स्वामी विवेकानंद - राष्ट्रीय कीर्तनकार चारुदत्तबुवा आफळे : आयोजक - जाधवर ग्रुप, पुणे
Пікірлер: 50
@balkrishnabile-wg5wj3 ай бұрын
"विवेकानंदांना काली मातेचे दर्शन " हा प्रसंग ऐकताना कंठात गुदमरल्यासारखे वाटले आणि डोळे पाणावले. मा.आफळेबुवांची जादू .
@premalapimplikar52366 күн бұрын
श्री आफळे बुवा नमस्कार आपल कीर्तन तर आम्हाला मेजवानीच असते खूप छान सादरीकरण आवाज गोड धन्यवाद 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@user-jy5tm6ow3r5 ай бұрын
खूप छान कीर्तन, महाराज. आजच्या तरुणांनी स्वामी विवेकानंद यांचा आदर्श घ्यावा.
@sunilsawant268510 күн бұрын
Jay Gurudev jay guruutt
@kalavatihonkalaskar2397 Жыл бұрын
या कीर्तनातून सुंदर कांडाबरोबरच आजही समाजात असणारे राक्षसांचा चांगला समाचार घेतला.राष्टभक्ती वाढवणारे राष्ट्रीय कीर्तनकार आफळेबुवांच्या कीर्तनाचा लाभ झाला.
@shabajikale9996 Жыл бұрын
I'm Oh.kbnm l
@bhanudasghule1802 жыл бұрын
जाधवर सरांनी आयोजन केलेल्या सांप्तहिक किर्तानात चारूद्त महाराजांनी खूप च चांगली उदारने व्याख्या ने देऊन सुंदर छान किर्तन सांगीतले, प्रा़ सुधाकर रावांनी आयोजन तसेच आफळे महाराजांनी केलेल्या किर्तनात मनाचे समाधान ,ऐकून मन त्रूप्त झाले. वारंवार किर्तन ऐकण्यास मिळावे, हिच सदिच्छा व्यक्त करतो. धन्यवाद.
@gokulpawar57256 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@VasantiPanchakshari-ff3lv Жыл бұрын
फारच सुरेख , अभ्यास पूर्ण कीर्तन. नमस्कार बुवा.
@sagarsonar2138 Жыл бұрын
🙏🙏🙏
@user-re5hw1be9c6 ай бұрын
अप्रतिम किर्तन जयजयकाराची माहिती मिळाली
@kishorsawant94605 ай бұрын
खूप छान, अप्रतिम, सुंदर....
@aparnakulkarni87103 жыл бұрын
जय जय रघुवीर समर्थ🙏
@shaktimali28552 жыл бұрын
जाधव सर अभंग ला साधेल असे अप्रतिम आयोजन खूप आभार
@mukkanwargirish552 жыл бұрын
अप्रतिम अभ्यास खूप सुंदर बुवा....तृप्ती काय असते ती बघायला मिळते....
@sagarsonar21382 жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻Dhanyavad khup chan Mauli khup kahi Shikayla bhetle Dhanyavad Jay Swami Vivekannad ji Jay Shree Ramkrushn Parmhans Ji 🙏🏻🙏🏻💐💐
@kumudhamdapurkar71033 жыл бұрын
खूप खूप खूप सुंदर झाले कीर्तन असा साधू संग घडो मज लाभे