No video

शेतकऱ्यांसाठी मोबाईल ऑटो स्वीच || Agri Power Mobile Auto Switch

  Рет қаралды 368,343

Agri Power

Agri Power

2 жыл бұрын

वेबसाईट वरून विकत घेण्यासाठी लिंक -
agripower.stor...
आम्हाला फोन करू शकता - वेळ - 11 am To 05 pm
9588618516
मोबाईल ऑटोस्वीच ची वैशिष्ट्ये:
तम्हाला तुमच्या मोबाईलवरून फोन करून अथवा मेसेज करून जगाच्या कोणत्याही ठिकाणाहून मोटरपंप चालू अथवा बंद करता येतो तसेच आता मोटरपंप चालू आहे की बंद आहे याची स्थिती जाणून घेता येते.
विहिरीतील किंवा बोरमधील पाणी संपल्यानंतर (ड्रायरन झाल्यानंतर) मोटरपंप आपोआप बंद केला जातो आणि तुम्हाला फोन/मेसेज करून मोटरपंप बंद केल्याचे कळवले जाते
ड्रायरन मोड:
ड्रायरन झाल्यानंतर एका विशिष्ट वेळानंतर मोटरपंप आपोआप चालू होईल याचे सेटिंग करता येते.
ड्रायरन झाल्यानंतर फ्युज/सप्लाय जाऊन आल्यानंतर मोटरपंप आपोआप चालू होईल याचे सेटिंग करता येते.
एकदा ड्रायरन झाल्यानंतर जोपर्यंत मोबाईलवरून मोटरपंप चालू केला जात नाही तोपर्यंत मोटरपंप
बंद राहील याचे सेटिंग करता येते.
टाइमर मोड:
मोटरपंप एका विशिष्ट वेळेकरता चालू ठेवता येतो
उदा. १मिनिट,२मि……..२४तास.
मोटरपंप घड्याळाच्या वेळेनुसार एका विशिष्ट वेळेकरता चालू ठेवता येतो.
उदा. रात्री ११:०० ते पहाटे ०३:००
हा टाईमर एक वेळ सेट केल्यानंतर दररोज सेट केलेल्या वेळेनुसार मोटर चालू बंद करत राहील. पुन्हा पुन्हा सेट करण्याची आवश्यकता नाही.
सायक्लीक टाइमर १ मिनीटापासून २४ तासांपर्यंत सेट करता येतो.
उदा. मोटरपंप १० मिनिटे चालू आणि १ तास बंद आणि पुन्हा १० मिनिटे चालू आणि १ तास बंद असा चालवता येतो.
विद्युत पुरवठा जाऊन आल्यानंतर किती वेळात मोटर आपोआप चालू करायला हवी याचे सेटिंग १ मिनिटपासून २:३० तासांपर्यंत करता येते.
सर्व टाईमर बंद करून ठेवता येतात
व्होल्टेज सेटिंग
मोटर कमीत कमी किती व्होल्टेज पर्यंत चालायला हवी ते सेट करता येते
कनेक्शन फॉल्ट:
कनेक्शन मध्ये कोणताही बिघाड असेल जसे की मोटरला जाणारी वायर तुटलेली असणे, स्टार्टरमधील रिले ओव्हरलोड झालेला असणे किंवा मोबाइल ऑटोच्या वायर चुकीच्या ठिकाणी जोडलेल्या असणे इ., तर मोटरपंप चालू करतेवेळीच तसे वापरकर्त्याला कळवले जाते.
अलर्ट:
मोबाईल ऑटोस्विच” चक्क तुमच्याशी आवाजात बोलतो.
मोबाइल न वापरता स्टार्टरवरून जर मोटरपंप कोणी चालू/बंद केला तर युझरला तसे अलर्ट केले जाते.
सप्लाय व्यवस्थित आल्यानंतर मोटरपंप आपोआप सुरू करायचा की वापरकर्त्याला कॉल/मेसेज करून मोटरपंप सुरू करण्यासंबंधी विचारायचे, याचे सेटिंग तुम्हाला अगोदरच करून ठेवता येते.
फयूज गेल्यानंतर, सप्लाय सुरळीत आल्यानंतर, मोटरपंप चालू/बंद झाल्यानंतर तुम्हाला फोनद्वारे कॉल/मेसेज करून तसे कळवले जाते.
मोटर चालू झाल्यानंतर मोटरने करंट किती अँपिअर घेतला आहे त्याचा मेसेज पाठवला जातो.
सर्वात शेवटी मोटर किती वेळ सलग चालू ठेवली होती त्याचा मेसेज पाठवला जातो.
रजिस्टर केलेल्या ९ मोबाईल नंबरपैकी ज्या नंबरवरून सर्वात शेवटी कॉल/मेसेज आला होता त्या नंबरच्या मोबाईलवर अलर्ट पाठविले जातात.
मोबाईल ऑटोस्विच” कडून येणारा अलर्ट कॉल असावा की मेसेज हे तुम्हाला ठरवता येते.
ॲकमॉस मोबाईल ऑटोस्विच” कडून येणारे सर्व अलर्ट तुम्हाला चालू अथवा बंद करता येतात.
ट्रू-कॉलर:
मोटरपंप, रजिस्टर केलेल्या नंबरवरूनच चालू/बंद व्हावा की कोणत्याही नंबरवरून चालू/बंद व्हावा हे तुम्हाला ठरवता येते.
बॅलन्स:
मोबाईल ऑटोस्विचच्या सिमकार्ड मध्ये किती बॅलन्स आहे हे तुम्हाला तुमच्या मोबाईलवर मेसेजद्वारे कळवले जाते.
ऑटोस्विचच्या सिमकार्ड मध्ये एकही रुपये बॅलन्स नसेल तरी सिस्टिम चालते.
सेक्युरिटी:
जर तुमचा “ॲकमॉस मोबाईल ऑटोस्विच” चोरी झाला असेल तर काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही, यामध्ये आहे “ट्रॅकर” आणि “डिव्हाइस लोकेशन” सुविधा. ज्यामुळे तुम्हाला समजेल आता तुमचा “ॲकमॉस मोबाईल ऑटोस्विच” पृथ्वीवर कुठे आहे आणि त्यामध्ये कोणत्या नंबरचे सिमकार्ड टाकले गेले आहे. याच माहितीचा उपयोग करून तुम्हाला तुमचा ऑटोस्विच शोधून काढता येईल.
सिस्टिम चोरी झाल्यानंतर जर तुम्ही “ॲकमॉस” कंपनीला कळवले तर चोरी झालेली सिस्टिम बंद करून ठेवता येते. बंद केलेली सिस्टिम वापरण्यायोग्य राहत नाही.
बॅटरी बॅकअप
विद्युत पुरवठा नसेल त्यावेळी सुध्दा ऑटोस्विचशी संपर्क व्हावा याकरता बॅटरी बॅकअप देण्याची सुविधा आहे
गॅरंटी:
एक वर्षामध्ये कोणताही बिघाड झाल्यास पीस टू पीस बदलून दिला जाईल.

Пікірлер: 747
@rohanlate5277
@rohanlate5277 2 жыл бұрын
मोबाईल ऑटोमॅटिक आज माझा ऑर्डर भेटलेली आहे जोडून चेक केला सर्व काही सुविधा काम करतात फस्ट क्लास प्रोडक्ट आहे फकत जे मोबाईल ऑटोमॅटिक माहिती पुस्तिका आहे त्या वर हिरवा कलर वर काळा टायपिंग मधे महिती आहे ती निरखून पहावी लागते 🙏
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ.
@aakashsonawane1142
@aakashsonawane1142 2 жыл бұрын
@@agripower_store ऍग्री पॉवर च product हे सर्वात उत्तमच असतं आणि क्वालिटी वर शँका घेण्याचा प्रश्नच नसतो
@madhavasole8936
@madhavasole8936 2 жыл бұрын
मोबाईल नंबर देता का भाऊ तुमच्या
@madhavasole8936
@madhavasole8936 2 жыл бұрын
@@rohittambe3545 रोहन लते
@rohanlate5277
@rohanlate5277 2 жыл бұрын
@@madhavasole8936 बोला काय म्हणता
@jalindarkumbhar3776
@jalindarkumbhar3776 2 жыл бұрын
छान व उपयुक्त माहिती मोबाईल वरून मोटर चालू व बंद व पाणी संपले तरी आपोआपच बंद होते व चोरी गेला तरी आटो स्विच कुठे गेला तरी ते समजते वगैरे उत्तम उत्कृष्ट माहिती दिली धन्यवाद
@kailasgaikwad4164
@kailasgaikwad4164 2 жыл бұрын
शेतकऱ्यांना छान माहिती दिली आहेत धन्यवाद.💐💐💐💐
@user-kl5jj2bg1y
@user-kl5jj2bg1y 2 жыл бұрын
सर शेत करण साठी खूप मुलांची माहिती दिल्याबद्दल दिल्याबद्दल धन्यवाद
@popatshewale2028
@popatshewale2028 Жыл бұрын
खूप छान आहे शेतकरी यांनी साठी ऑटो मोबाईल सुविधा 👍👍👍👍👍
@baliramjadhav734
@baliramjadhav734 2 жыл бұрын
आपला व्हिडिओ बघितल्यामुळे मी एक ऑर्डर केलेली आहे
@samadhan-yerkal
@samadhan-yerkal 2 жыл бұрын
ऑर्डर कशी करावी
@marotitupsmindre8676
@marotitupsmindre8676 2 жыл бұрын
खूप चांगली माहिती मिळते आहे याची गरज आहे 👍🏻
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
धन्यवाद भाऊ आणि बाजारात हे 5500 ते 10000 पर्यंत आहे
@kaldate4774
@kaldate4774 2 жыл бұрын
शेतकरी राजाच्या हिताची माहिती, 👌👌🙏🙏🙏🙏🙏
@ashokjagtap8190
@ashokjagtap8190 7 ай бұрын
खुप छान माहीती दिली आहे धन्यवाद😊😂
@ganeshchavan1179
@ganeshchavan1179 2 жыл бұрын
मी 23 तारखेला ऑटो swich ऑडर केला आहे आणि मी नाशिक जिल्हाचा आहे तर काही ऑटो swich मध्ये बिघाड झाला किंवा काही वर्षां नंतर ऑटो swich खराब झाला तर मला तुम्ही कसी सर्व्हिस द्याल
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
ते आमच्या कडे पाठवायचा
@Dayanandn.Biradar
@Dayanandn.Biradar 2 жыл бұрын
खुपच छान... शेतकरी समाधानी होईल. धन्यवाद..
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
धन्यवाद
@PramodAghav
@PramodAghav 5 ай бұрын
​@@agripower_store Hi mobile no plz
@shantarampawar4107
@shantarampawar4107 2 жыл бұрын
खुप छान माहीती मिळाली धन्यवाद 🙏🙏🙏👍
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
स्वागत आहे.
@SmitTraveling
@SmitTraveling 8 ай бұрын
मित्रांनो घेऊनका वॉरंटी मधेअसताना पण ripearing चेपैसे घेतात मला अनुभवआला घेऊनका बोलू देत नाही नंतर हे
@shivamshinde581
@shivamshinde581 11 ай бұрын
Khup chan mahite dele dada
@gdbamrule
@gdbamrule 2 жыл бұрын
या प्रोडक्ट मध्ये काही बिघाड झाल्यास........! म्हणजेच सर्व्हिस सेंटर कुठे आहेत? ही बाब आमच्या साठी महत्वाची आहे.
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
ते आम्हाला फोन करावा लागेल
@gdbamrule
@gdbamrule 2 жыл бұрын
@@agripower_store thanks
@gauravmore8854
@gauravmore8854 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिलीत
@girishtakawane7457
@girishtakawane7457 2 жыл бұрын
आमच्या कडे आहे भावा मस्त आहे👍👍👍
@yogghuge
@yogghuge 5 ай бұрын
Number dya tumcha
@kamajinimadge4132
@kamajinimadge4132 Жыл бұрын
छान माहिती आहे.
@dipakkhade9373
@dipakkhade9373 2 жыл бұрын
ऑटोसिज खूप आवडलेला आहे आणि तो विकत घ्यायचा आहे
@agripower_store
@agripower_store Жыл бұрын
दिलेल्या नंबरवर फोन करा
@balasopatil1010
@balasopatil1010 2 жыл бұрын
साहेब GST बिल सोबत मिळणार का
@sunildhanve1125
@sunildhanve1125 2 жыл бұрын
सुनिल द. धनवे. सर आपण खुप छान माहिती दिली. त्या बाबत धन्यवाद.
@kalimoddinshaikh1221
@kalimoddinshaikh1221 2 жыл бұрын
Dhannya waad sir Mere paas bhe hai Aikmos bahot badya
@ujwalmaan6286
@ujwalmaan6286 Жыл бұрын
खूप सुन्दर प्रस्तुति केली पण सर मोटरचा जुन्या मेनची गरज असते का???
@prashantbiradar7896
@prashantbiradar7896 Жыл бұрын
I am using this automatic starter since last year, my experience is fabulous and much thanks to agri power team who provided the this product village level and good support on phone and all, Again thanks to the team..!!:)
@agripower_store
@agripower_store Жыл бұрын
Thank You Sir
@samprasg7880
@samprasg7880 Жыл бұрын
@@agripower_store sir mobile number pathav
@ganeshmorkhade5803
@ganeshmorkhade5803 2 жыл бұрын
Kupch.chan.mahiti.dili
@shankarmehetre2842
@shankarmehetre2842 2 жыл бұрын
खूप छान मी पण खरेदी करणार
@legandkk9035
@legandkk9035 2 жыл бұрын
नमस्ते सर वावा आपने जो माहीती बताई उस्के लिये धंनेवाद
@agripower_store
@agripower_store Жыл бұрын
धन्यवाद भाऊ
@vinayakdeshmukh1858
@vinayakdeshmukh1858 2 жыл бұрын
छान माहिती व उपयोगी वस्तू आहे. 🙏
@tejaskalel.3186
@tejaskalel.3186 2 жыл бұрын
आमच्या इथं आमचं शेवटचं कनेक्शन आहे..त्यामुळे व्होल्टेज खूप कमी येत.. व्होल्टेज वाढवण्यासाठी काही करता येईल का ?? Capcitor किंवा Condencer लावून वगैरे.. 2,000 फूट पाइपलाइन आहे (४इंची पाइप) व 7.5 ची मोटार आहे... यासाठी काय करता येईल... व्होल्टेज ओढून घेण्यासाठी एखादी idea आहे का ?? याच्यावर काही उपाय असेल तर नक्की सांगा .... तुमचा आभारी आहे
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
नाही भाऊ
@pdsable3221
@pdsable3221 2 жыл бұрын
Nice सर ,रात्री कधी कधी light उलटी येते ,त्यामुळे आपण वायरिंग उलटी करतो, light उलटी आली आहे हे मोबाइल स्टार्टर वर समजते का आणि 5 hp मोटार यावर चालते का
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
नाही ते faulty दाखवते मग ते केबल change करावं लागतर
@rathodsarjerao475
@rathodsarjerao475 2 жыл бұрын
फार छान माहिती दिली सर धन्यवाद!!! पण किती +किमी पर्यंतदूर पर्यंत चालते मोबाईल वर
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
कितीही दुरून चालते
@nandkishorsurve7783
@nandkishorsurve7783 2 жыл бұрын
Khupach chan mahiti
@shahajitakale6469
@shahajitakale6469 2 жыл бұрын
खूप छान माहिती दिली आहे 👏👏👏
@rushikeshingole1541
@rushikeshingole1541 2 жыл бұрын
Recharge baddal purn purn mahiti gheun takave ..... Karan ki sim ani recharges che rate sagle vadlele ahe .... Tri monthly kharch kiti yeu shakte sangav..
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
ठिक आहे भाऊ
@ramkrushnahari9681
@ramkrushnahari9681 2 жыл бұрын
Solar pump aahe 3 hp cha.. त्यासाठी हा आटो घेता येईल का
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
हो भाऊ
@ramkrushnahari9681
@ramkrushnahari9681 2 жыл бұрын
@@agripower_store त्याला install कसे करणार मग
@vivekmule7298
@vivekmule7298 2 жыл бұрын
आती उत्तम आहे
@dnyaneshwarwaghamare1605
@dnyaneshwarwaghamare1605 2 жыл бұрын
लाईट जर गेली आणि परत आली तर आटोमेटीक मोटर चालू होते का❓
@kalimoddinshaikh1221
@kalimoddinshaikh1221 2 жыл бұрын
Ho
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
हो भाऊ
@nandkishorpol9997
@nandkishorpol9997 2 жыл бұрын
नमस्कार अप्रतीम वॉटर युनिट आहे, मला कळेल का तुमची कंपनी कुठल्या ठिकाणी आहे थोडक्यात कंपनीची माहिती तुमचा स्टाफ येवून installation करत का
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
नाही भाऊ जोडणी खूप सोपी आहे , काही अडचण आल्यास विडिओ कॉल करुन अडचण दूर केल्या जाईल
@ulmalepravin8240
@ulmalepravin8240 2 жыл бұрын
अगदी बरोबर इंस्टॉलशन करून द्याला पाहिजे
@mundebhaubm8651
@mundebhaubm8651 2 жыл бұрын
मी मोबाईल ऑटो स्विच आज ऑर्डर केले आहे बघू त्याचा दहा पंधरा दिवसानंतर रिझल्ट कसा आहे ते👍🙏
@amolsonwane3686
@amolsonwane3686 2 жыл бұрын
किंमत किती आहे
@agripower_store
@agripower_store Жыл бұрын
सांगा कसा वाटला ?
@komalnikam9096
@komalnikam9096 4 ай бұрын
Single phase Borewel submersible starting panel with capacitor आहे, मग चालेल का हे
@agripower_store
@agripower_store 4 ай бұрын
नाही
@rohanlate5277
@rohanlate5277 2 жыл бұрын
DP बर्न झाला ने automatic मधे काही तरी शॉट झाला आहे सर स्टार्टर मधे थ्री सप्लाय येत आहे पण बाकी सर्व automatic चा केबल व्यवस्थित आहे पण automatic मधे लाईट कोणती च ब्लिंक होत नाहीये..... मी या च व्हिडिओ च लिंक वरून ऑर्डर केलेला .... मला मदत हवी आहे .... लवकर रिप्लाय येईल अशी अपेक्षा करतो सर
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
तुमच्याशी बोलणे झाले आहे
@PagalgamingxYT
@PagalgamingxYT 2 жыл бұрын
Rohan ha ato switch kasa aahe
@rohanlate5277
@rohanlate5277 2 жыл бұрын
@@PagalgamingxYT मी अजून रिटर्न केला नाहीये मला ऑक्टबरपर्यंत वेळ आहे येत १०,१२ दिवसात पाठवणार आहे
@sagaraffiliatestore4267
@sagaraffiliatestore4267 2 жыл бұрын
मस्त माहीती दिली सर धन्यवाद
@socialhuman7556
@socialhuman7556 2 жыл бұрын
सर जी छान तुमचा हा स्टार्टर गेतलाच आत्ता लगेच ऑर्डर करतो
@amitdeshmukh2542
@amitdeshmukh2542 11 ай бұрын
सर माझी बोरवोलची मोटार आहे. मला सिंगल फेज वर मोटार चालवायची आहे पण ऑडणरी सिंगल फेज कंडमसर आणि मोठा गड्डा यावर चालवुन बगितली तर ती काही चलत नाही तर असे काही ऑटोमॅटिक स्टटर चालवायचे आहे बरोबर सिंगल फेज पण तशे काही स्टाटर उपलब्ध आहे का सरा
@agripower_store
@agripower_store 8 ай бұрын
सिंगल फेज ला नाही चालणार सर
@RahulMahakalkar-rk4hb
@RahulMahakalkar-rk4hb Жыл бұрын
Bhau Auto switch chori la gela tr kharch to track kru shaknar kay? Location milel ki faqt nawin SIM card warun call/msg yeil?
@rajendramisal2222
@rajendramisal2222 2 жыл бұрын
Solar water 3 hp pump sathi auto swich system basvata yete kay .?
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
हो त्याच वेगळं येते ते पण मिळेल
@kailashambhore7247
@kailashambhore7247 2 жыл бұрын
@@agripower_store किंमत
@engineeromkar3836
@engineeromkar3836 5 ай бұрын
सर आमच्या इथे रेंज चा प्रॉब्लेम आहे. त्यावर काय उपाय करता येईल?
@agripower_store
@agripower_store 5 ай бұрын
काही उपाय नाही .
@sudhakarrathod2584
@sudhakarrathod2584 2 жыл бұрын
सर त्या सिम कार्ड वर रिचार्ज करा लागते का.?
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
हो
@shriharikakde3008
@shriharikakde3008 2 жыл бұрын
@@agripower_store रिचार्ज कितीचे करावे लागेल आणि किती दिवसासाठी
@laxmanlahane6109
@laxmanlahane6109 2 жыл бұрын
छान माहिती दीली
@djankushkarjat7423
@djankushkarjat7423 5 ай бұрын
मोटर रक्षक डिजिटल पंप पॅनल ला हा चालेल का सर Moter ७hp चा आहे
@pankajahir6083
@pankajahir6083 Жыл бұрын
Sir me gujrat she hu maharastra me motar rivayindig ki dukan dalni hai konshi jaga par dalna chahiye jo asha kheti or pani vala aeriya hai apke vaha pe
@sopankoradkar7303
@sopankoradkar7303 2 жыл бұрын
मोबाइल याटो स्विच मधे सीमकार्ड सोबत येते काय व रीचार्ज मारावे लागते काय ते सांगा
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
सिम तुम्हाला घ्यावं लागेल आणि त्यात आवश्यकते नुसार रिचार्ज पण करावं लागेल
@KIRANWAGHMAREPANDHERPUR
@KIRANWAGHMAREPANDHERPUR 2 жыл бұрын
Fhon frequency kiti km ahe Capacity kiti KM
@agripower_store
@agripower_store Жыл бұрын
कुठूनही वापरू शकता
@Aslamshaikh-cg8lk
@Aslamshaikh-cg8lk 5 ай бұрын
Sir Mahinyla kiti rupaycha recharge karao lagel he pan sanga
@rameshgaikawad1269
@rameshgaikawad1269 Жыл бұрын
या सिमला बॅलन्स किती टाकावा लागतो
@user-zp8kv6eb9f
@user-zp8kv6eb9f 3 күн бұрын
यामध्ये फक्त ऑटो मोड आहे का? म्हणजे नॉर्मल ऑटो स्विच काम करतात तसा
@agripower_store
@agripower_store 2 күн бұрын
नॉर्मल pan aahe
@khandushindalakar7399
@khandushindalakar7399 2 жыл бұрын
Recharge kitiche lagatay te sanga sar 🙏🙏🙏
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
आपला साधा कॉल येणे व जाणे साठी लागणारा
@user-ip5ej4tu1j
@user-ip5ej4tu1j 2 жыл бұрын
मला घेयच आहे पण माझी मोटार पाच एच पी ची आहे आणि ती मी डब्या जोडून चालवतो तर ह्या मोबाईल ओटो वर चालू होणार का
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
डब्या सोबत म्हणजे?
@sonalikanawade3111
@sonalikanawade3111 2 жыл бұрын
Single phase borewel cha thokla ahe vihirit ani starter oil cha ahe tyasathi chalty ka he
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
नाही ताई
@mohanvasoji4587
@mohanvasoji4587 2 ай бұрын
Single phase motor sati chalel ka
@kaldate4774
@kaldate4774 Жыл бұрын
दादा, बोअरवेल ५/८ चा पंप आहे, तर यासाठी कँपँसिटर, चुटका कोणता व कितीचा वापरावा ?
@agripower_store
@agripower_store Жыл бұрын
त्या विषयी माहिती नाही भाऊ
@shivajipatil7563
@shivajipatil7563 2 жыл бұрын
Sim ला रिचार्ज करत रावाव लागते का jio सोडून बाकी चे सिम बंद पडत आहेत.
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
हो लागते
@navnathwakhare6130
@navnathwakhare6130 2 жыл бұрын
Single fuse sathi ahe ka 3/15chi bor chi motar ahe
@ganeshnavale22
@ganeshnavale22 Жыл бұрын
असेल तर कळवा
@madhusudanbhadange6702
@madhusudanbhadange6702 2 жыл бұрын
आटो स्विच मधील सिम ला रिचार्ज मारावा लागतो काय ?
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
हो
@ganeshaghao7161
@ganeshaghao7161 Жыл бұрын
खूप चांगला आहे मी 8 दिवस झाले बसवून सर्विस चांगली देतो आहे शेतकऱ्यांनि नक्कीच वापरा
@dineshchaudhari4991
@dineshchaudhari4991 6 ай бұрын
Ya Simla dar veles bualence marava lagto ka
@ganeshaghao7161
@ganeshaghao7161 6 ай бұрын
@@dineshchaudhari4991 हो सिम कार्ड ला रिचार्ज करावा लागतो
@k.k7881
@k.k7881 2 жыл бұрын
Chan mast 👌👍🙏🌹
@YashwantIngale-nt1po
@YashwantIngale-nt1po 3 ай бұрын
Sim la kiticha recharge karava lagel
@chhaganmistari663
@chhaganmistari663 2 жыл бұрын
आटो स्वीच मध्ये व्होल्टेज मीटर आणि एमप्पायर मीटर एकत्रित करा त्यावरुन शेतकऱ्यांला मोटर जडू नये म्हणून मदत होईल
@balasopatil1010
@balasopatil1010 2 жыл бұрын
अती उत्तम
@amolbhagat6445
@amolbhagat6445 7 ай бұрын
कंडेम्सर वर चालेल दोन फेर आणि सिम वर महीण्यातुन रिचार्ज मारावे लागते का
@agripower_store
@agripower_store 7 ай бұрын
नाही चालत
@sunilwale9475
@sunilwale9475 10 ай бұрын
दुसऱ्या SIM ला recharge करावा लागतो का
@agripower_store
@agripower_store 8 ай бұрын
हो
@user-de2by6mt9n
@user-de2by6mt9n 2 жыл бұрын
मस्त वा 🙏🏻
@prakashchapke2845
@prakashchapke2845 9 ай бұрын
मी सहा महिने झाले वापरतो आहे खुप चांगले काम करते. पण आता काही तर फौल्ट झाल्यामुळे बंद पडला आहे. तक्रार कशी करावी सर. 🙏🙏
@agripower_store
@agripower_store 9 ай бұрын
9588618516 ... फोन करा
@shrirammanemh5640
@shrirammanemh5640 2 жыл бұрын
सर आम्ही ऑर्डर केलं परवाला आला घरी चालू केलं खुप छान आहे प्रॉडक्ट पण थोडासा टाइमर लावण्यामध्ये म्हणा आम्हाला जमत नाही लीफलेट वरची माहिती आहे ना * 33*ते # कशासाठी आहेत काही कळलं नाही राव आम्हाला
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
*33* ही वाली आहे , तुमचे नंबर ऍड करण्यासाठी
@sunilshevade4022
@sunilshevade4022 Жыл бұрын
Sir dry run problam aahe Dry run zali tari moter chalu rahiti aahe
@ganeshawate1663
@ganeshawate1663 Жыл бұрын
Sir auto repair kasa karun kilel sanga..3 month zale gheun auto ata to band padlay .
@agripower_store
@agripower_store Жыл бұрын
8459722496 कॉल करा
@kamajinimadge4132
@kamajinimadge4132 Жыл бұрын
स्टार डेल्टा स्टार्टर ला जमते का. ग्रामपंचायत वापर सप्लाय साठी पाहिजे. मोटर 12.5 एच पी. आहे.
@agripower_store
@agripower_store Жыл бұрын
हो
@adityamase1805
@adityamase1805 2 жыл бұрын
Mast rao💯👍
@kiranmahalle5408
@kiranmahalle5408 Жыл бұрын
माझ्या शेतात ऑटो स्वीटच आहे मला जर हे प्रोडक्ट बसवायचे असेल तर का ऑटो आणो हे दोन्ही पण सोबत काम करणार का की ऑटो चा सप्लाय बंद करावा लागेल मोबाईल वरून चालू करणेसाठी
@agripower_store
@agripower_store Жыл бұрын
ऑटो चा सप्लाय बंद करावा लागेल
@sagartayde9183
@sagartayde9183 2 жыл бұрын
Sar jo sim aapan mashin madhe takla tyala kahi mentnen's /recharge karava lagel ka
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
रिचार्ज लागेल
@ShantaramPawar-om1hu
@ShantaramPawar-om1hu 6 ай бұрын
सर,जर अँटो बायपास मोडवर असेल,तर मोबाइलवरून चालू बंद होते का?
@agripower_store
@agripower_store 6 ай бұрын
नाही
@user-bc6ei8vm8h
@user-bc6ei8vm8h 7 ай бұрын
12hpचा पंप आहे तीन झूलयाचे टाटर आहे यावर चालेल का?
@agripower_store
@agripower_store 6 ай бұрын
होय चालेल
@manojthombare4812
@manojthombare4812 Жыл бұрын
सर मला एक सांगा family सोडून दुसऱ्या क्रमांकाचे फोन येनार का
@agripower_store
@agripower_store Жыл бұрын
नाही
@sneharudrakar9113
@sneharudrakar9113 2 жыл бұрын
Star Delta च्या startar वर चालते काय ❓
@samadhankale309
@samadhankale309 Жыл бұрын
Ho
@rahulghule8878
@rahulghule8878 2 жыл бұрын
Balance takaba lagto ka
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
हो भाऊ
@amoljarare7219
@amoljarare7219 2 жыл бұрын
सर ऑटो ला कॉल लागतो रिसिव्ह सुद्धा होतो पण समोरून काहीच आवाज येत नाही. अगोदर वापरला तेव्हा व्यवस्थित चालु होता काय प्रॉब्लेम असेल?
@agripower_store
@agripower_store Жыл бұрын
आमच्या नंबरवर फोन करा भाऊ
@shrikantraut9775
@shrikantraut9775 2 жыл бұрын
Superrrrr☝️
@onkarpatil6937
@onkarpatil6937 2 жыл бұрын
सर मी आज मी घेतला आहे चालू पण केला पण कॉल केल्यावर काहीच आवाज येत नाही आणि स्विच ऑटो केला की मोटार ऑटोमॅटिक चालू होते कस्टमर केअर पण कॉल उचलत नाहीत
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
7038638657 वर कॉल करा
@vishwajitdhoke5906
@vishwajitdhoke5906 2 жыл бұрын
Saheb pipe nighala tr kahi indicator dakhvt ka
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
नाही भाऊ
@kaldate4774
@kaldate4774 2 жыл бұрын
दादा, शंका आली म्हणून विचारतो, ०६ फ्यूज कशासाठी लावले आहेत, एक वर्षानंतर अडचण आल्यास, त्यापुढे त्यावर सुविधा काय आहे ?
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
एक वर्षानंतर अडचण आल्यास, त्यापुढे त्यावर सुविधा काय आहे ? उत्तर - आम्ही रीपियार कातून देऊ.
@sagargrrftghuge7247
@sagargrrftghuge7247 2 жыл бұрын
तुम्ही नवीन ऑटोस्विच दाखवला त्याला बॅलन्स मारावा लागतो का
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
हो
@dadapatilwakale7087
@dadapatilwakale7087 2 жыл бұрын
10 hp motor la chalel kay star delta starter
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
हो चालेल डेल्टा स्टार्टर ची जोडणी ची माहिती सोबत येते
@satishballal4338
@satishballal4338 2 жыл бұрын
Kontya pan motarla basavta yeto ka sir motor pan dusri ghya va lagte
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
नाही कोणत्या पण मोटर ला चालतो
@shashikantbhusavare4633
@shashikantbhusavare4633 Жыл бұрын
Star delta starter आहे चालेल का ? आणि मोबाईल रेंज नाही तर चालेल का?
@agripower_store
@agripower_store Жыл бұрын
नाही रेंज पाहिजे
@mohandashvat6475
@mohandashvat6475 2 жыл бұрын
sir 1phase motor Sathi pan chalee ka
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
हो
@prathameshwaghmare1232
@prathameshwaghmare1232 Жыл бұрын
या device मधे जो सिम कार्ड टाकणार आहोत त्या सिम ला रेग्युलर रीचार्ज करावा लागेल का?
@agripower_store
@agripower_store Жыл бұрын
हो
@Ladanepatil78
@Ladanepatil78 2 жыл бұрын
भाऊ मोबाईल अटोस्विचची कींमत का वाढवली ?
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
ते त्याच्या मायक्रो कंट्रोलर च्या रेट वर डिपेंड असते , मायक्रो कंट्रोलर हे भारतात बनत नाही हे परदेशातून येत असते आणि त्याचे रेट या लॉट ला वाढले आहे
@Active8633
@Active8633 2 жыл бұрын
Recharge kitiche lagate
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
आपला जनरल कॉल येणे व जाणे साठी लागणाराच लागेल
@pravinudage4717
@pravinudage4717 2 жыл бұрын
पंप आणि विहिरीतील मोटर दोनी एका टाईमला एका ऑटो स्विच बसवता येथील का
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
नाही भाऊ
@atuldahake9553
@atuldahake9553 2 жыл бұрын
Sir kiti hp paryant chalate he mobile Ato
@agripower_store
@agripower_store 2 жыл бұрын
1 ते 500 hp
@balasopatil1010
@balasopatil1010 2 жыл бұрын
@@agripower_store 😀😀😀
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 50 МЛН
小蚂蚁被感动了!火影忍者 #佐助 #家庭
00:54
火影忍者一家
Рет қаралды 52 МЛН
لااا! هذه البرتقالة مزعجة جدًا #قصير
00:15
One More Arabic
Рет қаралды 50 МЛН