स्वामी समर्थ महाराज जेव्हा अक्कलकोट होते, तेव्हा स्वामी समर्थ महाराजांच्या दर्शनासाठी जे हजारो भक्त येत होते, त्यांनी स्वामींनी समोरासमोर बघितले, खरंच किती भाग्यवान लोक असतिल ते स्वामींना बघितलेले.....
@saiambre5749Ай бұрын
Kup nashibvan aahe
@nikhild3813Ай бұрын
अशी विभूती समोर असते तेव्हा सामान्य लोक ओळखूच शतक नाहीत. तो काळ लोटतो तेव्हा जाणीव होते.... म्हणजे .. मोदी काई आहेत हे खूप कमी लोक ओळखतात, corona काळात किती ओळखत होते, आता तरी जाणीव झाली तरी खूप कमी लोक सामन्य माणूस म्हणून पाहतात त्यांच्या कडे.... ती ही अवतार पुरूषच असणार
@NAAMSADHANA-be8cd23 күн бұрын
Please share this video to your contacts
@NAAMSADHANA-be8cd3 күн бұрын
|| श्री स्वामी समर्थ || स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी
@lakhankawateker2583Ай бұрын
कोण म्हणत स्वामी सेवा केली की त्रास होतो, उलट स्वामी आहेत ही एकच गोष्ट जीवन जगण्यासाठी पुरेशी आहे. त्याचं नाव घेतल की टेंशन आपोआपच कमी होत स्वामी च्या आशीर्वादाने मी एका बाळाची आई आहे.❤❤ श्री स्वामी समर्थ महाराज की जय ❤❤
@akshatanaik917Ай бұрын
Kharch aahe
@lakhankawateker2583Ай бұрын
त्रास होतो म्हणजे स्वामी आपली परीक्षा बघत असतात. आपण त्यांच्यावर पूर्ण विश्वास ठेऊन राहायचं. आपल्यासाठी जे योग्य आहे ते आपल्याला नक्की देतात.
@nilamdarshan3018Ай бұрын
Ho tai swami nehmich aaplya bhaktanchya pathishi ubhe rahatat 🌺 Shri swami samarth 🌺🙏
@marutimane1892Ай бұрын
❤ स्वामी समर्थ महाराज माझ्या बाप आहे पाठीशी
@yashjoshi476629 күн бұрын
Kharacha ahe Swami cha nava getale ki tension Kami hoto
@saritaparelkar381216 күн бұрын
स्वामींच्या भक्तीमुळे कोणताही त्रास होत नाहीत.तर ज्यांच्या जीवनात त्रास असतो त्यालाच स्वामींची भक्ती करण्याची बुध्दी होते.
@swatikamble-ir1el9 күн бұрын
Khup mast ani kadak sandesh hota ekdam arth hota ha tya sandeshls ek no ❤🌺🌺🙏🙏👌🌹🌹🌸🌸
@ashokphad4227Ай бұрын
मी पुनम बोलते मी स्वामींची खूप भक्ती करते मनापासून स्वामी कधीच मला प्रसन्न होत नाही मी मागितलेल्या कोणत्याच गोष्टी स्वामी मला देत नाही पण मी तरी त्यांची सेवा करते श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गुरुदेव दत्त
@balasahebvadane7471Ай бұрын
श्री स्वामी समर्थ तुम्ही स्वामी ची सेवा करा मनापासून सकाळी लवकर सेवा करणे लवकर लाभ होईल
@rohinikulkarni5571Ай бұрын
Karan swami tumchyasathi kahitari ajun chan denar astil Ani kahitari dyave mahhun bhakti nako je diley tyasathi gratitude dakhava ni bhakti kara ni karma ni man swaccha theva baki swami param dayalu ahet tyanchya etke dayalu jagat koni nahi 🙏🌼shri swami samartha🙏🌼
@memerurАй бұрын
Same
@amol84646 күн бұрын
🙏🏻 तुम्हच्या कडे सगळेच असताना स्वामी काय देणार तुम्हांला,
@NAAMSADHANA-be8cd22 күн бұрын
|| श्री स्वामी समर्थ || भक्तवत्सल
@NAAMSADHANA-be8cd13 күн бұрын
|| श्री स्वामी समर्थ || स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी.... स्वामी... स्वामी... स्वामी..... स्वामी...... स्वामी....... स्वामी........
@mayahunari4489Ай бұрын
खुप छान मस्तच आपण निरुपण सांगितले महाराज श्री स्वामी समर्थ बद्दल जेवढे ऐकायला तेवढं कमीच आहे..महाराज माझ्या हातून कायम त्यांची सेवा घडु दे..आणि ती भक्ती सेवा माझ्या हातून कायम करून घ्यावी.🌼🌼🌼🙏
@NAAMSADHANA-be8cd23 күн бұрын
Please share this video to your contacts
@nirmalaugale566725 күн бұрын
धन्यवाद 🙏 गुरुजी फारच छान सोपं भाषेत समजावून सांगितले मी पणा संपला की स्वामी चें दर्शन होते च
@prasannawarange4808Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ॐ दिगंबराय नमः स्वामी सर्वांना सुखात ठेवा
@kaverithete6470Ай бұрын
Shrr Swami samartha
@ajitapatil541723 күн бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@prasadpisal6018Ай бұрын
💐💐💐💐🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 अनंतकोटी, ब्रह्मांडनायक, राजाधिराज, योगिराज, परब्रम्ह, सद्गुरु, सच्चिदानंद, अवधूत चिंतन, भक्तवत्सल,भक्ताभीमानी, जगतपालक अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज की जय II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II श्री स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय जय स्वामी समर्थ II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷 II जय शंकर महाराज II 💐 💐 💐 💐 🌹🌹🌹🌹🌷🌷🌷🌷
@NAAMSADHANA-be8cd23 күн бұрын
Please share this video to your contacts.
@meghamore8936Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ॐ दिगम्बराय नमः मी श्री स्वामींचे बाळ आहे. 🙏🙏🙏🙏🙏🙏 👏👏👏👏👏👏
@sharadkirdak45974 күн бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जय 💐🌹🌹🙏💐💐🙏
@satishpadhye942Ай бұрын
॥ श्री स्वामी समर्थ ॥ खूपच सुंदर . भक्तीमध्ये प्रदर्शन नको तर समर्पण हवे ही गोष्ट आपण फार प्रभावीपणे सांगितली आहे . याचा सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार करावा असं वाटतं . 🙏🙏🙏🙏🙏🙏
@Motivation-By-DevotionАй бұрын
सद्गुरू आपण जे सांगता.. ऐकतच राहवे वाटते..इतक्या सोप्या भाषेत आपण आम्हाला स्वामी भक्ती समजून सांगत आहात..की आमची स्वामी भक्ती दृढ होत आहे..आपले दर्शन व मार्गदर्शन सर्वांना मिळत रहावे..हीच आपल्या चरणी प्रार्थना..!
@NAAMSADHANA-be8cd23 күн бұрын
Please share this video to your contacts
@kishorbhosale9917Ай бұрын
श्री स्वामी समर्थ🙏 ॐ दिगंबराय नमः
@santoshrane6651Ай бұрын
।।श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ।।🙏🙏
@NAAMSADHANA-be8cd14 күн бұрын
|| श्री स्वामी समर्थ || स्वामी...स्वामी...स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी... स्वामी
@aishwaryapatil_2000Ай бұрын
श्री स्वामी समर्थ ओम दिगंबराय नमः❤🙏
@amitashivalkar5641Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏
@vaishalikakde5068 күн бұрын
!! Shri Swami Samarth jai jai swami samarth 🌹🌹🙏🌹🌹
@poojabangar823812 күн бұрын
🌸श्री स्वामी समर्थ 🌸
@SanjivaniLande15 күн бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ❤
@HanmantChorageАй бұрын
|| ज्या ज्या ठिकाणी मन माझे जाय , त्या त्या ठिकाणी निज रूप तूझे , मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे सद्गुरू तुझे पाय दोन्ही || || ओम् स्वामी समर्थ || || वंदन प.पुज्य गूरू माऊली || श्री हनुमंत चोरगे मलकापूर कराड सातारा....
@shreeswamisamarthagnikund9337Ай бұрын
|| श्री स्वामी समर्थ||
@poojahindlekar4257Ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@HanmantChorageАй бұрын
@@shreeswamisamarthagnikund9337|| ओम् स्वामी समर्थ || धन्यवाद
@HanmantChorageАй бұрын
@@poojahindlekar4257|| ओम् स्वामी समर्थ || धन्यवाद
@rashwinpatil1288Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏
@anitasaitawadekar95113 күн бұрын
❤🎉 श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद खरा आहे ते❤🎉
@user-xb1hr1vn3eАй бұрын
आपन जे कर्म करतो त्याचच फळ आपल्या मीळत आसते जसै ज्याचे कर्म तयसे मीळते फळ स्वामी ठाई ठाई आहेत स्वामी आपल्या भक्तास कधीच ऐकट सोडत नाहीत सुखात दुखात ते आपल्या बरोबर आसतात
@suryakatale65264 күн бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ❤
@poonamnaravne5336Ай бұрын
स्वामी समर्थ गुरुदेव दत्त माऊली आई🙏❤️ 😇 😘
@sachinkoli2240Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त
@user-hc7di1dx7kАй бұрын
श्री स्वामी समर्थ ऐकून छान वाटलं महाराज स्वामी भक्ती कशी असावी हे कळले आणि आपलं कुठे चुकत आहे हे कळलं धन्यवाद श्री स्वामी समर्थ
@satyanarayangarud5971Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज
@SarikaTapkir-er9zvАй бұрын
श्री स्वामी समर्थ
@SandeepNilawad2 күн бұрын
श्री स्वामी समर्थ
@RashmiNaik2018Ай бұрын
Monali tai cha jo prashn hota to h maza prashn hota.....tumhi maza adnyan dur kelet.....koti koti dhanyawad
श्री स्वामी समर्थ ❤ महाराज खुप छान मार्गदर्शन आणि निरूपण
@marathivatika7167Ай бұрын
हो स्वामी सेवेने खूप त्रास होतो. झाला. परंतु काही लोकांना खूप फायदा होतो ते पाहून कधी तरी मी जप करते
@KM2202Ай бұрын
Ho mla pn
@aroheebhatkar9675Ай бұрын
Shree Swami Samarth 🙏🏻🙏🏻
@prathameshprathamesh970Ай бұрын
❤shri swami samarth ❤
@Yashraj-kc4uoАй бұрын
Kharch khup margdarshan zale ,swami tumchya eklyane . Ek nvi disha sapdlyasark vatay Shree swami samarth jai jayshree swami samarth
@HareshKolmanjrekarАй бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🏻💐🌹
@pratibhajadhao2974Ай бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🌺
@NAAMSADHANA-be8cd11 күн бұрын
|| श्री स्वामी समर्थ ||
@NAAMSADHANA-be8cdАй бұрын
|| श्री स्वामी समर्थ || स्वामी आहेत....
@smitashelake8417Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🪷🌸🙏
@vaibhavdhawde1438Ай бұрын
श्री स्वामी समर्थ 🌼🙏🏻
@manojsoni4988Ай бұрын
Khup chhan Sangital Dhanyawad
@mayurkambli412Ай бұрын
🙏🏻श्री स्वामी समर्थ 🙏🏻
@ManishaPatil-qj2zdАй бұрын
Shree swami samarth
@pratibhajadhao2974Ай бұрын
माऊली तुम्ही खुप छान प्रकारे सांगता 🙏🙏
@omkardinde8699Ай бұрын
श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ
@sarveshnaik2941Ай бұрын
Shree Swami samrth 🌺✨
@Sunanda-uy4exАй бұрын
श्री स्वामी समर्थ 🙏🙏🙏
@netragovalkar8204Ай бұрын
Shree Swami Samarth. Jai Jai Swami Samarth. 🙏🙏🙏🙏🙏🙏❤️❤️
@jayeshgamer917018 күн бұрын
Shri swami samrth 🙏🏻🙏🏻🌹
@vanitabharankar5509Ай бұрын
🙏॥श्री स्वामी समर्थ॥🙏 🙏॥ॐ दिग॔बराय नमः॥🙏 🙏💐गुरुदेव श्री दासदिगंबर स्वामींचा विजय असो!💐🙏
@rohinijadhav1111Ай бұрын
Shreeswami samarth
@harshalnatekar2562Ай бұрын
Shree swami samarth Om digambaray namha 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@ketaningle2857Ай бұрын
" श्री स्वामी समर्थ मठ नमो नमः "
@priyankamhaskar939Ай бұрын
Shree Swami Samarth jay Jay Swami Samarth
@Sanskruti-wh8ko25 күн бұрын
Shree sawmi Samarth 🙏
@maltikulkarni4556Ай бұрын
ऊत्रर एकून छान वाटल श्री स्वामी समर्थ
@shirishsawant7742Ай бұрын
Khup chan SHREE SWAMI SAMARTH JAI JAI SWAMI SAMARTH
@JayaVasule23 күн бұрын
खरच माझ्या मयबापाला कोटी कोटी प्रणाम
@vivekingle5221Ай бұрын
Swami Mauli ❤m
@user-fj8us7wn4bАй бұрын
श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ 🙏🙏🌹🌹👌👌🙏🙏
@pranalisuryawanshi8670Ай бұрын
Shree swami samarth jai jai swami samarth shree Gurudevdatta Maharaj ki jai ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤