सुखाचा शोध घेता येतो का? | Pursuit of Happiness |Dr.Nandu Mulmule |TATS | Marathi Podcast

  Рет қаралды 131,815

Amuk Tamuk

Amuk Tamuk

Күн бұрын

सुखं-दुःखा भोवती आपण सगळे जगत असतो! सुख-दुःखाची psychology काय आहे? आपल्याला कायम सुखाची अपेक्षा का असते? दुःखाची भीती का वाटते? वेदनारहित आयुष्य खरंच सुखाचं होईल का? वेदना सहन करून काय आनंद मिळतो? सुखाचा शोध घेता येतो का? सुख-दुःख या नाण्याच्या दोन बाजू आहेत की हे एकच नाणं आहे? हे आपण डॉ. नंदू मुलमुले (psychiatrist) यांच्याकडून समजून घेत आहोत.
अमुक तमुक चा हा एपिसोड नक्की पूर्ण बघा, उद्याच्या भविष्यासाठी आजचा संवाद.
In this episode, we chat with psychiatrist Dr. Nandu Mulmule about the psychology of happiness and sorrow. Why do we seek happiness and fear sadness? Can enduring pain bring joy? Are happiness and sorrow two sides of the same coin?
Watch the podcast till the end and don’t forget to subscribe to Amuk Tamuk!
#Psychology #Happiness #Sorrow #DrNanduMulmule #MentalHealth #Podcast #EmotionalWellbeing
आणि मित्रांनो आपलं Merch घेण्यासाठी लगेच click करा!
Amuktamuk.swiftindi.com
Disclaimer:
व्हिडिओमध्ये किंवा आमच्या कोणत्याही चॅनेलवर पॅनलिस्ट/अतिथी/होस्टद्वारे सांगण्यात आलेली कोणतीही माहिती केवळ general information साठी आहे. पॉडकास्ट दरम्यान किंवा त्यासंबंधात व्यक्त केलेली कोणतीही मते निर्माते/कंपनी/चॅनल किंवा त्यांच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांची मते/अभिव्यक्ती/विचार दर्शवत नाहीत.
अतिथींनी केलेली विधाने सद्भावनेने आणि चांगल्या हेतूने केलेली आहेत ती विश्वास ठेवण्याजोगी आहेत किंवा ती सत्य आणि वस्तुस्थितीनुसार सत्य मानण्याचे कारण आहे.
चॅनलने सादर केलेला सध्याचा व्हिडिओ केवळ माहिती आणि मनोरंजनाच्या उद्देशाने आहे आणि चॅनल त्याची अचूकता आणि वैधता यासाठी कोणतीही जबाबदारी घेत नाही.
अतिथींनी किंवा पॉडकास्ट दरम्यान व्यक्त केलेली कोणतीही माहिती किंवा विचार व्यक्ती/कास्ट/समुदाय/वंश/धर्म यांच्या भावना दुखावण्याचा किंवा कोणत्याही संस्था/राजकीय पक्ष/राजकारणी/नेत्याचा, जिवंत किंवा मृत यांचा अपमान करण्याचा हेतू नाही..
Credits:
Guest: Dr.Nandu Mulmule (Senior Psychiatrist, Writer)
Hosts: Shardul Kadam, Omkar Jadhav.
Editor: Rohit Landge.
Edit Assistant: Mohit Ubhe.
Content Manager: Sohan Mane.
Social Media Manager: Sonali Gokhale.
Legal Advisor: Savani Vaze.
Connect with us:
Twitter: / amuk_tamuk
Instagram: / amuktamuk
Facebook: / amuktamukpodcasts
Spotify: open.spotify.com/episode/2Uex...
#AmukTamuk #MarathiPodcasts
00:00 - Introduction
02:46 - Happiness as a desire
15:23 - State of constant happiness
18:31 - Fear of sadness
26:36 - Happiness as a state of mind
34:39 - Relation between alcohol and happiness
37:24 - Overparenting
42:24 - How to overcome sadness
53:13 - Feeling of relief and happiness
56:59 - How to manage happiness and sadness
01:04:54 - Perceived happiness and sadness

Пікірлер: 366
@vidyadate
@vidyadate 2 ай бұрын
खुप छान वेगळे विषय घेऊन तुम्ही येता. डॉ मुलमुले तसंच डॉ शिरीषा साठे यांच्या सारखे उत्तम दिशादर्शक तुम्ही या विषयाच्या निमित्ताने आणता हेच तुमच्या चॅनेलच्या लोकप्रियतेच गमक आहे.Proud of you... 👍❤
@vrindadiwan4779
@vrindadiwan4779 2 ай бұрын
सर ,विषय सोपा आणि सहज उकलून दाखवतात त्यामुळे विषय अजून समजतो.उदाहरणे पण समर्पक असतात ।
@vedaswarmusic
@vedaswarmusic 2 ай бұрын
किती छान!!! विषय आणि मांडणीही..सरांना सप्रेम नमस्कार 🙏
@Aarya_t7b
@Aarya_t7b Ай бұрын
Lbtjm
@nitingawale4384
@nitingawale4384 Ай бұрын
Khup bhari
@user-jr4qv6vk8j
@user-jr4qv6vk8j 20 күн бұрын
Very nice
@neerajananadikar4582
@neerajananadikar4582 2 ай бұрын
‘स्वर्ग नको, सुरलोक नको, मज लोभस हा इहलोक हवा; तृप्ति नको, मज मुक्ति नको, पण येथिल हर्ष नि शोक हवा’ - बा. भ. बोरकर Let everything happen to you Beaty and terror Just keep going No feeling is final. -Rainer Mana Rilke खूप छान संवाद! Thanks अमुक तमुक टीम.
@amuktamuk
@amuktamuk 2 ай бұрын
🙌
@sunil2445
@sunil2445 2 ай бұрын
Mastch.
@Anirum267
@Anirum267 2 ай бұрын
थँक्यू टू अमुक तमुक डॉक्टरांना पुन्हा पुन्हा बोलवत जावा ....
@amuktamuk
@amuktamuk 2 ай бұрын
नक्की !
@ashashinde2481
@ashashinde2481 2 ай бұрын
डॉ.ना कोणताही विषय दिला तरी ते तो सहजपणे आणि आपल्या घरातील व्यक्ती आपल्या बरोबर बोलत आहे अशा पद्धतीने सांगतील यात शंका नाही.तुम्ही दोघं ही पाहुण्यांना बोलण्यासाठी उद्युक्त करण्यापुरत बोलत आहात.यावरून तुमची पण परिपक्व ते कडे वाटचाल सुरू झाली आहे.खूप खूप शुभेच्छा अभिनंदन.❤❤
@tanyarathod9588
@tanyarathod9588 2 ай бұрын
किती सहज पणे आणि ऐकत रहावं असं वैचारिक podcast आहे हा,सगळ्यांनी हे ऐकावं,म्हणजे अनुभवांनी आपण फार पुढे जाऊ.अशेच पॉडकास्ट घेऊन या..thank you 🌸🌿
@sarthakkk19
@sarthakkk19 2 ай бұрын
खूप महत्त्वाचा विषय डॉक्टरांनी अत्यंत सहज समजावून सांगितला. मराठी भाषेमध्ये असा पॉडकास्ट असणं ही खरंच खूप कौतुकास्पद गोष्ट आहे. अमुक तमुकच्या संपूर्ण टीमचे आभार आणि अभिनंदन.
@sandhyakapadi4112
@sandhyakapadi4112 2 ай бұрын
डॅाक्टर शेवटच्या टप्प्यात शंकराचार्यांच्या अद्वैत सिद्धांताचा दृष्टीसृष्टीवाद मांडला 💖 ओंकार, शार्दूल, आज म्हणावसं वाटतंय, पगले, एक ही दिल है, कितनी बार जितोगे !! डॅाक्टरांना आदरपूर्वक नमस्कार 🙏🏻
@amuktamuk
@amuktamuk 2 ай бұрын
हर बार कोशिश करेंगे 🙌
@neelamjagtap9960
@neelamjagtap9960 2 ай бұрын
न कळता कसे कोण मागुन येते सुखाची पुन्हा दुःख चाहुल घेते वाह!! विषय समजावून सांगण्याची सरांची पद्धत मनापासून भावली...... टीमचे कौतुक .....👍👍 अमुक तमुकला विनंती आहे मुलमुले सर आणि शिरीषा मॅडम यांनी एकत्रितपणे (स्वमग्णता) Autistic मुलांच्या संगोपनाबाबतीत पालकांना मार्गदर्शन करावे.......🙏
@amuktamuk
@amuktamuk 2 ай бұрын
नक्की विचार करू! धन्यवाद!
@swarooopraparti7304
@swarooopraparti7304 26 күн бұрын
हा एपिसोड पाहून मला देवानंद याचं गाणं आठवल. मैं जिंदगी का साथ निभाता चला गया, हर फिक्र को धू ये मे उडाता चला गया | गम ओर कुशी मे फर्क ना मेहसूस हो जहा, मैं दिल को उस मकाम पे लाता चला गया |
@geetakannadkar9615
@geetakannadkar9615 2 ай бұрын
डॉ. मूलमूले सरांना ऐकणे हे देखील सुखाचा अनुभव आहे..
@amuktamuk
@amuktamuk 2 ай бұрын
ते एक सुखच आहे 🙌
@varshakulkarni3495
@varshakulkarni3495 Ай бұрын
अगदी बरोबर
@varshakulkarni3495
@varshakulkarni3495 Ай бұрын
अगदी बरोबर😊
@bhaskarghavate3560
@bhaskarghavate3560 2 ай бұрын
Mulmule Sirana ऐकणे आनंददायक अनुभव असतो. ओंकार तुमचे अभिनंदन!
@Trending4Comments
@Trending4Comments 2 ай бұрын
हे जर सर्व लोकांनी समजून घेतले ऐकले तर जीवनात दुःख आले तर लोक टेन्शन घेणार नाहीत आणि सुख आले तर भांबावून जाणार नाही आणि कोणासोबत तुलना करून कोण दुःखी होणार नाही...
@swatideshpande3132
@swatideshpande3132 2 ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ जीवनात सुख आणि दुःख दोन्ही अनुभव समरसून आणि रसरसून घेतले पाहिजे कवी बा भ बोरकर यांच्या शब्दात सांगायचं तर 'सुखा नाही चव लव वठलेली आहे, दुःखा नाही सल धार बोथटली आहे.' असं आयुष्य नीरस होणारच . म्हणून सुखदुःखाचे अनुभव घेत सुखामध्ये नाचू नका आणि दुःखामध्ये खचू नका असेच म्हणायला पाहिजे.
@rupalipatil3295
@rupalipatil3295 2 ай бұрын
डॉक्टर, thank you तुम्ही कोणताही विषय फार सहजपणे समजावून सांगतात.
@priyankadhawale4035
@priyankadhawale4035 12 күн бұрын
सर खूपच छान ,सहज समजेल असं बोलतात,पालकत्व या विषयावर ऐकायला आवडेल सरांकडून,आपलेपणाने बोलतात खूप छान वाटलं ,धन्यवाद
@vasudhamitragotri1459
@vasudhamitragotri1459 2 ай бұрын
अप्रतिम, मुलमुले सरांचे एपिसोड्स एकणे म्हणजेच सुख असते.खरच आपला जीवनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलतो. धन्यवाद!अमुकतमुक
@deepashreeshejawalkar5774
@deepashreeshejawalkar5774 Ай бұрын
खूप छान मुलाखत रंगली....आम्हीही ऐकताना मंत्रमुग्ध झाले......sir तर छान बोलताच पण तुमचे प्रश्न बरेचदा आमच्या मनातले असतात.....आम्हाला उत्तरे मिळतात आणि आम्हीही या कार्यक्रमाचा एक भाग आहोत असे वाटतो.......तुम्हा दोघांचे कौतुक या साठी की वक्ता कितीही चांगला असला तरी मुलाखत घेणारा त्या वक्त्या चा संवाद खुलवत असतो. खूप खूप धन्यवाद
@archanad29
@archanad29 24 күн бұрын
सुख सुख म्हणता हे दुःख ठाकोनि आले - this is reality of life ... Mulana Dukh sathi tayar kara wa wa ... khup suder
@apurvanitturkar4510
@apurvanitturkar4510 2 ай бұрын
अप्रतिम Podcast 👌 मी स्वतःच डॉक्टर आहे पण आपल्या भावना आणि प्रश्नाची उकल तसेच ओळख करून त्यावर विचार करण्याची ऊर्जा मुलमूले सरांमुळे मिळते. Thanks अमुकतमुक
@amuktamuk
@amuktamuk 2 ай бұрын
आम्हाला सुद्धा नवीन ऊर्जा मिळते! धन्यवाद!
@yogitamapari5084
@yogitamapari5084 2 ай бұрын
खूपच सुंदर भाग .... मुलमुले सरांना मनःपूर्वक धन्यवाद आणि तुम्हा दोघांनाही ..... तत्वज्ञान आणि वास्तवाचा सहजसुंदर मेळ
@mantrisanjay
@mantrisanjay 6 күн бұрын
हैं सबसे मधुर वो गीत जिन्हें हम दर्द के सुर में गाते हैं जब हद से गुज़र जाती है ख़ुशी आँसू भी छलकते आते हैं पहलू में पराए दर्द बसा के हँसना-हँसाना सीख ज़रा तूफ़ान से कह दे घिर के उठे हम प्यार के दीप जलाते हैं काँटों में खिले हैं फूल हमारे रंग भरे अरमानों के नादान हैं जो इन काँटों से दामन को बचाए जाते हैं जब ग़म का अँधेरा घिर आए समझो के सवेरा दूर नहीं हर रात की है सौग़ात यही तारे भी यही दोहराते हैं
@laddertosuccess3356
@laddertosuccess3356 Ай бұрын
खूपच सुंदर, अप्रतिम पद्धतीने,तसेच साध्या, सरळ सोप्या भाषेत मुळमुळे सरांनी विश्लेषण केले.चर्चासत्र फारच रोचक आहे
@PradnyaGhag-pw8su
@PradnyaGhag-pw8su 2 ай бұрын
सुंदर एपिसोड Mulmule सर याना ऐकणे एक सुखद अनुभव आज चा एपिसोड २ वेळा पहिला म्हणून उशिरा कमेंट😆 डॉ ना ऐकताना कोणत्याही प्रकारची अतिशयोक्ती वाटत नाही जुन्या आठवणी मधे जाऊन तो अनुभव देऊन परत वर्तमानात आणणे ही डॉ साहेबांची खुबी त्यांनी परत परत TAT मधे यावे 🙏 अत्यंत उत्सुख तेने त्यांच्या पुढच्या एपिसोड च्या नोटीफिकेशन ची वाट पाहणारी तुमची एक fan🥰
@mrunal8598
@mrunal8598 2 ай бұрын
उत्तम व्यासंग - विज्ञान, तत्त्वज्ञान, मानसशास्त्र सर्वांचा. Loved it.
@anjalisaravate7569
@anjalisaravate7569 2 ай бұрын
ही मुलाखत ऐकणे हे अत्यंत सुखदायी होतं! मुलमुले सर, ओंकार, शार्दुल...thank you so much!!!
@hepurohit
@hepurohit 2 ай бұрын
फारच सुंदर कार्यक्रम झाला. डॉक्टर मुलमुले यांचे ओघवते बोलणे संपूच नये असे वाटत होते. शार्दुलने म्हटल्याप्रमाणे आजचा कार्यक्रम म्हणजे एक सुंदर मैफिलच होती. हा विषय तुमच्या podcast मध्ये आणल्या बद्दल शार्दुल आणि ओंकार यांना धन्यवाद.
@simaselukar1634
@simaselukar1634 Ай бұрын
खूप छान कार्यक्रम या चॅनल वर होत आहेत dr मुलमुले यांच्या सोबतचे सगळेच विषय खूप मार्गदर्शक आहेत👍👌👍👌🙏🙏🙏
@dnyaneshthesia
@dnyaneshthesia 2 ай бұрын
Such a brilliant personality❤❤ As a medical student,i was fortunate to hear his speech live at GMC Nanded.
@bipinmore6346
@bipinmore6346 2 ай бұрын
या अशा मुलाखती साठी मी खास Amuk Tamuk ला subscribe केलं आहे.. तुमच्या Team कडून अशाच माहितीपूर्ण मुलाखती आम्हाला उपलब्ध करून द्याव्यात ही अपेक्षा आहे
@yogeshvadalkar6714
@yogeshvadalkar6714 Ай бұрын
Dr, फार सुंदर विवेचन. थोडक्यात दुःख देखील enjoy केले तरच मनुष्य सुखी होईल
@ujwalabuwa6076
@ujwalabuwa6076 Ай бұрын
डॉ.मूलमुले यांना मनापासून खूप खूप धन्यवाद. एक छान आणि जीवनाला व्यापून राहणाऱ्या विषयावर सर्व बाजूंनी प्रकाश टाकला.आमचा दृष्टीकोन बदलला.सरांना असेच नेहमी पाचारण करत जा.वाढते घटस्फोट, चंगळवाद,लग्नकार्यात होणारा बेफाम खर्च आशा अनेक विषयांवरील त्यांचे बोलणे ऐकायला आवडेल.
@gaurinikumbh
@gaurinikumbh 2 ай бұрын
❤ Reality check देणारा आणि समृद्ध करणारा podcast होता ❤
@amuktamuk
@amuktamuk 2 ай бұрын
🙌🌸
@kavitasoman7671
@kavitasoman7671 2 ай бұрын
सोप्या आणि सहज शब्दात सर अत्यंत अभ्यासपूर्ण विषय मांडतात. सुंदर एपिसोड.
@ShriG1111
@ShriG1111 2 ай бұрын
Best podcast on Amuk tamuk Dr nandu sir. The way he explain everything 🙌👏👏
@swatikelkar345
@swatikelkar345 2 ай бұрын
अमुक तमुक टीम आणी डॉक्टरांना मनापासून धन्यवाद. अतिशय गहन विषयाच सुंदर विश्लेषण...
@latasardesai5268
@latasardesai5268 Ай бұрын
खूप छान सांगितले. आज एकदम फ्रेश उत्तर ,वैज्ञानिक सल्ला खूप सुंदर उदाहरणाने सिद्ध केल्यात. हुं...हुं खूप छान आहे😂
@bharatigogte7976
@bharatigogte7976 2 ай бұрын
खुप सहजपणे आयुष्याचे सार सांगितले आहे. पून्हा पुन्हा ऐकावा असा हा पॉडकास्ट आहे. थँक्स to Dr Mulmule and Amuk Tamuk team!!
@geetakannadkar9615
@geetakannadkar9615 2 ай бұрын
Dr.mulmule and dr.sathe mam ...listening to them is like cherry 🍒 ♥️ on top.Thanks once again
@NehaKamble-cp9ej
@NehaKamble-cp9ej 2 ай бұрын
अमुक तमुक चे episodes च एवढे भारी असतात की त्यांच्या comments पण interesting वाटतात.. सगळ्या वाचाव्याशा वाटतात.. You guys have got BEST audience!!! ❤
@cbhujbal8994
@cbhujbal8994 2 ай бұрын
Yes really
@kavyasachinvedak5broll288
@kavyasachinvedak5broll288 Ай бұрын
नेहमी प्रमाणे podcast छान झाला Podcast ऐकल्यावर सुखाची आणि दू:खाची खरी गंमत कळली की दू:खाला गोड मानल की सुख पण मधुर लागते 🙏 😊
@ganeshsawalke487
@ganeshsawalke487 2 ай бұрын
Dr.Mulmule Sir one of the Gem from Nanded District...Nice to hear you after long time... The Best psychiatrician from Nanded.... He was the most popular guest lecturer in our college days...in year 2000 ..
@vidyamslife13
@vidyamslife13 Ай бұрын
छान होता podcast ! पुढच्या वेळी Parenting आणि philosophy विषयावर अजून ऐकायला आवडेल!
@pragatisawant623
@pragatisawant623 2 ай бұрын
प्रत्येक व्यक्तीला आदराने वागवणे, व्यक्ती स्वातंत्र्य, ह्या मुळे नुसता लग्न म्हणजे फालतु पणा,कसलाही विचार केला जात नाही ह्यावर विचार मांडले पाहिजे,
@ashishsanika
@ashishsanika Ай бұрын
फार छान podcast झाला..पुन्हा पुन्हा ऐकावा असा आहे.. डॉक्टरांची बोलण्याची शैली अप्रतिम आहे
@sharmilapuranik229
@sharmilapuranik229 2 ай бұрын
यावेळी खूप ऊशीर झाला ऐकायला ,पण ऐकून वाटल की सुखा साठी थोड थांबायला पाहिजे , किती ऐकू डॅाक्टरांचे बोलणे ? असं वाटत होत, झकास ,खूप सुख मिळाले
@anitakale8343
@anitakale8343 Ай бұрын
खूपच छान आणि महत्वपूर्ण चर्चा. ऐकून समाधान वाटले. डॉक्टरांनी किती सोप्या शब्दात इतका क्लिष्ट vishay समजावून सांगितला . तुम्हा सर्वांचे धन्यवाद 😀🙏
@ashwinigogate7467
@ashwinigogate7467 2 ай бұрын
Dr म्हंटले त्यानुसार... दुःख कमी झाल्यामुळेच सध्या आपुलकी राहिली नाहिये असं वाटतय... खूप चांगली चर्चा Dr. खूप खूप धन्यवाद
@anjalimahajan3163
@anjalimahajan3163 2 ай бұрын
खूप छान.....तारुण्य आणि तत्वज्ञान याची जोडी जर खरचं जमली तर जीवन किती छान आहे याची अनुभूती येईल...आयोजकांना धन्यवाद...
@sunilhonawar4478
@sunilhonawar4478 Ай бұрын
अप्रतिम, मला आवडणारा पॉडकास्ट , डॉक्टर मुलमुळे , क्या बात हे , किती सहज पने वर्णन केले आहे सुखाची व्याख्या .
@kishorkeley
@kishorkeley 2 ай бұрын
सुख आणि दुःख याबद्दलचे अप्रतिम विवेचन ! दुःख के अंदर सुख की ज्योती, दुःखही सुख का ज्ञान! वो सुखी है जो खुशी से दर्द सह गया, सुख का सागर उसका जीवन बनके रह गया !!!
@shuhangimahekar9845
@shuhangimahekar9845 2 ай бұрын
Thank you so much Amuk Tamuk .... ओंकार आणि शार्दूल. तुमच्या दोघांचा आवाज, बोलण्याची शैली बरीचशी similar आहे. ओंकार तुझं हसणं तर एकदम निर्मळ....👌👌 ( BTW... I'm of your mother's age...😃)
@amuktamuk
@amuktamuk 2 ай бұрын
मनापासून धन्यवाद!
@user-mx7cn6hr4o
@user-mx7cn6hr4o 6 күн бұрын
This episode was informative & enjoyable Thanks to all three of you .
@poorvalele2892
@poorvalele2892 2 ай бұрын
डॉक्टरांनी खूप अभ्यास पूर्ण विवेचन केले.तमूक तमूक च्या टीम ला त्रिवार वंदन!🙏👌 खूप खूप शिकायला मिळाले या व्हिडिओ मुळे.😊
@Rajlat1
@Rajlat1 Ай бұрын
Fantastic episode! Wonderful insights shared by Mulmule sir as always! Fortunate to have him on your show. Thank you !
@Kavita-de-kan
@Kavita-de-kan 2 ай бұрын
❤ simply beautiful episode ! खरंच मुलमुले सरांचं बोलणं संपूच नये असं वाटत होतं. ओंकार आणि शार्दुल यांनी प्रश्नही फार नेमके विचारले. सर्वांचे मनापासून आभार ! 🙏
@arvindsheral6857
@arvindsheral6857 2 ай бұрын
डॉ. मुलमुलेंना ऐकणं ही अद्भुत पर्वणी असते. अतिशय अप्रतिम. धन्यवाद टीम अमुक तमुक आणि खूप खूप धन्यवाद डॉक्टर.
@poojapatil1867
@poojapatil1867 2 ай бұрын
Khupach chhan episode ahe..and you all asked really good questions.
@harshalgaikwad1691
@harshalgaikwad1691 Ай бұрын
खूपच सोप्या पद्धतीने समजावून सांगितले. धन्यवाद सर. एकदा वयस्कर मंडळींनी घरात कसे वागावे ज्यामुळे सर्व जण आनंदाने राहतील.यावर सरांनी बोलावे.
@cimapatil5461
@cimapatil5461 2 ай бұрын
ह्या सरांना ऐकणं म्हणजे special treat असते, आनंद पोटात माझ्या मायना मायना❤
@amuktamuk
@amuktamuk 2 ай бұрын
आमच्या सुद्धा 😌
@AiartButy
@AiartButy Ай бұрын
Very very very good podacast 🎉...all thanks to अमुकतमुक टीम and Mulmule sir..
@ashishmalshe_1
@ashishmalshe_1 2 ай бұрын
अद्भुत मुलाखत. मी जवळच्या अनेकांना ही लींक शेअर केलीय. दर आठवड्यातून किमान एकदा हा व्हिडिओ मी पाहणार आणि इतरांना पाहायला सांगणार आहे. तुमचे खूप खूप धन्यवाद.
@poojamohite3991
@poojamohite3991 2 ай бұрын
Thank you so much.. अप्रतिम 🎉
@maithileeapte9838
@maithileeapte9838 20 күн бұрын
Khup sundaar vishleshan kelet Sir. Dhanyawaad🙏
@kirtimardikardegloorkar1104
@kirtimardikardegloorkar1104 2 ай бұрын
डाॅक्टरसाहेबांचा शब्द न शब्द कानात आणि मनात साठवून ठेवलाय. अश्या podcast बद्दल खूप खूप धन्यवाद
@insidyes1797
@insidyes1797 Ай бұрын
असे वडील, भाव किंवा आपल्या आयुष्यात असणे म्हणजे किती advantage ahe
@user-qm8ud1tb6x
@user-qm8ud1tb6x 2 ай бұрын
नंदू सर बेस्ट माहिती देतात
@ramkrishnaphadtare7657
@ramkrishnaphadtare7657 2 ай бұрын
हा एपिसोड संपताना लक्षात आले की सुखाला अप्रूप ओसर्ण्याचा श्राप आहे. Thank You.❤
@spandane
@spandane 2 ай бұрын
सुख हा शब्द जरी लहान असला, तरी खूप गहन असा हा शब्द आहे. प्रत्येकाला सुख हवे असते, परंतु सुख म्हणजे नक्की काय?, सुख कसे मिळते? वगैरे प्रश्नांची उत्तरे अनेकांना देता येणार नाहीत. सुखाची संकल्पना व्यक्तीसापेक्ष आहे तसेच काळानुसार हि संकल्पना बदलत असते. सुख मिळण्याची ठिकाणे सुद्धा बदलत असतात.
@SantoshPatil-pq5tp
@SantoshPatil-pq5tp 2 ай бұрын
खूपच उत्तम संवाद, अप्रतिम. पालकत्व वर खूप सुंदर विचार मांडलेत. दु:खा मुळे माणसे एकत्र होतात, आणि त्या मळे कम्युनिकेशन होते.....😊🙏🙏🙏
@lalitachetan
@lalitachetan 2 ай бұрын
Khup chan episode. Thankyou all
@sajovan
@sajovan 2 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट विडिओ ! खूप काही शिकायला मिळाले! डॉ मुलमुले -तुमचे या विषयातील ज्ञान आणि तुमची सांगण्याची पद्धत अतिशय स्पृहणीय आहे धन्यवाद
@ajitpatkar6406
@ajitpatkar6406 2 ай бұрын
Khup sadya Ani sopya shabdat vishayacha vishlation aikayla milta khup Chan watata.dhanywad
@smitaghatke4999
@smitaghatke4999 2 ай бұрын
Doctor is full of loaded with ans of all questions. It's beautiful exp.to hear him. The way he describes solution,explaination on various topics is amazing.
@sanjaynalawade1710
@sanjaynalawade1710 2 ай бұрын
Absolutely loved the podcast on Pursuit of Happiness with Amuk Tamuk! Dr. Nandu Mulmule's insights on happiness and grief were incredibly enlightening and scientifically grounded. His ability to delve into the complexities of these emotions with clarity and depth was truly impressive. I found myself nodding along as he eloquently articulated the nuances of finding joy amidst life's challenges and navigating through moments of sorrow. A must-watch for anyone seeking a deeper understanding of the human experience!
@kalyanidesigno
@kalyanidesigno 2 ай бұрын
खूपच सुंदर भाग आहे हा..ऐकताना खरच मंत्रमुग्ध झाले.👏 तेव्हा मला कीर्तनात शिकलेली व्याख्या आठवली... कीर्तनामध्ये पण सुख आणि दुःखाची एक व्याख्या सांगितली जाते- शास्त्रकार सांगतात, "यत् अनुकूल वेदनीयं इति सुखम्, यत् प्रतिकूल वेदनीयं तत् दुःखम् " म्हणजे आपल्या मनाला नेहमी वेदनाच होत असतात, "फक्त त्या वेदना अनुकूल वाटल्यास आपण त्याला सुख म्हणतो व ज्या वेदना प्रतिकूल वाटतात त्याला दुःख म्हणतो." सुख दुःखाची मनाच्या श्लोकात पण खूप छान सहज शिकवण समर्थ रामदास स्वामी आपल्याला देऊन जातात फक्त आपण अर्थ समजून म्हणलं तर खरंच खूप काही शिकायला मिळेल. श्रीराम 🙏🚩
@user-et1wd4ld5n
@user-et1wd4ld5n 2 ай бұрын
Dr mulmule sir khup chan jivan pravas nkkich. Sukhakar hoel he tumche molache vichar aikun tulna hi trr dukkhachi mul kalpna aahe amuk tamuk tr khupch chan doghancehi nikhal hashya masth vishaya pan important
@archanapandit7598
@archanapandit7598 2 ай бұрын
Atishay sunder vivechan
@hridayahk4109
@hridayahk4109 2 ай бұрын
खूप छान. मी आता अजून एकदा हा पोडकास्ट ऐकणारे. थैंक यू अमुक तमुक टीम. थैंक यू dr. 🙏🏻🌹
@amuktamuk
@amuktamuk 2 ай бұрын
धन्यवाद! 🌸
@mudassarkhopatkar1382
@mudassarkhopatkar1382 2 ай бұрын
Very very talented Person & matured analysis by Dr Mulmule Sir 🌹🌹
@akshatatamhankar1973
@akshatatamhankar1973 2 ай бұрын
खूपच छान एपिसोड धन्यवाद
@archanagadkari9943
@archanagadkari9943 Ай бұрын
उत्कृष्ठ... खूपच सुंदर.
@VaishnaviNimkar-mm9qh
@VaishnaviNimkar-mm9qh Ай бұрын
Khup chan Dr. Saheb. Mi ha episode 5 Vela pahila. Ajunahi parat parat aiknar ahe❤. Dhanyawad
@anjaliapastamb9275
@anjaliapastamb9275 2 ай бұрын
Atishay chhan vishayachi mandani ani hatalani siranche udaharane deun samajhne khup aavadate sope karun sangatat thank you!
@madhurideshkar4328
@madhurideshkar4328 28 күн бұрын
खुप सुंदर मुलाखत एकदा ह भ प चारूदत्त बुवा आफळे महाराजांना बोलवा प्लीज
@harishchande6047
@harishchande6047 Ай бұрын
अप्रतिम मुलाखत. तुम्ही दोघे छान विषय आणता. कृपया बसण्याच्या पध्दतीत बदल करा.
@sonalchitnis-karanjikar689
@sonalchitnis-karanjikar689 2 ай бұрын
Speechless ❤ Dr Mulmule Sir can simplify anything and everything ❤
@vaishaligore6818
@vaishaligore6818 Ай бұрын
Dr is a very good at articulation of thoughts .thank-you sir.really liked the podcast. Thank-you amuktamuk team.
@ketanchavan3718
@ketanchavan3718 2 ай бұрын
डॉक्टरांच्या ह्या एपिसोड च्या सर्व शायरी लिहून ठेवल्यात! 🔥😁 Once More म्हणावा वाटतंय.
@prajaktaphakatkar1412
@prajaktaphakatkar1412 2 ай бұрын
same
@riyapednekar6809
@riyapednekar6809 2 ай бұрын
खूप छान ,become sunday treat 🙏
@shobhashankaran1263
@shobhashankaran1263 2 ай бұрын
My favourite speaker!! Best podcast ❤️
@deeptiphadke6332
@deeptiphadke6332 2 ай бұрын
अतिशय उत्कृष्ट पॉडकास्ट. खूप आवश्यक गोष्टी सांगितल्या सरांनी. खूप खूप धन्यवाद sir. आणि अमुक तमुक असेच पॉडकास्ट द्या.
@kavitanagle8860
@kavitanagle8860 2 ай бұрын
Sundar mulakhat . अशीच व्यक्ती आणून आम्हला द्यानाचे भांडार द्या हे काम तुम्ही दोघे छान पार करताय मी व माझे मिस्टर खुश आहोत. दादर
@OSLO-TheLabrador
@OSLO-TheLabrador 2 ай бұрын
Dr Mulmule yanche loksatta madhil lekh vachle hote. Podcasts chya madhyamatun tar ajun javlun tyanche vichar janta yet ahet. Sundar anubhuti! Thank you amuk tamuk! Leena paranjape, Dr Mulmule, shirisha Pathak hya mandalinna punha bolava please 🙏
@Cheerstolife1111
@Cheerstolife1111 2 ай бұрын
हा भाग मस्त होता. मराठी ऐकायला आणि बोलायलाही किती सुंदर आहे हे सरांच्या बोलण्यातुन स्पष्ट दिसतंय👌
@snehakulkarni8961
@snehakulkarni8961 29 күн бұрын
मुलमुले सरांचे बोलणे खूपच छान असते आणि समाधानकारक असते
@ujjwalaoke1579
@ujjwalaoke1579 Ай бұрын
Waa..mastach..khupach Chan vatle baghun
@priyaingale9910
@priyaingale9910 Ай бұрын
Thanks...खूप छान मुलाखत....❤❤
@pratibhakaranjikar8040
@pratibhakaranjikar8040 Ай бұрын
खूपच छान माहीती पूर्ण
@tanayakshire3484
@tanayakshire3484 2 ай бұрын
खूपच सुंदर संवाद, डॉक्टरांनी खूप सुंदर उदाहरण देऊन समजावुन सांगितले, छान वाटले असेच चांगले नेहमीच ऐकायला मिळत राहो 👌🏻👍
@santoshsunke1388
@santoshsunke1388 9 күн бұрын
🙏🙏 sir Ya vicharanchi khari garj aahe ajachya samajala Ata Kay lihav shabdach suchat nahit Asech chana chaan lokanmule he jag sundar aahe Nahitar he gendyachya katdiche Rajkarni ahetch na duniyet Ya nich rajakarnyachya mansthiti Baddal kahi vilaj asel tar 1 Vishay Theva sir 🙏 🙌 👏
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 4,8 МЛН
Ultimate Power of Inner Mind | Ft. Pralhad Pai
33:45
Vaicharik Kida
Рет қаралды 98 М.
Советы на всё лето 4 @postworkllc
00:23
История одного вокалиста
Рет қаралды 4,8 МЛН