Рет қаралды 30,407
सरिताज किचनची सर्व उत्पादने शुद्ध, पारंपरिक आणि केमिकल विरहित आहेत.
ऑर्डर करण्यासाठी | To Order -
• Website - saritaskitchenofficial.com/
• Amazon -
तळणीसाठी कोणते तेल वापरावे? पारंपरिक करडईचं तेल म्हणजे काय? कसे तयार होते? Daily Cooking Oil Recipe
बऱ्याच वेळा स्वयंपाक करताना समजत नाही कि कोणते तेल कोणत्या पदार्थासाठी योग्य आहे. आजकाल बाजारामध्ये इतकी वेगवेगळी तेलं आली आहेत, प्रत्येक जण वेगवेगळे तेल वापरण्याचा सल्ला देतो. आणि मग गोंधळ उडतो. पण, याचं उत्तर सोपं आहे. आरोग्यशास्त्राप्रमाणे आपण ज्या प्रदेशात राहतो, किंवा पूर्वापार चालत आलेले पदार्थच आपल्या शरीरासाठी, प्रकृतीसाठी उत्तम सांगितले आहेत. जिथे जे पिकते तेच आहारात असावे हा आर्युवेद नियम आहे. त्यामुळे रोजचा स्वयंपाक करताना, आपली पारंपरिक तेलं, भारतीय तेलं वापरणेच हितकारक आहे.
सरिताज किचन च्या लाकडी घाण्याचा तेलामध्ये फक्त आणि फक्त पारंपरिक तेलंच तयार होतात. शेंगदाणे तेल, खोबऱ्याचं तेल, तिळाचे तेल, एरंडेल तेल, करडई चं तेल, पण बऱ्याच जणांना करडई चं तेल कसं तयार होते? करडई म्हणजे काय? हे या विडिओ मध्ये पाहायला मिळेल. त्याचसोबत कोणते तेल कोणत्या गोष्टीसाठी, तळणीसाठी कोणते तेल वापरावे हे सुद्धा सांगितले आहे. तेलाबद्दलच्या सर्व शंकांचे निरसन आजच्या विडिओ मार्फत होईल.
मागील वेळी आपण कांदा लसूण मसाला कसा करायचा? शेंगदाणा तेल कसे काढायचे? खोबऱ्याचे तेल कसे काढायचे हे पहिले होते. आज आपण करडई तेल पारंपरिक पद्धतीने उष्णता न देता कसे करायचे ते पाहुयात.
करडई तेल रेसिपी | करडईचे तेल कसे तयार होते | पदार्थ तळताना कोणते तेल वापरावे | How to make kardai Oil | Kardai tel kase tayar hote | Kardai Tel Recipe | Kanda Lasun Masala Recipe |
#Howtomakekardaioil #KardaiTelRecipe #OilRecipe #cookingoilkitchentips #kitchentipstouseoil #bestcookingoilfordailycooking #Kitchentips #SaritasKitchenMarathi
For collaboration enquiries - saritaskitchen18@gmail.com