Swaye Shri Ramprabhu Aikati With Lyrics | स्वये श्रीरामप्रभु ऐकती | Sudhir Phadke | मराठी भक्ती

  Рет қаралды 5,998,118

Saregama Marathi

Saregama Marathi

4 жыл бұрын

#ShriRamBhajan "रामा रघुनंदना" अल्बममधील सुधीर फडके यांनी गायलेल्या स्वये श्री रामप्रभू ऐकती या मराठी भक्ती गीताचा आनंद घ्या फक्त ‪@saregamamarathi‬ वर !
Song Credits:
Song: Swaye Shri Ramprabhu Aikat
Album: Rama Raghunandana
Artist: Sudhir Phadke
Music Director: Sudhir Phadke
Lyricist: G.D. Madgulkar
#marathibhaktigeete
#marathibhajan
#मराठीगाणी
#saregamamarathi
#marathisongs
#sudhirphadke
#shrirambhajan
#rambhajan
Label- Saregama India Limited
For more videos log on & subscribe to our channel :
/ saregamamarathi
To buy the original and virus free track, visit www.saregama.com
For more updates Follow us on Facebook:
/ saregama
Follow us on Twitter:
/ saregamaglobal
Swaye Shri Ramprabhu Aikati,Rama Raghunandana,Sudhir Phadke,Sudhir Phadke songs,Sudhir Phadke marathi songs,Sudhir Phadke marathi geet,marathi classic songs,marathi melody songs,marathi gaani,Sudhir Phadke hit songs,G.D. Madgulkar,old marathi songs,sudhir phadke hit songs,sudhir phadke bhakti geet,sudhir phadke geet ramayan,sudhir phadke bhavgeet,geet ramayan sudhir phadke original,swaye shri ramprabhu aikati karaoke,geet ramayan,kush lav ramayan gati

Пікірлер: 1 200
@saregamamarathi
@saregamamarathi Жыл бұрын
Experience a heartwarming journey of love and emotions with #Saanjha #zarahatkezarabachke #vickykaushal #saraalikhan kzfaq.info/get/bejne/f76ei8mDmZ2qYJc.html
@prafullamhatre8108
@prafullamhatre8108 11 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@dipsagnihotrgncfi6693
@dipsagnihotrgncfi6693 11 ай бұрын
उच्च शिक्षण घेऊन त्यांना अभय देतील तर नाहीं छंद म्हणून बॉडी मास इंडेक्स पेज लाईक करा पुढील स्लाईड्सवर आहे हे जाणून घेण्यासाठी पुढील फोटोंवर क्लिक करून पाहा हा नाही उद्या होणार भारतरत्न आणि गानसम्राज्ञी लता मंगेशकर हे लक्षात ठेवा आणि लाडक्या श्रद्धावान नाही तर नाहीं व त्यामुळें
@dipsagnihotrgncfi6693
@dipsagnihotrgncfi6693 11 ай бұрын
🎉🎉😅😅😢❤
@dipsagnihotrgncfi6693
@dipsagnihotrgncfi6693 11 ай бұрын
😂😂
@bajiraopawar3377
@bajiraopawar3377 10 ай бұрын
. Ji yy by ni hu hu hu hu hu hu😮
@deepalisapre9055
@deepalisapre9055 2 ай бұрын
कोण कोण हे गाणं स्वरगंधर्व सुधीर फडके सिनेमा पाहून ऐकतयं 👌🙏🙏
@shashikantlad3079
@shashikantlad3079 7 ай бұрын
गीत रामायण लिहिताना ग. दि. मांच्या पुढ्यात आई सरस्वतीने शब्दांचा सडा शिंपला असेल आणि त्यांना म्हणाली असेल बाळा हा शब्द फुलांचा सडा तुझ्या समोर अंथरलाय तुला हवी असलेली शब्द फुले वेच आणि सुंदर गीत रामायनाची माळ गूंफ आणि या विश्वात अजरामर हो.. पण एक लक्षात असुदे हे बाबूजीं कडूनच गाऊन घे... 🌹🌹🌹🌹🌹
@satishnijampurkar6764
@satishnijampurkar6764 3 ай бұрын
❤. प्रभु श्रीरामांची कृपादृष्टी या सर्वांवर होती. तसेच आशिर्वाद होते.जय श्रीराम!
@madhuriburange6631
@madhuriburange6631 2 ай бұрын
सुरेख उपमा
@parshuramkate5101
@parshuramkate5101 2 ай бұрын
Khup sunder lihilat
@rajeevsharma-jo3oe
@rajeevsharma-jo3oe 3 жыл бұрын
एक हजार वर्षांत आई सरस्वती एखादीच सर्वात उच्चतम रचना करते ती हीच.तिचे दोन पुत्र,बाबूजी आणि गदिमा...त्यांचा जन्म जणू गीतरामायणासाठीच झाला होता.मनाला स्वर्गाची गवसणी घालावयाचा अनुभव देणारी रचना.🙏🙏🙏
@pandurangyadav4058
@pandurangyadav4058 3 жыл бұрын
अशक्य आहे अशी रचना केली व त्याच ताकदीने गायिली आहे अजुनही विश्वास बसत नाही प्रणाम बाबुजींनी व ग दि मा ना ज्यांनी आम्हाला प्रभु श्रीराम ची भक्ती सांगितली
@AvinashPatil-tc3mb
@AvinashPatil-tc3mb 2 жыл бұрын
By hy by
@AvinashPatil-tc3mb
@AvinashPatil-tc3mb 2 жыл бұрын
7
@vidyadahake7504
@vidyadahake7504 2 жыл бұрын
Agdi kharay he
@rajaramshinde5148
@rajaramshinde5148 2 жыл бұрын
Great Babuji
@rashamijoshi5108
@rashamijoshi5108 3 жыл бұрын
रामाचा आशिवार्द आल्याशिवाय अशी कलाकृती घडत नाही. श्रीराम
@suvarnashirke6475
@suvarnashirke6475 2 жыл бұрын
🙏🙏🙏🌷🌷🌷
@ashaygokhale6578
@ashaygokhale6578 7 ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏🙏
@mahendrapatil5284
@mahendrapatil5284 3 ай бұрын
Bhava Ramacha bolnyapeksha prabhu shriramncha aashirvad mhatlas tar bare hoil 😊
@gopalkankonkar406
@gopalkankonkar406 4 жыл бұрын
By listening the song give piece to mind for sum time, and stand image of god in front of eye, really give thanks to madgulkar and phadke. This type song doesn't come again, really listener are lucky. Song is of gold ornament.
@M-MM1968
@M-MM1968 4 жыл бұрын
Sir, I Madan Manerkar, Goa like to share my views regarding Hon'ble Sir Sudhir Phadke's song i.e. "Kusha lav Ramayan Gatee" that its a meaningful. The song illustrates entire scene of Great "Ramayana". Song gives me peace, satisfaction, stability, positivity, freshness after listening also i feel the flow of blood at various parts of body like head, back & both the hands.(spandane). It is an treatment for my full body as well as mind. I extend my purna namaskar to the writer, singer, audio maker and youtube. I liked the comments of Sir Gopal Kankonkar, Goa. Regards, Madan Manerkar 9823193865
@chibi5694
@chibi5694 4 жыл бұрын
@@M-MM1968 bro don't give personal phone number on the social sites .
@prithvirajpawooskar3614
@prithvirajpawooskar3614 4 жыл бұрын
Absolutely true Gopal!!👍🏻👍🏻
@sudeshkankonkar2971
@sudeshkankonkar2971 4 жыл бұрын
The word Shree Ram is a very peaceful and energetic also Sir Sudhir phadke explain the each and each word in this song very clearly Koti koti pranam Jai Shree Ram.
@sandeshsalkar3005
@sandeshsalkar3005 3 жыл бұрын
The song of Geet Ramayan is very peaceful and energetic and the reply of Sir Gopal Kankonkar is very true. Jai Sri Ram
@aparnachitnis990
@aparnachitnis990 11 ай бұрын
नकळतच डोळे पाणावतात.. अनेक वेळा बाबूजींचे समक्ष गीतरामायणाचे कार्यक्रम ऐकले आहेत पण मन कधीच भरले नाही. प्रत्यक्षात ऐकताना प्रत्येक गाण्याच्या वेळी त्यांचे हावभाव,शरीराची लकब पहाणे खरंच स्वर्गीय अनुभूती होती.🙏🙏🙏
@namdevmore997
@namdevmore997 2 жыл бұрын
कलियुगातील दुसरे श्री गोस्वामी तुलसीदास महाराजच ...! अप्रतिम गायण.. हृदयातील करुणेचा महासागरच वहात आहे. त्या महान विभूतींना शत् शत् नमन, वंदन , प्रणाम, साष्टांग दंडवत..! 🌺🌺🙏 श्रीराम जय राम जय जय राम!🙏🌺🌺
@dattakhot7153
@dattakhot7153 Жыл бұрын
खूप छान आहे खूप खूप गोड आणि अविट आहे. मनात सदैव टिकून राहणारे आहे . अविस्मरणीय आहे. खूप खूप ऐकावेसेच वाटते . गोस्वामी तुलसीदास बाबूजी व गदिमा यांना शत शत बार दंडवत प्रणाम .
@dattakhot7153
@dattakhot7153 Жыл бұрын
श्री राम जय राम जय जय राम .
@manojbhalerao9794
@manojbhalerao9794 4 жыл бұрын
गीतरामायण द्वारे बाबूजींनी स्वतः सोबत गदिमांना सुद्धा अजरामर करून ठेवले। धन्य हो।
@ramnathgosavi5036
@ramnathgosavi5036 3 жыл бұрын
जय श्री राम. गीत रामायण म्हणजे, विश्वात चंद्र सुर्य असेपर्यंत खळखळ वाहणारा झरा आहे.
@manojgoske38
@manojgoske38 2 жыл бұрын
खरच खूप छान वाटले हे एकूण दिवस चैतन्यमय झाले
@bgbiradar2621
@bgbiradar2621 2 жыл бұрын
तुम्ही काय टिप्पणी केली आहे मला ती खूप छान वाटली
@bgbiradar2621
@bgbiradar2621 2 жыл бұрын
अप्रतिम टिप्पणी
@rajanipundlik
@rajanipundlik Жыл бұрын
रामनाथ .. आपल्याला काय करायचे चंद्र सूर्य असेपर्यंत...आपण जिवंत असेपर्यंत या जगातून जास्तीतजास्त उपभोग घ्यायचा...आपली जास्तीजास्त 60 वर्ष आहेत. .
@lspatil3572
@lspatil3572 3 жыл бұрын
गीत रामायण म्हणजे ग दी माडगूळकर व बाबुजी यांची अमर कलाकृती आहे, शत शत नमन
@sudamshimpi7972
@sudamshimpi7972 2 жыл бұрын
बाबुजींची गीते ऐकुन जीवन सार्थ झाले. धन्य ते गदिमा अन बाबुजी.
@nandkishorvibhute7230
@nandkishorvibhute7230 Жыл бұрын
सुंदर कलाकृती.
@redspot100
@redspot100 Күн бұрын
बाबूजींच्या आवाजात प्रथमस्वर श्रीराम-श्रीराम ऐकताना अंगावर रोमांच उभे राहतात!! धन्य ते ग दी माडगुळकर आणि बाबूजी- समस्त मराठी जनसाठी आपण आनंदाचा ठेवा मागे सोडून गेला अहात!
@purushottammatte8863
@purushottammatte8863 3 жыл бұрын
वयाच्य १३ व्या वर्षापासून हे गीत ( संपूण गीत रामायन - गायक . सुधिर जी फडके ) ऐकत आलो . अजूनही गोळवा कायम आहे. रामायन अमर आहे. गीतरामायन तर अजरामर आहे. ग दि . माडगुळकर अमर आहे . आदरनिय सुधिरजींचा आवाज अविस्मरनिय आहे. शब्द अपूरे पडत आहे . जय श्रीराम ।
@nileshjadhav1049
@nileshjadhav1049 3 жыл бұрын
ग दि मा चे शब्द आणि बाबूजी आवाज अप्रतिम राम जन्मला ग सखे चा किस्सा माझ्या मित्रानी सांगितला तुम्हाला सांगतो. ग दि मा रात्र दिवस मुखडा तयार करत होते, पण काही केल्या तो जमत न्हवता. ग दि मा च्या अर्धांगिनी यांनी घरभर कागदाचे तुकडे पाहून संतापल्या होत्या. त्या म्हणाल्या एवढे मोठे लेखक आहात पण तुम्हाला राम जन्माचे गाणे लिहिता येत नाही, यावर ग दि मा चे अप्रतिम उत्तर तुम्हाला एका मुलाला जन्म देण्यासाठी नऊ महिने वाट पाहावी लागते, मला तर राम जन्माला घालायचा आहे. त्यानंतर एक सुंदर, अप्रतिम, अजरामर असे शब्द ग दि मा च्या मुखातून निघाले....... !! चैत्र मास त्यात शुद्ध नवमी तिथी !! !! गंध युक्त वास तरी उष्ण हे किती !! !! दोन प्रहरी का ग शिरी सूर्य थांबला !! !! राम जन्मला ग सखे राम जन्मला !!
@rhushikeshpatil8591
@rhushikeshpatil8591 2 жыл бұрын
Great
@vrushalighagare3645
@vrushalighagare3645 4 ай бұрын
व्हा छान
@dr.omkarkortikarashwinispa5947
@dr.omkarkortikarashwinispa5947 3 ай бұрын
वा वा.. अप्रतीम !!!❤
@prashantkarekar4586
@prashantkarekar4586 2 ай бұрын
वा
@sangitajoshi
@sangitajoshi Ай бұрын
गंधयुक्त वात 🙏🙏
@varunj21
@varunj21 4 жыл бұрын
ही रचना माझ्या जन्माच्या आधीची आहे. माझे वडील मी लहान असताना ऐकवायचे त्या मुळे ह्याची गोडी अवीट राहील. रचना वाल्मिकी ऋषींच्या तोडीस तोड , त्याला जोड मधूर संगीताची
@vidurpardhi8135
@vidurpardhi8135 4 жыл бұрын
गीत रामायण अजरामर राहणार 🙏🙏
@birsinghsolanke5830
@birsinghsolanke5830 3 жыл бұрын
RIP Sudhirji most upper leveled singer .Rest in heaven.
@prachiraikar2600
@prachiraikar2600 3 жыл бұрын
@@akashgjoshi ,
@chaitanyabhanang8364
@chaitanyabhanang8364 3 жыл бұрын
Barobar
@anubhalaghate2324
@anubhalaghate2324 3 жыл бұрын
@@vidurpardhi8135..
@DhonduChindarkar
@DhonduChindarkar 3 жыл бұрын
गदिमा आणि बाबूजी... तुमची ही अमोल ठेव आहे... रोज ऐकावं असं अप्रतिम गीत.. गदिमा चं लिखाण आणि बाबूजी चा आवाज.. अगदी काळजाला भिडतो... अप्रतिम 🙏🙏🙏🙏🙏
@meenakulkarni5272
@meenakulkarni5272 2 жыл бұрын
अप्रतिम अतिशय सुंदर
@kalpakpatil9176
@kalpakpatil9176 9 ай бұрын
गाण्यातील भाव व प्रसंग तंतोतंत प्रत्यक्ष डोळ्यासमोर उभा करतात
@prashantthakur2763
@prashantthakur2763 4 жыл бұрын
मराठी संस्कृती आणि मराठी संगीतातील अप्रतिम ठेवा. बाबूजी आणि गदिमांची अविस्मरणीय कलाकृती गीतरामायण.
@ramharitaware1481
@ramharitaware1481 5 ай бұрын
अप्रतिमच ,साक्षात प्रभुरामान ऐकावे इतका गोड गळा बाबूजींचा आहे. शतशः प्रणाम.
@np7389
@np7389 3 жыл бұрын
श्री. रामानंद सागर यांचे दूरदर्शन वरचे दृक्श्राव्य रामायण आणि श्री. ग दि मा लिखित व श्री.फडके यांचे सुश्राव्य कर्णमधुर आवाजातील आकाशवाणी वरील गीतरामायण म्हणजे पृथ्वी वरील स्वर्ग जणू जय श्री राम 🙏
@vishnudassarda7060
@vishnudassarda7060 Жыл бұрын
😊
@akshayasawant402
@akshayasawant402 3 жыл бұрын
बाबूजी व गदिमा ची अविस्मरणीय कलाकृती म्हणजे गीत रामायण ! असे काव्य पुढे होणे नाही ! गदिमा v बाबूजी चे उपकार महाराष्ट्र कधीही फेडू शकणार नाही ! महाराष्ट्राचे या दोन अजरामर सुपुत्रांना विनम्र आदरांजली 🙏🙏
@kiranjadhav4526
@kiranjadhav4526 10 ай бұрын
गीतरामायण या अजरामर काव्यरचनेने महाराष्ट्रातील घराघरात रामभक्तीची लहर निर्माण झाली आहे. आधुनिक वाल्मिकी गदीमांच्या काव्यप्रतिभेने उत्तुंग अशी सीमारेषा ओलांडली आहे. बाबूजींच्या स्वर्गीय आवाजाने गीतरामायणाला सोनेरी किनार लाभली आहे. दोन्ही दिग्गजांना मनःपूर्वक धन्यवाद!
@sudhakartagalpallewar8819
@sudhakartagalpallewar8819 6 ай бұрын
ऐकतच रहावी अशी प्रभु श्रीरामांचे गीत, गदिमा ची अप्रतिम रचना.व सुधीर फडके यांनी गाईलेले गीत खुप छान आहे. 🙏🙏
@madhukarambade2570
@madhukarambade2570 4 жыл бұрын
बाबुजी, बस बाबुजीच ! अप्रतिम ! पण श्रीधरजींमध्येही ती विशेषता दिसून येते ! दोघेही वंदनीय ! जय श्रीराम ! अयोध्येत श्री श्रीधरजींचे एक तरी गाणे गायीले जावे, हीच श्रीरामाचरणी मनोभावे प्रार्थना !
@kisanchikanechikane8973
@kisanchikanechikane8973 3 жыл бұрын
अप्रतीम गायन सुधिर्जींचे 🙏🙏🙏🙏🙏
@ruchipatil4307
@ruchipatil4307 3 жыл бұрын
सोडून आसन उठले राघव....उठुन कवळीती अपुले शैशव.... पुत्र भेटीचा घडे महोत्सव ..परि तो उभया नच माहिती...💔💞
@vitthalawdhoot1604
@vitthalawdhoot1604 3 жыл бұрын
Ramrayache charita apratim tasech charitragaayan atishay sundar.
@rameshpimpalkar3525
@rameshpimpalkar3525 3 жыл бұрын
sudj
@rameshpimpalkar3525
@rameshpimpalkar3525 3 жыл бұрын
sudhr jl
@yashwantgharat6946
@yashwantgharat6946 2 жыл бұрын
छान
@yashwantgharat6946
@yashwantgharat6946 2 жыл бұрын
छान आहे जय सद्गुरु
@aditeeapte4665
@aditeeapte4665 3 жыл бұрын
गदिमांनी उत्कट शब्दांतील केलेलं हे वर्णन बाबूजींच्या मधाळ आवाजात ऐकताना स्वर्गीय आनंदाची अनुभुती देतं ..... प्रत्येक वेळी नव्याने 🙏🙏🎼🎼
@madhuriburange6631
@madhuriburange6631 2 ай бұрын
काटा उभा राहतो गाणं ऐकताना. अजरामर गाणं.❤
@eknathtalele307
@eknathtalele307 3 ай бұрын
अंगावर शहारे येतात हे गीत ऐकताना. इतकी सुंदर रचना क्वचितच होत असते आणि स्वरबद्ध ही क्वचितच होते. गदिमा आणि बाबूजी सुधीर फडके यांचे आम्ही ऋणी आहोत. एवढी सुंदर रचना आम्हाला ऐकायला दिली. धन्यवाद अपलोड केल्याबद्दल.
@narayanpadmawar2746
@narayanpadmawar2746 3 жыл бұрын
अजरामर कलाकृती. केंव्हाही कीतीही वेळ ऐकले तरी प्रत्येक वेळी तेच समाधान तीच गोडी कान व मन तृप्त होतात. जय श्रीराम. जय ग.दी. मा. जय बाबूजी
@abhaygodse8794
@abhaygodse8794 3 жыл бұрын
या लाकडाउन 2021 मधे गीत रामायण हा एक दैवी आधार आहे, धन्यवाद गरिमा आणि फडके जी🙏💕
@prafulbhujbal5157
@prafulbhujbal5157 2 жыл бұрын
अप्रतिम काव्यरचना व गितगायन
@harishbhoiratalikar753
@harishbhoiratalikar753 5 ай бұрын
ज्या प्रमाणे शरीराला हात पाय इतर अवयव जोडलेले असतात तशी ही गाणी आमच्या मनाला जन्मापासून जोडलेली आहेत..
@user-yt8mk8zc9o
@user-yt8mk8zc9o 4 жыл бұрын
गदिमा नि बाबूजी ही दोन स्वर्गीय रत्न मराठी माणसास लाभली. आज व्यक्ती म्हणून आपल्यात ते नसले तरी त्यांची अजरामर गीतं आपल्याला सतत आनंद देत रहातील! काय ते शब्द नि काय ते स्वर! निव्वळ दैवी! "फुलापरी ते ओठ उमलती। सुगंधसे स्वर भुवनी झुलती।" अहाहा!! दोघानाही साष्टांग प्रणिपात! 🙏🙏
@kalpanaarsekar2614
@kalpanaarsekar2614 3 жыл бұрын
Babujini Gadima aamhas lableli don anmol ratna ya vishwat Ajaramar Rahtil JAY SHREERAM
@pallavimalgaonkar2452
@pallavimalgaonkar2452 2 жыл бұрын
खरोखर गाली आसवे ओघळले!!स्वर्गीय अनुभूती देतात गीतरामायण मधील गाणी!धन्य ते ग दि मा आणि धन्य ते बाबूजी!!🙏
@deepalirane7455
@deepalirane7455 3 жыл бұрын
ऐकून आजही नयनात ओघळले अश्रु जणू प्रभु चरणावर अभिषेक साश्रू 🙏🙏
@Csutone
@Csutone 2 жыл бұрын
सुधीर जी चा आवाज व गीतरामायण म्हणजे प्रत्यक्ष जिवंत दर्शन.
@meenakulkarni2452
@meenakulkarni2452 5 ай бұрын
आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगुळकर आणि प्रत्यक्ष सरस्वतीचा आशिर्वाद असलेले बाबुजी यांना शतशः नमन
@Funnycharecteristic
@Funnycharecteristic 3 жыл бұрын
संपूर्ण चित्र गाणं ऐकताना डोळ्यासमोर उभं राहत...एकदम जिवंत
@rahultandel9001
@rahultandel9001 3 жыл бұрын
अप्रतिम! गीत, गायन, संगीत. ग. दी. माडगूळकर आणि सुधीर फडके यांचे योगदान 🙏
@udaysawant8975
@udaysawant8975 Жыл бұрын
स्वर्गीय आनंदाची अनुभूती देणारी अशी ही गदिमा आणि बाबूजींची अजरामर कलाकृती... शतकोटी नमन 🙏🙏
@anujabal4797
@anujabal4797 Жыл бұрын
काय बोलणार गीतरामायण बद्दल आमची लहानशी जीवने समृध्द झाली धन्य ते आधुनिक रामायणाचे जनक स्व गदिमा आणि स्व सुधीर फडके साहेब
@sukrutphansekar1474
@sukrutphansekar1474 2 жыл бұрын
आम्हांला बाबुजींन बद्दल अभिमान आहे, असे रत्न आमच्या फणसे गावात तालुका देवगड मध्ये जन्मले.
@dagadudesale6350
@dagadudesale6350 5 ай бұрын
*"गीत रामायण या शतकातील सर्वोत्कृष्ट, सर्वोत्तम रचना आहे. अप्रतिम संगीत साजाने सजलेली बहुमूल्य खजिना आहे."*
@akashkuldharan7593
@akashkuldharan7593 3 ай бұрын
श, ष चे उच्चार 👌
@dhanajaykhedkar4876
@dhanajaykhedkar4876 2 жыл бұрын
🌹असे कवी आणि गायक पुन्हा होणे नाही आजची गिते काव्य गाणी ठराविक काळापुरती मर्यादित राहतात पण हे गित राम भक्तांनसाठी अजरामर राहिले शतशः धन्यवाद गदिमांना🌹
@aniketnirmalkar1432
@aniketnirmalkar1432 Жыл бұрын
दर वर्षी रामनवमी ला माझ्या घरी हे गाणे लवतोच.. मन प्रसन्न होऊन जात.
@subhashnakhate1610
@subhashnakhate1610 3 жыл бұрын
गदिमा व सुधीर फडके यांनी अजरामर केले ले गीतरामायण , हे खरोखरच अवर्णनीय आहे
@KalpanaZade-hl5uq
@KalpanaZade-hl5uq 5 ай бұрын
🙏😭🌹खूप सुंदर हृदय दाटून आले अश्रूने वाट मोकळी केली धन्यवाद बाबूजी कोटी कोटी नमन वंदन
@ravindraponkshe
@ravindraponkshe 4 жыл бұрын
एक स्वर्गीय आनंद! साक्षात रामराज्याचे वातावरण निर्मितीचा साक्षात्कार!!
@advarunraopalve5601
@advarunraopalve5601 3 жыл бұрын
गीत रामायण सुधीर फडके यांचे. अतिशय. सुंदर
@vinayakk3692
@vinayakk3692 4 жыл бұрын
माझा लहानपणी मी पाहिलेला बापूजींचा गीत रामायण कार्यक्रम अजूनही❤️ हृदयात साठवून ठेवलाय
@nakulgaming1147
@nakulgaming1147 4 жыл бұрын
Lucky
@sureshshingre9265
@sureshshingre9265 4 жыл бұрын
S. Shingre
@shivajigourkar6896
@shivajigourkar6896 3 жыл бұрын
Mazya ganyachi suruvatach ya gitapasun zali
@sureshgayke9182
@sureshgayke9182 7 ай бұрын
अशी संगीत क्षेत्रातील अशी जोडगोळी पुन्हा होणे नाही
@rajendramahale8025
@rajendramahale8025 3 жыл бұрын
गीत रामायण म्हणजे साक्षात प्रभू दर्शन. जय श्री राम.
@hemantpatil3910
@hemantpatil3910 2 жыл бұрын
0ll
@homiecreeper1698
@homiecreeper1698 2 жыл бұрын
My grandfather used to listen to this everyday. Im here to revive the tradition. Who else? Comment below those who are in their youth and listening to this instead of modern songs
@ShreeHariOjha-jk8kc
@ShreeHariOjha-jk8kc 5 ай бұрын
Dear Brothers/Dear Sirs! I don't understand Marathi but I could understand a little and enjoyed the singing a lot! God bless! our whole Bharatvarsh is now singing the songs of Lord Ramchandra. Thank U people a lot! 🙏🙏
@yogirajkhiste9770
@yogirajkhiste9770 4 жыл бұрын
खुप सुंदर रचना बाबुजीं सम होणे नाही 🙏🙏
@smitakulkarni7758
@smitakulkarni7758 5 ай бұрын
खूपच सुंदर मनाला भारावून टाकणारे गीत आहे अगदी ,खूपच सुंदर रचना केली आहे गदिमांनी आणि सुधीर फडकेंनी तेव्हढ्याच सुंदर लकबिने गायले आहे 🎉🎉
@amittamhanekar15
@amittamhanekar15 11 ай бұрын
ज्योतीने तेजाची आरती गदिमा ,बाबूजी आम्ही खरंच धन्य आहोत की आपल्या सारखी रत्न ही महाराष्ट्राच्या भूमीत जन्मले
@rahulthakur8746
@rahulthakur8746 8 ай бұрын
कधीही ऐका मन अगदी प्रसन्न होते ।।अप्रतिम कलाकृती ।। हिंदी मध्ये रवींद्र जैन आणि मराठी मध्ये गीत रामायण। अप्रतिम कलाकृती
@sadanandmhatre3241
@sadanandmhatre3241 3 жыл бұрын
बाबुजी, आपल्या स्वर्गीय आवाजाची अनुभूती घेण्याचे भाग्य आम्हांस लाभलेय ह्या परता भाग्ययोग तो कुठला असूं शकतो. आपणांस विनम्र आदरांजली !
@prakashshendge1094
@prakashshendge1094 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@laxmanmanolikar9515
@laxmanmanolikar9515 Жыл бұрын
ही तर अति उच्च दर्जाची अर्थात अप्रतिम कलाकृती आहे. 👌👌
@ajitshinde5228
@ajitshinde5228 5 ай бұрын
माझ्या वडिलांचा आवडतं गाणं, सुखात दुःखात आणि आनंदात प्रत्येक क्षणी त्यांच्या तोंडी हेच गाणं असायचे, आज मला ह्या गाण्याची आठवण झाली आणि वडिलांच्या आठवणीने डोळे पाणावले, हे गाणं मी कायम ऐकेल आता. Love पापा, Miss You too much 😢
@digamberpowar1087
@digamberpowar1087 3 жыл бұрын
किती छान वाटले, बापूजी च्या आवाजात ऐकावयास मिळाले, धन्यवाद
@vijaysawant1135
@vijaysawant1135 4 жыл бұрын
रामनवमीच्या मुहूर्तावर बाबूजीच्या स्वरात हे गाणे ऐकणे एक पर्वणीच !!
@prafullakulkarni1376
@prafullakulkarni1376 Жыл бұрын
स्व.बाबुजी यांचा अतिशय मधुर आवाज,गदिमा यांचं सुंदर गीत.... अक्षरशः भावविभोर झालोय ऐकतांना... अजरामर कलाकृती...!
@santoshpandharmise5647
@santoshpandharmise5647 Жыл бұрын
ग दी मा आणि बाबुजी खरच संपूर्ण रामायण चरीत्र या गीतातुन ऐकायला मिळाले या पेक्षा आजुन काय आनंद पाहिजे ,, जय श्रीराम,,‌🌺🌾🙏🚩💐
@manjushanaik2779
@manjushanaik2779 3 жыл бұрын
श्री राम समर्थ 🌻जय जय रघुवीर समर्थ 🌻🌿नुकतेच आयोध्येमधे राम मंदिराचे भूमि पूजन झाले त्या निमित्ताने हे गाणे ऐकले . खूप सुंदर गाणे . आवाज सुंदर सारखे ऐकतच रहावे असे वाटते . अमृताची गोडी असलेले हे गीत खूपच आवडले . 🌻🌼🌻🌿
@gajanansaturdekar441
@gajanansaturdekar441 3 жыл бұрын
अजरामर गीत रामायण 🙏
@bhalachandrakotkar8370
@bhalachandrakotkar8370 4 жыл бұрын
अप्रतिम, कितीही वेळा ऐकलं तरीही मन तृप्त होत नाही. बाबुजींची अजरामर कलाकृती.
@mahadevkapolkar7901
@mahadevkapolkar7901 4 жыл бұрын
Mahesh kale and rahul deshpande
@girishdantkale8855
@girishdantkale8855 4 жыл бұрын
Very Nice songs 😊😊👌☺️☺️ of Ramayans.
@gopaldeshpande5413
@gopaldeshpande5413 3 жыл бұрын
@@shlokanerurkar1203 Zee ru sp
@bharat2894
@bharat2894 3 жыл бұрын
खुप छान
@sunilparatkar7517
@sunilparatkar7517 3 жыл бұрын
आपली पिढी खूप खूप भाग्यवान आहे.हे सुख आपल्या मुलांना .मिळाले पाहिजे
@sambhajidudhmal8095
@sambhajidudhmal8095 4 ай бұрын
मला जसे आठवते तेव्हापासून मी हे स्वयंसी रामप्रभू ऐकती हे गीत रामायण ऐकत आलेलो आहे.अजूनही मन भरलेले नाही.कितीही ऐकले तरी मन भरत नाही.सारखे ऐकत राहावे असे वाटते. सुधीरजी फडके यांचा सुमधुर आवाज मनाला मंत्रमुग्ध करणारे आहे.असे गायन, रचना आणि संगीत म्हणजे " न भूतो ना भविष्य ती " असे मागे झाले नाही आणि पुढे ही होणार नाही. संभाजी दुधमल,सासवड ग्रामीण साहित्यिक
@prajaktadeshpande008
@prajaktadeshpande008 5 ай бұрын
khupch sundar bhaktigeet aahe he aikalya var man prasanna hot jay shree ram..
@kamalakarv1
@kamalakarv1 2 жыл бұрын
बाबुजी आणि गदीमा यांना शतशः नमन 🙏 🙏 🙏
@pradnyathakurthakur7924
@pradnyathakurthakur7924 3 жыл бұрын
खूप सुंदर आता असे गाणं एऐकायला मिळत नाही मन प्रसन्न झालं
@MrSumati
@MrSumati 2 ай бұрын
रचना आणी आवाज दोन्हीही चमत्कार.
@sawalibobhate4785
@sawalibobhate4785 2 жыл бұрын
गदीमा म्हणजे स्वतः श्री रामाने जन्माला घातलेला जगातला सगळ्यात मोठा संगीतकार होते
@sureshkambli953
@sureshkambli953 2 жыл бұрын
जसं प्रभूश्री रामचंद्रजी म्हणजे दैवी महात्म्य आहे त्याच प्रमाणे आदरणीय गदिमाजी,आणि बापूजी सुद्दा आपल्याला दैवी देणंच आहे !!
@deepapatil_28
@deepapatil_28 3 жыл бұрын
काही लिहान्याकरिता शब्द अपूर्ण आहेत ... 🙏🙏🙏❤️❤️❤️
@vamanravrane8906
@vamanravrane8906 4 жыл бұрын
स्वर्गीय गायन .ऐकतानां अत्यानंदाने व भारलेले सुंदर वातावरण मंत्रमुग्ध करते. त्रिवार वंदन !!
@vrdvlogz6379
@vrdvlogz6379 2 ай бұрын
डी जे च्या आवाजात रामाच्या गाण्यावर नाचणाऱ्या पिढीला ही अप्रतिम कलाकृती पचवणे नक्कीच अवघड जाणार. बाबुजी म्हणजे स्वर्गीय आवाज, गदिमा त्या स्वर्गाचे च जणू पुजारी ! 🧡
@krishnapadhye4330
@krishnapadhye4330 4 жыл бұрын
Mazi Dadi aaj khup divsanni song aaikun happy zali😊
@swapnilc6481
@swapnilc6481 3 жыл бұрын
You bet. Anyone can sleep peacefully listening to this. I enjoy listening while working. Babuji made work from home so peaceful
@sahadupalve5009
@sahadupalve5009 3 жыл бұрын
@@swapnilc6481 sweetsong t i
@rupalvartak5812
@rupalvartak5812 3 жыл бұрын
On
@pradnyapawar7387
@pradnyapawar7387 4 жыл бұрын
जय श्रीराम!! श्रीराम समर्थ !!! बाबूजी आणि गदिमा आपशण समर्पित केलेली ही स्वर्गीय आनंदाची भेट आहे श्रोत्यांसाठी. . . युगानुयुगे आपण सुद्धा शब्दरूपे अजरामर असणार 🌹🌹🌹🌹
@ranjeetsawant1204
@ranjeetsawant1204 4 жыл бұрын
श्री राम 🙏🌺
@pradnyapawar7387
@pradnyapawar7387 4 жыл бұрын
श्रीराम 🙏🙏
@vijayabhave2279
@vijayabhave2279 3 жыл бұрын
अविस्मरणीय ! अशी शब्द रचना आणि अतिशय सुंदर संगीत !!अवीट आहे!!
@geetadeshpande3342
@geetadeshpande3342 Жыл бұрын
श्रीरामायण महाग्रंथाचा अभिमान ,गीत रामायण👌❤💫🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌟❤🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌼🙏🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌹🌺🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌸🌿🌈🕉️🌈🕉️🌈🕉️🌈🕉️🌈🕉️🌈🕉️
@muralidharjadhwar7309
@muralidharjadhwar7309 3 жыл бұрын
ग.दि.मा.नी आमचेसाठी पुन्हां जन्म घ्यावा.
@sujatakadam9612
@sujatakadam9612 2 жыл бұрын
सव्ये श्री स्वामी रामचंद्र बोलती 💓 कुश रामायण बोलती 🙏🙏🙏🙏🙏🌹🌹🌹🌹🌹
@venkatramansubramaniam888
@venkatramansubramaniam888 3 жыл бұрын
Sri sudhirji has taken to the next world dhanyawaad
@greenindia6010
@greenindia6010 2 жыл бұрын
Gadima, babuji khup khup dhnyavad, amhala ek sunder theva dilat. Hari Om 🙏🙏
@vijaysonawane7716
@vijaysonawane7716 2 жыл бұрын
खुप खुप छान मनाला आनंद वाटला धन्यवाद
@rajendrapatil6828
@rajendrapatil6828 3 жыл бұрын
जय सिया राम ,,श्री राम जय राम जय जय राम रामायणाची रचना कार श्री संत तुलसीदास व असे अनेक भाषे मद्ये स्वतः लिहली व ती आज ही त्या त्या भाषेत लोक प्रिय आहेत ,,,त्यावर संपूर्ण रामायण ही टी. व्ही. सिरियल जगात सर्वात आश्चर्यकारक लोकप्रिय झाली तेही एक रेकॉर्ड ब्रेक मिळाला ,,,तसेच गीत रामायण कुठल्याच भाषेत ,,नसावे असे वाटते ,,असेल तर माहीत नाही पण ,,,स्वर्गीय ग.दी.माडगुळकर व बाबूजी यांनी त्या काळात संगीत बद्ध करून त्या वेळी खूप रेडिओ वर याचा आनंद आम्ही घेतला तरी अशी रामायण ,,,ची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे मला वाटते एक मराठी माणसा चा गौरव झाला पाहिजे असे वाटते ,,,याजोडिला भारत रत्न द्यायला पाहिजे असे वाटते ,,,काही चुकले असेल तर माफ करा ,,धन्यवाद नमस्कार
@avinashghanekar5910
@avinashghanekar5910 3 жыл бұрын
आविनाश घाणेकर रामनवमी दिवशी हे गाणे एक पर्वणीच बाबुजी ते बाबुजीच अप्रतिम
@prashantmishra1460
@prashantmishra1460 Жыл бұрын
एका रचनेने बाबूजी आणि गदिमा या दोघाना अमर केले.
@vandanamendhe760
@vandanamendhe760 2 жыл бұрын
राजपूत रद्वीवाला गणपत.🙏👌☝️🤬😡😡🤬🙏🤗👌👌☝️😍😍🙂🙂😍😍🙏🙏👌👌☝️☝️🙂🙂🙂☝️🙏🙏☝️
@ethirajannarendran3646
@ethirajannarendran3646 3 жыл бұрын
Most powerful stress buster! Listen this Bhajan and reach the peak of blissfulness. Ramayan redefined so that anybody can love this melody
@dilipkamble5607
@dilipkamble5607 2 жыл бұрын
असे पवित्र व कर्ण मधुर गीत ऐकन्यास मन देखील पवित्र असायला पाहिजे तरच अशा गिताचा गर्भ अर्थ कळतो अन्यथा नाही.
@mrunmayeekulkarni3142
@mrunmayeekulkarni3142 Жыл бұрын
अर्थहीन बॉलिवूड गाण्या पेक्षा गीत रामायण कधीही चांगलं.....💯
@Shriramjairam2025
@Shriramjairam2025 Ай бұрын
#सुधीर_फडके :-- त्यांच्या ईश्वरीय प्रतिभेमुळे अजरामर आहेत आणि राहतील आणि संगीत क्षेत्रातील अष्टपैलू अन् अजातशञु होते... 🙇🙇👏👏 धर्म - जाती पलिकडे सर्वांनाच महाराष्ट्रातील प्रत्येक पिढीने मागील पन्नास वर्षे आणि पुढील निदान शंभर वर्ष #स्वरगंधर्व_सुधीर_फडके यांच्या या अद्भूत आणि मंत्रमुग्ध करणाऱ्या या कलाकृती सदैव संस्मरणीय असतील.... 💕 त्यांना प्रत्यक्ष त्यांच्या निवासस्थानी भेटण्याचा आणि #गीत_रामायण_लाईव्ह ऐकण्याचे सौभाग्य मिळाले... त्याअर्थी मी खूप नशीबवान 😌😌 🙇🙇 👌👌🎵🎶🎼🎤
@pranigh
@pranigh 4 жыл бұрын
जे डिस लाईक करतात. ते त्यांच्या जन्मदात्यांना सुध्दा लाथा घालत असणार ..नक्की...।
@narendrakayande7759
@narendrakayande7759 4 жыл бұрын
Don't take tension ,Hindu dhrmat sudha kahi jehadi aahet mulle
@localpictures6196
@localpictures6196 4 жыл бұрын
मी जवळ जवळ 100 वेळा ऐकलय ऐकतोय ऐकत राहणार ।शब्द नाहीत live कार्यक्रम पण पहिला आहे ।तरीही अतृप्त पूर्ण गितरामयनाचा साग्रही आहे।cd स
@localpictures6196
@localpictures6196 4 жыл бұрын
नाव संदीप सहस्रबुद्धे
@sunilkulkarni5712
@sunilkulkarni5712 4 жыл бұрын
@@narendrakayande7759 v
@balasahebkulkarni355
@balasahebkulkarni355 4 жыл бұрын
@@localpictures6196 Away ,
@sudhirphadke3630
@sudhirphadke3630 2 жыл бұрын
This first beautiful song from Geet Ramayan is based on Rag Bhoop or Bhupali .Babuji had learnt Classical Music at young age.He was also very much influenced by Balgandharav's gayaki and KL Saigal's gayki also.His creative talent or versatality is fully reflected in all beatuiful compositions in all other 55 songs of Geet Ramayan.We will always be highly indebted to the Great Ga DI Ma and the Great Babuji or Sudhir Phadke for this divine,immortal and most outstanding musical creation.
@satishporedi6587
@satishporedi6587 2 жыл бұрын
REALLY IMMORTAL SONG.
@mrunmayeekulkarni3142
@mrunmayeekulkarni3142 Жыл бұрын
Not 55 but 56 songs.
@atharvshigwan1706
@atharvshigwan1706 Жыл бұрын
मी खूप मिस करते बाबूजींना गीत रामायण ऐकत लहानाची मोठी झालो आम्ही सर्व भावंड.
@DeeptiSatish
@DeeptiSatish 10 ай бұрын
आम्हीही
@sandhyapaturkar2558
@sandhyapaturkar2558 5 ай бұрын
खूप सुरेख आज खूप ऐकावे वाटले 👍👍👌👌 आपल्या आवाजाची त्रिवार वंदन अन् मंत्रमुग्ध करणारी स्वर आहेत जणू चल चित्रपट सुरू आहे खूप छान 👍👌
@aathvanvlog7491
@aathvanvlog7491 4 жыл бұрын
Lahanpani rediovar hi gaani sakali sakali kanavar padaychi, mazhe vadil aikayche, khupach chaan sakali prasana vatavaran asayche 👌👌🙏🙏 Sundar Geet 👍💐
@rajantawde4511
@rajantawde4511 3 жыл бұрын
WOW Shravaniya man prasanna zhalee ❤️❤️❤️🙏🙏 No words to express
@bhargav6757
@bhargav6757 2 жыл бұрын
Then don't express
@vandananatu805
@vandananatu805 10 ай бұрын
अप्रतिम शब्द रचना तसेच संगीत ही भारावून टाकणारे.
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 165 МЛН
Me: Don't cross there's cars coming
00:16
LOL
Рет қаралды 15 МЛН
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 19 МЛН
I CAN’T BELIEVE I LOST 😱
00:46
Topper Guild
Рет қаралды 109 МЛН
Paradhin Aahe Jagtin Putra Manvacha
10:51
sudhir phadke
Рет қаралды 1,4 МЛН
Kendrick Lamar - Not Like Us
5:55
KendrickLamarVEVO
Рет қаралды 50 МЛН
Janona
4:09
Release - Topic
Рет қаралды 1,8 МЛН
akimmmich (feat. Turar) - UMYTTYŃ BA?| official lyric video
2:54
akimmmich
Рет қаралды 1,5 МЛН
Erkesh Khasen -  Bir qyz bar M|V
2:43
Еркеш Хасен
Рет қаралды 283 М.
QANAY - Шынарым (Official Mood Video)
2:11
Qanay
Рет қаралды 797 М.