Thackeray, Pawar, Fadnavis, Shinde: महाराष्ट्र विधान सभा निवडणूक पूर्वी कुणाचं काय होणार?

  Рет қаралды 52,704

BBC News Marathi

BBC News Marathi

Ай бұрын

#BBCMarathi #uddhavthackeray #Maharashtra
लोकसभा निवडणुकीचे निकाल खरंतर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीची सेमी फायनल म्हटली जात आहे, कारण शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या पक्षांमध्ये फूट पडल्यानंतर पहिल्यांदाच हे सर्व पक्ष जनतेच्या दरबारात गेले होते.
आता या निकालानंतर उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस, अजित आणि शरद पवार तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं काय होणार?यातून कुणाच्या पक्षाने काय संदेश घ्यावा?
पाहा बीबीसी मराठीचे मयुरेश कोण्णूर यांचं हे विश्लेषण
एडिटिंग - शरद बढे
___________
ऐका 'गोष्ट दुनियेची' - जागतिक घडामोडींचं विश्लेषण करणारं मराठी पॉडकास्ट इथे -
www.bbc.com/marathi/podcasts/...
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
www.bbc.com/marathi
/ bbcnewsmarathi
/ bbcnewsmarathi

Пікірлер: 48
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
केवळ उद्धव ठाकरे यांच्या मुळेच राहुल गांधी आणि शरद पवार यांना यश मिळाले
@namdeomatkar2048
@namdeomatkar2048 Ай бұрын
Keep Chandrababu in mind
@vikaspatil4590
@vikaspatil4590 Ай бұрын
🍉🍉🍉🍉🍉 ने घरी बसावं , महाराष्ट्र प्रेमी जनतेला आनंद होईल.
@3252-t8j
@3252-t8j Ай бұрын
विधानसभेला शिवसेना ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला 150 + जागा मिळणार
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
उद्धव ठाकरेंनी स्वबळावर लढावं
@shantanusawant5057
@shantanusawant5057 Ай бұрын
दिवा स्वप्न.
@swapnil_patil99
@swapnil_patil99 Ай бұрын
@@shantanusawant5057 tumhi basa shendi lomkalat ani bjp gaddar mutrya pawar brobr basa gharat
@shashiachrekar1653
@shashiachrekar1653 Ай бұрын
Only Uddhav Thackeray
@MangeshLaxmanMammoth
@MangeshLaxmanMammoth Ай бұрын
❤❤❤ राष्ट्रीय मानवहित लोकशाही पक्ष संस्थापक सचिन भाऊ साठे ❤❤❤❤❤❤ राष्ट्रीय मानवहित लोकशाही पक्ष संस्थापक मा सचिन भाऊ साठे यांनी लोकसभा चुनाव में महाविकास आघाडी भुमिका महत्वपूर्ण निभाई है ❤❤❤❤अब यह देखना है कि वह महाराष्ट्र विधानसभा चुनाव में किसका साथ देगे❤❤❤❤❤
@maheshshetkar3707
@maheshshetkar3707 Ай бұрын
Shinde ni kiti jaga ladhvlya aani UBT ne kiti.... avarage percentage bgha
@santoshtayshete7633
@santoshtayshete7633 Ай бұрын
उध्दव बाळासाहेब ठाकरेच सोबत ❤
@ashishkale8034
@ashishkale8034 Ай бұрын
2019- मी पुन्हा येईन 👍 2024- मी पुन्हा नाही येणार 🙏🙏
@wadhwekarsir9555
@wadhwekarsir9555 Ай бұрын
शिंदे यांना, केन्द्र सरकार, राज्याची हाती असलेली सता याची मदत असल्यामुळेच त्याना थोडेफार यश मिळाले.
@ravindrajoshi504
@ravindrajoshi504 Ай бұрын
ह्या पाच बरोबर आणखीन पन्नास जणांनी घरी चुना लावतबसाव.
@Vij472
@Vij472 Ай бұрын
महाराष्ट्रात भाजपा सत्तेवर याव्याच असेल तर एकच रस्ता आहे. नितीन गडकरींना आताच मुख्यमंत्री नेमा. देवेंद्र एकनाथ अजित याना दिल्लीत पाठवा.
@civilpractical8845
@civilpractical8845 Ай бұрын
उद्धव ठाकरे ने घेऊन जास्त काळ समीकरण जुळणार नाही विधानसभेला.
@raghuvirkadam4546
@raghuvirkadam4546 Ай бұрын
Uddhav aani Pawar saheb yani फिनिक्स पक्षी होऊन उभे राहिले. तरुणांना आणि सर्वांना त्यांचा अभिमान आहे. महाराष्ट्र झुकत नाही हे दाखविले
@s.m1678
@s.m1678 Ай бұрын
शिक्षक भरती 67 हजार .75 हजार नौकर भरती करणार होती ती...( सर्व भरती प्रक्रिया पूर्ण करून व नवीन जाहिराती निवडणुकी पूर्वी )
@bhauraobagde8839
@bhauraobagde8839 Ай бұрын
खड्ड्यात जायला सांगा सर्वांना .
@shankarbhoir6465
@shankarbhoir6465 Ай бұрын
शिंदे आता महाराष्ट्रात भाजपला डोईजड होतील.कारण 28 जागा लढवूनही भाजप सिःगल डिजीटमध्येच आहे.
@aniketvagal2992
@aniketvagal2992 Ай бұрын
Ugach chadhavu naka. Congress mule UTB aale. Otherwise Uddhv la koni vicharat nahi. Balasaheb mule Uddhav tikun aahe. Be partial while giving news
@anantmalapimpale3043
@anantmalapimpale3043 Ай бұрын
पावसाळा झाले वर निवड करण्यात येणार लोकप्रतिनिधी
@swaminaik2227
@swaminaik2227 Ай бұрын
देवेंद्र फडणवीस आणि भाजप महाराष्ट्राबाहेर होते.
@angadvkakde5364
@angadvkakde5364 Ай бұрын
सरकी लावायला या 😅😅😅
@venkatgadilohar1986
@venkatgadilohar1986 Ай бұрын
महाविकास आघाडीला उद्धव ठाकरे साहेबामुळे खुप फायदा झाला पण ठाकरे ब्रॅण्डच नुकसान झाले
@dadasahebmane6771
@dadasahebmane6771 Ай бұрын
13खासदार होते 7आले हे पण सांगा
@UtkarshKatkar
@UtkarshKatkar Ай бұрын
अरे महेश उध्दव ने काँग्रेस साथ देत आहेत...
@shashikantbagul1656
@shashikantbagul1656 Ай бұрын
Shivsena aani Rashtrawadi pakah he tatvasathi navhe tar swarthapoti vegle zalele aahet...jatana sobat prashtapitana ghevun gele aahet...tyamulech Shinde gatala yash milalyasarkhe disat aahe... Vidhansabhet khare chitra spashta hoil...
@chaitanyakulkarni6492
@chaitanyakulkarni6492 Ай бұрын
Himalaya Gaathaawe..😂😂😂😂😂😂
@shantanusawant5057
@shantanusawant5057 Ай бұрын
श्री. ऊध्दवराव कुणाच्या मतावर वर गेलेत यावर आत्मपरिक्षण करावे .
@puredesi6278
@puredesi6278 Ай бұрын
आता एकच काम बाकी आहे 😢 फडणवीस ल हकलायेचा 😂😂
@anilnaphade4159
@anilnaphade4159 Ай бұрын
फडणविस नाटकं करतो सत्तेसाठी कितीही खालच्या स्तराला जावू शकतो
@shrirangpalekar
@shrirangpalekar Ай бұрын
Phadanvis। Ni। Ghari। Vasave। Ani। Ek nath। Shindeni। Riksha। Chalavavi
@rajraje58
@rajraje58 Ай бұрын
चालबाज पत्रकारिताच्या नमुना दिसला...
@bharatmatakalal5865
@bharatmatakalal5865 Ай бұрын
Uddav khan
@maneomkar18
@maneomkar18 7 күн бұрын
@@bharatmatakalal5865 देवेंदृद्दिन कुरेशी
@swaminaik2227
@swaminaik2227 Ай бұрын
विधानसभेच्या निवडणुकीत MVA 200 ते 210 जागा जिंकेल.
@Anilhagre190
@Anilhagre190 Ай бұрын
वीधानसभेला गद्दार शिवसेनेसाठी २ जागा , अजीत पवार २ जाग्यावर समाधान मानावे लागेल india आधाडीचे सरकार बनेल आणी ऊध्दव ठाकरे साहीब पुन्हा मुख्यमंत्री बनतील लीहुन ठेवा .
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 26 МЛН
Самый Молодой Актёр Без Оскара 😂
00:13
Глеб Рандалайнен
Рет қаралды 11 МЛН
DEFINITELY NOT HAPPENING ON MY WATCH! 😒
00:12
Laro Benz
Рет қаралды 61 МЛН
路飞被小孩吓到了#海贼王#路飞
00:41
路飞与唐舞桐
Рет қаралды 82 МЛН
Nastya and SeanDoesMagic
00:16
Nastya
Рет қаралды 26 МЛН