SULEMAN PATHAN “THE END” | DISTORTED IN MINUTES | MARATHI ROAST | AMRUTA KULKARNI

  Рет қаралды 150,777

Amruta Kulkarni

Amruta Kulkarni

Жыл бұрын

Register now on Relevel to get your Dream Job: relvl.co/mjww
Check out Relevel courses now: relvl.co/jhso
No hate, this video in only for entertainment purposes !
जर तुम्ही हा विडिओ बघत असाल तर व्हिडिओ ला लाईक करा.. तुमच्या मित्रांन सोबत share करा आणि माझ्या चॅनेल ला subscribe करा😁
Follow me on social
Instagram : amruta.akkulkar...
DISCLAIMER: Please don't go out of your way to or hate on anyone I talk about in my videos, this channel is to entertain people and I usually focus on joking about what the people are doing not the individual themselves, please don't go spreading hate it's all for laughs
Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.
Thank You...
Amruta Kulkarni
#sulemanpathan #ruksanashaikh #marathiroast

Пікірлер: 1 700
@amrutakulkarni
@amrutakulkarni Жыл бұрын
Register now on Relevel to get your Dream Job: relvl.co/mjww Check out Relevel courses now: relvl.co/jhso
@pkfilm6761
@pkfilm6761 Жыл бұрын
Happy diwali ......khup chan explain kelas , suleman swatahla khar sidhh karnyasathi kuthlyahi tharala jauu shakto , hech sidhh hot yavarun ......Ruksana chi arthik paristhiti evadhi strong navti mhanun yach faval ,baki kahi nahi , kasle purave ,yachya sarkhich yala suporrt karnari yachi public
@varshakhendad3442
@varshakhendad3442 Жыл бұрын
Everything was to the point except sec.350 of IPC. Sec. 350 defined criminal force and u actually taked about sec 317. U can refer bare act or authenticated source next time...kadak roasting Keep it up👍
@pradnyabhandare5052
@pradnyabhandare5052 Жыл бұрын
Suleman ek murkh ani khotarda manus ahe .. tula roast krun ani faltu mudde Mandun tyane swatachich dakhvun dili ahe 🤣
@runalimsm2623
@runalimsm2623 Жыл бұрын
😍Happy Diwali😍
@runalimsm2623
@runalimsm2623 Жыл бұрын
Didi tyachya Subscriberla Kay comments karavi tepn kalat nahi
@sunitapansare3698
@sunitapansare3698 Жыл бұрын
जो माणुस स्वत च्या बायकोची इज्जत करू शकत नाही असा माणुस काय पातळी चा असतो याचे उत्तम उदाहरण आहे तो
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k Жыл бұрын
मग बायकोने बाहेर लफडी केल्यावर तुम्ही काय कराल बायकोची पूजा???
@S_n_a_h_i
@S_n_a_h_i Жыл бұрын
मला तुम्ही कोण हे माहित नव्हतं. पण थँक्स टू सुलेमान पठाण. त्यांच्यामुळे मी तुमच्या चॅनेल पर्यंत पोहचले.. आणि मला तुमचं बोलण खूप आवडल.. Perfect and point wise 👌🏻👌🏻
@vedaseating3042
@vedaseating3042 Жыл бұрын
खरंच सुलेमान पठाण डोक्यावर पडलेला आहे 🤣🤣
@rohinipawara6587
@rohinipawara6587 Жыл бұрын
एकच नंबर राव 🤣🤣🤣 सुलेमान दादा त्याच्या स्वतःचा अपमान झालेला सहन होत नाही...तो स्वतःला खर prove करायला तो कुठल्याही थराला जाऊ शकतो हे त्याचे सगळे व्हिडियो बघूनच समजतंय..
@priyankarajvaidya3780
@priyankarajvaidya3780 Жыл бұрын
Right
@archanathorat3272
@archanathorat3272 Жыл бұрын
Right
@varadvlogs670
@varadvlogs670 Жыл бұрын
Ho
@adilkhandurraniofficial8668
@adilkhandurraniofficial8668 Жыл бұрын
Right
@khushipatel8618
@khushipatel8618 Жыл бұрын
सुलेमान स्वताला फार शाना समजतोग तू फार छान उतर दिलास 👌😘
@shravanshravanicomedyvideo3952
@shravanshravanicomedyvideo3952 Жыл бұрын
बरोबर
@sibbhi5647
@sibbhi5647 Жыл бұрын
होना
@rupaligole4684
@rupaligole4684 Жыл бұрын
Ya adani mansana ashiche adhl ghdli pahij waw biba👌👌👍👍👍👏👏👏👏🤝🤝🤝diwali dhmaka
@rohitchougule7242
@rohitchougule7242 Жыл бұрын
Pn hichi karpli evdha nakki😂😂🤣😂
@P77673
@P77673 Жыл бұрын
या रोस्टिंग ला एक लाईक च्या जागी 1000 लाईक चा ऑप्शन द्या मला युट्युब वाले दादा
@minaldeolekar9776
@minaldeolekar9776 Жыл бұрын
बापरे बाप... इतकं अज्ञान तर आमच्या 5 वर्षाच्या मुलाचं पण नाही🤣🤣🤣सुलेमान पठाण आता बालवाडी पासून परत आता शिक्षण घ्यायला सुरुवात कर😀
@rupalipatilvlogs293
@rupalipatilvlogs293 Жыл бұрын
खूप सुंदर ताई जो माणूस स्त्री चा आदर करत नाही, तो त्याची योग्यता काय असते हे सांगायची गरज नाही,, 😂 ताई तू खूप सुंदर रोस्ट केलंस,, मी सध्या गावी आले हिकडे नेट प्रॉबमेल आहे पण तुझा हा व्हिडीओ मस्त होता,, असंच दणके दे या अर्ध्या हळकुंड च्या माणसांना, तू एक स्त्री चा सन्मान करतेस ही आपल्या महाराष्ट्र ची पहिली ओळख आहे, 🚩आई बहिणी ची इझत चवट्यावर आणून तिचे लचजे तोडणारी गिधाड ना तू असच सबक शिकव,, आणि तू काळजी करू नकोस आई तुळजाभवानी आहे तुझ्या पाठीशी दे असंच दणका,, मोड मणका,,, 😂 ताई तुला व तुझ्या परिवारास दिपवाळी खूप खूप शुभेच्छा 🙏🏻😊 तुझी शुभं चिंतक Rupali patil vlogs,, गोष्ट मैत्री ची 🙏🏻😊
@rohitchougule7242
@rohitchougule7242 Жыл бұрын
Halli kahi muli swata ch aapli ijjat chavatyavar anaych kam kartat tyach ka??
@komaljadhav780
@komaljadhav780 Жыл бұрын
आपल नान आगदी खण-खनित वाजतय..ते पण एकदम कडक👍
@PawarSupriyaOfficial
@PawarSupriyaOfficial Жыл бұрын
खरंच ग अतिशय नालायक माणूस आहे हा‌... स्वतःला अति शहाणा समजतो..🥶🥶
@salmakazi4503
@salmakazi4503 Жыл бұрын
तु किती शहाणी आहे बाई त्या मुर्ख बाईचं ऐकून तु त्याला नालायक बोलते अगं ती मुर्ख बाई दुसर्‍याची लाज काढते आणि तुझ्यासारखे तिला सपोर्ट करतात आणि राहिल सुलेमान पठाणच तर तो तिच्या बद्दल आधी काहीच बोलला नाही ह्याच नालायक बाई ने त्याच्या शेपटी वर पाय दिला तो नव्हता गेला तिच्याकडे त्यांची अब्रू काढ म्हणायला हि बावळट बाई दुसर्‍याची कशी पण इज्जत काढेल ते चालतं आणि सुलेमानने लायकी दाखवुन दिली तर हिला किती राग आला हिला कोणी हक्क दिला ऐवढा दुसऱ्याची इज्जत काढायची मुर्ख निर्लज्जपणाचा कळस केलाय ह्या बाईने उटले कि सुटले दुसर्‍याची माप काढत बसते आणि तुमच्या सारखे त्यामध्ये तेल ओतणारे अती हुशार
@nilupathan7880
@nilupathan7880 Жыл бұрын
Right sodu nko haayala
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k Жыл бұрын
अरे पण त्या दोघांच्या मध्ये चूक बरोबर ह्यावर विडिओ करायला हिला कोणी अधिकार दिला😅😅हिने त्यांचे followers बघून हात धुन घेतले हिला म्हणावं एखाद्या आमदार खासदार किंवा govt अधिकाऱ्याशी पंगा घे म्हणावं 😅😅आणि हा बायकोने लफडी केल्यावर कोण पुरुष गप्प बसेल?? अडाणी लोक पण प्रेम करतात ना??तिथंही हुशारी हवी का??
@rahulrpawar
@rahulrpawar Жыл бұрын
आता कळाले की हा इतके दिवस लोकांच्या भावनांशी खेळत होता . एक्स चे वीडियो टाकायचे आणि त्या तून विव्हस मिळवायचे . परमेश्वरा बिचाऱ्या त्या एझ ला लोक वाईट समजत होते पण इकडे तर स्टोरीच वेगळी आहे . अमृता हा वीडियो पण खुप भारी होता . keep रोस्टिंग
@manishakotule4385
@manishakotule4385 Жыл бұрын
कमीत कमी हा व्हिडिओ मी 5 वेळा बघितला 😂😂😂😂🤣🤣🤣 मॅडम तुम्हाला सेल्युट
@manishakotule4385
@manishakotule4385 Жыл бұрын
@Ladies Life Style World ho na deta ka काही काम
@manishakotule4385
@manishakotule4385 Жыл бұрын
@Ladies Life Style World ho ka
@gauri458
@gauri458 Жыл бұрын
😂😂राडा केलास ग अमु दि ... नाही नाही अम्मु दिदा.. 🤣🤪
@user-wz7zg4ks3n
@user-wz7zg4ks3n Жыл бұрын
खरंच हा बिन शेपटीचा माकड आहे😂😂😂
@sibbhi5647
@sibbhi5647 Жыл бұрын
खंर बोलला दादा
@manishakotule4385
@manishakotule4385 Жыл бұрын
खर च
@mgpavara5138
@mgpavara5138 Жыл бұрын
🤣🤣🤣👌
@hobbiesandhappiness9142
@hobbiesandhappiness9142 Жыл бұрын
Barobr ha mala atlya gathi cha ahe dakhvto ek ani ahe ek trai hi video madhe thod far kalun yetaych
@pallavipowar1560
@pallavipowar1560 Жыл бұрын
ताई मोहिनी हजारे हिने सुधा व्हिडीओ बनवला आहे आणि तो व्हिडिओ बघून आम्हाला खूप राग आला आहे तू तीला रोज कर तूझ्या शब्दात समजव तीला we are Love you aamu di 😍
@shilpachokhat2771
@shilpachokhat2771 Жыл бұрын
किती अभ्यास आहे ग तुझा खुप छान माहिती दिली.. आणि खुप आवडला मला हा व्हिडीओ.. Daily video बनवत जा.. I am very impressed.. Well done dear👍🏻
@its_nature_
@its_nature_ Жыл бұрын
खरंच लोकांना आता समजेल की रुक्साना चा बाबतीत पण ह्या माणसाने असच केलंय उलट तो नेमका कसा आहे तो दाखवतोय लोकांना काहीही बोलून स्वतःची image kharab karatoy hatane khup ego tyala
@pranalisameervlogs5115
@pranalisameervlogs5115 Жыл бұрын
ekdammmm kharr bol👌👌
@mahira.....6353
@mahira.....6353 Жыл бұрын
Ho ha lay husar aahe tila yekdam jalyat takun tila डिवोर्स दिला 😔ti khup changli aahe
@manishakotule4385
@manishakotule4385 Жыл бұрын
खरच
@poojabhosale416
@poojabhosale416 Жыл бұрын
Ho na...ekdum khar bolle
@dipalimore8786
@dipalimore8786 Жыл бұрын
Happy Diwali tai saheb...🙏🎉 Tya mohinila pn kadak Uttar de aamhi vat pahat shot..
@Komal-w-s1n
@Komal-w-s1n Жыл бұрын
Ho tai
@priyankawandekar8243
@priyankawandekar8243 Жыл бұрын
hya suleman ch as zhaly आपण हसे लोकाला, शेंबूड आपल्या नाकाला ..... Uncooked education che parinam 😂😂 ❤️You amruta dili 💜
@ArjunArora001
@ArjunArora001 Жыл бұрын
ताई, काय उल्लेखनीय काम आहे..तुम्हाला विनोदाची उत्तम जाण आहे आणि मुख्यतः पूर्ण शिक्षण आहे म्हणूनच तुम्ही इतर youtubers पेक्षा वेगळे आहात... तुमच्याकडून शिकावे ....आशा आहे की तो आता हा सर्व मूर्खपणा थांबवेल...
@pallavipowar1560
@pallavipowar1560 Жыл бұрын
मेंढपाळ सुध्दा शिक्षित आसतात दादा
@anm7502
@anm7502 Жыл бұрын
आता लवकर तुझ्या लाडक्या काकु मोहिनी हजारेला पण उत्तर दे तिला तुझ्या लग्नाची खुप काळजी आहे 😂😂😂
@sunitav2660
@sunitav2660 Жыл бұрын
बरोबर आहे
@priyankashinde8405
@priyankashinde8405 Жыл бұрын
त्या मोहिनी ला नको सोडू तिचे पण दिवाळीचे फटाके वाजवू😅😅😅👍
@dishatiwari360
@dishatiwari360 Жыл бұрын
😁
@SnehMan_23
@SnehMan_23 Жыл бұрын
Tila ata me unsubscribe krnar garib vatli hoti pn khup smart ahe
@shravanshravanicomedyvideo3952
@shravanshravanicomedyvideo3952 Жыл бұрын
बरोबर
@jyotishejul165
@jyotishejul165 Жыл бұрын
@@SnehMan_23 me tr केव्हाच केलं
@SnehMan_23
@SnehMan_23 Жыл бұрын
@@jyotishejul165 yessss me pn
@user-jh7nk1go1c
@user-jh7nk1go1c Жыл бұрын
Ek number 👌🏻👌🏻अख्खा करपावून टाकला 😂😂😂😂
@savitasonavane3200
@savitasonavane3200 Жыл бұрын
अमृता छान अतिशबाजी एक ही फटाका फुसका नव्हता, सत्य पाठी नेहमी परमेश्वर उभा असतो
@earthingup9268
@earthingup9268 Жыл бұрын
एकच नंबर.. या दोघांचे video baghun hasayala yete.. मला अजून ही कळले नाही कि मोहिनी बाई चे 1 लाख subscribers kase zale... खरंच लोकांना तिचे video आवडतात यावर विश्वास चा नाही बसत..
@swarasatale6979
@swarasatale6979 Жыл бұрын
एकदम भारी रोस्ट 👍🙃 अग अमृता त्याच्या कडे बुद्धी च नाही ग ,अजून पण वेळ गेली नाही अभ्यास कर म्हणा थोडासा स्पेशली मराठीचा. चांगलाच करपवलास 👌 keep it up with lots of love 😊
@jeevikapareshnikamjeevikap3707
@jeevikapareshnikamjeevikap3707 Жыл бұрын
खुप छान उत्तर दिलंस सुलेमान ला.... त्याच बोलणं कस आहे... थड मराठी नाही थड हिंदी नाही.... तुझ बोलण एक no aahe di.... Keep it up ☺️ Love you di ❤️ hat's off 😚 aani last la mohini बद्दल बोलीस तेव्हा मला खूप हसायला aal
@salmakazi4503
@salmakazi4503 Жыл бұрын
तुझी मराठी बघ आधी थड नाही मुर्ख धड मराठी नाही धड हिंदी नाही असे आहे बावळटपणा लावलाय
@misheldsouza8266
@misheldsouza8266 Жыл бұрын
@@salmakazi4503 तु बाई असुन, त्याला प्रोस्ताहन देतेस जो विनापरवानगी कॉल रिकॉर्डिंग ऐकवतो तेही त्याच्याच पुर्व पत्नीचे. अडचणी प्रत्येकाच्या आयुष्यात आहे; पण याचा अर्थ असा नाही की आपण त्याचा वापर प्रसिद्धी मिळवण्यासाठी करावा. दोन तोंडेपणा आणि मूर्खपणाला पण काही मर्यादा असते आणि तुझी पण मराठी जरा तपासुन बघ पूर्णविराम आणि स्वल्पविराम हे लिखाणात असतात; ते कदाचीत तु विसरलीस द्यायला.
@salmakazi4503
@salmakazi4503 Жыл бұрын
@@jeevikapareshnikamjeevikap3707 बावळट बाई तुला मी कुठे दिसले दात काढताना सायको
@salmakazi4503
@salmakazi4503 Жыл бұрын
@@jeevikapareshnikamjeevikap3707 माझे संस्कार खुप चांगले आहे कारण मी कोणाचे माप नाही काढत बसत तुमच्या सारख्या रिकाम टेकड्यांना दुसरे कामच काय
@salmakazi4503
@salmakazi4503 Жыл бұрын
जशी ती बाई घाण शब्दांचे वापर करते तशी तिच्या सारखी नालायक निच बाई तु जाऊ दे जशी संगत तसे गुण अख्या जनावरांच्यात तुम्ही जमा तुमची आमची बरोबरी नाही कारण चिखला पासुन लांबच बरे
@jayaargade8012
@jayaargade8012 Жыл бұрын
आज एक्स बायको बद्दल खूप चांगल्या पद्धतीने बोलला. यातच सगळं काही आलं अमृता कसा जागेवर आला तो.
@santosh2607
@santosh2607 Жыл бұрын
यांच्या घटस्फोटाचे आम्हाला काय देणे घेणे हा सुल्या वेडा झालाय .
@61rutikshamore58
@61rutikshamore58 Жыл бұрын
Brobr aahe
@sandeshshinde3722
@sandeshshinde3722 Жыл бұрын
👍
@maggy0007
@maggy0007 Жыл бұрын
हा वेडा बाबा आहे सुल्या मी पहिलाच सांगितलेलं कारण तो संसार करायचं ठेऊन पुरावे शोधत बसला किती निगेटिव्ह माईंड चा आहे तो बघा
@Patil504
@Patil504 Жыл бұрын
Lokana kup ghen den ahe bhau.murkh Rikam tekdya baykachya coment bgha tya Sulman chya video mde
@santosh2607
@santosh2607 Жыл бұрын
@@maggy0007 Right megha
@sunitashinde3739
@sunitashinde3739 Жыл бұрын
चांगलं उत्तर दिलं दीदी ह्या लोकांनी युट्युब वर फार बाजार मांडला
@poojagangode5489
@poojagangode5489 Жыл бұрын
खूप छान अमृता... हे असले मूर्ख समाजात द्वेश पसरवण्याचा प्रयत्न करतात...यांच्यामुळे याच्या पत्नीला काय त्रास झाला असेल याची कल्पना न केलेलीच बरीच... चांगले Roast केले 👍😎
@rohitchougule7242
@rohitchougule7242 Жыл бұрын
Ani ya bai saheb kuthal prem pasravt aahet jagat,,,, yachi tyachi UNIDHUNI kadhaych ch kam karta ki
@rohitchougule7242
@rohitchougule7242 Жыл бұрын
Kahi baykan mule navryana pn khup tras hoto😂😂🤣😌😌
@lightgamer1874
@lightgamer1874 Жыл бұрын
​@@rohitchougule7242😅😊😅😅😊
@maggy0007
@maggy0007 Жыл бұрын
दीदी हा सुलेमान झालाय पागल बाबा रुकसाना ताई म्हणून ह्या माणसाच्या नादि लागत नाही सुटली बिचारी ह्याच्या जाचातून पण ह्या बालिशला बघवत कुठे ती पुढे चाललेली पाहून थँक्स तू तिला सपोर्ट केलास आणि त्या मोहिणीला सोडू नको तिला पण अजून करपव गीसाडी कुठली खूप माज आहे तिला दि रिप्लाय pls😥😥
@Unknownshayar1k
@Unknownshayar1k Жыл бұрын
लग्नाआधी लफडी करून तिला ताई म्हणतंय😅तिला जाच वाटतो आता बाहेर लफडी करताना नवऱ्याचं प्रेम नाही का दिसलं....!
@bhartiwaghmode5846
@bhartiwaghmode5846 Жыл бұрын
लय भारी मस्तच 👌 लय झाडावर चढला आहे तो पठाण 😡
@radhikadeshmukh3888
@radhikadeshmukh3888 Жыл бұрын
पठाण असला तरी शिवरायांचा मान राखणारा आहे ,आणि त्याच्या आम्हाला अभिमान आहे.🚩🚩
@nishashikare689
@nishashikare689 Жыл бұрын
मस्त ताई सुलेमान पठाण ची चांगलीच बँड वाजवलीस,स्वतःच्या बायकोची इज्जत चवाट्यावर आणली त्यानं .अडाणी आहे ग तो सुलेमान
@savitamuneshwar655
@savitamuneshwar655 Жыл бұрын
1ch no Amruta...👍👌❣️❣️ I'm proud of...u...👍💕💕❤️
@anvitawasnik8920
@anvitawasnik8920 Жыл бұрын
Well-done Tai 👌👌👌👌👌👌
@sandipdunbale2555
@sandipdunbale2555 Жыл бұрын
अमृता ताई एक नंबर बोललिस् खुप बरे वाटले। काहीच्या मनातिल् शंका दूर केली आणी करेक्ट कार्यक्रम केला नेहमी तुम्हाला आमचा सपोर्ट राहिल आमचया टीमकडून् कारन् तुम्ही कधी चूकनार नाही एवढ मला नक्की माहित होत आनि तुज़े वीडीओ 2 ते 4 वेळेस बगतो खुप् बरे वाटत इतकं बगन्यासारखं वाटत काय बरोबर काय चुक ते ....🔥🔥आनि आपला पॅटर्नच वेगळा आहे
@salmakazi4503
@salmakazi4503 Жыл бұрын
तुझ्या मनातली शंका दुर करायला सुलेमान पठाण तुझा काय पाहुणा आहे का तुला त्याचा बायोडेटा माहिती आहे का तर तु त्याला चुकीचा सांगते आणि राहिल हे अमृताच तर तिला म्हणावं बाई नावाप्रमाणे तरी नीट वाग दुसर्‍याच्या आयुष्यत का विष कालवते आणि म्हणे माझा पॅटर्नच वेगळाय अरे तिचा मेंदूच खराब आहे
@sandipdunbale2555
@sandipdunbale2555 Жыл бұрын
@@salmakazi4503 तो माझा पाहुणा असो किंवा नसो तुमचा तर तो नक्कीच वाटतो त्यामुळं तुम्ही त्याला समर्थन करत आहे. राहिला प्रश्न तिचा मेंदु खराब झाला अस तुम्ही बोलताना अमृता ताई काय चुकीच कराव आणी काय करू नये असे ती विडिओ द्वारे सांगते आणी त्या सुलेमान पठाण भाऊना तुम्ही थोडे समजावा त्याने एक्स वाईफ एवढी बदनामी करत आहे की तिने केलेले कृत्य प्रकार सर्व युटुब ऑडियंस ला सांगताना विचार करु नाही वाटला की आपपसात् हे प्रकरण मिटवून घ्यावे उद्या तिच्या आयुष्यात् अडथळे येऊ शकतात ना हे तुम्ही समजून घ्यायला पाहिजे त्यामुळ अमृता ताई नी हा विडिओ बनवीला असेल ना मला तर नाहि वाटत की ताई काहि चुकीच बोलतील म्हणून आणी तसदिसबद्द्ल शमस्व्!🙏🙏
@salmakazi4503
@salmakazi4503 Жыл бұрын
ना हि सुलेमान माझा पाहुणा आहे ना हि ती अमृता माझी पाहुणी आहे मी बोललेला तुम्हाला जसा राग आला ना तसाच राग सुलेमानला पण आला तो स्वताःहुन तर तिच्याकडे गेला नाही ना कि बाई तु माझी इज्जत अब्रू लायकी बाहेर काढ असे म्हणायला अरे ज्याचं त्यालाचं माहित असतं त्याच्या लाईफ मध्ये आधिच खुप गोंधळ आहे आणि त्यात हि चालु झाली आणि आपण सगळे आहोत मज्जा बघायला आणि तसे पण ह्या दुनियेत तोंडाने बोलेल नाही कोणी विश्वास धरत सगळ्यांना सबुत लागतो आणि तो रुकसाना कडे नकभर पण नाही कसे आहे माहिती आहे का टाळी कधीच एका हाताने वाजत नाही हि अमृता दुसर्‍यानचे ऐवढी माप काढते उद्या हिच लग्न झाल्यानंतर हि तिच्या सासरच्या लोकांचे काय हाल करेल हिचा काहीही संबंध नाही कोणाची अशी इज्जत बाहेर काढायची
@salmakazi4503
@salmakazi4503 Жыл бұрын
आणि हो तुम्ही जे बोलले ना कि सुलेमान त्यांच्या x बायकोची इज्जत बाहेर काढली तर ती तुमच्या अम्मुने तरी कुठे शाबुत ठेवली आणि दुसरी गोष्ठ मी बारामतीला राहते रुकसाना पण बारामतीतच राहते आणि तिचं मुळ गाव बारामतीतुन फक्त अर्धा तासाचं रोड आहे त्यामुळे मला तर सगळं माहित आहे
@sandipdunbale2555
@sandipdunbale2555 Жыл бұрын
@@salmakazi4503 एक काम् करा तिला msg krun sanga ts
@goodfood_123
@goodfood_123 Жыл бұрын
अग मी तर तुझ्या वर फिदा आहे बग ♥️ मी तर fan आहे तुझी आणि तुझ्या mom ची पण 💐 दिवाळी च्या हार्दिक शुभेच्छा अमृता तुझ्या fammily ला 💐
@shital6051
@shital6051 Жыл бұрын
Ek no Dida😂❤️‍🔥❤️‍🔥🫂best videos ani jas tu handle krte asa love it really
@mereva9545
@mereva9545 Жыл бұрын
Literally nailed it 😂😂😂😂
@Roasty_Vishal
@Roasty_Vishal Жыл бұрын
आता सुलेमान च करीअर संपल 😂🔥❤️Gya tata by by 😂🔥
@yogeshdudhe
@yogeshdudhe Жыл бұрын
एकदम बरोबर. आणि तिथेच त्या रुखसना चे करियर टॉप ला आहे हे सुलेमान ला सहन होत नाहीये
@sayali.123
@sayali.123 Жыл бұрын
Actually..tyala tr khr ruksana la pudhe jaun Deych nvt mhnun tiche June clips upload krun tila public mdhe vait dakhvaych hot jenekrun ti famous hou nye..n zal ult..yach ch pital baher pdly🤫
@kavitathakare6091
@kavitathakare6091 Жыл бұрын
😂😂😂
@P77673
@P77673 Жыл бұрын
जाळ करून टाकला मस्तच ताई🤣🤣👌 तुझा नादच करू नये कोणी
@maggy0007
@maggy0007 Жыл бұрын
व्हिडीओ पूर्ण बघायच्या आधीच हसून घेते दीदा 😂🤣
@chand2324
@chand2324 Жыл бұрын
😂😂😂🤣🤣
@maggy0007
@maggy0007 Жыл бұрын
@@chand2324 kshi aahes chand didu 😘
@maggy0007
@maggy0007 Жыл бұрын
@@chand2324 HAPPY DIWALI 😍😘
@chand2324
@chand2324 Жыл бұрын
@@maggy0007tx,,,, tula pn happy diwali🤗🤗🤗
@UmbarkarPatilDairyFarm
@UmbarkarPatilDairyFarm Жыл бұрын
खूप छान अमृता मोहिनी हजारेला पण पुन्हा एकदा करपव
@mohinimsudrik3795
@mohinimsudrik3795 Жыл бұрын
ताई लय खतरनाक बॉम्ब फोडला मला हा व्हिडिओ खूप आवडला त्याची अशीच बोलती बंद कर स्वतःला खूपच अतिशहाणा समजतो आणि रुकसानाच्या मागे लागतो तिची लाईफ मध्ये ती कशीही वागली असेल तर तिची लाईफ याला काही घेणे देणे तसेच वागली असेल तसे येते कोण धुतल्या तांदळाचा आहे खूपच मस्त व्हिडिओ होते i love you di new subscriber❤️❤️
@ashishparab7831
@ashishparab7831 Жыл бұрын
Hey karpavla nahi...bt tyala tyacha jaage war flush kela....hats off to u tai
@varainyaraparti7193
@varainyaraparti7193 Жыл бұрын
Your roast videos are really Funny ....!! Keep making roast videos ....!! 😊💯
@mJ-hi3vh
@mJ-hi3vh Жыл бұрын
Perfect roasting. काहीच वाईट बोलली नाही. स्पष्ट पणे त्याला परफेक्ट उत्तर दिलेल आहे.कारण त्याला अस वाटत तो 100 टक्के खरा आहे आणि कधी चुकीच वागूच शकत नाही.Hatts of you didu😘Happy diwali 🎉
@komalpatil6091
@komalpatil6091 Жыл бұрын
Ayyyyyyyy नाद करा पण आमचा कुठं 😄😄😄😄याला म्हणतात करपून राख🤣🤣🤣 नादखुळा ग पोरे
@maithilipandav6441
@maithilipandav6441 Жыл бұрын
अप्रतिम roast करतेस ❤️😂
@karan_vlogs0926
@karan_vlogs0926 Жыл бұрын
अमृता ताई मी तुझ्या सोबत आहे.,देशाला तुझा सारख्यांची खरच खूप गरज आहे..
@karan_vlogs0926
@karan_vlogs0926 Жыл бұрын
इथं माझी mistake jhali 😂 मला तुझ्या सोबत अस म्हणायच होतं🤣
@vitthalkaulage138
@vitthalkaulage138 Жыл бұрын
लपडखोरसुलेमानपठानबटाणआईझवा
@sharadnikam5973
@sharadnikam5973 Жыл бұрын
उत्तम व्हिडिओ..... नारी सब पे भारी 🙏👌👌👌 दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 🌞🇮🇳🚩
@blissfull.76
@blissfull.76 Жыл бұрын
suleman be like..🙆 kyu panga liya ammu dida se 🙆🥺😭..... 🤣🤣🤣🤣
@bittuits3466
@bittuits3466 Жыл бұрын
अमु आग बाई ग किती गोड माझी तायडी 🤘🏻😚😘... binduk 🐸 Suleman pathan Keep it up ✌🏻 amu 🌍🥀 🤭🤭🤭🤭🤭🤭🤭🤭
@varshananhai9503
@varshananhai9503 Жыл бұрын
काय अभ्यास म्हणावा हा....बापरे...मी खूप तर 1 महिन्यापासून तुझे व्हिडिओ बघते दी...आणि तुझ्या बोल्यामुळे मी या बाकीच्या यू टुब वाल्यांना olkhat आहे...ग्रेट आहे स तू
@Manali-fu9jx
@Manali-fu9jx Жыл бұрын
Tu best ahes yaar ....Kay reply kartes 👏👏👏 tujhi dignity rakhun khup khup chhan....ani tujhya aai ne khup chhan sanskar dilet ❤️
@ashoksarnaik4814
@ashoksarnaik4814 Жыл бұрын
पुरा धूवा निकाल दिया..लय भारी ठेचल
@passioneducation2271
@passioneducation2271 Жыл бұрын
Kiti g hushar ahes tu khup bharii boltes love you I am a girl hn.....😀
@Motivation_viral05
@Motivation_viral05 Жыл бұрын
त्याच्या गोळ्या चुकल्यात 🤣🤣🤣काय पण बार्बळतय सुलेमान
@monawahane5169
@monawahane5169 Жыл бұрын
Well done 🤣😂 diii😘 great job....
@prasadkale243
@prasadkale243 Жыл бұрын
Ammu dida🤣 kahipn mhn rao nav bhari dilay 😂😂
@nitathakur3412
@nitathakur3412 Жыл бұрын
Right aama dida
@maggy0007
@maggy0007 Жыл бұрын
Dida pehi sab public fida
@maggy0007
@maggy0007 Жыл бұрын
@@nitathakur3412 hum to he
@goodfood_123
@goodfood_123 Жыл бұрын
लई भारी ग अमृता 🔥🔥
@suvarna.shinde06
@suvarna.shinde06 Жыл бұрын
जिथं कमी तिथं आम्ही भारी लाईन आहे 😂😂😂🤣
@Nikhil__Patil
@Nikhil__Patil Жыл бұрын
Amruta Didi Is Always Opp 😂✌🏻
@Urmi33
@Urmi33 Жыл бұрын
अमृता ताईचा हाच पॅटर्न आपल्या ला आवडतो.एकदम सडेतोड रोखठोक👌 अडाणी लोकांनी नादच करू नये फुकट 12च्या भावात जातात😂
@reshma9461
@reshma9461 Жыл бұрын
प्रत्येक मुलीने बाईने ताईने आईने या व्हिडिओ एक लाईक केलं पाहिजे
@kishorthigale8651
@kishorthigale8651 Жыл бұрын
Diwali Bomb futleeeee hech real bomb ahet...😂😂😂😂😂 Happy Diwali to all ani Diddaa😜
@user-lw1lo6rc9l
@user-lw1lo6rc9l Жыл бұрын
ताई दिवाळीच्या शुभेच्छा बॉब आणि कोमल अणि आता सुलेमान काका मुळे दिवाळी एकदम भारी ना यंदा 😉.
@malvaniexplorer9770
@malvaniexplorer9770 Жыл бұрын
Exactly 1 minute and 35 seconds madhe promotion kela ahes tu. 8 mins kuthe Ani 1.35 minutes kuthe. Kahi pan bolaycha mhanun bolla ahe. Perfect reply about starting up the channel.
@aaru9357
@aaru9357 Жыл бұрын
असच पाहिजे याला एक नंबर
@savitasonavane3200
@savitasonavane3200 Жыл бұрын
Nice 👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻happy दीपावली अमृता तुला व तुझ्या परिवाराला 🎇🎆
@tejswinidhaygude-dongare6230
@tejswinidhaygude-dongare6230 Жыл бұрын
Hatts off dear...you nailed it 🎉
@amrutakulkarni
@amrutakulkarni Жыл бұрын
Thank you so much 😀
@poojabhosale416
@poojabhosale416 Жыл бұрын
Pahile tr mala pn toch khara वाटायचं...पण ह्याच खोटं बोलणं बघून याची एक्स wife खरी वाटायला लागलीय....आणि जेव्हा तो बोलला ना चॅनल बद्दल तेव्हा मी check kela tujha channel....pn mg parat comminuty post bghitli tevha bolle kiti beakkal ahe ha manus tithe clearly लिहिलंय पाहिले व्हिडिओ टाकला होता.....काय देवाने तोंड दिलंय तर काही ही बोलायचं.....आणि राहिला त्याला कॉमेंट करायचा प्रश्न तो इतका ही लायक नाहीये आमच्या valuable comment chya.....Ani tya mohini kaku त्यांच्याकडे त्यांचं असा काय आहे....content दुसऱ्यांचे शब्द दुसऱ्यांचे .....दुसऱ्यांच्या character बद्दल बोलायचं एवढंच तर येत तिला......आता तर त्या swara rajput sarkh bolayla Ani makeup karayla bghte bawlat bai ahe ti...by the way ek num reply dilay....😘
@amrutakulkarni
@amrutakulkarni Жыл бұрын
❤️❤️
@Roasty_Vishal
@Roasty_Vishal Жыл бұрын
ताई मी पण roaster आहे and you are my inspiration ❤️🔥🙏
@karunagaikwad8291
@karunagaikwad8291 Жыл бұрын
Kasla bhari reply dilas tyala.. Me vaatch baghat hote kadhi Tu ha video banvshil.. Mast ek ch no. Dida 😇😆🤣🤣
@AVIDATTATRAY143
@AVIDATTATRAY143 Жыл бұрын
U nailed it tai 🤩🔥❤️
@rekha9499
@rekha9499 Жыл бұрын
Ammu dida shi panga pd gya mahanga 😂😂🤣🤣
@user-wz7zg4ks3n
@user-wz7zg4ks3n Жыл бұрын
शेळया आणि मेंढ्या बघायचे पैसे😂😂
@ranjanashinde9455
@ranjanashinde9455 Жыл бұрын
खुप छान ताई
@status9930
@status9930 Жыл бұрын
Amruta didi jabardast reply dilis I'm proud of you 👏 always
@Kalpana722
@Kalpana722 Жыл бұрын
We are proud of you madam 👍
@vishalrajput18
@vishalrajput18 Жыл бұрын
तुमच्या व्हिडिओची खुपचं वाट पाहावी लागते ताई.. 🥲 कितना तडपाओगी 🥺 दररोज निदान एक शॉर्ट व्हिडिओ तरी टाकत जावा 😩
@sumeetpawar1425
@sumeetpawar1425 Жыл бұрын
Jo title tu dilas, maaja manat tich feeling hoti tyach video pahun. I was waiting for this video. Mohini Hajare next
@maulipatilshiralkar4906
@maulipatilshiralkar4906 Жыл бұрын
लय भारी.. झाला vdo ताई. आमच्या इकडे एक म्हण आहे शहाण्याला शब्दाचा आणि मुर्खाला दणक्याचा मार कळतो तसं झालं त्याचं.
@abhishekkadam4779
@abhishekkadam4779 Жыл бұрын
🔥🔥🔥always fire amruta
@anjalitakalagi7230
@anjalitakalagi7230 Жыл бұрын
One off the best roasting video amruta superb job great job yr keep it up ajun tuzyabaddal prem wadhal yr u r pure girl 💞
@sangitaBhoi-sg9wo
@sangitaBhoi-sg9wo 4 ай бұрын
Khup chan reply kela tai..... 💥👌 you tube var aslya lokan mule changlya mansavar vishwas thevla jat nahi..... 🙏
@khemai6661
@khemai6661 Жыл бұрын
या व्यक्ती पेक्षा 2 वर्षाचे मुल तरी तथ्यपूर्ण बोलेल...तेवढा हा व्यक्ती अज्ञानी आहे....पूर्णच करपवल ताई याला भारीच
@kavitakolhe9383
@kavitakolhe9383 Жыл бұрын
Zop nai yenar aj konalatari🤣🤣🤣 ek no tai.
@savi107
@savi107 Жыл бұрын
🔥🔥 gud answer. khrch amu ha tula ata evdaa irritate krtoy tr tyane tila bicharilaa kiti tras dila asel gg 😡😡🤬🤬🤬 sico
@manishakotule4385
@manishakotule4385 Жыл бұрын
जो व्यक्ती बायकोची इज्जत सोशल मीडिया वर काढू शकतो तो लोकांचा आई बद्दल बोलणारच
@rahulpawar585
@rahulpawar585 Жыл бұрын
Nice I love it....😂❤️
@tuzhimazhijodi5843
@tuzhimazhijodi5843 Жыл бұрын
To Suleman khup shatir manus ahe chan didi 👌👌
@anitapatil7519
@anitapatil7519 Жыл бұрын
Ek number roast taii love you diiii 🥰 happy diwali dii 🍰✨
@ashleshamagre1884
@ashleshamagre1884 Жыл бұрын
This is lit 🔥
@sanamsayyad7527
@sanamsayyad7527 Жыл бұрын
Jammm bhariiii...... Jabardast 💯💯 Perfect reply... Jirali bhauchi...rosting mhne😂😂 Unlegal😎
@Roasty_Vishal
@Roasty_Vishal Жыл бұрын
सुलेमान पण म्हणत असेल कशाला घेतला अमृता ताई शि पंगा #एक पंगा सुलेमान को पडेगा महंगा 🔥😂
@rajkumarisatpute6484
@rajkumarisatpute6484 Жыл бұрын
Amruta naki aj jhopnar nahi 😜
@sampatel7680
@sampatel7680 Жыл бұрын
Roaster नेच roast करावे, हे tiktok वासी जन्म जातच cringe च पसरणार आहेत, ताई मस्त roast आहे दिदा O दीदा...
@pallavipowar1560
@pallavipowar1560 Жыл бұрын
लय कडक व्हिडिओ 😂💖 Happy birthday aamu Di 💖😍
@ireshnagansure7617
@ireshnagansure7617 Жыл бұрын
Well done ❤️👍
FINAL REPLY | LEGAL NOTICE AGAINST ME | MARATHI ROAST | AMRUTA KULKARNI
19:14
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
Heartwarming Unity at School Event #shorts
00:19
Fabiosa Stories
Рет қаралды 18 МЛН
I Can't Believe We Did This...
00:38
Stokes Twins
Рет қаралды 125 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
गौतमी पाटील खतरा डान्स
3:33
Basling jodmote Vlogs
Рет қаралды 26 М.
SULEMAN PATHAN AND RUKSANA SHAIKH ROAST | MARATHI ROAST | AMRUTA KULKARNI
15:48
VISHAL PHALE , AKKYA JADHAV CONTROVERSY | MARATHI ROAST | AMRUTA KULKARNI
15:08
Выйграли Много Денег с Сыном
0:55
Карман
Рет қаралды 7 МЛН
Spot The Fake Animal For $10,000
0:40
MrBeast
Рет қаралды 84 МЛН
Нажимай выше ☝️☝️☝️ #а4 #глент #риви #viral
0:25
Как меняются люди
Рет қаралды 3,5 МЛН