Рет қаралды 185,004
#VegBurger #Tavaburger #streetfoodrecipe
साहित्य-
बटाटा टिक्की-
3 चमचे मैदा
2 चमचे कॉर्न फ्लोअर
1 ब्रेडचा भुगा
2 उकडलेले बटाटे
3 चमचे पोहे
1 पळी तेल
1 चमचा बटर
1 लसूण
थोडेसे अद्रक
1/4 tsp हळद
1 tsp लाल मिरची पावडर
1 tsp काळे मिरे पावडर
1/2 tsp धना पावडर
1/2 tsp जीरा पावडर
1 tsp चाट मसाला
कोथिंबीर
चवीनुसार मीठ
3 चमचे मायोनिज
3 चमचे सॉस
1 चमचा लाल मिरची सॉस
बटर