The Story of 'unschooling' of my daughters: Supriya Joshi | Swayam Talks

  Рет қаралды 280,572

Swayam Talks

Swayam Talks

7 жыл бұрын

आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या सुप्रिया जोशी यांनी आपल्या दोन्ही मुलींचे नाव शाळेतून काढले व त्यांना आपल्या घरीच शिकवायला सुरुवात केली (Unschooling). अर्थातच आपल्या मुलींची परवानगी घेऊन. अनेक लोकांच्या विरोधाला न जुमानता त्यांनी आपल्या मुलींसह शिकण्याचा हा प्रवास आनंददायी कसा केला, त्याचीच कहाणी सांगत आहेत स्वतः सुप्रिया जोशी.
सदर व्हिडिओचे चित्रीकरण हे 'स्वयं टॉक्स डोंबिवली २०१६' या कार्यक्रमात केले गेले आहे.
----------------------------------------
विज्ञान, संस्कृती, शिक्षण, उद्योग, समाज, तंत्रज्ञान, पर्यावरण, कला, क्रीडा अशा विविध क्षेत्रांत अफलातून काम करणाऱ्या व्यक्तींना त्यांचा प्रवास, त्यांच्या कल्पना, त्यांचे विचार हक्काने मांडायचे व्यासपीठ म्हणजेच 'स्वयं टॉक्स ' !
२०१४ साली सुरु झालेला 'स्वयं टॉक्स ' हा कार्यक्रम आता मुंबईसह महाराष्ट्राच्या प्रमुख शहरांमध्ये होत आहे.
‘स्वयं टॉक्स’ मध्ये व्यक्त झालेले विचार Swayam Talks या आमच्या KZfaq channel वर उपलब्ध असतात.
-----------------------------------------
नव्या कल्पनांसाठी-विचारांसाठी, पाहा फक्त 'स्वयं टॉक्स'
Connect With Us
Instagram - / talksswayam
Facebook - / swayamtalks
Twitter - / swayamtalks
LinkedIn - / swayamtalks
Subscribe to our website swayamtalks.org/register/
Download Our App Here For Free!
Google Play Store - bit.ly/3n1njhD
Apple App Store - apple.co/40J4hdm
Start with your Free Trial Today!
#marathimotivation #inspirationalvideo #passion

Пікірлер: 248
@manishakukde6815
@manishakukde6815 11 ай бұрын
मॅडम स्वतः खूप capable असल्याने हे शक्य झाले. सर्व सामान्य लोकांना शाळे शिवाय पर्याय नसतो. हे एक एक्सेप्शनल उदाहरण आहे. सगळेच favorable होते म्हणून जमले. इतर मुलांना शाळेच्या चौकटीत बसूनच शिकावे लागते
@milindpednekar-wh2fz
@milindpednekar-wh2fz 11 ай бұрын
अगदी बरोबर तुमचं म्हणणं पटण्यासारखे आहे ... काही गोष्टी आपल्याला आवडत नसल्या तरी आपल्याला कराव्या लागतात आणि काही बेसिक गोष्टी तशाच असणार त्यामुळे एकदम मनाप्रमाणे सगळंच असायला पाहिजे असा हट्ट बरोबर आहे असं कधी होऊ शकतं नाही ..नकार पचवता येणं आणि निराश होणे या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत
@poojakandalgaonkar2362
@poojakandalgaonkar2362 11 ай бұрын
Very true
@malikasikilkar3049
@malikasikilkar3049 10 ай бұрын
बरोबर
@rahulrk8327
@rahulrk8327 10 ай бұрын
​@@milindpednekar-wh2fz😅😅😅😅😅😅😅😅
@kajalkamble3572
@kajalkamble3572 10 ай бұрын
मॅडम मला एक सांगा तुमच्या मुली school मधली कोणती आटवण राहील. ते कुठ सांगतील की आम्ही सुद्धा टिफिन शेअर करयचो मी विरोधात नही पण बालपण ही गोष्ट school मध्ये जगायगची . स्पर्धा ही जगण्याचा भाग आहे पण shcool ही गोष्ट आपल्याला एकता समानता शिकवते हे माझ तरी मत आहे'
@anandgoge2388
@anandgoge2388 2 жыл бұрын
कित्येक वर्षापासून माझ्या जे मनी होत.,. ते आज मी आपल्या माध्यमातून ऐकल. स्वच्छंदी शिक्षण पद्धती... ती हीचं जी आपण वर्णन केलीत.
@shailendra6888
@shailendra6888 4 жыл бұрын
आपल्या शालेय शिक्षण पद्धतीत आमूलाग्र बदल होणं गरजेचं आहे. पण शालेय जीवनाचं एक वेगळंच विश्व असतं. शाळेचे दिवस, लहानपणीचे मित्र मैत्रिणी आयुष्यभर आठवतात. परत शाळेत गेले की समवयस्क मुलांमध्ये आपण कुठे आणि कसे बसतो हेही कळतं. घरी शिकवणं हा पर्याय तितकासा योग्य नाही. अर्थात शाळांमध्ये खूप सुधारणा आवश्यक आहेच.
@snehalnirmale6476
@snehalnirmale6476 10 ай бұрын
आनंदायी शिक्षणाची काळाची गरज आहे...छान !!! टेन्शन फ्री शिक्षणाची सुरवात ...So nice Thanks mam
@prataplimaye7093
@prataplimaye7093 11 ай бұрын
घरी अफाट समृध्दी श्रीमंती सूबत्ता असल्याशिवाय तुमची थियरी उपयोगी नाही . सुदैवाने तुमच्या मुली स्थिरस्थावर झाल्या आहेत नाहीतर ही अवघड गोष्ट आहे .
@aparnajamdade6012
@aparnajamdade6012 11 ай бұрын
शालेय शिक्षण देण्याच्या पद्धतीत आमूलाग्र बदल होणे आवश्यक आहे .आनंददायी शिक्षण संकल्पना राबवणे गरजेचे आहे. सर्वसामान्य पालकांना आपल्यासारखे साध्य होईल असे नाही. नवीन शैक्षणिक धोरणात काही चांगले बदल अपेक्षित आहेत
@saritamarathe3167
@saritamarathe3167 11 ай бұрын
सर्वात आधी पालकांंचं शिक्षण व्हायला हवं.स्वयं शिक्षणाचं महत्त्व कितीही असलं तरी दिशा दिग्दर्शक लागतोच.भारतासारख्या आर्थिक वैविध्य असलेल्या देशात असा शैक्षणिक प्रयोग किंवा स्वातंत्र्य खऱ्या अर्थाने सुशिक्षित आणि आर्थिक सुबत्ता असणाऱ्यांनाच परवडेल .परवडेल.
@clodhopper-dodo
@clodhopper-dodo 10 ай бұрын
Parents should know differential equation etc. But freedom to live is the highest goal.
@uttaradiwan6449
@uttaradiwan6449 4 жыл бұрын
खूपच धाडस लागतं मॅडम असे निर्णय घेण्यास आणि स्वतः वर प्रचंड विश्वाससही असावा लागतो. Hat's of you 👌👌👍👍🙏
@maheshdilipkhandekar4821
@maheshdilipkhandekar4821 6 жыл бұрын
आज फक्त 10 मिनिटे ऐकले. माझे विचार बोलून दाखवल्याने मी नाचत होतो. मी bachelor आहे. या video मुळे मला आता direction मिळाली. Thanks. मला आपल्याकडून अजून guidance ची अपेक्षा आहे
@interestingissues
@interestingissues 4 жыл бұрын
क्रांतिकारी विचार मांडलेत मॅडम. आपल्यासारखेच माझे विचार आहेत, पण जेंव्हा ते मी ओळखिपाळखीच्यांसमोर मांडतो तेंव्हा लोक हसतात आणि टिंगल करतात. वेगळी वाट चालायला हिम्मत लागते व ती एक पालक आणि आई म्हणून आपण दाखवलीत. 👌👌
@ajitathombare2018
@ajitathombare2018 4 жыл бұрын
हो ना प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने वाटचाल करण्यासाठी हिम्मत लागते.. जोशींचा सल्ला घ्या..
@ajitathombare2018
@ajitathombare2018 4 жыл бұрын
Must watch👆.. खूपच छान पद्धतीने विचार मांडलेत.. धाडसी विचार , प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने लढा आहे, तोही आपल्या भावी पिढीला घेऊन चालणे, हे मोठे आव्हान पेलण्यासाठी कमालीची मानसिकता आहे तुमच्यात..
@ashavisariya4840
@ashavisariya4840 3 жыл бұрын
Right I am tutor for 23years I told many parents to leave school after 8std and do 10privately They can learn many other things If they leave school As it is repeat portion is there I prefer home schooling
@kshemendrakulkarni4834
@kshemendrakulkarni4834 11 ай бұрын
ऐकताना वडिलांची आठवण झाली. 1975 ते1982 दरम्यान मोठ्या मोठ्या वक्त्यांची व्याख्यान॔ ऐकण्यासाठी घेवून जायचे आणि शाळेत चिठ्ठी द्यायचे. माझ्या आईने मला खूप वेळा सांगितलय "काय कराव हे नाही कळाल॔ तर चालत॔ पण काय करायच॔ नाही हे कळाल॔ पाहिजे"
@alkadeshpande6628
@alkadeshpande6628 6 жыл бұрын
तुमच्या शांतपणे धीराने घेतलेल्या निर्णयाला सलाम!तुमच्या जिद्दीला सलाम!शैक्षणिक अभ्यासक्रम आणि त्यातील यश या विषयी माझीही थोडीफार अशीच मतं आहेत.पुन्हा एकदा तुमचा निर्णय यशस्वीरित्या राबवण्याबद्धल तुमचं अभिनंदन!ठराविक साच्यातून बाहेर पडून शैक्षणिक अभ्यासक्रम वेगळी वाटचाल करोत ज्यामुळे मुले पुढील आयुष्यात खरोखरी यशस्वी होतील!
@englishlessons7422
@englishlessons7422 4 жыл бұрын
आजचं शिक्षण व पूर्वीचं शिक्षण ह्यातील महत्त्वाचा भेद: - आजचं डोकेफोड करणारं गणित शिकलेला आणि त्यात १०० पैकी १०० टक्के मिळवलेला विद्यार्थी रोजच्या व्यवहारात क्षणाक्षणाला 'कॅलक्युलेटर' वापरतो..... आणि.... - पूर्वीचे पावकी-निमकी, आऊटकी शिकलेले, पाढे शिकलेले ऐंशी वर्षांचे आजोबा क्षणात हिशोब करून उत्तर सांगतात......
@dr.rajkumaradkar6279
@dr.rajkumaradkar6279 6 жыл бұрын
सुप्रिया जोशी मॅडम खूप वेगळी वाट आज तुम्ही आम्हाला सांगितली खूप छान
@nayanajoshi8616
@nayanajoshi8616 11 ай бұрын
शाळा म्हणजे नुसते पाठ्य पुस्तक अभ्यास नसून मुलांवर संस्कार..सर्वागिण विकास आहे.त्याप्रमाणपत्रकाला किंमत...मान्यताप्राप्तता आहे.बदल आवश्यक आहे पण असा नाही. विचार तरी करा...
@user-gb7un8xy2g
@user-gb7un8xy2g 9 ай бұрын
Ho ka 😅😊😅
@user-gb7un8xy2g
@user-gb7un8xy2g 9 ай бұрын
Te kay gurukul aahe ka jithe sanskaar bhetnar😊
@djsk7620
@djsk7620 6 жыл бұрын
Vinod tawade la kadhun Ma'am na shikshan mantri bandva nakki education system made kranti antil. Respect Ma'am 🙏🙏
@deeptikheterpal8430
@deeptikheterpal8430 5 жыл бұрын
Awesome.. India need more mothers like you..
@DevidasKale-gu8yj
@DevidasKale-gu8yj 11 ай бұрын
शिक्षण संपन्न करूनच स्वता शिक्षीत होण हे आजच्या आधुनिक तंत्रज्ञान आत्मसात आधुनिक युगात प्राथमिक शिक्षण संपन्न होणे हेच आजच्या आधुनिक काळात आजची काळाची गरज आहे 🗺️✌️✍️👩‍🎓✍️✌️🗺️
@chetankhandave1072
@chetankhandave1072 10 ай бұрын
Secret of learning is teaching. feynman technique ही नोबेल पुरस्कार विजेत्या Richard Feynman ह्यांनी सांगितली आहे. जर ही पद्धती वापरली तर शिकणे हा एक आनंददायक प्रवास होतो.
@vikrantwakil
@vikrantwakil 10 ай бұрын
Ma'am, with all due respect, all you are saying is correct but 8th to 10th have been some of my best school years. School is not just about studying, we learn so many other things to face the real world and experience so many new things that you can never learn at home.
@mahimacookingclass
@mahimacookingclass 6 жыл бұрын
खूप छान विचार आहेत 👍पण असे किती आई वडील असतील जे आपल्या मुलांना अस शिकवण देवू शकतात ??? जर आपल्या देशातल्या सगळ्या मुलां साठी ही पद्धत असली तरच खर कौतुक .आणि ह्या विचारांचा दूसरा पहलू हा होऊ शकतो कि देशात नुसती मज्जा ,आळस म्हणून आम्ही शाळा सोडतो म्हणनारी मुले 99% असतील .ह्या वर पण चिंतन झाले पाहिजे .
@prajeetchougule2600
@prajeetchougule2600 4 жыл бұрын
99% as nahi .....tyna kashat tr intereste aselch na
@ajitathombare2018
@ajitathombare2018 4 жыл бұрын
पण मला असे वाटते मुलंही त्याच धाडसी विचारांची असली तर ठीक..
@thisthehigherself
@thisthehigherself 11 ай бұрын
Thanks to people like you, there are good hopes for the future generations 🙏
@amitgokhale2773
@amitgokhale2773 4 жыл бұрын
Jabardast!!!! Khup dhaadas laagta asae nirnay ghyayla...tumchya ani tumchya mulinchya aatmavishwasala laakh laakh salaam...........
@angelgaikwad9156
@angelgaikwad9156 6 жыл бұрын
I am so grateful to be able to homeschool my children.. this is the best decision of our lives.. we are living the learning process.
@sheetal7217
@sheetal7217 4 жыл бұрын
Could you please tell me how homeschooling is done?
@madhaviwagle
@madhaviwagle 10 ай бұрын
+1 , it sounds great and I would like to homeschool or unschool my kid ...but I am confused where to start, what age is the right age ? What is the process? I hope if i homeschool, I am not doing the same thing as in school.....It will help if you could please share how to get started? Would like to connect personally if possible
@nimishabhojane5531
@nimishabhojane5531 4 жыл бұрын
Thanks ,तुमच्यामुळे मुलांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला, शिक्षणाची नवी ओळख झाली.
@PrachiDeshpande27
@PrachiDeshpande27 6 жыл бұрын
Very inspiring madam.....Hatsoff
@MaulaMulla
@MaulaMulla 5 жыл бұрын
Really great thought regarding Existing Education System in India. I personally agree.
@pcchops7242
@pcchops7242 4 жыл бұрын
बापरे salute you kaku... रिअली हॅट्स ऑफ यु...
@kavita.bamble8779
@kavita.bamble8779 4 жыл бұрын
Mast... Thanks
@ashokathawale1801
@ashokathawale1801 11 ай бұрын
खूपच छान पद्धतीने विचार मांडलेत मॅडम
@ujjwalajoshi4208
@ujjwalajoshi4208 10 ай бұрын
I have done same thing with may only son I had to face lot of criticism. Now when I listen to you madam, I remember those days when my child declared...I am born to be an animator..why should I learn determinants and equations?..today he is an animator and a modeller earning better than graduate. More than all this, he has earned lot of knowledge on his own...swayam...and has kept his innovative capacity live. I just loved your talk❤
@sboss794
@sboss794 10 ай бұрын
There is an aspect of brain development involved when you learn different subjects irrespective of liking. When you follow only 1 thing your life and brain becomes uni dimensional. Gary kasporov has mentioned this beautifully in his book "Life imitates Chess". Please read it.
@sangramraje5667
@sangramraje5667 10 ай бұрын
Determinants, matrices are used everywhere from computer graphics to robotics.
@punamjadhav7379
@punamjadhav7379 4 жыл бұрын
Great maam. Our Indian Education system need to make changes
@vaibhavbibe7208
@vaibhavbibe7208 4 жыл бұрын
I carry the same mindset of unschooling, watching your video make me believe that I am heading towards the right for sure. 👍Thankyou ma'am for your precious words and thankyou Swayam Talks.
@ranjanbadve4916
@ranjanbadve4916 4 жыл бұрын
धडाडीच पाऊल. उत्कृष्ट.
@user-it2fo6tt7d
@user-it2fo6tt7d 11 ай бұрын
Very nice work mam.i Salute Your Family & Your Thought. God bless you 💕💕🤗
@madhurikhanwalkar9172
@madhurikhanwalkar9172 4 жыл бұрын
Hats of you Supriya !! Tu tuzi jawab dari samarth pane pelawu shakshil itaka vishwas hota tuzyat . You are simply great
@atuldesai6917
@atuldesai6917 4 жыл бұрын
खुपच छान 🙏🌹👌🙌
@nilshimpi
@nilshimpi 11 ай бұрын
I do agree many things in school is wrong but doesn't mean school is nothing
@asmitagodbole5102
@asmitagodbole5102 10 ай бұрын
If ur child is not capable it doesn't mean all should leave school....
@danceforever5940
@danceforever5940 10 ай бұрын
Absolutely amazing
@sadhanaraje1298
@sadhanaraje1298 4 жыл бұрын
Excellent
@saileedesai6227
@saileedesai6227 4 жыл бұрын
Khoop khoop Abhinandan Ma'am
@pink_gulzar
@pink_gulzar 3 жыл бұрын
Very inspiring
@sunitas1370
@sunitas1370 6 жыл бұрын
You are great mam
@purpleflowertulip
@purpleflowertulip 11 ай бұрын
Your outlook towards education is commendable. As a parent you took a bold step to let your daughters choose what and how they want to learn and grow according to their own natural instincts 😊 World needs to have more of such bold and loving parents 😊
@chandrikakaur3270
@chandrikakaur3270 6 жыл бұрын
Too good
@gramfarm4217
@gramfarm4217 2 жыл бұрын
Great madam
@checkmate3007
@checkmate3007 3 жыл бұрын
What a lady! Such s strong woman
@Donaldasdf
@Donaldasdf 11 ай бұрын
Supriya Mam .....your name should be written in golden words in the History of EDUCATION........👍👍👍
@DrPreetiSahu
@DrPreetiSahu 6 жыл бұрын
Hats off to you ma'am. 💓
@jayshreepandit5329
@jayshreepandit5329 3 жыл бұрын
Agreed with your every sentence, thanks you openly said against the our education system & typical mentality of society.
@bksupriya374
@bksupriya374 4 жыл бұрын
Oh... I am totally in agreement with you. I would love to attempt my VIth grade child for home schooling.
@kalyanisalunke3238
@kalyanisalunke3238 4 жыл бұрын
May be this was the thought changing video about education....👍
@pragatinivalkar3338
@pragatinivalkar3338 4 жыл бұрын
खुपच छान आहे .
@ajittambe5338
@ajittambe5338 4 жыл бұрын
अप्रतिम
@neerajkhare3379
@neerajkhare3379 11 ай бұрын
The take away......Pratyek goshticha sauda karaychi savay asli ki manus shikshanala suddha tyach pardyat tolato......hats off to Mam, Malvika n Radha🙏👍👏
@anujabal4797
@anujabal4797 4 жыл бұрын
Congratulation mam it's different education
@rajeshkinare7327
@rajeshkinare7327 Жыл бұрын
You will always be remembered as "the torch bearer of home schooling". Keep up the good work and spread the message. And hats off to your courage to take up the huge challenge in difficult situations. God bless and best wishes.
@neetadixit5140
@neetadixit5140 7 жыл бұрын
very true madam
@super69man
@super69man 6 жыл бұрын
Salute to you mam. Girls are very lucky they have best mother like you.💐
@ankitawalunj158
@ankitawalunj158 3 жыл бұрын
U r great mother
@vaishaleejadhav4623
@vaishaleejadhav4623 9 ай бұрын
Great Work Mam, Education is not just in books and syllabus. It's an experience.
@truptisakpal9451
@truptisakpal9451 6 жыл бұрын
Great..Me & my Husband have same kind of thinking about educating children’s ..This made us more confident about our thoughts..
@sagarchede2242
@sagarchede2242 6 жыл бұрын
You are right mama.....
@ashwinishinde8886
@ashwinishinde8886 10 ай бұрын
Tumche vichar khupach chhan ahet .
@janhavithemdeo8940
@janhavithemdeo8940 10 ай бұрын
Really commendable 🙏
@kishankumar-eu4it
@kishankumar-eu4it 6 жыл бұрын
I was crying out of conentment after seeing your talk madam I have the same thoughts as you
@vijaykulkarni7240
@vijaykulkarni7240 11 ай бұрын
शिक्षण हे अता पेसे मिळविण्यचे साधंन झाले आहे 10वी पर्यत प्रत्येक पालकचे काही लाख खर्च होतात विचार करा
@chandrikakaur3270
@chandrikakaur3270 6 жыл бұрын
So beautifully explained in the most exquisite expressive most beautiful Marathi language...very much impressive,😃😄😄
@aviash01
@aviash01 9 ай бұрын
आजच्या मुलांना महागड्या वा कुठल्याही शाळेची गरज नाही. आज हजारो मुलं homeschooling स्वशिक्षण घेताय. त्यात माझाही मुलगा आहे.
@sayli3727
@sayli3727 10 ай бұрын
तुमच अगदी खर आहे माझ्या मोठ्या मुलीला लहान पणा पासुन डाॅक्टरच ह्वायच होत म्हणून तीला नीट चा अभ्यास फार कठीण वाटत नाही आणि ती तासन तास एका जागी बसुन अभ्यास ही करते तिला त्याचा तान वाटत नाही तिचा ह्या निर्णयाच सगळ्यांनी कौतुकच केल शिवाय ती पॉन्टिंग ही खूप अप्रतिम करते पण छोटी मुलगी भरतनाट्यम करते तीला त्यात खूप इन्टरेस आहे तिला क्लासही लावला होता पण तो दिड वर्षातच कोरोणा मुळे बंद झाला तरीही तिने युट्यूब वर शिकत राहीली पण तिच दुर्दैव हे की ती कुठल्याही ट्यूशन शिवाय ती पुर्ण स्कूल मध्येच फस्ट येते आता तशीच ती पीयानो ही उत्तम वाजवते पण ती हूशार असल्या कारनाने सगळ्यांच्याच अपेक्षा वेगळ्या आहेत त्यात तीच्या वडीलांनाही तिच कलाक्षेत्रातल करीयर मान्य नाही आता ती नववीत आहे पण तीच आतल्या आत तुटन आम्ही पाहतो पण ह्या लोकांना कोण समजवनार तीला सतत ऐका ठिकाणी बसुन अभ्यास करायला खूप कंटाळा येतो त्यात ह्या वरशी ती नववीत गेली म्हणून तीला ट्यूशन लावले बिचारी दिवसभर क्लास शाळा आणि दुनीयाभरचा अभ्यास ह्यात अडकून पडले मुलांवर खूप प्रेशर आहे त्यांचा गृहपाठावर काहीतरी बंधन असावित अस मलाही फार वाटत.
@sunilmaurya7033
@sunilmaurya7033 10 ай бұрын
Perfect, Shiksha chya naavavar loot chaalu aahe te vegala.
@shubhangijepulkar994
@shubhangijepulkar994 6 жыл бұрын
Aprateem....
@vijaynikam9136
@vijaynikam9136 11 ай бұрын
Success of this approach is situation based.
@rajendradgadhariaccount8351
@rajendradgadhariaccount8351 4 жыл бұрын
अभिनंदन
@MKAngels
@MKAngels 5 жыл бұрын
Hats off to you mam.... I know it's very difficult.... But u r absulutaly right.... U n your kids are so lucky to had that courage n opportunities 🙌🙌🙌👏👏👏👏
@saveforestanimal2490
@saveforestanimal2490 10 ай бұрын
If we don't go school then hiw will get degrees ..how will admission in college and how will get employment. It is not possible for middle or lower class... There are home schooling but that are also not recognised by college and that are also expensive.
@himali2975
@himali2975 4 жыл бұрын
Abhinandan...Tumhi himmat kelit mhanun tumcha abhinandan...He mazya manat asunahi mala karayla jamla nahi....Ase barech lok astil ....Pan tumhi te kelat ....Me mulat bandkhor asunahi mala nahi karta aala....Mala badlakhori karayla jara velach zala.. Tumche parat ekda abhinandan 💐💐
@Ashwin.Date07
@Ashwin.Date07 7 жыл бұрын
farach Chan.... I have invested 6 years in engineering (diploma + degree ) and the 2-3% of my curriculum actually helping me while doing my job .... pan maaj nashib changal ki te 2-3% madhech mala interest hota n ata Kam pan tyachatkarat ahe ...
@silife750
@silife750 11 ай бұрын
Barobar ahe tumcha... Majha mulga 3 years cha ahe. Ann shala baghun mala khup bhiti watte... nakoch watta.. im also against schooling. Mhanun ajun taklech nai.. baki 2.5 yrs chi bala shalet jatat 🥲 mi saral nahi mhante...
@Hailey_Kinni
@Hailey_Kinni 6 жыл бұрын
Perfect!!!
@Sunitajoshi711
@Sunitajoshi711 10 ай бұрын
Khoop chhan madam majhi mulgi sudhha mhanate he shikshan tyala kahi arth nahi he ladalele aahe tyacha var aani Foursfully karaycha bhag padal jat, tumhala salam aahe
@shwetaechake2726
@shwetaechake2726 4 жыл бұрын
Nice
@mitalichitre6670
@mitalichitre6670 6 жыл бұрын
Hats off to you.
@hemantsonar1752
@hemantsonar1752 11 ай бұрын
आगदी यौग्य आहे तुमचं म्हणणे माझा स्वतःचा अनुभव आहे 8वी पर्यंत इतिहास भूगोल सुटकताई ड्रॉइंग ह्या विषया मुळे मी मागे पडत होतो पण 9 वी पासून हे विषय सुटले v मी वर्गात पहिल्या 3;4 मध्ये येऊ लागलो हे गोष्ट 1966 ते69 पर्यंत ची आहे
@kadamnarendra123
@kadamnarendra123 6 жыл бұрын
Very nice
@prasadmadgaonkar9964
@prasadmadgaonkar9964 6 жыл бұрын
Itke apratim, ki bolayla shabdach suchat nahit! Mala agdi hech vatat ale ahe! Shikshan mhanje swatahlach swatah shodhne!!!
@rupalikhadake92
@rupalikhadake92 10 ай бұрын
अगदी बरोबर आहे Mam, mi pan एक Teacher aahe pan sadhya job nahi karat. CBSC school cha tar syllabus khup aahe सकाळची ती शाळा. मुलांना तर खूप ताण आहे. Healthy वातावरण ना ही. Amhi jase शिक्षण घेतले तसेच आता नाही. काहीतरी change पहिजे khup कॉम्पिटिशन आहे. Tyamule मुलाच्या हेल्थ नीट नाही रहात. शहरात तर खूप अवघड आहे.
@asawari520
@asawari520 10 ай бұрын
Agdi khare . Same thoughts as mine
@saritazore4844
@saritazore4844 9 ай бұрын
CBSE board la maths khup tuff ahe.ugachach khuo sarya methods aahet.mule khup confuse hotat.
@divakarpedgaonkar9813
@divakarpedgaonkar9813 4 жыл бұрын
Congrats u r lecture cn create future of india ie indian idols multifield soon pl kp it up m
@3rdaxis609
@3rdaxis609 6 жыл бұрын
we need more humans like her
@woranto
@woranto 4 жыл бұрын
mast khup avadala mi shalet vicharay cho bij ganit ka shiko kona kade uttar nasay che ...
@dr.madhavi3907
@dr.madhavi3907 10 ай бұрын
Great going! Amhi pan 3 varshanpurvi mulachi shala sodalite. Pan aaj paryanta amhala khup criticise kela jata. Amhi ani amcha mulga khush ahe
@UrbenJipsy
@UrbenJipsy 4 жыл бұрын
I actually did propose this thing about my toddler....got crushed down by every other person in my family.
@priyankaborade8995
@priyankaborade8995 4 жыл бұрын
U r right,jya lokanchi english medium mdhe fee bhraychi pn finicial condition nsti te lok bhrmsath fee bharun porana shalet taktat varun class pn lavtat ,
@virajharimkar7783
@virajharimkar7783 4 жыл бұрын
English medium tr organised white collar robbery aahe...
@srushtighadge8328
@srushtighadge8328 6 жыл бұрын
Good
@kalyanimandgaonkar6270
@kalyanimandgaonkar6270 5 жыл бұрын
I want to take guidance from you . How can I contact you
@shubhangidhabade6219
@shubhangidhabade6219 4 жыл бұрын
अभिनंदन ताई. तुमची मुलींना शाळेत न घालता शिक्षणाची पद्धत नक्कीच कौतुकास्पद आहे. मला सांगायला खूप अभिमान वाटत आहे की माझा मुलगा रोहन धबडे आणि सून स्नेहा धबडे यांनी ही आपली दोन्ही मुलांना शाळेत घातलेलं नाही. माझी दोन्ही नातवंडे सचिन 7 वर्षाचा आणि रिया पाच वर्षाची आहेत.आणि आमच्या घरी होम स्कूलिंग च चालू आहे. तुमच्या अनुभवा प्रमाणेच आम्हालाही समाजाकडून खूप प्रश्न येतात. आधी मला ही जरा विचित्रच वाटायचे.पण.मी आता असा विचार करते की आईवडील मुलांचे नुकसान कसे करतील. त्यांनी काहीतरी त्यांच्या भविष्याचा विचार केला असेलच ना.पण समाजाला खूप चिंता असते.मदत कमी आणि प्रश्न च खूप असतात. अजून असे काहीतरी समाजात वेगळे घडण्यासाठी काही काळ जावा लागेल.
@shrek8722
@shrek8722 4 жыл бұрын
सर homeschooling कसा करावा मार्गदर्शन करू शकाल का?परीक्षा कश्या देयच्या
@chashakgurukul
@chashakgurukul 4 жыл бұрын
@@shrek8722 mala phone kela tar bar hoil
@shrek8722
@shrek8722 4 жыл бұрын
Tumcha no deta ka?
@chashakgurukul
@chashakgurukul 4 жыл бұрын
@@shrek8722 7666547040
@Nishan29nandaimata
@Nishan29nandaimata 3 жыл бұрын
मदत कमी आणि प्रश्न जास्तविचारतात👌👌
@acharyahardika
@acharyahardika Жыл бұрын
Homeschooling!💕💕
@vivekvivek9101
@vivekvivek9101 11 ай бұрын
यांना.. शाळे.. त..जाऊ.. न..शक.नारे..आदिवासी.गरीब...अनाथ.. मुला चे.. मंत्री. पद.. निर्माण.करा. व
Anagha Modak : Building a vision for life | Swayam Talks
21:20
Swayam Talks
Рет қаралды 247 М.
Wait for the last one! 👀
00:28
Josh Horton
Рет қаралды 149 МЛН
🤔Какой Орган самый длинный ? #shorts
00:42
когда повзрослела // EVA mash
00:40
EVA mash
Рет қаралды 4,1 МЛН
Tips to learn Languages : Mess to Mastery
11:15
Amrutha Langs
Рет қаралды 4,1 М.
Swayam Talks with Dr Uday Nirgudkar
38:02
Swayam Talks
Рет қаралды 140 М.
Home schooling for my son | Shantanu Gupta | TEDxXLRI
12:25
TEDx Talks
Рет қаралды 169 М.