No video

स्वतःच्याच पायावर धोंडा मारून घ्यावा तर तो असा

  Рет қаралды 37,071

Anay Joglekar

Anay Joglekar

Ай бұрын

Edited by VideoGuru:videoguru.page...

Пікірлер: 128
@savitajade9824
@savitajade9824 Ай бұрын
सुशिक्षित म्हणवणारा आणि सधन झालेला हिंदू हा आपल्या कुपमंडूक वृत्तीमुळे स्वधर्मासाठी आणि पर्यायाने राष्ट्रासाठी नेहमीच घातक ठरत आलेला आहे. हे ऐतिहासिक कटू सत्य आहे.🔥
@tejug1161
@tejug1161 Ай бұрын
💯
@pallavibhole4337
@pallavibhole4337 Ай бұрын
खरी गोष्ट आहे...स्वतःपासून सुरुवात करू या... दिवसाचा थोडा वेळ समाजासाठी देऊ या...एकत्र येऊन काहीतरी करू या...
@mahendrachavan1984
@mahendrachavan1984 Ай бұрын
आपल्या देशात सुद्धा काही दिड शहाणे हिंदू एकत्रित नाही झालेत , तर भारताचा फ्रान्स व्हायला वेळ लागणार नाही .
@kavirajgaikwad2212
@kavirajgaikwad2212 Ай бұрын
भाजप,RSS म्हणजे च ते दिड शहाणे हिंदू - बरोबर ना
@M.S.Pramod
@M.S.Pramod Ай бұрын
आपण वाचलो असं ज्यांना वाटतं आहे ते अजूनही नंदनवनात आहेत ह्या सरकारने हिंदूंसाठी प्रत्यक्षात काहीतरी करून दाखवू देत हे सरकार देखील कठोर निर्णय घ्यायला कचरत आहे कोणत्या गोष्टीची वाट पहात आहेत हेच कळत नाही. 😢😢😢
@Youtuber-zg5lm
@Youtuber-zg5lm Ай бұрын
आपण (भारत) थोडक्यात बचावलो, आपल्या इथेही अशी परिस्तिथी आली असती तर आपलं काही खरं नव्हतं.
@nikhillomte
@nikhillomte Ай бұрын
अगदी खरं
@mukundjoshi2479
@mukundjoshi2479 Ай бұрын
थोड थांबा. दिल्ली दूर नही. आपल्याकडे पण हिच अवस्था पुढच्याच election ला येऊ शकते. आपल्याकडे हिरवळ तर 20% आहे. धुळे मतदार संघात LS election ला काय झाल.
@aparnajoshi5055
@aparnajoshi5055 Ай бұрын
अनयजी आपल्या मुळें आम्हाला बाहेर चया देशात कसं राजकारण चालते ते आम्हाला समजतं आपण खूप मेहनत घेता आपला खूपच अभ्यास आहे आपलं राजकीय विश्लेषण आणि इतर काही वेगवेगळ्या प्रकारची माहिती ऐकायला खूप आवडते धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा
@pradeepmodak5915
@pradeepmodak5915 Ай бұрын
खालील विषयांवर बोला, गरज आहे जर भारतात,मतदारांच्या अन्ना पासून निवाऱ्या पर्यंतची जबाबदारी, करदात्यांवरच पडत असेल, तर... मतदानाची जबाबदारी व हक्क, फक्त आयकर भरणाऱ्यालाच मिळावी.
@user-gu3ze3pi3b
@user-gu3ze3pi3b Ай бұрын
✔️💯
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
नमस्कार सर्वानीं लाईक, कमेंट आणी सबस्क्राईब करायला विसरू नये.😊😊
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
संबंधित विषयावर आपले मत लिहावे, ज्याला कमेंट म्हणतात..🙏🤦‍♀️
@manoharjadhav8639
@manoharjadhav8639 Ай бұрын
** जगातील सर्वच देशांमधील सामाजिक वातावरण ढवळून निघत आहे. यातून भारतातील हिंदू जनतेने जागृत होण्याची गरज आहे. ** सुरुवात भारता पासून झाली आहे. भारतातील लोकशाही थोडक्यात बचावली आहे. रात्र वैऱ्याची येत आहे. हिंदू जागा हो. नाही तर हिंदू संहार होणारच. ** हिंदू स्पष्ट बोलायला घाबरतो.
@rekhamohite9270
@rekhamohite9270 Ай бұрын
अगदी बरोबर आहे 100%
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Ай бұрын
महाराष्ट्रात इंडि आघाडीच्या देशद्रोही हिंदू विरोधी काँग्रेस पवार उबाठा मतदान करून हिंदूंनी हिंदू धर्म धोक्यात अनु नये
@umarajopadhye3052
@umarajopadhye3052 Ай бұрын
नमस्कार अनय. सगळे जगच हळू हळू विनाशाकडे वाटचाल करतंय असे वाटते. बाकी विवेचन नेहमी प्रमाणे छानच.
@shelarmama4673
@shelarmama4673 Ай бұрын
सध्या ज्या दिशेने युरोप चे राजकारण जात आहे ते पहाता तिथे एका मोठ्या युध्दाला पोषक अशी परिस्थिती निर्माण होत आहे. गृहयुद्ध अटळ असेल तर प्रचंड मनुष्यहानी करण्यास ते मागेपुढे पहात नाहीत. आत्ताच तिथले ज्यू लोक प्रचंड धास्तावले आहेत.
@adnyat
@adnyat Ай бұрын
सभ्यतेचा अतिरेक आपल्याच गळ्याला फास लावतो तो असा
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
हे मोदींना कोण समजवणार?😭🤦‍♀️
@prasadchitnis8396
@prasadchitnis8396 Ай бұрын
सावरकर यालाच सद्गुणविकृती बोलायचे
@shailajasalagare5759
@shailajasalagare5759 Ай бұрын
जागतीक प्रश्न निर्माण झालाय ईस्लामीकरणाचा 😱
@hirajipatil8877
@hirajipatil8877 Ай бұрын
6 an v. NM
@prasad2463
@prasad2463 Ай бұрын
शांतिदूत कृपेने १०५ जणांनां घरी बसवलं अशा तर्हेचे टोमणे आता फ्रान्स मध्येपण ऐकू येतील.
@shridharkulkarni2966
@shridharkulkarni2966 Ай бұрын
अनयजी,अतिशय अचूक विश्लेषण आणि विवेचन फ्रान्समधील निवडणूक निकालपत्र परिस्थितीचे.
@surendrakelkar5575
@surendrakelkar5575 Ай бұрын
हीच कृती भाजपने 2004 मध्ये महाजन वैगेरे नेत्याच्या आग्रहामुळे केली होती., नंतर पराभव झाला होता.
@pushkarkulkarni8211
@pushkarkulkarni8211 Ай бұрын
बरोबर आहे तुमचे. मी तुमच्याशी सहमत आहे. वाजपेयी सरकारचा तो निर्णय चुकीचा ठरला.
@prabodhkutumbe6885
@prabodhkutumbe6885 Ай бұрын
बरोबर २००४ च्या पराभवाला महाजन ,व जेटली च जबाबदार होते.
@user-ux3zq8di5f
@user-ux3zq8di5f Ай бұрын
गृहयुद्ध हे जवळजवळ सर्वच देशांमध्ये अटळ आहे, कारणे वेगवेगळी आहेत. जिथे वाढती मुस्लिम जनसंख्या आहे तिथे वर्चस्व आणि स.वसंरक्षण, जिथे मंदीचे फटके बसत आहेत तिथे आर्थिक कारणे आणि अतिशहाण्या देशांमध्ये इतर कारणांमुळे.
@shrikantkekde7649
@shrikantkekde7649 Ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि नेमकेपणे केलेलं विश्लेषण आणि विवेचन. अनय जी आपल्यामुळे आम्हाला आंतरराष्ट्रीय विषय तातडीने आणि उत्तमप्रकारे समजतात. शिवाय वेळेआधी तुम्ही असे सादरीकरण करता व आम्ही अपडेट राहतो. मी सर्वात आधी तुमचे व्हिडिओ दररोज पाहतो.
@mh48
@mh48 Ай бұрын
Thank you
@jayantmalgundkar5909
@jayantmalgundkar5909 Ай бұрын
मला पण अनयजींचे विश्लेषण व विचार पटतात. मी त्यांचे व्हिडिओ प्रथम बघतो.
@chintamaniranade2388
@chintamaniranade2388 Ай бұрын
अनय सर, आपण आपला ड्रेस कोड बदललेला आहे तो मस्तच आहे... शोभून दिसत आहे.
@Sunil-Gatne
@Sunil-Gatne Ай бұрын
फ्रान्सच्या राजकीय परिस्थितीचे उत्कृष्ट विश्लेषण केले, ऑलिंपिक स्पर्धा कशा पार पडतील देव जाणे!
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
अनयजी सगळीकडचा आढावा घेतात. आणी आपल्याला सहज समजेल अशा भाषेत सांगतात.
@AbhiRam54321
@AbhiRam54321 Ай бұрын
कालचा तुमचा व्हिडिओ बघून थोडी उत्सुकता वाढली व मग आज दुपारनंतर मुद्दाम गुगल करून फ्रान्सचे निकाल बघितले. हंग असेंब्ली किंवा परस्परविरोधी विचारांच्या पक्षांची युती वा आघाडी ची शक्यता पण हे मॅक्राॅन च्या पार्टीने ठरवायचंय कि कोणासोबत जायच. Thanks for your videos on international affairs.
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
👌👍🙏
@chandrashanker6204
@chandrashanker6204 Ай бұрын
,आता पुन्हा डावे पक्ष डोकं वर काढत आहेत असं दिसतंय. डाव्या ना आराजकता तत्ववादी बाबतीत फारसा विरोध नसतो.
@madankhandade4819
@madankhandade4819 Ай бұрын
अनयजी, आपले विश्लेषण योग्य आहे.धन्यवाद.
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p Ай бұрын
उठा ची बोबडी प्रवक्ता प्रियंका चतुर्वेदी फ्रान्स मधल्या डाव्या पक्षांच्या विजयाने का नाचायला लागली हे काही समजत नाही
@ravindrakarambelkar7745
@ravindrakarambelkar7745 Ай бұрын
तिचे फोटो त्यांच्या कडे असतील. त्यामुळे नाचावे तर लागणारच.
@devendrachuri3929
@devendrachuri3929 Ай бұрын
फ्रांस मध्ये पण प्राॅपर्टी. असावी साहेबांची देखभालीसाठी जावं लागेल शिकलेल्या मॅडमना.
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p Ай бұрын
@@devendrachuri3929 झाडू पोछा , धुणीभांडी म्हणायचे आहे का तुम्हाला
@user-hy5ug2bv8b
@user-hy5ug2bv8b Ай бұрын
फ्रान्स हि तीची मातृभूमी किंवा पितृभूमी असेल.
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 Ай бұрын
आतुरतेने वाट पाहत होतो तुमच्या विश्लेषणची! 🙏
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
नेहमी प्रमाणेच उत्तम विश्लेषण.
@nandkushormule1373
@nandkushormule1373 Ай бұрын
अनय जी इंग्लन्ड भारत आणी फ्रांस मधील आलेल्या निवडणूक निकालानन्तेर् असे लक्षात येते की सम्पूर्ण जगात गझवे हिंद च्या मनात जे आहे की सम्पूर्ण जग हे मुस्लिममय करणे ह्याची तर सुरुवात नाहि ना. ह्यावर सुद्धा एक व्हिडिओ माहितीपूर्ण बनवावा.दुसरे म्हणजे चिन व अमेरिकेच्या मनात जे आहे त्याची सुरुवात तर नाही ना.
@ramakantpingle2629
@ramakantpingle2629 Ай бұрын
Excellent indepth analysis. Go on Anayji, remarkable observations and study of foreign affairs. Namaskar.
@nikhillomte
@nikhillomte Ай бұрын
सगळीकडे उजव्या विचारसरणीच्या पक्षांची घसरण होत आहे. अवघड आहे सगळं
@chandrashekharmhatre3900
@chandrashekharmhatre3900 Ай бұрын
अनयजी भारतात व महाराष्ट्रात भाजप सभ्यतेचा करतय.
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 Ай бұрын
Excellent video.Anay always you are best.
@sandhyasathe3081
@sandhyasathe3081 Ай бұрын
Nice content…
@abagwe9887
@abagwe9887 Ай бұрын
Good one 🎉
@jayantbhave4777
@jayantbhave4777 Ай бұрын
धन्यवाद अनयजी. छान तपशीलवार वर्णन.
@ShreeGandhar
@ShreeGandhar Ай бұрын
Why is the Modi Ji Govt soft with khangress leaders? Why are they being allowed to visit border states and make inflammatory comments? Why was pappu allowed to visit Manipur the third time and interact with the Manipur Governor? Even Kharge was permitted to make nonsensical comments on the LAC with China. NDA Govt must remember one thing that vadra khangress has tasted blood during the 2024 Elections. Now their leaders will become more rabid. The NDA Govt is also very soft with the Bengal Govt.
@sheilaireland3961
@sheilaireland3961 Ай бұрын
Excellent analysis as always!!!👌🇮🇳
@prafulchonkar2212
@prafulchonkar2212 Ай бұрын
Though people are considering you BJP "Spokesman" yet many of your videos are impartial and merit based
@drarunjoshi2088
@drarunjoshi2088 Ай бұрын
हिंदुंनो, फ्रान्स सारखी आपली परिस्थिती होण्याआधीच जागे व्हा, रात्र वैर्‍याची आहे, छुप्या शत्रूंना वरचढ होऊ देऊ नका, जय शिवराय, जय महाराष्ट्र, जय भारत ❤❤❤❤
@user-ms6fm9ef6s
@user-ms6fm9ef6s Ай бұрын
छान विश्लेषण केले आहे
@nitinshelke4508
@nitinshelke4508 Ай бұрын
Superb 🙏
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
खूप छान माहिती आहे आपल्याला .
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
देव जाणे किती काळ फ्रांसची संस्कृती टिकेल आता.
@mohan1795
@mohan1795 Ай бұрын
...आणि भारताची?🤨
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
​@@mohan1795😢😢😢अजुन दोन पिढ्या राहिली तरी खूप आहे. राहूल गांधी हिंदुना शिव्या देतो तरी निवडून येतो. तमिळवाले कोरोना आणी काहीही म्हणतात तरी निवडून येतात. जनतेने बिजेपीला निवडून दिले पण तेही ....
@dineshlad1403
@dineshlad1403 Ай бұрын
धर्मा च्या नावावर लोकांना मुर्ख बनवू पहाणाऱ्या राजकीय पक्षांची आणि त्यांच्या नेत्यांची सध्या तरी आपल्या देशात चलती आहे.
@surendrabarsode8959
@surendrabarsode8959 Ай бұрын
Fortunately, France does not have UBT and SP or Akhilesh and Rahul or Yadav and Nitin Kumar but only Macron and Marie La Pen. These are mature democracies where politicians swear by their ideologies. Unlike us, they do not have corrupt, criminals, anti nationals, termites masquerading as politicians. Let us watch how France manages the current political scenario and BJP should draw some lessons from it.
@dilipkumarkulkarni6173
@dilipkumarkulkarni6173 Ай бұрын
2014 purvicha Bhartacha jama kharch aani 2014 nantarch jama kharch yachi mahiti janate samor aanavi.
@ravibatgeri7321
@ravibatgeri7321 Ай бұрын
Khup sopyaa bhashet sangitle anayji
@vijaygujare5185
@vijaygujare5185 Ай бұрын
अनयजी , माझा निरोप देवाभाऊना द्या. इसटी महामंडळाच्या कामगाराचे काही भले करा. नाहीतर तुमचा पराभव अटळ आहे. हीच विनंती.
@suhaskarkare7888
@suhaskarkare7888 Ай бұрын
भलं केलं आणि नही केलं तरी पराभव होणारच आहे आणि महाराष्ट्र विकासाच्या महामार्गावर सुसाट धावणार आहे. त्यानंतर तुमचा प्रश्न मार्गी लागायला हरकत नाही.
@prakashjoshi910
@prakashjoshi910 Ай бұрын
Dear Anayji Apan ha Changala video Banawala ahe France chya nivadnuki chya Nikal nantar video apexit hota va to ala Jagatik Eakun vatavaran baghat Bharat desh Banawala ase mhanave vatate Jai Bharat Prakash Joshi 78
@hjk4575ma
@hjk4575ma Ай бұрын
So Indian voter was wise enough
@prashantharkare2511
@prashantharkare2511 Ай бұрын
अनयजी आत्ताच आपला ola बद्दलचा व्हिडीयो बघीतला, खुप महत्वाच्या बातमीबद्दल आपले शतश: आभार परंतु आश्चर्य म्हणजे यावर प्रतिक्रिया लिहायला घेता घेताच जाणवले कि हा आपला व्हिडियो बहूधा युट्युबने डिलिट केलाय कारण लिस्टमधे कुठेच तो दिसत नाहिए म्हणुन या आपल्या कालच्या व्हिडीयोत आपणांस नम्र विनंती, क्रूपया तो व्हिडीयो परत एकदा लोड करावा.
@rajanpatil9671
@rajanpatil9671 Ай бұрын
आता जोगळेकर नोबेल पुरस्कार मिळविणार
@maneeshadeo6039
@maneeshadeo6039 Ай бұрын
फ्रान्स वरचे दोन्ही व्हिडिओ डोळे उघडणारे आहेत ...😊
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Ай бұрын
सर्व हिंदुचे डोळे उघडणे गरजेचे आहे. जगाचे इस्लामिकरण होत आहे जय भीम ही शिल्लक राहणार नाही.
@mukundujalambkar3497
@mukundujalambkar3497 Ай бұрын
फ्रान्स देशामधील आर्थिक टंचाई जाणवत असून त्रिशंकू परिस्थितीतून बाहेर कसा पडेल,अशी अवस्था आहे.
@jyotsnagore2364
@jyotsnagore2364 Ай бұрын
जिथे तिथे सोरोस फॅक्टर, काम करतोय म्हणजे बिघडवतोय का?
@Pandu-fn1le
@Pandu-fn1le Ай бұрын
नक्कीच पण सर्व हिंदूंना हे कधी कळणार, देशद्रोही हिंदू विरोधी काँग्रेस पवार उभाठाला मते देणारे पण भरपूर आहेत.
@raghunig6993
@raghunig6993 Ай бұрын
Chaturvedi khush Karan 2021 la mumbai cha pakistan Kela.Ata UK Urope style all maharashtra convert hoil..Maharashtra bechirakh karun Modi cha revange ghenar..Ata France MVA aghadi jatiya dangal karun Jewish caste people char minute madhe khallas karnar.
@dagadu3069
@dagadu3069 Ай бұрын
मला पोहायला येत नाही म्हणून तुलाही पोहून देणार नाही.
@vijayjoshi8345
@vijayjoshi8345 Ай бұрын
shining india same
@hemanginidadkar2476
@hemanginidadkar2476 Ай бұрын
Thank you
@chaitanyakulkarni7124
@chaitanyakulkarni7124 Ай бұрын
😂😂जन्मजात क्रांतिकारक
@suhasdandekar7033
@suhasdandekar7033 Ай бұрын
🙏🙏
@laukiksamant1333
@laukiksamant1333 Ай бұрын
केंद्र सरकारने साम दाम दंड भेद वापरून आपला अजेंडा राबवला पाहिजे , जो अजेंडा bjp संघ स्थापने पासून सांगत आला आहे! असेही हिंदूंचा वाली त्यांच्या शिवाय एक शिवसेना सोडला तर नाहीच आहे(धनुष बाण वाला)
@anandpuranik3038
@anandpuranik3038 Ай бұрын
Apan kharokar vachloy. Nahitar saglya deshat Bangal zale aste. MVA ale tar ikde Bangal honar ahe.
@ranjanachidgopkar4301
@ranjanachidgopkar4301 Ай бұрын
तुम्ही आधीच वर्तवला होता
@shrikrishnaapte6570
@shrikrishnaapte6570 Ай бұрын
लष्कर सरकार होणार नाही काय?
@shreeramjoshi8509
@shreeramjoshi8509 Ай бұрын
Chat Gpt वर कुठलेही निवडणुकीचे मिळतात
@sheetalsawant4269
@sheetalsawant4269 Ай бұрын
नमस्कार anayaji फार थकलेले दिसता तब्येत सांभाळा विश्लेषण फार सुंदर आहे
@wasudeomarathe6417
@wasudeomarathe6417 Ай бұрын
क्रांतिकारक ? की खुंटीउपाड ?😊
@sudhirprabhu4208
@sudhirprabhu4208 Ай бұрын
वायकर यांना क्लिन चीट मिळाली, हे कसे काय❓
@akshayathavale8526
@akshayathavale8526 Ай бұрын
फ्रान्स इंग्लंड ला एवढ महत्त्व आहे का?
@sanjaysakhalkar3813
@sanjaysakhalkar3813 Ай бұрын
UN security council veto members
@akshayathavale8526
@akshayathavale8526 Ай бұрын
@@sanjaysakhalkar3813 l काय उपयोग त्या कौन्सिल चा.. पूर्वी पण असे प्रयत्न झाले तरी दुसरं महायुद्ध झाल च.. Nato सुद्धा इराक अफगाणिस्तान मधे पराभूत झाल.
@milindraut4700
@milindraut4700 Ай бұрын
paise vaprun vikas Konihi karel , pun brashtachar , gunhegar & tumchi jo marto tyachich tali uchlaychi , 10 vasha panki 7:5 varsha satta asun , upryana satta bhogayla dene aani kharya karya kartya na varyavar sodun dene velnighun geli aahe , he karayla Himmat lagte . Ektya Rane bandhu ladhnar aani baki kay napasunk/hijde aaahet kay . phek naarative & 2 lakh mate hi andhasradha aahe , lok danushya ban aani mashal tasech ghadyal aani tutari 3 mahinyat jantat tar phek narrative lokana mahit nahi ka ? , Himmat dhakva aani satta dilay ti vaprayla shika nahitar satta lokana kadhun pan gheta yete . sir ya vishyavar apan tukde tukdya ni bolala aahet , surva yek karun thoda motha video banva baghu ya , kay uparati hote.
@SamirPatil8
@SamirPatil8 Ай бұрын
प्रत्येक व्हिडिओ मध्ये वेगळं background. घरातल्या एकेक भिंती संपल्यावर bathroom ची भिंत घेतली का ?
@sunitaavasare7643
@sunitaavasare7643 Ай бұрын
त्यांच्य घरतिल भींती बघन्यापेक्षा त्यान्नी दिली महिती आणि विचार हे बाघा.नुसती शिवीगळ नाहीये हे बाघा.
@jamakedhoya4544
@jamakedhoya4544 Ай бұрын
😂😂😂😂😂
@Hindukush9
@Hindukush9 Ай бұрын
बघु नका 🤕🙄😇🥱
@santoshkolte6308
@santoshkolte6308 Ай бұрын
लाचार ,बकवास हिंदू एकत्र आले की,देशात अराजक आलेच समजा,, हा उठया आता कोमी ना पण जागं करेल!!
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН
Look at two different videos 😁 @karina-kola
00:11
Andrey Grechka
Рет қаралды 11 МЛН
If Barbie came to life! 💝
00:37
Meow-some! Reacts
Рет қаралды 50 МЛН
UNO!
00:18
БРУНО
Рет қаралды 4,2 МЛН
अजित दादा का गळपटले?
11:32
Anay Joglekar
Рет қаралды 16 М.
IQ Level: 10000
00:10
Younes Zarou
Рет қаралды 13 МЛН