Sushma Andhare | अमित शाह यांच्या मुजोरीला उत्तर देणारे फक्त 'उद्धव बाळासाहेब ठाकरे'-tv9

  Рет қаралды 503,735

TV9 Marathi

TV9 Marathi

Жыл бұрын

www.tv9marathi.com/ is a 24/7 Marathi-language News Channel based in Mumbai, Maharashtra that launched in 2009. TV9 group is India's largest media group. Get the all Breaking news, latest top stories, current affairs, Mumbai News, Pune News on TV9 Marathi.
सर्व बातम्यांसाठी लॉग ऑन करा www.tv9marathi.com/ - देश महाराष्ट्र ते सावधान महाराष्ट्र tv9 Marathi live वर राहा अपडेट. राजकीय आखाड्यात रंगणा-या राजकीय दंगलींचे व्हिडीओ फक्त tv9 Marathi live वर. टीव्ही9 मराठीचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करण्यासाठी goo.gl/xRU2XT या लिंकवर क्लिक करा
Maharashtra Politics | Political Crisis | CM Eknath Shinde | Shiv sena Crisis | Uddhav Thackeray | Devendra Fadanvis | Sharad Pawar | Sonia Gandhi | PM Narendra Modi | Political Update | Viral Video | Marathi News Live | Latest Update | Fast News | Daily News Update | Breaking News | Political Drama |
► Facebook: / tv9marathientertainment
► Twitter: / tv9marathi
►KZfaq : / tv9marathilive
► Download TV9 Marathi App : play.google.com/store/apps/de...
Watch more video, click following links…
► Mahafast News 100 : • Maharashtra 100 News |...
► Special Reports : • स्पेशल रिपोर्ट
► 36 District 72 News : • 36 Jilhe 72 Batmya | 3...
► Latest 24 Headlines : • 4 Minutes 24 Headlines...
► Crime News : • 100 Savdhan Maharashtr...
#TV9MarathiLive #TV9Marathi #MarathiLive #TV9MarathiNews #TV9NewsLive #tv9maharashtra #TV9marathinewsonline #tv9mumbai #sportsnews #टीव्ही9मराठी
CREDIT - #Political| Pradnya /Producer|dignath/Editor- #TV9D

Пікірлер: 1 300
@pramodghate1888
@pramodghate1888 Жыл бұрын
शिवसेनेच्या संकटकाळात साहेबांना साथ देत असलेल्या सुषमाताईंना (शिवसेनेच्या) या वाघिणिला मानाचा मुजरा
@mr.ghodkeparmeshwar4899
@mr.ghodkeparmeshwar4899 Жыл бұрын
Great 👌
@rajudurbude3164
@rajudurbude3164 Жыл бұрын
ताई आपल्या कार्याला प्रणाम
@Rocky-dz2bd
@Rocky-dz2bd Жыл бұрын
Ha sankat Kal nahi...yat uddhav sahebanchi shivsena mothi honar...khup mothi...we always support to thakrey family...bcoz they are trying to put efforts to built up our Maharashtra and to be United as well...Jay Maharashtra Jay shivsena Jay thakrey family ...thakrey is brand and brand kabhi badla nahi ja sakta....only dhanushyabaan
@shrikantalhat7949
@shrikantalhat7949 Жыл бұрын
खरंच
@oppomobile1375
@oppomobile1375 Жыл бұрын
शाब्बास भाऊ...
@tusharjagtap3056
@tusharjagtap3056 Жыл бұрын
मी मराठा आहे... पण.... तुमचे शब्द.... डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार तुमच्यात.... खूप खूप अभिमान. जय शिवराय जय भिमराय
@ganeshbhosle1212
@ganeshbhosle1212 Жыл бұрын
तुमचं आमचं नातं काय जय शिवराय जय भिमराय
@swapnilpatil7567
@swapnilpatil7567 Жыл бұрын
🙏🙏
@AS-vj8ki
@AS-vj8ki Жыл бұрын
@@raviwankhede3470 bjp che chatnare tumhi log
@raviwankhede3470
@raviwankhede3470 Жыл бұрын
@@AS-vj8ki tu konachi chatatu ## khau
@mahavirk8197
@mahavirk8197 Жыл бұрын
Mi maratha ahe... 🤣🤣🤣 I mean wat is the logic behind tis statement... 🤣🤣🤣🤣🤣🤣
@vinodsuryavanshi5945
@vinodsuryavanshi5945 Жыл бұрын
लाज ठेवा रे मराठी माणसाने शिवसेना जर महाराष्ट्र तुन गेली ना भाजप मराठी माणसाला भिकेला लावेल ही वेळ शिवसेना मदत करा
@freespardhaparikshaleactur1221
@freespardhaparikshaleactur1221 Жыл бұрын
Vaa Chan vichar ahet apale
@vinodsuryavanshi5945
@vinodsuryavanshi5945 Жыл бұрын
@@freespardhaparikshaleactur1221 ty
@rakeshgharat4883
@rakeshgharat4883 Жыл бұрын
Lachar uddhav la ka sath dyavi??
@gj6753
@gj6753 Жыл бұрын
@@rakeshgharat4883 मग काय तुझ्या सारख्या गुजराती भैयांना साथ द्यायचि का?
@sahilchavan9144
@sahilchavan9144 Жыл бұрын
@@rakeshgharat4883 tuzi aulad gujrati
@user-ju7sf1zy9k
@user-ju7sf1zy9k Жыл бұрын
नक्कीच माझ्या सारखे हजारो कुटुंब उद्धव साहेब अन शिवसेना या 4 अक्षरासोबत जोडलेली आहेत. खूप छान बोललात ताई...आमच्या भावना व्यक्त केल्यात . जय शिवराय... जय भिम.
@shivajikamble3727
@shivajikamble3727 Жыл бұрын
Tai ------- tumche shabdh khare tharnar
@jyotirakshe7990
@jyotirakshe7990 Жыл бұрын
भारी ताई जय महाराष्ट्र फक्त उद्धव साहेब व शिवसैनिक याची शिवसेना
@rameshgaikar6195
@rameshgaikar6195 Жыл бұрын
yes u are right.
@sopandorkar7183
@sopandorkar7183 Жыл бұрын
ik6d⁵eřŕ
@ambadasdevkate5766
@ambadasdevkate5766 Жыл бұрын
मुबईहुनलाल़डोगरचैबुर
@printcircle4759
@printcircle4759 Жыл бұрын
जसे पुढील मुख्य मंत्री श्री उध्दव बाळासाहेब ठाकरे तसेच येत्या निवडणुकीत शुषमा ताई आमदार होणारच हि माझी भविष्यवाणी जय महाराष्ट्र ताई 🚩🚩🚩🚩🚩
@flight_of_phoenix
@flight_of_phoenix Жыл бұрын
मुख्यमंत्री नाही पंतप्रधान होणार आहेत उद्धव साहेब. जगातले सगळ्यात महान
@raghunathchattekar535
@raghunathchattekar535 Жыл бұрын
ताई आपले अभिनंदन जय महाराष्ट्र 🌹🙏
@bhaveshpimple8264
@bhaveshpimple8264 Жыл бұрын
Aamdar होन्या साठी तर आली आहे
@bhaveshpimple8264
@bhaveshpimple8264 Жыл бұрын
Nhi tar udhav thakre chi palu ki salu kela hota
@bhaveshpimple8264
@bhaveshpimple8264 Жыл бұрын
Kay madam yevda doghlapan tumchya sarkha aamhi baghitla nhi
@maheshshendge5244
@maheshshendge5244 Жыл бұрын
ताई खूप खूप धन्यवाद! शिवसेनेची चांगली बाजू मांडल्याबद्दल जय महाराष्ट्र
@bhaskarmohite5476
@bhaskarmohite5476 Жыл бұрын
आंबेडकरी विचारांची वाघिणी, शिवसेनेची झाली...... ताई हुशार आहे..... अभिमान ताईंचा
@dnyaneshwarkalbhor266
@dnyaneshwarkalbhor266 Жыл бұрын
ताई तुमच्या मनाप्रमाणे होणार उध्दव साहेब पुन्हा मुख्यमंत्री
@riteshbhagat8832
@riteshbhagat8832 Жыл бұрын
ताई च्या आदि च्या मनाला पण विचारा आदि च्या भाषणात शिवसेनेची का ठासत होतीस लाचार रे लाचार
@shivajijadhav4689
@shivajijadhav4689 Жыл бұрын
@@riteshbhagat8832 निट ऐक तुझ डोक हाय का खोके गु...त्या
@borisdsuza4332
@borisdsuza4332 Жыл бұрын
Tu fkt satrynjya uchal... Kurchya tak...
@narendrathakur7754
@narendrathakur7754 Жыл бұрын
@@riteshbhagat8832 तेव्हा ठासत होती जेव्हा शिवसेना ही मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाजप च्या नादाला लागून स्वतः चे, बहुजनांच्या अस्तित्वाचे, लोकशाही प्रजासत्ताक मुल्ल्यांचे नुकसान करत होती...
@nitinsamdade6090
@nitinsamdade6090 Жыл бұрын
@@riteshbhagat8832 Mufti barobar Sarkar banvale tyanchi lachari bagh.. kiti lachari Keli re tyaveles..thukun chatayachi savay aahe BJP la 😂😂😂
@jayashreesonawane9409
@jayashreesonawane9409 Жыл бұрын
डोळे भरून आले ताई ..... भाषण ऐकून...... ज्या गद्दारांना शिवसेनेने मोठं केलं ते मात्र या सगळ्या गोष्टी विसरले.... जय महाराष्ट्र ताई,, 🚩🚩🚩
@mr.ghodkeparmeshwar4899
@mr.ghodkeparmeshwar4899 Жыл бұрын
Great 👌
@nanakhole4613
@nanakhole4613 Жыл бұрын
सुषमा ताई खूप सुंदर सडेतोड उत्तरे देताय खूप धन्यवाद!!!
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 Жыл бұрын
Right
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 Жыл бұрын
Tai tumhi yogya veli shivsenet alat
@vishwasdhundhale9315
@vishwasdhundhale9315 Жыл бұрын
तुमचं बरोबर आहें.. पण उद्धवजी नें, बाळासाहेबच्या विचाराची पायमल्ली केली... म्हणुन..50 आमदार बाहेर पडले उद्धव साहेब स्वतः बोलले पाहिजे...
@diliprite2212
@diliprite2212 Жыл бұрын
ताई मी कधीच दसरा मेळावा ला गेलो नाही पण यावेळेस जरूर जैन मी उद्धव ठाकरे साहेब यांचा चहता आहे तुमचे भाषण ऐकून घेण्याकरता आम्ही सर्व भीम सैनिक येणार आहेत जय भीम जय महाराष्ट्र
@tusharjagtap3056
@tusharjagtap3056 Жыл бұрын
एक सुद्धा negative कॉमेंट नाही...... कडक. .. लोकांना तुमचे विचार आवडता
@anandmaske6129
@anandmaske6129 Жыл бұрын
भीमाची लेक संविधान वाचविण्यासाठी प्रयत्न करीत आहे.तर जोकर संसद मध्ये हसवून मी आंबेडकरवादी म्हणतो किती दुर्देवी आहे
@narendrathakur7754
@narendrathakur7754 Жыл бұрын
हा रे भाऊ अगदी दोन टोके आहेत. सुषमा ताई या एक वकील, एक प्रोफेसर व एक विचारवंत आहेत. तर आठवले चे शिक्षण चे कधीही भेटगाठ झालेली नाही. कविता कशी करतो.... समाजाची उरली सुरली इज्जत घालवतो. आठवले म्हणून पाठवले हे सोशल मीडियावर वाचायला मिळते.
@umeshmhetre1135
@umeshmhetre1135 Жыл бұрын
या जोकर ला घरी बसवण्याची वेळ आली आहे
@laxmanaghav526
@laxmanaghav526 Жыл бұрын
संविधान काय काठात चाललंय का
@marotigaikwadupscmpsc4036
@marotigaikwadupscmpsc4036 Жыл бұрын
ताई मराठवाड्यातील शिवसेना वाढविण्यासाठी नक्की फायदा होईल
@bhayyasahebbansode8095
@bhayyasahebbansode8095 Жыл бұрын
Br
@dnyanrajsolunke9867
@dnyanrajsolunke9867 Жыл бұрын
वंचित आघाडी, दलित पँथर, भिम आर्मी 🤔🤔🤔
@rajaramgawai3265
@rajaramgawai3265 Жыл бұрын
Marathwadyatilach ka?
@ratnapaljadhav7645
@ratnapaljadhav7645 Жыл бұрын
अगदि खरयं... संपुर्ण आंबेडकरी समाज हा ठाकरेंच्या बाजुने उभा राहील
@Shankarpatre
@Shankarpatre Жыл бұрын
जय महाराष्ट्र ताईसाहेब, अंधाराकडून प्रकाशाकडे, आपण खरोखरच शिवसेना पक्षाच्या वाघीण आहात, जयभीम, जय महाराष्ट.
@kamalakardhamba
@kamalakardhamba Жыл бұрын
सुषमाजींचं मराठी भाषेवरील प्रभुत्व, मुद्देसूद मांडणी, नेमकी शब्द रचना, ओघवती आणि शैलीदार भाषा या सर्व आयुधांचा वापर करून केलेली विरोधकांची चिरफाड एकदम लाजवाब! यांना शिवसेनेचं उपनेते पद देऊन उद्धव साहेबांनी योग्य निर्णय घेतलाय. खऱ्या जवाहीऱ्यालाच असली हीरा पारखता येतो म्हणतात ते खोटे नाही.
@narendrathakur7754
@narendrathakur7754 Жыл бұрын
बरोबर धंबा जी🙏🙏 सुषमा अंधारे या एक अतिशय हुशार आणि चळवळीतील नेत्या आहेत.
@neelamwaghmare9668
@neelamwaghmare9668 Жыл бұрын
महाराष्ट्राची लेक ही महाराष्ट्र धर्म वाढवण्याचा प्रयत्न करत आहे जीजाऊ ,सावात्री, रमाई, ची लेक हा वारसा नेते नेता बनुन जय शिवराय,जय भिम
@shiv1617
@shiv1617 Жыл бұрын
किंग ऑफ महाराष्ट्र उद्धव ठाकरे🚩🚩
@shaileshpitale6390
@shaileshpitale6390 Жыл бұрын
अभिनंदन ताई शिवसेना जिंदाबाद
@bajiraoshinde1031
@bajiraoshinde1031 Жыл бұрын
खरंच ताई उद्धवसाहेब काय परीस्थितून जात आहेत.ते चित्र तुम्ही उभे केले.आणि तुमच्या डोळ्यातील अश्रू पाहून आमच्याही डोळ्यातून अश्रू वाहू लागले.खरच तळागाळातील लोक साहेबां बरोबरच राहणार.जय महाराष्ट्र!
@deepakmali5126
@deepakmali5126 Жыл бұрын
जो कोणी माझे कंमेंट वाचत आहे त्यांना विनंती आहे, आपण कोणत्याही पक्षाचे असोत पण आज जे भाजपने सत्तेच्या नशेत राजकिय पक्षांना संपवून देशात हुकूमशाही आणण्याचा प्रयत्न चालवला आहे त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला पाहिजे आणि त्याची सूरूवात महाराष्ट्रातूनच होऊ शकते. तुमच्या सोयीने राजकिय पक्ष निवडा पण भाजपला दाखवून द्या कि देशातील नागरिक भारतीय संविधान आणि भारतीय लोकशाहीच्या बाबतीत किती संवेदनशील आहेत.
@chetanbhere6303
@chetanbhere6303 Жыл бұрын
ताई आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक सगळ्या गद्दारांचा हिशोब चुकता करणार जय महाराष्ट्र
@sangitakokare1006
@sangitakokare1006 Жыл бұрын
ताई तुम्हाला मानाचा मुजरा नमस्कार ताई तुम्ही बोललेले शब्द खरे होनारच
@vishalsaikar1984
@vishalsaikar1984 Жыл бұрын
ताई 👌🙏
@kailashkumbhar2399
@kailashkumbhar2399 Жыл бұрын
खूप असा सुंदर विचार शिवसेनेतर्फे मांडला मॅडम तुम्ही मन भरून आलं आम्हाला सुद्धा रडायला आल
@bhagwannaik8198
@bhagwannaik8198 Жыл бұрын
प्रतिक्रिया देण्यासाठी शब्द अपुरे आहेत.... धन्यवाद...जय महाराष्ट्र...!
@Good_tinings
@Good_tinings Жыл бұрын
ताई ना मानाचा मुजरा🙏🚩शिवसेनेची वाघीन👌👌👌👌👌🚩🚩🚩🚩🚩
@pritamgaikwad3860
@pritamgaikwad3860 Жыл бұрын
ताई खूप सुंदर बोलल्या तुम्ही तुम्हाला मानाचा मुजरा जय महाराष्ट्र
@Good_tinings
@Good_tinings Жыл бұрын
@@pritamgaikwad3860 जय महाराष्ट्र
@balasahebyadav5687
@balasahebyadav5687 Жыл бұрын
शुषमताई खुप छान
@sangitataikorde
@sangitataikorde Жыл бұрын
ग्रेट आहेत तुमचे विचार ताईसाहेब 👍
@madhukargajare8190
@madhukargajare8190 Жыл бұрын
Very nice
@laxmikantsontakke9058
@laxmikantsontakke9058 Жыл бұрын
@@madhukargajare8190 to
@tusharjagtap3056
@tusharjagtap3056 Жыл бұрын
खर बोलतात तुम्ही...... पहिल्यांदा पूर्ण मुलाखत पहिली... खूप सुंदर
@niranjanruparel8584
@niranjanruparel8584 Жыл бұрын
सुषमाजी भावनाओं की हरदम विजय हुई है ओर आगे भी होगी। जय महाराष्ट्र।
@yuvrajsavant4996
@yuvrajsavant4996 Жыл бұрын
ताई आम्ही सोबत आहे. कारण आम्हाला आज महाराष्टात काय होत आहे ते आम्ही पहात आहोत.!
@manoharsalunke9335
@manoharsalunke9335 Жыл бұрын
ताई धन्यवाद, माझी सुद्धा तीच इच्छा आहे, उद्धवजी पुन्हा वाजत गाजत वर्षी वर
@atulghule178
@atulghule178 Жыл бұрын
जय महाराष्ट्र ताईसाहेब!रामदास कदम सारख्यांची तुमच्या पायाजवळ उभे राहायची लायकी नाही ,ताई कधी कधी कमाल वाटते आपल्याला जर एखाद्याने एकदा जरी मदत केली तरी आपण आयुष्यभर लक्षात ठेवतो आणि ह्या कदमला आदरणीय,उद्धवसाहेबांनी एवढ सगळ देवूनही लायकी दाखवली,धन्यवाद ताई, जय महाराष्ट्र!
@yogeshharak4733
@yogeshharak4733 Жыл бұрын
एक दम अचुक विश्लेषण केल सुषमा ताई अंधारे यांनी शिव सेनेबद्दल
@yuvrajkalunge1242
@yuvrajkalunge1242 Жыл бұрын
ताई साहेब आमची शिव सेनेची मुलुक मैदानी तोप आहे ताई साहेब धन्यवाद जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र
@printcircle4759
@printcircle4759 Жыл бұрын
ताई तुमच्या भविष्यवाणीला त्रिवार सलाम निच्छित आपल स्वप्न साकार होणार यात तिळमात्र शंका नाही
@chandrashekharakerkar8241
@chandrashekharakerkar8241 Жыл бұрын
सौ.सुषमाताई अंधारे स.न., आजची आपली संपूर्ण मुलाखत बघितली, ऐकली. तळमळीने व्यक्त केलेले आपले सर्वच विचार मुद्देसूद. शेवटी जे मनोगत व्यक्त केले ते अतिशय भावले, पटले व वस्तुस्थिती वर आधारित. शिवसेना, शिवसेना पक्षप्रमुख श्री.उध्दव ठाकरे व श्री.आदित्य ठाकरे यांच्यावर ही तथाकथित, दिशाहीन व कल्पोकल्पीत नेतेमंडळी ज्या तर्हेने आरोपांची राळ उडवित आहेत त्यामागे त्यांचा एकमेव हेतू म्हणा ध्यास म्हणा, शिवसैनिकांना उसकावणे व त्यांच्या कडून काही अघटीत घडावून आणणे. जेणेकरून शिवसेनेला अधिकाधिक बदनाम करणे व शक्य झाले तर संपविणे. जे कदापी शक्य नाही. दुसऱ्याला संपविण्याच्या नादात स्वतः संपविले गेले नाही म्हणजे झाले. 💐💐💐🙏💐💐💐
@dhb702
@dhb702 Жыл бұрын
very motivating personality of Mrs. Sushama Tai Andhare. I became fan of her. श्री. उद्धव ठाकरे साहेबांनी ताईंच्या रुपात एक हिरकणी शिवसेनेत आणली आहे. ताईंना खूप शुभेच्छा व आदर !
@pandurangjadhav6619
@pandurangjadhav6619 Жыл бұрын
बिना पैशाचे प्रेमाने सर्व राज्यातुन येणारे शिवसैनिक म्हणजे शिवसेना आणि दसरा मेळावा असे कोणत्याही पार्टीला जमणार नाही
@subhashshintre9476
@subhashshintre9476 Жыл бұрын
खरोखर दादा एकदम बिन पैशाचे येणारे मावळे धन्य धन्य ते मोठे साहेब
@nitink4719
@nitink4719 Жыл бұрын
उस्फुर्त रयतेचा उस्फुर्त मेळावा
@bhagwanbhise3076
@bhagwanbhise3076 Жыл бұрын
ताई तुमच्या विचारा ना सलाम 👍👌🙏
@maheshmonde6954
@maheshmonde6954 Жыл бұрын
भारी ताई जय महाराष्ट्र फक्त उद्धव साहेब व शिवसैनिक याची शिवसेना 221
@aatishwankhede5951
@aatishwankhede5951 Жыл бұрын
U R 100% Right,👍👍👍👍
@dildar4292
@dildar4292 Жыл бұрын
खरोखर तोला मोलाच्या नेत्या त्याचे बोलण्याची शैली फार सुंदर
@arunkadam383
@arunkadam383 Жыл бұрын
🙏 खूप खूप अभ्यासू वेक्तिमत्व.... सलाम मॅडम तुम्हाला... 🙏 नक्की साहेब पुन्हा मुख्यमंत्री होणार.. 🚩🚩जय महाराष्ट्र 🚩🚩
@freespardhaparikshaleactur1221
@freespardhaparikshaleactur1221 Жыл бұрын
Ho nakki honar
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 Жыл бұрын
Barobar
@sanjaypatil8574
@sanjaypatil8574 Жыл бұрын
Sushmaji your presentation and answers are very effective. Keep it up. 🌹👍
@user-vu1nz6mh7o
@user-vu1nz6mh7o 5 ай бұрын
@SanjayJadhav-wk1mx
@SanjayJadhav-wk1mx Жыл бұрын
ताई खरंच ग्रेट खूप खूप अभिमानासपद ताई आम्ही सदैव आपल्या सोबतच
@dadadesai8037
@dadadesai8037 Жыл бұрын
Ek number tai. Thakare parat CM 100% honar
@anantshinde3771
@anantshinde3771 Жыл бұрын
ताई तुमच्या भावना सम्पुर्ण महाराष्ट्रा च्या भावना आहेत।
@gorakshagawade9483
@gorakshagawade9483 Жыл бұрын
धन्य आहे धन्य आहे ताई सुषमाताई तुमच्या विचाराला सलाम काय विचार येत खरोखर सेनेला पडत्या काळात साथ दिली धन्य आहे तुझे सलाम
@gorakshagawade9483
@gorakshagawade9483 Жыл бұрын
पुन्हा वर्षा बंगल्यावर उद्धव दिसतील आणि पुन्हा मुख्यमंत्री एक वेळ उद्धव ठाकरे होतील हे सुषमाताई तुमचं स्वप्न पूर्ण होईल काळजी करू नका धन्यवाद
@AdvSagar-yi5kk
@AdvSagar-yi5kk Жыл бұрын
She is a good speaker should be in assembly.
@marotipachbhai390
@marotipachbhai390 Жыл бұрын
Hu
@hariharkasture6791
@hariharkasture6791 Жыл бұрын
सुषमा ताई खरच पडत्या बाजूला उभारी देण्याचे महान कार्य तुम्ही हाती घेतलात . I am proud of you महाराष्ट्रासाठी शिव सेनेला साथ सर्वांनी दयायलाच हवी . . ! ताई आपण आदी माया शक्ती आहात . तुमचे सार्वजनिक विचार समाजवाद धर्मनिरपेक्षता ची साधी सोपी व्याख्या - हे सर्व vidoes मी पाहिले त्यामुळे राजकारणात समाजाचरक्त पिपासू लोक किती आहेत .हे कळत आहे . तुम्च्या कार्याला यश यवो हिच सदिच्छा .
@sanjaythorat9649
@sanjaythorat9649 Жыл бұрын
अतिशय उत्कृष्ट विश्लेषण केलात आपण ताई
@jayashreesonawane9409
@jayashreesonawane9409 Жыл бұрын
ग्रेट ताई.... असेच शिवसेनेच्या पाठीशी राहा....🙏🙏🚩🚩🚩🚩
@mr.ghodkeparmeshwar4899
@mr.ghodkeparmeshwar4899 Жыл бұрын
Great 👌
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 Жыл бұрын
Kharach
@bhaskarahire680
@bhaskarahire680 Жыл бұрын
जयशिवराय, जय नरसिंह संभाजी राजे, जय राष्ट्रपिता म. ज्योतिबा फुलेजी, जय भिमराय,जय अण्णाभाऊ साठेजी, जयहिंद+जय महाराष्ट्र !
@sonumokashi3884
@sonumokashi3884 Жыл бұрын
🚩🔥💪🏹 ताई तुमच्या मनाप्रमाणे होणार , उध्दव बाळासाहेब ठाकरे पुन्हा मुख्यमंत्री....🏹🏹🏹💪🔥🚩🚩 जय महाराष्ट्र ताई 🏹🏹🚩🚩🚩🚩
@sheelapatil6838
@sheelapatil6838 Жыл бұрын
Best speech Sushama Madam
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 Жыл бұрын
खूप खूप धन्यवाद ताई खूप धाडशी आणी कणखर भूमिका सलाम
@shubharaoindulkar5727
@shubharaoindulkar5727 Жыл бұрын
ताई आपले मनापासून अभिनंदन, जय महाराष्ट्र, ताई आपण शिवसेनेच्या पडत्या काळात आपण माननीय माजी मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहात त्या बद्दल आपले खरोखरच प्रणाम, जय महाराष्ट्र जय शिवसेना.
@swatimokal9551
@swatimokal9551 Жыл бұрын
खूपच छान
@anilmanek1303
@anilmanek1303 Жыл бұрын
एक नंबर विचार 👌👌👌👌
@balasahebdeshmukh2301
@balasahebdeshmukh2301 Жыл бұрын
फक्त उध्दव ठाकरे
@indianswad-xg5di6qx5u
@indianswad-xg5di6qx5u Жыл бұрын
उद्धवजी 😢काळजी घ्या तुमची ,निल्लज लोकांना नाही दिसणार काही ,करोना चे दिवस विसरून गेले सर्व आणि उठ सूट बोलतात हे केलं नाही ते केलं नाही ,अरे लस देऊन गाव भर बॅनर लावत नाही फिरले तुमच्या सारखे हीच चूक उद्धवजी ची ,उद्धवजी सोबत कायम राहू आम्ही 🙏🏹🚩
@anilchavan5439
@anilchavan5439 Жыл бұрын
खूप छान 👌👍
@sharadkadam9703
@sharadkadam9703 Жыл бұрын
Shushma Tai khoopach chhan vishleshan kele! Jai Maharashtra !👍👍👍🚩🚩🚩🚩🚩
@tidkesatish660
@tidkesatish660 Жыл бұрын
Great tai
@nileshnikam8119
@nileshnikam8119 Жыл бұрын
खूप छान बोला ताई ..एवढे बोलायला पण धाडस लागत..सलाम तुमच्या कार्याला,,,
@ullhasgolatkar
@ullhasgolatkar Жыл бұрын
ताई तुमच्या मनातलं नक्की होईल परत एकदा साहेब मुख्यमंत्री होतील
@sandeshkadam8593
@sandeshkadam8593 Жыл бұрын
ताई अभिनंदन
@vikasgaikwad4625
@vikasgaikwad4625 Жыл бұрын
ताई सर्वाना सोबत घेऊन भाजप हटाव संविधान बचाओ संभाजी ब्रिगेड. मराठा महासंघ. शिवसेना. भीम शक्ती. मुस्लिम बांधव सर्व सामान्य माणूस सोबत आहे
@karanjadhav7499
@karanjadhav7499 Жыл бұрын
कुणी सोबत नाही भावा भीमशक्ती चे नाव सुषमा ताई सोबत जोडू नका
@gorakshagawade9483
@gorakshagawade9483 Жыл бұрын
वा वा, ताई वा खरंच जबरदस्त विश्लेषण त्यांचे दात त्यांच्याच घशात घातले शाब्बास ताई महाराष्ट्राचा अभिमान आहे महाराष्ट्राचा स्वाभिमान आहे तुझे सलाम तुझे सलाम धन्य धन्य आहे ताई
@sanjaykumarshinde6725
@sanjaykumarshinde6725 Жыл бұрын
What an interview…Salute to you Madam. Very good example of leadership 👍
@dilipmankar133
@dilipmankar133 Жыл бұрын
ताई खुपच छान.👆🏻👌🏻👌🏻👌🏻👍
@rajendrakamble224
@rajendrakamble224 Жыл бұрын
सलाम ताई. जय महाराष्ट्र.
@jainilvlogs4017
@jainilvlogs4017 Жыл бұрын
Even i cried while watching this interview. I am attached with your vision and mission.
@anandsonawane1115
@anandsonawane1115 Жыл бұрын
जय संविधान जय महाराष्ट्र
@arunkadam383
@arunkadam383 Жыл бұрын
मलाही रडवलात मॅडम... 🚩🚩
@bhalchandrakushe1102
@bhalchandrakushe1102 Жыл бұрын
I too
@dnyaneshwarjadhav6433
@dnyaneshwarjadhav6433 Жыл бұрын
I too
@dnyaneshwarkalbhor266
@dnyaneshwarkalbhor266 Жыл бұрын
मस्तच ताई
@crazygamerz3485
@crazygamerz3485 Жыл бұрын
जय महाँराष्ट ताइ
@sahebbansode3485
@sahebbansode3485 Жыл бұрын
ग्रेट ताई
@vijaysutar4318
@vijaysutar4318 Жыл бұрын
Gadhat haram dad kadam. Tai jM. Keep it up.
@shubhangimokal9014
@shubhangimokal9014 Жыл бұрын
🚩ताई तुम्ही सच्च्या लढवय्या शिवसैनिक आहात, तुमचा सार्थ अभिमान आहे, तुम्हाला सलाम .🚩जय महाराष्ट्र 🚩
@sudhakarmore9272
@sudhakarmore9272 Жыл бұрын
देवा काय तुझी लिला. शिवसेनेचा गद्दारानी केला किल्ला खिलखिला. मदतीला पाठवली तू सुषमा ताई ला. नतमस्तक होऊन साष्टांग नमस्कार देवा तुला.
@dattatraypawar8898
@dattatraypawar8898 Жыл бұрын
सुषमा अंधारे आपण संजय राऊत यांचे विचार पुढे boनेण्यासाठी गड लढवणार हे महाराष्ट्रातील लोकांनी पक्के केले आहे कळावे एक शेतकरी
@printcircle4759
@printcircle4759 Жыл бұрын
शुषमा ताई आगे बढो हम तुम्हारे साथ है जय महाराष्ट्र 🚩🚩🚩🚩🚩
@Avismit
@Avismit Жыл бұрын
अतिशय सुंदर मुलाखत खरोखरच सडेतोड . सुषमाताई खरचं खुप काही घेण्यासारखे आहे तुमच्याकडून
@prathameshkadam9702
@prathameshkadam9702 Жыл бұрын
She is very studious and Intelligent lady. Just like Supriya sule she always speaks on point. Shiv sena would gain more seats because of her.
@digvijayvk6324
@digvijayvk6324 Жыл бұрын
मस्त
@user-go2yy4jl4c
@user-go2yy4jl4c Жыл бұрын
*सुषमा ताई* मि पण मराठवाड्याचा आहे... सेलू, परभणी... तुमच्यात ह्या देशाच्या पंत प्रधान होण्याची सगळी गुण आहे... हे तुम्ही लिहून घ्या... एक दिवस तुम्ही पंत प्रधान होणार... In near future I see an MLA in you... Than an MP... Than A Prime Minister in you...Wish you all the best... *जय महाराष्ट्र*
@bhayyasahebbansode8095
@bhayyasahebbansode8095 Жыл бұрын
Navrangi lal ke hasin sapne
@prabhakarjoshi6605
@prabhakarjoshi6605 Жыл бұрын
गेली ५५ वर्षे मा.शरद पवासाहेब राजकारण करतात पण पंतप्रधान होणे जमले नाही ना स्वतःच्या पक्षा च चा मुख्मंत्री करता आला नाही , सरकार ५ वर्षे टिकेल असे ठणकावून सांगत होते संजय राऊत पण काय झालं.आता निदान ११ महापालिका तरी सांभाळून दाखवा.
@NK-lt3cd
@NK-lt3cd Жыл бұрын
काका मोदी पेक्षा लहान व्हते तवा मुख्य मंत्री झालते पन मोदी मागून येऊन फुडं गेले. काका हायेत तिथच.अजुन करा जातीपातीचं राजकारन... मी मही पोरगी माहा नातू,.. अजुनही जुगाडात लागले हायत. कसबी करुन पंतप्रधान बनायले पळापळ करतेत
@amitmahida2191
@amitmahida2191 Жыл бұрын
One of the best lider for siv sena sushma Andhare plz keep it up n congratulations to shri udhavji thakre Selcting such wonderful people Thanks n Regards 🙏
@shankaringle4241
@shankaringle4241 Жыл бұрын
सत्याला साथ देणार...अतिशय अभ्यासू तसेच आक्रमक व्यक्तिमत्व ताई तुमचं, आणि खूप सुंदर तुमचे विचार , निर्भीड ,निडर होऊन महाराष्ट्रासाठी, शिवसेनेसाठी ,काहीतरी करण्याची इच्छा तुमच्या मध्ये आहे..... सुषमाताई आपले खूप खूप धन्यवाद.
@swatimokal9551
@swatimokal9551 Жыл бұрын
अभिनंदन
@vasantdawalmalke9937
@vasantdawalmalke9937 Жыл бұрын
कींग ऑफ महाराष्ट्र .....ओन्ली ठाकरे
@sachinjadhav7574
@sachinjadhav7574 Жыл бұрын
महाराष्ट्र वाचवण्यासाठी महाराष्ट्राच्या सर्व जनतेने शिवसेनेच्या पाठीशी उभे राहणे आज काळाची गरज आहे ताई तुम्हाला सलाम
@avi3727
@avi3727 Жыл бұрын
खरंच. सुषमा ताइन्च्या रूपाने शिवसेनेला एक सुशिक्षित , अभ्यासू आणि उत्कृष्ट वक्त्या मिळाल्या आहेत. त्यांना योग्य ती संधी मिळाली पाहिजे.
@rahularote1485
@rahularote1485 Жыл бұрын
Tai great
@Sushantpayal
@Sushantpayal Жыл бұрын
khup chhaan tai👌👌👌
@umeshjagdale1409
@umeshjagdale1409 Жыл бұрын
खुप सुंदर सुषमा जी ....विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि हिंदुहृदयसम्राट सन्मा.बाळासाहेब ठाकरे ह्याचे विशेष आशीर्वाद आपल्या सोबत आहेतच... त्यामूळे विजय आलाच होईल.आणि शिवसेना अभादीत राहील...आपण प्रवक्त्या म्हणून खूप सुंदर साथ देत आहात..तुम्हाला खूप खूप शुभेच्छा आणि धन्यवाद उद्धवजी च्या सत्याच्या बाजूने उभे राहिलात ते...
@umeshjagdale1409
@umeshjagdale1409 Жыл бұрын
धान्यवाद
@amolrahate5252
@amolrahate5252 Жыл бұрын
सुषमा ताई खूप आदर करतो आम्ही शिवसैनिक तुमचा....डोळ्यात पाणी आले माझ्या ऐकतांना.. जय शिवराय जय भिमराय
@vinayakg4662
@vinayakg4662 Жыл бұрын
वा ताई वा सुंदर दसऱ्याला बार उडवूच
@paragbokil1469
@paragbokil1469 Жыл бұрын
Hats off Tai 🙏🙏🙏 🚩🚩🚩🚩🏹🏹🏹🏹
@rameshingle1095
@rameshingle1095 Жыл бұрын
Sushma andara is next p m not c m challange challange challange ***-------**akola
@vijaymatekar5702
@vijaymatekar5702 Жыл бұрын
सुषमा ताई तुम्ही शिवसेनेची वाघीण आहात आम्ही तुमच्या सोबत आहोत जय महाराष्ट्र
@bhaskarbais5106
@bhaskarbais5106 Жыл бұрын
ताई आपल्या चरणी मी नतमस्तक होतो आपला लहान भाऊ भास्कर आपले विचार अत्यंत महत्त्वाची असतात एवढे दिवस आपण कोठे होतात आपला म्हणजे सुषमाता अंधेरीत अंधारे यांचा लहान भाऊ भास्कर
@zubairmujawar1913
@zubairmujawar1913 Жыл бұрын
SHIV SENA🚩 Strong maharashtra Strong hindutva Stong democracy MAHA VIKAS AGADI
@anilsawent266
@anilsawent266 Жыл бұрын
Khup khup chan.
@amolkadam8055
@amolkadam8055 Жыл бұрын
Tai खूप छान माझा ही डोळ्यातून पाणी आले साहेब परत मुख्यमंत्री होणार आज मी माझी फॅमिली जिवंत आहे ना कोरोना नंतर ती साहेबांचा मुळेच खूप काळजी घेतली आपल्या राज्याची
@rkbhaleraosons9683
@rkbhaleraosons9683 Жыл бұрын
प्रत्येकाच्या मनातील बोललात
@kailaspatil3917
@kailaspatil3917 Жыл бұрын
ग्रेट ताई जय महाराष्ट्र👌👌👌👌👌👌👌👌👌👌👍👍👍👍👍👍👍👍
@jyotibagholap6623
@jyotibagholap6623 Жыл бұрын
ताई,, जय शिवराय, जय भीमराय... संविधानाच्या कक्षेत राहून धर्म, किंवा हिंदुत्व उद्धवजी ठाकरे जपतायत. छत्रपती शिवरायांचे हिंदुत्व. बाळासाहेब ठाकरे चे हिंदुत्व आणि Rss,=bjp चे हिंदुत्व ह्यात किती फरक आहे. हे जनता आता समजतेय.. ताई तुमच्या अभ्यासाला सलाम... 40 जणांचा गट तिकडे..गेला .. तुम्ही द्या, त्यांना भीम टोला.... अठरा पगड जातीचा, मराठी माणूस आता पुन्हा जागा झाला.. जय महाराष्ट्र...
@narendrathakur7754
@narendrathakur7754 Жыл бұрын
👍👍👍🙏🙏🙏🙏
@priyankasalunke1133
@priyankasalunke1133 Жыл бұрын
Uddhav saheb Thackeray ❤️...
@kumarpatil6991
@kumarpatil6991 Жыл бұрын
ताई तुम्ही खूप काही सांगून जात आहात BJP सुपडा साफ तुमच्या नेतृत्वाने होणार नक्की
@milindbhoir5497
@milindbhoir5497 Жыл бұрын
Mam so nicely you explain, hats off to you, you are great, shiv shena has its lucky charm with him, your dream will come true soon. UDDHAV THAKREY will become CM again, and we are desperately waiting for it.
@jayshreejagtap5235
@jayshreejagtap5235 Жыл бұрын
Right
@rameshgaikar6195
@rameshgaikar6195 Жыл бұрын
Yes he is the only one.
@jayasuryavanshi8995
@jayasuryavanshi8995 Жыл бұрын
खूप छान सविंधान वाचवा🙏🙏
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 34 МЛН
Best KFC Homemade For My Son #cooking #shorts
00:58
BANKII
Рет қаралды 59 МЛН
КАК ДУМАЕТЕ КТО ВЫЙГРАЕТ😂
00:29
МЯТНАЯ ФАНТА
Рет қаралды 9 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
One moment can change your life ✨🔄
00:32
A4
Рет қаралды 34 МЛН