ताडपत्री उद्योग | ताडपत्री कारखाना | Tarpaulin business ideas | Tadpatri Udhyog | Shodh Varta |

  Рет қаралды 623,284

शोध वार्ता Shodh Varta

शोध वार्ता Shodh Varta

2 жыл бұрын

उद्योजक प्रसाद जाधव संपर्क - 8623017956
9823950008
एका शेतकऱ्याच्या पोरानं आपल्या शेतातच ताडपत्रीचा कारखाना सुरू करून आई-वडिलांची छाती अभिमानाने फुगवली आहे. आणि महिन्याकाठी मिळणारे उत्पन्न म्हनणार असताल तर हा व्हिडीओ नक्की पहा...
ताडपत्री कशी बनवतात
ताडपत्री उद्योग महाराष्ट्र
ताडपत्री कारखाना
ताडपत्री कंपनी
ताडपत्री कशी शिवायची
ताडपत्री किंमत
ताडपत्री होलसेल मार्केट
ताडपत्री उद्योग
ताडपत्री उद्योग कसा सुरू करावा
ताडपत्री उद्योग माहिती मराठी
ताडपत्री उद्योग माहिती
छोटे उद्योग माहिती
छोटे उद्योग मराठी
छोटे उद्योग
छोटे उद्योग धंदे
छोटे उद्योग व्यवसाय माहिती
छोटे उद्योग व्यवसाय
छोटा व्यवसाय
छोटा उद्योग व्यवसाय
छोटा व्यवसाय संपुर्ण माहिती
कमी गुंतवणुकीचे व्यवसाय
व्यवसाय कोणता करावा
व्यवसाय मार्गदर्शन
व्यवसाय कसा निवडावा
व्यवसाय मार्गदर्शन मराठी
लघु उद्योग
Tadpatri Karkhana
Tadpatri Kampani
Tarpaulin business idea
Tarpaulin business Making Machine Business ideas in india 2021
Best Small City Business ideas in indias 2021
Start Tarpaulin Manufacturing Business
Start Tarpaulin Making Business
Tadpatri Udhyog
New Business ideas
Business idea
Business idea 2021
Small Business idea
Small Business idea 2021
Business ideas in marathi
Business ideas in marathi 2021
Business ideas in india
Business ideas in india 2021
Business
Business plan
Business tips
Business status
Business ideas in hindi
Berojgar
Susakshit Berojgar
Chote Udhyog
Chota Vyavsay
Laghu udhyog mahiti
#ताडपत्रीकंपनी
#TadpatriUdhyog
#TarpaulinMakingMachine
#शोधवार्ता
#SmallBusinessideas
#TarpaulinMakingBusiness
...............................................................................
Videos on this chanel are just for educational purposes and spreading information. We are not responsible for any loss or profit, that happenes from any of these videos. It totally depends on your research of the market and hard work.
या चॅनेलवरील व्हिडिओ केवळ शैक्षणिक उद्देशांसाठी आणि माहितीचा प्रसार करण्यासाठी आहेत. यापैकी कोणत्याही व्हिडीओमधून होणार्‍या कोणत्याही नुकसान किंवा नफ्यासाठी आम्ही जबाबदार नाही. ते पूर्णपणे तुमच्या मार्केटच्या संशोधनावर आणि मेहनतीवर अवलंबून आहे.
...............................................................................

Пікірлер: 397
@Paulvata
@Paulvata 2 жыл бұрын
कितीही लहान व्यवसाय असो.. त्यामधून मिळणारे उत्पन्न नक्कीच कोणत्याही नौकरी पेक्षा जास्त असते.. आणि कितीही अबोल व्यक्ती असो.. टाकणे सर तुम्ही त्याला बोलकेच करता.. खुप खुप आभार शोधवार्ता टीमला जे प्रत्येक शुक्रवारी नवीन प्रेरणेसह एका उत्कृष्ठ video सह भेटायला येतात.. बेरोजगारी वरील जालीम औषध म्हणजे मुक्तपत्रकार संतोष ढाकणे सर आणि #शोधवार्ता टीम..💐💐💐 #पाऊलवाटा
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
कुठल्याही नोकरीत महिन्याकाठी मिळणारे मानधन आणि व्यवसाय मधून महिन्याकाठी मिळणारे न्यूनतम उत्पन्न, याची कधीही बरोबरीत होऊ शकत नाही. म्हणून नोकरीला आणि व्यवसाय याचा तुलनात्मक विचार केला तर, व्यवसाय हा आर्थिक आणि मानसिक स्थरावर सरस ठरू शकतो..... उत्कृष्ट दर्जाचे उत्पादन आणि त्यामधील छोटे-छोटे बारकावे शोधून केलेला बदल, हा आपल्याला व्यवसायात कमालीचे यशस्वी करू शकतो. हाच व्यवसायाचा खरा सिद्धांत आहे.... पाऊल वाटा परिवाराचे 'शोध वार्ता' टीमच्या वतीने मनस्वी आभार....🙏
@rameshmohrkar1233
@rameshmohrkar1233 2 жыл бұрын
Xx p0pppppp
@shivajishinde2271
@shivajishinde2271 2 жыл бұрын
@@shodhvarta ooioo9
@somnathhingane4370
@somnathhingane4370 2 жыл бұрын
@@shodhvarta .v
@mercedes_shorts_
@mercedes_shorts_ 2 жыл бұрын
Mala tumcha bio data pahije
@prasadjadhav3914
@prasadjadhav3914 2 жыл бұрын
सुरुवातीला शोध वार्ता टीमचे मनापासून आभारी कारण त्यांच्यामुळे माझा हा छोटासा व्यवसाय लोकांपर्यंत पोहोचला , मुक्त पत्रकार संतोष ढाकणे सरांचे मनापासून आभार व त्यांनी मला खूप प्रोत्साहन केले
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आपल्या कर्तृत्वाचा आणि दायित्वाचा प्रथम आदर केला पाहिजे. शेतकऱ्याच्या पोटी जन्म घेऊन असा कारखाना तो ही दारात सुरू करण, खरचं कौतुकास्पद आहे... आपल्या या व्यवसायाला आणखी खूप भरभराटी लाभो याच आपल्याला शुभेच्छा...
@shaileshgawade3224
@shaileshgawade3224 2 жыл бұрын
Sir tumcha contact number dya ki
@shaileshgawade3224
@shaileshgawade3224 2 жыл бұрын
Sir contact number dya ki tumcha
@OfficialFishing.Cooking
@OfficialFishing.Cooking 2 жыл бұрын
Dada tumcha no dya Watsapp la hi pathava
@bharatsalunke704
@bharatsalunke704 2 жыл бұрын
Hlo. Sir. Khup mast. Sir vaijapur kuth he company. Wp. No dya. 😊🙏
@Dr.sureshbharade6846
@Dr.sureshbharade6846 2 жыл бұрын
फारच छान मनाला प्रेरणादेणारा व्हिडीआे
@amin-tv
@amin-tv 2 жыл бұрын
On behalf of Amin TV, I would like to extend my best wishes to you for sharing an excellent video. 🇧🇩🇧🇩
@top12beststockonlyposition35
@top12beststockonlyposition35 2 жыл бұрын
युवा उद्योजक प्रसाद जाधव व प्रेम जाधव यांचे खूप खूप अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐💐💐
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@prasadjadhav3914
@prasadjadhav3914 2 жыл бұрын
Thank you daji
@jayantchoukekar4346
@jayantchoukekar4346 2 жыл бұрын
शोध वार्ता टीम, पुन्हा एकदा छान माहिती, प्रेरणा दायक व्हिडिओ. तुमचे आभार, प्रसाद ला शुभेच्छा. 👍👍👍👍👍👍
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
सरजी, आपल्या शुभेच्छा आम्हाला कायम प्रोत्साहन देत आल्या आहेत आणि भविष्यातही देतील या अपेक्षासह धन्यवाद...
@dharmendrakansara2928
@dharmendrakansara2928 2 жыл бұрын
👌🙏💐 खुप चांग्ल पगति करा मेक इन इन्डीया 💐🙏
@ganeshdaradedarade9329
@ganeshdaradedarade9329 2 жыл бұрын
असेच व्यवसायबद्दलचे विविध प्रकारचे व्हिडीओ आम्हा युवकांसाठी आपण देताल अशी अपेक्षा आहे.... धन्यवाद शोध वार्ता...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्कीच सर, शोध वार्ता टिम कायम प्रयत्न करत राहील...
@rohitsuryawanshi9681
@rohitsuryawanshi9681 2 жыл бұрын
शोध वार्ता टीमचे मनापासून आभार 🙏🙏 तरुणांनी स्वबळावर सुरू केलेल्या व्यवसायाच्या बातम्या दाखवणे काळाची गरज आहे.कारण त्यानेच बाकीच्या तरुणांना व्यवसाय करण्यास नक्कीच प्रोत्साहन मिळेल, नाहीतर हल्ली बेरोजगारीचा आकडा दाखवणारे भरपूर चॅनल असतात. 👍👍
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
अगदी बरोबर सर, आजच्या तरुणांना नकारात्मक गोष्टी सांगण्यापेक्षा सकारात्मक व्हिडिओ दाखवून त्यांना व्यवसाय प्रति आकर्षण वाढवणे गरजेचे आहे. जेणेकरून आजचा युवक व्यवसायाकडे आकर्षित होऊन तो व्यवसाय मध्ये आर्थिक स्थेर्य मिळू शकेल....
@ramsalve9745
@ramsalve9745 2 жыл бұрын
प्रत्यक हापत्या मध्ये नविन व्यवसाय मार्गदर्शन धन्यवाद शोधवार्ता टीम व सर्व टिमला दिपावली व पाडव्याचे शुभेच्छा 💐💐💐
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनःपूर्वक आभार सरजी, युवकांना व्यवसाय करण्यासाठी खुले पर्याय शोधले पाहिजेत....
@krantimundhe5930
@krantimundhe5930 2 жыл бұрын
खचुन गेलेल्या तरुण पिढीला, योग्य अन दिशादर्शक असं मार्गदर्शन करण्याचं सुंदर आणि कौतुकास्पद काम आपली शोधवार्ता टीम करत आहे त्याबद्दल आपले करावे तेवढे कौतुक कमीचं आहे..... धन्यवाद ढाकणे सर आणि शोध वार्ता टीम.....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
प्रथम मनस्वी आभार मॅडम, आपल्यासारख्या व्यक्तींनी आमच्या पाठीवर टाकलेली कौतुकाची थाप आमच्यासाठी एक संजीवनी आहे. गत काळाप्रमाणे भविष्यातही शोध वार्ता टीम आजच्या युवकांसाठी काम करेल, या अभिवचनासह खूप खूप धन्यवाद...
@ViralVideos-fm7lo
@ViralVideos-fm7lo 2 жыл бұрын
भारताच्या पूर्व टीमचे आणि मुक्त पत्रकार संतोष ढाकणे सर्वांचे मनपूर्वक आभार
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी आपल्या शुभेच्छा प्रेरणादायी
@adv.rajendrakorde2906
@adv.rajendrakorde2906 2 жыл бұрын
अशा वेगवेगळ्या व्यवसायाबद्दल आपण कायम माहिती पूर्वाला अशी अपेक्षा आहे पुनश्च एकदा धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्की सर, आजच्या युवकांना व्यवसायाबद्दल वेगवेगळ्या कल्पना सुचवणे आपले कर्तव्य आहे
@marathitravlog5581
@marathitravlog5581 2 жыл бұрын
सर्वात अगोदर तुमचे अभिनंदन,मराठी माणूस म्हटले तर फक्त नोकरी एवढेच आपल्या मराठी माणसाचे आयुष्य असते.पण तुम्ही हे चक्रव्यूह तोडले आहे.खूप छान दादा,पुन्हा एकदा तुमचे अभिनंदन...👌👍
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी🙏🙏
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
आपण नेहमीच कमी भांडवल आणि जास्त उत्पन्न देईल अशाच व्यवसायाबद्दल माहिती देत असतात त्याबद्दल आपले खूप आभार आणि धन्यवाद सुद्धा..!
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
होय सर जी आजचा युवक शासकीय नोकरीच्या पाठीमागे लागून आपले करियर दातावर लावताना दिसत आहे म्हणून त्या युवकाला व्यवसायाच्या माध्यमातून आर्थिक आणि मानसिक स्थैर्य मिळावं म्हणून शोध वार्ता टीम प्रयत्न करत आहे आणि कायम करत राहील
@vilasvidhate5453
@vilasvidhate5453 2 жыл бұрын
शोध वार्ता टिम कायम युवकांना प्रेरणा देत राहील आहे.... धन्यवाद शोध वार्ता...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आपल्या शुभेच्छांनी आमचा आत्मविश्वास द्विगुणितच केला आहे मनस्वी आभार
@gorudabhade1098
@gorudabhade1098 3 ай бұрын
अभिनंदन संतोष भाऊ 🎉🎉🎉
@nanamore5125
@nanamore5125 2 жыл бұрын
धन्यवाद शोधवार्ता ! मराठी तरुणांना व्यवसायाचे महत्व अजून कळलेले नाही . आपले व्हिडिओ त्यांना नक्कीच मदत करतील .
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्कीच सर, आपला मूळ उद्देश तोच आहे.🙏🙏🙏
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
ताडपत्री हा व्यवसाय खरच करण्या लागी आहे...संपूर्ण माहिती साठी व्हिडीओ ची वाट बघतोय सर...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आपले प्रेम आणि सकारात्मक दृष्टिकोन आमच्या टीमचा उत्साह कायम वाढवत राहतो... त्याबद्दल मनस्वी आभार..
@adv.rajendrakorde2906
@adv.rajendrakorde2906 2 жыл бұрын
फेब्रुवारी शोध भारतातील कायम युवकांना व्यवसायाकडे बनवण्यासाठी काम करत आहे माझ्याबद्दल मनस्वी आनंद वाटला बुधवार काटे विषय खूप खूप अभिनंदन आणि धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आपल्या शुभेच्छा बद्दल मनस्वी आभार
@ganeshdaradedarade9329
@ganeshdaradedarade9329 2 жыл бұрын
ताडपत्री व्यवसाय हा अतिशय आवडला कारण आर्थिक आणि मानसिक स्थरावर स्थैर्य प्राप्त करून देणारा आहे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
निश्चित सर हा व्यवसाय करण्यासारखा आहे
@balasahebdeshmukh9934
@balasahebdeshmukh9934 2 жыл бұрын
खुप छान
@vilasvidhate5453
@vilasvidhate5453 2 жыл бұрын
अशा युवा व्यावसायिकांना आर्थिक आणि मानसिक पाठबळ देऊन उभा केल पाहिजे जेणेकरून बेरोजगारी कमी होऊन आजचा यवक सक्षम होऊ शकेल....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
निश्चित आजचा युवक उभा राहिला पाहीजे... व्यवसाय हा माणसाला आर्थिक बळकटी खुप कमी वेळेत देऊ शकतो. म्हणून व्यवसायाकडे वळले पाहिजे...
@prasadjadhav3914
@prasadjadhav3914 2 жыл бұрын
Thank you kaka तुमचा आशीर्वाद
@ram-tk1mv
@ram-tk1mv 2 жыл бұрын
@@prasadjadhav3914 dada total kiti rupaye lagle tumhala
@shubhamlavhare4222
@shubhamlavhare4222 2 жыл бұрын
शोध वार्ताच्या सर्व टीमला शुभेच्छा...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी आपले
@PSYCHIC_FAMILY_SPA-57
@PSYCHIC_FAMILY_SPA-57 2 жыл бұрын
कोणताही बिझनेस हा कधी छोटा नसतो छोटे असतात ते आपले विचार 💯
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
एकदम बरोबर सर
@sidworldofficial
@sidworldofficial 2 жыл бұрын
अत्यंत जबरदस्त व्हिडीओ. एक नविन प्रेरणा, नवउत्साह आपला प्रत्येक भाग आम्हाला देऊन जातो🙏. व्हिडीओशेवटी दिलेला संदेश अनमोल होता.😊 धन्यवाद सर👌👍
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
'शोध वार्ता' टीमच्या पाठीवर आपण टाकलेली कौतुकाची थाप आमचा आत्मविश्वास शंभर पटीने वाढवत आहे. म्हणून अशा वेगवेगळ्या व्यवसाय बद्दलचे प्रेरणादायी व्हिडिओ आम्ही आपल्यासमोर आणू शकत आहोत.... असंच आपलं प्रेम कायमस्वरूपी राहील या माफक अपेक्षा सह, #sidworld च्या सर्व टीमचे मनस्वी आभार....🙏🙏
@sidworldofficial
@sidworldofficial 2 жыл бұрын
@@shodhvarta Khup Dhanyawad sirji. आपले कार्य सदैव उल्लेखनीय आहे🤩🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
@sidworld मनस्वी आभार सरजी
@sachinlange3731
@sachinlange3731 2 жыл бұрын
व्यवसायचे योग्य मार्गदर्शन .
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
अगदी बरोबर सरजी
@ajaysirsat321
@ajaysirsat321 2 жыл бұрын
मनापासून धन्यवाद शोध वार्ता टीम
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@baliramranbapalwade7210
@baliramranbapalwade7210 2 жыл бұрын
Thanks team varta
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@gajananvibhute6222
@gajananvibhute6222 2 жыл бұрын
शोध वार्ताचे खूप खूप धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@maharashtrachadangar2915
@maharashtrachadangar2915 2 жыл бұрын
शोध वार्ता टीमचे धन्यवाद
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@maheshyadav-yg6mu
@maheshyadav-yg6mu 2 жыл бұрын
Dhanyawad shodh varta
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@adinathkudke9114
@adinathkudke9114 2 жыл бұрын
धन्यवाद शोध वार्ता...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@kacharutupe3236
@kacharutupe3236 2 жыл бұрын
शोध वार्ता कायमच युवकांना प्रेरित करत वेगवेगळ्या कल्पना देत राहत...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आजचा युवक व्यवसायाला लागून अर्थपूर्ण जगला पाहिजे हाच ऊदेश आहे...
@adv.rajendrakorde2906
@adv.rajendrakorde2906 2 жыл бұрын
जाधव बंधूंचे सुद्धा अभिनंदन
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@kailasovhal6805
@kailasovhal6805 2 жыл бұрын
Dhanyavad shodh varta
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
Thank you sirji
@nanalavare346
@nanalavare346 2 жыл бұрын
Khupch sundar Aahe video
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
प्रयत्न करत आहोत सरजी आपण टाकलेली कौतुकाची थाप आमचा आत्मविश्वास वाढवत आहे
@advastandale
@advastandale 2 жыл бұрын
जबरदस्त...👍👍
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
होय सर खूपच प्रेरणादायी सक्षस स्टोरी आहे...
@prashantkadam3961
@prashantkadam3961 2 жыл бұрын
खूप छान माहीत मिळाली. 👌
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@ViralVideos-fm7lo
@ViralVideos-fm7lo 2 жыл бұрын
खुपच छान... कारण आपल्या शेतात असल्याने खूप खर्च वाचतो
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
निश्चित सर
@avinashraut5491
@avinashraut5491 2 жыл бұрын
Very Nice
@nileshkapkar1544
@nileshkapkar1544 Жыл бұрын
खूप भारी
@dnyanobapawde3803
@dnyanobapawde3803 2 жыл бұрын
सर खूप छान माहिती दिली
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@nikheelmarwadkar1051
@nikheelmarwadkar1051 2 жыл бұрын
खूप खूप आभार आपले शोध वार्ता टीमचे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@kacharutupe3236
@kacharutupe3236 2 жыл бұрын
धन्यवाद शोध वार्ता
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी
@adinathkudke9114
@adinathkudke9114 2 жыл бұрын
शोध वार्ता टिम कायम आजच्या युवकांना रोजगार उपलब्द करून देण्यासाठी धडपडत आहे... ही आनंदाची गोष्ट आहे...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
छोटासा प्रयत्न करत आहे आणि करत राहील...
@vilasvidhate5453
@vilasvidhate5453 2 жыл бұрын
त्याबद्दल शोध वार्ता परिवाराचे आभार...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद सरजी
@ganeshdaradedarade9329
@ganeshdaradedarade9329 2 жыл бұрын
अभिनंदन जाधव बंधूंचे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@deepakbhosle2795
@deepakbhosle2795 2 жыл бұрын
Sir your videos are very useful
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
Thank you so much sir
@maruthikamble45
@maruthikamble45 Жыл бұрын
👌👌
@adv.rajendrakorde2906
@adv.rajendrakorde2906 2 жыл бұрын
उत्पन्न आणि मानसिकता या दोन्ही स्तरावर हा व्यवसाय सक्षम वाटला
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्किच सरजी व्यवसाय करण्यासारखा आहे
@nanalavare346
@nanalavare346 2 жыл бұрын
Dhanyvad shodhvarta
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@santoshthakur8204
@santoshthakur8204 2 жыл бұрын
गुड
@simongumes1896
@simongumes1896 Жыл бұрын
Good 👌
@rahasy2725
@rahasy2725 2 жыл бұрын
तळागाळातील उढ्योजकांना प्रोत्साहन देण्याच कार्य खऱ्या अर्थाने ढाकने सर करत आहेत आपले काम उत्तरे उत्तर वाढत राहो या शुभेच्छा. पै.अनिल होळकर कुस्ती मल्लविद्या सोलापुर जिल्हा कार्याध्यक्ष सांगोला
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
अनिल सर, वाढती बेरोजगारी जर कमी करायची असेल तर छोटा का असेना प्रयत्न केला पाहिजे, जो शोध वार्ता करत आहे. आपल्या सारख्या पाठीराख्या मुळे आम्हाला शंभर हत्तीचं बळ मिळत... म्हणून हे शक्य आहे.... मनस्वी आभार सर🙏
@rahasy2725
@rahasy2725 2 жыл бұрын
@@shodhvarta ढाकने सर आपला contact नंबर मिळेल का माजा पण एक पैलवान व कुस्ती क्षेत्राला न्याय संबंधित yutub channel आहे .
@JayShankarLeela
@JayShankarLeela 2 жыл бұрын
🌹🙏 very nice
@abhisheksolunke2203
@abhisheksolunke2203 2 жыл бұрын
वाट पाहतोय सर...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आज संध्याकाळी चार वाजता पाहता येईल धन्यवाद सर
@krantimundhe5930
@krantimundhe5930 2 жыл бұрын
आयुष्यातं काही करायचं म्हनल्यावर खुप जास्त पैसाचं लागतो असं काही नाही, काही करण्याची जिद्द असेल तर प्रसाद सरांसारखं यशस्वी होण्यापासुन कोणतीही अडचण रोखु शकत नाही.....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
अगदी बरोबर मॅडम इच्छाशक्ती प्रबळ असल्यानंतर कुठलीही गोष्ट अशक्य नाही मग ते आयुष्याच्या बाबतीत असेल किंवा मग व्यवसायाच्या बाबतीत असेल
@ganeshdaradedarade9329
@ganeshdaradedarade9329 2 жыл бұрын
आणि शोध वार्ताच्या सर्व टीमचे...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@shouryagatha9491
@shouryagatha9491 2 жыл бұрын
सर खुप छान
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी धन्यवाद...
@adv.rajendrakorde2906
@adv.rajendrakorde2906 2 жыл бұрын
ताडपत्रीचा व्यवसाय सुरू केलेल्या प्रसाद जाधव या योगाचे करावे तेवढे कौतुक कमीच आहे खूप सुंदर व्यवसाय केलेला आहे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
अगदी बरोबर सरजी...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी...
@prasadjadhav3914
@prasadjadhav3914 2 жыл бұрын
Thank you
@gurulingumbare1699
@gurulingumbare1699 2 жыл бұрын
@@prasadjadhav3914 तुमचा फोन नंबर द्या साहेब
@krantimundhe5930
@krantimundhe5930 2 жыл бұрын
अजुन एका दिशा दर्शक व्हिडीओची आतुरतेने वाट पाहत आहोत सर जी.....
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आपले प्रेम आणि सकारात्मक दृष्टिकोन आमच्या टीमचा उत्साह कायम वाढवत राहतो... त्याबद्दल मनस्वी आभार..
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आज संध्याकाळी चार वाजता पब्लिक होईल
@kailasovhal6805
@kailasovhal6805 2 жыл бұрын
Jabardast
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@baburaopanchal5070
@baburaopanchal5070 2 жыл бұрын
ताडपत्री व्यावसाय हा अतिशय सुंदर आहे
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@nitinpisal5118
@nitinpisal5118 2 жыл бұрын
Lai Bhari
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@adinathkudke9114
@adinathkudke9114 2 жыл бұрын
भविष्यातही असाच उपक्रम चालू रहावा अशी माफक अपेक्षा
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्की राहील हा शब्द आहे सरजी
@keshavsarode1801
@keshavsarode1801 2 жыл бұрын
Mast saheb
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@leenajohn136
@leenajohn136 11 ай бұрын
Good job.bless you
@shodhvarta
@shodhvarta 11 ай бұрын
मनःपूर्वक आभार सरजी🙏❣️
@randevnagargoje7118
@randevnagargoje7118 2 жыл бұрын
👌👌🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
Thank you
@GauravGatha_official
@GauravGatha_official 2 жыл бұрын
Waiting 🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
होय सर आज संध्याकाळी चार वाजता पब्लिक होईल...
@Sandipmorale781
@Sandipmorale781 2 жыл бұрын
सुपर
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@vilasvidhate5453
@vilasvidhate5453 2 жыл бұрын
ताडपत्री व्यवसाय हा आजच्या तरुणांना करण्यासारखा आहे...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
निश्चित हा उद्योग करण्यासारखा आहे...
@chandrakantshinde8674
@chandrakantshinde8674 2 жыл бұрын
Very nice Sir
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@nitinpatil255
@nitinpatil255 Жыл бұрын
Gbu
@dilipbhandarge7113
@dilipbhandarge7113 2 жыл бұрын
Superb
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद
@ganeshdaradedarade9329
@ganeshdaradedarade9329 2 жыл бұрын
👍👍
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@maharashtrachadangar2915
@maharashtrachadangar2915 2 жыл бұрын
अभिनंदन शोध वार्ता
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@rajendrapote7761
@rajendrapote7761 2 жыл бұрын
👌👍
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सर
@shubhamlavhare4222
@shubhamlavhare4222 2 жыл бұрын
👍👍👍👍
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद
@nagoraokadam4444
@nagoraokadam4444 2 күн бұрын
छान आपल्या कारखाण्यास आवश्य भेट देऊ❤❤❤❤❤❤❤
@Farmer_680
@Farmer_680 Жыл бұрын
Ma la pan chalu karayscha ahe te sathi mahiti detan ka sir
@kacharutupe3236
@kacharutupe3236 2 жыл бұрын
आणि मुक्त पत्रकार
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@jayendrachaugule8546
@jayendrachaugule8546 2 жыл бұрын
👌👍👍👍👍👍👍
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
🙏🙏
@tusharautade9956
@tusharautade9956 2 жыл бұрын
Nice 👍
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
Thanks sir
@udaykulkarni5132
@udaykulkarni5132 2 жыл бұрын
👍
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सर🙏
@chandukharpade200
@chandukharpade200 2 жыл бұрын
अभिनंदन सर
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
मनस्वी आभार सरजी
@user-te3dh2id2u
@user-te3dh2id2u 6 ай бұрын
Maz vay 17 aahe Ani mi tadpatri machine operater aahe
@keshavsarode1801
@keshavsarode1801 2 жыл бұрын
Mast
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
Thanks
@dayanandgawade1840
@dayanandgawade1840 2 жыл бұрын
Saheb 6 Meter x 80 Meter, Size la Kiti Price hoil? Yellow Color Madhe 9 Nos quantity.
@apdv1841
@apdv1841 2 жыл бұрын
Nice
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद सरजी
@ViralVideos-fm7lo
@ViralVideos-fm7lo 2 жыл бұрын
असे व्यवसायाचे युवकांनी केले पाहिजेत जेणेकरून बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
नक्की करत आहेत आणि करतील
@rajeshagrawa5095
@rajeshagrawa5095 10 ай бұрын
Apke pas 1000 micron lldp or Ldpe pure vergin uv protected milega kya if yes please reply yes and also send rate
@kailasovhal6805
@kailasovhal6805 2 жыл бұрын
👌👍🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
धन्यवाद
@rajaramsable2768
@rajaramsable2768 2 жыл бұрын
खूप छान माहिती मिळाली
@valjibhaibhanushali1050
@valjibhaibhanushali1050 7 ай бұрын
We need this tarpolian what is rate per કેજી.
@nanalavare346
@nanalavare346 2 жыл бұрын
Sundarch...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
होय सर जी
@babasahebjadhav5917
@babasahebjadhav5917 2 жыл бұрын
Kampanicha. No. Dya
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
शहरामध्ये सर्च करा शहरामध्ये शेकडो दुकान आहेत...
@maheshyadav-yg6mu
@maheshyadav-yg6mu 2 жыл бұрын
👌👌🙏🙏🙏
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
🙏🙏🙏
@vilasvidhate5453
@vilasvidhate5453 2 жыл бұрын
आपण कायम तरुणांनी व्यवसायाकडे वळले पाहिजे यासाठी सतत प्रयत्न करत असतात...
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
आजचा तरुण वर्ग नोकरीच्या पाठीमागे लागून वर्तमान खराब करत आहे. त्यामुळे त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या कल्पना सुचवणे आपले कर्तव्य आहे...
@shubhamlavhare4222
@shubhamlavhare4222 2 жыл бұрын
शोध वार्ता सारखे चॅनल महाराष्ट्रात आहे याचा आभिमान आहे...
@shubhamlavhare4222
@shubhamlavhare4222 2 жыл бұрын
कायम युवकांना बेरोजगारी पासून व्यवसायाकडे परिवर्तन करणारे शोध वार्ता कौतुकास पात्र आहे...
@madhavdubala4321
@madhavdubala4321 2 жыл бұрын
Sir, 50x 80 chyaa shetalyala 500 micron takayala kiti paryant hoyil
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
सरजी, डिस्क्रिप्शन मध्ये जाधव साहेबांचा नंबर आहे. त्यांना फोन करा..
@babasahebmalode5889
@babasahebmalode5889 Жыл бұрын
जेजुरकर पाव्हणे आहे का तुमचे. राम कृष्ण हरी
@rahulkatare802
@rahulkatare802 2 жыл бұрын
South madhe ek Purn City ha business karte Ani tethun aple lok antat sir ,Khup mothe Manufacturing market ahe tithe tumhi kaskay Compitition karta margdarshan have
@shodhvarta
@shodhvarta 2 жыл бұрын
सर आपण या युनिट ला एक भेट द्या आपण परेशान व्हाल एवढं सुंदर शेटप केलं आहे या युवकांनी
@rahulkatare802
@rahulkatare802 Жыл бұрын
@@shodhvarta nakki ❤️ sunder setup mi Market vishati mahiti sagitli mazha chulat bhau wholesaler ahe to direct south Varun bulk maal uchato tyani sagitlepyrn city hech kam karteas
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 8 МЛН
Задержи дыхание дольше всех!
00:42
Аришнев
Рет қаралды 3,6 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 9 МЛН
EVOLUTION OF ICE CREAM 😱 #shorts
00:11
Savage Vlogs
Рет қаралды 8 МЛН