Рет қаралды 8,640
#wholesalemarket #apmc #groceryshopping #dryfruits #rice #wheat #jwari
माहिती -
१. APMC वाशी कडधान्य मार्केट रविवारी बंद असते.
२. मार्केट सकाळी ९ ते संध्याकाळी ९ पर्यंत चालू असते.
३. इकडे घरातली संपुर्ण जीवन आवश्यक वस्तू आपल्याला मिळतील.
४. मार्केट मधे सर्व प्रकारच्या कडधान्य सोबत सुकामेवा/Dryfruit सुध्दा मिळतील.
५. फरसाण आणि इतर लहान मुलांचे चटर पटर सुद्धा मिळतील.
6. काही वस्तू D-Mart पेक्षा कमी किंमतीतील उपलब्ध आहेत.
धन्यवाद
#pickle #food #kaju #badam #पापड #वाशी