Today's Special ft. Prathamesh & Mugdha | S02 EP 59 | Celebrity Chat Show | गप्पा, गाणी आणि मेजवानी

  Рет қаралды 224,457

Rajshri Marathi

Rajshri Marathi

Жыл бұрын

मुग्धा-प्रथमेशची लव्हस्टोरी कशी झाली सुरू ? दोन फुडी जेव्हा डेटवर जातात ती डेट कशी असते? जेव्हा पहिल्यांदा घरी रिलेशनशीपबद्दल सांगितलं तेव्हा बाबा काय म्हणाले. पहा मुग्धा आणि प्रथमेशबरोबर Todays Special चा विशेष भाग.
#prathameshlaghate #mugdhavaishampayan #todaysspecial
Subscribe to this channel and stay tuned:
bit.ly/SubscribeToRajshriMarathi
Follow Us On Instagram:
/ rajshrimarathi
Regular Facebook Updates:
/ rajshrimarathi
Join Us On Twitter:
/ rajshrimarathi

Пікірлер: 171
@rajkumarjoshi7822
@rajkumarjoshi7822 Жыл бұрын
प्रथमेश तू मुग्धा पेक्षा ही खुप चांगला नवरा होशील असं वाटतयं . कारण तुझी देहबोली च सांगतेय की तू खुपच डाऊन टू अर्थ व समजूतदार प्रेमळ व सहनशील आहेस. त्या मनाने मुग्धा जराशी कडक वाटते. एकदम पटकन चुकलं तर झुकणार नाही अशी वाटते. पण तुम्ही दोघेही गोड कपल ठराल यात वाद नाही . एकत्र कुटुंब मात्र सोडू नको मुग्धा . खरच याचे खुप फायदे असतात. व प्रेम आदर मिळतो. आणि थोडीशी फ्लेक्झिबल रहा बरका ग . खुप छान जोडीदार मिळतोय . नशीबाने हे होत असतं . ऑल द बेस्ट 😊
@samirkoparkar4706
@samirkoparkar4706 Жыл бұрын
आत्ता पर्यंत बघितलेली राजश्री मराठी वरची सर्वात गोड मुलाखत...प्रथमेश आणि मुग्धा तुम्हा दोघांना भावी आयुष्याच्या खूप खूप शुभेच्छा
@shubhadagade7317
@shubhadagade7317 Жыл бұрын
Ho barobar ani Darshana mulakat sunder ghete
@geetagshende5437
@geetagshende5437 Жыл бұрын
​@vaidehideshmukh9555no Hi goo
@chikankarikurti9
@chikankarikurti9 5 ай бұрын
@mylifemyrule6841
@mylifemyrule6841 Жыл бұрын
असे गायला की कुणाचाही राग कसा राहील मोदक Love you both Stay blessed and Happy As Always ❤❤ दृष्ट काढा घरी गेलात की
@anupamadagaonkar3249
@anupamadagaonkar3249 Жыл бұрын
धन्य तुमचे आई बाबा प्रत्येक आई बाबा ना अशी मुलं आपल्या पोटी यावीत अस वाटेल अभिमान वाटतो संस्कार दिसतात बोलण्यातून खूप खूप शुभेच्छा तुम्हां दोघांना आणि आशीर्वाद
@ShankarrauWargat-ep1lv
@ShankarrauWargat-ep1lv Жыл бұрын
लाडाका मोदक आणि माॅनीटर मुग्धा अभिनंदन.खुपच आवडती जोडी
@seemaketkar4187
@seemaketkar4187 Жыл бұрын
प्रथमेश-मुग्धा दोघांनी खूप छान दिलखुलास मुलाखत दिली. ❤❤आणि दर्शनाने राजश्री मराठी तर्फे खूप छान मुलाखत घेतली.🎉🎉 प्रथमेश-मुग्धा दोघांना खूप खूप शुभेच्छा 💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐
@madhavidhavale3948
@madhavidhavale3948 Жыл бұрын
खूपच सुंदर छान प्रकारे घेतलेला मुग्धा व प्रथमेशचा इंटरव्ह्यू राजेश्री मराठीला धन्यवाद पण प्रथमेश आणि मुग्धा तुम्हा दोघांना खूप आशिर्वाद खरतर प्रथमेश माझ्या कोकणातील रत्नागिरीचा आहेच पण मुग्धा आता सून होऊन कोकणात येणार हा आनंद द्विगुणित करणारा क्षण आहे आणि तुमची प्यारवाली लव्ह स्टोरी अतिशय सुंदर संगितमय शिवाय इशमुग्ध करणारी 🎉🎉👌👌👍👍
@shobhanamarathe2546
@shobhanamarathe2546 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत. मला तुमचे एकत्र कार्यक्रम ऐकायला व पाहिलासुद्धा खूपच आवडतो.मी घरी तीन वर्षापूर्वीच सांगितले होते.तुम्हा दोघांना अनेक आशीर्वाद. छाप शुभेच्छा. दर्शना तू छान संवाद साधतात.मला खूप आवडतेस.तुझा प्रसन्न चेहरा पाहिला की खूप छान वाटतं.अशीच रहा.❤ यू ऑल.
@namratazemse5748
@namratazemse5748 Жыл бұрын
खुप लहान वयात दोन वेळा जेवायचं. मध्ये काही खायचं नाही. हे म्हणजे सर्वांसाठी आदर्श आहे.
@namratazemse5748
@namratazemse5748 Жыл бұрын
Thanks. माझ्या comment ला like केलं. म्हणून thanks.. Actually, माझ्या comment ला कोणी like केलं हे मला शोधता येत नाही.
@chikankarikurti9
@chikankarikurti9 5 ай бұрын
Ho tasa name yet nahi fakt someone like asa yeta
@rahuldivekar1
@rahuldivekar1 Жыл бұрын
खुपच छान मुलाखत झाली, या दोघांना लहान असल्यापासून पाहिल्यामुळे आपल्याच घरातील सदस्य आहेत असे वाटते
@dsouzadavid80
@dsouzadavid80 Жыл бұрын
This song I started liking because of Prathamesh. He sang in little champ and I fell in love with this song
@sulochanalatkar317
@sulochanalatkar317 Жыл бұрын
फारच छान मुलाखत घेतली दोघेही फार गोड आहेत .आसेच आनंदी राहा कायम
@rekhagodambe1306
@rekhagodambe1306 11 ай бұрын
मुग्धा आणि प्रथमेश तुमची जोडी पहिल्यापासून खूप खूप आवडते.आतातर लग्न जमले मला अपेक्षितच होत. आनंद झाला .खूप छान जोडी आहे तुमची तुम्हा दोघांना खूप खूप शुभेच्छा 💐💐🙏🏿🙏🏿👍👍
@littlelearningexplorer
@littlelearningexplorer Жыл бұрын
खूपच गोड दोघेही ❤❤ मस्त मुलाखत 👌🏼👌🏼 Truly perfect couple and much awaited wedding 🙂👍🏼🎊
@smitamanjrekar6164
@smitamanjrekar6164 Жыл бұрын
मुग्धा आणि प्रथमेश तुम्हा दोघांना तुमच्या पुढील आयुष्यासाठी त्यात संसार आणि गाणं या दोन्ही साठी खूप खूप शुभेच्छा! तुम्ही दोघंही अशीच छान छान गाणी ऐकवत रहा.
@madhavierande9638
@madhavierande9638 Жыл бұрын
छान..तुम्ही little champs सगळे आमचे लाडके आहात.so love you and All the best .तुमचा गिरणारचा व्हिडिओ बघून वाटलच होत की तुम्ही लग्न कराल...
@jagrutidandekar3431
@jagrutidandekar3431 Жыл бұрын
सेम मला पण तेव्हाच वाटलं होतं की हे लग्न करतील म्हणून.
@soniyadekhane9337
@soniyadekhane9337 Жыл бұрын
So cute❤️ Mugdha's laugher is the best thing... Candid & beautiful ❤️
@swatisangvikar
@swatisangvikar Жыл бұрын
Excellent guys. Mugdha, Prathmesh you both have matured so well. Al the best for your new phase of life. 🎉🎉
@sudhabhave4630
@sudhabhave4630 Жыл бұрын
सर्व लोकाना यांच्या रिलेशन बद्दल शंका/खात्री होतीच फक्त त्यांनीच जाहीर केल्यावर आनंद झाला.
@anjalipatankar9107
@anjalipatankar9107 Жыл бұрын
अप्रतिम मुलाखत, अप्रतिम गाणी, छोट्या मुलांनी दिलेला खूप मोठ्या आनंदाचा अनुभव. आमच्या खूप best wishes.
@bestone3686
@bestone3686 2 ай бұрын
मला पण हे तुमचे लग्नाचे वय परफेक्ट वाटते.. असेच आनंदी आणि सुखी आयुष्य राहो...❤❤
@angiraathavale
@angiraathavale Жыл бұрын
राजश्री मराठी ला हा शो केल्याबद्दल धन्यवाद. ह्या दोघांची मुलाखत खूपच छान होती. माझी राजश्री मराठी ला विनंती आहे की त्यांनी या लोकांच्या मुलाखती घ्याव्या:- १. हरीश दुधाडे व चंद्रलेखा जोशी (एकत्र). २. रेणुका दफ्तदार. ३. सुमेध मुदगलकर.
@sujatadeshpande7684
@sujatadeshpande7684 Жыл бұрын
Enjoyed the interview. Thanks for such nice interaction with Modak and Monitor. All the best little Champs!!
@gaurikulkarni1861
@gaurikulkarni1861 Жыл бұрын
खूपच सुरेख , आवडीची जोडी 👌👌👏👍😍 धन्यवाद राजश्री मराठी 🙏
@smitaghaisas5201
@smitaghaisas5201 Жыл бұрын
प्रथमेश आणि मुग्धा दोघांनाही खूप शुभेच्छा 🎉🎉🎉🎉
@surekhakhandekar8694
@surekhakhandekar8694 Жыл бұрын
प्रथमेश, बाबा रे! अगदी तू ना भारी आहे रे, पहिल्या एपिसोड ला म्हटलं तसच म्हटलं छान, खूप छान, मुग्धाचा राग जातो का नाही मग? 😂 माझ्या अंदाजानुसार जात असावा, कारण ती गोड मुलगी आहे आणि फार वेळ राग टिकणार नाही अशा गोड माणसांचा
@xoxo6441
@xoxo6441 Жыл бұрын
Prathamesh is so well spoken 😊😊
@aditimadhavan4121
@aditimadhavan4121 Жыл бұрын
तुम्हाला icon मानून तरी आजच्या पिढीने वेळेत लग्न करण्याचा trend केला तर आपल्या समाजाचं भलं होईल
@sandhyapurav2318
@sandhyapurav2318 Жыл бұрын
तुम्ही दोघे made for each other आहांत ,आम्ही वाटच बघत होतो तुमच्या गूड न्यूज ची. तुमच्या सहचार्यास खूप खूप शुभेच्छा
@rajashreekarandikar7166
@rajashreekarandikar7166 Жыл бұрын
Enjoyed the interview 💫😊. Very simple, sober couple. Best wishes to prathamesh & mugdha 🎉💫👍
@shilpakulkarni7752
@shilpakulkarni7752 Жыл бұрын
मस्त मस्त मस्त. असाच चिवचिवाट करत रहा. आनंदात रहा. खूप शुभेच्छा ❤️❤️❤️
@vrindadeshmukh
@vrindadeshmukh Жыл бұрын
Enjoyed the interview. God bless you both, ukdicha modak and monitor❤
@sukhadadanave2824
@sukhadadanave2824 Жыл бұрын
मस्त झाली संगीतमय मुलाखत , 👌👌👌👌 . मुग्धा आणि प्रथमेश तुम्हा दोघांनाही , आम्हा सगळ्यांकडून , हार्दिक अभिनंदन आणि हार्दिक शुभेच्छा , 🌹🌹🌹🌹. मन : पूर्वक धन्यवाद , राजश्री मराठी 🙏🙏🙏
@pratibhavyaghrambare3120
@pratibhavyaghrambare3120 Жыл бұрын
Khup goad interview, Darshana kitti ladane baghte doghan kade❤so sweet
@rupalikarnik7574
@rupalikarnik7574 Жыл бұрын
Like both of them specially Prathamesh very nice boy .Touchwood.
@murudjanjiraofficial2252
@murudjanjiraofficial2252 Жыл бұрын
Khup chan jodi 👌👌
@sayalibhalerao3332
@sayalibhalerao3332 Жыл бұрын
दोन्ही गाणी अप्रतिम..... खूप गोड मुलाखत.... शुभेच्छा दोघांना.
@ujjwalaoke1579
@ujjwalaoke1579 11 ай бұрын
VAAA.MAST..Chan
@savitaprabhu5080
@savitaprabhu5080 Жыл бұрын
वा खुप सुंदर सुरेख अप्रतिम छान मस्त अशी मुलाकात होती एक नंबर प्रथमेश व मुग्धा तुम्हा दोघांना भावी आयुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा व अभिनंदन आणि अनेक आशीर्वाद देव बरे करो बाळांनो सुखी रहा
@deeptiwalunjkar4900
@deeptiwalunjkar4900 Жыл бұрын
खुप छान interview.. प्रथमेश मुग्धा. Nice jodi.. God bless you both
@sheetalpanchal6988
@sheetalpanchal6988 Жыл бұрын
Khup Chhan Interview 👌👌 Apratim 👌👌👍👍❤
@archanasaklikar8954
@archanasaklikar8954 Жыл бұрын
You both are soooooo cute and intelligent also.😊 Love you both. May God always bless you. Take care ❤
@alkahinge4520
@alkahinge4520 Жыл бұрын
Really enjoyed! Darshana is too good.
@yogenphadke
@yogenphadke Жыл бұрын
"Nanda Soukhaybhare" Anek Shubhashirwad ani bhavi aushya sathi ani sahajivanasathi Khup khup shubheccha
@sushamasuryavanshi833
@sushamasuryavanshi833 Жыл бұрын
Khup surekh interview👌 Down to earth jodi no. 1. Kharch he bal kalakar kadhi mothe zale he kalalch nahi.khupch sandakari mul ahet he doghe pan. Khup kahi shiknyadarkhe ahe doghankadun . Balanced jodi ahe. Ani ya interview madhe dighani ekmekansathi gayleli gani tar kya baat hai❤❤shabdach mahit itaka surekh feeling awvaz.... Love you both of you❤❤🎉🎉
@nitapathak9926
@nitapathak9926 Жыл бұрын
खूप खूप छान ..अभिनंदन
@subodhwazalwar4505
@subodhwazalwar4505 Жыл бұрын
खुप सुंदर मुलाकात प्रथमेश अणि मुग्धा तुमची दोघांची जोडी खुप खुप छान तुमच्या दोघांच्या गाण्याबद्दल काय बोलणार दोघेही उत्तम गाता तुम्हां दोघांना श्री गुरुदेव दत्त महाराजांचे आशीर्वाद आहेत अणि पुढेही राहतीलच ह्याची मला खात्री आहे तुम्हां दोघांचे कारंजा लाड गुरू मंदिरातील भक्तिगीते अणि भजने ऐकण्यासाठी मी पुढील वर्षी मी नक्की येईन
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
मनमोकळ्या गप्पा झाल्या. And very Honest both are
@sushamahuprikar7757
@sushamahuprikar7757 11 ай бұрын
Khoop Chan mulakhat. God bless them both.
@sonaligovekar4245
@sonaligovekar4245 Жыл бұрын
Nice interview, congratulations both of you ❤
@girijashroff2378
@girijashroff2378 Жыл бұрын
Congratulations. I remember Mugdha as doll. Because we used to see all repetitive episodes.
@ashleshanarkhede6559
@ashleshanarkhede6559 Жыл бұрын
Nice to hear u both.. Darshana tks nice interview..
@sudhirbhatkhande1127
@sudhirbhatkhande1127 Жыл бұрын
वावा मुग्धा ❤
@amrutavalunjkar9387
@amrutavalunjkar9387 Жыл бұрын
Mugdha-Prathamesh manapasoon abhinandan ❤❤ shubheccha..ajun little champs wisarata yet nahi
@arundhatijog1614
@arundhatijog1614 Жыл бұрын
मस्त मुलाखत, मस्त गोड दोघेही
@mangaladeshpande4439
@mangaladeshpande4439 Жыл бұрын
तुम्हाला दोघांना खूप शुभेच्छा असेच साधे रहा
@muktasabnis8707
@muktasabnis8707 Жыл бұрын
Khup chan interew. Made for each other 🤩
@vibhavariparanjape1559
@vibhavariparanjape1559 Жыл бұрын
अभिनंदन🎉made for each other
@nitarane5902
@nitarane5902 Жыл бұрын
Khup sundar jodi khup khup khup shubhechyaa Aashirwad ❤❤❤
@nayanbamboli4527
@nayanbamboli4527 Жыл бұрын
Congratulations both of you Nice jodi Wish you Best of Luck
@shreecreation2880
@shreecreation2880 Жыл бұрын
खुपच गोड आहेत cute couple 😊😊😊
@bhagyashrisawase3161
@bhagyashrisawase3161 Жыл бұрын
❤you both
@swadnava8029
@swadnava8029 Жыл бұрын
खुपचं गोड जोडी 🥰🥰.. छान मुलाखत
@shrutigurjar-thakur5299
@shrutigurjar-thakur5299 Жыл бұрын
wah .. mast zala episode
@rajlaxmipatil1939
@rajlaxmipatil1939 Жыл бұрын
दर्शना तु मुलाखत छान घेतलीस. खुप छान प्रश्न विचार लेस Prathmesh, mugdha congratulation to both of you. ❤❤
@shrutiphatak304
@shrutiphatak304 Жыл бұрын
तुम्हा दोघांना खूप शुभेच्छा 🙌🙌
@nandasharangpani6681
@nandasharangpani6681 Жыл бұрын
Wow sooo cute couple 💑 GBU dear both of u❤ ❤❤😍😍🙌🙌🙌
@swatiramane-patil5653
@swatiramane-patil5653 Жыл бұрын
छान वाटत बघून दोघांना एकत्र
@madhuridate6754
@madhuridate6754 Жыл бұрын
Khup chhan jodi
@user-hb6lr8yb9g
@user-hb6lr8yb9g 6 ай бұрын
जास्त गडबड गोंधळ गर्दी नसलेल लग्न हे एकदम भारी असंच असलं पाहिजे
@abhishekpuranik189
@abhishekpuranik189 Жыл бұрын
Super voice........god bless.....
@sharddhahate3985
@sharddhahate3985 Жыл бұрын
Really made fir each other always stay together forever
@shubharsh1999
@shubharsh1999 Жыл бұрын
❤ khup ch chan❤
@purvaaprabhu
@purvaaprabhu Жыл бұрын
Enjoyed this episode.... Ajun hi ti monitor n Ladoo chi image distey... Nice interview 👌👌👌👌
@indian62353
@indian62353 7 ай бұрын
41:10 खूपच सुंदर, मधुर गाणं👌🎧😍
@prajaktaaswar3449
@prajaktaaswar3449 Жыл бұрын
My one of the favourite couple.... 😍😍😍😍😍😍
@mayurijoshi925
@mayurijoshi925 Жыл бұрын
Ag kiti goad ahat tumhi dogha ❤❤ khup khup shubheccha tumhala 😊
@smitachitnis1220
@smitachitnis1220 Жыл бұрын
अभिनंदन दोघांना पण तूम्ही केलवण साठी कधी येता❤
@pramodbayaskar4043
@pramodbayaskar4043 Жыл бұрын
छान मुलाखत
@nandinisardesai3462
@nandinisardesai3462 11 ай бұрын
खूपच गोड जोडी दोघांनाही खूप खूप शुभेच्छा
@dancingqueen504
@dancingqueen504 Жыл бұрын
So sweet ❤️❤️❤️
@snehashinde6604
@snehashinde6604 Жыл бұрын
अप्रतिम जोडी ❤छान मुलाखत ,दोघाची गाणीही छान 😊🎉👌👌तुळशीच्या लग्नानंतर प्रथमेश आणि मुग्धाच लग्न आम्ही कोकणातले आहोत तसेच लग्न होणार 😊
@devendrakalap7024
@devendrakalap7024 Жыл бұрын
जगातलं पहिलं लग्न... अरे वाह! 👏🏽
@indiana....626
@indiana....626 Жыл бұрын
त्यांच्या साठी आहे
@rashmigodbole6625
@rashmigodbole6625 Жыл бұрын
kuup khuup shubhechha🎉🎉
@archanabodhankar6704
@archanabodhankar6704 Жыл бұрын
Cute love birds
@anudevrukhkar1977
@anudevrukhkar1977 Жыл бұрын
He mulakhat khupch sundar hoti ani tai tumhi pan khup mast mulakhat gheta
@omkart7029
@omkart7029 5 ай бұрын
Prthamesh Mughada all the best 👍 Hearty congratulstions
@neetapatil8388
@neetapatil8388 10 ай бұрын
Khup Chan mulakhat zhali mi Khup enjoy keli
@priyankapawar3376
@priyankapawar3376 Жыл бұрын
Khrcha kup Masta vatata ahe tumcha lagn honara ahe he aykun ❤
@mayureshbane3063
@mayureshbane3063 Жыл бұрын
Priya Bapat,Namrata Sambherao,Shivali Parab,Vanita Kharat,ketaki mategoankar,Aarya Ambekar... Want to see them in the next episodes... ❤
@mrunalinideshpande8806
@mrunalinideshpande8806 7 ай бұрын
Dogha hi khup cute ani talented aahet. Khup Shubhechha. 🎉
@rashmik2296
@rashmik2296 Жыл бұрын
दोघांनाही खूप शुभेच्छा...💐💐
@sangeetabansal8175
@sangeetabansal8175 Жыл бұрын
खूप छान आवाज आहे prathmesh चा
@greenearth4611
@greenearth4611 Жыл бұрын
Kasle goad ahaat! So happy for you ❤. Pan pizza and pasta is all maida na
@mihirbhole9104
@mihirbhole9104 Жыл бұрын
So cute
@NG-hj7zt
@NG-hj7zt Жыл бұрын
आम्ही पण खूप वाट पहात आहे तुमच्या लग्नाची 😊
@archanapadhye9682
@archanapadhye9682 Жыл бұрын
तुम्हा ला दोघानाही खूप खूप शुभेच्छा
@archanapadhye9682
@archanapadhye9682 Жыл бұрын
मलाही अदाज होता आज दोनवर्षा पासून चांगल आहे
@n.p.k7052
@n.p.k7052 Жыл бұрын
Khup god jodi ❤
@tanishmhatre12511
@tanishmhatre12511 Жыл бұрын
Sweet couple❤
@suchitaghadi5279
@suchitaghadi5279 Жыл бұрын
made for each other
HOW DID HE WIN? 😱
00:33
Topper Guild
Рет қаралды 40 МЛН
1❤️
00:17
Nonomen ノノメン
Рет қаралды 13 МЛН
Scary Teacher 3D Nick Troll Squid Game in Brush Teeth White or Black Challenge #shorts
00:47
1st Girnar Yatra | Part 1 | Mugdha Vaishampayan | Prathamesh Laghate | Yash Joshi
17:23
Mugdha Vaishampayan Official
Рет қаралды 227 М.
What's In My Lunch With Sukanya Mone | Sundar Amche Ghar | Lunch Break With Celebrity
13:38
Gurhapravesh | Mugdha | Prathamesh
1:46
Mugdha Vaishampayan Official
Рет қаралды 716 М.
1000000❤️ #shorts
0:18
北出 大周 Kitade Taishu
Рет қаралды 24 МЛН
ЧТО НАМ ПОПАЛОСЬ?😜😜😜
0:12
Chapitosiki
Рет қаралды 1 МЛН
СРОЧНО ДОМОЙ! Эта НЕ КОНФЕТА!
0:21
Клаунхаус Kids
Рет қаралды 2,1 МЛН
100❤️
0:19
MY💝No War🤝
Рет қаралды 17 МЛН