No video

स्वातंत्र्य, समता, बंधुता ते क्रांती आणि अराजकता

  Рет қаралды 10,326

Anay Joglekar

Anay Joglekar

Ай бұрын

Пікірлер: 73
@vikrantvijayakar9982
@vikrantvijayakar9982 Ай бұрын
अनयजी तुमचे आंतरराष्ट्रीय विषयांवरचे विश्लेषण हे फारच छान असतात ... धन्यवाद ...
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 Ай бұрын
एकंदरीत काय तर , युरोपच्या लोकांना सुध्धा भारतातल्या लोकांप्रमाणे चांगले काय आणि वाईट काय समजत नाही.
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 Ай бұрын
Comman man सर्वत्र सारखाच 😃
@adnyat
@adnyat Ай бұрын
लोकांना समजावणे कठीण असते. पण त्यांना गंडवणे, भुलवणे सोपे असते.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 💐💐💐🙏
@manjushagongale
@manjushagongale Ай бұрын
जरका मतदानाने काही फरक पडला असता, तर राज्यकर्त्यांनी कधीही आपल्याला ते करू दिलं नसतं. - मार्क ट्वेन
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
नेहमी प्रमाणेच उत्तम विश्लेषण.धन्यवाद अनयजी
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
नमस्कार अनयजी, सर्व मंडळीं
@shrinivasjoshi3933
@shrinivasjoshi3933 Ай бұрын
नेहमीप्रमाणेच सुरेख... तुमच्यामुळे आंतरराष्ट्रीय घडामोडींबद्ल माहिती छान मिळते... खूप दिवसांनी साऊंड क्वाॅलिटी छान मिळाली त्याबद्दल विशेष अभिनंदन...!! 🙏🌹🙏
@AbhiRam54321
@AbhiRam54321 Ай бұрын
कर्माची फळं भोगतात. आपणही वेळीच जागे झालो नाही तर आपल्यावरही अशीच वेळ येईल.
@swaradanargolkar9884
@swaradanargolkar9884 Ай бұрын
अनयदादा आंतरराष्ट्रीय विषयांवर तुमचे व्हिडीओ खूप सोप्या भाषेत केलेले, माहितीपूर्ण आणि त्या विषयांमध्ये रस निर्माण करणारे असतात. व्हिडीओ खूप आवडला.
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 💐💐💐🙏🙏
@d.m.7096
@d.m.7096 Ай бұрын
फ्रान्समध्ये सर्वत्र दिसलेली एक गोष्ट म्हणजे उपहारगृहात मालक नुसता गल्ल्यावर बसत नाही, तर तो स्वतः वेटरसारखे काम सुद्धा करतो. म्हणजे तो किमान १ माणसाचे काम कमी करतो. कदाचित तेथे रोजगार समस्या असण्याचे हे एक कारण असू शकेल.
@maheshthakare6459
@maheshthakare6459 Ай бұрын
🙏🙏👍13 वे लुईस,14 वे लुईस, फ्रांसची राज्यक्रांती, असा एक धडा होता इतिहासाच्या पुस्तकात, भाकरी मिळत नाही तर केक खा, वैगरे 🙏🙏
@anilphirke2941
@anilphirke2941 Ай бұрын
आपली राज्यघटना सर्व युरोपियन आणि अमेरिका राज्यघटना मिळून झालेली आहे
@devdattapandit357
@devdattapandit357 Ай бұрын
फार सुंदर राजकीय बदलांचं वर्णन ...!!! *पण स्थैर्याची इतकी दुर्दशा करायची* *हौस श्रीमंत,गरीब,विद्वान , अडाणी* *सर्वच मानवांमध्ये अशी उफाळून येत* *असेल...तर homo sapiensचा* *पुनः वानर झाला हेंच खरं* 🙄
@shashikantjoshi7662
@shashikantjoshi7662 Ай бұрын
व्वा व्वा काय विश्लेषण! वेगवेगळे विषय हाताळले जात आहेत.
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 Ай бұрын
** निर्वासितांच्या मतदानामुळे मतदानाच्या टक्क्यात वाढ झालेली असू शकते. ** भारतात फक्त हिंदूंना मतदानाचा अधिकार देण्यात आला पाहिजे.
@chitrarekhadandekar9703
@chitrarekhadandekar9703 Ай бұрын
छान माहिती
@babasahebpawar650
@babasahebpawar650 Ай бұрын
खूप छान मांडणी अभिनंदन सर..... पण महाराष्ट्रातील हलकट नेत्यांचे नाव आपण कशासाठी घेताय.....यांची तुलना करण्यासाठी सुध्दा नावे घेण्याची लायकी नाही. ..
@lalingkar
@lalingkar Ай бұрын
कॅमेरा फोकस बदलून दंडापर्यंत केल्याने आता 'आपले' दर्शन योग्य दिसते. धन्यवाद. आपल्या कुठल्याही घटनेचे विश्र्लेषण तर्कशुद्ध असते. त्यासाठी आपले कौतुक करावे तेव्हढे थोडेच. 🎉
@jaihind6515
@jaihind6515 Ай бұрын
छानच विवेचन. जाॅर्ज सोरोस वर सगळे खापर फोडण्याची हल्ली फॅशन आली आहे. त्यापासून दूर राहिल्याबद्दल धन्यवाद. स्वतःच्या चुका न बघता दुसर्‍यावर ढकलण्याच्या फॅशनमुळे मोठे नुकसान होत राहिले आहे.
@latamehta9241
@latamehta9241 Ай бұрын
धन्यवाद. अशा व्हिडिओ मुळे आंतरराष्ट्रीय राजकारण समजणे सोपे झाले.
@AjitBhat-sh5fq
@AjitBhat-sh5fq Ай бұрын
वास्तवाकडे डोळेझाक ही राजकारण्यांना व समाजकार्यकर्त्यांना वैश्र्विक स्तरावर झालेली लागण दिसतेय.
@achyutdeshpande645
@achyutdeshpande645 Ай бұрын
अनयजी, आज सकाळी लवकर व्हिडिओ ऐकला. देशाविषयी आस्था/ प्रेम (?) असणारे किती टोकाचं वागतात!
@prakashapte5604
@prakashapte5604 Ай бұрын
एकदम बरोबर
@umarajopadhye3052
@umarajopadhye3052 Ай бұрын
खूप छान
@abhijeetrode
@abhijeetrode Ай бұрын
अनय तुमचे चॅनल हे एक one stop shop आहे! आंतरराष्ट्रीय राष्ट्रीय घडामोडींच्या updates साठी उत्तम आहे. माझे काका म्हणायचे रोज पेपर वाचला पाहिजे. मी NRI असल्याने ते शक्य नाही, पण तुमचा चॅनल दिवसातून एकदा पाहिला की सगळे updates मिळतात. Keep it up. अप्रतिम सुंदर विश्लेषण.
@mh48
@mh48 Ай бұрын
धन्यवाद
@anilphirke2941
@anilphirke2941 Ай бұрын
जनता आज व्यक्तिगत फायदा बघते
@swapnapandit478
@swapnapandit478 Ай бұрын
🙏🙏🙏
@prakashrudrawar9430
@prakashrudrawar9430 Ай бұрын
❤❤
@monikawadikar4587
@monikawadikar4587 Ай бұрын
Very nice analysis, Anayji
@srsagareshriram3314
@srsagareshriram3314 Ай бұрын
खूप अभ्यासपूर्ण विवेचन. धन्यवाद
@umarajopadhye3052
@umarajopadhye3052 Ай бұрын
नमस्कार अनय. छान माहिती दिलीत..🎉
@dhruveshsureshrathi8462
@dhruveshsureshrathi8462 Ай бұрын
अनय जी , तुम्ही सांगितलेलं भविष्यावर्तन अगदी खरं ठरलं. कृपया आता रिझल्ट आलेल्या वर ह्या विषया वर नवीन व्हिडिओ बनवा .
@smk15122
@smk15122 Ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण अनयजी 👏 किती ओघवत विषय मांडता तुम्ही! I just love it ❤️
@bhaidhupkar1787
@bhaidhupkar1787 Ай бұрын
आपले आभार मानावे तेवढे थोडेच .
@preetidange998
@preetidange998 Ай бұрын
Nice and informative video
@arunpareek7660
@arunpareek7660 Ай бұрын
Nice Information 👍👌👍
@asmitaphadke361
@asmitaphadke361 Ай бұрын
उत्तम विश्लेषण
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम अनय जोगलेकर जी
@anandvakil6147
@anandvakil6147 Ай бұрын
अनय जी नवीन बदल फारचं सुंदर
@aparnas5823
@aparnas5823 Ай бұрын
खूप छान विश्लेषण
@vinayakjambhekar1339
@vinayakjambhekar1339 Ай бұрын
आदित्य ठाकरे ना नाईट लाईफ ची चिंता आहे त्या तिकडे काहीना पर्यावरणाची चिंता जाणवते. ...
@vijaydeshpande7723
@vijaydeshpande7723 Ай бұрын
सुंदर विश्लेषण
@yashwantbhagwat9159
@yashwantbhagwat9159 Ай бұрын
best
@raghunig6993
@raghunig6993 Ай бұрын
Correct analysis Maharashtra madhe tech honar.phule shahu ambedkar ghoshna deun jatiyawad karnar.Maharashtra bhagvya khali secretly hirva lachar karnar. Penguin radarad karnar kaka mala vachva ???
@vijaytiwari-nq7cr
@vijaytiwari-nq7cr Ай бұрын
Yellow vest protest 🪧 काय होते अन का झाले? काय झाले पुद्धे ?यांचा पण संबंध है का वोटिंग वर ?
@narendragongale8945
@narendragongale8945 Ай бұрын
Atishay Chan vishleshan pan mala aata Islamic jihadyan chaa dhoka sampurna jagala dhoka aahe ase vatate
@shyamthatte
@shyamthatte Ай бұрын
अनयजी छान विश्लेषण. तुम्ही नेहमीच्या ठिकाणी दिसत नाहीत.
@shriniwasranade6444
@shriniwasranade6444 Ай бұрын
मी कालचा व्हिडिओ आज पाहिला. आजच दुसरा व्हिडिओ अपलोड करा, निवडणुकीच्या निकाला विषयी उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.
@ujwaljagtap8681
@ujwaljagtap8681 Ай бұрын
" Liberté, égalité, fraternité "
@rameshshinde3148
@rameshshinde3148 Ай бұрын
धन्यवाद अनयजी
@vijaytiwari-nq7cr
@vijaytiwari-nq7cr Ай бұрын
नमस्कार 🙏
@user-xe1wz1nn4z
@user-xe1wz1nn4z Ай бұрын
Nice
@sunilpadwaldesai4121
@sunilpadwaldesai4121 Ай бұрын
मागच्या निवडणुकीत चाळीस टक्के मतदान होते असे् वाटते कदाचित राष्ट्रपती निवडणुकीत असेल.
@vjade1900
@vjade1900 Ай бұрын
Please make video as there is hung govt. emerged today.
@Mnirp055
@Mnirp055 Ай бұрын
Aadi achint Def talks
@arvindpatwardhan7982
@arvindpatwardhan7982 Ай бұрын
👌👌👍
@rahulphapale407
@rahulphapale407 Ай бұрын
🙏🙏🚩
@vaibhavgodase9733
@vaibhavgodase9733 Ай бұрын
बॅकग्राऊंड ला green screen असेल तर light color लावा.
@mohankundley8040
@mohankundley8040 Ай бұрын
Why he was in so hurry? Olympic is already scheduled.
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Ай бұрын
तिथल्याच काय इथल्या डाव्या व कॉग्रेसी पिलावळीला तरी कुठे शांतीप्रीय दुखावणे पचनी पडत
@shwetarane7391
@shwetarane7391 Ай бұрын
आवाज येत नाही
@anjalisabnis2998
@anjalisabnis2998 Ай бұрын
🙏🙏🙏
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 8 МЛН
哈莉奎因以为小丑不爱她了#joker #cosplay #Harriet Quinn
00:22
佐助与鸣人
Рет қаралды 10 МЛН
WHO CAN RUN FASTER?
00:23
Zhong
Рет қаралды 31 МЛН
अजित दादा का गळपटले?
11:32
Anay Joglekar
Рет қаралды 16 М.
Get 10 Mega Boxes OR 60 Starr Drops!!
01:39
Brawl Stars
Рет қаралды 8 МЛН