Tali vajavavi gudhi ubharavi - kalpesh jadhav | टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ही चालावी पंढरीची

  Рет қаралды 25,952

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

हार्मोनियम मित्र KALPESH JADHAV

3 ай бұрын

नमस्कार, राम कृष्ण हरी ...
मी, श्री.कल्पेश जाधव. माझा whats app no.- 7030434051 (कृपया कॉल करू नये)
Tali vajavavi gudhi ubharavi - kalpesh jadhav | टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ही चालावी पंढरीची
Marathi Abhang notation
संत चोखा महाराज यांचा एक सुप्रसिद्ध अभंग आज भजन सेवेसाठी व नोटेशन समजून देण्यासाठी निवडला आहे. तरी आपण सर्वांनी हार्मोनियम नोटेशन समजून घेऊन जास्तीत जास्त सराव करावा, ही नम्र विनंती.
अभंगवाणी पुस्तक भाग १ व २
प्रत्येकाला अभंग गाता/वाजवता यावेत यासाठी नोटेशनसह पुस्तक आपल्या भेटीला आले आहे.
➡️ अभंगवाणी भाग १
125 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
➡️ अभंगवाणी भाग 2
130 अभंगांचे नोटेशन असलेली भजनमाला.
पुस्तकातील माहिती पाहण्यासाठी👇🏻👇🏻👇🏻
• Video
१] अभंगवाणी भाग- १, रु-३६०/-
२] अभंगवाणी भाग- २, रु-३६०/-
➡️ अभंगवाणी भाग- १, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- पान नं.- १ ते ६०.
हार्मोनियम कशी शिकावी, सराव कसा करावा, त्यासाठी अलंकार, थाट, निवडक 25 राग( आलाप व विस्तारासह) व इतर शास्त्रीय माहिती दिली आहे.....
२) राग माहिती- पान नं.- ६१ ते १००.
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
३) अभंग नोटेशन- पान नं- १०१ ते ३५०.
आपल्या चॅनेल वरील निवडक १२५ अभंग,गौळणी, भजनाची पंचपदी यांचे नोटेशन व माहिती
[ हे सर्व १२५ नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.]
➡️ अभंगवाणी भाग- २, पुस्तकाची वैशिष्ट्ये-
१) हार्मोनियम शिकण्याविषयी माहिती व सराव- अलंकार, थाट, आकार, गमक, पलटे यांच्या scan code सहित सराव दिला आहे. कोड स्कॅन करून आपण utube वर माझ्यासोबत सराव करू शकाल...
2) अभंग नोटेशन-
आपल्या चॅनेल वरील निवडक १३० अभंग,गौळणी, त्यांचे नोटेशन व माहिती
1) भजनाची पंचपदी- 5
2) अभंग- 50
3) गौळणी- 7
4) गोंधळगीते- 23
5) पोवाडे व शिवगीते- 14
6) राम व हनुमान गीते- 14
7) कव्वाली व साईगीते- 17
हे एकूण 130 नोटेशन scan code ने utube शी जोडले आहे.
3)राग माहिती-
भारतीय शास्त्रीय संगीतामधील ४५० रागांची तोंडओळख, आरोह- अवरोह स्वरूप, पकड, वादी- संवादी, वर्ज स्वर, विकृत स्वर.. इ. चार्ट स्वरूपी माहिती दिली आहे....
➡️ पुस्तकाची किंमत-
एका पुस्तकाची किंमत 360 रु तर
दोन्ही पुस्तकांची किंमत 700/- रु आहे.( यात पोस्टाचा खर्च, रजिस्टर चार्जे, ट्रॅव्हलिंग चार्जे, सर्व GST tax समाविष्ट आहेत...)
पुस्तक पोस्टाने आपल्या घरी पाठवणार आहे, तरी त्या साठी वेगळे पैसे देण्याची आवश्यकता नाही.
➡️ पुस्तक कसे मागवाल/ order कशी कराल ?-
आपले पूर्ण नाव...
संपूर्ण पत्ता व पिनकोड..
आपला मोबाईल नंबर
[अभंगवाणी भाग १ / २ किंवा दोन्ही पुस्तके हवी आहेत हे जरूर नमूद करावे]
➡️ पुस्तकाचे पैसे कसे पाठवाल ?-
मी माझे बँक खाते डिटेल्स व ऑनलाइन ट्रान्स्फर डिटेल्स देत आहे...
१)CENTRAL BANK OF INDIA
ARJUN SHREEDHAR JADHAV
Ac. no. - 5146361443
IFSC code- CBIN0284927
branch address- Ambadi, po- dighashi, tel- bhiwandi, thane..
2) google pay
7030434051
3) phon pay
7030434051
4) माझा अड्रेस-
कल्पेश अर्जुन जाधव,
H 102 मधू मंगेश कॉम्प्लेक्स अंबाडी, निअर सेंट्रल बँक,
पो.- दिघाशी, ता.- भिवंडी, जि.- ठाणे, पिन.- 421302
( मनी ऑर्डर साठी माझा हा पत्ता आहे)
#हार्मोनियममित्रKALPESHJADHAV
__________________________________________
Follow the Kalpesh Jadhav channel on WhatsApp: whatsapp.com/channel/0029Va9b...
नमस्कार मित्रांनो....
आपल्या तीनही utube चॅनेल वरील नवीन अपडेट, माहिती व लिंक मिळवण्यासाठी कृपया आपल्या व्हाट्स अँप चॅनेल ला join करा.....
1] हार्मोनियम मित्र - 33
chat.whatsapp.com/Li1rCpR6sMs...
For Business Enquiry Email :- kalpesharjunjadhav@gmail.com
________________________________________
topic cover :-
टाळी वाजवावी गुढी उभारावी
टाळी वाजवावी गुढी उभारावी | वाट ही चालावी पंढरीचा
टाळी वाजवावी गुढी उभारावी अभंग
टाळी वाजवावी
टाळी वाजवावी गुढी उभारावी वाट ही चालावी पंढरीचा
टाळी वाजवावी गुढी उभारावी अजित कडकडे
टाळी वाजवावी गुढी उभारली अभंग
टाळी वाजवावी गुडी उभारावी
वाट ही चालावी पंढरीची
टाळी वाजवावी गुडी उभारावी
गुढी उभारावी
वाट ती चालावी पंढरीची
tali वाजवावी गुढी उभरावी
गुढी उभारावी मराठी लोकप्रिय गीत
पंढरीची वारी
tali vajavavi gudhi ubharavi
tali vajvavi gudi ubharavi
tali vajvavi gudi ubharavi abhang
tali vajwavi gudi ubharavi with lyrics
bhaktigite tali vajwavi gudi ubharavi
tali vajvavi gudhi ubharavi
tali vajvavi gudhi ubharahavi
tali vajavavi gudi ubharavi
tali vajavavi
taali vajvavi gudhi ubha ravi
tali vajvavi gudhi ubharahavi कल्पेश जाधव
song tali vajwavi gudi ubharavi
tali vajvavi gudi ubharavi abhang notation
tali vajvavi gudi ubharaavit abhang
______________________________________
Ignor Hashtags:
#kalpesh_jadhav
#अभंगवाणी, #अभंग
#bhaktigeete
#गौळण #गौळणी
#gaulani #gaulan
#abhang #bhajan
#abhangavani #bhajansong
#भजन #भक्तीगीत
#भावगीत #गवळणी#kalpesh_jadhav
#marathibhajan #bhaktisong
#devotionalsong #indianfolkart
kalpesh jadhav bhajan
kalpesh jadhav abhang
कल्पेश जाधव अभंग
कल्पेश जाधव भजन

Пікірлер: 23
@durgeshgaykar8717
@durgeshgaykar8717 3 ай бұрын
Johar maibap johar ha abhangche notions ekavi mavuli
@vitthalbhutekar5480
@vitthalbhutekar5480 3 ай бұрын
श्री भुतेकर गुरुजी तर्फे
@kailaspujari7801
@kailaspujari7801 3 ай бұрын
Happy gudhipadva ❤
@shivajikale3514
@shivajikale3514 3 ай бұрын
🚩🚩🙏राम कृष्ण हरी 🙏🚩🚩🚩
@balirammore2133
@balirammore2133 3 ай бұрын
गुढीपाडवा हार्दिक शुभेच्छा महाराज ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
@rajeshhande5922
@rajeshhande5922 3 ай бұрын
मराठी नूतन वर्षाच्या व गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा..........! राम कृष्ण हरी माऊली
@sumedhapatil904
@sumedhapatil904 3 ай бұрын
सुंदर अभंग ...गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा💐
@anantshinde1165
@anantshinde1165 3 ай бұрын
Navin varshacya hardik shubhechha Ramkrishna hari
@HariSavant
@HariSavant 3 ай бұрын
Happy गुढीपाडवा ❤️
@mangalachaudhari6830
@mangalachaudhari6830 3 ай бұрын
नमस्कार सर 💐 खूप सुंदर गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा 🙏🙏🙏🌹🌹🌹👌👌👌💐💐💐
@RajendraPatil-co3eq
@RajendraPatil-co3eq 3 ай бұрын
गोड
@aabamahale480
@aabamahale480 3 ай бұрын
नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा शुभ गुढीपाडवा😊😊
@urmilabagate1681
@urmilabagate1681 3 ай бұрын
नमस्कार माउली खुपच सु॑दर गायन मराठी नववर्ष व गुढीपाडव्याच्या आपणास मनःपुर्वक शुभेच्छा
@babasahebsutar8991
@babasahebsutar8991 3 ай бұрын
सुंदर अभंग , सुंदर गायन ,छान
@vitthalbhutekar5480
@vitthalbhutekar5480 3 ай бұрын
सुंदर स्पष्ट गायन नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा
@balasahebshitole7586
@balasahebshitole7586 3 ай бұрын
नमस्कार सर गुढी पाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा
@rahulshinde5558
@rahulshinde5558 3 ай бұрын
गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा सर
@vitthalmote3317
@vitthalmote3317 3 ай бұрын
गोड अभंग सुंदर गायन केले आहे सर 🌺🌺 नवीन वर्षाच्या खूप शुभेच्छा शुभ गुढीपाडवा🙏🌺🙏
@PratibhaShinde-ye2ym
@PratibhaShinde-ye2ym 3 ай бұрын
गुढपाडव्याच्या हार्दिक शुभेच्या सर तुम्हाला
@PratibhaShinde-ye2ym
@PratibhaShinde-ye2ym 3 ай бұрын
🙏🙏🙏
@saritajambhale7231
@saritajambhale7231 3 ай бұрын
खुप सुंदर 🙏🙏गुढी पाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा 🙏🙏
@sunilsonwane6525
@sunilsonwane6525 3 ай бұрын
चैत्र शुक्ल प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा माऊली 🙏🙏
@SouSGAkele
@SouSGAkele 3 ай бұрын
सुंदर अभंग ... गुढीपाडव्याच्या मंगलमय शुभेच्छा 🎉
WHO LAUGHS LAST LAUGHS BEST 😎 #comedy
00:18
HaHaWhat
Рет қаралды 22 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 6 МЛН
Cool Items! New Gadgets, Smart Appliances 🌟 By 123 GO! House
00:18
123 GO! HOUSE
Рет қаралды 10 МЛН
सरपंचांची बायको पळाली घरगड्या बरोबर 😅#कॉमेडी
36:17
अर्पिता कुटे कॉमेडी
Рет қаралды 144 М.
Nurmuhammed Jaqyp  - Nasini el donya (cover)
2:57
Nurmuhammed Jaqyp
Рет қаралды 144 М.
LISA - ROCKSTAR (Official Music Video)
2:48
LLOUD Official
Рет қаралды 119 МЛН
Jakone, Kiliana - Асфальт (Mood Video)
2:51
GOLDEN SOUND
Рет қаралды 8 МЛН
Әбдіжаппар Әлқожа - Ұмыт деме
3:58
Әбдіжаппар Әлқожа
Рет қаралды 556 М.
Doston Ergashev - Kambag'alga (Official Music Video)
5:32
Doston Ergashev
Рет қаралды 3,7 МЛН