A. H. Salunkhe । Raju Parulekar विचार करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने ही मुलाखत पाहिलीच पाहिजे

  Рет қаралды 529,399

The Insider

The Insider

2 жыл бұрын

आण्णासाहेब हरी साळुंखे म्हणजेच आ.ह.साळुंखे यांचा महाराष्ट्राला परिचय करुन देण्याची गरज नाही. एक अत्यंत उत्तुंग व्यक्तीमत्व असलेला विचारी साहित्यिक, तत्वनिष्ठ विचारवंत म्हणून ते फक्त महाराष्ट्रालाच नाही तर संपूर्ण जगाला परिचित आहेत. साळुंखे यांची ज्येष्ठ पत्रकार लेखक राजू परुळेकर यांनी मुलाखत घेतली. या मुलाखतीमुळे जगाला आ.ह.साळुंखे यांची नव्याने ओळख व्हायला मदत झाली आहे.
राजू परुळेकर यांचे मनातलं हे व्हिडीओ सदर अत्यंत लोकप्रिय होऊ लागले असून. The Insider च्या सगळ्या व्हिडीओंना प्रचंड प्रतिसाद मिळू लागला आहे. पारंपरीक माध्यमे आणि सोशल मीडियातून होत असलेल्या बातम्यांच्या आणि मजकुराच्या उष्ण भडीमारात राजू परुळेकर यांचे विचारी, विवेकी व्हिडीओ हे सावलीत मिळणाऱ्या थंडाव्याप्रमाणे आहेत. हे व्हिडीओ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहचावेत यासाठी आपण हातभार लावावा ही आपल्याला विनंती. व्हिडीओ आवडल्यास तो लाईक करा, आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि इतरांनाही व्हिडीओ पाहता यावा यासाठी तो शेअर करा ही आपल्याला नम्र विनंती. आपण आम्हाला आपली प्रतिक्रिया insiderthe4@gmail.com या ईमेल आयडीवरही कळवू शकता.

Пікірлер: 1 500
@theinsider1
@theinsider1 10 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/prJlf5qTma62iKM.html
@Dkthorat2778
@Dkthorat2778 5 ай бұрын
डॉ.आ.ह.साळुखे थोर विचारवंत आहेत, बहुजन समाजातील लोकांनी अभिमानाने स्विकारले पाहिजे
@nagpurzone5913
@nagpurzone5913 2 жыл бұрын
घरातील गहाण ठेवलेला दागीणा लवकर सोडवण्याची तगमग सर्वसामान्यांना असते .मात्र दुस-याकडे गहाण ठेवलेल डोकं आतातरी सोवळ्यातुन लवकर सोडवाव.
@sunilghadge2833
@sunilghadge2833 2 жыл бұрын
खूप छान
@vilaspawar707
@vilaspawar707 2 жыл бұрын
तात्या साहेबांना साष्टांग दंडवत, राजू सरांना नमस्कार . डॉ. आंबेडकर जयंती दिवशी तात्या साहेबांची मुलाखत ऐकायला मिळाली . राजू सर खूप आभारी आहोत .
@sudhanvagharpure5253
@sudhanvagharpure5253 2 жыл бұрын
ही मुलाखत मी अपघातानेच ऐकली आणी डाॅ. साळुंखे हे ज्ञानतपस्वी मला आधी कसे कळले नाही याचे आश्चर्य करीत राहिलो. नंतर लगेचच त्यांची दहा पुस्तके आणून वाचली व मी स्तिमित झालो. नंतर यु ट्युबवर त्यांची काही व्याख्यानेही ऐकली आणी एका अत्यंत ज्ञानी, संपूर्ण तटस्थ, अतिशय नम्र, करूणेने युक्त, सुडाची भावना अजिबात नसलेल्या, माणूस बदलण्यावर ठाम असलेल्या, कसल्याही प्रलोभनाला बळी न पडलेल्या अशा एका अलौकीक व्यक्तीमत्वाशी आपली ओळख झाली आहे हे लक्षात आले. डाॅक्टरांचे संस्कृतवरचे प्रभुत्व व त्यांचे शुद्ध मराठी ऐकणे हे अगदी विशेष आहे. आता त्यांची बाकीची सर्व पुस्तके लवकरच वाचायची आहेत. तात्यांना मनापासून त्रिवार नमस्कार. 🙏🙏🙏
@Eco-unschoolinglife
@Eco-unschoolinglife Жыл бұрын
अत्यंत सुंदर मुलाखत!
@ParagDesale2888
@ParagDesale2888 Жыл бұрын
हीच माझीही भावना आहे...
@pravinlokhande2071
@pravinlokhande2071 Жыл бұрын
@Mharattha for a new
@pravinlokhande2071
@pravinlokhande2071 Жыл бұрын
@Mharattha for
@pravinlokhande2071
@pravinlokhande2071 Жыл бұрын
@Mharattha ok
@sopan880
@sopan880 2 жыл бұрын
चिमणीला देखील चिव चिव न्या चा अधिकार असतो , खूप खूप छान
@swapnilchaudhari4253
@swapnilchaudhari4253 5 ай бұрын
डॉ. आ. ह. साळुंखे यांना राष्ट्रीय स्तरांवरील सर्वोत्तम पुरस्कारांनी सन्मानित केलंच पाहिजे जेणेकरुन सर्व समाजातील सर्व लोकांपर्यंत त्याचे अभ्यासपुर्ण लेखन पोहोचेल. श्री राजु परुळेकर सरांचे खुप खुप धन्यवाद. 💐🙏🏻
@bhauraobagde8839
@bhauraobagde8839 5 ай бұрын
परुळेकर सर तुमच्या निष्पक्ष विचारवंताच्या मुलाखती व आपले निष्पक्ष विचार ऐकावेसे वाटतात. सर खूप खूप धन्यवाद.
@sudhirmane3707
@sudhirmane3707 2 жыл бұрын
तुम्हाला ऐकणे म्हणजे अमृताहून मधुर व विचार वजराहून टणक, कृज्ञतापूर्वक नमस्कार. राजू जी तुम्हाला ही सलाम
@vitthalgaikwad5102
@vitthalgaikwad5102 5 ай бұрын
परुळेकर सर तुम्ही आदरणीय साळुंखे सरांची मुलाखत घेऊन बहुजन समाजातील लोकांच्या ज्ञानात भर टाकली आहे. धन्यवाद.
@baburaobhor-producer587
@baburaobhor-producer587 2 ай бұрын
परुळेकर सर चला अजूनही तुमच्या सारखी ब्राम्हण मंडळी अजून ही आहेत हेच खूप महत्वाचे आहे.
@wamanrathod7170
@wamanrathod7170 5 ай бұрын
माझा सर्वात आवडता लेखक म्हणजे आ. ह. साळूँखे या लेखका मुळे मी तर्कवादी झालो, वास्तववादी झालो!
@drjayashripattan9870
@drjayashripattan9870 5 ай бұрын
अतिशय ज्ञानवर्धक मुलाखत आहे. आ. ह. साळुंखे सर विचारवंत लेखक आहेत. म. बुद्धांनंतर म. बसवेश्वर समतावादी क्रांतिकारक होते, वचन साहित्याचा वारकरी संप्रदायावर खूप मोठा प्रभाव पडला आहे हे सर्वश्रुत आहे. म. बसवेश्वरांचा उल्लेख हवा होता अशी छोटी अपेक्षा होती. परूळेकर सरांनी उत्तम मुलाखत घेतली. धन्यवाद
@bhushanbhale8981
@bhushanbhale8981 2 жыл бұрын
प्रस्थापितांच्या रत्न हारा पेक्षा सर्व सामान्य लोकांच्या पायाची धुळ मला मोठी वाटते यातच सरांचे मोठेपण आहे.
@shantinathjain8824
@shantinathjain8824 7 ай бұрын
ही मुलाखत हिंदी व इंग्रजीमधे डब झाली पाहिजे, २०२४ साठी अत्यावश्यक.
@ameyshirolkar5468
@ameyshirolkar5468 6 ай бұрын
भाजपाला 400 पार नेण्यासाठी का☺️?
@kishorthakur1645
@kishorthakur1645 6 ай бұрын
2024फिक्स झालंय 2029चीं वाट बघा
@jagdishwaghmare3801
@jagdishwaghmare3801 2 жыл бұрын
डॉ आहे ह सांळुखे म्हणजे बहुजन समाजाचे विद्यापीठ
@balkrishnaumale7742
@balkrishnaumale7742 Жыл бұрын
Dr.. आ. ह. साळुंखे. एक महान. व्यक्तिमत्व. परंतु. मराठा समाजाला. त्यांची किंमत नाही. ही शोकांतिका आहे.
@rajeshlonkar7679
@rajeshlonkar7679 2 жыл бұрын
श्री आ.ह. साळुंखे हे फार अभ्यासू लेखक आहेत. सर्वांनी त्यांची पुस्तके जरूर वाचावीत. सत्याची ओळख होईल.
@swamini9151
@swamini9151 2 жыл бұрын
द्वेषातून लिहिले गेलेले साहित्य हे कधीच परिपूर्ण नसते, त्याचा वाचक वर्गही मर्यादितच असतो.
@_lostinwanderlust_7
@_lostinwanderlust_7 10 ай бұрын
माझ्या सारख्या पुरोगामी विचारांच्या तरूणाचे आर्दश असलेल्या प्रा.हरी नरके सर , डा. आ.ह. साळुंखे सर यांची आपण मुलाखत घेतली, ती अतिशय प्रेरणादायी होती. अशीच प्रा. रावसाहेब कसबे सरांची मुलाखत घ्यावी ही विनंती 🙏 त्याचे विचार ऐकण्याची संधी मिळावी.
@Rangnath_sawant
@Rangnath_sawant 2 жыл бұрын
आजच्या वाचन संस्कृती लोप पावत चाललेल्या काळात या मुलाखती च्या माध्यमातून का होईना डॉ. आ. ह.साळुंखे (तात्या) यांचं विचारधनं आमच्या तरुणांपर्यंत पोहण्यासाठी आपण केलेला प्रयत्न नक्कीच कौतुकास्पद..👍 अजुनही त्यांच्या मुलाखत घेऊन पुढे हा प्रयत्न केला तर आपले खूप आभार..
@dnyaneshwarubale2503
@dnyaneshwarubale2503 2 жыл бұрын
डाॅ.आ.ह.साळुंखे सरांच्या लिखानाबद्दल नितांत आदर आहे, सरांची ही मुलाखत अभ्यासपूर्ण वाटली.
@varshadesai7366
@varshadesai7366 7 ай бұрын
सातारा येथील असून सुद्धा आजवर ह्या थोर माणसा बद्दल माहिती न्हवती तसेच त्यांचे साहित्य वाचले नाही याबद्दल वाईट वाटते. असो, आता माहिती झाली आहे त्यांची सगळी पुस्तके वाचायचे ठरविले आहे. साताऱ्यात गेल्यावर भेटण्यासाठी जरूर प्रयत्न करेन. चांगले आरोग्य लाभो ही सदिच्छा 💐🙏
@ajitkamble6696
@ajitkamble6696 7 ай бұрын
एवढ्या मोठ्या समकालीन व्यक्तीला ( सर्व प्रचार प्रसार माध्यम साधने उपलब्ध असताना) अनुल्लेखाने कसं लोकांपर्यंत पोहचू दिल नाही
@sachinshinde2351
@sachinshinde2351 2 жыл бұрын
बहुजनांचा आवाज साळुंखे सर
@85Devendra
@85Devendra Жыл бұрын
श्री राजू परुळेकर जी, तुम्ही अत्यंत अप्रतिम मुलाखत घेतली आहे. डॉ. आ. ह. साळुंखे यांच्या सारख्या ज्ञानसूर्याची प्रतिभा अफाट आहे...हे यातून जाणवले.....एकच विनंती तात्यांच्या मुलाखती ची एक मालिका ( जमले तर त्याच्या निवडक आणि महत्त्वाच्या ग्रंथावर) सादर करू शकाल का?? जेणे करून त्यांनी लिहून ठेवलेल्या साहित्याची चर्चा आणि ओघाने त्याचे विचार मंथन करून....पर्यायाने निघालेले ज्ञानामृत आमच्या सारख्या सर्वसाधारण माणसांना ग्रहण करता येईल ही एकच आणि कळकळीची विनंती.
@Vichardhara303
@Vichardhara303 Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/o8ejZL2Lrd21lZs.html
@akkshirsagar9114
@akkshirsagar9114 Жыл бұрын
आदरणीय तात्या,ज्या प्रकारे मुस्लिम धर्मा मध्ये २-३ महिने ते आपल्या मुलांना मुस्लिम धर्म जाणून घेण्यासाठी जमात ला जातात त्याच प्रमाणे आम्ही सर्व बहुजन लोकं आपल्या मुलांना हे सर्व ज्ञान कमविण्यासाठी आपल्या सारख्या ज्ञानी लोकांकडे पाठवू माझी विनंती. आहे तात्या तुम्ही आहात हरी नरके सर या सारखे असंख्य प्रेरणादायी लोकांनी असे व्यासपीठ सुरू करावे ज्या ठिकाणी आम्ही आमचे मूल शिकायला पाठवू ही विनंती
@DailyLifeSolution
@DailyLifeSolution Жыл бұрын
त्या माणसाला म्हातारपणात तरी थोडीशी विश्रांती मिळू द्या. ऊस गोड लागला म्हणून मूळासकट खाऊ नका. त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातूनही पुष्कळसे प्रबोधन होऊ शकते. आता आपणच एकत्र येत अभ्यासने उभारायला हवीत.
@dhammachariratnasila8914
@dhammachariratnasila8914 2 жыл бұрын
शेवट फार अप्रतिम केला परुळेकर सर. तात्यासाहेब यांचे विषयी काही बोलणं म्हणजे सुर्यास दिवा दाखवल्या सारखं होईल. मन कसं प्रसन्न झालं. खुप खुप धन्यवाद 🌹🌹🌹🙏🙏🙏
@devidasmore6826
@devidasmore6826 5 ай бұрын
अ. ह. साळुंखे हे सत्यशोधक महान संशोधक म्हणून महानायक आहेत. परूळेकर सर आपणही सत्य मांडत आहात.
@dr.dnyaneshwarmohod2071
@dr.dnyaneshwarmohod2071 6 ай бұрын
आ. राजू परुळेकर सर आपले मनःपूर्वक आभार. डॉ. आ. ह. साळुंखे या महान तपस्वीची घेतलेली ही मुलाखत आम्हा सामान्यांच्या जीवनात उजेडाच्या नवीन वाटा घेऊन येणारी ठरते. 🙏🏻💐
@sjb-mx8ly
@sjb-mx8ly 7 ай бұрын
ही मुलाखत ऐकून खरोखरच वाटते की गेली हजारो वर्षे बहुजनांचे किती मानसिक शोषण केले गेले आहे आणि अजूनही चालू आहे. तपस्वी साळुंखे सरांचे विचार प्रत्येक बहुजनापर्यंत पोहोचण्याचे काम होणे गरजेचे आहे.
@user-bs8pf2vy7q
@user-bs8pf2vy7q 10 ай бұрын
सन्माननीय परुळेकर साहेब या क्षणी मी आपण घेत असलेल्या तात्यासाहेब आ. ह.साळुंखे सरांची जी मुलाखत घेत आहात ती मी बघतोय आणि ऐकतोय. आज दुपारीच मी दिवंगत हरी नरके सर यांची जी मुलाखत आपण घेतलीत टी मी संपूर्ण बघितली.पुरोगामी,सत्यशोधक,परिवर्तनशील विचारवंत लेखक,साहित्यिक यांच्या मुलाखती घेऊन सत्य समोर आणण्याचं जे कार्य आपण समाजाच्या समोर आणण्याचं कार्य करीत आहात बहुजन समाजाला जागृत करण्याचे काम आपण करत आहात हे अतिशय पवित्र असं मानवतावादी भूमिकेतून करत आहेत त्या बद्द्ल आपले अभिनंदन आणि आभार. निर्मीक आपणास उदंड आयुष्य आणि आरोग्य प्रदान करो हीच मनोकामना.
@Maharashtra-2828
@Maharashtra-2828 2 жыл бұрын
डॉ.आ.ह साळुंखे सर (तात्या) म्हणजे विचाराला चालना देणार व्यक्तिमत्त्व...... 🌱
@krishnajagtap6493
@krishnajagtap6493 2 жыл бұрын
तुमची पुस्तके मी वाचली नाहीत. परंतु एव्हडा असामान्य विचारवंत लेखक प्रसिद्धी माध्यमापासून दूर आहे. हे बहुजन समाजाचे दुर्दैव आहे. मिडियाच्या माध्यमातून पत्रकार राजू परूळेकर यांच्यामुळे मला/ आम्हाला आपला परिचय झाला. आपली हिच मुलाखत परत परत पुन्हा प्रक्षेपित करावी ही विनंती.
@dhb702
@dhb702 7 ай бұрын
अशिक्षित पालक व ग्रामीण भागातून आल्याने मी तरुण वयात अनेक बाबतीत भांबावलेला,confused, अर्धवट होतो. पण तात्यांची पुस्तके तरुण वयातच वाचल्याने माझं जीवन जास्त enlightened झाले व विचारपद्धती जास्त चौकस, तर्कावर आधारित झाली. तात्यांना माझं वंदन.
@subhashpatwardhan168
@subhashpatwardhan168 2 жыл бұрын
प्रकांड महापंडीत म्हणजे तात्या . लहानपणापासून चिकित्सक वृत्ती जोपासली त्यामुळेच ही सर्व साहीत्य संपदा निर्माण झाली .थोर संस्कृत पंडीत म्हणून त्यांना तोड नाही . म्हणूनच ते अनेकाना निरूत्तर करतात .
@Investigate407
@Investigate407 Жыл бұрын
साळुंखेसरांचं वय वाढलेलं बघत असतांना त्रास होतो आहे.. सरांवर खूप प्रेम आहे लोकांचं.. काय शानदार असतात हो अशी माणसं.. सलाम!
@BlackstarPraxis143
@BlackstarPraxis143 2 жыл бұрын
पुर्व महाराष्ट्रात अनेक जण तात्यांना वाचत नाहीत त्यांच्या साहित्याचा प्रसार व प्रसार होणे गरजेचे आहे.....
@pradipgaikwad4926
@pradipgaikwad4926 2 жыл бұрын
कमी शब्दात खुप काही सांगणे... अचूक आणि महत्वपूर्ण भाष्य....!!!
@Jadhavist
@Jadhavist 2 жыл бұрын
राजु भाऊंनी घेतलेली आ.हं.ची दिर्घ मुलाखत, आज ऐकली. खूप आवडली.एका बाजुला आ.हं.ची नम्रता तर दुसरीकडे राजु भाऊंना वाटणारा त्यांच्याविषयीचा आदर या दोन भावनांच्या स्पंदनावर ही मुलाखत हिंदोळे घेत होती आणि त्यातुन मानवी प्रज्ञेचा चार्वाक ते आंबेडकर असा प्रवास उमलंत होता व तिचा वैचारिक सुवास ऐकणाऱ्यांच्या मनात दरवळत होता. ज्यांना इतरांना प्रबुद्ध करायचे आहे व ज्यांना प्रबुद्ध व्हायचे आहे त्यांच्यासाठी हा झालेला विवेकानंदी खटाटोप आहे. हा खटाटोप यशस्वी होणं अखिल मानवजातीसाठी गरजेचं आहे. या दोघांनाही मी नम्रतापुर्वक धन्यवाद देतो आणि आ.हं.ना अजून पुरेसं आयुष्य व आरोग्य लाभावे अशी सदिच्छा व्यक्त यासाठी करतो की आ.हं.च्या उत्क्रांतीतुन राजु भाऊंना क्रांती व्हावी. जय भारत ! जय संविधान !!
@pradeepmore300
@pradeepmore300 2 жыл бұрын
खुप छान मुलाखत, डाॅ आ ह साळुंखे यांचे विचार ऐकणे ही पर्वणीच, प्रवाहा विरूध्द लिहिणारा लेखक,विचारवंत म्हणून आणि आपली बाजू खंबीरपणे, अभ्यासपूर्ण मांडणारा लेखक म्हणून मला ते आवडतातच,पण काळा चश्मा डोळ्यावर चढवलेल्या लोकांना ते सहन होणे कठीण. राजू परूळेकर यांनी मुद्देसूद मुलाखत घेऊन तीची ऊंची वाढवली. दोघांचेही खूप खूप आभार
@patil9672
@patil9672 2 жыл бұрын
नतमस्तक होण्या सारखं व्यक्तीमत्व आ.ह. साळूंके तात्या 🙏🙏🙏
@ajamuddinkpattekari5112
@ajamuddinkpattekari5112 2 жыл бұрын
आ. ह. साळुंखे सर , यू आर सिंपली ग्रेट !
@morerakshita1165
@morerakshita1165 2 жыл бұрын
तुमच्या मुलाखती मधूनच खरी माहिती,खरा इतिहास लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मदत होईल. साळुंखे सर, पूर्णपणे अभ्यास करून विचार मांडले आहेत. बहुजनांना जागे केले आहे.धन्यवाद सर.🙏🙏🙏🙏 परूळेकर सर, तुमच्या मुलाखती मधूनच खरी माहिती खरा इतिहास लोकांपर्यंत पोहचला.🙏🙏👌👌
@madhukardube9586
@madhukardube9586 Жыл бұрын
आमच्यासारख्या अल्पशिक्षित आणि अल्पवाचन असलेल्या लोकांना डॉ. साळुंखे याचा इतका सुंदर परिचय करून दिल्याबद्दल किती आभार मानावेत? राजू भाई, ही फक्त त्यांची ओळखच नाही, तर त्यात तुमचेही विचार समजतात आणि त्यासाठी देखील तुम्हाला सलाम. तुमच्यासारखे जाती-धर्मच्या भिंतीपलीकडे जाऊन वास्तव समजावून घेणे फारच थोड्यांना जमते. समाजाला चांगुलपणाची दिशा दाखविण्यासाठी डॉ. साळुंखे आणि तुमचे आभार.
@Vichardhara303
@Vichardhara303 Жыл бұрын
kzfaq.info/get/bejne/o8ejZL2Lrd21lZs.html
@shriharshshinde9451
@shriharshshinde9451 5 ай бұрын
मा परुळेकर ह्यांची विनम्रता खूप अतुलनीय आहे❤
@STTeaching
@STTeaching 2 жыл бұрын
खूपच अर्थपूर्ण मुलाखत! डॉ. आ. ह. साळुंखे सरांचे विचार जितके सम्यक तितकीच मुलाखतही सम्यक होऊन खुलत गेली त्याबद्दल परूळेकर सरांचे अभिनंदन व धन्यवाद!💐💐 डॉ. आ. ह. साळुंखे सरांच्या लेखनकार्यास सलाम!💐💐👌👌
@vitthalkolape2613
@vitthalkolape2613 2 жыл бұрын
डॉ.अ.ह.सांळुके यांची पुस्तके मी वाचली आहेत परंतु यूट्यूब मुलाकात ऐकताना मला राजु परुळेकर हेही मला कळाले तसे नांव एकून होतो त्यांनंतर यूट्यूब तुम्हांला पाहिले तुमचे विचार पटले तुम्हचे अभिनंदन
@baburaochincholikar150
@baburaochincholikar150 2 жыл бұрын
Charvak great
@p.c.gaming4132
@p.c.gaming4132 Жыл бұрын
तात्या आपण लीहलेली पुस्तके मिळत नाहीत???
@ajinkyachaudhari7932
@ajinkyachaudhari7932 Жыл бұрын
डॉ. आ. ह. साळुंखे सरांना पहिल्यांदा ऐकल....आज कळाल ही एवढी मोठी माणसे असतात पण किती ते संयमी आणि नेहमी या लोकांचे पावले जमिनीवर असतात. सरांसारखे लोक या काळात क्वचितच बघायला मिळतात. सर्वात म्हणजे प्रवाहाविरुद्ध पोहणे हे कुणालाही नाही जमत. ❤
@vishaldethe8311
@vishaldethe8311 4 ай бұрын
अस म्हणतात की, कोणतेही पुस्तक वाचताना त्या लेखकाच्या/लेखिकेच्या विचारधारेत वाहायला लागत आणि त्यामुळे सत्य दूर जाण्याची शक्यता असते किंबहुना आपण सत्यापासुन दूर जाण्याची शक्यता असते. पण इथे लेखकानेच कोणतेही पुस्तक लिहिताना सत्याची काठ सोडली नसल्याने विचारधारेत जरी वाहत गेलो तरी देखील योग्य ठिकाणी पोहोचनार याची भीती मात्र नाहीशी झाली. असो, राजू सरांचे खुप खुप आभार आणि डॉ. सालुंखे सरांना विनम्र अभिवादन.
@bhivajichabukswar3544
@bhivajichabukswar3544 Жыл бұрын
माननीय परुळेकर सर यांना खूप खूप अभिनंदन अशा मुलाखती क्षेत्रात समाज परिवर्तनाची मोठी जबाबदारी तुमच्यावर धन्यवाद सर
@ankitbhoyar4632
@ankitbhoyar4632 2 жыл бұрын
डॉ.आ.ह. साळुंखे सर यांच्या चंद्रपूर व यवतमाळ भेटी दरम्यान त्यांच्या सोबत काही क्षण घालवू शकलो मात्र त्या वेळी लहान असल्याने व अभ्यास नसल्याने चर्चा मात्र करता आली नाही.
@user-jx6bn6yi8e
@user-jx6bn6yi8e 2 жыл бұрын
तात्यांच्याच शब्दात सूर्य होता आले नाही,तरी सूर्यफूल व्हावे,मस्तक त्याच्याकडे असावे,त्याच्या आलोकात पहावे!बुद्ध होता आले नाही ,तरी बुद्धफूल व्हावे...
@dattatraypandit4711
@dattatraypandit4711 7 ай бұрын
खरोखर तात्या / आ ह साळुंखे यांच मनोगत, तसेच राजू परुळेकर यांनी तात्यांची घेतलेली मुलाखत चिंतनीय आहे प्रत्येकान आवर्जून ऐकाव,आसच मनोगत आहे.धन्यवाद ( दत्तात्रय महादेव पंडित, सातारा )
@sudhakarnanaware1291
@sudhakarnanaware1291 4 ай бұрын
साळुंखे सरानां मानाचा मुजरा
@dadamshastri4893
@dadamshastri4893 2 жыл бұрын
ही मुलाखत खुपच महत्वपूर्ण आहे, सरांच्या वैच्यारिकतेची समाजाला खरी गरज आहे.
@r.s.gaikar2736
@r.s.gaikar2736 2 жыл бұрын
अभ्यासपूर्ण ज्ञानाच भांडार जवळ असूनही इतक्या विनम्रपणे आणि विशेषतः कोणाचाही अनादर होणार नाही याचे भान ठेवून व्यक्त होणारा साळुंखे सरांसारखा विचारवंत विरळाच!
@muktaramkute6427
@muktaramkute6427 2 жыл бұрын
विणयवंतच आहेत तात्या.
@sandeshbhalerao2476
@sandeshbhalerao2476 2 жыл бұрын
ज्ञानतपस्वी सत्यशोधक आ.ह.साळुंखे सर, तुम्हीं शोधलेलं सत्य आणि आता आमच्या धडावर आमचंच धड राहील यासाठी आपण घेतलेलं कष्ट हे अखंड बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी आणि उत्थानासाठी सतत अत्यावश्यक असतील... जय जिजाऊ..जय शिवराय..जयभीम..! ✊
@arunwagh6486
@arunwagh6486 2 жыл бұрын
अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा पुरस्कार करणारे थोर समाजसुधारक आणि विचारवंत, आहे, आ. ह. सांळूके
@AS-fr2xt
@AS-fr2xt 2 жыл бұрын
मी त्या सर्व श्रोत्यांचे अभिनंदन आणि धन्यवाद करेन ज्यांनी ही मुलाखत सुरुवात ते शेवट सलग पाहिली. विचार करायला भाग पाडते ही मुलाखत. आपण आणि नव्या पिढीने पुस्तकांशी मैत्री करणे खूप गरजेचे आहे.
@sanjaybhate3913
@sanjaybhate3913 Жыл бұрын
प्रिय राजु, टि.व्ही. न पहावे असेच दिवस आहेत . अश्या वेळी एका ज्ञानतपस्व्याचे मनोज्ञ दश॔न घङवले. धन्यवाद. या नंतर तात्याचे जे नायक आहेत त्यांच्या बाबतीत एक एक भाग करावेत. संत बसवेश्र्वर , श्रीकृष्ण आणि राम यांना तात्यानी वेगळ्या भूमिकेत मांडले आहे. ते ही तुम्ही तात्याना बोलते करून आमच्या समोर आणावे ही विनंती.
@jaikisan6367
@jaikisan6367 2 жыл бұрын
डॉ आ ह साळुंखे सरांसारखे बहुजन समाजाचा इतिहास उघड करणारे लेखक अतिशय दुर्मिळ आहेत.
@Raya_Righteous9
@Raya_Righteous9 Жыл бұрын
अतिशय अप्रतिम मुलाखत!👍🏻 आ. ह. सालुंखे सर great!
@dattatrayjadhav4607
@dattatrayjadhav4607 2 жыл бұрын
मानव विवेक बुद्धी व विचारवादी होण्यासाठी आपण करीत आहात त्याबाबत धन्यवाद. तारुण्याच्या उंबरठ्यावर पाऊल ठे्वणार्या तरुण पिढीला वैज्ञानिक दृष्टिकोन, बुध्दीवादी होण्याचीअत्यंत निकड आहे तरच जगाचा आदर्श होईल.
@rohi.v3873
@rohi.v3873 2 жыл бұрын
स्वातंत्र्य म्हणजेच मोक्ष..👌
@rajulagare3085
@rajulagare3085 2 жыл бұрын
अशा तपस्वीचे ज्ञान तुषार आपल्या जीवनावर पडणे यासारखे दुसरे भाग्य नाही...... धन्य झालो...
@DrVinayakAPatil
@DrVinayakAPatil 2 жыл бұрын
आदरणीय डाॅ. आ.ह. साळुंखे सरांना मुलाखतीच्या माध्यमातून नवीन पिढीसमोर आणल्या बद्दल खूप आनंद झाला.
@kadamnitin4014
@kadamnitin4014 2 жыл бұрын
खुप मोठ व्यक्तीमत्व सादर प्रणाम
@rakshak2066
@rakshak2066 5 ай бұрын
राजू पेरुळेकर सर धन्यवाद 🎉🎉🙏🏽
@sondasganvir
@sondasganvir 3 ай бұрын
परुळेकर साहेब फार सुंदर मुलाखत आपण घेतली मी साळुंके साहेब ाची मीभुमीपुत्र हा ग्रंथ वाचले आहे धन्यवाद 1:11:06
@laxmanugale6482
@laxmanugale6482 5 ай бұрын
अतिशय महत्वपूर्ण आणि ज्ञानवर्धक ही मुलाखत आहे...
@anilsomavanshi1602
@anilsomavanshi1602 2 жыл бұрын
एकदम सटीक आ.ह.साळुंके सर...
@divakarchaudhary7707
@divakarchaudhary7707 2 жыл бұрын
राजू भाऊ आपण सरांची मुलाखत घेवून खुप मोलाचं काम केलं त्याबद्दल तुमचे आभार आणि धन्यवाद 🙏
@hemantmankame3180
@hemantmankame3180 7 ай бұрын
राजू परुळेकर सर आपण साळुंखे कवि ची फार चांगली प्रकारे सविस्तर पणे मुलाखत घेऊन ती प्रचारीत केल्या बद्दल धन्यवाद 👌🏻हयाचा बोध घेणं जरुरी आहे.
@sunilvairagar
@sunilvairagar 2 жыл бұрын
सत्याला किती यातना असतात ...
@muktaramkute6427
@muktaramkute6427 2 жыл бұрын
हो सर सत्याला अगणित यातना असतात माञ सम्यक संतुलित सांस्कृतिक अंत :शक्ती प्रेम आणि यातना यांचया मध्ये संतुलन साधण्यासाठी यातनांवर वरचढ ठरतात. असेच आ. ह. साळुंखे सर आहेत.
@gautamwaghmare3494
@gautamwaghmare3494 Жыл бұрын
आपले शब्द हे अमृतवाणी प्रमाणे आहेत आ. ह. साळुंखे साहेब खूप छान विज्ञान वादी विचार आणि तितकीच वैचारिक मुलाकात घेतली आपण परुळेकर सर आपलेही आभार
@sjmore9787
@sjmore9787 10 ай бұрын
तात्या एकदा बोलायला लागले ची ऐकतच रहावे असं वाटतं बोलण्याची पद्धत विचाराची शैली मनाला भावणारा असा एकमेव लेखक विचारवंत ते म्हणजे डॉक्टर आ ह साळुंखे
@meenadhumale7484
@meenadhumale7484 5 ай бұрын
आपण दोघेही ज्ञानी विचारवंत लेखक आपल्या मुलाखती मुळे आमच्या ही ज्ञानात भर पडली आपल्याला मनापासून धन्यवाद आणि सप्रेम नमस्कार 🙏🙏🙏🌹
@bipinmore6346
@bipinmore6346 Жыл бұрын
मला खूप कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं...की माझ्या आयुष्यात आज या क्षणी मला अशा विचारवंतांना, लेखकांना ऐकता आलं...ही मुलाखत मी अनावधानाने पाहिली आणि पूर्ण झाल्यावर असं वाटतं की नक्की काहीतरी चांगलं हरवून बसलो असतो.तेव्हा खूप खूप धन्यवाद ह्या अश्या व्यक्तीमत्त्वांशी अंशतः का होईना ओळख करून दिली.
@shubhangisawant5480
@shubhangisawant5480 2 жыл бұрын
🙏🙏🙏. Sir. मला तुम्हाला तात्या असे बोलताना फारच आनंद होत आहे. कारण मी तुम्हाला आज पहिल्यांदा पहिले. खरंच सांगते मला तुमचे साहित्य अलीकडेच माहित झाले आणी माझी वाचनाची आवड आजून वाढली. तुम्ही ग्रेट आहात. तुमच्या मुळे आम्हाला खरा इतिहास समोजतो आहे. नही तर आमची आवस्ता मेंढरा सारखीच.
@narayansalvi6909
@narayansalvi6909 2 жыл бұрын
Very Good
@prakashdesai7892
@prakashdesai7892 Жыл бұрын
या पूर्वी.एक पुस्तक वाचून डॉक्टर बदल आदर वाटला आता डॉक्टरांची. मिळतील ती पुस्तके वाचणे आणि यूट्यूब वर वाख्यन ऐकणे ची सवय लागलेली आहे धन्यवाद Dr साहेब
@shelakeba3924
@shelakeba3924 Жыл бұрын
मी ही आणि आमचे काही मित्र पत्रकार आम्ही भेटलो होतो तात्यांना आणि आम्हाला अभिमान वाटतो आम्ही कुठं ही भरकटलो नाही त्यांच,, विद्रोही तुकाराम " हे पुस्तक आहे थोडफार वाचलं आहे, तात्यांना खर तर महाराष्ट्र भुषण पुरस्कार द्यायला हवा पण देशातील राजकारण फारच घाणेरडया स्थितीत आहे,, तात्यांना आणि पुरुळेकर sir तुम्हाला प्रणाम 🎉
@priyabhosle694
@priyabhosle694 2 жыл бұрын
त्यांना ऐकणं हाच एक अनुभव होता.तुमचे प्रश्न, त्यातून आपल्या सारया समजुतीना लागणारे तडे हे सगळं विलक्षण होतं.हि मुलाखत पुन्हा पुन्हा ऐकवी.मनापासून आभार राजू परूळेकर सर.
@maheboobpathan3931
@maheboobpathan3931 6 ай бұрын
डॉक्टर साळुंखे साहेब आपली अभ्यास पूर्ण महिती बद्दल आपले धन्यवाद
@prabhudeshmukh5482
@prabhudeshmukh5482 2 жыл бұрын
सत्य कळाले . मनातील विचार / प्रशनाचे उत्तर मिळण्यास मदत झाले . पुस्तक वाचन करून अधिक सत्यता कळेल. धन्यवाद.
@RanashoorVinay
@RanashoorVinay Жыл бұрын
बुध्द धम्माची मूलभूत, अचूक माहिती साळुंखे तात्यांनी दिली शतश आभारी नमो बुधाय जय भीम🙏
@akralvikral4725
@akralvikral4725 Жыл бұрын
जय अर्जुन
@essjay9768
@essjay9768 Жыл бұрын
जय श्री राम 🔥
@mayurchatuphale5154
@mayurchatuphale5154 Жыл бұрын
प्रिय राजू परुळेकर, ही मुलाखत कमीत कमी 5 भागात व्हावी ही विनंती.
@vinodkharade9202
@vinodkharade9202 2 жыл бұрын
तात्या खरच ग्रेट...आजची मुलाखत मानसिक गुलामीतून मुक्त करणारी आहे
@dhondirammandhare2318
@dhondirammandhare2318 Жыл бұрын
अ, ह, सांळुखे, सरांचे, साहित्य, सर्वानी, वाचले पाहिजे, जय, जिजाऊ,
@advaitwankar3995
@advaitwankar3995 2 жыл бұрын
साळुंखे सरांचा मला ३० मिनिटांचा सहवास लाभला गडचिरोलीला....ते ३० मिनिट माझा जीवनातील अविस्मरणीय क्षण होते... एवढा विनम्रपणे वागणारा व्यक्ती हा बोधिसत्वच असू शकतो...म्हणून मी सराना नेहमी बोधिसत्व मानतो...
@muktaramkute6427
@muktaramkute6427 2 жыл бұрын
हो सर निश्चितच त्यांच्या समतावादी कार्यातून त्यांना 'बोधी सत्व','बुध्दफुल 'म्हणता येते असे मला वाटते.
@vasantshinge4083
@vasantshinge4083 2 жыл бұрын
सरांना बोधीसत्व मानन हास्यास्पद वाटत बोधीसत्वाच अर्थ समजून घ्या कींवा सरांनाच विचारून तुम्हाला योग्य मार्ग दर्शन मिळेल
@rahulahire9755
@rahulahire9755 2 жыл бұрын
तात्यांना मानाचा मुजरा... जय जिजाऊ जय शिवराय जय भिम जय संविधान जय भारत.
@tanajimaskar6073
@tanajimaskar6073 9 ай бұрын
असत्य गोष्टी पूर्ण अभ्यासून त्याचा आत्मविश्वासाने विद्रोह करणे ही आत्ताच्या काळात सोपी गोष्ट नाही.हे जे सध्या विचारवंत जिवंत आहेत त्यांच्या लक्षात आल्याशिवाय राहणार नाही असे मला वाटते.बहुजन समाजातील डॉक्टर आ. ह. साळुंखे यांच्या मला अभिमान आहे.
@sandeshsalunke
@sandeshsalunke 6 ай бұрын
साळुंखे सरांचा एक विचार सर्व बहुजनांनी आत्मसात करावा. प्रत्येक गोष्टीत आपली बुद्धी वापरून त्याचा सारासार विचार करून मगच आपले मत ठरवावे. हीच शिकवण बहुजनांना स्वतंत्र होण्यास उपयोगी ठरेल.
@shivajigulve2272
@shivajigulve2272 2 жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. डॉ. आ.ह.साळुंखे सरांना शतशः वंदन!
@rudra369gl
@rudra369gl Жыл бұрын
सर, वंदन करून त्यांचे विचार मारु नका!
@swapnilpawar6157
@swapnilpawar6157 2 жыл бұрын
गुरुवर्य आ ह साळुंखे साहेब खर्या अर्थाने इतिहास कळला.
@dineshshisode9887
@dineshshisode9887 2 жыл бұрын
तात्यासाहेब ऊर्फ डॉ. आ.ह. साळुंखे म्हणजे एक थोर विचारवंत तपस्वी इतिहास संशोधक. तात्यासाहेबाची प्रत्येक साहित्य कलाकृती म्हणजे ज्ञानाचा खजिनाच. प्रत्येक पुस्तक पुन्हा पुन्हा वाचावे इतके सुंदर आहेत. तात्यासाहेबाना मानाचा मुजरा
@advvinayaksarvale1927
@advvinayaksarvale1927 2 жыл бұрын
आणखी एक मुलाखतीचा भाग व्हावा ही विनंती 🙏🙏
@greenindia6010
@greenindia6010 8 ай бұрын
मी प्रथम धन्यवाद राजू परुळेकर सर यांना धन्यवाद देतो कारण ही मुलाखत you tube la टाकली अशी मुलाखत पाहणे हा अंतर्मुख करणारी आहे. तात्या विषयी धन्यवाद शब्द अपुरे आहेत, त्यांचे उपकार आहेत.
@rajvedansh8168
@rajvedansh8168 2 жыл бұрын
खूपच सुरेख!!! अगदी करकरीत उन्हातून आल्यावर वर माठातले थंडगार पाणी पिल्यावर जसे तृत्प झाल्यासारखे वाटते तसाच अनुभव होता. इतक्या प्रेमळ भाषेत कुणी विद्रोही विचार सांगितला असेल असे वाटत नाही.
@sunildeokule2595
@sunildeokule2595 Жыл бұрын
एखादी गोष्ट मला हवी असेल तर ती न मागता मला मिळते याचा अनुभव मी लहानपणापासूनच घेत आलो आहे. मी जसा विचार करतो तसाच विचार करणारेही मला सहजपणे मिळत गेले. डॉक्टरांना ऐकण्याची किंवा त्यांचे पुस्तक वाचण्याची इच्छा अलीकडेच त्यांचे नाव झिम्माड महोत्सवाच्या वेळी ऐकले तेव्हा माझ्या मनात निर्माण झाली होती आणि योगायोगाने यामिनी दळवी हिने मला हा व्हिडिओ पाठवला. राजू परुळेकर यांनी घेतलेली डॉक्टरांची मुलाखत मनात खूप काही विचारांना चालना देणारी व अनेक गोष्टींची नव्याने ओळख करून देणारी ठरली.
@rudra369gl
@rudra369gl Жыл бұрын
तुम्ही सुद्धा ग्रेट च आहात! ज्यांनी तुम्हांला ही लिंक पाठवली ते सुद्धा! कारण, सत्य ऐकायला पण ताकद लागते.!
@prakashchile3482
@prakashchile3482 2 жыл бұрын
राजू परुळेकर साहेब तुमचे खूप खूप आभार तुम्ही तात्यांना बोलत केल.. आणि आम्हाला हया वैचारिक महाकुंभाची चव चाखता आली
@dpadmanaabh
@dpadmanaabh 10 ай бұрын
आह साळुंखे म्हणजे काय बोलणार! दि ईनसायडरवरच्या मुलाखती पहातो आहे एकेक करुन. अत्यंत सुंदर उपक्रम राबवत आहात. एक मात्र पुन्हा म्हणेन, मुलाखतकाराने अत्यंत कमी शब्दात समोरच्या व्यक्तीला जास्तीत जास्त बोलतं करायला हवं. ही मुलाखत आहे, चर्चा नव्हे. आम्हाला परुळेकर ऐकायचे असतील तेंव्हा आम्ही स्वतंत्रपणे ऐकू. आणि चर्चेच्या स्वरुपात ही मुलाखत आहे असं समजलं तरी ती चर्चा ही चर्चा असावी. बाळबोध भाषेत असावी. अत्यंत जड विषय देखील सामान्यांपर्यंत सहज पोहचायला हवेत. चर्चा ही चर्चा असते, पांडित्य प्रदर्शन नव्हे. असं मला वाटतं. शेवटचं वाक्यच पहा परुळेकरसर तुम्ही. "होर्डिंग्ज आणि फ्लेक्स पाहुन रक्त आत वहात नाही, भळभळत नाही. एक शांत करुणेचा स्त्राव होत असलेला विद्रोही अनुस्फोट आमच्या मनात तुम्ही तुमच्या लिखाणातनं करत रहा… …" वगैरे वगैरे. आता जर तुम्हीच तुमच्या अशा वाक्यांवर खुश असाल तर मग पुढे बोलणंच खुंटले. जे वाटलं ते स्पष्ट लिहिलेय. कारण सुरेख एपिसोड आहेत सर्व. ते आणखी सुंदर व निर्दोष व्हावेत ही ईच्छा आहे. तसे तर मग शेकडो चॅनेल रोज मुलाखतींचे रतिब घालतच आहेत युट्युबवर. दि ईनसायडरच्या पुढील सर्व भागांना शुभेच्छा!
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 35 МЛН
🌊Насколько Глубокий Океан ? #shorts
00:42
Swayam Talks with Dr Uday Nirgudkar
38:02
Swayam Talks
Рет қаралды 140 М.
Survival skills: A great idea with duct tape #survival #lifehacks #camping
00:27