Рет қаралды 93,390
Takachi Kadhi | महाराष्ट्रीयन पद्धतिमध्ये बनवलेली ताकाची कढी | Archana Resipi
नमस्कार दोस्तो,
आज आपण झटपट अशी महाराष्ट्रीयन पद्धतिमध्ये बनवलेली ताकाची कढी हि रेसिपी पाहणार आहे. अगदी सोप्या पध्दतीने बनवणार आहे.
तर मला तुम्ही कंमेंट्स करून नक्की कळवा रेसिपी बद्दल . व असेच मला काही सूचना करायचा असतील , व्हिडओ टिप्स द्यायच्या असतील, व्हिडिओ request करायचे असतील तर नक्की कळवा..
व माझ्या अर्चना मराठी रेसिपी चॅनेल ला SUBSCRIBE करा 🔔क्लिक करा...
#ताकाची_कढी
#Takachi_Kadhi
#खानदेशी_कढी
kadhi_recipe