चित्रांमधले शिवाजी महाराज । मला समजलेले शिवराय । भाग ५ । केतन पुरी | Ketan Puri | Podcast Episode 5

  Рет қаралды 26,374

STT History

STT History

Күн бұрын

महाराज कसे दिसायचे???
त्याचे तत्कालीन काय काय पुरावे आहेत??? महाराजांचे परकीयांशी राजकारण कसे होते????
या सर्वांचे तत्कालीन, परकीय साधनातील व चित्रातील पुरावे घेऊन आपल्या भेटीला येत आहेत इतिहास संशोधक व अभ्यासक श्री केतन कैलास पुरी.
In this episode we will learn about Shivaji Maharaj's physique and personality through original paintings of him. We will also do a brief study of impression of his personality on foreigners.
History expert Mr. Ketan Puri will guide us through this episode.
Timecode
0:00 - Intro
02:02 - तत्कालीन चित्रांद्वारे इतिहास
07:18 - सोन्याने मढलेला राजा!
18:42 - डच अधिकाऱ्याने केलेले महाराजांचे निरीक्षण
22:06 - शिवरायांचा पहिला खरा चित्रकार
25:41 - New Lord of Karnataka
26:43 - महाराजांचे चित्र परदेशी का गेले?
28:58 - अस्सल चित्रातून महाराज कसे समजतात?
34:38 - शिवकाळातली चित्र काढण्याची प्रक्रिया
40:48 - परराज्यात पोहचलेले शिवाजी महाराज
Join this channel to get access to perks:
/ @stthistory

Пікірлер: 41
@OmkarLad902
@OmkarLad902 10 ай бұрын
केतन पुरी यांनी महाराष्ट्रभर फिरून भाषणातून लोकांना जागृत करावं. आमचा सारखे तरुण नक्की गर्दी करतील
@omsuryavanshi
@omsuryavanshi 3 ай бұрын
भावा तुझा नादच करायचा नाही महाराजांचा इतिहास पुढच्या पिढी समोर जागृत ठेवणे हे खूप मोठं आणि मोलाचे कार्य तू करत आहेस माझ्या मुलग्याला मी नेहमी तुझे vedio दाखवतो
@vinayakbhoeer1274
@vinayakbhoeer1274 Ай бұрын
फार समाधान लाभलं... केतन पु्रींनी महाराजांचे पुरेपूर पुराव्या निशी केलेलं वर्णन आणि सखोल अभ्यास माझ्या सारख्या एका छोट्या कलाकाराला फारच उपयुक्त ठरणार आहे. धन्यवाद केतन साहेब 🙏
@shivchhatrapati0017
@shivchhatrapati0017 11 ай бұрын
महाराजांचं नवीन रूप तुम्ही समोर उभ केल दादासाहेब. 😢😢
@therealshambhubhakt
@therealshambhubhakt 8 ай бұрын
मला समजलेले संभाजी महाराज, यावर काही video बनवा...🙏🚩
@shamkantvispute63
@shamkantvispute63 11 ай бұрын
केतन सर.... सर्वसामान्य लोकांना माहित नसलेली अभ्यासपूर्ण माहिती आपण समोर आणलीत.... खूप धन्यवाद 🙏🙏
@tatvafnu6604
@tatvafnu6604 11 ай бұрын
👌👌👌 लवकर दुसरा भाग upload करा ! केतननी आजच्या films आणि नाटकात जिरेटोप, केस कल्ले वेशभूषा ह्या बद्दल विचार मांडले तंतोतंत मी कित्येक वर्षे सांगायचो. एका उत्तम संशोधकालाही तसेच वाटले ऐकून आनंद झाला ❤
@schoolhistoryonline6108
@schoolhistoryonline6108 11 ай бұрын
सुंदर वर्णन केलेत सर! महत्त्वाचे म्हणजे ही सर्व माहिती पहिल्यांदाच ऐकली. यापुढे आपणास नियमित ऐकणार.
@abhaysinhpatil1110
@abhaysinhpatil1110 10 ай бұрын
थोरले छत्रपति शाहू महाराज यांचे चित्र दाखवा 🙏
@BabaBhatkanti
@BabaBhatkanti 11 ай бұрын
Abhays abhyas aani abhyas ❤❤❤❤
@Sachin_Chavan
@Sachin_Chavan 11 ай бұрын
वा, एकून निशब्द झालो. खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏 जय शिवराय
@kdwild
@kdwild 10 ай бұрын
एकदम अभ्यासपूर्ण माहिती. प्रत्येक गोष्टीकडे बघताना त्यांचा एक वेगळा दृष्टिकोन समोर येतो. मस्त !! केतन दादा चे मंदिरावरील एक podcast घ्या. त्यातून आपण करत असलेले हेमाडपंथी आणि बाकी सगळी चुकीची माहिती पसरणे बंद होईल. We are eagerly waiting for that. Thanks for sharing this. More strength to you both ❤
@sachinmalvanee
@sachinmalvanee 11 ай бұрын
फार छान वर्णन आणि संदर्भ दिलेत तुम्ही दादा..! माह्या निदर्शनात आलेली एक गोष्ट म्हणजे आपण ज्या पुस्तकातील किंवा पत्र व्यवहारातील महाराजांचा उल्लेख वाचून अजून भरावीत होतो तो उल्लेख बहुतांश लोक वाचत नाहीत किंवा त्यांच्या पर्यंत पोहचत नाही .. त्यामुळे त्यांना वाटते की मराठी माणूस आपल्या राजाचं वर्णन करताना भरकटतो अन मनाला वाटेल ते वर्णन करतो.. ह्याला उत्तर म्हणून जे जे ऐतिहासिक खास करून परकियांच लिखाण , त्यांची पत्र . स्वराज्याशी त्यांनी केलेले तह आजच्या डिजिटल माध्यमांवर प्रकाशित होण्याची फार गरज आहे.. कारण अजूनही आपल्या देशात परकियांच्या लिखाणाला प्रमान मानले जाते..!
@abhaysinhpatil1110
@abhaysinhpatil1110 10 ай бұрын
खूपच छान माहिती दिलीत दादा 🙏
@mdinfofun6193
@mdinfofun6193 11 ай бұрын
केतन सर खुपच छान.... व्हिडीओ मध्ये वेरूळ चा फोटो टाकला आहे. त्यात माझा फोटो पण आला आहे मस्त वाटल. 🙏🚩
@mhatrezzfoodtravel3707
@mhatrezzfoodtravel3707 11 ай бұрын
Khup chan
@murlidharpakhare4481
@murlidharpakhare4481 9 ай бұрын
छान केतन दादा. खुप धन्यवाद
@seemaraut01
@seemaraut01 9 ай бұрын
उत्कृष्ट साहेब, जय महाराष्ट्र
@vinayakkanjar166
@vinayakkanjar166 4 ай бұрын
महाराज ❤
@bhushan6309
@bhushan6309 10 ай бұрын
Khup Chan mahiti👌
@prasadambawale6250
@prasadambawale6250 11 ай бұрын
दादा तू class आहे रे .
@sarthakkaruskar7982
@sarthakkaruskar7982 11 ай бұрын
Best information
@ravihandava2396
@ravihandava2396 3 ай бұрын
मी शिवराय राजे यांचा थोडा अभ्यास केला असता मला हे जाणवलं की त्यांना 8 महाराण्या होत्या, त्यांची समाधी 8 कोणी आहे, त्यांनी अष्ठ प्रधान मंडळ स्थापन केला होतं, सोण्याची होन ही 8 कोणी होती..... नेमकं महाराज 8 या आकाड्याला विशेष महत्व देत होते कां? कां?
@hiteshpanchal7980
@hiteshpanchal7980 10 ай бұрын
नवीन माहिती शिकायला मिळाली. धन्यवाद.🙏
@vimalnagarse5886
@vimalnagarse5886 6 ай бұрын
जय शिवराय 🙏
@1983panjab
@1983panjab 11 ай бұрын
भन्नाट केतन भाऊ ❣️
@ujwalavaidya1821
@ujwalavaidya1821 11 ай бұрын
केतन ,खूप छान
@sanskritimarathmoli5599
@sanskritimarathmoli5599 5 ай бұрын
Ketan dada apratim
@ganeshpawar1127
@ganeshpawar1127 11 ай бұрын
केतन भाऊ❤
@mhstarking287
@mhstarking287 11 ай бұрын
🚩
@akashdhongade7381
@akashdhongade7381 9 ай бұрын
👌🙏🏻
@avishkargosavi1921
@avishkargosavi1921 11 ай бұрын
Om namo 🙏🚩narayan
@user-vz6ob6kw7d
@user-vz6ob6kw7d 10 ай бұрын
केतन भाई 🚩🇮🇳❤️
@Hit_man_045
@Hit_man_045 11 ай бұрын
@aanndmistri4944
@aanndmistri4944 11 ай бұрын
जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे🙏🚩👏👏
@akshaylangade9923
@akshaylangade9923 10 ай бұрын
केतन दादा...अप्रतिम 😊...मला केतन दादा यांचा नंबर मिळू शकेल?
@pavanaage2677
@pavanaage2677 11 ай бұрын
Sir ya episode madhe sangitle reference che book list che nav bhetil ka
@swapyfy
@swapyfy 11 ай бұрын
मऱ्हाटा पातशाह
@pavanaage2677
@pavanaage2677 11 ай бұрын
@@swapyfy thanks
@prasadkale1551
@prasadkale1551 6 ай бұрын
nangare patil yanchyabaddal bolle
아이스크림으로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 60 МЛН
KINDNESS ALWAYS COME BACK
00:59
dednahype
Рет қаралды 165 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
"Timeless Management Techniques of Shivaji Maharaj" - Shri. Ninad Bedekar
1:45:16
COEP History Club
Рет қаралды 1,3 МЛН