бұрын
Mulanni apeksha kami kara Pratyekala sundar ch pahije... Swata bandar asle tari
@m1-32d
@m1-32d 13 күн бұрын
​@@t33554ami fakt sundar mulgi bagto pan tumhi 17 apeksha thevtat
@ammitdhasal2587
@ammitdhasal2587 11 күн бұрын
barobar muli chya barya ch veles awajwi apeksha..
@gajanan11
@gajanan11 10 күн бұрын
साधारण तरी असावी
@Mrviraj9107
@Mrviraj9107 15 күн бұрын
मी तर विधवा मुलीला मुला सकट मागणी टाकली पण ती ने पण मला नकार दिला... 😂 ईतक वाईट नशीब आहे आमच... 😅😅😅
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 15 күн бұрын
😂
@Mrviraj9107
@Mrviraj9107 15 күн бұрын
@@vidyakaldate7359 😅😅😅
@sandipraut6566
@sandipraut6566 13 күн бұрын
Saheb try kara aajun samajat khup muli aahet best of luck
@makarandbapat.mb1995
@makarandbapat.mb1995 10 күн бұрын
😂
@Ajay-bv2mh
@Ajay-bv2mh 6 күн бұрын
Bhava hoil re lagn. 😊
@RaginiKakade-zi7mo
@RaginiKakade-zi7mo 15 күн бұрын
अनाथ मुले प्रॉपर्टी आणि दाग दागिने घेऊन पळून जातात आमच्या गावात दोन ठिकाणी असं झालं आहे.. त्यामुळे अनाथ आश्रम मधल्या मुलींबरोबर लग्न करताना विचार करून लग्न करा
@dsgaming1884
@dsgaming1884 21 сағат бұрын
Mhnun fakt tond बघून लग्न नसता करायचा. अतेलास्त ६-७ महिने एकत्र वेळ घालवल्यावर समजते माणूस कसा आहे ते .
@shaileshbidave780
@shaileshbidave780 16 күн бұрын
खूप भावनिक झालो सर जवळचे नातेवाईक नुसत लग्नावर बोलून खूप मोठा तीर मारतात करत काहीच नाहीत .
@ak03199
@ak03199 13 күн бұрын
Calm dawn my freind
@b_chandra.VolgsC
@b_chandra.VolgsC 16 күн бұрын
Sir खूप छान विश्लेषण केले कारण. लोकांना चांगला job वाला मुलगा हवा असतो पण मी एक इंजिनिअर आहे पण 90% इंजिनिअर दारू पितात आणि शिगारेट ओढतात हे वास्तव आहे पण चांगला शेतकरी असेल तर भारी आहे
@vinnyd8466
@vinnyd8466 14 күн бұрын
Yes correct
@kungfu7499
@kungfu7499 Күн бұрын
Tuji aai ghal 😂
@dsgaming1884
@dsgaming1884 21 сағат бұрын
Daru Kiva cigrate ha problem nahi. Purna jag pite alcohol .
@b_chandra.VolgsC
@b_chandra.VolgsC 21 сағат бұрын
@@dsgaming1884 sagle nahit pit
@b_chandra.VolgsC
@b_chandra.VolgsC 52 секунд бұрын
@@kungfu7499 kay tuzi aai kay nko mhanti ka घालायला
@sudarshanbhosle1167
@sudarshanbhosle1167 12 күн бұрын
लग्न न झालेली लोक सुखी समाधानी असतात
@RamkrishnaGaikwad-v7z
@RamkrishnaGaikwad-v7z 16 күн бұрын
मी आता 37 year चा झालो पण लग्न होत नाही. सगळी मोह माया आता सोडून दिली.
@AJIT40
@AJIT40 15 күн бұрын
तुझं माझं दुःख सारखाच आहे दादा एकटं जगणं म्हणजे काय असतं माहित आहे
@jadhavrj2588
@jadhavrj2588 15 күн бұрын
मी पण या स्टेजवर आहे, समाजाचं आपल्या कडे बघण्याचं काय दृष्टीकोण असतो हे जवळून पाहतोय.
@ankushgangode1146
@ankushgangode1146 15 күн бұрын
आपला हात जगन्नाथ.
@mamtaj30plus_minus
@mamtaj30plus_minus 14 күн бұрын
Tumacha mulacha tri bar asa ekta rahacha tr bolnare tri kami asata mla २९cancer zala ahe ata mla maza aayusha tr kasa jagayacha ha visha ahe pn tycha barabar mla lagan karaycha ahe asa tagatda karato ha samj + ajar hi konla samju naranar nhi asa rahacha ekta mulaga rahan sofa ahe mulgi rahana katin
@Sathnisargachi2102
@Sathnisargachi2102 14 күн бұрын
तुझ्या सारखच आहे. भावा हे वास्तव आहे.
@ganeshanande3875
@ganeshanande3875 15 күн бұрын
सुंदर पर्याय दिलेत परमेश्वर आपल भलं करो
@harekale-zw8gc
@harekale-zw8gc 16 күн бұрын
सर आपण बोलतो ते अगदी बरोबर आहे. फुले शाहू आंबेडकरांच्या चळवळीच्या माध्यमातून यांच्या विचारप्रणालीशी समाजाने जुळवून घेणे adjustment हाच एकमेव पर्याय आहे. जय हरी 🚩🙏
@maheshzunzarrao8733
@maheshzunzarrao8733 15 күн бұрын
व्हिडिओ चांगला आहे पण अपेक्षाच खूप आहेत . आजच सगळ सेट पाहिजे अशी विचारसरणी आहे
@nishantkakad369
@nishantkakad369 13 күн бұрын
जिथे मुलींची संख्याच जर कमी आहे तर तिथे कोणीच काहीही करू शकत नाही. मग बोंबलत फिरा गावभर. एकटा जीव सदाशिव असं म्हणत आयुष्य जगा. काही लोक लग्न फक्त ....साठी करतात, मग अशा वेळेस ज्यांचे लग्न जमत नाही त्यांना बुधवार पेठ, कामाठीपुरा यासारखे पर्याय आहे. शेवटी हे कलियुग आहे इथे सगळ चालतं. पण ज्याला आयुष्यात काहीतरी मोठ करायचं आहे भविष्यात मुलांकडून चांगल्या अपेक्षा आहे अश्या लोकांना देव काहीही करून चांगली मुलगी देवो ही ईश्वराच्या चरणी प्रार्थना🙏🙏
@omkarkudvalkar6937
@omkarkudvalkar6937 10 күн бұрын
मी सुधा ३६ चा आहे लग्न नाही केलं आणि खुश आहे लग्न म्हणजे सर्वकाही नसतं नुसती मुलगी दिसायला सुंदर आहे म्हणून लग्न करू का नाही
@akshaykulkarni2696
@akshaykulkarni2696 15 күн бұрын
तुम्ही दिलेले पर्याय चांगले आहेत पण केवळ लोक काय म्हणतील म्हणून हे पर्याय निवडू नये.. लोक तसेही बोलतील की, याला मुलगी मिळत नव्हती म्हणून मग शेवटी एका विधवेशी किंवा अनाथ मुलीशी लग्न केले.. तुम्हाला मनापासून वाटले पाहिजे की, मला एका विधवेचे किंवा अनाथ मुलीचे चांगले करायचे आहे.. तर मग ठीक आहे..
@vidyakaldate7359
@vidyakaldate7359 15 күн бұрын
🎉🎉
@sandipraut6566
@sandipraut6566 13 күн бұрын
Lokancha vichar kela tar Lagan kadhich honar nahi
@ace3r982
@ace3r982 13 күн бұрын
लग्न धडा धड तुटत आहेत....
@sandipraut6566
@sandipraut6566 13 күн бұрын
Saheb Karan adjust karayala tayaar nastat Dhoni baajuni adjust karav
@ruturaj2965
@ruturaj2965 15 күн бұрын
डायरेक्ट किडनीत हात घातला बदल धन्यवाद
@user-vd4ll9zp6t
@user-vd4ll9zp6t 10 күн бұрын
😂
@navnathpatil1600
@navnathpatil1600 9 күн бұрын
😂
@sunandamashal5083
@sunandamashal5083 15 күн бұрын
मुलींच्या अपेक्षा खूप वाढलेले आहेत. घटस्फोटीत, विधवा अश्या मुली सुद्धा चांगला पॅकेज, शेती, नोकरी पुणे/ मुबंई येथे राहणारा पाहिजे असा आग्रह असतो मुलींचा आणि त्यांच्या आई वडिलांचा
@mogambo-ry5qe
@mogambo-ry5qe 2 күн бұрын
Mule Wali chya nastat itkya
@mogambo-ry5qe
@mogambo-ry5qe 2 күн бұрын
Mul asnari chya nastat
@ganeshdale6241
@ganeshdale6241 16 күн бұрын
विषय भारी आहे यात शंका नाही परंतु सध्याच्या मुलांना वस्तुस्थिती मान्य नाही ते वेगळ्याच भ्रमात आहेत.
@vikasbadhe4470
@vikasbadhe4470 15 күн бұрын
अतिशय वास्तविक विषय निवडल्याबद्दल आभार
@anildube6956
@anildube6956 16 күн бұрын
खूप चांगला विषय मांडला
@satyajitmane6779
@satyajitmane6779 15 күн бұрын
विषय एकदम भारी ❤️
@hemantdhamale207
@hemantdhamale207 16 күн бұрын
Relative fakt mhntat lgn kdhi krnar pan svatahun ekahi sthal shodhun det nahit
@akhilghag5898
@akhilghag5898 15 күн бұрын
Fakt maja bagtat
@tejaschaudhari648
@tejaschaudhari648 10 күн бұрын
Truth😢
@investinginstrument706
@investinginstrument706 3 күн бұрын
🤡काळया मुली सोबत लग्न करा संसार अती 👌सुंदर करा 🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡🤡
@aruninamdar1779
@aruninamdar1779 5 күн бұрын
लई भारी. पण काही लोक यात कमीपणा समजून अडेलतट्टू पणा करून तसेच बसतील .
@rajendrapradhan5985
@rajendrapradhan5985 11 күн бұрын
Khup chan vichar.
@reagandsouza6698
@reagandsouza6698 16 күн бұрын
सर तुम्ही लय भारी माहिती दिली आहे
@maheshkumargarud2266
@maheshkumargarud2266 11 күн бұрын
Great 👍
@shrikantshinde9910
@shrikantshinde9910 9 күн бұрын
आर बाबा आसुंदे कसली पण मला तर कसली पण चालेल बघ आजची परिस्तिथी अशी आहे की तिला जर काही अपत्य असतील तरी पण लग्न करायला तयार आहे बघ मग तूच आता काहीतरी होतंय का मी तर घर जावई पण होईन
@bhushanpatil1757
@bhushanpatil1757 10 күн бұрын
१ नंबर विषय घेतला आज .
@tejaskondgekar5509
@tejaskondgekar5509 15 күн бұрын
खूप छान व्हिडिओ 👌👌👌👌👌
@UniqueVidhan
@UniqueVidhan 15 күн бұрын
छान वीडियो 👍🏻👌🏻
@vikasp454
@vikasp454 16 күн бұрын
योग्य विषय मांडला आहे आपण 👌🔥🤞
@Hammadkelkar
@Hammadkelkar 15 күн бұрын
NICE BHAVA
@natureenvironment8725
@natureenvironment8725 10 сағат бұрын
Vishay bhari nivadla!
@mayurkale2227
@mayurkale2227 2 күн бұрын
ह्या सगळ्या गोष्टी ऐकल्या २ ऱ्या mintala लग्न जमल 😊😊
@jitendratodkar6494
@jitendratodkar6494 10 күн бұрын
Vishay khupach gambhir aahe. Yavar jo paryant donhi bajune tadjod hot nahi toh paryant he asech rahnar.
@hemantdhamale207
@hemantdhamale207 16 күн бұрын
Ithe mulincha apeksha khup ahet tyanche vadil bus mdhe travel krt astil ayushyabhar pn tyana mulakade 4 wheeler pahije 2 bhk flat pahije
@rajeshkachare4616
@rajeshkachare4616 16 күн бұрын
Vishay changla ahe Adjustment Keli pahije
@krushnachoudhari4953
@krushnachoudhari4953 15 күн бұрын
सरकारने या विषयावर विचार केला पाहिजे
@Hammadkelkar
@Hammadkelkar 15 күн бұрын
Hiii
@nishantkakad369
@nishantkakad369 13 күн бұрын
अनाथ आश्रम पण लई कुटाने करायला लागतात
@sanjaybabar4203
@sanjaybabar4203 13 күн бұрын
बुलढाणा जिल्ह्यात खूप ठिकाणी मराठा समाजाच्या शेतकरी मुलानी मागासवर्गीय मुलींशी लग्न केली आहेत.
@sandeeppatil5964
@sandeeppatil5964 8 күн бұрын
ते जाऊ दे तुझ झालं का पण प्रथमेश 😂
@Abhsjdj
@Abhsjdj 17 сағат бұрын
35+ बिनलग्नाचे किती आहेत? लाईक करा. 😮
@LoneWolf-gf5ip
@LoneWolf-gf5ip Күн бұрын
माझ्या पाहण्यात एक गोष्ट आली आहे.. 1.चप्री पोरांना पोरी पटता 2.दिसायला चांगला,देखणा असेल तर त्याला ही पोरगी पटते. 3.अमाप खानदानी संपत्ती असलेल्या सुध्दा काही विषय च नाही. 4.सरकारी नोकरी वाल्याचा तर नाद च करू नका.
@steel2251
@steel2251 15 сағат бұрын
मला पिंपल्स खूप म्हणून मला पोरगी नाही पटली आता 32 झाले
@arungangurde8658
@arungangurde8658 16 күн бұрын
2.56
@santoshigaikwad8410
@santoshigaikwad8410 11 күн бұрын
हे फक्त गरज आहे म्हणून असं बोलतात.. नंतर रंग रुप..हे नाही दिले ते नाही दिले लग्नात.. म्हणून बायका सोडून देतात.. आमच्याकडे झाले आहे असे..
@Underground.1212
@Underground.1212 13 күн бұрын
Deserving partner milat nahi mhnun lagnala ushir hot ahe..
@hemantdhamale207
@hemantdhamale207 16 күн бұрын
Amhi adjust karayla tayar ahe pn muli tayar hot nahit
@dsgaming1884
@dsgaming1884 21 сағат бұрын
भारतात मुलांना माहीतच नाही आहे मुलींशी कसा बोलायचं. Opposite gender शी संवाद करता आला पाहिजे. स्वतः ल नीट represent kele पाहिजे. आणि love marriage is best option
@vaibhavshinde7931
@vaibhavshinde7931 15 күн бұрын
Ho jati madhe pan Kami jast pana aahe
@akashbadadhe1942
@akashbadadhe1942 10 күн бұрын
I’m alone - & Happy in my life
@Columbusvvv
@Columbusvvv 16 күн бұрын
माझा मित्र आहे 37 वर्षाचा 2 कोटी ची property आहे अजुनही लग्न नाही बिचारा फार दुखी असतो.
@samarth2937
@samarth2937 16 күн бұрын
kahi lokanchi property disun yet nahi, jase sheti asne...personality nadlnyasathi prayatna kele pahijet.pan aata vay gelay...mast swatach aayushy jagaa
@maheshzunzarrao8733
@maheshzunzarrao8733 15 күн бұрын
अभिनंदन
@SportySachin.
@SportySachin. 15 күн бұрын
मित्रांनो कालच्या झालेल्या मॅचवर मी ऐक विडिओ बनवला आहे, आवडला असेल तर नक्की लाईक करा❤🎉
@mayurbebale1318
@mayurbebale1318 3 күн бұрын
आपला मुलगा नोकरी ला नसला तरी चालेल आपल्या मुलीला सरकारी नोकरी वाला पाहिजे 😂
@adityabobade2326
@adityabobade2326 15 күн бұрын
Never
@Deshbhakt_111
@Deshbhakt_111 18 сағат бұрын
Maze lagn tr ata dream 11 vr visambun ahe..1crore chi wat pahat ahe..jinklo tr sheti gheto 10 akar😂😂
@mahendrapatil3279
@mahendrapatil3279 9 күн бұрын
Ay hero ek lakshayt thev Aaj jari shetkari Rajala pori nahi mhanty pan ek divas tyancha divas yeil samjal ka ky dagad khanar ky video banun pot bhart ny aani tecnology laun ghau rice pikat ny
@varad4005
@varad4005 7 күн бұрын
Barobar ahe pan aata Sheti chya Kamala Mansa bhetat nahit, mhnun aata technology cha vapuran sheti karayla havi,
@dsgaming1884
@dsgaming1884 21 сағат бұрын
We should introduce dating Culture in india
@VirajPatil-uk3fl
@VirajPatil-uk3fl 5 күн бұрын
Video starts at 2:55
@sandipraut6566
@sandipraut6566 13 күн бұрын
Mi aashay pn lagan phailayt ki Maratha aane Naavi samaj far motha vichar accept kela samaj
@nishantkakad369
@nishantkakad369 13 күн бұрын
महत्वाचा विषय म्हणजे पोरींची संख्याच कमी आहे त्याला सरकार देखील काहीच करू शकत नाही. कोण म्हणत शेतकऱ्यांच्या पोरांची लग्न होत नाही. एखाद्या पोरीला नादि कसं लावयच हे जमल पाहिजे😂😂
@rudhfdisidurudi
@rudhfdisidurudi 5 күн бұрын
आज ती नादी लगती तुमच्या. जेव्हा तिची दुंधी उतरती तेव्हा अर्धी प्रॉपर्टी घेऊन जाती. अजून वर आरोप पण लाऊन जाती. की मला जेवय ला नाही देत. मला मारता मला हुंडा मगतात. अजून कूप काही.
@nitinkadam3869
@nitinkadam3869 Күн бұрын
आत्ता राहिले ते राहिले भो
@user-er6mm8hj5j
@user-er6mm8hj5j 14 күн бұрын
Mla vidhva muline hi nkar dila
@s.k714
@s.k714 13 күн бұрын
आपलं झालाय ना लग्न 😄
@AnilBhagat-vy2jk
@AnilBhagat-vy2jk Күн бұрын
पण लग्ना झाल्यावर तरी पोरी सोबत राहतील हे सांगता येत नाही हा पण विषय गांभीर आहे
@vsdigip106
@vsdigip106 17 сағат бұрын
मित्रांनो 50-60 हजार पगार असेल तरच लग्र करा !
@AmarjeetJoshi21
@AmarjeetJoshi21 12 күн бұрын
Zip Zap Zup
@bhushankadam6782
@bhushankadam6782 13 күн бұрын
शेतकरी पिकं गेन बंद केलं t उपासी मरण आहे
@MFORMPSC1
@MFORMPSC1 16 күн бұрын
मी मराठा आहे मी ओबीसी केली तेही अरेंज
@user-ct3sx9tc2c
@user-ct3sx9tc2c 11 күн бұрын
हा सजबा कोण 😂😂😂❤
@agritech1437
@agritech1437 7 күн бұрын
संजबा सामना😂
@Hammadkelkar
@Hammadkelkar 15 күн бұрын
😂😂😂
@Bandook_Bahadur
@Bandook_Bahadur 13 күн бұрын
मी 25 चा आहे 2 गर्लफ्रेड आहेत मला 😂😂😂
@chaitanyayadav7491
@chaitanyayadav7491 11 күн бұрын
Mast
@rudhfdisidurudi
@rudhfdisidurudi 5 күн бұрын
पण तुझा जवळ प्रॉपर्टी नसेल तर. त्यातली एक ही पोरीचा बाप तेचा मर्जीने तुझा शी लग्न लून देणार नाही. अँड अरेंज मॅरेज करायला गेला तरी प्रॉपर्टी बगून च तुझ लग्न होणार की नाही ठरल
@shabhazpathan3447
@shabhazpathan3447 16 күн бұрын
Mi tumche video roz bhagto pan Aaj cha topic sarwat faltu hota...
@57winner
@57winner 16 күн бұрын
dada Muslim made lagn cha problem nahi hindu made lagn hot nahit khup mothe problem aahe ha
@devangpatel4461
@devangpatel4461 15 күн бұрын
Muslim Me Bhangar बेचने वाले को Bhi अच्छी Wife Material मिलती है, But Hindu me छोटे-मोठे Business Ya Job Wale को Bhi Wife Material Milna Bahut मुश्किल है.
@57winner
@57winner 14 күн бұрын
@@devangpatel4461 muze to lag rha he ab Muslim dharm hi acha he kbhi kbhi Dil karta he ki muslim ho jau
@devangpatel4461
@devangpatel4461 14 күн бұрын
@@57winner Same Thinking Here
@AK-iy3em
@AK-iy3em 13 күн бұрын
​@@57winnerha bhai udhr 3-3 shadiya kr skte hai. 😂Hindu me 1 ladki nhi mil rhi shadi ke liye😢
@Adityakkshorts
@Adityakkshorts 11 күн бұрын
आरे भाऊ yaanna baya pan milnar nahi lagna karayala ata gosai vha 😂😢
@anthonypereira4116
@anthonypereira4116 12 күн бұрын
Budhavar pete pane laganasati bayaka upaladha aahet
@user-nd4cd3kh4j
@user-nd4cd3kh4j 10 күн бұрын
लग्न जतीतच झालं पाहिजे ☝️ एक मराठा लाख मराठा आम्ही ९६ कुळी 👑⚔️
@dr.viijaydevganmdmedicine5634
@dr.viijaydevganmdmedicine5634 10 күн бұрын
कुणबी.
@agritech1437
@agritech1437 7 күн бұрын
राईट
@rudhfdisidurudi
@rudhfdisidurudi 5 күн бұрын
​​@@agritech1437नाही तर सण्यास घेऊ. 😂😂 अँड आम ची लोकसंख्या अमीच कमी करू. जातीत लग्न नाही झाल मुन ना लेकर ना लोकसंख्या. पण दुसऱ्या जातीची नाही करणार. मग किती पण चागली. असू.
@t33554
@t33554 14 күн бұрын
Sagla drama ahe mulancha Pratyek mulimadhye dosh kadhtat... Konala mhantat kali, konala mhanta jaadi, konala mhanta butki...
@varad4005
@varad4005 7 күн бұрын
खरच, आमच्या पहुण्यात पण आहेत, ५० भर स्थळ बागितली, सगळ्यांना नकार दिला, आता पाहुण्यांच्या मागे लागलेत मुलगी द्या म्हणून आणि खोटं खोटं लिहायचं सगळं biodata मध्ये, पोरगा ITI झाला असला तरी B.E (Mechanical Engineer) लिहायचं काही नाही कर्मा मुळे हे सगळं चाललंय, आधी मुलांना ऑप्शन होते, आणि मुलींना आहेत आधी हुंडा घेत होते, आता मुलगी मिळत नाहीये. मी तर म्हणतो लग्नाचं करू नका, लोकसंख्या कमी होईल.
@user-ct3sx9tc2c
@user-ct3sx9tc2c 11 күн бұрын
आपण हिंदू धर्मात राहतो आणि तुम्ही म्हणता जात -पात सोडून द्याच्या अस कसं चालणार दादा , ते आधी पासून चालत आल्या .
@adityapanchal7409
@adityapanchal7409 11 күн бұрын
Pelestineला जावा राहायला
@makarandsawant8170
@makarandsawant8170 16 күн бұрын
बोल भिडू ही गोष्ट वाटतेय तेवढी सोप्पी नाहीये इथे सध्या दिव्यांग मुलिची सुद्धा सरकारी नोकरच पायजे अशी अपेक्षा आहे
@patilkiran6954
@patilkiran6954 16 күн бұрын
Bol bhidu nahi vishay bhari channel ahe bhau😂
@user-ub6dl6hw3w
@user-ub6dl6hw3w 16 күн бұрын
BoL Bhiduu Bhauuu La Vishay Evdha AvdalaY Ki Vishych Bhari Hech Visaralay Rahilaay Vatt Lagacha Baki Kaay 😂
@Mr.SantoshPatil-rg4ru
@Mr.SantoshPatil-rg4ru 16 күн бұрын
सर्वे केला काय??
@user-cf3sg6uo8c
@user-cf3sg6uo8c 15 күн бұрын
😂😂😂
@Priyanka.Rock7
@Priyanka.Rock7 15 күн бұрын
😂😂😂😂😂
@kaustubh3084
@kaustubh3084 10 күн бұрын
Naukari ahe ghar ahe intercaste pan baghto tari nahi hota lagna bhawa. Mulinchya demands khup ahet
@appgenie2639
@appgenie2639 15 күн бұрын
31 stll vergin unmarried and बेरोजगार
@vinnyd8466
@vinnyd8466 14 күн бұрын
Same no job 34
@Indian4213
@Indian4213 13 күн бұрын
आयुष्यात फ्रीडम हवा अन तो सिंगल लोकांना भरभरून मिळतो फक्त आयुष्य मजेत जगता आले पाहिजे
Final muy increíble 😱
00:46
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 52 МЛН
THE POLICE TAKES ME! feat @PANDAGIRLOFFICIAL #shorts
00:31
PANDA BOI
Рет қаралды 24 МЛН
Final muy increíble 😱
00:46
Juan De Dios Pantoja 2
Рет қаралды 52 МЛН