शेतात होणाऱ्या धनगरी लग्नातील आत्तापर्यंत न पाहिलेला जूना रीतिरिवाज, प्रथा-परंपरा !🥰| dhangari lagn

  Рет қаралды 585,993

धनगरी जीवन

धनगरी जीवन

2 ай бұрын

शेतात होणाऱ्या धनगरी लग्नातील न पाहिलेल्या चालीरीती, प्रथा, परंपरा, रीतिरिवाज 🥰| dhangari lagn
#dhangarijivan #siduhake #banai
#banaihake #lagn

Пікірлер: 350
@dhangarijivan
@dhangarijivan 2 ай бұрын
लग्नाअगोदरच्या दिवशीचा सुवासिनींचा कार्यक्रम 👇🏻 kzfaq.info/get/bejne/o7WUZ7xzmb7YnnU.html
@RameshShinde-fx8mt
@RameshShinde-fx8mt 2 ай бұрын
पुढारी नाही,सत्कार नाही ,बडेजाव नाही.....फक्त आणि फक्त लग्न समारंभ.....अती सुंदर
@ashagadekar6678
@ashagadekar6678 2 ай бұрын
भल्या मोठ्या मंगलकार्या पेक्षा आणि डिजे च्या कर्कश आवाजापेक्षा काही भारी आहे हे पारंपरिक लग्न सोहळा🎉🎉
@Appel123-si7qt
@Appel123-si7qt 2 ай бұрын
आपला महाराष्ट्र सर्व जाती धर्म ने व्यापक आहेत आपलाजो खरा महाराष्ट्र हा आपल्याला सारखयाच लोकांन मुऴे सुसंस्कृत चाली रिती जपणारे आहात किती कष्ट करून जीवन जगत आहेत आणि आंनदा रहातात लग्न किती सुंदर पणे पार‌करत‌आहे सलाम तुमचया कर्तृवाच्य ला🎉🎉🎉🎉 शुभेच्छा आशिर्वाद बेटा
@RajkanyaIngle-mc4ko
@RajkanyaIngle-mc4ko 2 ай бұрын
तुमच्या व्हिडीओ मुळे तुमची जी काही धनगरी परंपरा आहे ती आम्हाला बघायला मिळते....खूप छान दादा..ना काही मान,पान ना काही रुसवे फुगवे.नवीन दाम्पत्यांना सुखी संसाराच्या शुभेछ्या....
@shobhanaik7558
@shobhanaik7558 2 ай бұрын
खूप छान.किती साधेपणा,पण आनंद शब्दात व्यक्त करता येणार नाही. अनावश्यक खर्च नाही. परंपरा छान 😊😊😊
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 11 күн бұрын
सर्व प्रदुषण युक्त खरच ग्रामीण भागातील लोक निसर्गाच्या सानिध्यात राहुन निसर्ग जपतात व त्यांच्या या साध्या राहणीमुळे कितीतरी चंगळवादी जीवनाला आळा बसतो व निखळ प्रेम आदर ❤
@narendrabhagwat9264
@narendrabhagwat9264 2 ай бұрын
मित्रानो धनगर समाज आणि आपली... महाराष्ट्रीयन... संस्कृती साठी फार मोठे योगदान आहॆ... खंडाळा मार्ग, ढोल टाशे डफ... वादी... ह्याचे चाबडे.. धनगरी ओवी.... देव धर्म... निसर्ग आणि निसर्गाला देव मानणारा समाज... जय मल्हार.
@piyusalve5800
@piyusalve5800 2 ай бұрын
दादा खरच खूप कौतुकास्पद आहे तुमचं जीवन सगळ सांभाळून लग्नाच्या सोहळ्यात सहभागी झालात सलाम तुमच्या कष्टाळू वृत्ती ला
@anupriyashringare6454
@anupriyashringare6454 2 ай бұрын
किती छान परंपरा जपली आहे!! वर वधू ला पुढील जीवनासाठी शुभेच्छा!!💐🙌🎆🎊🎉 खूप छान व्हिडिओ!!👌👌👍❤️
@gangadharkoli5334
@gangadharkoli5334 2 ай бұрын
खुप छान परंपरा.साधेपणा,एक दुसर्‍याचा मानसन्मान,मोठ्यांचा आदर,कुठेही ओंगळवाणे पणा नाही.गडबड नाही,बडेजाव नाहीं.आनंदचं आनंद.आणि एक जोकोणी विडीओ आॅडीट करतो ,व त्यात संगीत भरतो त्याला तर सलाम. नवीन वधूवरांस हार्दिक शुभेच्छा व अनेक अनेक आशिर्वाद.
@krishnanarsale7138
@krishnanarsale7138 2 ай бұрын
व्हिडिओ एडिटर अत्यंत चाणाक्ष आणि हजरजबाबी आहे, समयसुचकता बरोब्बर राखतो. योग्य वेळी योग्य गाणं त्या त्या चित्रिकरणासोबत जोडत असतो. एक वेळ या व्यक्तिला भेटणं माझ्यासाठी आवश्यक आहे.
@rajarambhandare4761
@rajarambhandare4761 Ай бұрын
किती सुंदर आहे हा लग्न सोहळा ना रुसवे ना फुगवे ना थाट ना बडेजाव। जंगलमे मंगल। वधू वरांना भावी जीवनाच्या वाटचालीस शुभाआशिरवाद।
@Gavran_Tadka_Production4754
@Gavran_Tadka_Production4754 2 ай бұрын
हाके पाऊन एक नंबर लग्न सोहळा.. आपली जुनी संस्कृती परंपरा जपत समाजात एक चांगल्या प्रकारे लग्न सोहळा कसा केला पाहिजे ते दाखवून दिले धन्यवाद
@ramkrishnahariofficial2950
@ramkrishnahariofficial2950 2 ай бұрын
जगात भारी फक्त धनगरी❤❤जय मल्हार, जय शिवराय, जय महाराष्ट्र ❤❤
@nileshbhase3558
@nileshbhase3558 2 ай бұрын
कधीही ना पाहिलेली संस्कृती परंपरा रीती रिवाज तुमच्या विडिओ द्वारे बघायला मिळतात. तुमच्या विडिओ खूप छान असतात आणि तुम्ही नेहमी खुश राहता कितीही कठीण काळ येउदे. अश्याच विडिओ बनवत रहा आणि आम्हाला दाखवत रहा. धनगर समाज्याचा लग्न सोहळा बघायची इच्छा होती आज तीही तुम्ही पुर्ण केली. तुमच्याकडे बघून जगण्याचा अर्थ कळतो आणि समाधानी कसा राहावा हेही कळत. तुम्हाला भेटायची फार इच्छा आहे मला देव करो आणि माझी इच्छा पुर्ण हो ❤️❤️🥰
@dattudhaygude208
@dattudhaygude208 2 ай бұрын
वर वधू यांना पुढील आयुष्यात खूप शुभेच्छा.
@srushtibhagwat2545
@srushtibhagwat2545 2 ай бұрын
खूप सुंदर पद्धतीने संस्कृती आहे ही...❤ तुम्ही छान जपणूक करून ठेवली आहे... आतुरतेने वाट पाहत असतो तुमच्या व्हिडिओ ची....😊😊
@dhangarijivan
@dhangarijivan 2 ай бұрын
🙏🏻
@sujatakulkarni6756
@sujatakulkarni6756 2 ай бұрын
एवढे गरम होते पण तुमच्या बायकांचा डोक्यावरचा पदर मात्र कधीच हलत नाही
@jayshreelendghar7611
@jayshreelendghar7611 2 ай бұрын
सर्व मंडळींनी आनंद लुटला हळदी समारंभाचा छान वाटले व्हिडिओ पाहुन वधू वरांना शुभेच्छा 😊
@keruchakor9872
@keruchakor9872 2 ай бұрын
छान लग्न खुप छान झाले नवरा नवरीला पूढील आयुष्य भर भराटीचे जावो हिच बाळूमामा चरणी प्रार्थना
@deeparangole435
@deeparangole435 2 ай бұрын
Khup mastch लग्न पाहायला मिळाले दादा पारंपरिक विधी साधेपणा किती छान
@sandhyakumbhar1097
@sandhyakumbhar1097 2 ай бұрын
किती वाट बघत होते विडिओ चि video पण पूर्ण पहिलाच नाही. कारण नंतरच्या कमेन्ट दादा वाचायची राहून जातात खूप छान सोहळा. एक नंबर.
@suvarnapatilkupachchan276
@suvarnapatilkupachchan276 2 ай бұрын
छान रितीरिवाज आहे नववधुवराला पुढील वाटचालीस खुप, खुप शुभेच्छा ♥️♥️
@vasantkale6549
@vasantkale6549 2 ай бұрын
खूप छान झाला हा लग्नसोहळा.... अप्रतिम!!!
@poonamhiramani63359
@poonamhiramani63359 2 ай бұрын
खुप छान लग्न झाले मस्त मजा आली हळद कार्यक्रम पाहाण्यास मजा आली
@abajizite3761
@abajizite3761 2 ай бұрын
खूप छान झाले लग्न आम्हा धनगर बांधवांना असेच उगड्यवरती राहून उपजीविका करावी लागते पण संपूर्ण महाराष्ट्रातील माय माऊली महा सर्वांना खूप सपोर्ट करतात म्हणून आम्ही यावड्या विश्वासाने त्यांचा गावात आमची संस्कृती जपून आमचे सर्व कार्येक्रम पर पडतो वधूवरांना शुभ आशीर्वाद मी मुंबईला असतो आम्हाला पण सांगत जा आम्ही पण लग्नाची व इतर कार्येक्रम ची सोभा वाढू जय मल्हार हाके पाटील
@swatigawade8801
@swatigawade8801 2 ай бұрын
अतिशय सुंदर, पारंपरिक लग्न सोहळा.
@nileshthosar1072
@nileshthosar1072 2 ай бұрын
अस. वाटते की मागच्या.. पीढीतील.. जगातील सर्व गोष्टी बघतो खुप सुंदर आहे ❤❤❤🙌🙌🙌✌✌💐💐💐नवरा नवरी ला... सुभेच्छ
@vaishalikature1396
@vaishalikature1396 2 ай бұрын
जुन्या रुढी परंपरेला तोड नाही खूप छान
@user-zh8cw9og9q
@user-zh8cw9og9q Ай бұрын
राम राम पाहुण लग्नाचा कार्यक्रम लय झ्याक होता बघा कार्यक्रम बघून बघा लय आठवण आली आपल्या समाजात अजून संस्कार उरलेले आहेत हळद बघितली गावदेव झालं आहेर झाले एकदम बघा भारी वाटलं जय मल्हार जय अहिल्या❤❤❤❤❤
@user-mh1uc5fg7d
@user-mh1uc5fg7d Ай бұрын
एकदम बेस्ट गावरान लग्नसोहळा वृत्तांत प्रसिध्द केले आहे. धन्यवाद साहेब..
@vilaskenjale2136
@vilaskenjale2136 2 ай бұрын
खुपच छान झाला लग्न सोहळा जुनी परंपरा रितिरिवाज चांगले वाटले पाहून मस्त झाले
@rajendramane5311
@rajendramane5311 2 ай бұрын
एकच नंबर लग्न आहे, गावी मजा असते 👍👌🌹
@chandrakantsawant1547
@chandrakantsawant1547 2 ай бұрын
❤खुप छान ओ दादा आपल्या महीलानी संस्कृति जपली आहे डोक्यावरील पदर जरा सुधा बाजुला होत नाही ❤❤❤
@arunashomestylecooking7519
@arunashomestylecooking7519 2 ай бұрын
आम्ही पण धनगर आहोत..पण अजुनही आपली जुणी पद्धतीत लग्न पाहून खुप बरे वाटले..😇👌👌
@bhausahebgadekar7287
@bhausahebgadekar7287 Ай бұрын
खरच पाहन्यासाखा आहे सोहळा
@mrunalpansare4687
@mrunalpansare4687 2 ай бұрын
साधारणपणे सर्व हिंदू समाजात अशा पध्दतीने रितीभाती असतात.शेवटी लावलेली गझल विषयाला साजेल अशी 👌
@bhaskarbhojane5997
@bhaskarbhojane5997 2 ай бұрын
धन्य ती परंपरा आणि धन्य ते धनगरी जीवन,,,,,👍👍👍
@srlande5963
@srlande5963 9 күн бұрын
लग्नाचा कार्यक्रम छान दिसतोय
@lalitarupnar4350
@lalitarupnar4350 2 ай бұрын
दादा आम्ही शहरात राहतो पण आशे रितीरिवाज पाळतो आम्ही पण धनगर आहोत तुमचा विडीओ खुप छान नमस्कार
@vikashatwar6078
@vikashatwar6078 9 күн бұрын
धन्य धनगरी जिवन माझा नमन
@Slvv73
@Slvv73 2 ай бұрын
Kiti sundar lagn sohla 👌👌
@shubhamtembhukar2544
@shubhamtembhukar2544 6 сағат бұрын
आपली संस्कृती आपली परंपरा ✨
@ranjanadeokar2208
@ranjanadeokar2208 2 ай бұрын
तुमच्या.मुळे.रीती.रीवाज.बघायला.मिळाले.मस्त.पाकी
@swara256
@swara256 2 ай бұрын
Awasome khup cchaan
@janardanshelar4721
@janardanshelar4721 28 минут бұрын
Khup chan 🎉🎉
@SharadaGawalI-wo1ed
@SharadaGawalI-wo1ed 18 күн бұрын
दादा.. आज च्य ा कळत कुटे असे बघायला मिलते...खूप सुंदर लग्न बघायला मिलले धन्यवाद 🙏..
@vatsalazende8256
@vatsalazende8256 2 ай бұрын
तुमची हळदीची पध्दतीने पुर्वीच्या लग्नाची आठवन झाली
@deepmalashinde3332
@deepmalashinde3332 2 ай бұрын
Sunder kela parmparik lagna sohlyacha vedeio👌👌👍👍😊
@durga6835
@durga6835 2 ай бұрын
या पुढची पण काही व्हिडिओ असेल तर बघायला आवडेल खूप छान मस्त
@Amitkumar-zz8to
@Amitkumar-zz8to 2 ай бұрын
नवदप्त्यास शुभ आशीर्वाद, सुंदर लग्नसोहळा.
@mangeshghag8916
@mangeshghag8916 2 ай бұрын
छत्रपतींच्या महाराष्ट्रातुन मानाचा मुजरा तुम्हाला
@sahebraothombre2687
@sahebraothombre2687 2 ай бұрын
खूप सुंदर रीती रीवाज
@shriramsanap5880
@shriramsanap5880 2 ай бұрын
खूप छान लग्न सोहळा दाखवला धन्यवाद नवीन वधू वारस हार्दिक हार्दिक शुभेच्छा
@seemaambokar2113
@seemaambokar2113 2 ай бұрын
दादा तुमच्या मुळे लग्नाची परंपरा रीतिरिवाज बघायला मिळाले खुप छान परंपरा आहेत रितसर करता सगळे
@govardhanjoshi9766
@govardhanjoshi9766 12 күн бұрын
धन्यवाद धनगरी जिवन.
@bhagyashridhole1671
@bhagyashridhole1671 9 күн бұрын
एक नंबर vdo झाला आह़े सगळे साधेपणाने पण प्रेमाने छान लग्न समारंभ
@user-sw4pj8xu1r
@user-sw4pj8xu1r 2 ай бұрын
खूप छान पद्धतीचे लग्न झाले दादा
@parasramzinjurke6870
@parasramzinjurke6870 28 күн бұрын
खूप सुंदर🎉
@Gudakeshff69
@Gudakeshff69 Ай бұрын
Khup Chan doghana lagnachya khup khup shubbhhechya.🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
@kaustubhambekar2224
@kaustubhambekar2224 2 ай бұрын
लाजवाब, अफलातून बोले तो एकदम झकास
@dhangarijivan
@dhangarijivan 2 ай бұрын
🙏🏻
@saliyapatel5303
@saliyapatel5303 2 ай бұрын
Khup khup drum dhadakyth jhala lagan 😘👌💐🌹👍
@govindhakke6493
@govindhakke6493 Ай бұрын
अप्रतिम. All is well. Dhanywad
@SP-zh8ey
@SP-zh8ey 2 ай бұрын
शे्वटचं गाणं अप्रतिम🎉
@abhilashkumar9215
@abhilashkumar9215 2 ай бұрын
Khup khup chhan lagn sohla, navin jodpyala khup subhechha ani ashirwad.🎉🎉
@Balumateblog7
@Balumateblog7 2 ай бұрын
एकच नंबर व्हिडिओ
@shamaldhekale5282
@shamaldhekale5282 2 ай бұрын
खूपच छान सुंदर
@user-iv8xm1xt9c
@user-iv8xm1xt9c 2 ай бұрын
खुप छाम 🎉😊
@vikaspawar1411
@vikaspawar1411 2 ай бұрын
खुप छान आहे व्हिडिओ मस्तच आहे 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤❤❤
@kusumsatav1088
@kusumsatav1088 Ай бұрын
खूप छान लग्न सोहळा
@surekhatodsam3045
@surekhatodsam3045 2 ай бұрын
शिकवन घेतली पाहीजे सर्वानी 🎉🎉खुप छान
@SantoshPAldar
@SantoshPAldar 2 ай бұрын
सण असो वा समारंभ, मूळ मेंढया राखणीच काम चुकत नाही. जानवस घर, गाणी, हळदीचा कार्यक्रम छान!
@shamashinde4971
@shamashinde4971 2 ай бұрын
Chhan zala lagn sohla Ubhytana lagnach5a khup khup shubhechha.
@sunilpawar4827
@sunilpawar4827 Ай бұрын
अप्रतिम विवाह सोहळा करोडो चा चक्काचूर करण्यापेक्षा फारच उत्तम
@user-np9rb8un4z
@user-np9rb8un4z 2 ай бұрын
खुप छान विडीओ लगनाची पदत खुप छान
@urmilakharje7831
@urmilakharje7831 2 ай бұрын
अतिशय सुंदर आहे ❤
@VishnuPawar-uz6bp
@VishnuPawar-uz6bp Ай бұрын
मला तुमचा पारंपारीक विचार फार आवडला हे कोठेही पहायला मिळत नाही
@jotirambhosale
@jotirambhosale 17 күн бұрын
शान ❤❤❤
@sureshmagar9436
@sureshmagar9436 2 ай бұрын
खूपच भारी आहे लग्न खूप छान व्हिडिओ ...❤
@vikasrupner7042
@vikasrupner7042 9 күн бұрын
खुप छान ❤
@cmdk6268
@cmdk6268 2 ай бұрын
Ekdum manjhe ekdum best vlog. So decent so simple so much grace. God bless you all
@akhadeusha1000
@akhadeusha1000 2 ай бұрын
खूप खूप सुंदर व्हिडिओ असतात बर 🎉🎉🎉🎉 आजचा तर खूपच...... सुंदर 🎉🎉🎉
@sureshpawar2861
@sureshpawar2861 2 ай бұрын
Chhan khup chhan lagnn sohla ATI Sundar Jay malhar
@Kalpana_patil27
@Kalpana_patil27 2 ай бұрын
किती छान लग्न केलं👌👌
@jagannathpatil3553
@jagannathpatil3553 2 ай бұрын
खूप छान पारंपारिक विवाह सोहळा सम्पन होत आहे अत्यंत विलोभनीय दृश्य आहे. नेहमीच प्रचंड कष्ठ करणारे धनगर बांधव बघा कसे विवाह परंपरा जपत आहे.
@ashwinis1562
@ashwinis1562 12 күн бұрын
Sapta padi, agni , sat phere vaha khup chan. Sagle sanskar amch sarkhech. Pan kontach dikhava nahi. Khup chan.
@sunitabhadange3639
@sunitabhadange3639 2 ай бұрын
खूप छान🎉
@meghashewade8174
@meghashewade8174 2 ай бұрын
खुप छान वाटते अस साध वातावरण पाहून ❤🎉 नवरदेव नवरीला हार्दिक शुभेच्छा 💐💐
@sambhajikhandekar5493
@sambhajikhandekar5493 12 күн бұрын
सर्व माणूस धम् एकच आहे कमीत कमी खर्चात करायला बर वाटत
@harisable9781
@harisable9781 2 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा 🎉🎉
@vijayakhamkar8244
@vijayakhamkar8244 2 ай бұрын
दादा ....अमृता कुलकर्णी ताई... च्या रोस्टिंग चॅनेल वर तुमच्या चॅनेल च म्हणजेच धनगरी जीवन च खूप छान ताई ने उदाहरण दिले आहे....नक्की बघा🎉
@sanjivanigaikwad8316
@sanjivanigaikwad8316 2 ай бұрын
खूप छान व्हिडिओ 👌👌🚩🚩
@mangalchigure6295
@mangalchigure6295 Ай бұрын
खुप भारी धनगरी लग्न
@thorat1986
@thorat1986 2 ай бұрын
खूप छान
@manoj5927
@manoj5927 2 ай бұрын
बिचकुले मामा लय दिवसांनी बघीतले पावसाळ्यात वाडा फुटला तेव्हा ते गावी गेले होते आणि तुम्ही नव्हते गेले
@vasundharaborgaonkar9770
@vasundharaborgaonkar9770 2 ай бұрын
खुप छान बाशिंग खुपदिवसातुन पाहीले ❤
@sanjivanichudmunge2356
@sanjivanichudmunge2356 2 ай бұрын
Khup chan lagna pahile aamchya lahan pani chi tai chya lagna aashya junya padhatine zalele. Chan vatle.tumchi sarvani mast enjoy kela.
@RaniSaste-vp3wv
@RaniSaste-vp3wv 2 ай бұрын
गाणे सुंदर निवडले आहे लास्टचे
@SurekhaDate-ss9ql
@SurekhaDate-ss9ql 2 ай бұрын
खूपच सुंदर ❤
Climbing to 18M Subscribers 🎉
00:32
Matt Larose
Рет қаралды 35 МЛН
I’m just a kid 🥹🥰 LeoNata family #shorts
00:12
LeoNata Family
Рет қаралды 16 МЛН
Жайдарман | Туған күн 2024 | Алматы
2:22:55
Jaidarman OFFICIAL / JCI
Рет қаралды 771 М.
Please be kind🙏
00:34
ISSEI / いっせい
Рет қаралды 163 МЛН
Climbing to 18M Subscribers 🎉
00:32
Matt Larose
Рет қаралды 35 МЛН