No video

तेरे जैसा यार कहाँ, कहाँ ऐसा याराना

  Рет қаралды 19,711

Anay Joglekar

Anay Joglekar

Ай бұрын

Edited by VideoGuru:videoguru.page...

Пікірлер: 120
@Sunil-Gatne
@Sunil-Gatne Ай бұрын
फक्त स्वदेश हीत साधण्यासाठी मोदी परदेश दौरे करत आहेत, ते यशस्वी ठरतील अशी आशा आहे.
@vijayadhokale1572
@vijayadhokale1572 Ай бұрын
मोदींची व पुतीनची मैत्री खुप छान वाटली.पुतीन यांची बॉडी लॅगवेज अतिशय सुंदर होती.अगदी मोठा भाऊ धाकट्या भावाला ज्या प्रेमाने टाय वगैरे बांधेल तशाच प्रकारे पुतीन यांनी मोदींना तो विशिष्ट हार घालून तो नीट केला. जरी ही भेट राजकिय असली तरी दोघां मधील या प्रेमाने अवघ्या जगात काहूर माजणार हे निश्चित.
@vikrammohite5363
@vikrammohite5363 Ай бұрын
नमस्कार दादा महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असताना तुमचे सर्वांचे व्हिडिओ मी खूप पाहत होतो ज्यावेळेला युतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर पाहण्याचा वेळ मंदावला होता पण सध्या मोदींविरुद्ध एका विशिष्ट समाजाने 100% मतदान करून मोदींनाही जखमी केलं असेच येणाऱ्या निवडणुकीत युती सरकारलाही हाच त्रास होणार आहे याकडे तुम्ही सर्वांनी थोडं लक्ष द्या आणि समाज जागृती करा हीच विनंती❤ कारण महाराष्ट्रात युतीचे सरकार नाही आल्यास आपल्याला पाच वर्ष काळ्यापाण्याची शिक्षा भोगावी लागणार❤ कारण येणाऱ्या सरकारला महाराष्ट्राची काहीही देणेघेणे नाही आपला समाज मेंढरा सारखा आहे तो कोणाच्याही बोलण्यावर विश्वास ठेवतो आणि साधुसंतांना त्रास देत राहतो हा इतिहास आहे❤❤❤
@Kanya56327
@Kanya56327 Ай бұрын
खरे आहे
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Ай бұрын
@@vikrammohite5363 शत प्रशित सत्य. पण भावू आम्ही हिन्दू गाढ झोपेत आहोत. तुम्ही आमची झोप disturb केलीत.
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
अगदी खरं आहे
@pallavibhole4337
@pallavibhole4337 Ай бұрын
छान विश्लेषण... आपण मराठीत इतके सखोल विवेचन करता त्यामुळे मराठी जनतेला या आंतरराष्ट्रीय विषयांवरची माहिती मिळणे सोपे होते... धन्यवाद!!
@narendramarkale7908
@narendramarkale7908 Ай бұрын
चाचा भारताला स्वतः च्या तीर्थरूपांची जहागीरी समजून बसला होता
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
अप्रतिम माहिती मोदींच्या रशिया दौर्याबद्दल.धन्यवाद अनयजी.
@user-dj1yu7fr6i
@user-dj1yu7fr6i Ай бұрын
किती सखोल अभ्यासात्मक विचार करायला लावणार चिंतन व ते ही सोप करुन आम्हाला समजेल असच🎉🎉👏👏👏
@RadhaLakhani
@RadhaLakhani Ай бұрын
Sir Brilliant absolutely brilliant
@sunilkelkar5886
@sunilkelkar5886 Ай бұрын
❤ एक अभ्यासपूर्ण विश्लेषण केलय आपण.❤ अनेक दशके रशिया आपल मित्रराष्ट्र आहे ते राहो.
@shamamadye491
@shamamadye491 Ай бұрын
Anayaji god bless you 🙏🙏👩‍👩‍👧‍👧 apratim nice video dhanyawad 👍🙏🙏👩‍👩‍👧‍👧
@jagdishk1591
@jagdishk1591 Ай бұрын
International politics, your favourite domain 👍👍👍
@PrasadSahasrabudhe
@PrasadSahasrabudhe Ай бұрын
अप्रतिम व्हिडिओ
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
अनय खूप अभ्यासू व्यक्तिमत्व .सोप्या भाषेत समजावून सांगण्याची हातोटी खूप छान आहे .खूप छान आंतरराष्ट्रीय माहिती सांगतात.
@dattatraymohite565
@dattatraymohite565 Ай бұрын
तुमचा आंतरराष्ट्रीय अभ्यास खूप मोठा आहे पण हे समजायला सिशिक्षित जनता हवी 😢😢
@SK-xo4hy
@SK-xo4hy Ай бұрын
सुशिक्षित ना कुठे कळते कुणाला वोट करावे ?? देश , राष्ट्र , धर्म बाबत तेपण Same आहेत
@chandrashekharpradhan7639
@chandrashekharpradhan7639 Ай бұрын
अनय , खूप नव्या नव्या दृष्टिकोनातून तुम्ही आंतरराष्ट्रीय आणि आपल्या राज्यातील घडामोडी फार सुंदर समजावून सांगता . खूप धन्यवाद.‌
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
सुशिक्षित फक्त मराठी न्यूज़ बघत असतlत हे सर्व त्याना कूठे माहिती आहे😂
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
आंतरराष्ट्रीय राजकारण नेहमी प्रमाणे छान .
@sujatakhanderia6345
@sujatakhanderia6345 Ай бұрын
Anayji super analysis 👌👌👍👍Thanks a lot 🙏🙏🙏 & for well being of all ,God bless Modiji 🙏🙏
@deepagokhale3406
@deepagokhale3406 Ай бұрын
योग्य व सर्व दृष्टीने , सगळ्या बाजूंनी केले गेलेले विश्लेषण ... अनयजी खूप छान
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री राम 💐💐🙏🙏
@mangalpatil2995
@mangalpatil2995 Ай бұрын
खूप छान
@vandanaranade4448
@vandanaranade4448 Ай бұрын
नाटोच्या बैठकीत देखील भारताचा उल्लेख मदतीसाठी केला गेला
@yuvrajjadhav628
@yuvrajjadhav628 Ай бұрын
खुप छान विश्लेषण।। अनयजी नमस्कार ❤
@shridharkulkarni2966
@shridharkulkarni2966 Ай бұрын
अनयजी,रशिया आपला खूप जुना विश्र्वासू मित्र देश आहे हे अगदीच बरोबर आणि खरच आहे.पण रशिया मोदींप्रमाणे चीनला स्पष्टपणे सांगतील का की भारताबरोबरचा तुमचा सीमावाद युध्दाने नाही तर चर्चेने शांततेने सोडवा?
@neetabhagwat5999
@neetabhagwat5999 Ай бұрын
अनय जी नमस्कार तुमच्यामुळे आणि चंद्रशेखर नेने यांच्यामुळे आम्हाला आंतर राष्ट्रीय राजकारणातले बारकावे समजायला लागले. तुम्ही आंतर राष्ट्रीय राजकारण अत्यंत सुगम पणे उलगडून सांगता , त्यामुळे ऐकायलाही खूप interest येतो. Internal राजकारणा वर बोलणारे खूप जण आहेत. तुम्ही आंतरराष्ट्रीय राजकारणा वरील च व्हिडिओ करत जा 🙏
@user-yu9tz2qd1p
@user-yu9tz2qd1p Ай бұрын
बोलके पंतप्रधान मनमोहनसिंग यांच्या दहा वर्षांच्या कालावधीत लष्करासाठी साधा खिळा पण घेतला नाही अर्थात घेतला असता तर एक खिळा दहा विस लाखांचा मिळाला असता
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
😅😅😅😅
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
😄😄😄😄 खरंच आहे .
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
😅😅😅😅
@shamsundarkhare6054
@shamsundarkhare6054 Ай бұрын
खरंच तुम्हाला वाटते नेहरूना एवढे देशाबद्दल प्रेम होते
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Ай бұрын
काही नाही फक्त सत्ता लालच
@ckpatekar
@ckpatekar Ай бұрын
शून्य मत मिळाली तरी पंतप्रधान झाले अशी लोकशाही
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
अजिबात नाही . भोगवादी होता .
@user-wf9ny4jv3y
@user-wf9ny4jv3y Ай бұрын
तेंव्हाही EVMहॅक झालं होतं . सरदार वल्लभभाई पटेलांना 12 मते होती आणि या नेहरूला 1 च मत होतं तरीपण पंतप्रधान झाला .
@anjalighatnekar9891
@anjalighatnekar9891 Ай бұрын
Excellent video.
@devyanibandekar8710
@devyanibandekar8710 Ай бұрын
"जय श्री राम" नमस्कार. उत्तम विश्लेषण! आंतरराष्ट्रीय स्तरावरील अभ्यासपूर्ण अचूकपणे विचारांचा उहापोह करणे किती किचकट स्वरूपाचे असते हे मान्य करावेच लागेल. आपल्याकडून आम्हां सामान्यांना थोड बहुत ज्ञान प्राप्त होते हे म्हणणे चुकीचे होणार नाही. आपले खूप खूप धन्यवाद! अशीच उत्तुंग झेप घेत रहा. आम्ही सर्वजण आपल्या पाठीशी आहोत यात तिळमात्र शंका नाही. बरं, पुन्हा लवकरच भेटू.
@kulkarniabhijit4012
@kulkarniabhijit4012 Ай бұрын
सखोलपणे विचार आणि चिंतन
@avinashkulkarni4314
@avinashkulkarni4314 Ай бұрын
आनंदाचा व्हिडिओ फारच छान झाला परंतु आता फ्रान्समध्ये की अस्थिर सरकार आले आहे त्यामुळे आपल्या राफेल डील वरती काय परिणाम होईल का आणि आता नरेंद्र मोदी रशियामध्ये आहेत त्यामुळे सुखोई बद्दल काय होईल का आपल्याकडे सुखोईयचे सर्व सिरीज आहे , आता नवीन डिल होईल का
@a.True.INDIAN
@a.True.INDIAN Ай бұрын
Fantastic analysis Anay...as always 👌👌👌
@dilippankey348
@dilippankey348 Ай бұрын
सहज सोप्या भाषेत खूप छान विश्लेषण.
@nandkumarsalaskar8771
@nandkumarsalaskar8771 Ай бұрын
अतिशय सुंदर विश्लेषण तुमचे व्हिडिओ अभ्यास पूर्ण च असतात.
@pankajkhare9474
@pankajkhare9474 Ай бұрын
अतिशय छान विश्लेषण!!
@sangeetakankarej4342
@sangeetakankarej4342 Ай бұрын
अगदी व्यवस्थित , छान माहिती आपण दिलीत धन्यवाद अनयजी🙏
@snehaldande5904
@snehaldande5904 Ай бұрын
Informative video !
@bapuraomahajan3608
@bapuraomahajan3608 Ай бұрын
अनयजी अतिशय सुंदर विश्लेषण. धन्यवाद अनयजी.
@shekharwalke8199
@shekharwalke8199 Ай бұрын
खूप छान विश्लेषण.
@deepakdandekar8473
@deepakdandekar8473 Ай бұрын
Utkrushta visleshan. मोदी यांनी पुतिन बरोबर गळा भेट केली नाही तर "युद्धane प्रश्न सुटत नाहीत !भारत रशिया शिखर परिषदे दरम्यान मोदी यांचे खडे बोल " हे त्या देशात जाऊन विधान करणे धाडसाचे आहे व याचे परिणाम अन्य राष्ट्रा वर होतील व जगातील राष्ट्रांना भारताची नीती समजेल.
@nitinraje3929
@nitinraje3929 Ай бұрын
खूप छान सांगितले!😊
@maheshsarolkar7925
@maheshsarolkar7925 Ай бұрын
बेस्ट ॲनालिसीस
@deepagokhale3406
@deepagokhale3406 Ай бұрын
सध्या चे video ... वेगळ्या पार्श्वभूमी.... वेगळ्या ठिकाणी होत आहेत
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Ай бұрын
छान विडीवो🎉🎉
@panditwagh8993
@panditwagh8993 Ай бұрын
Best
@sheelakasbekar5873
@sheelakasbekar5873 Ай бұрын
Anayaji today you are looking fresh.Last 2 days you were looking tired. Your analysis very interesting ❤
@latamehta9241
@latamehta9241 Ай бұрын
Excellent 🎉
@AaiJijaiShivShambhu
@AaiJijaiShivShambhu Ай бұрын
Salute to Anay Sir....very studied speech 🎉
@suvarnakulkarni95
@suvarnakulkarni95 Ай бұрын
Today your looks are as smart as your speech😊
@sanjayabhyankar5294
@sanjayabhyankar5294 Ай бұрын
😊
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
लाईक अणी सबस्क्राईब करावे सर्वानीं.
@vidulasahasrabudhe2559
@vidulasahasrabudhe2559 Ай бұрын
अप्रतिम विश्लेषण🎉🎉
@chandrashanker6204
@chandrashanker6204 Ай бұрын
Thanks for enlightening your viewers for this crisp and realistic analysis of Indo-Russian relations. The development of this relationship is not mere routine meeting but it has thrown light on various aspects affecting the nation's security and inter-national relationship. Your analysis has helped us to better understand the complexities. Congrats!👍
@shrikantayachit853
@shrikantayachit853 Ай бұрын
आपल्या देशात खरंच लोकशाही आहे?
@jaihind6515
@jaihind6515 Ай бұрын
कुणीतरी म्हणत होते की पीओके मधे निर्णायक हालचाली घडवून आणायच्या आहेत म्हणून पुतिन साहेबांचे आशीर्वाद घ्यायला मोदीजी गेले होते.
@mahendrakokate644
@mahendrakokate644 Ай бұрын
नाही आपल्या देशाचे प्रश्न सुटत नाही पीओके नाही घेणार.. भारतातील बेई माना धडा शिकवणे
@rahulphapale407
@rahulphapale407 Ай бұрын
🙏🙏🚩
@shaileshdeshpande55
@shaileshdeshpande55 Ай бұрын
🙏👌👍🙏
@raghunathkulkarni1247
@raghunathkulkarni1247 Ай бұрын
Anayajee, excellent one
@rajkunwarlagad9516
@rajkunwarlagad9516 Ай бұрын
मा. अनयजी आज आपण दिलेला जागतिक पातळीवरचा राजकीय दृष्टीकोन nutt in shell आहे. केलेले विस्तृत विवेचन योग्य आणि प्रभोधनात्मक आहे. एक नम्र विनंती आपण सद्या करत असलेल्या मराठी पोर्टल सोबत त्याचेच हुबेहूब भाषांतरित हिंदी पोर्टल करावे. 🌹🛑🚩🇮🇳✌🏽
@rajguruenterprises2926
@rajguruenterprises2926 Ай бұрын
छान माहिती.
@dakshtachoudhari3616
@dakshtachoudhari3616 Ай бұрын
Best Analysis for Foreign policy 🌹🙏
@shreedharsathe1130
@shreedharsathe1130 Ай бұрын
खूप आवडलं.
@vinay26371
@vinay26371 Ай бұрын
Chhan mahiti Anany ji
@prakashshirke3444
@prakashshirke3444 Ай бұрын
अनय तू खूप अभ्यास पूर्व विश्लेषण करतोस.. 👌
@maheshwarimirajkar5451
@maheshwarimirajkar5451 Ай бұрын
🙏🙏🙏🙏🙏
@surekhapanat7610
@surekhapanat7610 Ай бұрын
Namskar Anaybhau!!
@vidyakulkarni6899
@vidyakulkarni6899 Ай бұрын
खूप छान विश्लेषण!
@sunitaavasare7643
@sunitaavasare7643 Ай бұрын
पप्पू फक्त वेनाद मधे लोकप्रिया साहे
@prasadnatekar4154
@prasadnatekar4154 Ай бұрын
अनयजी, मस्तच
@parasnathyadav3869
@parasnathyadav3869 Ай бұрын
जय श्री कृष्ण अनय जोगलेकर जी
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
खूप दिवसांनी केजीबीचे नाव ऐकले. भारतातल्या एका महान घरातल्या स्त्रीचे नावही केजीबीची हेर म्हणून घेतले जात होते.
@AKATSUKI_TA
@AKATSUKI_TA Ай бұрын
इंदिरा गांधी... घ्या की नाव...त्याना करायला लाज वाटत नाही आपल्याला घ्यायला काय जातय
@vijayadongre-nature
@vijayadongre-nature Ай бұрын
@@AKATSUKI_TA ईंदिरा गांधी नाही. त्यांची सून जिने सतरा वर्ष भारताचे नागरिकत्व घेतले नव्हते. ते घरातच भांडण झाले म्हणून मनेका गांधीने सांगून टाकले. तेव्हा पंतप्रधानाच्या घरात परदेशी नागरिकत्व असलेली स्त्री कशी राहू शकते असा आवाज ऊठला म्हणून घ्यावे लागले.
@pramodkandale-dm8yw
@pramodkandale-dm8yw Ай бұрын
Good evening 🌹🙏
@ajitraikar8644
@ajitraikar8644 Ай бұрын
अगदी खरेखुरे सांगितलेत .
@subhashkhomne2022
@subhashkhomne2022 Ай бұрын
नेहमीच वेगवेगळ्या एंगल मधून माहिती देण्याचा प्रयत्न केला जातो तेंव्हा Like & subscribe करावे हि विनंती.
@mohankundley8040
@mohankundley8040 Ай бұрын
Mexico PM had highest rating but why he lost the election?
@sanjaybhalerao4346
@sanjaybhalerao4346 Ай бұрын
👌👌👌👌👌
@mangeshshevalkar1285
@mangeshshevalkar1285 Ай бұрын
विशलेशन लय भारी
@shrikantdharmadhikari1273
@shrikantdharmadhikari1273 Ай бұрын
फ्रान्स जर्मानि आणि युकेच्या निवडणुक वर अजुन प्रकाश टाका
@v826
@v826 Ай бұрын
Anay sir, 12:9 konacha video cha ullekh kela samjle nahi ...
@NitaJoshi-he7jy
@NitaJoshi-he7jy Ай бұрын
नमस्कार अनयजी, सर्व मंडळी
@sandeep90166
@sandeep90166 Ай бұрын
WHY UR WEARING T SHIRT DISPLAYING "CALIFORNIA". DONT USE T SHIRT DISPLAYING NON INDIAN FLAGS OR CITIES
@anandbhagwat3045
@anandbhagwat3045 Ай бұрын
मोदी अणि पुतीन दोस्ती आम्हला आवडली पण महा विकास आघाडी ची खूप करपली आहे
@sunitakulkarni2125
@sunitakulkarni2125 Ай бұрын
नमस्कार
@mangalpatil2995
@mangalpatil2995 Ай бұрын
या गंभीर गोष्टी पवार व ठाकरे यांच्या लक्षात येत नसतील का
@dilipkhanvilkar6112
@dilipkhanvilkar6112 Ай бұрын
अनयजी, मुर्खांच्या नादी लागू नका. तुम्ही बोलत चला.
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Ай бұрын
जगातील सर्वांत लोकप्रिय नेते हे राहूल गांधीच आहेत.
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
जग पप्पू नाहीये😅😅😅😅
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Ай бұрын
@@sunitatakawale5615 तर मग राहूल जी प्रचंड मताधिक्याने दोन्ही मतदारसंघात विजयी झालेच कसे?
@anantprabhu6820
@anantprabhu6820 Ай бұрын
@@sunitatakawale5615 खानगरेसला लोकसभेत एवढ्या जागा मिळाल्यातच कशा?
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
@@anantprabhu6820 मुसलमान आणि ख्रिस्ती मुळे. तो स्वतः ख्रिस्ती आहे
@hmvchai_biscuit1677
@hmvchai_biscuit1677 Ай бұрын
तुम्ही किती प्रयत्न केले तरी योगी आदित्य ठाकरे ..हेच सी एम होतील..हे तर होणारच
@sunitatakawale5615
@sunitatakawale5615 Ай бұрын
MH पप्पू नाहीये😅😅😅😅
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 6 МЛН
Secret Experiment Toothpaste Pt.4 😱 #shorts
00:35
Mr DegrEE
Рет қаралды 42 МЛН
👨‍🔧📐
00:43
Kan Andrey
Рет қаралды 9 МЛН
अजित दादा का गळपटले?
11:32
Anay Joglekar
Рет қаралды 16 М.
Bony Just Wants To Take A Shower #animation
00:10
GREEN MAX
Рет қаралды 6 МЛН