चाणक्य संस्थेने पुढे येऊन आमचा एक्झिट पोल चुकला म्हणत माफी मागितली. पाचलग तुमचं काय?
@sushantpatil8612 ай бұрын
पाचलग interview घेताना ढेकर देण्यात खुश आहेत!! आता आता बंद केलंय त्यांनी, नाहीतर आधी विषय राहिला बाजूला ह्यांची ढेकरच सुसाट असायची.
@VishalVNavekar2 ай бұрын
@@sushantpatil861 ढेकर असायचा. पुल्लिंगी.
@KokoTheGsd2 ай бұрын
प्रशांत दीक्षित जी यांचा सुर अचानक बदलला आहे असे दिसतेय. काल पर्यंत ते मोदी कसे विजयी होणारच हे पटवून देत होते. तेच आज मोदी कसे चुकले ते सांगत आहेत... मग हे दीक्षित सरांना आधी का सांगता आले नाही? याचा अर्थ विश्लेषक परिस्थिती बघून तर विश्लेषण करतात.
@ganeshkale59002 ай бұрын
आता त्यांना मोदींची भीती वाटत नसावी कारण ०४ जून ल BJP la २४० आले तिथच फ्रीडम ऑफ स्पीच च पुनर्जीवन झालं
@manishakhetmar12822 ай бұрын
Prashant sir agodar sangat hote teva nakkich amhala te patat navatach....Ata modicha virudha Chitra distay...pan amhala he agodarch kalat hot
@nitinbakare2 ай бұрын
Yanach dutondya mhantat, jamglat gaychi garaj nahi rastya rastyat bhet til ase,,,barech.... veli aveli
@prashantmore38952 ай бұрын
Exactly Right.... before 1 month Mr Dixit was talking as like spokesperson of MODI😂
@nimbalkarlaxman3532 ай бұрын
😢😢 d???????????????????????????
@jayashreesonawane17412 ай бұрын
दीक्षित सरांवर आज पर्यंत मला संशय होता की ते संघी आहेत पण आज खात्री झाली बरं का पूर्ण मुलाखत ऐकल्यावर.
@AnantPanditd4354302 ай бұрын
दीक्षित सारखे बरेच आहेत. ते असे दर्शवतात की ते तटस्थ आहेत परंतु आरएसएसशी संबंध आहेत
@audiok65372 ай бұрын
इतके सगळे तर्क माहीत होते तर अगोदर एकदाही बोलले नाही 😂
@rupakulkarni55662 ай бұрын
Tumhala hasayla kase milale aste mag
@audiok65372 ай бұрын
@@rupakulkarni5566 आमच्या हसायचे जाऊ द्या.. भाजपचे दात पडले त्याचे काय ?? दीक्षित सोईचे वक्तव्य करतात आणि बाजी पलटली की कारणे आणि तर्क देत फिरतात हा आक्षेप आहे.
@VishalVNavekar2 ай бұрын
त्यावेळी मोदींना मोठं करायचं होतं. आणि आताही लक्ष देऊन ऐकल्यास मोदींना मोठं करणं हेच सुरू आहे हे दिसतं.
@ShekharJ422 ай бұрын
Yogendra Yadav cha analysis baghun ithe aalay Dixit ani swatacha analysis aslyasarkha sangtoy..
@aniket69802 ай бұрын
बुद्धीने वेश्या आहेत हे लोक
@229vishwajeetekashinge62 ай бұрын
काही दिवसापूर्वी याच चॅनेल वर चर्चेला या महाशयांची भाषा वेगळी होती त्यावेळी तरी मोदींचा जणू कि प्रचार च करत होते अस विश्लेषण करत होते🤣🤣🤣
@mukundholkar40122 ай бұрын
Bias journalist I think he voted to BJP candidate and that candidate was lost 😅😅😅
@user-bh6lb4lj4p2 ай бұрын
खरेच आहे
@shrikantkale15182 ай бұрын
हे आणि असे बरेच चमचे प्रिंट मीडिया मध्ये आहेत
@rajendrabandal79552 ай бұрын
अगदी बरोबर... हा डबल ढोलकी आहे...
@shrikantkale15182 ай бұрын
अहो कोणत्याच पक्षाला बहुमत नाही
@anilbugadikattikar74492 ай бұрын
हे दीक्षित महाशय. काही दिवसापूर्वी मोदी भक्त होते व तशी भाषा ही
@harshal86322 ай бұрын
आले आले विश्लेषक आले ... नुसती बंडलबाजी .. यांना खाजगीत कधी तरी स्वतःची लाज वाटत असेल का ?? 😂😂😂😂😂
@vinayakjadye41532 ай бұрын
दीक्षित महजे भारताला स्वातंत्र्य २०१४ ल मिळाले, गांधी पिक्चर मुले महत्मा झाले असे म्हणणारे... सकाळचा गोड शिरा खात जोशी, कुलकर्णी याच्याबरोबर चर्चा करा....
@rahulkharat22672 ай бұрын
दीक्षितांच्या भाषेत आठ दिवसात फारच फरक पडलाय
@satishchauhan79452 ай бұрын
मंदिरात जाणारा प्रत्येक व्यक्ती bjp चा मतदार हे गृहीत धरण bjp ची चूक
@sanjaybal80102 ай бұрын
सगळेच विश्लेषक फसले आहेत. त्यामुळे कोणा एकाला दोष देण्यात अर्थ नाही. आपल्याला जर भारताला पुढे न्यायचे असेल तर सगळ्यांनी काय करायला हवे हे आता या लोकांनी सांगावे. आपल्याकडे आता पुन्हा पाच वर्षे आहेत.
@srsagareshriram33142 ай бұрын
अहो दीक्षित साहेब, एकट्या भाजपने इतर सर्व विरोधी पक्षांच्या एकूण जागांपेक्षा जास्त जागा मिळवल्या आहेत हे बहुधा आपण विसरलात.
@TRUTH12882 ай бұрын
यश हे काळ वेळ परिस्थिती वर असतो....सध्या भाजप च पराभव झालं....हे बुद्धिमान लोकांना कळेल
@demya34642 ай бұрын
@@TRUTH1288 बिचारे पप्पू २४० खासदार आहेत bjp kade
@Rocket_T22 ай бұрын
@JMRK774 पराभव झाला म्हणजे ४०० पार झाले नाहीत म्हणून की बहुमत मिळालं नाही म्हणून? २०१४ मध्ये भाजप सोडा NDA बहुमत मिळवू शकेल असं बऱ्याच जणांना वाटत नव्हतं. २०-२५ वर्षे नुसती आघड्यांची सरकारं बनायची.
@vike69982 ай бұрын
240 जागा मिळवून भाजपा हरला असेल तर 99 जागा मिळवून कौन्ग्रेस रसातळाच गेली असे म्हणावे लागेल. खतम टाटा बाय बाय. अणि indi aliance 😂😂😂 232😂😂😂
@TRUTH12882 ай бұрын
@@vike6998भाजप वाले असेच मस्त्वाल पने वागा... 😂😂... लवकरच bjp ची तिरडी निघणार आहे स्टेट election मध्ये..😂
@niranjanvaidya96962 ай бұрын
पोट भरण्यासाठी इंटरनेट चा data नसतो असं म्हणणारा विश्लेषक पहिल्यांदाच पाहिला..
@inandout75212 ай бұрын
12 election winner.. 6 language knowledge.. 57 years politics...💯 Great leader ship 🔥KHRGHE mallikarjun.💪💪💪
@viralvideos-ke9dz2 ай бұрын
सगळ्यात महत्त्वाचं संविधान वाचवा या कॅम्पैन मोदी यांना नीट हाताळता आले नाही ते बकीचाच बोलत बसले
@ashishmali282 ай бұрын
दीक्षित एक महिन्यापूर्वी हा शहाणपण कुठे गेलेला? कशाला भाजप च अजेंडा राबवत होता. पाचलग तुमचे पण हेचं
@anandgandhe82092 ай бұрын
छान अभ्यास पुर्ण समालोचन. ऐकुन समाधान मिळालं.
@thefarmer49862 ай бұрын
दादाशिवाय राष्ट्रवादी म्हणजे दाता शिवाय जबडा🎉🎉
@sagarganjave66542 ай бұрын
मुळ प्रश्न हा आहे यांना राजकीय विश्लेषक म्हणून कोण पदवी दिली.
@jaywantjavle72482 ай бұрын
लोकाभिमूख सरकार असावे हा संदेश असावा
@daulatnande61562 ай бұрын
समान नागरी कायद्याची देशाला गरज आहे
@audiok65372 ай бұрын
विसरा आता 😂😂😂
@jaibholenath69002 ай бұрын
Samaan Naagri Kayda Sharia asaava
@shridhardeshpande17902 ай бұрын
जेव्हा बहुमत होत तेव्हा केलं नाही...आता बसा हरी हरी करत
@vinayakbapat55452 ай бұрын
Aata hone nahi
@vishwajeetbhosalepatil2 ай бұрын
UCC काय आहे हे तर माहीत आहे का?
@kishorpawar38592 ай бұрын
पण 10 वर्षा नंतर 292 खासदार निवडून आनने ही फार मोठी उपलब्धी आहे.....
@VishalVNavekar2 ай бұрын
नक्कीच हे मोठं वाटलं असतं. पण भाजपने ज्या प्रकारे दर्पोक्ती आणि फोडाफोडी, काळे धंदे केले आहेत की त्यामुळं त्यांचा पराभव हेच चित्र निर्माण झालं आहे.
@chaitanyaranade45492 ай бұрын
Yes Nakkich. Congress 44 var ali hoti he visarle lok.
@sagarchordiya81502 ай бұрын
First time they used term NDA so now they r feeling importance of allies
@ashvinisalvekar10072 ай бұрын
Yes. Kharaye. Kiti actually BJP vale aahet aani kiti baherche dhemkawun aat aanlele aahet?
@utpb1432 ай бұрын
@@VishalVNavekar Congress mhanali hoti BJP will be voted out ani they will get less than 150 seats. Exit poll pan kela tyani ani estimated 295 seats for INDI ti sagli darpokti navti?
@by895642 ай бұрын
कांग्रेस, भाजपा समजत आहेत लोक. मात्र भारत, भारत विरोधी विदेशी शक्ती विचारात नाही घेतले प्रेक्षकांनी(कमेंट वाले).
@aanand20172 ай бұрын
हे असं असतं….हरलं की लोकांची आपल्याविषयीची भाषा लगेच बदलते. दीक्षीत साहेब तुम्ही पण बाकी लोकांसारखेच सामान्य निघालात. आम्ही तुम्हाला समंजस म्हणून बघत होतो. आज जर कदाचित भाजपला एकट्याला ३३०-३५० जागा मिळाल्या असत्या तर हेच दीक्षीत म्हणाले असते की, मोदी जे म्हणाले होते की मी परमात्म्याने पाठवलेला आहे, हेच बरोबर होतं…😄 म्हणजे अशा वेळी, यांच्यासारख्यांच्या दृष्टीने, मोदीजींनी दहा वर्ष केलेलं काम फोल ठरते, हे लगेच भाजप कसा चुकला, संघ कसा नाराज आहे वगैरे सुरू करतात. असो. हे असले ऐकवणार आणि आपल्याला ऐकून घ्यावं लागणार. कालाय तस्मै नमः
@amitkulkarni88132 ай бұрын
44-45 min - ek number correct analysis, Nitin Gadkari la underestimate....he can handle collation partner far better than Amit Shah
@vike69982 ай бұрын
ईलेक्शन निकाल हेच सुचवतात की 49 =0 आणि 51= 100. तेव्हा "इफस ऐण्ड बट "ची चर्चा व्यर्थ आहे. आम्हीच 100% आहोत
@ajitbaji15332 ай бұрын
वा काय काॅमेंट आहे , रामा पेक्षा खासदार महत्वाचा आहे.हे अगदी नशा पाणी केल्या सारखं बोलतात.फारच सुमार विश्लेषण.
@ratnadeepthorat48392 ай бұрын
लोक मतदानाची वाटच बघत होते.
@hemantgavhale77912 ай бұрын
नांदीवडेकर मॅडमना बोलवा खुप मोदी मोदी करतात
@TRUTH12882 ай бұрын
😂😂😂
@RiyaWani-dg4mt2 ай бұрын
Dalit,muslims,OBC classes United & voted against Modi & BJP.They got fed up of BJP,Modi.
@prashantgawand2842 ай бұрын
आज दिक्षित सर योग्य लाईनवर आलेत , परफेक्ट विश्लेषण करून मागील काही मुलाखती मधली भक्तांना आवडलेली पत्रकारिता सोडुन लोकशाही ला अपेक्षित असलेल्या चौथ्या खाबाला टीकवणार विश्लेषण केले आहे. बाकी भक्त आज खुप रागावणार हे नक्की.😅
@MonkonTheWay-ie4dm2 ай бұрын
kzfaq.info/get/bejne/j6eigLh2lc2-iYk.htmlsi=EFwuosdK4ZfrvRjn RSS is directly involved to influence the poor voting for BJP in UP and Rajasthan
@DhundMat2 ай бұрын
भक्तांचे माहित नाही पण ग़ुलाम, लाळ चाटे मात्र हारून ही चेकाळलेत 😂😂😂😂
@VishalVNavekar2 ай бұрын
दिक्षितांना अजूनही खरं कारण कळलेलं नाही. ते फक्त भाजप कसा चुकला नाही हेच बोलत आहेत.
@user-ir7yf3fy1s2 ай бұрын
रागावण्याची काहीच गरज नाही!
@85teja2 ай бұрын
विनय हर्डीकर यांनी पण छान सांगितलं होतं... योजनांच्या विषयी
@prdate12 ай бұрын
Aati Hushar ashya lokana eikane kahi kal band karave vatatay.. Like Dixit, bhau torsekar 20 mins video
@ShekharJ422 ай бұрын
Yogendra Yadav cha analysis baghun ithe aalay Dixit ani swatacha analysis aslyasarkha sangtoy..
@vasantisidhaye44002 ай бұрын
भाऊ , सुशील इ.नी आपण चुकलो हे मान्य केले
@user-fy4de4dr5o2 ай бұрын
भाजपाचै कार्यकरते मोदिमुळे बेफिकीर झाले होते.फक्त कागदोपत्री प्रचार दिसला
@jayashreesonawane17412 ай бұрын
आले आले भक्त विश्लेषक आले. आज तरी खरे विश्लेषण करा सर
@sunilpawar4827Ай бұрын
हारुन जिंकले. ईतर पक्षाना वेठीस धरले.
@m.k.7142 ай бұрын
जनतेने मोडींना मोडीत काढलंय😂
@user-cy2ri4vj6c2 ай бұрын
Pf पेन्शन वाढवले नाही याच bjp ला फटका बसला 1000 रुपये जीवन जगू शकतो का
@satishchauhan79452 ай бұрын
संविधानिक संस्थेचा स्वार्थासाठी वापर ही संविधान बदलण्याचे पहिले पाऊल होते
@rajudarda15182 ай бұрын
पराभवाच्या अनेक कारणांपैकी एक कारण मोदींनी केलेला वेगळाच प्रचार
@sudhirjadhav47052 ай бұрын
लोकनायक हे टायटल परफेक्ट... कारण लोकच नायक....... थिंक बॅंक. सोडून अनेक चॅनल खूपच टूर टूर करत होते ते पळून गेले🎉😂
@rajivpatil6072 ай бұрын
फक्त महाराष्ट्र व UP यांनी सपशेल आपटाल , महाराष्ट्र राजनीती व UP घोषणा , over कॉन्फिडन्स यांनी मुस्लिम बरोबरच SCST ही बिथरले 👎🏿
@virendrashinde64262 ай бұрын
विनायक सरांचा चेहरा का पडलाय 😅
@VishalVNavekar2 ай бұрын
त्यांचा बनावट एक्झिट पोल पूर्णपणे नागडा झाला आहे.
@maneshgholap14632 ай бұрын
कळस नसलेले मंदिर म्हणजे.... मेंदू नसलेला माणूस
@sulabhabhide22952 ай бұрын
हैदराबाद सारखेच चित्र पूर्वी व आजही दिल्ली बाहेर गेलं कि मेरठ रोडवर २०१६ ला पाहिलं होतं.भारतात सर्व दूर चित्र असे आहे. मोठ्या शहरांबाहेर सगळीकडे असेच चित्र असते. सर्वदूर एकसारखी आधुनिकता यायला फार दिवस लागणार.
@nutanpathak11592 ай бұрын
1. परदेशी सत्तेचा हात 2 मुस्लिम वोट जिहाद 3. 8500 दर महिन्याला खात्यात हे सवंग आश्वासन 4. व संविधान बदलणार ह्या खोट्या प्रसाराला नीट उत्तर न देता येण ही जागा कमी होण्याची कारण माझ्यासारख्या गुहिणी ला समजतात ते ह्या तज्ज्ञ विचारवंताला दिसत सुद्धा नाही. किती आश्चर्य आहे.
@kunalbadade2 ай бұрын
विचार करण्यासाठी शिक्षणाची गरज आहे. आपण अतीशय साधारण माणसाला असाधारण केलेले आहे
@jagdishvibhute33352 ай бұрын
जाळीच्या टोपी मुळे घडले
@vaibhavkarpe69742 ай бұрын
Tu खरंच अनजीपांत भाग -२ आहेस l दीक्षित काही दिवसापूर्वी तुझी भाषा वेगळी होती,म्हणजे,तु भाजप च्या बाजूने बोलत होता l # अणाजीपांत part २
@Shrikant_Patil2 ай бұрын
Vyah re suryaji Pisal
@tkva4632 ай бұрын
नरेंद्र मोदीजींनी अबकी बार 400 पार असे का म्हणाले,त्या मागचे गुढ कोणते होते हे ह्या महाशयांना कळलेच नाही.आणि स्वतः ला एक्सपर्ट म्हणवून घेत आहे.ह्यांना भाऊ तोरसेकरांचा व्हिडिओ दाखवा. तेव्हा कळेल. जो तो चैनलवर येतो आणि स्वतःला शहाणा समजतो.
@laxmanbhosle43362 ай бұрын
हे विचारवंत कधी सर्वसामान्य जनतेत फारसे फिरतात असे वाटत नाही... आता तर रस्त्यावर भाजी विकणारा माणूससुद्धा UPI पेमेंटचं ऑपशन वापरतो... तो कष्टकरी माणूस मंदिरात जात नाही असं कसं म्हणता येईल...??
@TRUTH12882 ай бұрын
राम मंदिरात जात नाही अस म्हणले ते ..ते बरोबर आहे..... कनिष्ठ बहुजन लोकांना मंदिर राजकारणच मुळात घेणं देणं नाही.....रोजच्या जीवनात उपयोग शून्य आहे ....
@rupakulkarni55662 ай бұрын
Dixit Sir tumache analysis perfect aahe. Jantela gruhit dharle te jantene nakarle. Lawkar shahane nahi zale tar satta hatatun jaeel he nishchit aahe.
@ShekharJ422 ай бұрын
Yogendra Yadav cha analysis baghun ithe aalay Dixit ani swatacha analysis aslyasarkha sangtoy..
@utpb1432 ай бұрын
nakarle ani congress chya 2.5 pat jaga dilya jar accept kela asta tar kiti milalya astya mag? Ani ekach party sattet 15 varsha rahte tar that is a failure of the opposition.
@user-ij6fi2jw2c2 ай бұрын
गुजरात मध्ये सुद्धा ग्रामीण भाग खूप गरीब आहे. प्रत्यक्ष अनुभव घ्या, पहा.
@niranjandhondge84842 ай бұрын
Thanks in advance
@Aali-lahar-kela-kahar2 ай бұрын
फायदा कोणाचा उद्धव ठाकरे bjp सोडून ncp अणि काँग्रेस सोबत गेले उद्धव साहेबांचा पक्ष फुटला असंख्य शिलेदार सोडून गेले ते जाऊदे परत पक्ष बांधणी केली नवीन सुरवात केली शिवसेना18 खासदार होते 9 आले काँग्रेस 1 खासदार होता 13 आले Ncp 4 खासदार होते 8 आले यात सर्वात फायदा कोणाचा काँग्रेस,ncp काँग्रेस, की शिवसेना लोक आरोप करत होते शरद पवार शिवसेना संपवतो खर तर एका दगडात दोन पक्षी मारले bjp मागे आली शिवसेच वाटोळं झाल अणि मेलेले पक्ष ncp अणि काँग्रेस जिवंत झाले
@vandanabhavsar49752 ай бұрын
उध्दवा ने क्रांग्रेस ला जिवंत करून स्वताचे नुकसान करून घेतले
@harshad242 ай бұрын
हे सगळे विश्लेषक जाग्यावर आले लै आभाळ हाणत होते😂
@user-fy4de4dr5o2 ай бұрын
योग्य विश्लेषण
@maheshchandrakavthekar2 ай бұрын
दीक्षित साहेब मोदी वर पुस्तक लिहिले त्यातील मांडलेले विचार व देत असलेल्या मुलाखती यात थोडा फार तर टाळ मेळ ठेवून बोलानं
@MPatil_Quotes2 ай бұрын
यूपी आणि महाराष्ट्रचे अंदाज चुकले त्याच 30+ 20 जागांचा अंदाज चुकल्याने एक्झीट पोल चुकलेत अन्यथा NDA 345 जागा असत्या जे एक्झीट पोल नुसार करेक्ट होते ... बाकी काही मोठा impact पडला नाही असे मला वाटत नाही ... कारण काँग्रेस जागा जिंकली पण वोट शेयर अजूनही भाजपपेक्षा निम्म्या आहेत
@arjungaikwad22602 ай бұрын
कुणतिही परीक्षा शंभर टक्के जिंकण्यासाठी देत असतात.चारशे मार्काची अपेक्षा करण्यात गैर काय?
@VishalVNavekar2 ай бұрын
ते जे पी नड्डा हेच सांगतील.
@VishalVNavekar2 ай бұрын
ह्याचं उत्तर जे पी नड्डा हेच देऊ शकतील! त्यांना एव्हाना कळलं असावं की अशी घोषणा करण्यात चूक काय होतं ते.
@ajagir722 ай бұрын
Abhyass aahe ka paykee chya paykee marks milavnya cha? 😊
@hukumchandchambhare19102 ай бұрын
दिक्षित साहेब .बेरोजगार तरुण घरात बसलाय. त्यालाच रोजगार द्या. यावर विचार करा. बेरोजगारवर बोला.
@shivg18572 ай бұрын
काशी आणि आयोध्य मंदिर बांधाल छान but शेतकरी पोट भरत नाही मलाला भाव dayla पहिजे होता
@amrut42492 ай бұрын
Vinyak tumacha surve fail gela aahe😂😂😂
@pawars12342 ай бұрын
Sounds realistic assessment...
@hemantgavankar10752 ай бұрын
Vinakji and Prashantji as a very common voter like me majority predicted BJP (MSF)?GANG will be thrown out when they separated and conspired against SHIVSENA fm MATOSHRI
@balbhimkulkarni9572 ай бұрын
हा माणूस बोगस बुध्दी छा आहे मला राम मंदिर ला जाता नाही आल पण पंढरपूर येथील मदिर ला हा माणूस बघितल नसे सर्वात लहान गरीब सर्व जातीचे जातात
@shubhamdubey91812 ай бұрын
Bhava tyanni je maandle aahe te right aahe....aaamche itle schedule caste che lokannne vote nahi kele bjp laa....tya mudhe mothe mothe area haarli bjp .....titha afvaa pasarla hota ki savidhan badalnaar aaani aarakshan sampnaaar asli afvaa pasarli hoti khup....
@narendranadkarni79852 ай бұрын
False narative आणि 1लाखाचे आमिष
@sandeepinamdar87262 ай бұрын
छान आकलन
@dinkardeshmukh49422 ай бұрын
भा.ज.प.ला भारतीय तसेच--महाराष्ट्रातील शेतकरी यांचे दुखणे व नेमके उपाय कळत नाही का?
@bhagyashrikhose65112 ай бұрын
नाही कळत. भाजप ला मुख्यत्वेकरून मोदींना गरीब, शेतकरी, मजूर यांच्या समस्या एकतर समजत नाही किंवा समजून घ्यायच्या नाहीत
@niranjanvaidya96962 ай бұрын
ह्या महाशयाचे १५ दिवसापूर्वी वेगळे म्हणणे होते आणि ह्याचे सर्व आंदाज चुकले म्हणून हा राग व्यक्त करतोय. अरे ५०० वर्षा पूर्वी पासून ज्या मंदिराचा लढा चालू होता ते मंदीर बांधायचे नाही का ?
तळागाळातील जाति शूद्र विचारी आहेत. ना ईसाई, मुस्लीम, बौद्ध ना मूळचे हिंदु राहिले. मुस्लीम फायदा घेऊन BJP विरोधात
@sanjaybal80102 ай бұрын
मला वाटते की महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश मध्ये काँग्रेस आणि इतर एकत्र लढल्यामुळे हा निकाल आला असावा.
@SaurabhMotalkar2 ай бұрын
How can i be a guest at this podcast
@Aimhigh_dreambig2 ай бұрын
काँग्रेस चे केडर म्हणजे नक्की कोण? ज्यांना आर्थिक and samahik फायदा मिळाला ते का?
@MyPersonalViews2 ай бұрын
Speaker should mention "Problem for Bharat" rather than personalizing it on Modi saying "Problem for Modi
@VishalVNavekar2 ай бұрын
शिवराज सिंह लपून सिनेमागृहात जातात? अरे कुठल्या ऐकीव गोष्टी सांगता? 😂 प्रायव्हेट थिएटर वगैरे असतात ह्यांची स्वतःची. कोणत्या काळातल्या थापा सांगत आहात दीक्षित? थिंक बँक वाहिनीवरील सगळ्यात सुमार आणि भंपक विश्लेषणाचा व्हिडिओ आहे.
@amitmohole63882 ай бұрын
ह्या निवडणुकीने हे मात्र दाखवून दिले की ह्या विश्र्लेशकांना (??) काडीचीही माहिती नाही...घडून गेलेल्या घटनांवर नुसती कॉमेन्ट्री करायची 😂
@pavankulkarni7462 ай бұрын
ABVP leadership rising in BJP would be the space to watch for next decade.
@umeshsuryawanshi64262 ай бұрын
सूर बदलला की...सही बात है..हाहाहा
@kavitajoshi80242 ай бұрын
सुंदर मुलाखत
@abhaydadhkar2 ай бұрын
आज पाचलगांचा चेहरा जरा जास्तच खुललेला आहे.
@TheJolly2310802 ай бұрын
very nicely analysed sir.....:)
@pratikdagu2 ай бұрын
उत्तम!!
@narendranadkarni79852 ай бұрын
Dixit saheb , BJP चा vote share fakt 1% ने कमी झाला
@krushnaundare38022 ай бұрын
हेच महाशय सांगत होते महाराष्ट्र ची गरज नाही मोदींना
@ganeshgurjar82542 ай бұрын
घटना बदलणार या प्रचाराला प्रभावी उत्तर भा.ज.प.देता आले नाही.भा.ज.प.ची उमेदवाराचे तिकीट वाटप चुकीचे झाले.
@yashwantbhagwat91592 ай бұрын
पोस्टमौरटेमला काही अर्थ नाही. मुंबई लोकलचा अनुभव माझा १९७२चा सुद्धा भयानक आहे. तो मुद्दा आजही सडलेला आहे. आता फुकट गोष्टी बंद करा
@anilkulkarni26662 ай бұрын
मुंबई त किती तरी योजना सामान्य माणसाला फायदेशीर ठरते आहे हे मी मुंबईकर म्हणून सांगतो
ओपिनियन पोल का फसले व कशामुळे याचे विश्लेषण केले तरच खरं मंथन होईल. कारण जे पत्रकार ग्राऊंडवर फिरुन माहिती घेत होते ती महत्वाची ठरली.
@ajagir722 ай бұрын
The exit poll was curated by PMO, apparently 😀
@laxmanwalunj65472 ай бұрын
अभ्यासपूर्वक विश्लेषण , प्रशांत दीक्षित( दर शनिवारी मुंबई वार्तापत्र लिहायचे 25 वर्षापूर्वी)
@TheMusicalBits2 ай бұрын
इंडिया करना साहेब
@rjnk.9892 ай бұрын
Great 👍👍
@Aimhigh_dreambig2 ай бұрын
रस्ते बांधणीत पर राज्यातील कामगार येतात. Maharahtratil कारागीर रस्ते बांधणीसाठी बाहेर जातात का?
@vijaysadashivphadke19682 ай бұрын
It is glorifying sheer defeat as win.
@ajagir722 ай бұрын
Abki baar 400 paar 😀
@MPatil_Quotes2 ай бұрын
सगळेच जर नंतर नंतर तर बोलशील तर अर्धवट का बोलतोय 😂
@hellboy-kx5ij2 ай бұрын
Ha think bank nahi ha septic tank ahe.
@hissar17012 ай бұрын
हे असं बोलत आहेत जसं की मोदींना फक्तं 40 सीट्स मिळाल्या आहेत.
@niranjanvaidya96962 ай бұрын
थिंक bank ची credibility कमी होतेय .. रामा पेक्षा खासदार महत्वाचा आहे असं बोलतोय हा महाशय..??????
@TRUTH12882 ай бұрын
हिंदुत्व वाले ब्राम्हण OBC ची वाट लागली ..🤣🤣...जय शरद पवार साहेब.✊..मराठा मुस्लीम एकता जय हो✊ सर्व मुस्लीम मराठा एकत्र होवून मतदान केल्या मुळे....विजय झाला आघाडी च...✊जय मराठा मुस्लीम एकता....OBC हरले 😂...
@sharadpatwa41912 ай бұрын
मोदींचं वैशिष्ट्य जर कोनशिला तेच बसवतात व उद्घाटन ही तेच करतात तर मग शिवाजी राजांचे समुद्रातील स्मारक अद्याप सुरू का नाही ?
@utpb1432 ай бұрын
Modini konshila thevli hoti ka tithe? Aghadichya 2.5 varshat kiti kama jhali tithli?