Рет қаралды 2,080
कवी - पी. विठ्ठल हे आघाडीचे कवी असून, सध्या ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड या ठिकाणी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे. त्यांच्या लेखन प्रवासाविषयी त्यांनी काव्यधारा फेसबूक पेज च्या माध्यमातून संवाद साधला होता. त्यातील काही भाग रसिकांसाठी इथे देत आहोत.
Facebook link
/ kavyadharakavisammelan
Kavyadhara Aurangabad हे युट्युब चॅनेल संपूर्णता कवितेसाठी वाहिलेलं आहे.
युवा कवींनी युवा कवींसाठी काव्यधारा ची स्थापना केलेली आहे. आपल्याला आमचे व्हिडिओ आणि कविता आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.
सर्व व्हिडीओ काव्यधारा कॉपीराईट आहेत.