सुपारी कटिंग व्यवसाय | सुपारी कटिंग मशीन | Supari Cutting Machine | Betel nut Business | शोध वार्ता|

  Рет қаралды 1,633,791

शोध वार्ता Shodh Varta

शोध वार्ता Shodh Varta

2 жыл бұрын

सुपारी फोडण्याच्या वेगवेगळ्या मशीन खरेदीसाठी
'एन एस इंटरप्रायजेस' यांच्या 👉 70776 24238 👈
वरील हेल्पलाईनवर संपर्क करू शकता...
सुपारी खरेदीसाठी सिया ट्रेडिंग कंपनी यांच्या 👉 7038000801👈 वरील हेल्पलाईनवर संपर्क साधू शकता.
केवळ एक लाख रुपये गुंतवणूक करून प्रति महिना साधारणपणे पन्नास हजार ते एक लाख रुपये उत्पन्न देणारा हा व्यवसाय बेरोजगारी दूर करण्यास संजीवनी ठरेल. आजच्या युवकांनी या व्यवसायाची परिपुर्ण माहिती घेऊन सकारात्मक विचार करायला हरकत नाही...
कच्ची सुपारी
भाजकी सुपारी
सुपारी व्यवसाय
सुपारी व्यापार
सुपारी विकण्याचा व्यापार
पान टपरी
करण पुडी
मावा
गुटखा
सुपारी धंदा
सुपारी विकण्याचा करोभार
व्यवसाय मार्गदर्शन
व्यससाय मार्गदर्शन मराठी
छोटे उद्योग माहिती
छोटे उद्योग मराठी
छोटे उद्योग
छोटे उद्योग धंदे
छोटे उद्योग व्यवसाय माहिती
छोटे उद्योग व्यवसाय
छोटा व्यवसाय
छोटा उद्योग व्यवसाय
छोटा व्यवसाय संपुर्ण माहिती
कमी गुंतवणुकीचे व्यवसाय
व्यवसाय कोणता करावा
व्यवसाय मार्गदर्शन
व्यवसाय कसा निवडावा
व्यवसाय मार्गदर्शन मराठी
लघु उद्योग
Kacchi Supari
Bhajki Supari
Supari Vyapar
Supari Dhanda
Business ideas
New Business ideas
Business idea 2022
Small Business idea
Small Business idea 2022
Business ideas in marathi
Business ideas in marathi 2022
Business ideas in india
Business ideas in india 2022
Business
Business plan
Business tips
Business status
Business ideas in hindi
Berojgar
Susakshit Berojgar
Chote Udyog
Chota Vyavsay
Laghu udyog mahiti
#SmallBusinessidea
#NewBusinessideas
#ShodhVarta
.................................................................
Disclaimer / सावधान
Videos on this chanel are just for Business purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ व्यवसायिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
.................................................................

Пікірлер: 467
@sidworldofficial
@sidworldofficial 2 жыл бұрын
सुपारी कटिंगचा हा व्यवसाय पाहून फार कुतूहल वाटलं आणि खूप आनंद झाला की आपल्या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील युवक इतक्या पुढे जाऊन आणि आऊट ऑफ द बॉक्स विचार करून प्रचंड प्रगती करत आहेत.✌👌✌बघा ना, शोधवार्ता परिवाराने किती छान यशोगाथा समोर आणली आहे... ना सुपारीचे पीक घ्यायचे काम, ना झाडाचे संगोपन.. . मस्त सुपारी बारिक करुन आयत्या तयार मार्केट मध्ये विकायची... किती सोप्प करुन ही मंडळी नवनवीन बिझनेसच्या आईडिया देत असतात.. खुप खुप आभार सर...🙏 अशाच नवनवीन यशस्वी उद्योजक व त्यांच्या सक्सेस स्टोरीझ आम्हाला दाखवत राहा.. धन्यवाद🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
सरजी, हा सुपारी व्यवसाय कमी गुंतवणुकीत चालू करण्यासारखा आहे. बेरोजगारी दूर करायची असेल तर अशा व्यवसायाकडे सकारात्मक पाहायला कसलीच हरकत नसावी... आपल्या प्रेमाबद्दल धन्यवाद सरजी🙏🙏🙏
@mandarnarvekar5228
@mandarnarvekar5228 Жыл бұрын
कटींग केलेली सुपारी विकायला मार्केट कुठे उपलब्ध होत
@user-og1qz2cb2k
@user-og1qz2cb2k 7 ай бұрын
खूप छान शोधा वार्ता चॅनल्स
@Maulimore8055
@Maulimore8055 7 ай бұрын
​@@shodhvarta मला नंबर मिलेल का
@poonamchalke4761
@poonamchalke4761 Ай бұрын
Sir acrod fodane. Business vishayi dakhava
@hanumaanthsarawade5582
@hanumaanthsarawade5582 2 жыл бұрын
शोध वार्ता चॅनल वरती नेहमीच ॲक्टिव, कृतिशील व्यक्तींची भेट घडते..... त्यामुळे प्रगतीचे नवनवीन मार्ग सापडतात.... शोधा वार्ता टीमचे खूप खूप धन्यवाद.....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्की सर, आपला विश्वास हाच माझा पुरस्कार आहे.
@sphate4739
@sphate4739 2 жыл бұрын
खरच ढाकणे सर तुमचा अभिमान वाटतो तुमचा करण तुम्ही कमी भांडवलात करता येनारे व्यवसाय दाखवता तेही निस्वार्थ आणी बेरोजगार नौकरी नाही अशा युवक व युवती साठी प्रेरना देनारे व्हिडीओ बनवता व त्यातुन पुढे जान्याचा मार्ग दाखवता तुमचा एकही व्हिडीओ असा नाही की जो आजच्या युवकाला प्रेरना देनारा नाही यातुन खुप व्यावसाय असे आहेत की कमी पैशात चालु करून स्वावलंबी होता येईल खरच मनापासुन धन्यवाद सर 🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
सरजी, आपला शेतकरी युवक पुढे आले पाहिजेत. हाच आपला मूळ उद्देश आहे सरजी, त्यामुळे आपण भविष्यातही अशा नवनवीन संकल्पना आपल्या समोर आणणार आहोत... धन्यवाद सरजी🙏
@hanumanmunde80
@hanumanmunde80 2 жыл бұрын
dhanyvad shodh varta tim...
@user-ub6dl6hw3w
@user-ub6dl6hw3w 7 ай бұрын
Khupch Chaan Mahiti DiLu Ahe Bhava Khrach Khup Khup Dhanyavad🎉🎉
@sandyaparve
@sandyaparve 7 ай бұрын
खुप छान माहिती दिली
@bhashanrang
@bhashanrang 2 жыл бұрын
हा व्यवसाय सर्वसाधारण युवकांना नक्कीच प्रेरणा आहे
@nanalavare346
@nanalavare346 2 жыл бұрын
अशा व्यवसायामुळे आजच्या युवकांना दिशा मिळेल व त्याबरोबर उत्पन्न सुद्धा ! म्हणून अशा व्यवसायाबद्दलची परिपूर्ण माहिती सतत देत राहणे गरजेचे वाटते. शोध वार्ता खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद 🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
सरजी आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत...
@mayurkachale4642
@mayurkachale4642 11 ай бұрын
सर कंपनी agriment करून देईल का ते पण सांगा अस फसवणूक करणारे bijnes नका dakhu .. कारण bijnes त्यांचा होतोय सर्व सामान्य माणूस फसला जातो
@suryajimhopare7957
@suryajimhopare7957 Жыл бұрын
नविन व्यवसाया बद्दल चांगली माहिती दिली. त्याबद्दल आभारी आहे सर.
@pritamkunghatkar3111
@pritamkunghatkar3111 Жыл бұрын
Khup chhan 👍🙏
@BaburaoKamble-ky6gj
@BaburaoKamble-ky6gj 6 ай бұрын
Dhaanwad Shivkumar Sir
@yogeshsonar2287
@yogeshsonar2287 Жыл бұрын
Hats off sir
@sushantsagat6374
@sushantsagat6374 Жыл бұрын
खूप आतुरतेने मी या रिप्लाय ची वाट बघत आहे..
@sunilpawar2319
@sunilpawar2319 Жыл бұрын
हा व्यवसाय खुप छान आहे माहित खुप चांगली दिली नारकर सरांनी बेरोजगारांना तरुणांना चांगले मार्गदर्शन केले आहे अभिनंदन व शोध वार्ता टिम चे अभिनंदन
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏🙏
@chandukharpade200
@chandukharpade200 2 жыл бұрын
धन्यवाद सर आपन वेगवेगळे व्यवसायाबद्दल माहिती करून देता आनी यूवकांना माहिती मिळते
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सर, आम्ही नवनवीन संकल्पना आजच्या युवा पढीसमोर मांडत असतो आणि त्यावरूनच आता एक बरोजगरीवर मात करण्याचं स्वप्न वागतो...
@gorakhmaykar516
@gorakhmaykar516 Жыл бұрын
Congratulations 🎉
@bhushanwaghmare8427
@bhushanwaghmare8427 2 жыл бұрын
Good work Dhakane sir 👏💐👌👌
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@yusufsayyad351
@yusufsayyad351 Жыл бұрын
Very good sir
@vilasvidhate5453
@vilasvidhate5453 2 жыл бұрын
अभिनंदन शोध वार्ताच्या संपूर्ण टिमचे...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏🙏
@ganeshdaradedarade9329
@ganeshdaradedarade9329 2 жыл бұрын
धन्यवाद शोध वार्ता आणि मुक्तपत्रकार संतोष ढाकणे...👍
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी, मनस्वी आभार सरजी🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी🙏🙏
@dr.sudhirraut2253
@dr.sudhirraut2253 2 жыл бұрын
Dhanyawad shodh varta..
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत...🙏🙏🙏
@maharudramaske
@maharudramaske 2 жыл бұрын
कमी गुंतवणूक करुन जास्तीचा नफा देणारा हा व्यवसाय कोणीही करू शकेल असा सोप्पा आहे..👍👌💐
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
अगदी बरोबर सरजी, हा व्यवसाय सर्वसाधारण व्यक्ती सुद्धा सहज करू शकेल..
@santoshjagtap9365
@santoshjagtap9365 2 жыл бұрын
Kolhapur udymnagri mobaile no daya
@sameerbhilare715
@sameerbhilare715 2 жыл бұрын
@@santoshjagtap9365 sir sale sathi any problem
@bapushinde8718
@bapushinde8718 2 ай бұрын
छान
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
शोध वार्ता अशा व्यवसायिकांना शोध घेवून जे तरुण नवीन व्यवसाय शोधत आहेत त्यांना व्यवसायाच्या कल्पना शोधून देते..!!! शोध वार्ता..
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्कीच सर, आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत. मनस्वी आभार सरजी
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
🙏😊
@basabhauji
@basabhauji Жыл бұрын
आमच्या कामाचा व्यवसाय सांगितला भाऊजी आभारी आहे.
@dr.sudhirraut2253
@dr.sudhirraut2253 2 жыл бұрын
Jabardst...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद
@birappaghodake3046
@birappaghodake3046 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी 🙏
@vilasvidhate5453
@vilasvidhate5453 2 жыл бұрын
अप्रतिम व्हिडीओ बनवला आहे मुक्तपत्रकार साहेब...👌👌
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत...🙏🙏🙏
@mahadeoingle5198
@mahadeoingle5198 2 жыл бұрын
अति सुंदर सर तुम्हाला मनःपूर्वक हार्दिक सुभेच्छा
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@bhagyabhagya4111
@bhagyabhagya4111 2 жыл бұрын
Best business idea 👌👌
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत...🙏🙏🙏
@sharadhule4043
@sharadhule4043 Жыл бұрын
Khup chan mahite ahe 😊
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏🙏
@pawansapkal9515
@pawansapkal9515 2 жыл бұрын
नवीन उद्योग करण्यास उत्सुक असणाऱ्या युवकांसाठी हा मशिनचा‌ सुपारी उद्योग खुपच‌ प्रेरणादायी आहे सर धन्यवाद ढाकणे सर व शोध वार्ता टीम
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नवख्या युवकांना आणि खासकरून मर्यादित गुंतवणूक असणाऱ्या युवकांना हा व्यवसाय संजीवनीच आहे... धन्यवाद सरजी🙏
@sureshbobde1357
@sureshbobde1357 2 жыл бұрын
अप्रतिम.
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
सुंदर माहिती दिली सरांनी..!!!
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
🙏😊
@ganeshsanap4618
@ganeshsanap4618 2 жыл бұрын
छान सर.... अप्रतिम मुलाखत आहे..
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी,🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी आभारी आहे...
@dr.sudhirraut2253
@dr.sudhirraut2253 2 жыл бұрын
Jabardast vidio aahe
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत...🙏🙏🙏
@hanumantsavant1057
@hanumantsavant1057 2 жыл бұрын
Lay bhari shivkumar sir
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@sanbhajikadam9178
@sanbhajikadam9178 Жыл бұрын
ढाकणे सर खुप खुप धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी
@panjabraochavhan1129
@panjabraochavhan1129 2 жыл бұрын
Super bisnes 👍
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@vinayakunkule9731
@vinayakunkule9731 Жыл бұрын
Good khup chan aahe
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
Thank you so much
@Vishnudigi2.0
@Vishnudigi2.0 Жыл бұрын
Very nice good example of start up Sir
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
Thank you so much sir🙏
@vilasvidhate5453
@vilasvidhate5453 2 жыл бұрын
Dhanyavad shodh Varta..
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी...👍
@Kakkar-Vlogs
@Kakkar-Vlogs 2 жыл бұрын
Try my content... Must Watch .. for Business
@shoaibofficial333
@shoaibofficial333 2 жыл бұрын
Bilkul khara khar sagitla rav
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी...
@arveeagrofram6245
@arveeagrofram6245 Жыл бұрын
Great Proud of you Arvee Agro Fram soundana kalam
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद
@dr.sudhirraut2253
@dr.sudhirraut2253 2 жыл бұрын
Ek nambar
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आभार सरजी
@vilasvidhate5453
@vilasvidhate5453 2 жыл бұрын
अशा नवनवीन संकल्पना आजच्या युवकांना बेरोजगरीतून बाहेर काढण्यास मदत गार ठरेल...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्कीच आमचा शतप्रतिशत प्रयत्न राहील...
@nitinpisal5118
@nitinpisal5118 2 жыл бұрын
Awesome
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
Thanks sirji
@vinodghodke6111
@vinodghodke6111 2 жыл бұрын
Very good business
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏🙏
@rupeshkore8202
@rupeshkore8202 5 ай бұрын
छान सर मी हा यवसाय करत अहो सुपारी चा
@sandywareshi5487
@sandywareshi5487 Жыл бұрын
खुप छान
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏🙏
@dhananjaytamamichikar187
@dhananjaytamamichikar187 2 жыл бұрын
👍👍👍 nice video
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏🙏
@prakashthombare2002
@prakashthombare2002 2 жыл бұрын
Very Nice Video
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@janatamaharastra6490
@janatamaharastra6490 2 жыл бұрын
सर सध्या असेच लहान लहान व्यवसायाच्या कल्पना आजच्या घडीला तुरूनाना पाहिजेत
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आणि आम्ही तेच करत आलो आहोत आणि भविष्यातही करू...
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
😊🙏
@janatamaharastra6490
@janatamaharastra6490 2 жыл бұрын
🙏🙏
@supernaturemeditation
@supernaturemeditation 2 жыл бұрын
Very good information
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
Thank you sir
@sagarkudale9471
@sagarkudale9471 Жыл бұрын
सर नंबर पाठवा मला हा व्यवसाय करायची इच्छा आहे
@MLAbabanshewale3232
@MLAbabanshewale3232 2 жыл бұрын
Great
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@nanalavare346
@nanalavare346 2 жыл бұрын
उद्योगाबद्दल साहेबांनी व्यवस्थित माहिती दिली आहे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
होय आणि आणखी ही देतील
@maheshaeer4744
@maheshaeer4744 2 жыл бұрын
Shivkumar cha mobile number milel kay
@ramsalve9745
@ramsalve9745 2 жыл бұрын
सुपारी पॉकिंग खुप छान माहीती सर
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी आपल्या शुभेच्छा आमच्यासाठी संजीवनी आहेत...🙏🙏🙏
@simongumes1896
@simongumes1896 2 жыл бұрын
Super
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद
@yogeshsonar2287
@yogeshsonar2287 Жыл бұрын
खूप छान व्यवसाय सांगितलं सर ततुमी परंतु मला जर चालू करायचा असेल machine कुठे ग्यायचे
@sudarshannawale7008
@sudarshannawale7008 2 жыл бұрын
Nice sir
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आभारी आहोत सरजी
@kirangade9304
@kirangade9304 2 жыл бұрын
Best
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏🙏
@ABHI.RUSHER
@ABHI.RUSHER 2 ай бұрын
👍
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 2 жыл бұрын
👌👌
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
🙏🙏
@vaibhavkamtewad5e673
@vaibhavkamtewad5e673 2 жыл бұрын
सर नंबर वन 👌👌👏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी🙏
@arungaikwad1479
@arungaikwad1479 2 жыл бұрын
👌👌👍💯
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@janatamaharastra6490
@janatamaharastra6490 2 жыл бұрын
सर कमी जागेत,कमी भांडवलात,कमी वेळेत,कमी मनुष्य बळात जास्त उत्पन्न देणारा हा व्यवसाय आहे ... तरुणांना स्फूर्ती देणारा व्यवसाय आहे..!!
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्कीच सर यावर सकारात्मक विचार करायला हरकत नाही
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
वा...
@janatamaharastra6490
@janatamaharastra6490 2 жыл бұрын
Gret sir
@dattatraypatil3784
@dattatraypatil3784 2 жыл бұрын
Bestluck
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
Thank you sirji
@janatamaharastra6490
@janatamaharastra6490 2 жыл бұрын
शोध वार्ता टीम तरुणांना बेरोजगारी वरची लस उपलब्ध करून देतय.. शोध वार्ता टीम च मानावं तितके आभार कमी आहेत..
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार आपल्या सारखे कौतुक करणारे जर पाठीराखे असल्यावर काहीही अशक्य नाही..
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
🙏😊
@janatamaharastra6490
@janatamaharastra6490 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@namdevbobade2029
@namdevbobade2029 Жыл бұрын
छान सरजी
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
धन्यवाद बोबडे महाराज🙏
@arunkagbatte7865
@arunkagbatte7865 Жыл бұрын
नवा व्यवसाय असताना थोडा कमी नफा मिळेल पण जिद्द सोडु नये. यश मिळतेच
@sudarshannawale7008
@sudarshannawale7008 2 жыл бұрын
👌🏽👌🏽👌🏽
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@magiceye7536
@magiceye7536 2 жыл бұрын
मिठी सुपारी कशी बनते हे एकदा दाखवा साहेब . जबरदस्त होईल .
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्की प्रयत्न करतो सरजी...
@vilasvidhate5453
@vilasvidhate5453 2 жыл бұрын
Aamhi pratikashet aahot...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आता पाहू शकता सर...👍
@pratibhagaware9614
@pratibhagaware9614 Жыл бұрын
Very informative But u didn't tell about per kg selling and buying rate
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
सर्व माहिती व्हिडिओमध्ये दिलेली आहे. तरीही आपल्या काही शंका असतील तर शिवकुमार नारकर यांना विचारा...👍
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
एक तास काम करून जर येवढं उत्पन्न मिळू शकते तर हा व्यवसाय करण्या सारखा आहे..
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्कीच विचार करा यावर
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
हो नक्की
@niramayahealthcare9346
@niramayahealthcare9346 2 жыл бұрын
Us se bhi accha mere pas diposit kar do shere market ka karta hu mai treding 100% daily 1000rs mere se lena ...jab dil kare band karna 1 lakh rs return🤑🤑🤑🤑🤑🤑
@dilipmandale9614
@dilipmandale9614 2 жыл бұрын
Very nice
@nikhildhote8940
@nikhildhote8940 2 жыл бұрын
@@niramayahealthcare9346 aapka number do
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 2 жыл бұрын
नुसते सांगता प्रसिद्धी साठी कांही माहिती देत नाहीत त्यामूळे खर वाटत नाही मशीन खपविण्या साठी हा सगळा प्रकार आहे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
सन्माननीय महोदय, तो माणूस एका दिवसाला 100 पेक्षा अधिक फोन उचलतो, कदाचित आपण असला असतात तर दहा उचलले नसते. जेवायला बसल तरी फोन येतात. आपला एक फोन नाही उचलला किंवा बोलणं टाळलं की मोकार बोलून झाले रिकामे... आणि हो आपल्याला कोणी आग्रह केला आहे घ्या म्हणून आम्ही तर म्हणतो अजिबात घेऊ नका....घेणार बोलत नाहीत सरळ भेटायला जातात आणि माहिती घेतात. जे की दररोज त्यांच्या कडे पाच दहा लोक जाऊन येतात....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आम्ही केवळ व्यवसायची कल्पना देतो करायचा की नाही ज्याने त्याने ठरवायचे... कोणता व्यवसाय करावा म्हणून प्रश्न पडतो कदाचित हा त्याला पर्याय होऊ शकतो का हाच आमचा उद्देश असतो... ज्यांना या मध्ये रस आहे ते येथेच नाही बाहेर राज्यातून का असेना पण मशीन आणतात. तसं आपण कुठूनही घ्या आम्हाला गरज असण्याचा प्रश्नच येत नाही...
@socialtricks007
@socialtricks007 Жыл бұрын
Sir hi machine kiti prakar chya suparya kapte Manje Katran / khada as
@vikasdhekne787
@vikasdhekne787 Жыл бұрын
मस्त सर मी भेटतो एकदा
@dattaandhale4427
@dattaandhale4427 2 жыл бұрын
Good
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धान्य🙏🙏
@dnyaneshwarmauli4314
@dnyaneshwarmauli4314 Жыл бұрын
🙏
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
जय हरी महाराज
@sunitapatil1437
@sunitapatil1437 2 жыл бұрын
सहारा इंजिनिअर्स लातुर...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
होय
@dr.sudhirraut2253
@dr.sudhirraut2253 2 жыл бұрын
Berojgari kami karnyas madat hoil...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आमचा मूळ उद्देश तोच आहे
@user-my2op4lk2j
@user-my2op4lk2j Жыл бұрын
I'm interested sir
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
सर पाहिलं तर व्यवसाय छोटा आहे पण मिळणार उत्पन्न हे अमाप आहे..
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आणि कमी भांडवल आहे म्हणून ही
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
हो सर
@sayyad5558
@sayyad5558 2 жыл бұрын
Sir tumcha no. Milelka
@wasimshaikh749
@wasimshaikh749 2 жыл бұрын
I'm form latur
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
Ok sir
@hanumanmunde80
@hanumanmunde80 2 жыл бұрын
ha vidio khuoach aavdla...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
Thank you so much
@heroxgaming5665
@heroxgaming5665 2 жыл бұрын
Sir, I can't understand talking of your language fully. Because I am Odia. Can be translate it Hindi or English . Let it . I want to know where and how buy this betelnut cutting machine and betelnut.
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
I am a resident of Maharashtra and my mother tongue is Marathi. Let me know how I can help you. The next video will try to make it in Hindi ...🙏
@janatamaharastra6490
@janatamaharastra6490 2 жыл бұрын
मशीन तर छोटी आहे पण निव्वळ नफा च कमवून देते..
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
अफलातून कारभार आहे
@janatamaharastra6490
@janatamaharastra6490 2 жыл бұрын
हो ना
@vidyayadavshinde
@vidyayadavshinde Жыл бұрын
Kuthe mileel.o..mla gyyachiy
@swapnilpawar7210
@swapnilpawar7210 Жыл бұрын
Mitra laturla supari koknatun jate
@netajidhere7682
@netajidhere7682 Жыл бұрын
कोल्हापूर मध्ये कोठे माहिती मिळेल
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
कोणी पण करू शकेल असा व्यवसाय आहे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
होय आणि करायला सुद्धा पाहिजे..
@ROHINI1987
@ROHINI1987 4 ай бұрын
Sir market mila nahi tar malacha kay karch saga
@ashokkulsange450
@ashokkulsange450 Жыл бұрын
दाणे दार सुपारी फोड करणारी मशिन मिळेल का कोल्हापूरला
@dr.sudhirraut2253
@dr.sudhirraut2253 2 жыл бұрын
Bharich br
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@abasahebkorde8009
@abasahebkorde8009 2 жыл бұрын
Very good. Thanks
@pravinshekokare2505
@pravinshekokare2505 11 ай бұрын
सुपारी कटींग झाल्यावर पक्का माल घेणारी कंपनी असेल तर सांगा सर...
@shodhvarta
@shodhvarta 11 ай бұрын
खमंग सुपारी, गोडी सुपारी तयार करणाऱ्या एखाद्या युनिटशी संपर्क करू शकता सर, अथवा आपल्या परिसरातील पान टपऱ्या शोधून विकायला हरकत नाही सर आज चोळून पुडी खाण्याचा ट्रेंड चालू आहे..👍
@aditisoni3790
@aditisoni3790 Жыл бұрын
Price kya h iss machine ka or kaha pr milegi yeh machine
@ROHINI1987
@ROHINI1987 4 ай бұрын
30*30kg total 900kg superi market nasel tar
@harshalkhobragade360
@harshalkhobragade360 Жыл бұрын
Maharashtra madhe sughandit tabbacu war bandi aahe, tashi bandi supari war tar nahi na? karan cutting supari vidharbha madhe sarvat jast Kharra/Mava madhe vaparli jate.
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
बंदी नाही खारा मावा चालू आहे
@Anilkumar10243
@Anilkumar10243 Ай бұрын
Marketing kas karta
@Vidarbhachifashionwali
@Vidarbhachifashionwali Жыл бұрын
माझा पण सुपारी कटिंग व्यवसाय आहे यवतमाळ येथे ..
@shodhvarta
@shodhvarta Жыл бұрын
अभिनंदन ताईसाहेब...👍
@ashwinmaske6559
@ashwinmaske6559 Жыл бұрын
सर स्वस्त सुपारी कोठे मिळेल व मशिन ची किंमत किती आहे
HOW TO IMPORT BETALNUT/SUPAARI/ KASELI/ ARECANUT?
12:46
India Import Export
Рет қаралды 158 М.
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 110 МЛН
Получилось у Вики?😂 #хабибка
00:14
ХАБИБ
Рет қаралды 7 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 14 МЛН
all in one Diomond tukda SUPARI BETEL nut areca nut cutting machine 9595238590
8:21
DOYE ENGINEERING PVT.LTD.
Рет қаралды 71 М.
버블티로 체감되는 요즘 물가
00:16
진영민yeongmin
Рет қаралды 110 МЛН