Third Battle of Panipat : 1761 - Shri Ninad Bedekar

  Рет қаралды 3,594,414

Maratha History

Maratha History

9 жыл бұрын

Check out this great speech on the third battle of Panipat by Eminent Historian Late Shri. Ninad ji Bedekar

Пікірлер: 820
@ganpatshinde4549
@ganpatshinde4549 3 жыл бұрын
बेडेकर सर आपणास सप्रेम जय महाराष्ट्र जय हिंदुराष्ट्र आपण सगळे जण पानिपतच्या युध्दाच्या आठवणी मनात आणुन सर्व जण मिळून पुन्हा एकदा हिंदुराष्ट्र आणु
@ganpatshinde4549
@ganpatshinde4549 3 жыл бұрын
लय भारी
@milindkanhere2636
@milindkanhere2636 11 ай бұрын
बेडेकर सर तुम्ही पुन्हा जन्म घ्या ह्या धर्तीवर. तुम्हाला पाहण्याची आणि ऐकण्याची इच्छा पूर्ण होण्यासाठीच.❤
@geetanjalijoshi9215
@geetanjalijoshi9215 2 ай бұрын
श्रीराम नमः..या व्याख्यानांमुळे मराठ्यांच्या इतिहासातील सत्याची माहिती कळली.आभारी आहे.धन्यवाद.
@user-bi8xl3hg6t
@user-bi8xl3hg6t Жыл бұрын
पानिपतच्या लढाईत आपल्या प्राणांचे समर्पण करणाऱ्या सर्व मराठा योद्ध्याना विनम्र अभिवादन
@anandsurendrakulkarni7076
@anandsurendrakulkarni7076 5 жыл бұрын
हा छत्रपती शिवाजी महाराज यांनी सुरु केले ला स्वातंत्र्याचा रणसंग्राम आहे .
@trushnaldsurvesurve9902
@trushnaldsurvesurve9902 4 жыл бұрын
महाराष्ट्राचे थोर सुपुत्र भारताचे आदरणीय वंदनीय इतिहासकार स्वर्गीय निनाद बेडेकर सर मी आपल्याच ऐतिहासिक विचारांचा पाईक आहे परंतु आपला मान राखून फक्त एक शंका वाटती ती इथे मांडतो की आपल्या बोलण्यात आले की कुणाला गोल म्हणजे काय आणि कसं लढात जायचं काही सांगितलंच नव्हतं त्यावरून एकंदरी पाहता भाऊंचा नियोजन बद्ध पणा बघता गोलाची लढाई कशी असेल कसं लढत जायचंय प्रत्येक सरदार दरकदार ने कोणतं काम काय जबाबदारी घ्यायची अन पार पाडायची हे वीर सदाशिव राव भाऊंनी सर्वानुमते सांगोपांग चर्चा करून सांगितलं असेलच असा विश्वास वाटतो परंतु आपल्याच लोकांच्या घाईगर्दीत आणि शूर गारद्यांच्या वाट्याचे यश पदरात पाडून घेण्याच्या वाईट नादात स्वतः च्या पायावर धोंडा पाडून घेतला आणि जे गोल मोडून अति शूर पणा करायला गेले ते तरी कुठे शेवटपर्यंत भाऊसाहेबां बरोबर थांबले सपाटून मार खाऊन रणांगणचं सोडले
@kishorgawade1329
@kishorgawade1329 2 жыл бұрын
I agree with you
@nectar2661
@nectar2661 7 ай бұрын
😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊
@amoldeoreofficial
@amoldeoreofficial 4 жыл бұрын
श्री निनाद बेडेकर सर तुमचे हे पानिपतच्या महायुध्यावरील व्याख्यान हे सर्व मराठा वीरांना दिलेली तिलांजली आहे.
@vinaypatil1110
@vinaypatil1110 Жыл бұрын
आदरांजली,
@navanathbhosale.3053
@navanathbhosale.3053 Жыл бұрын
श्रद्धांजली आदरांजली म्हणा
@bhaudighe1865
@bhaudighe1865 4 жыл бұрын
@1.19 सर म्हणाले, पानिपतावर चित्रपट येत नाही, आता चित्रपट ही येतोय, त्याआधी बेडेकर सरांचे हे अभूतपूर्व व्याख्यान ही अनुभवायला मिळतंय, याहून अधिक गोमटे ते काय असेल !!🌹💐👏👏
@dhruvakulkarni4392
@dhruvakulkarni4392 7 ай бұрын
इतिहास हा माझा आवडता विषय. त्यातही मराठा इतिहास विशेष! मराठ्यांचा अतुलनीय पराक्रम आणि ताकत त्या वेळेपासूनच दहशत निर्माण करणारी होती निश्चितच अभिमानास्पद!!
@sachinlan11
@sachinlan11 4 жыл бұрын
आपण मराठ्यांची शक्ती आणि मुत्सद्देगिरी ह्याचं उत्कृष्ट अभ्यासपूर्ण विश्लेषण केलं आहे, धन्यवाद🙏🙏
@alkapatil6242
@alkapatil6242 Жыл бұрын
अतिशय अभ्यासू व्यक्तिमत्व ,त्यांच्याकडून इतिहास ऐकणं हे फार मोठे भाग्य !🙏🙏🙏
@gajanansuryawanshi9779
@gajanansuryawanshi9779 5 жыл бұрын
खुप ओजस्वी आणी रसाळ वाणीतुनं अख्खा पानिपतचा इतिहास उलघडुन दाखवलात बेडेकर काका. मानाचा मुजरा आपणासं.
@shyamnand6419
@shyamnand6419 3 жыл бұрын
वाss बेडेकर सर पानिपतचा इतिहास अगदी डोळ्यासमोर उभा केला. तुम्हाला शतश: प्रणाम
@dadadahebbarde1546
@dadadahebbarde1546 4 жыл бұрын
निनादजी आपण मराठ्यांचा पराक्रमाचा खरा इतिहास जगा समोर मांडला. आणि तोही फार सुंदर .आपणास ह्या महाराष्टातील मराठी जनता कधीही विसरणार नाही.
@nishantnaik956
@nishantnaik956 3 жыл бұрын
शून्यातून स्वराज्य निर्माण करण्याची प्रेरणा शिवाजी महाराजांच्या विचारानमुळेच महाराष्ट्रत रुजली, यांचमुळेच की काय मराठी माणूस इतर राज्यातील लोकांनपेक्षा अधिक लढाऊ कणखर व चिवट आहे.
@sandipjorvekar6616
@sandipjorvekar6616 4 жыл бұрын
नॉनस्टॉप एकल इतके ओजस्वी आणि तपस्वी इतिहास आहे आपला
@Jayatu_Sanatan
@Jayatu_Sanatan 4 жыл бұрын
बेडेकर सर तुम्हाला शत शत नमन... तुम्ही खूप खूप छान माहिती दिली माझ्या मराठी साम्राज्य बद्दल..... आणि शूर मावळ्यांन बद्दल...... धन्यवाद....
@sachinpvaidya4200
@sachinpvaidya4200 3 жыл бұрын
Not audible. What to do ?
@sachinpvaidya4200
@sachinpvaidya4200 3 жыл бұрын
Missing too much of this very important speech of Sir Bedekar. We can't get it anywhere else.
@pritampatil3786
@pritampatil3786 3 жыл бұрын
@@sachinpvaidya4200 kzfaq.info/get/bejne/fr2piZBqsamoiZs.html 1st part of this vdo another stage but same.
@vaibhavkale4025
@vaibhavkale4025 3 жыл бұрын
आज वाटतंय की खरं इतिहास समाजाला म्हणून नाहीतर धंद्यासाठी उत्तम आवाज काढून धंदेवाईक शिवव्याख्याते भरपूर आहे आज काल
@abhijeetparse4926
@abhijeetparse4926 3 жыл бұрын
शिवभूषण निनादजी बेडेकर यांच्या अमोघ आणि रसाळ वाणीतून पानिपत विषयावर ऐकणे ही एक मोठी पर्वणीच आहे.पानिपत हा पराजयाचा नाही तर विजयाचा इतिहास आहे.भारतीयांसाठी भारत या उदात्त हेतूने लढलेल्या मराठी वीरांची शौर्य गाथा आहे.जोपर्यंत हे जग आहे तोपर्यंत निनादजी अमर आहेत.जय भवानी जय शिवराय
@bhaudighe1865
@bhaudighe1865 5 жыл бұрын
मराठे किंगमेकर होते. आणि आजही आहेत. पण हेच दुर्दैव कि अद्याप एकही मराठी माणूस देशाचा पंतप्रधान झाला नाही.
@sameerchavan2965
@sameerchavan2965 4 жыл бұрын
एक दिवस होणार...
@unpat
@unpat 4 жыл бұрын
त्यासाठी आपल्याला एकमेकांमध्ये जातीपातींमध्ये लढण्यातून वेळ मिळाला पाहिजे.
@poonamsia
@poonamsia 4 жыл бұрын
Kharach...kiti dukkhachi gosht aahe
@yashvijaymuley3551
@yashvijaymuley3551 3 жыл бұрын
ज्यांना होण्याचा योग आला होता ते जातीचं राजकारण करण्यात busy रहिलेत आयुष्यभर .
@ganpatshinde4549
@ganpatshinde4549 3 жыл бұрын
पानिपत युध हारलो नसतो तर दिल्ली ची गादी मराठांच्या कडे दिसली आसती आताच्या काळात नेत्रुत्व चा आभाव जाणवतो
@ashutoshshinde3175
@ashutoshshinde3175 4 жыл бұрын
हे व्याख्यान ऐकून गोडबोले सर ना भेटण्याची खूप इच्चा होतीय पण दुःख आहे की ते नाहीयेत आज आपल्यात😟...मी प्रण घेतो की हे शौय माझ्या पुढच्या सगळ्या पिढ्या ऐकतील 🙏 महान ७०००० शूरविरांण कोटी कोटी प्रणाम🚩🙏🙏जय भवानी जय शिवराय जय शंभूराजे🚩 जय महाराष्ट्र🚩🚩
@shubhamghatul5732
@shubhamghatul5732 4 жыл бұрын
I'm a Maratha (because I am born in Maharashtra) and I'm living in Kolkata. The Bengali people know Marathas as the Barbarians (बारगी). When I ask people here about the History they look up to, they answer they don't have pretty much anything to look up to. But we Marathas have a great history to look up to.
@mayurchoudhari9353
@mayurchoudhari9353 4 жыл бұрын
That is because Marathas kept looting all Orissa and Bengal region again and again! Many traditional folklore from Orissa talk about Maratha looting troops...
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
बारगी किंवा बॉर्गी हा बंगाली शब्द बारगीर ह्या शब्दावरून आला आहे ज्यांचा अर्थ ज्याला सरकारातून घोडा मिळतो असा स्वार. बारगी does not mean Barbarians.
@MarathaHistory
@MarathaHistory 4 жыл бұрын
@@mayurchoudhari9353 All the atrocities that people focus on are mentioned by Poet Gangaram in His book Maharashtra Puran - which unfortunately is a one sided account. Marathas invaded Bengal six times from August 1741 to May 1751against mughals and particularly Nawab Alivardi Khan. It is not as simple as to classify Marathas as looters. There are multiple angles on why it happened as it happened.
@mayurchoudhari9353
@mayurchoudhari9353 4 жыл бұрын
@@MarathaHistory I am just putting other side.
@newworld2086
@newworld2086 3 жыл бұрын
@@MarathaHistory I believe the loots were done by mercenaries hired by Maratha armies. Is this correct?
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS
@VSAG9.MARATHA.MARATHIMANUS 3 жыл бұрын
@मराठा हिस्ट्री आपल्या प्रामाणिक प्रयत्नांमुळे हे दुर्मिळ असे व्याख्यानं आणि अति दुर्मिळं इतिहास माझ्यापर्यंत व इतर अनेक इतिहासप्रेमींपर्यंत पोहोचला... याबद्दल खरचं धन्यवाद...🙏🙏🙏 या ऐतिहासिक व्याख्यानाची सांगता होऊ नये हेचं मनाला वाटत होते... जास्तीत जास्त *_""" छत्रपती शिवाजी महाराज """_* यांना व त्यांचा शिवपराक्रम जाणून घेण्याची ईच्छा व ओढ होती.., आहे व सदैव राहणारचं... *_" नतमस्तक तया चरणीं ज्यांनी केली स्वराज्यनिर्मिती... "_* 🙏🙏🙏🚩🚩🚩 *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳ (शिवभुषण निनादजी बेडेकर गुरूजी यांना भावपूर्ण श्रद्धांजली...💐💐💐 दुर्मिळ असे एक इतिहासप्रेमी व सखोल अभ्यासू व्यक्तिमत्त्व...🙏🙏🙏) *_""" जय छ्त्रपती शिवराय """_* 🙏🙏🙏⛰⛰⛰⛳⛳⛳
@vikramdeshmukh6373
@vikramdeshmukh6373 4 жыл бұрын
3:27:30 ... mention of my ancestor, who captured Delhi. Proud of being part of Maratha warriors. Har har Mahadev. Jai Bhavani Jai Shivaji.
@atulkarde8589
@atulkarde8589 3 жыл бұрын
भाग्यवान आहात.
@dattakadam7425
@dattakadam7425 2 жыл бұрын
जय महाराष्ट्र जय जिजाऊ जय शिवाजी जय शंभूराजे
@devd6800
@devd6800 Жыл бұрын
Please share stories that might have come directly from your ancestors as well. Would be interesting to hear other stories in those times.
@nishantrokade6256
@nishantrokade6256 7 жыл бұрын
निनादजी खूपच अप्रतिम आणि अभ्यासपूर्ण व्याख्यान आपण सादर केलेत फारच छान मनःपूर्वक आभारी आहे
@sunilsawant8556
@sunilsawant8556 5 жыл бұрын
Panipath...Great History of Maratha...?? किती लाजिरवाणी गोष्ठ आहे की मला समजते कि खरंच "विश्वास हा पानिपत मधेच संपला होता"..आम्ही तर हे वाक्य फक्त एखाद्या व्यक्ती ला टोमणे मारण्यासाठीच वापरत आलो आहे पण आम्हाला विश्वास राव हे कोण होते हेच माहित नाही ?? विश्वास राव म्हणजे 19 वर्षांचं मराठ्यांच पोर ज्याने सर्व भारत भर आपल्या मराठ्यांचा आणि महाराष्ट्रा चा डंका वाजवला होता... पानिपत ही मराठ्यां ची हार नसून मराठ्यांचा खूप मोठा विजय होता कारण अब्दाली ने त्याच्या विजया नंतर दिल्ली चे संरक्षान हे मराठ्यांकडे सोपवले होते ......तेव्हा पण मराठेच ठरवत होते दिल्ली चा बादशहा कोण करायचा मराठ्यानि केव्हाच जात पात मानली नही असे लक्षात येते...म्हणून शेवटी दिल्ली च्या बद्धशाने मराठ्यांचे कर्तुत्व पाहून मराठ्यांचे निशाण म्हणजे माझ्या राज्याचा ध्वज हा दिल्ली च्या किल्यावर लाव न्यास सांगितले...आणि तो तसाच 15 वर्ष दिल्ली च्या किल्यावर माझा भगवा फडकत होता इ.सन 1788---1803....
@venkaalful
@venkaalful 5 жыл бұрын
Ekdam Barobar.. however we have radical elements in state of Maharashtra such as Sambhaji Brigade.. ( Marathi Taliban) that wants to wipe out Maratha history ..
@gajananshinde3049
@gajananshinde3049 4 жыл бұрын
Mahadji Shinde ji jay
@amolgade9514
@amolgade9514 4 жыл бұрын
मित्रा थोड़ा इतिहास चुकीचा मांडलास . विश्वासराव हा मराठा नाही तर तो एक पेशवा होता . तोहि पहिल्या बाजीरावाचा नातू ...
@quicklearn3229
@quicklearn3229 4 жыл бұрын
@@amolgade9514 Mitra tya Kali Maratha ani peshwa he ektrit ekach hote Ka? Mag tatkalin Peshwa ani maratha madhye Kai farq hota
@nitinmhatre4408
@nitinmhatre4408 4 жыл бұрын
@@amolgade9514 मित्रा एक बोलू का तुला हा इतिहास आहे..त्याला ईतिहासारख पाहता आलं पाहिजे.. पूर्वीच्या काळात मराठयांनी ईतर राज्यांवर आक्रमण केली तेव्हा ते लोक बोलायचे हे मराठे..कुणी असं नव्हतं म्हणत पेशवा आला आक्रमण करायला..
@dharmajithakur8939
@dharmajithakur8939 4 жыл бұрын
नीनाद बेडेकर सर खुपच छान माहिती सांगितली ..पानीपत च्या सर्व योद्धाना आमचा मानाचा मुजरा ...
@mbhoir
@mbhoir 7 жыл бұрын
पानिपतच्या राहिलेल्या मराठी लोकांच इतिहास संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आसावा व तिथिल मराठी समाजाला ही जय महाराष्ट्र
@caihong8473
@caihong8473 6 жыл бұрын
Mangesh Bhoir the ones who settled there n couldnt make it back are known as Rod marathas. Note here marathas word is not used as a caste but as the soldier representative word. Many who were taken back as slaves- men, women lived a horrible life there.
@gurudev3253
@gurudev3253 Жыл бұрын
काय ते शिवराय, काय ते मराठा साम्राज्य, काय ते योद्धे. नशीबवान आहोत आम्ही. ज्या या भूमीत जन्माला येऊन असा अमोल्य वारसा आम्हाला मिळाला आहे.
@coolbabysde
@coolbabysde 5 жыл бұрын
खूपच छान प्रकारे पानिपतचा इतिहास मांडला आहे, येणारया पिढी साठी अगदी उपयोगी होईल
@shaileshumate3330
@shaileshumate3330 3 жыл бұрын
ऋनी अहोत साहेब आपले आमचि ही आजचि तरुण पीढ़ी कोटि कोटी 🙏🏻वाद आपले मन्नपूर्वक इटक़या सोप्या शब्दत सहज समजाउन संगीतले आपनआन्यथा काधिच कलाला नसता मराठागौरवगाथा punchha 🙏🏻वाद जयमहाराष्ट्र
@kailasgawande2592
@kailasgawande2592 Жыл бұрын
बेडेकर काका खूप खूप धन्यवाद सोपे नाही एवढी इतिहासाची माहिती देणे आपण खूप मेहनत घेतलेली आहे याची आम्हाला जाणीव आहे
@drprasadhajare729
@drprasadhajare729 2 жыл бұрын
Thanks!
@MarathaHistory
@MarathaHistory 2 жыл бұрын
Thank you for being our First Super Thanks Viewer !
@sharaddatar9880
@sharaddatar9880 4 жыл бұрын
बेडेकर सर आपले कथानक हिंदी भाषेत प्रसारित होणे अति आवश्यक आहे, कारण भारताचा एक मोठा वर्ग मराठी समजत नसल्या मळे, इतक्या प्ररणादायी कथानका पासुन वंचित राहतो आहे . या कामा करता जर मी काही करु शकलो तर मला अत्यंत आनंद होईल. आपल्या उत्तराच्या प्रतिक्षेत शरद दातार
@sundarpatil1446
@sundarpatil1446 Жыл бұрын
पानिपत च्या युद्धात धैर्याने लढणाऱ्या शूर विरांना साष्टांग प्रणिपात. 🙏🙏
@kimmu9326
@kimmu9326 5 жыл бұрын
इतिहासाची मुफ्त मेजवानिबद्दल धन्यवाद सर्
@shantanukulkarni9258
@shantanukulkarni9258 8 жыл бұрын
Great speech. Apratim. Khupach abhyaspurna.
@MarathaHistory
@MarathaHistory 8 жыл бұрын
+Shantanu Kulkarni Thank you. Keep Visiting the channel
@omtrading5353
@omtrading5353 5 жыл бұрын
अप्रतिम.. किती प्रदीर्घ अभ्यास आहे सर आपला. जस जशी तुमची वाणी बोलत होती तस तसे माझे कान प्रत्येक शब्दांचे आतुरतेने वाट पहात होते. कधी न ऐकलेला इतिहास आज "पाहीला". पाहीला यासाठी म्हटलं कारण जस जसा तुम्ही इतिहास उलगडत होतात तस तसा प्रत्येक मावळा, मराठा, घोडेस्वार, व स्वत: दत्ताजी शिंदे उभे राहत होते. खुप छान वाटलं. धन्यवाद सर...
@abhijeetparse4926
@abhijeetparse4926 3 жыл бұрын
मराठा हिस्ट्री हे चॕनल ससंदर्भ आणि मराठा इतिहासाची साधनांचा अभ्यास करून उत्तमोत्तम व्हिडीओ बनवत आहात याबद्दल मराठा हिस्ट्री चॕनलचे मनःपूर्वक आभार.असेच कार्य आपल्याकडून घडत राहो हीच श्रीकृष्णचरणी प्रार्थना जय शिवराय
@subhashmahajan6362
@subhashmahajan6362 5 жыл бұрын
कै.निनाद जी बेडेकर यांचे पानिपतचा रणसंग्राम व्याख्यान ऐकून आपले पुर्वज किती शुर होते हे पुराव्यासह समजले.
@swaroopbhagwat3836
@swaroopbhagwat3836 2 жыл бұрын
Third speech is really touching. I am speechless !! बेडेकर सर आपल्याला लवकर सोडून गेले ह्याचं फार वाईट वाटतं.
@ratanbele7283
@ratanbele7283 5 жыл бұрын
maratha history आपले खूप खूप आभार आपण अपलोड केलेला इतिहासचे व्हिडिओ खुप छान आहेत, निनाद बेडेकर सर ग्रेट तुम्हीची कमी नेहमी जाणवेल जय शिवराय
@culofthecoolest
@culofthecoolest Жыл бұрын
अश्रुपूर्ण श्रद्धांजली , पानीपत च्या वीरांनना ! नवीन पीढ़ी करता पुण्यात स्मारक असला पाहिजे पानीपत चा !
@sachinmohite192
@sachinmohite192 Жыл бұрын
खुप छान सर खरच मराठयाचा इतिहास उभा राहिला.👍👌
@priteshrangale949
@priteshrangale949 4 жыл бұрын
शेवटी मराठे आहेत हार जीत मध्ये बदलतात ते मराठेच❤️❤️❤️❤️❤️❤️❤️❤️🙏🙏🙏
@rajeshjadhav6813
@rajeshjadhav6813 7 жыл бұрын
|| श्री छञपती शिवाजी महाराज की जय ||
@vaibhavshinde266
@vaibhavshinde266 11 ай бұрын
नमस्कार सर तुमचा इतिहासाचा खूप अभ्यासखोल आहे त्या बद्दल तुमचे अभिनंदन तुम्ही खूप सोप्या भाषेत सागतात तुमचे मराठी वरचे प्रभुत्व समजते आणि तुमची जी महाराष्ट्र चा इतिहास सागण्याची जी भाषाशैली आहे त्यामुळे तुमचे वक्तव्य ऐकताना कंटाळा येत नाही ........ जय महाराष्ट्र जय शिवराय जय जिजाऊ
@hemlatawaghmare6454
@hemlatawaghmare6454 2 жыл бұрын
दिव्यतम ससंदर्भसह इतिहास एेकतांना उर अभिमानाने भरून येतो आणि आपण या उज्वल इतिहास परंपरेचे सूक्ष्म घटक आहोत या भावनेने अभिमान वाटतो. हेमलता हेमंत वाघमारे, औरंगाबाद.
@yogeshshinde1554
@yogeshshinde1554 3 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय 🙏 हर हर महादेव 💐🙏 धन्यवाद बेडेकर सर 🙏🙏🙏
@sanjayanandraomandharepune5230
@sanjayanandraomandharepune5230 8 ай бұрын
आज दसरा 24/10/2023 रोजी दोन दिवस थोडं थोड हे व्याख्यान ऐकलं आता माझा जो गैरसमज दूर झाला जबरदस्त माहिती व बारीक बारीक गोष्टी च् विश्लेषण जय भारत जय मराठा 🚩
@chaudharyumesh
@chaudharyumesh 8 жыл бұрын
Great Speech...
@MarathaHistory
@MarathaHistory 8 жыл бұрын
+Umesh Chaudhary Thank you for visiting our channel. Feel free to share it with your friends.
@kk-eo7ht
@kk-eo7ht 8 жыл бұрын
Jay bhavani Jay shivaji Jay sambhaji raje!!!!
@sandeepkokane938
@sandeepkokane938 4 жыл бұрын
पानिपत के वीर मराठो याद किया है आज ये वतन तुम्हारा
@bidyuddiptochakroborty1664
@bidyuddiptochakroborty1664 8 жыл бұрын
Sir, Maharashtra is one of the finest part of Bharatvarsha. Time has come, that we realise that we have to cross the language barrier to bring forth our history, our root to everyone.... Please translate it to English or Hindi, so that everyone can realise what we are...!!! Please Sir help us to unite..
@MarathaHistory
@MarathaHistory 8 жыл бұрын
+BIDYUDDIPTO CHAKROBORTY Will try my best to find an alternative. we have reuploaded a video with english subtitles, please check it out. Thanks.
@bidyuddiptochakroborty1664
@bidyuddiptochakroborty1664 8 жыл бұрын
Yes I found it, thank you very much.... I love it.... When I was quite young, a television show used to be held "the Great Maratha".... serials like them give a lot of insppiration...!!
@MarathaHistory
@MarathaHistory 8 жыл бұрын
+BIDYUDDIPTO CHAKROBORTY Great. Feel free to share with friends and followers.
@bidyuddiptochakroborty1664
@bidyuddiptochakroborty1664 8 жыл бұрын
absolutely.!!
@chaitanyaiparkar36
@chaitanyaiparkar36 7 жыл бұрын
Maratha History Is there any speech where panipat is explained with map??
@shantanusarode2777
@shantanusarode2777 Жыл бұрын
This 3 hours are much better than the movie 👍🏻
@sandeepambi82
@sandeepambi82 8 жыл бұрын
apratim ani sakhol vishaleshan panipat yuddhha ch... must listen...
@MarathaHistory
@MarathaHistory 8 жыл бұрын
+Sandeep Ambi Indeed ! भेट दिल्याबद्दल धन्यवाद !
@VarunDeore
@VarunDeore 8 жыл бұрын
अप्रतिम ! ह्या चलचित्राला लोकांसमोर आणल्याबद्दल Maratha History चे खुप आभार !
@MarathaHistory
@MarathaHistory 8 жыл бұрын
+Varun Deore आपले नेहमीच स्वागत आहे. आपल्या मित्रांसोबत जरूर शेयर करा.
@manojkumarpawar7602
@manojkumarpawar7602 7 жыл бұрын
We are proud to be Maharashtrian as our great Marathas secured the entire nation that time.
@digambarpatil8416
@digambarpatil8416 7 жыл бұрын
great
@dipdil4094
@dipdil4094 7 жыл бұрын
Salute to Marathas! Panipat is another Kurukshetra where thousand of Abhimanyus sacrificed their lives for India.
@vbh4315
@vbh4315 4 жыл бұрын
@@dipdil4094 this is authentic true history. This guy is giving proofs also.
@vrushabhmaral7759
@vrushabhmaral7759 Жыл бұрын
pawar is not maharashtraian actually they are from Madhya Pradesh or Rajasthan , during peshwai they came to maharashtra
@pritambairagi9643
@pritambairagi9643 4 жыл бұрын
"Hume to apnone luta (Rajpoot, Jatt, Sikh Bhai) ; Auro me (Abdali) Kaha Dam tha...jaha humari kashti dubi (Panipat) waha pani (Maratha fauj) hi kam tha....!" Jay Bhavani...Jay Shivaji...! Jay Hind...Jay Maharastra..!
@ubuntuber1619
@ubuntuber1619 7 жыл бұрын
all of you watching this were one of those brave 120000 maraths who fought this battle in your past life..that's why you are drawn here..jai bhawani.
@mangeshinde
@mangeshinde 6 жыл бұрын
ubuntuber absolutely...you might be true...
@yashvijaymuley3551
@yashvijaymuley3551 5 жыл бұрын
I would really like to witness that part of our golden history coronated by the blood of countless no of Marathi heroes 🙏🙏🙏
@sanketdeshmukh7490
@sanketdeshmukh7490 4 жыл бұрын
Max 50,000 were warriors others were unarmed civilians slaughtered by usual jihadi army.
@meghajadhav1738
@meghajadhav1738 4 жыл бұрын
45 to 50 k army civl remaining
@suhasgosavi1310
@suhasgosavi1310 3 жыл бұрын
Yes I feel the same.....
@nashikonioncompany8397
@nashikonioncompany8397 6 жыл бұрын
Golden history of maratha empire...
@pruthvirajbharmal9902
@pruthvirajbharmal9902 5 жыл бұрын
खूपच छान माहिती दिलीत hats off to your research and knowledge bedekar sir
@manojchavan1817
@manojchavan1817 2 жыл бұрын
फारच चांगली माहिती समजली, प्रणाम सर , देव शांती देओ, ओम शांती
@snehalmahalle
@snehalmahalle 4 жыл бұрын
Bedekar sir, I have no words to praise you. Your knowledge is flattering ! Thank you so much for sharing our history in such a detailed.
@sundeht628
@sundeht628 5 жыл бұрын
साहेब खुप छान.. तुम्हाला भेटून ईतिहास अजून जाणून घ्यायची ईछा होत आहे
@sangamp6292
@sangamp6292 5 жыл бұрын
Let this MARATHA spirit fight against Corruption & Politics and make this India once again a golden bird
@rishisnerlekkar5477
@rishisnerlekkar5477 3 жыл бұрын
Khup chan sir 🙏
@PradumnSukale
@PradumnSukale Жыл бұрын
याचं निधन 2015 लाच झालेलं आहे, पण या विडिओ मार्फत साक्षात इतिहास समोर उभा राहतो.
@BG-xx5fc
@BG-xx5fc 6 жыл бұрын
Jai Bhavani Jai Shivaji Jai Sambhaji Jai Hind.......Jabardast.
@flowwithsoul645
@flowwithsoul645 2 жыл бұрын
💪🙏🏼🚩🇮🇳🚩🙏🏼💪धन्य धन्य ते विर.... मातृभूमि आणि स्वधर्म साठी लढले
@shashikantgaikwad7136
@shashikantgaikwad7136 3 жыл бұрын
किती अफाट स्मरणशक्ती आपली. जबरदस्त मराठ्यांचा इतिहास आपल्या वाणीतुन ऐकुनी कृतज्ञ झालो. आपणास प्रणाम, 🙏🙏
@MarathaHistory
@MarathaHistory 3 жыл бұрын
धन्यवाद ! बहुदा आपल्याला कृतज्ञ म्हणायचे आहे.
@shashikantgaikwad7136
@shashikantgaikwad7136 3 жыл бұрын
@@MarathaHistory हो
@rkchoudharyrorupwale4854
@rkchoudharyrorupwale4854 7 жыл бұрын
ek maratha lakh maratha from hryana
@vaibhavmagar4851
@vaibhavmagar4851 4 жыл бұрын
Nice mi Maharashtra maratha
@surajpatil2281
@surajpatil2281 4 жыл бұрын
Cristal clear information with positive impact...am thankful to God cause I am the son that MARATHA WARRIOR.... Thank you so much ninad sir (God bless you)
@rahulpethe8560
@rahulpethe8560 8 жыл бұрын
great comments by Late Ninadrao Bedekar!!
@MarathaHistory
@MarathaHistory 8 жыл бұрын
+rahul pethe Indeed.
@ashkenazi0000
@ashkenazi0000 5 жыл бұрын
Excellent Video !!! Very Informative.. there is no doubt that Mughal rule in India faced stiff resistance at different periods from the great RAJPUT warriors, fierce AHOMS warriors from Assam & from Punjab the brave SIKHS warriors... Rightly did the great Hindi Poet Bhushana, who forsook the royal favours of the Mughal court to come over to Shivaji to record his glories, he sang :-“काशी की कला जाती, मथुरा की मसजीद बनती, अगर शिवाजी ना होते तो सबकी सुन्नत होती.” meaning : (Had not there been Shivaji, Kashi would have lost its culture,Mathura would have been turned into a mosque and all would have been circumcised.) If not for Shivaji and the Marathas, there would have existed a continuous Islamic belt from Morocco to Indonesia. What addition of 1 billion more adherents to Islam would have done to the world power balance or what would have happened to Indian legacy like yoga, ayurveda, music, art and philosophy, is not difficult to guess…. It is worthwhile examining the 'what if' of Indias history, Aurengzeb, Akbars great great grandson, had embarked on the 'Islamisation' of India. The Marathas, inspired by Shivaji, fought Aurengzeb and saved India from following the fate of Persia. The proof of Maratha victory lies in the fact that Aurengzeb lies buried, not in Lahore /Delhi or Agra , but near Aurangabad in good old Maharashtra... Indian history before Shivaji's advent reads like a chronicle of military disasters. Shivaji changed all that. He used Guerilla Tactics very effectively. Shivaji, as a great warrior & visionary laid a strong and solid foundation that after his death in 1680, there was a series of battles fought between Marathas and Mughals from 1681 to 1707 known as 'War of 27 years' and ended with the death of Aurangzeb in 1707. The Marathas eventually emerged victorious and consolidated their lost territories. This was further expanded by the Peshwas. The Maratha empire reached its peak in summer of 1758 with the conquest of Attock, which is banks of Indus river in Pakistan today. Its eastern frontier was today’s Orissa, being ruled by Raghuji Bhosale of Nagpur. Maratha armies had also reached upto Murshidabad, but then retreated and settled for tribute from Bengal and control of Orissa. To the south, in 1758, territories upto the fort of Gurramkonda in Kadappah district were held. Also, Tanjore (Thanjavur) was under Marathas, but that was a different line. In 1761, the PANIPAT war was lost to the Afghans but Marathas RECOVERED quickly like phoenix bird within 10 years and brought the whole of North Indian again under their control during the 1770's under leadership of Madhavrao Peshwa.. Eventually, the Marathas grew stronger and fought the British in three Anglo-Maratha Wars (1775-82, 1803-05, 1817-18), In the First Anglo-Maratha War (1775-1782) The Marathas emerged Victorious. A Vijay Stambh (Victory Pillar) erected to commemorate Maratha victory over British is located at Vadgaon/Wadgaon Maval, close to the city of Pune. The 2nd and 3rd were subsequently lost and British established themselves. (By the way, just for your G.K, Chatrapati Shivaji Maharaj is also considered as the 'Father of the Indian Navy'.) Jai HIND !!! VANDE MATARAAM !! VANDE MATARAAM !! VANDE MATARAAM !!
@Durgesh.Gaikwad
@Durgesh.Gaikwad 3 жыл бұрын
Thank you for these details...
@adwaitkarajagi1
@adwaitkarajagi1 8 жыл бұрын
Just brilliant!!!
@MarathaHistory
@MarathaHistory 8 жыл бұрын
+IndianUnemployed indeed.
@sam10036
@sam10036 8 жыл бұрын
बेडेकर काका, आम्ही तुमचे फार फार ऋणी आहोत. अंगावर शहारे येतात ऐकताना आणि नकळत डोळे भरून येतात. खूप खूप आभार.
@MarathaHistory
@MarathaHistory 8 жыл бұрын
+Sudhir Koli अगदी बरोबर.निनादराव बेडेकर म्हणजे पेशवे काळाचा एन्सायक्लोपेडिया होते. शतशः नमन.
@gajananpatil894
@gajananpatil894 7 жыл бұрын
kaka ek number speech
@mangeshpawar1558
@mangeshpawar1558 4 жыл бұрын
Sudhir Koli
@vijayindulkar963
@vijayindulkar963 3 жыл бұрын
@@MarathaHistory यययंययंयंयययंयंयंयंययंयंयंयंयंयंयंयंयंयंयंययंयंयंयंयंयंयययंयययंयंयंयंयंयंयंयंयंयंयंयंयंयंयययंय
@palkhedkar
@palkhedkar 2 жыл бұрын
अगदी खरं
@harishshinde1745
@harishshinde1745 8 жыл бұрын
Great speech.. revealed unknown things which is help people to remember MARATHA clan
@akshay0071665
@akshay0071665 8 жыл бұрын
ur the best....what more can i say....the best
@MarathaHistory
@MarathaHistory 8 жыл бұрын
+Akshay Kurlekar Yes, he was one of the best! Keep visiting us and do stop by at our blog. www.marathahistory.com
@abhishekdalvi9564
@abhishekdalvi9564 3 жыл бұрын
आम्हाला हा इतिहास शाळेत का शिकवला नाही? मराठे संपूर्ण हिंदुस्थानात साठी लढले.. आम्हाला हे का सांगितलं गेलं नाही? या देशात कोणी कधी तरी जबाबदारी स्वीकारणार आहे की नाही?
@rameshwarkedar5177
@rameshwarkedar5177 2 жыл бұрын
अभिषेक भाऊ शाळेत पण शिकवला असता आपल्याला पण वामपंथी आणि आपलेच खंडोजी खोपळे कृष्णाजी भास्कर बाजी घोरपडे सारखी नास्तिक औलादी या १०;१५ वर्षात पैदा झाल्यात. हिच नेमकी शासनाची अडचण आहे.
@satyavijaypatil8651
@satyavijaypatil8651 2 жыл бұрын
७० वर्षात पुर्ण इतीहास बदलला आहे
@devendrapotnis2678
@devendrapotnis2678 5 ай бұрын
Such a brilliant talk! I am grateful to Shri. Ninad Bedekar for his thorough research and objectively sharing Maratha's glorious history with the next generations. Proud to be a Maharashtrian!
@archanasahushirodkar8940
@archanasahushirodkar8940 4 жыл бұрын
It is very useful to younger kids for History.👍🏻👌🏻👍🏻👌🏻
@anitaharrieshvlogs4163
@anitaharrieshvlogs4163 4 жыл бұрын
सर तुमच्या मुळे मला पानिपत कसे घडले ते कळाले खूप धन्यवाद सर. तुमच्या मुखातून सदाशिव राव भाऊ, विश्वास राव, बुरहाडी घाटावरच्या दत्ताजी शिंदे, म. होळकर, ही मंडळी मला तुमचे पुस्तक वाचताना जणू काय माझ्या डोळ्यासमोर च आहेत असं भासतेय. खरंच खूप खूप धन्यवाद सर.
@shubhamwandre2563
@shubhamwandre2563 10 ай бұрын
😢
@prafullasawale5347
@prafullasawale5347 8 жыл бұрын
Really a great detailed speech on Panipat - 3..!! This information is based on evidences. Realy awesome to listen. Cant control on doing extra work at night and listen it in office..!! :) Everyone must listen it..!!
@MarathaHistory
@MarathaHistory 8 жыл бұрын
+prafulla sawale Indeed it is. Thanks for visiting our channel. Help spread the word and do visit our blog as well.
@jeetendrakhare3425
@jeetendrakhare3425 2 жыл бұрын
I'm proud of maratha culture which related Maharashtra where I lived and about Sindkhed Raja.And interested more about Matoshree Jijabai Aai.
@jeetendrakhare3425
@jeetendrakhare3425 2 жыл бұрын
Today I proud that maratha friends who was my secondary & college friends.I didn't consider yet casteism,discrimination.
@jeetendrakhare3425
@jeetendrakhare3425 2 жыл бұрын
I 'm to be touched heartily by listening this sensational speech.
@udaygurav19
@udaygurav19 3 ай бұрын
हा इतिहास ऐकणे हे माझं अहो भाग्य ❤
@abhijeetkosambisinger
@abhijeetkosambisinger 3 жыл бұрын
Great...All inspiration and motivation from chha. Shivaji maharaj and salute to all those veer maratha sainik sardar ...Eh faughy for this land...This country...And freedom...
@abhishekdasgude7989
@abhishekdasgude7989 Жыл бұрын
छत्रपती शिवाजी महाराज की जय 🚩 जय भवानी जय शिवाजी महाराज 🚩 मे एक मराठा हुं
@Akshay__5655
@Akshay__5655 Жыл бұрын
Jay shivay 🚩🔥♥️
@shivajibagal9208
@shivajibagal9208 5 жыл бұрын
पानीपतच्या वीरांना शतशत नमन
@vilasmandlik6884
@vilasmandlik6884 6 жыл бұрын
खुपच छान व्याख्यान
@cleanmyproperty7204
@cleanmyproperty7204 Жыл бұрын
Ninad sir salute And proud to be a maharashtrian and Proud to born in Pune
@sachinshinde5655
@sachinshinde5655 4 жыл бұрын
Bedekar saheb. Khup Khup Dhanyvad tumche. Abhiman ahe mala Marathi aslyacha
@ramachandrakorde3209
@ramachandrakorde3209 10 ай бұрын
🎉 अद्भुत अभ्यास करून हे जे कथन केले त्यासाठी आपलं मनापासून धन्यवाद 🙏🇮🇳🙏🙏
@vandanagaikwad5209
@vandanagaikwad5209 5 жыл бұрын
Sahydirt fakt tighech jivant rahu shakta Wagh wara marathe
@Yogeshpawar19
@Yogeshpawar19 5 жыл бұрын
जय जिजाऊ जय शिवराय
@sanjayjadhav1999
@sanjayjadhav1999 7 жыл бұрын
I am Marathi. I visited Kala Aam place in Panipat. This is recognized a true place of 1st, 2nd & 3rd Battle Panipat. Under the excavation rusted arms, swords, shields are found. When I visit the place, a visuals of war, running horses, and sounds of swords on shield fall on my eyes and ears.
@shripadpuntambekar4834
@shripadpuntambekar4834 4 жыл бұрын
I also visited Panipat but in fortunately I did not seen others important things... I miss
@malaseetharaman914
@malaseetharaman914 4 жыл бұрын
omg !! Greatest of All Indian Warriors..
@janhavipatil2638
@janhavipatil2638 4 жыл бұрын
Khup chaan
@hitenjagdale
@hitenjagdale 2 жыл бұрын
I will be eternally grateful to the late Shri Bedekar ji for this narration…Panipat was a game of high stakes like most political ventures and somehow it didn’t work out in that span of few months where the Maratha’s went out of their comfort zone to fight an alien enemy….I agree with Bedekar ji that just because we fell doesn’t mean we got defeated….Our young Maratha soldiers suffered immensely and so did the survivors who were enslaved and uprooted ….indeed a tragedy …..war itself is a tragedy…..human society thinks it learns from the last however we don’t …..
@devendralingojwar4866
@devendralingojwar4866 7 жыл бұрын
Proud of Maratha Empire and spirit of fight.
@kundlikjambhale3522
@kundlikjambhale3522 5 жыл бұрын
अभिमान आहे मला की पानिपत झाल्यानंतर सुध्दा दिल्लीवर २८वर्षे मराठ्यांचा भगवा फडकला
@patu9680
@patu9680 4 жыл бұрын
35 varshe
@experimentsandunboxing9845
@experimentsandunboxing9845 4 жыл бұрын
Peshwa Madhavrao Kay karan
@upsclover7307
@upsclover7307 4 жыл бұрын
Yaach siranchya lecture madhe mi 15 year aikle hote
@zzz-mb6ks
@zzz-mb6ks 3 жыл бұрын
पानिपत मध्ये वीर shidnak यांचा पराक्रम अतिशय मोठा असूनही त्यांच्या बद्दल का बोलत नाही kalambi चे वीर shidnak
@bhushansinkar9118
@bhushansinkar9118 6 жыл бұрын
khup chan ...Salag aikaly me aangavar shahare...an dolyat pani tumchya sarkhi thor manse aaple aayushya kharchi lavtat yache khup kautuk vatay ani abhiman salute to you sir,nakkich punyat veer smarak vhave
@r2d2s2e2
@r2d2s2e2 3 жыл бұрын
Third battle of Panipat was the darkest chapter in Maratha history. He should have told the real history instead of glorifying the mistake. Marathas and their allies fought valiantly but it was not enough. The political repercussions that followed were truly devastating. Abdali captured thousands of maratha women and children and took them as slaves to Afghanistan. He slaughtered everyone he couldn't take. With the help of Sikh kings only royal women were rescued from going into Abdali's harem.
@ashwinzaveri7189
@ashwinzaveri7189 5 жыл бұрын
Battles of panipat should be included state boards of India school , jay Shivaji Maharaj and jay Maratha Empire
@rishisnerlekkar5477
@rishisnerlekkar5477 3 жыл бұрын
Sir as important was the courage of our people , so important is the way you narrated our glorious history SIR 🙏🙏🙏 SIR aaplya ya video sathe mana pasun khup khup dhanyawad 🙏🙏🙏🙏
@shubhamshirke775
@shubhamshirke775 6 ай бұрын
😊😊
@anujsabnis
@anujsabnis 3 жыл бұрын
Solstice at पानिपत पुस्तक आत्ताच संपवलं आणि आता हे व्याख्यान ऐकणं म्हणजे दुग्धशर्करा योग !!!
@rohitpawar_story
@rohitpawar_story 9 жыл бұрын
Thanks a lot for uploading it
shivcharitra full by ninad bedekar part 01
1:19:03
Vandana Digital Art
Рет қаралды 1,5 МЛН
How Shivaji Maharaj conquered Jawli ft. Shri Ninad Bedekar
9:04
Maratha History
Рет қаралды 92 М.
"Timeless Management Techniques of Shivaji Maharaj" - Shri. Ninad Bedekar
1:45:16
COEP History Club
Рет қаралды 1,3 МЛН
shivcharitra part 02 shivrai aani ransangram by ninad bedekar
1:28:55
Vandana Digital Art
Рет қаралды 938 М.