..तर मनुवादी (ब्राह्मणवादी) राष्ट्राचे मनसुबे मजबूत होतील : SR जर्नलिस्ट Uttam Kamble यांचे स्पीच

  Рет қаралды 85,935

AWAAZ INDIA TV

AWAAZ INDIA TV

Күн бұрын

Speech of Uttam Kamble (Senior Journalist)

Пікірлер: 367
@vilasmohite8397
@vilasmohite8397 6 ай бұрын
कांबळे साहेब खूप खूप वास्तववादी विचार आपण मांडले. बहुजनांनी याचा विचार केला पाहिजे. 🙏
@jrfs8480
@jrfs8480 7 ай бұрын
भारताच्या वर्तमान धर्मनिरपेक्ष तत्वामुळे लोकांचा अपेक्षा भंग झाला आहे त्यामुळेच लोक हिंदूराष्ट्राची मागणी करत आहेत..
@sushmasuryawanshi937
@sushmasuryawanshi937 7 ай бұрын
खुप सुंदर विश्लेषण केलं सर, असं बोलायला ही आज धाडस लागतं, सलाम
@ratanlalbatham5782
@ratanlalbatham5782 8 ай бұрын
कमले साहब बहुत ही बहुत ही तत्वज्ञान की और तार्किक नॉलेजेबल बात करते हैं क्या इन बातों पर श्रोता गण अमल करेंगे क्या हम सभी दुश्मन की पहचान कर लेंगे धन्यवाद श्री कामले जीधन्य हैं आप धन्य हैं
@vinayakdaithankar6349
@vinayakdaithankar6349 7 ай бұрын
वाचनाने माणूस किती प्रगल्भ होतो याचा प्रत्यय या कांबळे सरांच्या भाषणातून येतो. मनुवादी व्यवस्थेला डोक वर काढू द्यायचं नसेल तर अशा विचारांच्या पेरणीची समजाला अत्यंत जास्त गरज आहे. अप्रतिम भाषण सर
@shankarkamble1976
@shankarkamble1976 6 ай бұрын
विचारात भर पडणारे भाषण....जय संविधान
@pandurangshinde4412
@pandurangshinde4412 7 ай бұрын
धन्यवाद सर तुमच्या या विचारासरनितुन खूप छान माहिती मिळाली त्याबद्दल मी खूप खूप आभारी आहे
@prof.arundhatishinde203
@prof.arundhatishinde203 7 ай бұрын
खूप विचार करायला लावणारे भाषण.ऐकत राहावे असे.महत्वाचे मुद्दे ऐकावयास मिळाले. आपण सर्वानी जागरूक राहायला हवेच. चुकीच्या चालिरितीना विरोध करायलाच पाहिजे. आपले लेख जसे उत्तम तसेच भाषणही.धन्यवाद.
@shamraochanne3423
@shamraochanne3423 7 ай бұрын
प्रश्न विचारणाऱ्यांना संसदेच्या बाहेर काढले हे आजचे सरकार आहे. हुकुमशाही सत्ताधारी आहे.
@hansrajborkar5130
@hansrajborkar5130 7 ай бұрын
कांबळे साहेब,अतिशय सुंदर विचार मांडले.👍
@kundasonule8277
@kundasonule8277 8 ай бұрын
पत्रिकारीता कशी विकली गेली आहे याचं सुंदर विश्लेषण.जयभीम सर.
@user-we4ef9zk2p
@user-we4ef9zk2p 7 ай бұрын
कांबळे साहेब आपण असंच बहुजन समाजाचं प्रबोधन केलंतर, मनुवादी लोकांचे मनसुबे कधीच साध्य होणार नाही. 🙏👍
@vijayhate2674
@vijayhate2674 8 ай бұрын
फार छान पृबोधन केरताय साहेब जयभीम धन्यवाद
@sanjaykamble2471
@sanjaykamble2471 7 ай бұрын
अत्यंत उपयुक्त भाषण.खऱ्या अर्थानं जागृती आणणारे.
@rajumurkute8014
@rajumurkute8014 7 ай бұрын
सर,आपल्या सारखे विचारवंत, अभ्यासपूर्ण परखड विचार करून बोलणारे खूप कमी लोक आहेत. आम्ही भारतीय आपल्या बरोबर आहोत.
@mukundawankhede4746
@mukundawankhede4746 7 ай бұрын
मा. कांबळे सर आपण खुपच महत्त्वाची माहिती सांगितली आहे.
@srh60
@srh60 7 ай бұрын
सर खरोखर येऊ घातलेल्या परिस्थितीला समाज कसं तोंड देऊ शकेल याची चिंता वाटतेय. सर्व सामान्याच जगणं अनेक समस्यांनी वेढलेल आहे. तरीही हिंमतीने मार्ग शोधावा लागेल. तुमचे प्रेरणादायी विचार आवडले. धन्यवाद.
@ravibansode6030
@ravibansode6030 7 ай бұрын
खूप छान अभ्यास पूर्वक समजेल असं विश्लेषण. तुमचा सारखे बुद्धिजीवी ची आपल्या समाजाला गरज आहे.
@dadasahebsonawane8104
@dadasahebsonawane8104 6 ай бұрын
खूपच बोधक, मार्मिक, सत्य अणि मार्गदर्शक असे हे जागरूक करण्याचे मार्गदर्शिका आहे .
@DnyaneshwarMoon-gn9vi
@DnyaneshwarMoon-gn9vi 8 ай бұрын
साहेब आपण माणूस घडवता,हे आपलं भाषण ऐकूण नक्कीच कळतं, आज खरंच आपलं भाषण ऐकण्याची संधी मिळाली,शब्दांत किती ताकीद आहे,आणी शब्द कसे आणी कुठे आणी कसे वापरावेत हे खरंच आपणाकडून शिकण्यासारखे आहे आणी आपलं भाषण ऐकण्याची संधी मिळाली म्हणजे ही खरोखरच माझ्या जिवनांतला अतिशय आनंदाचा क्षण आहे,
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 7 ай бұрын
खरच100%जागा लोकहो
@milindrupavate1747
@milindrupavate1747 7 ай бұрын
पत्रकारितेच्या अनुभवातून कोळून निघालेले आंबेडकरी विचाराचे खंदे समर्थक माननीय उत्तम कांबळे सरांचे मनापासून खूप खूप धन्यवाद भारतीय संविधान, गोदी मीडिया, राजकीय, धार्मिक नेत्यांची राष्ट्राला आराजकतेकडे घेऊन जाणारी वाटचाल संदर्भात बिनधास्त जीवाची पर्वा न करता संविधानिक मार्गाने प्रत्येक व्यक्तीने सोसिएल मीडियाचा वापर करून बोलत राहिले पाहिजे लिहीत राहिले पाहिजे म्हणून केलेले आव्हान ही काळाची गरज आहे
@PralhadBorkhade
@PralhadBorkhade 7 ай бұрын
विद्वत्ता बौद्ध भक्त स्टेजवरून कोठपरयंत प्रदर्शन कराल।एक नेता एक विचार एक पार्टी चिन्ह हे वाक्य समाजामधये रुजवा
@panduragchavansir9129
@panduragchavansir9129 7 ай бұрын
खूप सुंदर विचार सर आपले विचार ऐकून अनेक प्रश्नांची उकल झाली खऱ्या अर्थाने वैचारिक प्रबोधन झाले
@anilmanek1303
@anilmanek1303 8 ай бұрын
एक नंबर साहेब आपले विचार श्रेष्ठ सत्यता मंडळी आपण सध्याची
@sanjaynalawade6491
@sanjaynalawade6491 7 ай бұрын
एक अत्यंत अभ्यासपूर्ण विश्लेषण करणारा निर्भीड आणि सच्चा पत्रकार म्हणजे आदरणीय उत्तम कांबळे सर
@suryakantsathe6656
@suryakantsathe6656 7 ай бұрын
उत्तम कांबळे साहेब आपण ग्रेट आहात. एक उत्तम लेखक,निर्भीड पत्रकार,उत्कृष्ट वक्ता
@ranjanadudhe1547
@ranjanadudhe1547 7 ай бұрын
खुपचं सुंदर मार्गदर्शन..नवीन पिढीला प्रोत्साहन देणारं.. जय भीम sirji 🙏🌷
@gajananingle4855
@gajananingle4855 6 ай бұрын
धन्यवाद कांबले सर आपन बाबासाहेब आंबेडकर या चाय स्व पन्ना ना बल देत आहत,🎉😊
@chandaranimane5069
@chandaranimane5069 6 ай бұрын
खूपच वास्तववादी भाषण केलात कांबळे सर, खूप खूप धन्यवाद सर 🙏
@SahebraoBhagat-rx2jb
@SahebraoBhagat-rx2jb 7 ай бұрын
खरंच सर आपण खूप खूप खूपच छान विस्तार पूर्वक शब्दात वर्णन केले आहे ते खरोखरच अभिमान वाटावा असा आपणं संपादक म्हणून फार उपयोगी माहिती सांगितलेलं आहे आपले मनःपुर्वक हार्दिक हार्दिक अभिनंदन धंन्यवाद 🙏✍️💯 जय भीम 🙏 जय संविधान 🙏 जय मुलनिवासी 🙏 जय सम्राट अशोक 🙏 जय शिवराय 🙏 जय भारत 🙏✊🤝👆💪💯🙏🌹🌹🙏💙🌹🙏💙💐🌹🙏💯👌
@sureshbhosale5891
@sureshbhosale5891 8 ай бұрын
कांबळे साहेब आपण संविधानाची खरी ओळख अत्यंत परखडपणे, सर्वांना कळेल अशा भाषेत करून दिली आहे. आपण तळागाळातील लोकांच्या समस्या, अडचणी, दुःख सकाळ वृत्तपत्रातून वाचली आहेत. आपल्याबद्दल खूप आदर वाटायचा. आज आपलं व्याख्यान ऐकून तो दुनावला. आम्ही आपल्याच वाटेने वाटचाल करीत आहे व पुढेही निश्चितपणे करत राहू. सर खूप खूप धन्यवाद!!🙏🙏🙏🙏🙏
@tulshiramambhore7206
@tulshiramambhore7206 7 ай бұрын
अभिनंदन
@sawantshivaji1265
@sawantshivaji1265 7 ай бұрын
माणसापेक्षा त्यांचे प्रश्न आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी संविधानाची गरज लक्षात आणून दिल्याबद्दल धन्यवाद. जय भिम
@nitinpol4708
@nitinpol4708 6 ай бұрын
सर आपण खूप छान विश्लेषण केले
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 6 ай бұрын
याच्या साठी बहुजनाच सरकार आलं पाहिजे
@MukundK-ci8dl
@MukundK-ci8dl 6 ай бұрын
यांची कुत्र्या सारखी गत झाली, असे म्हणायला काहीच हरकत नाही का?
@kundagajbhiye8049
@kundagajbhiye8049 7 ай бұрын
सर खूपच छान आपले प्रबोधन आहे समाजासाठी अतिशय संबोधनशील भाषण आहे
@bhikajidudhane6632
@bhikajidudhane6632 7 ай бұрын
फार उदबोधक भाषण सर, मधमवार्गी्यांनी विच्यार करण्यासारखं 🙏
@user-yz1dg8uv2e
@user-yz1dg8uv2e 7 ай бұрын
सर,आपण खूप छान सांगितलंत. अप्रतिम speech. तुमच्यासारख्यानी लोकांना अशा भाषणातून करेक्ट केलं पाहिजे. लोकांची दिशाभूल होत आहे.
@phcpulkoti8960
@phcpulkoti8960 7 ай бұрын
आजच्या परिस्थिती चे परखड व योग्य विश्लेषण केले सर, क्रांतिकारी जयभिम 🙏🙏🙏
@alkachakranarayan2304
@alkachakranarayan2304 7 ай бұрын
कांबळे सर आपल्या स्पष्ट, निर्भिड, सत्यवादी विचाराला मनाचा कडक जय भीम 🙏🙏🙏 आज या देशाला आपल्या सारख्या व्यक्ती ची गरज आहे कारण आज जी धर्माच्या नावाखाली लोकांची दिशाभूल केली जात आहे ती थांबवायची असेल आपल्या सारखे स्पष्टपणे बोलणारे लोक काळाची गरज आहे
@vinodkamble6260
@vinodkamble6260 7 ай бұрын
अत्यंत परखड सत्य मत व्यक्त करणारे म्हणजे सन्मानीय कांबळे साहेब आदर्श सृजनशील विचारव्यवस्था निर्माण करणारे व्याख्यान आहे .धन्यवाद साहेब .
@pavansalve6308
@pavansalve6308 8 ай бұрын
सर, छान अनुभव.social media, WhatsApp, is best strategy for protection of constitution and democracy. Please guide all for ways to develop it and use it
@ashokshinde4307
@ashokshinde4307 6 ай бұрын
स्वष्ट वक्ते आदरणीय वरिष्ठ पत्रकार थोर विचारवंत आणि बहु जणांचे उध्दार करते उत्तम जी कांबळे सप्रेम जय भीम, जे श्रोते असतात पण ते कोणतेही दोन शब्द देखील लिहित नाहीत असे सांगीतले हे एक डोळयात अंजन घालणारे आहे, मनपूर्वक अभिनंदन. नमो बुद्धाय. अशोक शिंदे
@shraddhasawant5094
@shraddhasawant5094 7 ай бұрын
खूप सुंदर,निभर्डपणे संविधान वर सविस्तर .,खुसखुशीत शब्दात मांडलेले व्याख्यान आवडले. तसेच सध्याच्या वातावरणात,आपले व्याख्यान जनतेस फार आशादायी वाटते.🙏🙏🙏
@deepakvanik1615
@deepakvanik1615 7 ай бұрын
.. . Dhanyavad sir ,jay bhim 👌💐
@govindukey5985
@govindukey5985 7 ай бұрын
Very thoughtful and great speech to be pondered...
@virendrakale671
@virendrakale671 7 ай бұрын
Sir We are with you you are great person salute your speech absolutely right 🎉🎉🎉
@shamraotelang5136
@shamraotelang5136 7 ай бұрын
Very good speech sir jaybhim jay sanvidhan
@kamalture
@kamalture 7 ай бұрын
खुप सुंदर सुंदर मार्गदर्शन सर असे प्रश्न विचारणे अपेक्षित आहे तुम्ही साधारण लोकांच्या जीवनातील परिस्थिती मांडली धन्यवाद सर 🙏 जय भीम
@anilbambode904
@anilbambode904 8 ай бұрын
Dhanyawad sir, far chhan mahiti dilli, sadhya deshat prashna vicharnarech midiyat nahi, samanya mansachya samsya la vachya fodnate konoch nahi. Jaibhim, Jai samvidhan, thank sir
@tatyamasalkhamb7997
@tatyamasalkhamb7997 6 ай бұрын
अतिशय परखड विचार मांडले आहेत साहेब.समाजाप्रती आपली तळमळ आपल्या शब्दाशब्दातून व्यक्त होते.विचार करायला भाग पाडणारे भाषण!
@suvarnashikare9593
@suvarnashikare9593 7 ай бұрын
An Excellent And EYE-OPENING SPEECH SIR!! ❤😊
@madhavsathe8645
@madhavsathe8645 7 ай бұрын
Sir aaplya vidwatela koti koti pranam.
@sushmajadhav9308
@sushmajadhav9308 7 ай бұрын
Great speech Kambale sir we proud of you thanks for giving valuable information 🙏🙏🙏 Jay bhim Jay sanvidhan 🙏🙏🙏
@allauddintandel4017
@allauddintandel4017 6 ай бұрын
आह्मी हे सर्व ऐ कतोय फक्त नंतर काहीच करत नाही.हे खूप मोठं दुर्दैव आहे.
@milankamble148
@milankamble148 8 ай бұрын
Very nice sir,jai Bharat,jai Savidhan, jai mulnivasi.
@user-su8ho8ov5s
@user-su8ho8ov5s 8 ай бұрын
Jay Bheem namo budhay Jay samvidhan Jay bharat Jay mulnivasi Jay vigyan
@rameshpatode9659
@rameshpatode9659 8 ай бұрын
Nagpur manuwadi kendr
@humayunshaikh9975
@humayunshaikh9975 7 ай бұрын
Respected Kamble Sir Great & Important Task . Go on 🌷🙏🏾
@nirbhidnews3604
@nirbhidnews3604 6 ай бұрын
निर्भिड पत्रकार आदरणीय ऊत्तमराव कांबळे साहेब.
@rambarfe1968
@rambarfe1968 7 ай бұрын
सर आपण खुप छान माहिती दिली जयभीम जय भारत
@bhagwanwalwadkar7283
@bhagwanwalwadkar7283 7 ай бұрын
Excellent address and I liked very much the story narrated at the end by speaker Shri Uttam Kamble about Kabir.
@jyotsanadongre9862
@jyotsanadongre9862 7 ай бұрын
Great vishleshn Kamble saheb❤ jaybhim ❤
@madhuripanpatil122
@madhuripanpatil122 7 ай бұрын
साहेब आपलं प्रबोधन मांडणी खूपच चांगली आहे प्रश्न विचारत विचारत निलंबित झालेला मी आहे मात्र बाबासाहेबानी दिलेली लोकशाही सध्या नियमित पायदळी तुडवली जात आहे
@eknathpawar1856
@eknathpawar1856 7 ай бұрын
अप्रतिम, विचाराला चालना देणारे भाषण आहे.
@marutikamble269
@marutikamble269 6 ай бұрын
वा.....काय भाषण आहे उत्तम दादांचे .... जबरदस्त वाचन....जय भीम जय संविधान जय शिवराय.....🙏
@subodhalone3129
@subodhalone3129 7 ай бұрын
Great and true speech Kambale sir .I proud you and very valuable information about social media sanvidhan .Jay bhim .
@ramdasmadhiyalla4058
@ramdasmadhiyalla4058 7 ай бұрын
Uttam Kamble sir hats off to you. Never heard such open and straight journalist talk. Your place is on the public platforms and deliver your talks straight to the underprivilaged citizens of this unfortunate country.
@SukhadevraoSukhadeve-iy8ro
@SukhadevraoSukhadeve-iy8ro 7 ай бұрын
Hats off to you sir , in very simple language you have explained journalism
@gautampachkudave2072
@gautampachkudave2072 7 ай бұрын
समाजाला विचार करण्यासाठी भाग पाडणारे भाषण आहे . जय भीम साहेब न मो बुध्दाय जय भीम .
@madhukargavande2307
@madhukargavande2307 7 ай бұрын
आदरणीय उत्तम कांबळे साहेबांचं भाषण म्हणजे ज्ञानाची ऊर्जा आहे. हि ऊर्जा सतत सर्वांना मिळत रहावी. तसेच कांबळे सरांना सपोर्ट करायला हवा.
@shahanawajmujawar-4105
@shahanawajmujawar-4105 7 ай бұрын
धन्यवाद सर, आपल्या या अभ्यासपूर्ण भाषणाची भारतीय समाजाला विचार करण्याची नितांत गरज आहे.
@vilasnarayane4238
@vilasnarayane4238 8 ай бұрын
Uttam kamble sir yanche sarv video samajasathi margdarshak aahet, dhanyawad sir
@sudhanshu9222
@sudhanshu9222 6 ай бұрын
Thank you Sir,Important speech on current situation
@VijayGaikwad-vs7wh
@VijayGaikwad-vs7wh 7 ай бұрын
कामळे साहेब सप्रेम जयभीम समाजाची झोप ऊडवीनार विश्लेषण समाजाच्या शेवटच्या टोका पर्यंत पोहोचणारी माहिती
@dreamit3789
@dreamit3789 7 ай бұрын
Thought full speech! inspirational!
@lahugaikwad6592
@lahugaikwad6592 6 ай бұрын
सर अत्यंत मार्मिक विचार मांडले आहे असे बोलायाला धाडस लागत हे विचार फकत आबेडकरि विचाराचा माणूस मांडूशकतो
@uttamjagtap1549
@uttamjagtap1549 7 ай бұрын
Jaibhim Dear Kamble sir , veru impressive & excellent speech . I always hear your speeches . Prin. Dr. Jagtap U. L. , Aurangabad.
@amazing148
@amazing148 7 ай бұрын
सत्य समोर anale tya baddal dhanywad saheb
@premasclasses350
@premasclasses350 7 ай бұрын
सत्याच दर्शन.आरसा दाखवला.अतिशय खर स्वरुप समाजाचे रुप दाखवलं.ज्ञानेश महाराव , उत्तम कांबळे हि काळाची गरज आहे.उत्तम भाषणं 👌👌
@bapudeshmukh4037
@bapudeshmukh4037 7 ай бұрын
ये बाबो , अतिभयंकर सर्व सत्य आहे.
@gajelesir102
@gajelesir102 7 ай бұрын
साबळे साहेब योग्य मार्गदर्शन 👌👌👌👌
@kunalpramod8701
@kunalpramod8701 8 ай бұрын
Great explained, about the reality, recall all to stand for nation protection, by protection our rights, and responsibility by constitution of India. Jaybheem, namo buddha.
@yogeshkumar-pc1ny
@yogeshkumar-pc1ny 8 ай бұрын
Jay bhim nmo buddhay 🙏🙏🙏 Jay manver Kanshiram sahab jee Amar rahe 🫂🙏 Jay samvidhan jay bharat Jay vighyan 💙🙏🙏
@avinashkamble7070
@avinashkamble7070 7 ай бұрын
अत्यंत अभ्यासू मी आपला खूप खूप आदर करतो
@babasahebbhosale7989
@babasahebbhosale7989 8 ай бұрын
अगदी स्पष्टपणे पत्रकारिता मांडली. जो वळकितसे आयुष्य मधे मोठी लढाई.
@vijaygawai9497
@vijaygawai9497 5 ай бұрын
You are successful in your life aap bahut lajab ho kya aapko khud ne banaya hai aapko ham aapke liye pray for aap hamesha sukhi raho ye bhagavanse àapke liye pray for you you are great man congratulations for you
@samychouwhan9288
@samychouwhan9288 7 ай бұрын
साहेब तुम्ही प्रश्ण विचारा साहेब... आम्ही तुमच्या maghe नेहमी उभे asnar
@shantikumarkhairnar9577
@shantikumarkhairnar9577 7 ай бұрын
Kamble Sir, your Great philosopher 👌👌
@ishrampanpatil6816
@ishrampanpatil6816 5 ай бұрын
Kambale. Saheb. I. Love. Your thoughts. And. Living. Like. It.
@harishkhandare3129
@harishkhandare3129 7 ай бұрын
जय भीम जय संविधान जय भारत नांदेड़
@digambarpawar993
@digambarpawar993 6 ай бұрын
कांबळे साहेब नमस्कार.आपण अत्यंत उत्कृष्ट असं संविधानाविषयी व आजच्या गोदी मीडिया विषयी सविस्तर व सुस्पष्ट असे विचार मांडले त्याबद्दल आपले अभिनंदन.नवीन पिढीने यावर विचार करणे आवश्यक आहे . ॲड.डी.डी.पवार, पुणे.
@user-jj2si9ye2y
@user-jj2si9ye2y 7 ай бұрын
नमस्कार सर आजच्या मीडियावर तुम्ही भाषण जे केलेले आहे व संविधानावर यामुळे जनजागृती झालीच पाहिजे सर जय हिंद जय महाराष्ट्र
@prakashhirave3264
@prakashhirave3264 7 ай бұрын
तुम्हीं नेहमी सत्य बोलता म्हनून तुम्हीं महान आहात.🙏
@vilaslad4780
@vilaslad4780 7 ай бұрын
अतिशय सुंदर संवाद !कांबळे साहेब आपल्या सारखे समविचारी लोक एकत्रीत येवुन या व्यवस्था विरुद्ध का लढा देत नाही ?जर आजच आवाज उठला नाही तर हा अजगर सर्वांना गिळंकृत करणार आहे.
@ramborude8445
@ramborude8445 6 ай бұрын
You are right sir. very very true and correct and it is reality of our nation. There are very few people like you now a days.
@ashokband1494
@ashokband1494 7 ай бұрын
विचारसरणी सह जिवंत संपादक .....एक मेव उत्तम कांबळे जय भीम
@kamblebaburao4066
@kamblebaburao4066 8 ай бұрын
फार सत्य सांगता सर 🎉🎉🎉🎉🎉👏👏👏👏👏🙏🌹
@jaypaldhurandhar9083
@jaypaldhurandhar9083 7 ай бұрын
सर, फारच छान आपण आपले मनोगत व्यक्त केले,
@kundabhoyar3070
@kundabhoyar3070 8 ай бұрын
Satvi Ch Uttam Udahrn. yes Abhivyakti Swatantracha Gairfayda Ghenarya Lokanchi Sankhya Jast zali. Khup Chhan Realistic Speech Kamble Sir Salute to you Aaplyala Udand Aayusy Labhav Asi Sadichchha 🙏🙏🙏💐💐💐👍👍👍👌👌👌
@mahadevpanchal842
@mahadevpanchal842 7 ай бұрын
सुंदर संदेश
@swaraliramteke154
@swaraliramteke154 7 ай бұрын
अतिशय सुंदर भाषण ऐकून आनंद. झाला
@nirmalamane3489
@nirmalamane3489 7 ай бұрын
Agadi tantotant observations, thanks sir👍🙏💐
@haribhaushinde4708
@haribhaushinde4708 6 ай бұрын
मनुस्मृती दहन १००% केली पाहिजे झालीच पाहिजे डॉ बाबासाहेब आंबेडकर राष्ट्रपिता महात्मा ज्योतीबा फुले ज्ञान ज्योती सावित्रीबाई फुले लहुजी साळवे वस्ताद दानपट्टा फतिमा शेख संत गाडगेबाबा महाराज संत चोखामेळा संत तुकाराम संत तुकाराम कर्मवीर भाऊराव पाटील शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज जय महाराष्ट्र
@vilasnarayane4238
@vilasnarayane4238 8 ай бұрын
Jai jijau Jai shivrai jai bhim jai sanvidhan
@alkaranshevre445
@alkaranshevre445 7 ай бұрын
Nice speech 🙏
@vikass1gaikwad647
@vikass1gaikwad647 3 ай бұрын
अत्यन्त वास्तव.... सत्य तुमी समोर आणलात,.. साहेब खरच तुमचा विचाराच्या ऑक्सिजन वरच आमी जगतो आहोत..... अप्रतिम विचार.....
@digamberkamble7282
@digamberkamble7282 8 ай бұрын
🙏🙏🌹🌹👌🏿👌🏿 जय भीम जय संविधान
@prakashpatil5674
@prakashpatil5674 5 ай бұрын
कांबळे साहेब आपण खुप छान विषय हाताळला संविधानाची खरी ओळख परखडपणे मांडली मनापासून धन्यवाद.... (प्रकाश देवगावकर )
@shubhamgaikwad8621
@shubhamgaikwad8621 7 ай бұрын
भारतीय समाजाची मोठी चूक ही आहे की, 1947 च्या सांप्रदायिकतेचे रूपांतर 2023 च्या राष्ट्रवादामध्ये झालं आहे .खूप छान सागितलं सर .
@babasahebkamble8496
@babasahebkamble8496 7 ай бұрын
Great speech Sir
@nikhildeshmukh3915
@nikhildeshmukh3915 7 ай бұрын
सत्य किती निर्भय असत हे दाखवून दिल सर a lot of thank 1:12:31
@senapatibhosale3437
@senapatibhosale3437 8 ай бұрын
जय भीम चांगले विचार मांडले
@sanjeevgholap3602
@sanjeevgholap3602 5 ай бұрын
तरुणांना प्रेरणा मिळेल असं अप्रतिम भाषण.‌भाषणात दिलेली उदाहरणे फारच बोध देणारे अगदी बोधिवृषा साहखीच मनातील खराब विचार नष्ट करुण चांगलं विचार करायला प्रवृत्त करणारी. .
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 56 МЛН
No empty
00:35
Mamasoboliha
Рет қаралды 8 МЛН
39kgのガリガリが踊る絵文字ダンス/39kg boney emoji dance#dance #ダンス #にんげんっていいな
00:16
💀Skeleton Ninja🥷【にんげんっていいなチャンネル】
Рет қаралды 8 МЛН
Uttam Kamble Inspirational Speech at Kalasagar Academy, Wai
1:44:07
kalasagar academy
Рет қаралды 129 М.
Llegó al techo 😱
00:37
Juan De Dios Pantoja
Рет қаралды 56 МЛН