Pooja Khedkar Special Report : मुलगी रागात, आईचा थयथयाट; वाद जोरात!

  Рет қаралды 188,151

ABP MAJHA

ABP MAJHA

21 күн бұрын

#abpmajhalive #abpमाझा #PoojaKhedkar #IAS #manojjarange #MumbaiRains #assemblysession2024 #maharashtrapolitics #uddhavthackeray #eknathshinde #devendrafadnavis #ajitpawar #sharadpawarlive #pandharpurwari
Pooja Khedkar IAS Case | Vidhan Sabha Monsoon Session Live Updates | Maharashtra Heavy Rain Live Updates | Vidhan Parishad | Maharashtra Assembly Monsoon Session | Mumbai Local Train Timing Updates | मुंबई पाऊस | मुंबई लोकल ट्रेन | महाराष्ट्र मुसळधार पाऊस | Mumbai Waterlogging Updates | Sion Kurla Dadar Water Logging Live Updates
Pooja Khedkar Special Report : मुलगी रागात, आईचा थयथयाट; वाद जोरात!
ABP Majha (ABP माझा) is a 24x7 Marathi news channel in India. The Mumbai-based company was launched on 22 June 2007. The channel is owned by ABP Group. ABP Majha has become a Marathi news hub which provides you with the comprehensive up-to-date news coverage from Maharashtra, all over India and the world. Get the latest top stories, current affairs, sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here only on ABP Majha in Marathi language.
Subscribe KZfaq channel : bit.ly/3Cd3Hf3
For latest breaking news ( #MarathiNews #ABPMajhaVideos #ABPमाझा ) log on to: marathi.abplive.com/
Social Media Handles:
Facebook: / abpmajha
Twitter: / abpmajhatv
Instagram : / abpmajhatv
Download ABP App for Apple: itunes.apple.com/in/app/abp-l...
Download ABP App for Android: play.google.com/store/apps/de...
---------------------------------------------------------------------------------------------

Пікірлер: 530
@I.R.O.N.M.A.N
@I.R.O.N.M.A.N 20 күн бұрын
देशात असे भरपूर "करोडपती मागासवर्गीय" आहेत. 😂
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 19 күн бұрын
आता तर जरां गे चां सांगण्यावरून बोगस certificate पण घेतले त्यांनी 😢
@kiranjadhav-ri1uh
@kiranjadhav-ri1uh 19 күн бұрын
@@Akshay.-ce7fv . तिची मूळ जात मराठा नाही.वेगळी आहे🤣
@Wgmrbal1313---
@Wgmrbal1313--- 19 күн бұрын
Jarangya vat lavun taknar deshachii😢😢😢
@funtime12345
@funtime12345 19 күн бұрын
Madam obc aahet😂😂😂
@rameshgutte6575
@rameshgutte6575 19 күн бұрын
सर पुजा खेडकर मागास कोट्यातून नाही तर अपंग कोठ्यातून सलेक्ट झाल्या आहेत..
@abhijeetbhangare9641
@abhijeetbhangare9641 20 күн бұрын
Upsc मध्ये घोटाळा.. सामान्य माणसाने governmnet exam चा अभ्यास करण सोडायला हवा...😢
@JeddyDeo-jy1rc
@JeddyDeo-jy1rc 20 күн бұрын
To Sodun prashna Sutnar nahit. Sarkarla Ani Ashya lokana Dhada Shikvla pahije sammanya Jantene. Ha ghotala khara asel tr..
@Akshay.-ce7fv
@Akshay.-ce7fv 19 күн бұрын
सगळ्या exam मध्ये घोटाळा आहे सगळे भ्रष्ट झालं आहे
@shivajibhoite8074
@shivajibhoite8074 19 күн бұрын
​@@JeddyDeo-jy1rcयासाठी चीन प्रमाणे सरळ गोळ्या घालाव्यात.... कारण सगळेच चोर आहेत आणि जनता अडाणी....
@DEKH_TAMASHA
@DEKH_TAMASHA 19 күн бұрын
​​@@JeddyDeo-jy1rcहे सरकारच्याच आशीर्वादानेच चालू आहे...सगळे पैसे खाऊ भ्रष्टाचारी आहेत..
@sunilhsk1551
@sunilhsk1551 20 күн бұрын
परीक्षेचे पेपर चेक करा परत काहीतरी घोळ आहे
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 20 күн бұрын
डॉक्टर आहे ते पण चेक करा नीट परीक्षेत पण काहीतरी काशी केली असणार नक्की आहे 😢😢😢😢
@mitalidalvi3242
@mitalidalvi3242 20 күн бұрын
Enquiry kara
@shripalmehta6605
@shripalmehta6605 19 күн бұрын
हि बाई डमी बसवून पास झालेली आहे, हिला परत परीक्षा द्यायला लावा. हिला डाक्टर चं काही येत नसावं म्हणून हिने हि नोकरी घेतली असावी कारण इथे हाताखाली नोकर असतात तेच काय ते काम करतात.
@SKY-um5iz
@SKY-um5iz 20 күн бұрын
जोरदार कारवाई झाली पाहिजे....आईवडील आणि पोरगी तिघांची चौकशी झाली पाहिजे
@DK77200
@DK77200 20 күн бұрын
देशात खूप आहेत असे ते शोधा आणि राजकारणी लोक त्याच पण थोडी खरी संपती दाखवत जा
@Selen304
@Selen304 20 күн бұрын
तिचा बाप मुंबईतून दिल्ली मध्ये गेला. कशासाठी? तर तिच्या ias कोचिंगच्या एका स्टाफला त्याने कॉलर पकडून ओढून बाहेर आणले आणि सर्वांसमोर त्याला पिवळा निळा होईपर्यंत बेदम मारहाण केली. दिल्लीतील मराठी लोकांना हे सर्व माहिती आहे.
@positive_neutron1351
@positive_neutron1351 19 күн бұрын
पुजा , original name ne comment tak😂
@DK77200
@DK77200 19 күн бұрын
@@positive_neutron1351Dhanyawad 🙏🏻 Majhya nava peksha ajun khup ghosti important ahet life madhe ... dhanyawad 🙏🏻 D-Durgesh Ani K-Kale 👍🏻
@santoshkuber5984
@santoshkuber5984 20 күн бұрын
हिच्या डोक्यातील हवा काढण्याचं काम ABP maja karila
@dilippawar7805
@dilippawar7805 20 күн бұрын
मराठी संस्कृती पैशा आला की आई मुलगी ला अंगात काय घालाव कळत नाही ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤
@gargidev9125
@gargidev9125 20 күн бұрын
U born fully clothed? What kind of logic is this? Have u ever visited hindu temples? What clothes women are wearing?
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 20 күн бұрын
कशी बेडका सारखी फुगली आहे बघा
@Jungle_boy123
@Jungle_boy123 20 күн бұрын
😂😂😂😂
@mstalkonline
@mstalkonline 20 күн бұрын
पोरगी रागात, आई जोमात आणि बाप कोमात.😂😂😂
@bharatiya804
@bharatiya804 18 күн бұрын
आणि सगळे नंतर तुरूंगात
@positive_neutron1351
@positive_neutron1351 19 күн бұрын
हिच्या वागण्यातुन दिसुन येते आहे कि मेंटल चे सर्टिफिकेट खरे असेल😂😂😂😂
@sunilhsk1551
@sunilhsk1551 20 күн бұрын
पैसे देवून झाली
@user-ks8gc1uq1q
@user-ks8gc1uq1q 20 күн бұрын
जास्त तोरा असेल तर जेलमध्ये टाका हिला जास्त माज आलाय
@patil4017
@patil4017 20 күн бұрын
आडाणी सरकारची विकलांग IAS. 😂😂
@shripalmehta6605
@shripalmehta6605 19 күн бұрын
मानसिक विकलांग अधिकारी सामाजिक प्रश्न सोडवण्यासाठी काय डोसकं चालवणार, हा काय वेडेपणा चाललाय , हातापायाला थोडी विकलांगता आपण समजू शकतो. परंतु धडधाकट हुशार माणसं असताना केवळ दया दाखविण्यासाठी अश्या ना अधिकारी करून समाजालाही विनाकारण वेठीस धरायचं , या विकलांग लोकांना इतर क्षेत्रात सामावून घेता येवू शकतं.जिथै समाजाचा थेट संबंध येत नाही.
@user-gv6ll8no3s
@user-gv6ll8no3s 20 күн бұрын
बापाने बरीच मोठी मालमत्ता जमा केली आहे
@rajthakur9627
@rajthakur9627 19 күн бұрын
धनू भाऊंची कृपा
@rameshgutte6575
@rameshgutte6575 19 күн бұрын
श्रीमंत मुलांना अपंग कोट्यातून नौकरी मिळत नाही का..??
@MA-kx8uv
@MA-kx8uv 19 күн бұрын
Nahi bhetat zatiwadi kidya ​@@rameshgutte6575
@atullahane3636
@atullahane3636 20 күн бұрын
एखादी व्यक्ती जर बनावट नाॅन क्रिमीलेअर प्रमाणपत्र बनवून UPSC सारख्या नामांकित सरकारी संस्थामध्ये पद मिळवू शकते तर शिक्षण संस्था आणी MPSC चे हाल न विचारलेलेच बरे.
@rameshgutte6575
@rameshgutte6575 19 күн бұрын
पुजा खेडकर अपंग कोठ्यातून सलेक्ट झाली आहे... अपंग कोठ्या मध्ये सिलेक्ट होण्यासाठी नाॅन क्रिमिनल या कागदपत्राची आवश्यकता असते का...??
@atullahane3636
@atullahane3636 19 күн бұрын
@@rameshgutte6575 स्वजातीय आहे म्हणून कुठल्याही थराला जाऊन बचाव करण्याचा वैफल्यग्रस्त प्रयत्न केविलवाणा आहे. ती अपंग कोट्यातून सिलेक्ट झाली असली तरीही तिने OBC प्रमाणत्र सादर केलेलं आहे ज्यात तिने नाॅन क्रिमीलेअर असल्याचा दाखला दिला आहेस. तिच्या स्वतःच्या नावे १५ कोटींची मालमत्ता आहे. तरीही नाॅन क्रिमीलेअर प्रमाणपत्र मिळालं.
@pruthviyadav3464
@pruthviyadav3464 20 күн бұрын
सर्वसामान्य माणूस असता तर आत जाऊन बाहेर काढला असत.... सत्ता पैसा.... असेल ना कि सगळं कस नमत घ्यावा लागत ना.... भराडला जातो to आम आदमी
@sandipsapkar8510
@sandipsapkar8510 19 күн бұрын
हि काय देश सेवा करणार हि तर स्वतांची सेवा करणार गर्व माजोर जास्त काळ नाही टीकत
@dattarokde7757
@dattarokde7757 20 күн бұрын
घ्या आता UPSC मध्ये ही झोल होत आहेत जगातील 3 क्रमांकाची परीक्षेमध्ये ही गैरप्रकार होत आहे. वाह! रे सरकार 😡
@user-cw3he6ue7s
@user-cw3he6ue7s 20 күн бұрын
फसवणूकीचा फौजदारी गुन्हा दाखल करण्यात यावा
@gajanand.phadakale284
@gajanand.phadakale284 20 күн бұрын
किती शरमेची गोष्ट आहे की खोटारडेणाला कायदा साथ देतो. या IAS ला जनतेसमोर रस्तयावर फरफटत न्या.
@subhashpatil2002
@subhashpatil2002 19 күн бұрын
किती मजबूर आहे पोलीस खात , जय हो गृहमंत्री
@lochanmajnu
@lochanmajnu 20 күн бұрын
मनोरमा मनोरुग्ण वाटत आहे
@Ram.21.
@Ram.21. 20 күн бұрын
Pooja chi Aai manorma ahe ki manorugna😂
@VW...1265
@VW...1265 20 күн бұрын
मनोरमा = मनोरुग्ण...😢👍
@surekhachakranarayan3688
@surekhachakranarayan3688 19 күн бұрын
Barobar
@ganeshjawalepatil
@ganeshjawalepatil 20 күн бұрын
बीड मधे लोक म्हणत होते की जिल्हाधिकारी होयला अभ्यास करावा लागतो हा आहे अभ्यास फेक certificate🤣
@ravirajdeshmukh2087
@ravirajdeshmukh2087 20 күн бұрын
राज्य सरकार खंबीर आहे पुजाच्या मागे .. विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर वातावरण शांत होईल. तथाकथित स्वयंघोषित राजकीय ओबीसी नेते का गप्प आहेत... 😂😂
@anandbudhwant2004
@anandbudhwant2004 20 күн бұрын
लागली जळायला जातिवादी लोकांची 😅😅. Jla फक्त. पागल झालात तुम्ही
@sanjayajgaonkar8625
@sanjayajgaonkar8625 19 күн бұрын
भाजपचा आशिर्वाद असणार
@shlshsawant8231
@shlshsawant8231 19 күн бұрын
जमीनीवर आणा बाईला! जय महाराष्ट्र......🚩🚩
@shubhamwakade9737
@shubhamwakade9737 19 күн бұрын
ABP माझा धन्यवाद 🙏🙏🙏 सोडुनाका सलग पाट लाग करा
@vijaymathakar6039
@vijaymathakar6039 20 күн бұрын
कारवाई झालीच पाहीजे
@Akkiiiiiiiiiiil
@Akkiiiiiiiiiiil 20 күн бұрын
500 रुपयात नॉन क्रिमिलियर मिळत हो! ही आपली व्यवस्था (system ) सडलेली आहे
@rameshgutte6575
@rameshgutte6575 19 күн бұрын
पुजा खेडकर अपंग कोठ्यातून सलेक्ट झाली आहे... अपंग कोठ्या मध्ये सिलेक्ट होण्यासाठी नाॅन क्रिमिनल या कागदपत्राची आवश्यकता असते का...??
@SantoshSatpute712
@SantoshSatpute712 20 күн бұрын
हयाचा करेक्ट कार्यक्रम करा
@avinashdongare52
@avinashdongare52 20 күн бұрын
मालमत्ता जप्त करून, यांच्या समवेत सपोर्ट करणाऱ्या लोकांवर देखील शिक्षा झालीच पाहिजे आणि असे फ्रोड लोक अजून शोधले पाहिजेत.
@pralhadsadavar6114
@pralhadsadavar6114 20 күн бұрын
आईच अशी असेल तर पोरीच विचारुच नका
@kashinathyelonde-od6mf
@kashinathyelonde-od6mf 19 күн бұрын
आईला इतका माज असल्यानंतर पोरगी कशी असेल ?
@RAHULKUMAR-qh9zu
@RAHULKUMAR-qh9zu 19 күн бұрын
पोरगी, बाप, आई सर्व जेल मध्य टाकून दया,
@manojparasnis4080
@manojparasnis4080 20 күн бұрын
खंडकरी आणि बैलबूद्धीची गरीबी बघून वाईट वाटतं. देवा आख्या भारतातल्या प्रत्येकाला एवढं तरी गरीब कर. 🙏
@kirankale6714
@kirankale6714 20 күн бұрын
आता नविन केबीन येरवडा जेल😅😅😂
@nitinkulkarni6465
@nitinkulkarni6465 20 күн бұрын
माज उतरवला पाहिजे
@anandbudhwant2004
@anandbudhwant2004 20 күн бұрын
Anajipnt गप बसा
@ShaunakDeo-gs2pr
@ShaunakDeo-gs2pr 19 күн бұрын
​@@anandbudhwant2004माज तर उतरवला च पाहिजे बुडवंत. तुझ्याच जातीची आहे ती. बोगस लोकं
@raviraja0772
@raviraja0772 20 күн бұрын
शासनाने सखोल चौकशी करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी तरच अशा अपप्रवृत्ती ला जरब बसेल हीच अपेक्षित.
@jaihind7491
@jaihind7491 19 күн бұрын
हे काय नवीन प्रकरण नाही..या आधी असेच भरपूर प्रकरण झालेत..जळगाव ची लोहार फॅमिली आख्ख घरदार अधिकारी पदावर होते..IPS मनोज लोहार सध्या आत मधे आहे..पण निम्मी सर्विस झाल्यावर कारवाई झाली..तो पर्यन्त छापुन बसला तो😅😅
@rohan.skadam2246
@rohan.skadam2246 20 күн бұрын
मालमत्ता जप्त करा
@rameshgutte6575
@rameshgutte6575 19 күн бұрын
मालमत्ता जर गैरव्यवहारातून जमा केली असेल तर निश्चितच सरकार ते जप्त करु शकते.. पण ती जर गैरव्यवहारातून जमा केली नसेल तर सरकार जप्त करु शकत नाही..
@JJ-kl1cr
@JJ-kl1cr 20 күн бұрын
ही खरोखरच मेंटल आहे
@royalshetkariputra5381
@royalshetkariputra5381 20 күн бұрын
UPSC vr pn विश्वास नाही
@Jungle_boy123
@Jungle_boy123 20 күн бұрын
Up scadhe sarv hindi rajyatil lok ghapla karun pass hotat aani aaplya ithe Yeun rajya karatat
@sukhdeonaik7314
@sukhdeonaik7314 20 күн бұрын
Dismiss केले पाहिजे
@Intellectualbhau
@Intellectualbhau 20 күн бұрын
पूजा खेडकर यांचाशी मी personally बोललो आहे. मी UPSC 2021 बॅच चा interview ला होतो. तेव्हा त्या sports authority of India च्या संचालक पदी कार्यरत होत्या. तेव्हा result नंतर त्यांचे लिस्ट मद्ये नाव असून ही कोणती ही सर्व्हिस त्यांना भेटली नव्हती. माझे tie marks नी selection हुकले होते. vacant posts व tie marks त्याची अजूनही माझी CAT मद्ये केस चालली आहे.....आम्ही स्वतःला सिद्ध करून व रिक्त पदे असूनही आम्हाला पद नाही.... पण....
@Selen304
@Selen304 20 күн бұрын
तिचा बाप मुंबईतून दिल्ली मध्ये गेला. कशासाठी? तर तिच्या ias कोचिंगच्या एका स्टाफला त्याने कॉलर पकडून ओढून बाहेर आणले आणि सर्वांसमोर त्याला पिवळा निळा होईपर्यंत बेदम मारहाण केली. दिल्लीतील मराठी लोकांना हे सर्व माहिती आहे.
@Preity-vdos
@Preity-vdos 19 күн бұрын
आम्हाला पण सांगा 1 कोटी वर 42 लाख कसे काय उत्पन्न मिळते, कुठला धंदा करतात😂
@surajshingan8712
@surajshingan8712 20 күн бұрын
Upsc वर जोरात कारवाई करा
@sandeeprawat89
@sandeeprawat89 20 күн бұрын
अशे खूप आहेत वेग वेगळ्या सरकारी कामा मध्ये हेच काय नवीन नाई फक्त हे दिसून आला परद्याच्या माघे खूप काही काळी कामा आहेत
@bhushansutar5201
@bhushansutar5201 20 күн бұрын
ही कुठल्या बाजूने अपंग आहे हीच डाक्टर कडुन चेककरा
@user-qp2zu1fj5q
@user-qp2zu1fj5q 19 күн бұрын
तीच्या पुच्चीच्या खाली भोक आहे
@nitinkule
@nitinkule 19 күн бұрын
काही फेऱ्यात वगैरे नाही काही दिवसात तुम्हीच आम्हाला नवीन बातमी दाखवून ही बातमी विसरायला लावणार आणि ह्यांना तोऱ्यात राहायला मदत कराल.
@ganeshshindhiya9370
@ganeshshindhiya9370 19 күн бұрын
नीट, घोटाळा अजून संपला नाही,तर upsc घोटाळा समोर आला, या भाजपच्या काळात गरीब मुलांनी काय करावं, आत्मम्हते शिवाय सर्वसामान्य मुलानं समोर पर्याय नाही.
@vedantwaghchaure1451
@vedantwaghchaure1451 20 күн бұрын
पैशाचा माज.....बाकी काय.......घरी बसवा
@mirakortikar4536
@mirakortikar4536 19 күн бұрын
अगदी बरोबर खरे आहे
@SHUBHAMPATIL-mr2sh
@SHUBHAMPATIL-mr2sh 20 күн бұрын
खरा फोटो दाखवा की राव 😂😂😂😂😂
@tonystarkindiawale886
@tonystarkindiawale886 19 күн бұрын
मुलगी जरा जास्तच शिकली आणि आता बापाची अधोगती सुरू झाली 😂😂😂
@kedarghodake6186
@kedarghodake6186 20 күн бұрын
वाट लागली
@akshaय
@akshaय 20 күн бұрын
पैशाचा माज, लवकर हिला कायमची घरी पाठवा
@baliramjikhating9626
@baliramjikhating9626 20 күн бұрын
योग्य पत्रकारिता NTA upsc
@PRADIPLONDE
@PRADIPLONDE 19 күн бұрын
मॅडम ला त्याच कार्यालयात शिपाई पदावर नियुक्ती द्यावी
@JeddyDeo-jy1rc
@JeddyDeo-jy1rc 20 күн бұрын
Well Done ABP!!! Prooud Of You and True Journalism. Tumchya Kamala Salam!!!
@abhijitsonawane1935
@abhijitsonawane1935 20 күн бұрын
Modi he to mumkin he
@jaihind7491
@jaihind7491 19 күн бұрын
1994-95 च्या काळात गोपीनाथ मुंडे गृहमंत्री असताना प्रत्येक गावागावातुन वंजारी समाजाचे असले बोगस PSI भरले होते..😅
@dycgu
@dycgu 19 күн бұрын
Ata tuzya aaivar chadat ahet watat te psi😂😂😂
@jaihind7491
@jaihind7491 19 күн бұрын
@@dycgu tujhya bahini vr chadhle watat mhnun raag aala tula bullya...tujhya bahini la jhav tujhya..randchya
@jaihind7491
@jaihind7491 19 күн бұрын
@@dycgu तुझ्या बहिणीला झव तुझ्या...रांडच्या तुझ्या बहिनी चा दाना हानला...खर बोलल्यावर कसा राग आला झवण्या
@gajanannikam6542
@gajanannikam6542 19 күн бұрын
Ho barobar
@avadhootO7
@avadhootO7 18 күн бұрын
Tujhya maaivar chadhle hote ka re vanjari ?
@allswarajya5004
@allswarajya5004 19 күн бұрын
मी थुकतो UPSC वर बोगस मागासवर्ग प्रमाणपत्र देणाऱ्यावर आणी पूजा खेडकवर....आ .....थू......
@nitintodkar
@nitintodkar 19 күн бұрын
UPSC ही exam घेऊन मोकळी होणारी संस्था आहे का?
@danishdawre2063
@danishdawre2063 20 күн бұрын
Aayi la bagun samjhte porgi kai shikli ahe te.
@user-qp2zu1fj5q
@user-qp2zu1fj5q 19 күн бұрын
नोकर्या आता गरीब व अभ्यास करणार्यांच्या राहील्या नाही.पैसा आणि भ्रष्टाचारी लोकांची आहे.
@Curi-s7v
@Curi-s7v 20 күн бұрын
ठाकरे शिंदे ची सेना च वाद बाबत कोर्ट केस असली की मिडिया वाले बापट निकम येतात..आता खेडकर च विषय आला की सर्व ठिकाणी कुंभार दिसत आहे..मीडिया लयीच भारी..
@akbarsayyad2947
@akbarsayyad2947 20 күн бұрын
सस्पेंड करूण टाका राव कसाला मिट मसाला लावत बसलात राव मुख्यमंत्री साहेब लक्श गाला राव
@khedTaluka
@khedTaluka 20 күн бұрын
पुणे जिल्हा परिषद येथे सौ. जाधव मॅडम ( अतिरीक्त विस्तार अधिकारी ) या पदावर १२ वर्षापासुन कार्यरत असुन प्रतिनियुक्ती वर वैद्यकिय कारण टाकुन १२ वर्ष एकाच खुर्ची वर असुन मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे व उप मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे यांचे कलेक्शन करण्याचे काम करत असुन जिल्ह्यातील १,४०१ ग्रामपंचायती मधील सगळे कलेक्शन करत आहेत … पुणे महानगरपालीकेतील नविन सामाविष्ट गावामधील ६५८ जणांची नियमबाह्य नेमणूक करताना करोडो रुपयांची मोहमाया जमवली आहे …जाधव मॅडम वर कोणीचा तरी राजकीय वरद हस्त असुन त्यांच्यावर कोणतीही कारवाई होत नाही …..
@rameshgutte6575
@rameshgutte6575 19 күн бұрын
पुजा खेडकर अपंग कोठ्यातून सलेक्ट झाली आहे... अपंग कोठ्या मध्ये सिलेक्ट होण्यासाठी नाॅन क्रिमिनल या कागदपत्राची आवश्यकता असते का...??
@URKk1271
@URKk1271 20 күн бұрын
पदाचा तोरा.व हवा हि सगळे काढा आता
@tulashiramjankar2493
@tulashiramjankar2493 16 күн бұрын
आशीर्वाद कोणाचा, शोधून कारवाई करण्यात यायला हवी.
@Shivraj12325
@Shivraj12325 19 күн бұрын
मागासवर्गीय आहेत बाबा हे...गरीब लोक आहेत बंदूक घेऊन सर्टिफिकेट घेतात ही
@Ram.21.
@Ram.21. 20 күн бұрын
Dismiss jhalich pahije ani tya nanter budhwar peth yethe pathaun dya 😡😡😡
@anandbudhwant2004
@anandbudhwant2004 20 күн бұрын
Tuzi आई बुधवार पेठेत आहे vatat
@Ram.21.
@Ram.21. 20 күн бұрын
@@anandbudhwant2004 aree ree mirchi lagli ka 😂😂 bochya cha wass ghetlay watatt pooja bai chya 😂
@AmolKamble-ez3qi
@AmolKamble-ez3qi 20 күн бұрын
यांना हफ्ते मिळाले नसतील म्हणून
@prajna3445
@prajna3445 20 күн бұрын
She can become a politician. She has all the required qualities.
@parasrammarkad9318
@parasrammarkad9318 19 күн бұрын
हाके व भुजबळ याचें या बद्दल काय म्हणणे आहे
@manojgandhi9033
@manojgandhi9033 19 күн бұрын
बुलडोझर शिंदे कुठे आहे
@BharatKale-gm4yq
@BharatKale-gm4yq 19 күн бұрын
ह्या लोकांना काहीही होणार नाही
@sushantvedak863
@sushantvedak863 19 күн бұрын
पाठीमागे भरपूर होतकरू विद्यार्थी आहेत, बरखास्त करा
@rathodpooja1996
@rathodpooja1996 20 күн бұрын
Zopli pn asel hee konasobat tari, tyamulech hee position milali, ithe aamchi mule jeev otun upsc cha abhyas kartat aani he asle naalayak lok ghol karun IAS bantat.
@PrakashPatil-rq2vm
@PrakashPatil-rq2vm 19 күн бұрын
आई व मुलगी यांनी महाराष्ट्राची सुंस्कृती बाळगावी
@surekhachakranarayan3688
@surekhachakranarayan3688 19 күн бұрын
Thank you abp news
@user-dv6dh3it6u
@user-dv6dh3it6u 19 күн бұрын
abp maza thank you,........
@rashidmirzabeg7427
@rashidmirzabeg7427 18 күн бұрын
Upsc मध्ये घोळ होतो म्हणा असे राजेशाही थाट असणारे अधिकारी असल्यावर त्यांच्या कडून न्यायाची अपेक्षा करणे व्यर्थ.
@samirsonar238
@samirsonar238 20 күн бұрын
Offline paper che कौतुक 😂😂😂😂
@minalpatil8951
@minalpatil8951 19 күн бұрын
Dr. वर ही कारवाई करा
@FBM_LEGEND
@FBM_LEGEND 19 күн бұрын
शरद पवारांच्या चौकशी करा
@velocityverified309
@velocityverified309 19 күн бұрын
4:50 सगळ्यांना एकाच वेळी आत कसं टाकता येईल? किती प्रचंड घनफळाची आवश्यकता असेल?
@sachindeshmukh1414
@sachindeshmukh1414 19 күн бұрын
आहो जावो बोलता तुम्ही यातच तुमची ताकद कळते.. 😲😲
@user-rb9fv6oj6c
@user-rb9fv6oj6c 19 күн бұрын
१दिवसाचाचे मुख्यमंत्री पद हे बच्चूभाऊ कडू यांना दिऊन बघा .सगळे सरळ
@zeeshanshaikh3250
@zeeshanshaikh3250 20 күн бұрын
Great media person superb
@amitx9
@amitx9 19 күн бұрын
मंदार great आहेस तू
@SunilBorkute-wm5cx
@SunilBorkute-wm5cx 20 күн бұрын
Khup government karmachari bogus handicapped certificate ghewun job war aahet, tyanchi punha medical ka ghet nahi
@GovindRamchandra-il9xy
@GovindRamchandra-il9xy 19 күн бұрын
पुणे जिल्हाधिकारी झोपले होते काय? त्यांना कोणी आदेश दिले होते का?
@marutisanap1638
@marutisanap1638 18 күн бұрын
सर्व ips IAS officers यांची निवड व मालमत्तेची चौकशी करावी
@avinashdhabdhabe4131
@avinashdhabdhabe4131 19 күн бұрын
मागच्या दारांना आयएएस झालेली भरपूर जण आहेत आता सध्या.. कमीत कमी या मॅडमानी कोणती तरी का असणार रँक आलेले आहे.. सर्वच आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांची चौकशी करा अशी हजारो सापडतील..
@prachikapse9590
@prachikapse9590 19 күн бұрын
काही लोकांनी जातीची खोटी प्रमाणपत्रे सादर करून उच्च शिक्षणात आरक्षण मिळवलेले आहे. जातीच्या प्रमाणपत्रांची चौकशी व्हायला हवी. अशी खूप मुले आहेत ज्यांनी N T, ST ची खोटी प्रमाणपत्रे सादर करून आपल्या मुलांना इंजिनीरिंग मेडिकलला ऍडमिशन मिळवून दिली आणि आपल्या मुलांना BMC मध्ये चांगल्या नोकऱ्या मिळवून दिल्या.
@TaneeshaJadhav-ep7xl
@TaneeshaJadhav-ep7xl 18 күн бұрын
हि आहे म्हणा हो या आहेत काय कोणाला respect देताय
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 66 МЛН
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 16 МЛН
A little girl was shy at her first ballet lesson #shorts
00:35
Fabiosa Animated
Рет қаралды 14 МЛН
IAS Officer Exposed | Puja Khedkar Case
16:21
Mohak Mangal
Рет қаралды 2,2 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 66 МЛН