तोंडाला चव आणणारी कडीपत्याची चटणी | भुरका| Kadipatta Chutney |Curry Leaves Chutney | SnehpurnaRecipe

  Рет қаралды 60,583

Snehpurna Recipe

Snehpurna Recipe

3 жыл бұрын

तोंडाला चव आणणारी कडीपत्याची चटणी | कडीपत्ता चटणी | भुरका | Curry Leaves Chutney | kadipatta chutney | SnehpurnaRecipe
कडीपत्ता वापरून मस्त चवदार , बनवायला सोपी आणि झटपट अशी चटणी मी आज दाखवली आहे. यामुळे जेवणाची लज्जत तर वाढतेच त्याचसोबत कढीपत्त्याचे अनेक फायदे आहेत ते सुद्धा शरीराला मिळतात.
सामान्यत: कढीपत्त्याचा वापर दक्षिण प्रांतात जास्त केला जातो. परंतु भारतात आता सर्व प्रांतांत याचा वापर होऊ लागला आहे. असंख्य गुणांमूळे कढीपत्ता हा आरोग्यासाठी खूप फायदेशीर असल्याचं सिध्द झालं आहे. पण जेवणात असलेला कढीपत्ता अनेकजण बाजूला काढून ठेवतात. कढीपत्ता चवीला थोडासा कडवट असतो. पण तुम्हाला माहीत नसेल की कढीपत्ता तुमच्या केसांसाठी आणि त्वचेसाठी किती फायदेशीर आहे.
१) केसांसाठी फायदेशीर
कढीपत्त्यामध्ये लोह, ‘क’आणि ‘अ’ जीवनसत्त्व, तसंच आयोडिनचं भरपूर प्रमाण आहे. त्यामुळे रुक्ष आणि गळणाऱ्या केसांसाठी हे संजीवनी ठरू शकते. कढीपत्त्याची पानं खाल्ल्यानं केस काळे, लांब आणि घनदाट होतात. कोंड्याची समस्याही दूर होते
२) कढीपत्त्यात अँटी-ऑक्सिडेंट, अँटी बॅक्टेरीयल, अँटी-फंगल गुण आहेत. त्यामुळे फंगल इन्फेक्शन आणि पिंपल्स येण्यापासून बचाव होतो.
३) कढीपत्त्यामुळे पदार्थांना चव येते. कढीपत्त्यामुळे जिभेवरच्या चवीची संवेदना वाढते.
४) कढीपत्ता आयर्न आणि फॉलिक ऍसिड चा स्रोत आहे.
५) कढीपत्त्यामध्ये अधिक प्रमाणात फायबर असते. ब्लडमधील इन्सुलिनला प्रभावित करुन ब्लड-शुगर लेवल कमी करते.
६) कढीपत्त्यामुळे पचनशक्ती वाढते आणि वजन कमी करण्यासाठी मदत होते. यासाठी जास्त वजन असलेल्या लोकांनी कढीपत्त्याचं सेवन नियमित करावं. रोज उपाशीपोटी कढीपत्ता खाल्लात तरी चालेल.
७) कढीपत्त्याच्या सेवनानं कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते. रक्तातील चांगल्या कोलेस्ट्रॉलच्या प्रमाणाला वाढवून हृदयासंबंधी रोग आणि एनथेरोक्लेरोसीसचे रक्षण करते.
८) तुम्हाला कफाचा त्रास असेल तर कढीपत्त्याच्या पावडरमध्ये एक चमचा मध मिसळून त्याचं चाटण तयार करा. रोज हे चाटण खाल्लं तर कफाच्या त्रासातून मुक्ती होईल.
९) यकृतासाठी देखील कढीपत्त्याचं सेवन करणं फायदेशीर आहे. यकृत निरोगी ठेवण्यासाठी कढीपत्त्याच्या ज्यूसमध्ये एक छोटा चमचा घरी बनवलेले तुप, साखर, कुटलेली मिरी टाकावी. हे मिश्रण काही वेळ गरम करावं.
Enjoy my other recipes also
1) Malai Cake | कापसासारखा मऊ मलाई केक | मलाई केक | बिना अंडी /क्रीम ,कढईत बनवा मलाई केक
• Malai Cake | कापसासारख...
2) कापसाहून मऊ उपवासाचा केक | बिना ओवन उपवासाचा वरई (भगर) केक| Vrat ka Cake|Cake for fast| Farali Cake
• कापसाहून मऊ उपवासाचा क...
3) Alu Vadi (Innovative Method) | चटकदार आणि खमंग अळूवडी नवीन, झटपट सोप्या पद्धतीने | अळूवडी
• अळूवडी | Alu Vadi (Inn...
4) चमचमीत वाफेवरची भरली वांगी | Masala Stuffed & Steamed Brinjal | भरली वांगी
• चमचमीत वाफेवरची भरली व...
5) Mahadya| घरात भाजी नसेल तेव्हा बनवा चमचमीत, झणझणीत महाद्या |सातारा स्पेशल महाद्या |शेंगदाण्याची भाजी
• Mahadya| घरात भाजी नसे...
6) Soyabean Chilli Recipe | झटपट सोयाबीन चिली | Soya Chilli | Soya Chilly in Marathi | Snehpurna Recipe
• Soyabean Chilli Recipe...
7) मटर पनीर| सिक्रेट ट्रिक वापरून बनवा हॉटेल सारखे चमचमीत मटर पनीर | Matar Paneer | Snehpurna Recipe
• मटर पनीर| सिक्रेट ट्रि...
#kadipattachutney
#kadipattarecipe
#curryleaveschutney
#chutney
#bhurka
#snehpurnarecipe

Пікірлер: 44
@ashwinkumarbhagwat2127
@ashwinkumarbhagwat2127 3 жыл бұрын
अप्रतिम रेसिपी दाखवली मला खूप. आवडली
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 3 жыл бұрын
Thank you 🙏
@rohiniborvankar4424
@rohiniborvankar4424 Жыл бұрын
मस्तच
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe Жыл бұрын
😊🙏
@ramchandrabobade6058
@ramchandrabobade6058 Жыл бұрын
Khup chanmast
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe Жыл бұрын
धन्यवाद 😊🙏
@priyankabharat17
@priyankabharat17 2 жыл бұрын
खूप छान लागते ही चटणी 👌👌👌👌
@suhascril
@suhascril Жыл бұрын
खुप छान
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe Жыл бұрын
धन्यवाद 🙂🙏
@urmiladesai7756
@urmiladesai7756 3 жыл бұрын
खूपच मस्त आणि सोपी रेसिपी 👍नक्की करून बघणार👍👍
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 3 жыл бұрын
Thank you
@sanjanasfreecakeclass8234
@sanjanasfreecakeclass8234 3 жыл бұрын
Wowww
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 3 жыл бұрын
Thank you
@vimalrecipe2623
@vimalrecipe2623 Жыл бұрын
लयभारी
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe Жыл бұрын
धन्यवाद ताई
@sagitabutte7923
@sagitabutte7923 3 жыл бұрын
मस्त, आणि 👌👌टेस्टीं
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 3 жыл бұрын
Thank you Sangita
@user-fm2zs6fs6r
@user-fm2zs6fs6r 3 жыл бұрын
मस्त
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 3 жыл бұрын
Thank you 🙏
@Sarika-s-Kitchen...
@Sarika-s-Kitchen... 3 жыл бұрын
Khup chan
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 3 жыл бұрын
Thank you 🙏
@rajeevpateriya1319
@rajeevpateriya1319 3 жыл бұрын
Nice recipe 👍
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 3 жыл бұрын
Thank you 🙏
@sarveshkhetle3217
@sarveshkhetle3217 3 жыл бұрын
Chan aahe...
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 3 жыл бұрын
Thank you 🙏
@yash_gaikar_
@yash_gaikar_ 3 жыл бұрын
Mast 🤩
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 3 жыл бұрын
Thank you
@truptpurnrecepies9512
@truptpurnrecepies9512 3 жыл бұрын
Mast😍
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 3 жыл бұрын
Thank you 🙏
@rekhadeokar2062
@rekhadeokar2062 2 жыл бұрын
must👌👌
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 2 жыл бұрын
Thank you
@atkinsvijay
@atkinsvijay 2 жыл бұрын
Yummy
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 2 жыл бұрын
Thanks
@gaurisagaonkar9493
@gaurisagaonkar9493 3 жыл бұрын
छानच आहे रेसिपी😋😋😋
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 3 жыл бұрын
तोंडी लावायला मस्त वाटते आणि मुख्य म्हणजे महिनाभर टिकते मस्त...👍
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 3 жыл бұрын
करून बघ...👍
@rs4819
@rs4819 3 жыл бұрын
Cake receipes dakhva Tai tu khup chhan cake banvtes.. 😄
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 3 жыл бұрын
Thank you...👍.. दर गुरुवारी केक चा विडिओ अपलोड करते मी....नक्की बघा..👍
@jyotioak8162
@jyotioak8162 Жыл бұрын
ही चटणी किती दिवस टिकते
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe Жыл бұрын
फ्रीज मधे 15 दिवस आणि बाहेर 8 दिवस
@shubhangidikshit1005
@shubhangidikshit1005 2 жыл бұрын
Kadhi patta paane wash karaychi ki naahi
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 2 жыл бұрын
धुवून, जरा उन्हात सुकवून नाहीतर पुसून घ्यायची
@punyachimaina
@punyachimaina 2 жыл бұрын
Chan aahe...
@SnehpurnaRecipe
@SnehpurnaRecipe 2 жыл бұрын
Thank you
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 82 МЛН