‘गांधी ही श्रद्धा तर सावरकर ही अंधश्रद्धा‘ - निरंजन टकले

  Рет қаралды 88,121

Yuvak kranti Dal

Yuvak kranti Dal

9 ай бұрын

विषय : गांधी-सावरकर तुलना
वक्ते : निरंजन टकले (सत्याग्रही पत्रकार)
राष्ट्रपिता महात्मा गांधी दर्शन शिबिरामध्ये ज्येष्ठ पत्रकार निरंजन टकले यांनी गांधी व सावरकर यांची तुलना करून लोकांना सांगितले. गांधींनी ज्याप्रकारे आंदोलने करून देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी संपूर्ण जीवन व्यतीत केले तर सावरकरांनी इंग्रज सरकारची माफी मागितली.
.
.
Connect with us via ---
Yuvak Kranti Dal
Website - www.yukrand.org
Facebook - / yukrand
Twiiter - / yuvakkrantidal
Instagram - / yuvakkrantidal
Dr. Kumar Saptarshi
Facebook - / drkumarsaptarshi
Twitter - / kumar_saptarshi
Instagram - / drkumarsaptarshi
.
.
#yukrand #YuvakKrantiDal #DrKumarSaptarshi

Пікірлер: 1 400
@sindhusawant5927
@sindhusawant5927 7 ай бұрын
गांधीजी एवढे ब्रिलियंट होते तर मुंबई हायकोर्टात वकिली का नाही चालली. गांधीजींबद्दल डॉक्टर आंबेडकर काय म्हणत होते तेही एक वेळ बघा. कोणासोबत तुलना करून कोणाला महान ठरवण्यात काय अर्थ आहे. सावरकरांचा उल्लेख केल्याशिवाय गांधीजी महान ठरत नाहीत का?
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 8 ай бұрын
ह्या विषयावर जन जागृती करणे, होणे आवश्यक आहे
@The_Bharati
@The_Bharati 3 ай бұрын
स्वतःची काहीच लायकी नसलेले वीर सावरकर आणि इतर लोकांवर केवळ बामण म्हणून टीका करतात . कराळे, टाकले, कांबळे, सोनवणे, आंबेडकर, फुले यांची नावे कधी, स्वातंत्र्यासाठी लढताना l फासावर गेले, कलापण्यात गेले , जेल मध्ये गेले असे ऐकले नाही. या लोकांनी लठ्या खाल्ल्या असे पण नाही ऐकले. मग हे सर्व लोक त्या वेळी स्वतःची माय इंग्रजांकडे निजवत होते का ? स्वातंत्र्य लढ्यात आगरकर सावरकर टिळक चाफेकर फडके अशी नावे दिसतात .. है सर्व ब्राह्मण होते .. सकपाळ टकले कांबळे फुले सोनवणे ही नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यतही लढताना दिसत नाही .. देशपांडे पेशवे पिंगळे देशमुख असे काही बामण तिथेही होते.. मग तेव्हा काय हे टकले सोनवणे etc करत होते ??
@adinathpalake
@adinathpalake 7 ай бұрын
खूप छान भाषण होतं, त्यामध्ये शेवटचा रामायण आणि विठ्ठल हे कथन खूप आवडलं जे सामान्य पर्यंत पोहचणे गरजेचे आहे
@narendrathatte175
@narendrathatte175 4 ай бұрын
According to Mr. Takale Ramayan is a mythological story, not a true history. Now the question is Who wrote Ramayan? Rushee Walmiki was earlier Waalyaa Kolee who was doing robary for survival. Munee Narad bring him on right path. Naradmunee was Brahman means from top most Varna and Walyaa Kolee was from lowest Varna Shudra. Does it not means once getting proper guidance and space in society, Shudras had painted their 'Upakaarkartaa' Brahmans as villain like Ravana in stories written by them? Is it ethical?
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
RIP takle 💐💐
@slkulkarni7664
@slkulkarni7664 6 ай бұрын
भारत पाकिस्तान फाळणी वेळी लाखो हिंदू ची कत्तल झाली, नेहरू, गांधी का शांत होते
@prabhubagul3447
@prabhubagul3447 3 ай бұрын
If you thinks so, then you need to read very basic books. Those two were not at rest.
@javeds3496
@javeds3496 3 ай бұрын
shant hote?? kuth vachal tumhi hey? please read curriculum history books atleast.
@thekishorkhairnar
@thekishorkhairnar 3 ай бұрын
@@prabhubagul3447 सावरकर ला फक्त एकच धर्म दिसत होता.
@thekishorkhairnar
@thekishorkhairnar 3 ай бұрын
कुछ भी 🤣🤣🤣 इतिहास Optional Subject होता का तुम्हाला?
@mangesharkas7060
@mangesharkas7060 3 ай бұрын
इतिहास वाचा आणि ते काय करत होते. पहा. मग फाळणी वेळी त्यांनी काय करायला हवं होत. तुमचा सावरकर आतून मुस्लिम लीग शी मिळून देशाचे दोन तुकडे करून मोकळा झाला आणि खापर गांधी नेहरू वर फोडले
@jayshivray11
@jayshivray11 3 ай бұрын
आदरणीय टकले साहेब , तुमचे मनस्वी आभार , मला सावरकराबद्दल काहीही माहित नव्हते ,आपले बरेच वीडियो बघितले आणि मि माझ्या सदसदविवेक बुद्धिचा वापर करून माहिती घ्यायला सुरुवात केली ...आनि माझ्या लक्ष्यात आले की सावरकर ह्याचा देशाबद्दल त्याग आणि देशप्रेम जबरदस्त आहे... तुम्ही सावरकर नावाचा घोष केल्यामुळेच मला आज खरे सावरकर समजले...त्यांच्या लेखनी आणि विचारमधे असलेले तेज मला समजले... असेच बाकीचे बरेच सुधारतील...सावरकर वाग्मय म्हणजे धगधगति मशाल आहे ...जो वाचेल त्याला देशप्रेमाचे वेड लागल्याशिवाय राहणार नाही
@kiranbarve1061
@kiranbarve1061 3 ай бұрын
ह्या असल्या माकडांना सांगुन काही उपयोग नाही , योग्य अयोग्य हे आता काळंच ठरवेल.
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
RIP takle 💐💐
@varshajoshi651
@varshajoshi651 3 ай бұрын
अगदी सत्य,मला लाज वाटली इतके वरश सावरकर यांच्या बद्दल काही माहिती नाही ज्यांनी धग धगती मशाल जिवंत ठेवली त्यांनाच अपमानित करत लोक मोठी झाली. टकले ले चे डोकं खरचं रिकाम आहे😂😂
@badgujarmahesh
@badgujarmahesh 3 ай бұрын
आणि आपण भक्त श्रद्धा...
@revanathbhagyawant
@revanathbhagyawant 3 ай бұрын
सावरकर असे एकमेव व्यक्तिमत्व आहे.. ज्याने आत्माचारित्र लिहलं पण त्यात स्वतःचं सोडून इतर एकाही माणसाचं नाव नाही.. अगदी अंदमानच्या जेलमधल्या सुद्धा एकाही माणसांचं नाव नाही...
@dhananjaykamble8945
@dhananjaykamble8945 9 ай бұрын
निरंजन टकले साहेबांना उदंड आयुष्य लाभो हिच मनापासूनची प्रार्थना. डॉ दाभोळकर कॉम. गोविंद पानसरे सारखं निरंजन टकले साहेबांचा घात होऊ नये या साठी खूप जागरूक राहणे आवश्यक आहे. निरंजन टकले साहेबांना Z सुरक्षा आपण व्यवस्था आपण उभी करु. त्यासाठी काम करण्याची गरज आहे....
@The_Bharati
@The_Bharati 3 ай бұрын
स्वतःची काहीच लायकी नसलेले वीर सावरकर आणि इतर लोकांवर केवळ बामण म्हणून टीका करतात . कराळे, टाकले, कांबळे, सोनवणे, आंबेडकर, फुले यांची नावे कधी, स्वातंत्र्यासाठी लढताना l फासावर गेले, कलापण्यात गेले , जेल मध्ये गेले असे ऐकले नाही. या लोकांनी लठ्या खाल्ल्या असे पण नाही ऐकले. मग हे सर्व लोक त्या वेळी स्वतःची माय इंग्रजांकडे निजवत होते का ? स्वातंत्र्य लढ्यात आगरकर सावरकर टिळक चाफेकर फडके अशी नावे दिसतात .. है सर्व ब्राह्मण होते .. सकपाळ टकले कांबळे फुले सोनवणे ही नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यतही लढताना दिसत नाही .. देशपांडे पेशवे पिंगळे देशमुख असे काही बामण तिथेही होते.. मग तेव्हा काय हे टकले सोनवणे etc करत होते ??
@jiti5034
@jiti5034 3 ай бұрын
टकलेंच्या विचारसारणी ला संपवले पाहिजे बुद्धिवादाने / त्यांना नाही
@kiranbarve1061
@kiranbarve1061 3 ай бұрын
'झेड' सुरक्षा द्यायची गरज का पडावी ? ते नेहमी सत्य बोलतात ना ? मग भिती कसली ?
@dhananjaykamble8945
@dhananjaykamble8945 3 ай бұрын
@@kiranbarve1061 डॉ नरेंद्र दाभोळकर, कॉम. गोविंद पानसरे, साहित्यिक कलबुर्गी की हत्या करने वाले अब तक पोलिस ने पकडे नहीं हैं l
@Indian4735
@Indian4735 3 ай бұрын
निरंजन टकले @niranjan_takle माझे ट्विटरवर 19000 फॉलोअर्स आणि फेसबुकवर 5000 मित्र आहेत का? 5% लोकांनी पुन्हा Defeated हे पुस्तक विकत घेतलेले नाही... अशा प्रकारे आपण फॅसिस्टशी लढणार आहोत का? असेच आम्ही लढवय्यांचे समर्थन करतो का?? याचं पुस्तक पण कोण घेत नाही आहे...🤣🤣🤣🤣🤣🤣
@balajirasve9649
@balajirasve9649 9 ай бұрын
Hat's off respected niranjanji takle sir 👌🙏😍 तुमचे सर्व भाषणं मी ऐकलेत सर, तुमच्या भाषणं मुळे मला आमच्या मित्रां मधे चर्चा होत असताना खूप सुरक्षित फील होत , मि त्यांच्या प्रस्नांना तुमच्या भाषणामुळे खंबीर पणे उत्तर देऊ शकतो ,आणि त्यांचं मण परिवर्तन करू शकतो ,,,,, धन्यवाद सर
@ganeshjagtap9382
@ganeshjagtap9382 6 ай бұрын
Very fact full and logical explanation regarding gandhi and sawarkar ,it's big slapped to blind followers.
@rajendrakamat4312
@rajendrakamat4312 3 ай бұрын
आफ्रिकेत परवा गांधीचा पुतळा जमीनदोस्त केला. कारण तो वर्णद्वेषी होता.
@mahendramagar992
@mahendramagar992 9 ай бұрын
अशा पद्धतीची मांडणी नव्या पिढीपुढे प्रयत्नपूर्वक पोहोचवणे गरजेचे आहे. अतिशय छानपणे मांडलं आहे. महात्मा का हे तरुणाईपर्यंत जातच नाही.. ते अशा पद्धतीने गेलं पाहिजे पोहोचल पाहिजे..
@balajikumar64
@balajikumar64 9 ай бұрын
भारतातील स्वातंत्र्य लढ्यातील सर्व इतिहास निरंजन जी चे द्वारे दिड तासाचे भाषण कमी च वाटते व अजून पुनःपुन्हा ऐकावे असेच वाटत राहते ।। ❤❤
@anilnaik2692
@anilnaik2692 5 ай бұрын
टकले आडनाव असणं ही थट्टा पण खरोखर taklya असणं म्हणजे देवाने केलेली कुचेष्टा
@pratikghatge
@pratikghatge 9 ай бұрын
Very factual and researched speech. Was glued for the entire 85 minutes.
@skjaikar1740
@skjaikar1740 9 ай бұрын
जबरदस्त निरंजन सर, मी स्वतःला भाग्यवान समजतो व मला स्वतःवर अभिमान आहे की आपण एकाच कॉलेजचे विद्यार्थी आहोत. तुम्हाला व्यक्तिशः भेटण्याचं भाग्य मला लाभले आहे. अशी भाषणे समाजातील प्रत्येक नागरिक, घटकांपर्यंत पोहचायला हवीत हि आजच्या काळाची गरज आहे. आज तुम्ही रामायण आणि पंढरीचा विठोबा यांच्या बाबतीत जे विश्लेषण केलंय ते खरचं अतर्क्य आहे. यावर आजपर्यंत कधीच एैकलं नाही किंवा अश्या प्रकारे कधी विचारही केला नाही किंवा कुणी करतही नाही. हा विचार देशातील/ राज्यातील जनमानसात रुजवला गेला पाहिजे. आजच भाषण म्हणजे अप्रतिम व पूर्ण सत्यावर आधारित असलेले अभ्यासपूर्ण भाषण आहे. तुम्हास शुभकामना. 🙏🏼🙏🏼🙏🏼
@revanathbhagyawant
@revanathbhagyawant 3 ай бұрын
निरंजन साहेब सत्य समोर आणल्याबद्दल खूप धन्यवाद.. आतापर्यंत आम्ही सावरकरांचे उदात्तीकरण करणाऱ्या दंतकथाना इतिहास समजत होतो.. मी पण काही पुस्तकं वाचली आहेत पण तुमचं पुराव्यानिशी विश्लेषण ऐकून पोलखोल मनात पक्की झाली..
@youknow1260
@youknow1260 2 ай бұрын
<a href="#" class="seekto" data-time="77">1:17</a>:22 खरा व्हिडिओ इथून बघा खरंच आपल्याला कळलं पाहिजे रामायण नक्की काय आहे. खूप छान सांगितलं आपण इतिहास नं बदलता तुम्ही चांगला बोध सांगितला. हे सांगण्या साठी मनापासून धन्यवाद. जय हिंद जय भारत इंकलाब जिंदाबाद🇮🇳💯❤️
@Manoj-pf2gz
@Manoj-pf2gz 6 ай бұрын
गांधीच्या ब्रम्हचर्याचे प्रयोग पण सांगा नातीला घेऊन नागड झोपुन गांधी पहात होते पोपट ऊठतो की नाही ते
@ajitkavi77
@ajitkavi77 3 ай бұрын
मी हेच म्हणणार होतो. पण तुम्ही छान लिहिलेत.म्हातारपणी काय उठणार आहे.😂😂
@mangesharkas7060
@mangesharkas7060 3 ай бұрын
ते त्यांनी आपल्या पुस्तकात सगळा खुलासा केला आहे तुमचा नेता समलैंगिक होता याची माहिती आहे का कुठे
@maddy9538
@maddy9538 3 ай бұрын
​@mangesharkas7060 😂😂
@RPB2080
@RPB2080 9 ай бұрын
Hyderabad chya navabala ka nahi samjavyla gele gandhiji
@balajicharate7752
@balajicharate7752 9 күн бұрын
❤🎉 जय हिंद जय हिंद
@dhbhosale8982
@dhbhosale8982 8 ай бұрын
Very Rational, Analytical Speech by Niranjan Takle Sir..... Worth spreading in our contacts..... This speech must be archived by each of us, so as to make our forthcoming generations aware of the facts of our Freedom Fight and negative contribution of bullshit sawarkar..... Long Live INDIA.......🇮🇳🇮🇳🇮🇳 Long Live Mahatmaa Gandhi Ji...🙏🙏
@shubhankardeshpande3839
@shubhankardeshpande3839 4 ай бұрын
Quoted by M.K Gandhi, " Hindus should not harbour anger in their hearts against Muslims even if the latter wanted to destroy them. Even if the Muslims want to kill us all, we should face death bravely, if they establish their rule after killing Hindus, we would be Ushering in the new world by sacrificing our lives." Reference:- The collected works of mahatma gandhi Page no:- 218/219 ह्याचा अर्थ काय घ्यावा??????
@shivajichavan5963
@shivajichavan5963 9 ай бұрын
वीर सावरकर यांची निंदा ऐकून खूप वाईट वाटले गांधीजी महात्मा होतेच पण् संपुर्ण क्रांतिकारकांनी आपल्या परीने हाल अपेष्टा सोसून देश कार्य केले आहे तरी कुठल्याही क्रांतीकारकांची बदनामी करण्याची आपली लायकी नाही.
@PRADEEPKIMMATKAR
@PRADEEPKIMMATKAR 8 ай бұрын
SATAY PACHVAYLA SHEKA
@taxconsultant2062
@taxconsultant2062 8 ай бұрын
सत्य तेही पुराव्यानिशी ऐकण्याची सवय ठेवा...
@aniketkadam5965
@aniketkadam5965 3 ай бұрын
Satyache prayog sanga... Nagdya bayka sobat raslila​...he pn satya ahe @@PRADEEPKIMMATKAR
@aniketkadam5965
@aniketkadam5965 3 ай бұрын
​@@PRADEEPKIMMATKARLady Mountbatten sobat cigarettes odhane... And Lord Mountbatten chi dadhi krne he pn sanga..
@aniketkadam5965
@aniketkadam5965 3 ай бұрын
​@@taxconsultant2062apl constitution ahe te 60 deshakadun copy paste kelay he pn satya ahe..
@rajeshtambe2157
@rajeshtambe2157 4 ай бұрын
खुप छान व्याख्यान 👍👍👌👌🙏🙏
@totalagritech.3697
@totalagritech.3697 4 ай бұрын
ज्यांची सत्ता असते ना इतिहास त्याच्याच बाजूने असतो., खरं तर इतिहासात सत्य किती ?हे शोधता येत नसते .
@SOPANMILIND
@SOPANMILIND 3 ай бұрын
आपल्या च लोकांना आपल्याच महापुरुष चा आदर नाही ए!
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
Jay savarkar, jay hudda, jay hariyana ❤
@prasaddalvi5350
@prasaddalvi5350 6 ай бұрын
khupach chan, निरंजनराव तुम्हाला एक कळकळीची विनंती करतो आपण श्री संजय सोनवनीचे हिंदु धर्माचा आणि वैदिक धर्माचा इतिहास हे पुस्तक जरूर वाचावे
@madhavkellar4351
@madhavkellar4351 3 ай бұрын
सन 1993 बाॅम्ब स्फोट घडविणारे व कसाबचा गोळीबार ऐवढ्यातरी बाबी महात्मा गांधींच्या चष्मातून बघून वर्णन कराव्यात.
@satishtalawadekar9301
@satishtalawadekar9301 5 ай бұрын
स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी 27 वर्ष तुरुंगवास भोगला गांधीजी , नेहरू यांच्या पेक्षा कठोर शिक्षा भोगली
@dhananjaykamble8945
@dhananjaykamble8945 3 ай бұрын
सावरकरांनी तुरुंगवास भोगला त्या तुरुंगवासाची किंमत ब्रिटीषाकडून वसूल केली दर महा साठ रुपये
@prabhubagul3447
@prabhubagul3447 3 ай бұрын
So what? Even Gandhi Nehru were imprisoned. Nothing special in it.
@prashanttavkari6622
@prashanttavkari6622 3 ай бұрын
नेहरू गांधी ना शिक्षा कधी झाली. पिकनिक साठी झेल मधे जायचे.
@mangesharkas7060
@mangesharkas7060 3 ай бұрын
​@@dhananjaykamble8945तुम्हाला कोणी सांगितलं नुसतं तुरुंगात राहिलं म्हणून स्वतंत्र मिळतं
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
60 rupit,taklyan jaav kaalya paanyavar
@user-jj3oc5hp4o
@user-jj3oc5hp4o 9 ай бұрын
Gandhijincha mothepana sangnyasathi savarkarana kami lekhnyachi avashykta ahe ka
@tekaleanurag2950
@tekaleanurag2950 26 күн бұрын
सावरकर माने तेज सावरकर माने तपस्या 🚩🚩🚩
@prabhakarrairikar3412
@prabhakarrairikar3412 Ай бұрын
वीर सावरकर ही भक्ति, तर गांधी ही अंधभक्ति .
@umeshnadkarni8030
@umeshnadkarni8030 9 ай бұрын
महात्मा गांधी तुमचया विचाराची गाझा पट्टी मध्ये गरज आहे
@suhasbarge7180
@suhasbarge7180 3 ай бұрын
ब्रिटिशांनी लिहिलेल्या कागदांचा दाखला देणे किती योग्य आहे जी ब्रिटिशांनी आपल्या देशावर दीडशे वर्षे राज्य केली त्यांचे दाखले तुम्ही देता कुणाला तरी मोठं करण्यासाठी कुणालातरी छोटं दाखवण्यासाठी . तुम्ही लोकांची दिशाभूल करत आहे
@madhavkellar4351
@madhavkellar4351 3 ай бұрын
"फाळणी टाळायची असेल तर महात्मा गांधी जिनांना पंतप्रधान बनविण्यास तयार होते" यावर आपल्या म्हणण्याची वाट बघतो. कसलाही पुरावा कोणाकडेच नाही, उगीचच काथ्याकूट. भारतरत्न पुरस्कार लांबणीवर पडणार असे वाटतय.
@siddheshsalve3263
@siddheshsalve3263 3 ай бұрын
कारण जिंना ला bone TB hota तो लवकरच मरणार होता...
@rajanisabnis5215
@rajanisabnis5215 8 ай бұрын
जुने द्यावे मरणा लागूनी. विचार बदला तरच देशाचा विकास होईल. आताच्या जगात कोणालाही कोणाबद्दल काहीही वाटत नाही. प्रत्येकाचे विचार स्वतंत्र असतात. नवीन पिढीला गांधी काय सावरकर काही फरक पडत नाही कित्येकांना त्यांच्या बद्दल फारसे माहीतच नाही. चर्चा करायला आणी ऐकून घ्यायला तर वेळच नाही so जगा आणि जगू द्या. एवढेच राहिले आहे.
@user-qn6xo7zj1b
@user-qn6xo7zj1b 5 ай бұрын
Aho he lokancha nehru kalapasun ajenda chalu ahe karan hindutva wadi lokana badnam karun Congress librandu chi satta hya deshawar rahawi mhanun he lok aplyach deshatle british lokache hastak ahet 😊😊😊
@swapnilbijwe2120
@swapnilbijwe2120 7 ай бұрын
खुप छान❤
@narendra4351
@narendra4351 9 ай бұрын
गांधींनी मंदीरात कुराण वाचन केले हे माहीत आहे पण त्यांनी कधी मशीदीत जावून गीता पठन करण्याची हिम्मत दाखवली नाही.
@nehakhanapurkar2231
@nehakhanapurkar2231 9 ай бұрын
तिथेच हे राम केला असता.😂😂
@seemapat
@seemapat 9 ай бұрын
Ata kase nemke bollat!
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
Kaamdaas karamchand Pakistan cha raashtra pita hota
@HueTube365
@HueTube365 9 ай бұрын
Wa wa Niranjan Sir. Dyanat nehmi bhar padte. Thank you 👍.
@sudhakarparanjape6444
@sudhakarparanjape6444 5 ай бұрын
जय सावरकर!
@dbhat187
@dbhat187 8 ай бұрын
Pahile tar Rashtrapita asa ullekh sodla pahije. Apan jar bharat mata mhanat asu tar baki sagle suputra athava kuputra ahet. Pita konihi nahi. Gandhinna rashtrapita mhanne hi khari andhashraddha ahe.
@dattatrayadamle2056
@dattatrayadamle2056 7 ай бұрын
It is useless to compare two greats
@user-eg6pi5ow2g
@user-eg6pi5ow2g 4 ай бұрын
गांधीजी ही श्रद्धा आहे तर राहुल गांधीजी भक्ती आहे.
@shantilalsaindane152
@shantilalsaindane152 9 ай бұрын
Truth speech & very nice
@prasadmadbhavikar4854
@prasadmadbhavikar4854 8 ай бұрын
ग्रेट माहिती सर... ग्रेट उत्तखणन.. नाहीतर पुढील पिढीला फारच चुकीची माहिती गेली असती..
@kamaxibhate2113
@kamaxibhate2113 6 ай бұрын
खूपच सुंदर भाषण निरंजनजी!
@Ayushvloger7060
@Ayushvloger7060 6 ай бұрын
तुमच्या आभ्यासाला हैट्स ऑफ साहेब .
@prashantpatil7426
@prashantpatil7426 8 ай бұрын
Gandhi is great. No other can be compared with. Father of nation.
@rajendradhavalikar1388
@rajendradhavalikar1388 7 ай бұрын
गांधीने हिंदूंचे आणि भारताचे वाटोळे केले, आयुष्यभर केवळ मुस्लिमधार्जीणे आणि हिंदूंवर अन्याय होणारे काम केले. भारताचा आणि हिंदूंचा काहीही संबंध नसलेल्या खिलाफत साठी भारतात चळवळ केली, हा त्याच्या मूर्खपणाचा कळस होता. केवळ या गांधीमुळे स्वातंत्र्य लांबले, नाहीतर क्रांतिकारकांनी ब्रिटिशांचे मुडदे पाडून त्यांना भारतातून हाकलले असते. मुस्लिमांच्या परकोटीच्या लांगुलचालनाचा फटका संपूर्ण देशाला सोसावा लागला आणि तरीही भारताचे धर्माच्या नावावर तुकडे झाले. लाखो हिंदूंच्या कत्तली झाल्या, लाखो निर्वासित झाले. तरीही याचे मुस्लिमधार्जीणेपण संपले नाही. भारताचे पहिले पंतप्रधान सरदार पटेल झाले असते, गांधीच्या नेहरू प्रेमामुळे सरदार पटेलांना माघार घ्यावी लागली आणि नालायक, चारित्र्यहिन नेहरू पंतप्रधान झाला. गांधीच्या हट्टामुळे दगाबाज पाकिस्तानला पंचावन्न कोटी रुपये द्यावे लागले. गांधीचा चरखा चालवून सूत कातता येईल, स्वातंत्र्य कसे मिळणार ?
@nareshshingote8081
@nareshshingote8081 7 ай бұрын
Tujha baap asel to
@savantpsid
@savantpsid 7 ай бұрын
Gandhi is not saint
@rajnair1357
@rajnair1357 7 ай бұрын
Mahatma Gandhi discrimination and partiality unpardonable
@akshaykatti2234
@akshaykatti2234 6 ай бұрын
बुल्ला घे तोंडात या टकल्याचा 😂
@msjamadar7710
@msjamadar7710 9 ай бұрын
निरंजन टकलेजी आपण विषय खूप ताकतीने मांडला. '14 नंतर द्वीधा मनस्तीथित होतो.आजपर्यन्त शिकलेलो स्वातंत्र्याचा व आज रीजकर्ते सांगतात तो यात एवढी तफावत कशी? निरंजनजी आपण संम्रमावस्था दूर केलीत.खरच कहा गंगू तेली और कहा राजा भोज?धन्यवाद.
@kishorkubde9941
@kishorkubde9941 9 ай бұрын
👍👍👍👍👍
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 4 ай бұрын
What a dangerous man for nation savarkar was
@narendrakadam220
@narendrakadam220 3 ай бұрын
Veer Sawarkar ❤❤
@bhagwatraonarnaware5358
@bhagwatraonarnaware5358 9 ай бұрын
Salute to you sir very nice। आज महाराष्ट्रतील पाटिल देशमुख कुनबी ओबीसी लोकतंत्र संविधान खत्म कर ने में पूरा सहयोग दे रहे हैं।
@sureshgedam6220
@sureshgedam6220 8 ай бұрын
खूपच सुंदर विष्लेक्षण श्रध्दां आणि अंधश्रध्दे बद्दल केले आहे. सावरकर संघीयांची अंधश्रद्धा आहे राष्ट्रपिता महात्मा गांधीजी संपूर्ण देशवासियांचे आणि समस्त जगाचे श्रध्दास्थान आहे.
@The_Bharati
@The_Bharati 3 ай бұрын
स्वतःची काहीच लायकी नसलेले वीर सावरकर आणि इतर लोकांवर केवळ बामण म्हणून टीका करतात . कराळे, टाकले, कांबळे, सोनवणे, आंबेडकर, फुले यांची नावे कधी, स्वातंत्र्यासाठी लढताना l फासावर गेले, कलापण्यात गेले , जेल मध्ये गेले असे ऐकले नाही. या लोकांनी लठ्या खाल्ल्या असे पण नाही ऐकले. मग हे सर्व लोक त्या वेळी स्वतःची माय इंग्रजांकडे निजवत होते का ? स्वातंत्र्य लढ्यात आगरकर सावरकर टिळक चाफेकर फडके अशी नावे दिसतात .. है सर्व ब्राह्मण होते .. सकपाळ टकले कांबळे फुले सोनवणे ही नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यतही लढताना दिसत नाही .. देशपांडे पेशवे पिंगळे देशमुख असे काही बामण तिथेही होते.. मग तेव्हा काय हे टकले सोनवणे etc करत होते ??
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 4 ай бұрын
What a detailed knowledge you have sir heartily salute to you sir
@moglanvision6420
@moglanvision6420 3 ай бұрын
जय नथुराम गोडसे ❤❤❤ जय वीर सावरकर ❤❤❤
@kanchanwadekar4850
@kanchanwadekar4850 8 ай бұрын
किरण माने बोलवा आमच्या गावात जनतेला खूप आवडले चांगले समजले जनतेला
@ShivKumar-lq7sr
@ShivKumar-lq7sr 9 ай бұрын
अगदी बरोबर.
@khandushinde6908
@khandushinde6908 9 ай бұрын
सत्य सामने आने के बाद गोबर भक्त मे दुःख की लहर आ गयी
@kishorkubde9941
@kishorkubde9941 9 ай бұрын
😂😂🤣
@seemapat
@seemapat 9 ай бұрын
Taklenche moorkha andhabhakta hech samju shakat naheet ki Taklyanche khote ughde padnaree wyakti mhanje phakta modi bhakta wa gibar bhakta asnar.asun de shelya gola zalyahet bokadabhowtee anee mai mai kartahet.
@prajyotbachewar9538
@prajyotbachewar9538 8 ай бұрын
Brilliant... speech
@anandanavale-gm4te
@anandanavale-gm4te 4 ай бұрын
हे सगळं पुराव्यानिशी लिहिले पाहिजे.
@narendra4351
@narendra4351 9 ай бұрын
गांधींवधानंतर गांधी भक्तांनी एवढी महाभयंकर हिंसा का केली याचा अभ्यास करा ना
@pravinmhapankar6109
@pravinmhapankar6109 9 ай бұрын
हा अभ्यास तथाकथित गांधीवादी कधीच करणार नाही, तथाकथित अहिंसावादी हे कट्टर हिंसावादी असतात.
@kejajiwanjari4712
@kejajiwanjari4712 9 ай бұрын
Gandhi hatya mhana
@seemapat
@seemapat 9 ай бұрын
You said it!Indiraji khunananantar shikhanchee karun zalee!Aho hyanchya katoryat Gandhinche kahi mhanta kahee ale nahee.Korde pashan rahile he. Gandhi nuste advertisingla havet hyanna.
@seemapat
@seemapat 9 ай бұрын
Gandhi vadh nave khoon mhana na.
@narendra4351
@narendra4351 9 ай бұрын
शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा जो केला तोच गोडसे ने गांधींचा केला.
@tkva463
@tkva463 8 ай бұрын
टकले, गजवा हिंद बद्दल पण बोला! खिलाफत चळवळीला पाठिंबा देणारे ह्या बद्दल बोला, डे ऑफ ऐक्शन बद्दल बोला! हिंदुस्थान मधे हिंदू नाहीतर पाकिस्तानी राहतील! मुस्लिम धार्जिण्यांची ह्यांची कमतरता नाहीच!
@sumitkulkarni6742
@sumitkulkarni6742 3 ай бұрын
सावरकर नावाची दहशत अजूनही कायम आहे हे बघून आनंद वाटला 😂
@savitaakkole3344
@savitaakkole3344 4 ай бұрын
इंग्रजांचे आभार मानले पाहिजे की ज्यांनी आमचा खरा इतिहास आम्हाला माहित करून दिला
@i_dear
@i_dear 9 ай бұрын
There are very few people who wants to know the tuth
@vinodgaikwad5302
@vinodgaikwad5302 9 ай бұрын
निरंजन साहेब, कृपया आपले सावरकरावरील पुस्तक कधी येणार? लवकरात लवकर उपलब्द करावे! त्याची इंग्रजी, हिंदी व इतर भारतीय भाषांमध्ये पण अनुवाद करावा! जेणेकरून आपले विचार/narrarive संपूर्ण भारतात पसरविण्यात मदत होईल! पुस्तक येताच मी अनेकांना ते घेण्यास प्रेरित करीन तसेच त्याचा प्रसार माझ्या स्वखर्चाने करीन
@sanjaygarud1949
@sanjaygarud1949 9 ай бұрын
अभिनंदन सर आपाली अगंतुकता पाहून खूप खूप आनंद झाला ........... उपरोधक समजू नये
@manojtelang105
@manojtelang105 9 ай бұрын
सत्य मेव जयते
@manglatikale3140
@manglatikale3140 9 ай бұрын
आणखी कोणकोणते प्रयोग करत होता हा गांधी बायकांना बरोबर घेऊन?
@nanajiselokar6941
@nanajiselokar6941 9 ай бұрын
​@@manglatikale3140जिवंत आहे का आजी,आई विचारू घे?
@manglatikale3140
@manglatikale3140 9 ай бұрын
@@nanajiselokar6941 ????
@himalayrehpade4556
@himalayrehpade4556 7 ай бұрын
खुप सुंदर
@ankitwankhade7798
@ankitwankhade7798 3 ай бұрын
अतिशय अभ्यासपूर्ण आणि मुद्देसुद मांडणी केली आहे आद. टकले सर आपण. शतश: वंदन 🙏🏼🙏🏼
@BPrashant71
@BPrashant71 9 ай бұрын
याला एकदा दिवसभर कोलुला जोडा म्हणजे याला सावरकर कळतील गांधीजी vs सावरकर कशाला वाद पाहिजे,दोघांचे विचार त्या त्या वेळी योग्य असतील
@drvedavatijogi6424
@drvedavatijogi6424 8 ай бұрын
perfect
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 8 ай бұрын
Kolu bilu feka aahet re nehmi pramane 😂 Gadhwa 1910 nantar kelele patriotic kaam sangu shaktat ka koni ? What about the rape try in England on a zaaduwali of library etc allegations ?
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 8 ай бұрын
​@@drvedavatijogi6424 56 centimetres fattu, 112 pound,5 futi ne kolu bilu nahi chalawla yache proofs and evidence aahet Takle kade Tuzyakade kahi asel tar u can reply logically rationally and scientifically with proofs and evidence like Takle 😂 Very simple Ok kheer putra ?
@drvedavatijogi6424
@drvedavatijogi6424 8 ай бұрын
@@ajitkatariya4673 तुला उत्तर द्यावे एवढी तुझी लायकी नाही
@finegentleman7820
@finegentleman7820 9 ай бұрын
It's always very insightful and informative to listen to Niranjan Sir. His channel and videos need to be shared more widely. Thank you for speaking up 🙏🙏
@Mr18081964
@Mr18081964 9 ай бұрын
The videos title say to me . Don't watch and waste your time. Sorry I don't have intention to offend him, his surname says he thought a lot and their side effects....He had to think over culture of Pune and Gandhiji. I have respect Gandhiji too but if you talk about Savrkar wrongly, I will say about Gandhiji that is KARUN SAWRUN BHAGLE AANI DEWPUJELA LAGLE
@manglatikale3140
@manglatikale3140 9 ай бұрын
​@@Mr18081964Fully agree with u.
@hanmantrajpatil5566
@hanmantrajpatil5566 9 ай бұрын
माफीवीर सावरकर च्या शिष्याना सत्याचे वावडेच असणार. अंध भक्तांची दिशाभूल आर एस एस च्या सेवकांनी करुन टाकली आहे.त्यामुळेच म.गांधी च्या विषयी खोटी गलिच्छ बदनामीकारक माहीती माफीवीर सावरकर च्या अंध भक्ताना खरीच वाटते.श्री.टकलेंच्या अभ्यास बद्दल व सत्य बाहेर आणणार्‍या हिम्मती बद्दल धन्यवाद. नमस्कार.
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 8 ай бұрын
​@@Mr18081964 Don't waste your time for such illogical irrational and unscientific comments Which is full of pakhand propaganda blind faiths, Avatars chamatkars yagya mantra shraap, Jaati Varna untouchability, inequalities and injustice, inhumaniity immorality unethicality dishonesty cruelty and the violence culture
@SanjayDhage1
@SanjayDhage1 5 ай бұрын
महात्मा गांधी ❤❤💐💐🙏🙏
@prakashbodhe8840
@prakashbodhe8840 9 ай бұрын
👏🏻
@PoonamKitchenrecipes
@PoonamKitchenrecipes 9 ай бұрын
Great analysis and research. Great work to inspire youth and show the truth and just one religion that is humanity. No castism just Indian 👌👍🏼👍🏼
@seemapat
@seemapat 9 ай бұрын
Savarkaranni dalitansathi kay prayatna kele najarkaidet astannahee te aika Ram Shevalkaranchya videomadhun.mag kalel dukrachi awlad kone ahe anee tyala phakta kachra awadto khayla ani bolayla
@seemapat
@seemapat 9 ай бұрын
Savarkar kaidyanna sangat bharpoor kha,dhashtapushta va anee Britishanshee ladha.Upas karnare dhongee Gandhibaba te navte.
@seemapat
@seemapat 9 ай бұрын
Takleshwar,kathya walat hote te ,dor walat hote he muddam soften kartohes,kathyane hat raktabambal hot asat. By the way me kontyahee paksha,sangh,wa ismchi nahee mhanunach ase lihitye.Gandhiji phar mothe hote titkech anek babteet gadhavpane anee nirday(abhavitpane?ki soyine?)aslyache udaharan ahe
@seemapat
@seemapat 9 ай бұрын
Kitti khote boltos निरांजना?Savarkaranchya 100 kavita aslya tar tyatlya 95 takke kavita matrubhoomi shabda ahe khotardya.
@seemapat
@seemapat 9 ай бұрын
Ne majasee nela 100 peksha jasta warshe zali,tyachi jadu ajahee tasheech ahe.Lokanna hya Mangeshkar bhawandanni gaylele tinpot gane awadle...lok bindokach mhanayche.Hya Taklyala hriday navacha khandyakhalcha awayav nahi he nishchit!!
@meghashyammhatre906
@meghashyammhatre906 8 ай бұрын
श्री निरंजनजी आपण कुठल्याच स्वातंत्र्य लढ्यात किंचीतसाही भाग न घेता फक्त पेपर गोळा करुन स्वातंत्र्य लढ्यातील वीर सैनिकांची निर्भितसना,अवहेलना करता हे समाजास घातक ठरू शकते आपणांस वाटत असेलही की आपण फार मोठे संशोधन केले ,,,,, पण लोकांची फक्त करमणुक करता. पहा विचार करा....... !!
@ajaymannur350
@ajaymannur350 8 ай бұрын
Khar age.
@Indian4735
@Indian4735 5 ай бұрын
अगदी बरोबर.. ही किड आहे.. आता नाही थंबवल तर पुढच्या पीढ़ी ला हेच वाटेल की तात्त्या राव हा सांगतो ताशेच होते...
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
Mhatara,,therda zaala pan akkal nahi aali ki aamchya uvaa pidhivar yacha kaay asar hoil,ardhavat aklecha yachya,,,rip taklya 💐💐
@ajitwelling
@ajitwelling 3 ай бұрын
हे समाजास नाही टकल्याला पण घातक ठरू शकते...☺️
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
Muslim samajacha astaat tar taklyala,sulavar ch chadhvl ast
@brahmeshhardikar797
@brahmeshhardikar797 8 ай бұрын
जय श्रीराम
@aple_ajoba
@aple_ajoba 3 ай бұрын
गांधी आणि टाकले जुळे भाऊ आहे 😂😂😂❤
@shamsunderparekh5289
@shamsunderparekh5289 9 ай бұрын
Eye opener. Thanks for this great investigative work. Will be invaluable for posterity
@ajitwelling
@ajitwelling 9 ай бұрын
पर आयेगा तो मोदीही...😂😂😂
@savantpsid
@savantpsid 7 ай бұрын
Gandhi is also a superstition. Everything that protects bramhnism is a superstition, whether it is gandhi or savarkar
@vidyadharkhare6265
@vidyadharkhare6265 9 ай бұрын
Paishyachya apekshene congressi toolkit chalavto aahe.
@SurajSJagtap
@SurajSJagtap 9 ай бұрын
खुप seletive इतिहास सांगत आहात. ज्या चुका जुन्या इतिहासकारांनी केल्या, त्याच तुम्ही पुढं पाठवताय.
@Atmakeeawaz
@Atmakeeawaz 8 ай бұрын
हा तेच करणार हो . हा पण तुकडे फेकून बोलता केलेला कुत्रा आहे .
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 8 ай бұрын
He is correcting the previous mistakes with proofs and evidence
@prabhubagul3447
@prabhubagul3447 3 ай бұрын
You point out his mistakes with enough evidences
@Ashu-ew5rq
@Ashu-ew5rq 4 ай бұрын
Best ❤❤
@shubhashlingade6018
@shubhashlingade6018 4 ай бұрын
Congratulations to you sir for your darring to Say reality of rss thought
@ameyatanawade
@ameyatanawade 8 ай бұрын
आज अशा भाषणाची खूप गरज आहे, अभिनंदन निरंजन सर.
@The_Bharati
@The_Bharati 3 ай бұрын
स्वतःची काहीच लायकी नसलेले वीर सावरकर आणि इतर लोकांवर केवळ बामण म्हणून टीका करतात . कराळे, टाकले, कांबळे, सोनवणे, आंबेडकर, फुले यांची नावे कधी, स्वातंत्र्यासाठी लढताना l फासावर गेले, कलापण्यात गेले , जेल मध्ये गेले असे ऐकले नाही. या लोकांनी लठ्या खाल्ल्या असे पण नाही ऐकले. मग हे सर्व लोक त्या वेळी स्वतःची माय इंग्रजांकडे निजवत होते का ? स्वातंत्र्य लढ्यात आगरकर सावरकर टिळक चाफेकर फडके अशी नावे दिसतात .. है सर्व ब्राह्मण होते .. सकपाळ टकले कांबळे फुले सोनवणे ही नावे छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यतही लढताना दिसत नाही .. देशपांडे पेशवे पिंगळे देशमुख असे काही बामण तिथेही होते.. मग तेव्हा काय हे टकले सोनवणे etc करत होते ??
@ajitwelling
@ajitwelling 9 ай бұрын
गांधी दोन तरुण स्त्रियाबरोबर नागडा झोपायचा हे सांगायला विसरले टकले...
@kiranbarve1061
@kiranbarve1061 3 ай бұрын
खरं म्हणजे 'दोन' हा आकडा खुपच छोटाय्. (माझे सत्याचे प्रयोग)------
@bhushanmundafale9097
@bhushanmundafale9097 8 ай бұрын
👏
@dbhat187
@dbhat187 8 ай бұрын
Indus river kuthe ahe ho?😂
@santoshmhamunkar2256
@santoshmhamunkar2256 7 ай бұрын
People are not Fools . Savarkar was in Jail at Andaman for 14 years . Tuze Aajoba Chutiya Hote .....😅😅😅🤣🤣🤣🤣
@ramchandrajoshi3584
@ramchandrajoshi3584 8 ай бұрын
जनता आता शहाणी आहे,खरं काय खोटं काय हे चांगले समजते, काहीही बरळले तरी मोदीजीच येणार,
@shrikantshingne1504
@shrikantshingne1504 8 ай бұрын
Tumchyasarkhi janata aslywar modich yenar..#shame
@tkva463
@tkva463 8 ай бұрын
कॉंग्रेसचा स्पेशल चमचा दिसतो!
@MithilaKulkarni
@MithilaKulkarni 3 ай бұрын
Rip takle 💐
@suhasbarge7180
@suhasbarge7180 3 ай бұрын
देशाच्या प्रगतीत तुमचे योगदान शून्य आणि विनाकारण आपलं कोणालातरी शहाणपणा शिकवायला निघालाय
@akshitaambre7810
@akshitaambre7810 3 ай бұрын
गा़धी ही श्रद्धा आहे की अंधश्रद्धा हे तुम्ही हजारो लेक्चर दिलीत तरी गांधी ची असलीयत लोकांना केव्हाच समजली आहे. डॉक्टर राजीव दीक्षित जी संपूर्ण पोल खोल केली आहे 20 वर्षापूर्वी, पूष्पेंद कुलश्रेष्ठ जी ने पण केली आहे. अजून पण अनेकांनी केली आहे. पण 2 मोठी नावे पुरे आहेत आता ही पण मोदी भक्त असे समजाल. राजीव दीक्षित जी नी सर्व गांधी खानदान ची पोल खोल आधीच केलेली आहे
@shrikantdeshpande3167
@shrikantdeshpande3167 8 ай бұрын
आपणही नाशिकचे?बरोबर!किती द्वेषभावना?पिकत तिथ विकत नाही याचा हा भक्कम पुरावा!दादा कोंडके आठवले..थाप मारुन थापाड़या गेला.😇👾🤑
@gajananbhosale897
@gajananbhosale897 9 ай бұрын
In this regard we have been taught wrong history. Now we are getting true picture.
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 8 ай бұрын
It's one more goodness of Nehru and Congress
@ankushmestry5322
@ankushmestry5322 9 ай бұрын
Superb analysis. We have big challenges to handle. Well done.
@ranjanabhalerao5462
@ranjanabhalerao5462 5 ай бұрын
अतिशय तुफान
@shubhankardeshpande3839
@shubhankardeshpande3839 4 ай бұрын
Quoted by M.K Gandhi, " Hindus should not harbour anger in their hearts against Muslims even if the latter wanted to destroy them. Even if the Muslims want to kill us all, we should face death bravely, if they establish their rule after killing Hindus, we would be Ushering in the new world by sacrificing our lives." Reference:- The collected works of mahatma gandhi Page no:- 218/219 ह्याचा अर्थ काय घ्यावा??????
@allwell8570
@allwell8570 4 ай бұрын
काही नाही दादा, काहीतरी अव्यवहार्य सांगायचं आणि नंतर त्याच्यावर नैतिकतेची चादर चढवून, त्यातला फोलपणा झाकायचा, यालाच गांधीवाद म्हणतात. जर हिंसा करणे महाराजांनी टाळले असते, तर एक सुद्धा किल्ला जिंकता आला नसता त्यांना, तोरणासुद्धा नाही, जिथपासून सुरू झालं स्वराज्य, ते झालेच नसते.
@vbh4315
@vbh4315 3 ай бұрын
Barobar
@bhikankarankale4124
@bhikankarankale4124 9 ай бұрын
सर आपण लेखी पुराव्यानिशी सत्य मांडण्याचा प्रयत्न करत आहात. तेच पुस्तक रूपाने प्रकाशित करून अनेकांच्या ज्ञानात मोलाची भर पडणार.
@ekanathbarhe2757
@ekanathbarhe2757 9 ай бұрын
खुप छान मांडणी आणि तुलना, धन्यवाद.
@seemapat
@seemapat 9 ай бұрын
mandanee uttam.Hardsell jahiratee mhanje uttam presentations astat,APLEPRODUCT KINWA VICHARsell karnyache.Mhanun ashay twisted anee asatya asla taree satya tharat nahee.
@ajitkatariya4673
@ajitkatariya4673 8 ай бұрын
​@@seemapat Asale bindok uttar denya peksha, logical rational and scientific reply with proofs and evidence dya ki Challenge kara ki england madhe attempt to rape on the zaaduwali of library khote aahe etc 😂
@chetanaherj
@chetanaherj 6 ай бұрын
खुप सुंदर..
@sachinkannadkar1316
@sachinkannadkar1316 5 ай бұрын
शासन पायी सत्य अहिंसा परदेशी शत्रू संगे गोळ्या घाली क्रुर पणाने विद्यार्थी करिता दंगे.
@ajaymannur350
@ajaymannur350 8 ай бұрын
Bindok manus
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 13 МЛН
Best father #shorts by Secret Vlog
00:18
Secret Vlog
Рет қаралды 17 МЛН
सावरकर आणि प्रबोधनकार I अभिव्यक्ती I Abhivyakti
17:55
अभिव्यक्ती Abhivyakti
Рет қаралды 101 М.
Nutella bro sis family Challenge 😋
00:31
Mr. Clabik
Рет қаралды 13 МЛН