आतली_बातमी Live: भाजपची पीछेहाट महायुतीला फटका, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्वीस्ट? Ashish Jadhao

  Рет қаралды 243,322

LOKMAT

LOKMAT

Ай бұрын

Loksabha Election 2024 आतली_बातमी Live: भाजपची पीछेहाट महायुतीला फटका, महाराष्ट्राच्या राजकारणात नवा ट्वीस्ट? Ashish Jadhao
#LokSabhaElections2024 #election2024 #2024elections
#loksabhaelection2024 #maharashtrapolitics #maharashtranews #lokmat
Subscribe to Our Channel 👉🏻
kzfaq.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest

Пікірлер: 328
@Balasahebsanap505
@Balasahebsanap505 Ай бұрын
जाधव सर फक्त मीडिया यांना सांगा की आता लोकसभेत सारखे विधानसभेला एक्झिट पोल दाखवू नका. कारण आम्ही जनता आता त्यावर विश्वास ठेवत नाही. मीडिया विकली गेलेली आहे जवळपास सर्व.
@rajeshpadwal6057
@rajeshpadwal6057 Ай бұрын
उद्धव ठाकरे यांच्या मुळे भाजप नेते निवडुन येत होते
@Kbhft
@Kbhft Ай бұрын
मुंढे महाजन नी वाढवलेली भाजप फडणवीस नी संपवली.आणि स्वतःला ED CBI चा चाणक्य समजतोय.😄
@Shankarpatre
@Shankarpatre Ай бұрын
खलनायक स्वतः च स्वतः ची पाठ थोपटून घेतो भाजपा शिल्लक आहे तेंही संपवून टाकेल
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फतही सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ... जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@rajkumargaikwad7800
@rajkumargaikwad7800 5 күн бұрын
Bajapla loj mosan laagali
@janardangite4540
@janardangite4540 Ай бұрын
आशिष सर मोदी व शहा जरी महिनाभर मुक्कामी राहिले तरी राज्यात महाविकास आघाडी १६० जागा निवडून येणार.
@anandparulekar3317
@anandparulekar3317 Ай бұрын
मोदीचा फोटो लावून सांगणारे उठाबा चे उमेदावार निवडून आले सांगणारे गळा काढून सांगत होते. आत्ता कोणाचा फोटो लावून ते कसे हरले.
@rajkumarrangadal9917
@rajkumarrangadal9917 Ай бұрын
लोकसभेसाठी मोदीकडे बघून येवढं मतदान झाल आता विधानसभेला मोदी नाव नाही
@dattatraygursali844
@dattatraygursali844 Ай бұрын
एस टी कर्मचाऱ्यांवर अन्याय केला सरकार ने
@BaliramAmale-vo3wk
@BaliramAmale-vo3wk Ай бұрын
ही निवडणूक जनतेने हातात घेतल्यामुळे असे निकाल लागले हे सर्वात महत्वाचे आहे.बाकी सगळा काथ्याकूट काहीही कामाचा नाही.
@dipakjanjire9479
@dipakjanjire9479 Ай бұрын
आशिष सर जनता पुन्हा एकदा तिघांना फडणवीस शिंदे आणि अजित दादा पवार पटून चोप देणार
@sureshnigade3764
@sureshnigade3764 Ай бұрын
कोणतेही काही कारण नाहीं, फक्त मराठा आरक्षण आहे..
@user-jr4ki2iq1j
@user-jr4ki2iq1j Ай бұрын
शेतकऱ्याकडे केलेले दुर्लक्ष आणि पक्ष फोडून तेच लोक आपल्या पक्षात घेणे ही महाराष्ट्रातील लोकांना पचनी पडलं नाही
@sakharamsurve5190
@sakharamsurve5190 Ай бұрын
उद्धवजी असेल तरच महाविकास agadi जिंकेल
@user-wo5sz1nc3k
@user-wo5sz1nc3k Ай бұрын
शिंदे ने निवडणुकीत काय काय केल आहे हे जनतेला माहीत आहे. कीती दिवस स्वताची पाठ स्वतः वाजवणार थोडे थांबा विधानसभा निवडणुकीत जनता वाजवणार
@ramdasabhang6180
@ramdasabhang6180 Ай бұрын
Jo. पर्यंत टरबूज.आहेत. पर्यंत bjp. ल. विजय मिळणार.नाही.
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Right now
@narendrathakur7754
@narendrathakur7754 Ай бұрын
टरबूज असो नाही तर अजून कुणी. मुंबई आणि महाराष्ट्र द्रोही भाज्यप ला या पुढे पाया खाली घेणार.
@ashishc7766
@ashishc7766 Ай бұрын
Ajun 1 add karato ... Tiya mumbai chya bjp chya adhyakshya pan hakala .... Mag ani mag ch BJP la Maharashtra t changale divas yeu shakatat
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 Ай бұрын
भाजपाला पश्र्चिम महाराष्ट्र त कांदा व दुध बाजार भाव नडले व मराठवाड्यात मराठा आंदोलन व समाजात तेढ निर्माण केली ही महाकरणी भाजपला नडली खुप सुधारणा नाही केली तर विधान सभा सुध्दा हातची जाणार
@dnyaneshwarganjale139
@dnyaneshwarganjale139 Ай бұрын
सवीधान हे नेरेटीव केलें हे खोठ सांगीतले आसे फडणवीस सागते पण खर कारण काय ते भाजप दडपून ठेवले तरी ते झाकून राहात नाही खर कारण सांगीतले तर लगेच पक्षात कुरबुर होणार भाजपची मत शिंदेंना पडली पण शिवसेनेची मत ठाकरेंनापडली भाजपला न पडल्याने भाजपची टक्केवारी कमी झाली भाजपाला खुप मोठा धक्का बसला पण तेरी चूप मेरी चूप आहे भाजप चूकी मुळे काही बोलत नाही
@bharatpatil1911
@bharatpatil1911 Ай бұрын
ईडी, CBI, इन्कम टॅक्स, निवडणूक आयोग यांचा गैरवापर तसेच फडणवीस, मुंगुटीवार व आशिष शेलार या वाचाळवीर लोकांमुळे भाजपचा पराभव झाला हे 100 टक्के खरे आहे.
@vasantvasant366
@vasantvasant366 Ай бұрын
एकदा एकनाथ शिंदे ला लालपरी यस टी ने प्रवास करायला सांगा त्या बस आणी बस st स्टॅन्ड बघून तरी त्याला लाज वाटते का बघू.
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Right now
@swapnildeshmukh3815
@swapnildeshmukh3815 Ай бұрын
आशिष सर तुम्ही महत्वाचा फडणवीस याच विश्लेषण नाही केलं , तुम्ही खूप हुशार आहे , पण आम्हा जनतेला , सामान्य मतदाराला कळते हो , खर तर विधान सभे आधी जिल्हा परिषद ,आणि महानगर पालिका ची निवडणूक व्हायला पाहिजे .
@mithundbhapkar
@mithundbhapkar Ай бұрын
🚩🚩लोकसभा तो अभि झाँकी हैं विधानसभा अभी बाकी है 🚩🚩 लोकसभेला युतीला तडीपार केले, विधानसभेला हद्दपार करणार 🚩🚩
@sunilfarkade1509
@sunilfarkade1509 Ай бұрын
विधानसभा मध्ये भाजप 4 नंबर वर राहील.
@Maharashtra_Premi
@Maharashtra_Premi Ай бұрын
Ajit 5 v Shinde 6..
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Ай бұрын
अशिष जी उध्दव साहेबांचे पारिजातकाचे उधारणाचा अर्थ तुम्ही सांगता तसा मुळीच नाही, उध्दव साहेबांच्या त्या वाख्याचा अर्थ होता, माझ्या शिवसेनेनी महाराष्ट्रात वातावरण निर्मिती केली, आणि जास्त जागा सोबत असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या आल्या, तरीही मी माझे काम आघाडी निवडून यावी यासाठी काम करीन..
@77trekkers82
@77trekkers82 Ай бұрын
❤❤❤❤❤
@janardannishandar3235
@janardannishandar3235 Ай бұрын
अगदी बरोबर
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Ай бұрын
काँग्रेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते 😂😂
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Ай бұрын
@@S.V.Deshmukh आरे हिंमत असेल ना तर अजून सुध्दा स्वतंत्र लढून दाखवा, पाहूया कोणाच्या बुडात किती दम आहे, शरम करा विरोधक बोलतात, संपलेल्या काँग्रेसला उध्दव ठाकरेंनी जिंवत केले आहे, ही शिल्लक सेना नाही, तुम्ही शिल्लक सुध्दा न्हवतेत..
@rajarampingle4837
@rajarampingle4837 23 күн бұрын
​@jana हीस मrdannishandar3235
@shriramjadhavshriram7064
@shriramjadhavshriram7064 Ай бұрын
भाजपने गल्लीछ राजकारण केले आहे पक्ष फोडा फोडिचे म्हणून ही वेळ आली आहे हे सर्व गोष्टी जनतेला माहीत आहे
@AdhyayChaudhari
@AdhyayChaudhari Ай бұрын
प्रभारी नेमणूक करण्यापेक्षा मराठा समाजाची आरक्षणाचे बघा अगोदर.
@prasadsawant262
@prasadsawant262 Ай бұрын
सुपारी सेनेमुळे नारायण जिंकला
@satishjadhav4388
@satishjadhav4388 Ай бұрын
आम्ही सुद्धा १५००००० रूपये ला भूलुन मोदीला मतदान केले होते पन संविधान बदलावर RSS ठाम आहे हे लपून राहिलेले नाही
@ChandrakantAuti-rx9fk
@ChandrakantAuti-rx9fk Ай бұрын
मोदीचा फोटो लावुन बिजेपी चे फक्त 9 आले .उद्धव ठाकरे यांनी त्यांची जागा दाखवली😊
@sunilshinde7781
@sunilshinde7781 Ай бұрын
जाधव साहेब महाराष्ट्र चा नाव खराब झाला
@ajay_m_pandit
@ajay_m_pandit Ай бұрын
नरेंद्र आणि देवेंद्र यांना महाराष्ट्राने नाकारलं आहे..
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Ай бұрын
पंड्या जरांगे मुळे महविकास आघाडी आली नाहीतर चारी मुंड्या चीत झाली असती...😂
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फतही सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ... जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@omkarshinde8137
@omkarshinde8137 Ай бұрын
लोकसभेपेक्षा विधान परिषदेचा निकाल खुप वेगळा असेल. आणि सरकारी यंत्रणा ही मदतीला नसेल. महाराष्ट्र लुटुन सर्व गुजरातला पळवणे ह्याची किंमत खरी आताच तर भाजपला मोजावी लागणार आहे....त्यांना तुमची माध्यमं ही वाचवू शकणार नाही....
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Ай бұрын
काँग्रेस ने शिल्लक सेनेला सोबत घेतले नसते तर आज जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते 😂😂
@anilbelose2679
@anilbelose2679 Ай бұрын
जर भाजपाने शिवसेने बरोबर जुळवून घेतले असते तर ही परिस्थिती आली नसती परंतु भाजपाला सर्व एकट्यालाच खायला पाहिजे.
@bapusahebchindhe9022
@bapusahebchindhe9022 Ай бұрын
जगातील सगळ्यात मोठे लोकशाही असलेला देश अशी भारताची ओळख आहे, परंतु १० वर्षातील युतीचा कारभार खरंच लोकशाही पद्धतीने चालतो का? हे सर्व सामान्य माणसाला व जनतेला समजले आहे.विधान सभेत युतीची आणखी चिरफाड होईल हे नक्की.
@eknathgawade6466
@eknathgawade6466 Ай бұрын
एकच नंबर विश्लेषण
@pramodkale6015
@pramodkale6015 Ай бұрын
भाजपचे मतदान शिंदेना गेले , चिन्हाचा गोंधळ झाल्यामुळे ठाकरेंचे पण मतदान शिंदेला गेले त्यामुळे त्यांच्या जागा जास्त दिसत आहेत
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Ай бұрын
😂😂😂
@nanduborude
@nanduborude Ай бұрын
खर आहे.
@sushantpatil7669
@sushantpatil7669 Ай бұрын
शिल्लक हिशोब विधानसभेला व्याजासह चुकता होईल. महाआघाडी किमान 250 जागा जिंकेल ✌️ ✌️💪💪
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Ай бұрын
😂😂😂
@SahilKaranjule-nz1cp
@SahilKaranjule-nz1cp Ай бұрын
😢🎉😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢🎉😢😢😢🎉😢😢😢😢😢😢🎉🎉😢😢😢😢😢😢😢😢❤भ😂श हे जे जे जे लक्ष आप इस गँग ​@@S.V.Deshmukh
@vyankateshbirajdar1727
@vyankateshbirajdar1727 Ай бұрын
0
@thefarmer4986
@thefarmer4986 Ай бұрын
जरांगे विचाराचे मराठा दुसऱ्यां जाती धर्मांना सत्तेत पाहू शकत नाहीत . म्हणूनच, जरांगे विचाराचे मराठांनी फडणवीसांना टार्गेट केले. (ते फडणवीस ज्यांनी मराठानां दोनदा आरक्षण दिले व ते टिकवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. …या उलट पवार साहेब यांनी 40 वर्ष यांना खेळवलं व लोळवलं... तरी जातीचे म्हणून पवार साहेबांनाच जरांगे मराठा यांचे समर्थन ...) यालाच जारंगे फॅक्टर म्हणायचे... (मराठा समाजाला पूर्वीपासूनच राजकारणाचा नाद व इतर शान-शोक मुळेच त्यांची आर्थिक बिकट अवस्था झाली आहे. लोकसंख्या आहे 20 ते 25 टक्के परंतु 75 वर्षे सत्ताधारी म्हणून राहुन सुद्धा व आजही 60-70 टक्के राजकीय व अराजकीय पद मराठाच भूषवत आहेत. जरांगेच्या आज पर्यंतच्या आंदोलना {तील व साठी} एकूण खर्च जवळपास तीन-साडेतीन हजार कोटीपर्यंत किंबहुना जास्त झालेला आहे. यातून किती नवतरुणांना व्यवसाय करण्यासाठी/ टाकण्यासाठी मदत होऊ शकली असती ! स्थानिक स्वराज्य संस्थेत ओबीसी अरक्षणामार्फतही सत्ता हस्तगत करणे हे मराठा समाजांचे महत्त्वाचे ध्येय आहे...शैक्षणिक, नोकरीचे व सामाजिक आरक्षणची मागणी हा दिखावा आहे. ) आरक्षण तो बहाना है .. असली निशाणा तो तुतारी राष्ट्रवादी को सत्ता मे लाना है l ( कारण,बीजेपी सत्तेत आल्यासच हे मराठा आरक्षणाचा मुद्दा बाहेर काढतात ) जरागे फॅक्टर लागू झाला नसता (तोड फोड नंतरही - कारण तोड फोड 2019 च्या अनिष्ट सत्ता स्थापनेचा परिणाम होता) आजही बीजेपीला युतीला 43 -46 सीट मिळाल्या असत्या... मुस्लिम व विशिष्ट वंचीत तर बीजेपीला हरवण्यासाठी कोणालाही मदत करायला बसलेले आहेत..त्यांनी बरोबर निशाणा साधला... यात मराठा जात म्हणुन जिंकले , पण हिंदु धर्म म्हणून मराठा हारले ... कारण समान नागरी कायदा, लोकसंख्या नियंत्रण कायदा इ. महत्त्वपूर्ण निर्णय BJP विशेष करून मोदीच घेऊ शकतात . पण ते आता कुबडयाचे सरकार असलेमुळे तसे निर्णय घेणार नाहीत… याचा परिणाम म्हणजे 2047 च्या आसपास भारत मुस्लिम राष्ट्र म्हणून घोषीत झालेस विविध हिंदू, विशिष्ठ वंचीत यांची आजची फितुरी / गद्दारी /हाराकिरी आपल्यां सर्वांनाच आठवली पाहिजे . विजयाचे श्रेय घेतायत महाविकास आघाडी वाले...😂 मराठा समाजाने एकवटून बीजेपी विरोधात मतदान केले पण त्या उलट जवळपास दहा ते पंधरा टक्के ओबीसी बीजेपीला मतदान केले नाहीत ... जरांगे फॅक्टर ने बीजेपी चे नुकसान करून मराठा आरक्षणाचा विचका केला ...... हेही तेवढेच खरे ! 😢 टिप-कुणबी या नावाच्या माध्यमातून अगोदरच मराठांनी OBC आरक्षणावर घाला घालण्यास सुरुवात केलेली आहेच आता OBC या गटात मराठा जातीला समाविष्ट करणे म्हणजे सर्व ओबीसी जाती -पाती आरक्षणात मधून चक्क बाहेर पडणार….... ... कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी ग्रामपंचायत, जिल्हा परिषद शाळा मधील जुन्या कागदपत्रावर मराठा सोबत कुणबी लावण्याचे उद्योग मोठ्या प्रमाणात चालू आहेत..
@keshavvhadage2749
@keshavvhadage2749 2 күн бұрын
Chakra vyajane. Vasuli karuya.
@yashwantjadhav8126
@yashwantjadhav8126 Ай бұрын
हे सगळे म्हणतात की अजित पवारांमुळे भाजप हरली परंतु तसे नाही खरेतर फडणवीस आणि शिंदेमुळे अजित पवार हारले हेच खरं
@prabhakarchavan799
@prabhakarchavan799 Ай бұрын
निवडणुकीपूर्वी BJP ने आपला DNA स्पष्ट करावा
@pravinpawar8183
@pravinpawar8183 Ай бұрын
इथे शिंदे टोळीच यश मोजताना एक गोष्ट ध्यानात घ्या शिंदे टोळी कडे धनुष्य बाण हे चिन्ह होतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे भाजपची मत शिंदे टोळीला मिळाली पण शिवसेनेची स्वतः ची अशी मतं भाजपला मिळाली नाहीत.
@khanderaoaghav7422
@khanderaoaghav7422 Ай бұрын
आजित पवाराना बाहेर काढले शिवाय भाजप जिकुशकत नाही जुने भाजप वाले घरी बसवले दुसरे पक्षातुनआलेपदावर बसवले आशीसजाधव यावर बोला
@AwsmTany5822
@AwsmTany5822 16 күн бұрын
भाजपची सर्वात मोठी चूक म्हणजे महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवणी त्यामुळे त्यांनी कुणालाही नेमले तरी भाजपचा पराभव हा निश्चित आहे
@pramodkale6015
@pramodkale6015 Ай бұрын
आशिष सर तुम्ही टककेवारी मांडताय,पण एक गोष्ट दुर्लक्षित करत आहात की भाजपचे जे उमेदवार निवडून आले आहेत त्यांचे लीड मागच्या वेळेपेक्षा खूप कमी झाले आहे, उदा पुणे लोकसभा मागच्या वेळी 3.25 लाख मताने बापट आले होते ह्यावेळी मोहोळ 1 लाख मताने आले आहेत
@maheshdevardekar4221
@maheshdevardekar4221 Ай бұрын
शिंदेसेनेला मतदान स्वतःच्या कर्तुत्वावर नाही तर मोदी या चेहर्यावर झालंय...
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 Ай бұрын
महाविकास आघाडीला पोषक वातावरण दिसते आहे.
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Ай бұрын
जरांगे मुळे महविकास आघाडी निवडूण आली नाहीतर चारी मुंड्या चित झाली असती...😂😂
@bharatpatil1911
@bharatpatil1911 Ай бұрын
मोदी व शहा यांना खुश करण्याच्या नादात देवेंद्र फडणवीस हे स्वतःच संपले आहेत. म्हणून जास्त चमचागिरी चांगली नसते.
@arunpawar3242
@arunpawar3242 Ай бұрын
बीजेपी महाराष्ट्रातून संपणार
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Ай бұрын
जाधव साहेब, काँग्रेस राष्ट्रवादीनी प्रामाणिक पण आघाडी धर्म पाळला तरच आघाडी विजय होईल, अन्यथा लोकसभेच्या निवडणुकीत ज्या प्रमाणे शिवसेनेचे उमेदवार काँग्रेस राष्ट्रवादीच्या लोकांनी भाजप मिंदे गटाशी हात मिळवणी करून पाडले तर आता आघाडीचे मुश्किल आहे..
@ratangosavi5400
@ratangosavi5400 Ай бұрын
खूपच अभ्यासपूर्ण असे विश्लेषण आपण केले आहे सर!
@surajmore24
@surajmore24 Ай бұрын
आशिष साहेब तुमच्याकडून अश्याच खऱ्या पत्रकारितेची अपेक्षा नेहमीच असते आणि पुढेही राहील ...जय हिंद
@user-fu6vc5oo4d
@user-fu6vc5oo4d Ай бұрын
आशिष सर असेच खरी खरी पत्रकारितेची अपेक्षा आहे
@dadabhaukhilari746
@dadabhaukhilari746 5 күн бұрын
पक्ष फोडणारी लोक कोणताही गांभीर् दोष नाही असे शरद पवार यांचे मत पूर्वी पासून आहे .जे त्यांनी आजपर्यंत केले .
@sanjaybembde-xw6px
@sanjaybembde-xw6px Ай бұрын
सही विश्लेषण
@user-yo6ge8vv6x
@user-yo6ge8vv6x Ай бұрын
नारायण राणे पैसे आणि दादा गिरी ने आले
@anilbharti9317
@anilbharti9317 Ай бұрын
बरोबर आहे
@eknathkale483
@eknathkale483 Ай бұрын
Ashish sir nice
@shivajigavali5110
@shivajigavali5110 Ай бұрын
लोकसभेच गणित वेगळं असतं. व विधानसभा गणित वेगळं असतं एक विधानसभा मध्ये अनेक जण इच्छुक असतात.
@dr.bhimraobandgar2069
@dr.bhimraobandgar2069 Ай бұрын
सगळं गणीत अवघड दिसतंय.
@dattatraygursali844
@dattatraygursali844 Ай бұрын
एकदम बरोबर बोललात पत्रकार साहेब
@sharadbhosale9554
@sharadbhosale9554 Ай бұрын
असंगाशी संग केल्यास दुसरं काय होणार.याला दिल्लीतली जोडगोळी जबाबदार आहे
@vishwanathswami6529
@vishwanathswami6529 Ай бұрын
फडणवीस वर जनता नाराज आहे आसाच निकाल येनार युतीचा
@vishnunarwade4383
@vishnunarwade4383 Ай бұрын
😂 कधी यायला विधानसभेला फटका बसणारे शेतकऱ्याचा पिक विमा अजून वाटप केला नाही
@arunthorat6760
@arunthorat6760 Ай бұрын
आशिष सर फडवणीस महाराष्ट्राची पुरी वाट लावलेली आहे
@ratandaskadam8971
@ratandaskadam8971 Ай бұрын
नारायण राणे पैसे वाटून निवडून आला
@ravindrapawar3561
@ravindrapawar3561 Ай бұрын
आशिष सर विधानसभा ला सुपडा साफ होणार महायुतीचा
@vitthalthorat1088
@vitthalthorat1088 Ай бұрын
खुप छान
@RameshChaudhary-df2wu
@RameshChaudhary-df2wu Ай бұрын
मागील निवडणुकीत ठाकरे मुळे भाजप ला यश मिळाले होते😂😂😂आता घ्या घंट्या😂
@user-ug8ck7zq6s
@user-ug8ck7zq6s Ай бұрын
भाजप पक्षाचा जनाधार महाराष्ट्रात अतीशय कमी झाला आहे.त्यात माननिय सुप्रीम कोर्टाने शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह जर उद्धवजी ठाकरे आणि शरद पवार साहेब यांना परत दिले तर महाविकास आघाडी विधानसभेत २०० जागा सहज जिंकेल
@uttamraokadlag6212
@uttamraokadlag6212 Ай бұрын
Excellent Analysis Ashish Jadhaw sir... 🙏💐
@tanajishelar5542
@tanajishelar5542 Ай бұрын
आशिष सर थोडे थांबा व राज साहेबांना विसरला तुम्ही
@harishshinde-ix5qp
@harishshinde-ix5qp Ай бұрын
ग्रेट आशिष सर
@sopanpingat6854
@sopanpingat6854 Ай бұрын
MNS पुणे आणि shindhudurg मुळे मिळाल्या
@babankonde
@babankonde Ай бұрын
नियतीचा फटका! बरोबरच आहे! फटका
@pandharinathkale3628
@pandharinathkale3628 Ай бұрын
जाधव साहेब खूप छान. नाशिकला या तुमचं स्वागत आहे
@michaelgonsalves3724
@michaelgonsalves3724 22 күн бұрын
मविआ‌ विधानसभा निवडणुकीत भरघोस प्रतिसाद ‌मिळण्यासाठी‌‌ . सर्व मतभेद विसरून ‌एकच‌ ध्येय ‌ म्हणजे आपलेच उमेदवार कसे निवडुन‌‌ ‌येतील ‌याकडे लक्ष ठवने‌ महत्त्वाचे आहे.
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Right now
@subhashdhapte1327
@subhashdhapte1327 Ай бұрын
Nice analysis
@aravinddahalke3837
@aravinddahalke3837 Ай бұрын
अभ्यास पूर्ण विश्लेषण.
@hanumantlate7934
@hanumantlate7934 Ай бұрын
महाराष्ट्र नोकरी भरती पेपर घोटाळा हे पण कारण आहे
@DHIRAJMUTHAL
@DHIRAJMUTHAL Ай бұрын
वास्तव लेखन विश्लेषण
@hard-crackers1227
@hard-crackers1227 Ай бұрын
पंकजा पडली बर काय 😂😂😂😄
@shreyutrpol5743
@shreyutrpol5743 Ай бұрын
बीड़ लोकसभा निवडणुक मध्ये सकल मराठा समाजाने जवळून बघितलं व निष्पक्ष पध्तिने निरीक्षण केलें असता मराठा सूर्याजी पिसाळ प्रकाश सोळंके ,सुरेश धस,रमेश adaskar,नितीन नाईकनवरे,बाबुराव पोटभरे,मनसे जिल्हा अध्यक्ष सुमंत धस,शिवसेना शिंदे गट सचिन मुलुक,bjp जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के पाटील,भीमराव धोंडे यांनी मराठा विरोधी काम केलं आहे. त्यांना राजकारणातून हद्दपार करा कायमचं. ?
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Ай бұрын
अशिष जाधव सर, जर कधी शिवसेनेच्या सिट जास्त निवडून आल्या असत्या, आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सिट कमी निवडून आल्या असत्या, तर आपण उध्दव ठाकरेना लेक्चर द्यायला आपण चर्चा सत्र घेतले असतेत, मात्र आता उलटे झाल्या मुळे आपण कोणत्याही चर्चा करत नाहीत..
@akashkmh1425
@akashkmh1425 Ай бұрын
बापू आधी राजकारण आणि आकडेवारी शिकून घे आधी
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Ай бұрын
@@akashkmh1425 आरे बापूच्या चापू आता तू मला राजकरण शिकवायला आला का, काय तुझे राजकरण आणि काय तुझी आकडेवारी सांगते पाहू, एक वरून १३+ १ कसे झालात, लाज बाळगा विरोधक बोलतात, संपलेली काँग्रेस उध्दव ठाकरेंनी जिवंत केली..
@S.V.Deshmukh
@S.V.Deshmukh Ай бұрын
शिल्लक सेनेला काँग्रेस ने सोबत घेतले नसते तर आज जे हाल सांगली मध्ये दिसले ते संपूर्ण महाराष्ट्रात दिसले असते...
@KP-he7nk
@KP-he7nk Ай бұрын
​@@krishnaakhade9297 उद्धवला स्वतःच्या सीट निवडून आणता आलं नाही पण कॉग्रेसच्या सीट निवडून आणल्या 😂😂😂
@krishnaakhade9297
@krishnaakhade9297 Ай бұрын
@@KP-he7nk आरे मिंदे च्या भक्ता उध्दव ठाकरे कडे पक्षाच नाव चिन्ह जुन काही न्हवतं त्याच्या आगोदर फारशा कोणत्या निवडणूक झाल्या न्हवत्या, त्यांच्याकडे जुने आमदार खासदार फारसे न्हवते, त्या उलट जुन्या पक्षाचे नाव चिन्ह आमदार खासदार कार्यकर्ते आणि धनसंपत्ती पन्नास खोके आणि सोबत महाशक्ती इतके सारे असताना, शिवसेनेच्या आयते तेरा न्हेलेत ते निवडून आणू शकलात नाही, फक्त चोरी मारी करून सुध्दा फक्त सात आणलेत, पण ज्यांच्याकडे काहीच न्हवते, त्यानी नऊ आणले ते तुम्हांला कसे दिसले नाहीत, जर तुमच्यात हिंमत असेल तर उध्दव साहेबांसारखे जुन्या शिवसेनेचे नाव चिन्ह बाजूला ठेवा आणि मैदानात या पाहुया कोण किती जागा जिंकते, रहाता राहीला प्रश्न काँग्रेसचा शिवसैनिक ज्यांच्या सोबत जातात, त्यांच्या सोबत प्रामाणीक राहतात, त्यामुळे आल्या असतील त्यांच्या जास्त आतापर्यंत भाजपच्या येत न्हवत्या का, अंध भक्त काय लाॅजीक लावतात ना..
@maniksolanke8085
@maniksolanke8085 26 күн бұрын
खर कारण फक्त मराठा आरक्षण खर आहे
@rajendramurme8682
@rajendramurme8682 Ай бұрын
Je Bharstchari Aahet Tech kay karaych
@rajeshraigad
@rajeshraigad Ай бұрын
आशीष जी मुंबईत महा विकास आघाडी ला 6 पैकी 4 जागा मिळाल्या आहेत त्यात हि एक उत्तर पश्चिम ची जागा वादात आहे मग् तुम्ही हे कसे म्हणू शकता की मुंबईत युति ला यश मिळाले म्हणून..??
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 Ай бұрын
शेकापचे आमदार शरद पवारांच्या लोकसभा खासदारांच्या सत्कार समारंभात बिनबुलाये मेहमान म्हणून उपस्थित होते त्यांना हीच विधानपरिषदेची आशा असावी
@DRPatil-yi5we
@DRPatil-yi5we Ай бұрын
भा ज पा ने. व. अजित. व. एकनाथ यांच्या नेतृत्वाखा खाली. महाराष्ट्राचं. वाटोळे केले
@user-uk7cg7xw6t
@user-uk7cg7xw6t Ай бұрын
Khup chan Vishleshan kartay sir good 👍💯👃💐
@dr.anantkalse5267
@dr.anantkalse5267 Ай бұрын
Very nice critical analysis dear Ashish ji
@soham16
@soham16 Ай бұрын
Ashish ji tumcha vishleshan khup chaan asta pan tumhi suruvatila ugach itka motha ani rataal Flashback/recap deta. Kahi garaz nahiye. Lavkar mudya var yet chala. Tumchya kuthlya hi video che pahile 5-10 mins pudhe karunach baghava lagto
@santoshlatke1490
@santoshlatke1490 Ай бұрын
Not for bjp is Maharashtra... ऑल Maharashtra.......
@vishnusalvi102
@vishnusalvi102 Ай бұрын
आशीष जी आज आपण आतली बातमी ओपन नाही केली ती मी ओपन करतोय विधान परिषद्ध मध्ये महायुती चे मत फिरणार
@sandeepbisen9508
@sandeepbisen9508 Ай бұрын
Ring tone mst ahe sir apli
@vilaskerde9195
@vilaskerde9195 Ай бұрын
शेतकरी प्रश्न,कांदा, जुनी पेन्शन, महागाई, अरेरावी, संविधान ची असितेसी करणे, ईडी, सीडी, अडाणी, अंबानी, याचसाठी कार्य, प्रायव्हेट शिक्षण, असे अनेक प्रश्न आहेत म्हणून महायुती निवडूण येणार नाहीं.
@user-ug8ck7zq6s
@user-ug8ck7zq6s Ай бұрын
या वेळी विधानसभा निवडणुकीत महा विकास आघाडी ने प्रचारात पंतप्रधान श्री मोदीजी यांचे नाव न घेता फ्कत राहुल नार्वेकर यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे घेतलेले निर्णय या वर प्रचार केला तर चांगले यश मिळेल
@sensairealestate7
@sensairealestate7 Ай бұрын
Ashish sir ur great.. reality tumhi sangtha .
@ratnadeepthorat4839
@ratnadeepthorat4839 Ай бұрын
स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक कधी होणार विधानसभे आधी की नंतर
@sunilgavhane7218
@sunilgavhane7218 Ай бұрын
भाजपने शिंदे यांना बळ देत असताना स्वतःचे बळ कमी झाले हे भाजपला कळलंच नाही आता त्यांनी शिंदे यांच्या शिवसेना नेतृत्वाखाली धनुष्य बाण या चिन्हावर निवडणूक लढवावी
@santoshsalvi1989
@santoshsalvi1989 Ай бұрын
जो दुसऱ्यासाठी खड्डा खोदतो तो त्या खड्ड्यात जातो. b j p चे तेच झाले ह्याला शाह जबाबदार
@Vaibhavd416
@Vaibhavd416 Ай бұрын
Vote % चा काही मतलब नाही... शिदे ला जे Vote Share मध्ये त्याचे स्वतः चा Vote Share किती हे कधीही कळणार नाही. जोपर्यंत सगळे पक्ष वेगवेगळे लढत नाही तोपर्यंत कोणत्या पक्षाचे किती Vote Share आहे ते समजणार नाही.....
@jayshreeram7177
@jayshreeram7177 Ай бұрын
व्होट share जेव्हा सगळे पक्ष स्वतंत्र लढता तेव्हा exact असतात आता जो कमी जागा लढेल त्याच vote share कमीच दाखवेल ना
@sbl111
@sbl111 Ай бұрын
युती व आघाडी असताना व्होट शेअर काढणे चुकीचे आहे.....२०१४ प्रमाणे स्वतंत्र लढल्यास व्होट शेअर काढता येईल.
@ramchandrajagtap5448
@ramchandrajagtap5448 Ай бұрын
हे चॅनल या मधुन असे दर्शवत आहे की भाजप हा पक्ष तळाला जाईल आणि इतर पक्ष बाजी मारतिल ! विश्लेषण करताना भाषेचा फरक जाणवत आहे की हे विशेष भागातील ओढ असलेले चॅनल आहे ! धन्यवाद ! समजलं आहे पुढे काय बोलणार ! 😢😢
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 11 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 82 МЛН
Despicable Me Fart Blaster
00:51
_vector_
Рет қаралды 26 МЛН
New model rc bird unboxing and testing
00:10
Ruhul Shorts
Рет қаралды 25 МЛН
Lakshvedhi | अखेर लागलीच की चौकशी ?
28:40
Jai Maharashtra News
Рет қаралды 583 М.
路飞太过分了,自己游泳。#海贼王#路飞
00:28
路飞与唐舞桐
Рет қаралды 11 МЛН