तुम्हाला ही भाजी कशी वाटली ते जरुर सांगा.विडीओ सगळ्यांना शेअर करा विडीओ पाहील्या बद्दल *धन्यवाद*
@yardenachincholkar34014 жыл бұрын
Gava kadchi vaat dada vahini khup avadli mala sevgyachya shengachya bhajichi recipe mala ethe israel deshat upay sangitale mazya cancer var upay shevgyachya shengancha palyacha kadha karun pyaycha cancer baraa hoto
@machindrarakshe5894 жыл бұрын
Tumcha Kam asach suru theva
@machindrarakshe5894 жыл бұрын
👌👌👍👍
@aajay47134 жыл бұрын
तुमच गाव कोनच
@dineshchavan50244 жыл бұрын
Khup chan recipes
@parijatsonali32884 жыл бұрын
Unlike करणारे चव न समजणारे किंवा बेचव खाणारे असणार! शेवटी त्यांची पसंती!!! असो... लय भारी बनवली भाजी!!!
तो वाटा परवंटा तो सूंदर बांगड्या चा आवाज खरच दादा कौतुक केले तेवठे कमीच आहे वहीनी चे आभार
@Tzijvh4 жыл бұрын
मी जर्मनी मध्ये राहणारी मराठी मुलगी आहे. तुमच्या रेसिपी बघितल्या की घरची आठवण येते. माझी आजी आणि आई अश्या रेसिपी बनवायचे. Keep it up
@fakt_Marathi2283 жыл бұрын
खरंच गावाकडे स्वर्ग असतो.
@abhijitwaghmare37324 жыл бұрын
हा माणूस एकदम जमिनीवरचा आहे ! ओरिजनल एकदम
@subhashdigital16874 жыл бұрын
भाऊ तुझी commet वाचली आणि खुप असलो मी रात्री 3 वाजता ते पण lokdwon मध्ये
@medhadeshmukh2534 жыл бұрын
)
@avinashbansode13793 жыл бұрын
😂😂
@sureshnevgi76323 жыл бұрын
@@subhashdigital1687 l 6
@subhashdigital16873 жыл бұрын
@@sureshnevgi7632 🤔
@madhusudansharma25194 жыл бұрын
आज तक के आप के सभी वीडियो देखा है मैंने।। ये सबसे अप्रतिम और गुणकारी सब्जी का वीडियो है।। आप ऐसे ही वीडियो डालिए जिससे हिंदुस्तान स्वस्थ और दीर्घायु रहेगा।। आपको कोटि कोटि धन्यवाद्।। जय हिन्द।। जय महाराष्ट्र।। एडवोकेट एम बी शर्मा, अकोला, महाराष्ट्र।।
@sujatawaghchoure81613 жыл бұрын
लकी आहात तुम्ही ,,, निसर्ग चेअगदी जवळ आहात,आम्ही हे सगळं खूप miss करतोय !!!!!
@crestnest35114 жыл бұрын
अप्रतिम दादा..आमच्याकडे चूल नाही पण गॅस वर ही भाजी नक्की करून बघणार😋😋
@ilovepeace..3 жыл бұрын
दादा मी हल्लीच तुमचे व्हिडिओ बघते.मला आजही पारंपरिक पदार्थ खूप आवडतात.आई पूर्वी वाटा वरवंटा नेहमी वापरत असे.मला माहेरी अश्याच छान गावरान भाज्या आणि वानोळा मिळतो.धन्यवाद छान माहिती आणि भाजीही.
@balasahebghule46464 жыл бұрын
भाऊ वाहिनी तुमचे vidio फारच छान! ग्रामीण जीवन संस्कृती व परंपरा टिकवण्यासाठी आपले प्रयत्न खूपच भारी ! Vidio मधील निसर्ग सौंदर्य शेत शिवार पिके व अभ्यासपूर्ण माहिती यामुळे तुमचा व्हीडीओ नेहमी बघतो भावा तुमच्या या चॅनलसाठी हार्दीक हार्दीक शुभेच्छा! गावाकडची वाट शहरी लोकांना गावच्या आठवणी कडे घेऊन जाते 💐💐💐💐👌
@swatipaithankar75724 жыл бұрын
किती छान आणि सोप्या पद्धतीने भाजी बनवली. खूप छान. जरुर करुन बघू. धन्यवाद
@gayatrideshpande36594 жыл бұрын
नमस्कार आमच्या कडे मुंबईत चूल नाही पण गँस वर नक्की करून बघणार खूप छान वाटली भाजी बघून. माहिती पण खूप छान.👌👌👌
@mrs.manishaherwade35614 жыл бұрын
हो नक्की च अश्या पद्धतीने भाजी मी करेन थँक्स दादा आणि वाहिनी
@deepadhaygude26224 жыл бұрын
अप्रतिम अशाप्रकारे भाजी नक्की करून बघणार👌
@nitinshinde53754 жыл бұрын
स्वास्थवार्धक भाजी..खुपच छान..सर
@snehakadam7034 жыл бұрын
छान रेसीपी झाली आहे ,☺️☺️
@akshayalte5874 жыл бұрын
काका एकदम बेस्ट .. पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काकूंचा कॉमन सेन्स ...मी अनेक वेळा त्यांचं आणि तुमचं संभाषण ऐकलंय.तुमचं काही चुकून सांगायचं राहून जात असेल किंवा सांगायचा उद्देश साध्य होत नसेल तर त्या तुम्हाला सुधारतात. आज जस की तुम्ही म्हणालात तेल आपण टाकत नाहीत पण खोबऱ्याच तेल टाकलं जाईल .तर त्या म्हणाल्या की पण ते नैसर्गिक तेल आहे वरून तेल नाही टाकणार. योग्य जोडीदार भेटणे हे भाग्य आहे तुमचं.
@prashantpendurkar81014 жыл бұрын
आज ही भाजी मी स्वतः बनवली.. आवडली सगळ्यांना..👍👍
@user-lz4rh8tf3q4 жыл бұрын
धन्यवाद
@MariaFernandes-bd5fg4 жыл бұрын
@@user-lz4rh8tf3q where is this? Mla bhet kraila pahije
@yaduladeorukhakar63344 жыл бұрын
@@MariaFernandes-bd5fg पा: व
@rajkumarghodake60074 жыл бұрын
वा खुपच छान भाजी बनवली आहे मजा आली
@siddharthsahasrabuddhe29343 жыл бұрын
मस्त रेसिपी 👌👌नक्की बनवून बघणार 👍
@santoshkulkarni82494 жыл бұрын
भावा आजच आपल चॅनल वरील व्हिडीओ बघतीले। खूपच छान काम आहे आपले । आम्ही कामासाठी किंवा पोटापाण्यासाठी म्हणा गुजरात मधे आहोत ।पण आपल्या चॅनल वर स्वतःच्या घरी महाराष्ट्रत पोहचल्याचा आनंद मिळाला। आपली आपुलकीचा भाषा खूप छान आहे तसेच खरे कौतुक तर आपन आपल्या पत्नीस बरोबर घेऊन व्हिडोओ बनवता हे आहे । असेय छान गावाकडील व्हिडोओ टाकत राहा ।खूप शुभेच्छा।
@user-lz4rh8tf3q4 жыл бұрын
धन्यवाद
@truptidoddwad54774 жыл бұрын
दादा मी नेहमी तुमच्या रेसिपी बघते. मला त्या खूप आवडतात. मी कालच ही आमटी करून बघितली. खरंच खूप छान झालेली. आता मी नेहमीच शेवग्याच्या शेंगांची आमटी याच प्रमाणे करेन. धन्यवाद.
@user-ue5hh8do5d3 жыл бұрын
खूप छान गावरान पद्धतीने मस्तच बिना तेल वापरता खरच खूप छान आहे 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👍
@shrushtikulkarni13924 жыл бұрын
खुपच छान रेसिपी आहे दादा व वहिनी खुप छान समजावून सांगतात तुम्ही
@aravashwintechnicalgaming85304 жыл бұрын
भाजी तर खूप छान ट नक्की करुन बघेन धन्यवाद दादा वही
@sunitabamble23504 жыл бұрын
मस्त,आरोग्याच्या द्रुष्टीने खुपच मस्त 👍👍
@dipakkasar49424 жыл бұрын
भाजी खूप छान बनवली आम्ही सर्व रेसिपी पाहतो तुमच्या भाऊ
@poojas75033 жыл бұрын
Wah dada wah👌👌👌 Apratim recipe
@vanmalashikchi95674 жыл бұрын
Recipi yekdam zakkas..👌👌👍👍
@sanjaylrane4 жыл бұрын
खुपच छान एकदम मस्त अाणी चवदार.
@kanchangokhale56264 жыл бұрын
khup mast karun baghanar ahe healthy yummy
@sonalishinde76544 жыл бұрын
Dada taiee ek number receipe nehemi pramane zhakkassss👍👌😘
@vidyanakhare12363 жыл бұрын
एकदम 1 numbr भाजी ,👌👌खूप मस्त
@plunkett12094 жыл бұрын
Me gujrati ahet pan.mala marathi jevan khub avdte. Jay maharashtra.jay bharat
@vaishaligode54784 жыл бұрын
Khup sundar chan .....mast..
@BhupendraSingh-vz4pj4 жыл бұрын
Ho Aj ch bhaji karto avadli recipe.. Vahini la pn dhanyavad khoop Chhan bhaji keli baddal thank u sir
@laxmisirswal3873 жыл бұрын
भाऊ तुम्ही किती छान सांगतात आणि बिन तेलाची भाजी हे खरंच खूप छान आहे असेच अजून बिन तेलाच्या भाज्या दाखवा
@charurajput58593 жыл бұрын
मी शेवग्याच्या शेंगांची नविन नविन शिजवण्याची पद्धतीच्या शोधात असते, आज बिना तेला ची भाजी बघायला मिळाली, धन्यवाद🙏
@shamikarogye65214 жыл бұрын
Pata varvantyavrch vatan....khupchh chhan...
@smitapatil7274 жыл бұрын
Tumchy bazhy bagun kup_ kup bhuk lagty. Ajun bina tylachi baji dakvat raha. Thank you 🙏🙏
@pranavdixit19304 жыл бұрын
Khupach must ani natural👌👌👌👌👌
@manishabhosalejadhav5214 жыл бұрын
Khup chan bhaji kelit mast
@pranalikanase32014 жыл бұрын
अप्रतिम भाजी...नक्कीच बनवणार ते पण चुलीवरच...धन्यवाद
@aaradhyakambli16534 жыл бұрын
Khup Chan recipe 😋👌
@vrindab19583 жыл бұрын
नक्की करून बघणार आणि बिना तेलाच खायची सवय लावणार सगळ्यांना धन्यवाद
@user-lz4rh8tf3q3 жыл бұрын
धन्यवाद
@mrunalbachate204 жыл бұрын
खुप छान जबरदस्त लागत असणार😋😋😋👌👌👍👍
@aforashwini33894 жыл бұрын
Khup ca chan mahiti deta Ani resipi pan
@umadudhgaonkar6183 жыл бұрын
मस्तच झाली असणार...आज पहिल्यांदाच अशी भाजी पाहिली...खूप खूप छान...
@minakshipatil69133 жыл бұрын
खुप छान माहिती मिळाली आहे भाजी काय एकदम झकास चवदार 👍👌
@govindwaghmode99944 жыл бұрын
खूप छान भाजी बनवली दादा👌👌
@ashvinibudhwat45254 жыл бұрын
Khup chan recipe
@sapnadongre67874 жыл бұрын
दादा शेवगया च्या शेगाच कालवण बघून लय जोरात बूका लागल्या
@dhammalone11404 жыл бұрын
Ekdum chan....gavran
@mayawaghmare57153 жыл бұрын
Va khup chan distei bhaji, bina Telachi pan bhaji hovu Shekte hey navta mahit
@mummykirasoi713 жыл бұрын
दादा आयुर्वेदिक माहिती छान समजावून सांगता ।
@muktashambharkar33473 жыл бұрын
खुप छान बनवली आहे भाजी मस्तच 👌👌आणि भाजी बनवत असताना जी आयुर्वेदिक माहिती सांगितली ती पन आवडली
@manojkamble16764 жыл бұрын
कौतुक करावं तेवढं कमीच..👌 खूप नशीबवान....☺️ नैसर्गिक खाता...😊 बाकी शेवगा ...भाजी एक नंबर च झाली😋
@shakuntalamakhare4984 жыл бұрын
शहरात चुल नाही मग गँसवर केली तर चालेल का?
@divyathorat74103 жыл бұрын
@@shakuntalamakhare498 option ch nhi na dusra
@nayaraandzarapriyankamulla80554 жыл бұрын
Dev tumhala aani tumchya parivarala khup chan aarogya dhanlabh devo
@sachinneware50964 жыл бұрын
Thanks bhau mahiti sagitlyamude
@user-gq3eu9xo7b4 жыл бұрын
मला पण आवडतात शेवग्याच्या शेंगा.आणि हो एक गोष्ट सांगायची विसरलो . मी शेवग्याच्या पानांचे चूर्ण करून ठेवले आहे भाऊ त्याचा प्रत्येक भाजी मध्ये मासाल्याप्रमाने वापर करत असतो खूप खूप फायदा होतो याचा मी प्रत्यक्ष आणुभव घेतला आहे आणि घेत आहे💪💪✊👍
@jayantdikshit74554 жыл бұрын
तुमची बायको तुम्हीं सांगता तशी करताना बघुन बर वाटत व तुम्हीं कीती प्रकारची झाड़ लावली आहेत हे पण मेहनीतीच काम आहे मिसेस लीहीते आहे
@rajabhaubansode66444 жыл бұрын
खूप छान रेसिपी आहे त्यासाठी धन्यवाद
@user-lz4rh8tf3q4 жыл бұрын
धन्यवाद
@vrushaliwakchaure33394 жыл бұрын
तेल न वापरता केली भाजी...खुप छान....
@vitthalraodahale42374 жыл бұрын
Very fine & sweet to make. Congrats.
@navnathtikate708 Жыл бұрын
छान छान माहिती दिली बद्दल धन्यवाद😘💕
@alkaalka12123 жыл бұрын
Super yummy delicious 👌
@keepsocialdistance16434 жыл бұрын
दादा चॅनेलवर विडिओ दाखवतो तर त्याचा फायदा घेत जा.जनतेला चांगल्या पौष्टिक जेवणाची माहीती देण्याचे चागले काम चालु राहु दे.
@saritasaswade.14204 жыл бұрын
Khup sunder ...kharach
@shaileshjagtap33594 жыл бұрын
तुमचं प्रदर्शन करण्याची पध्दत मला फार आवडत great !!!!
@rahulphapale4074 жыл бұрын
Zakas bhaji 👍✌👏👌👌
@pranaywaghmare75954 жыл бұрын
मला तुमच्या सगळ्या रेसीपि आवडतात
@manasiayare16173 жыл бұрын
Khupach nashibwan aahat tumhi. Evdhe pure milate tumhala. Ani tasty pan. Mala far awadtat tumchya recipe Ani tya sangnyachi padhhat. Very original. Pure Bharatiya Maharashtrian.🙏
@sagarkhandale93644 жыл бұрын
एकदम गाव कडेच आलो असच वाटलं .... खूप छान खूप आवडल .....
@suvarnauttekar14854 жыл бұрын
So nice information and bhaji and nice cooking mathod vahini, dada.
@spp47084 жыл бұрын
अहो दादा ते नैसर्गिक तेल चांगलच असत की!... खूप आवडली ही पाककृती👍
@kalpanapawade95184 жыл бұрын
Khupach chaan eknumbur
@rajnishkaushik86314 жыл бұрын
Main Marathi kam samajhta hun. Parantu video video dekh kar sabji banane ki vidhi samajh gaya. Bahut bahut swadisht. 👏🙏
@rajeshghogare25293 жыл бұрын
बनवुन पाहिली एकदम हटके जबरदस्त टेस्ट
@RudraPalve073 жыл бұрын
Looks very yummy 😋🤩
@suvarnashelke80664 жыл бұрын
गावरान बोली गावरान भाजी दोन्ही छानच
@anjalisudrik23314 жыл бұрын
मस्त एकच नंबर झाली भाजी झकास 😋👌🏻👌🏻👌🏻
@sushamapravin79023 жыл бұрын
दादा भाजी एकच नंबर झाली. तेला शिवाय होणाऱ्या भाजी रेसिपी दाखवा. धन्यवाद