Рет қаралды 71
CNC Machine वर X Axis चा ऑफसेट घेण्यासाठी सर्वात आधी टूल जॉब जवळ आणावा लागतो आणि त्या दोघांमधील कॉन्टॅक्ट पेपर ने चेक करावा लागतो . ज्यावेळेस टूल आणि जॉब यांच्या clearance कमी होईल आणि त्या कमी कॉन्टॅक्ट मुळे पेपर फाटेल तेव्हा आपण X ऍक्सिस मध्ये X160 ( जर जॉब dia 160 असेल तर ) टाकून measure बटन वर दाबायचे