Trainee IAS पूजा खेडकर वादात का? गाडी, लाल दिवा, वरिष्ठांची केबिन ते बदली..जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

  Рет қаралды 57,681

Prashant Kadam

Prashant Kadam

19 күн бұрын

महाराष्ट्रात सध्या एका ट्रेनी IAS अधिकाऱ्याचं प्रकरण चर्चेत आहे. पूजा खेडकर असं या आयएएस अधिकाऱ्याचं नाव आहे. दोनच वर्षांपूर्वी सेवेत आलेल्या या महिला अधिकाऱ्याने व्यवस्थेचे फायदे नियमबाह्य पद्धतीने घेण्याचा प्रयत्न केला आहे. लाल दिवा लावलेल्या त्यांच्या ऑडी गाडीचा फोटो व्हायरल झाला, त्यांनी वरिष्ठांची केबिन नियमबाह्य पद्धतीने बळकावल्याचा आरोपही झाला. ट्रेनी अधिकाऱ्याला दिला जातो, त्यापेक्षा अधिक स्टाफची मागणी त्यांनी केली. हे सगळं प्रकरण काय आहे? त्याची चर्चा होणं का आवश्यक आहे? पाहा व्हीडिओ
#poojakhedkar #prashantkadam #iaspoojakhedkar

Пікірлер: 443
@datanomyX
@datanomyX 18 күн бұрын
OBCs साठी 9 attempts ची मर्यादा आहे. पूजा खेडकर ने ते 2020 मध्येच संपवले होते. पण नंतर तिने नाव बदलून परीक्षा दिलीय. तिला सेवेतून काढून टाकलं पाहिजे.
@Happy-wp3cc
@Happy-wp3cc 18 күн бұрын
Vijay khumbar pune yana sanga He is social activist
@datanomyX
@datanomyX 18 күн бұрын
@@Happy-wp3cc tyancha contact nahi mazyakde
@Srikantsandip96
@Srikantsandip96 18 күн бұрын
नुसतं काढून टाकू नका , कडक कारवाई करा ही शुद्ध फसवणूक आहे अफरातफर
@user-rw9yw7yx5e
@user-rw9yw7yx5e 18 күн бұрын
Barobar ahey. Yogey veyktila anna tey jageyvar.😊😊
@sharadpatkar7917
@sharadpatkar7917 18 күн бұрын
इतक्या वरच्या लेव्हल वर भ्रष्टाचार असेल तर कुठल्या तोंडानं आम्ही म्हणायचं ना खाऊंगा ना खाने दूंगा
@akashdeshmukh116
@akashdeshmukh116 18 күн бұрын
आणि हीच बाप obc आरक्षण वाचवा आंदोलन करतोय. 😂. ज्याने ओबीसी आरक्षण मधून दुसऱ्या गरजू ची seat dhapli आहे...😭😭
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb 18 күн бұрын
Barobar
@bhairavnathdiwane9769
@bhairavnathdiwane9769 18 күн бұрын
आरक्षण हटाव देश बचाव
@user-gr43ipeoig
@user-gr43ipeoig 18 күн бұрын
UPSC मध्ये पण घोटाळे,NEET मध्ये पण होतात मग आता विश्वास ठेवायचा तरी कोणावर 😢
@vijaymulik5531
@vijaymulik5531 17 күн бұрын
Ata he obc valyana kalale pahije
@moh4221
@moh4221 17 күн бұрын
बरोबर
@JayprakashPatil-c5w
@JayprakashPatil-c5w 18 күн бұрын
तिचे वडील यांनी50 एकर वनजमिन बळकून बसले आहेत. तिचे वडिल खूप भयानक आहेत
@Navin554
@Navin554 18 күн бұрын
@@JayprakashPatil-c5w ata sagle baher yenar
@user-ck1gc1sc5x
@user-ck1gc1sc5x 17 күн бұрын
वडील, आजोबा भयानक नाही पैशाचा माज भयानक असतो. पैसा काहीही करू शकतो.
@sonalinirmal9676
@sonalinirmal9676 16 күн бұрын
देवाच्या काठी ला आवाज नसतो बहुतेक देव या श्रीमंतच्या मुलांकडे जास्त लक्ष देतोय, इथे सगळे बाहेर
@satishrekhi
@satishrekhi 16 күн бұрын
म्हणून च आरक्षणाचा लाभ फक्त एका पिढीला द्यावा पुढे मुलें मुलांची मुलं अशाने एकच घर सुधारेल बाकी चे वंचित च राहतात​@@user-ck1gc1sc5x
@realSamarthT
@realSamarthT 16 күн бұрын
​@@sonalinirmal9676 हा भाऊ तसच वाटतंय, सगळं बाहेर यायला लागलय
@rohitpatil8514
@rohitpatil8514 18 күн бұрын
मॅडम ची स्वतःची प्रॉपर्टी 17 कोटी आहे आणि वार्षिक उत्पन्न 42 लाख आहे. आणि यांनी OBC(NCL) मधून पोस्ट काढलीय. काय कोडंच सुटेना हे😂
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb 18 күн бұрын
Mala pan
@sampatingale9889
@sampatingale9889 18 күн бұрын
सेवेत कायम होण्यापूर्वीच भ्रष्टाचार !! नंतर काय होईल ??
@TheSmitaapte
@TheSmitaapte 17 күн бұрын
त्यासाठीच तर येतात लायकी नसताना.त्यांना सेवा करायचीच नाही,मेवा खायचा आहे
@swatinare4536
@swatinare4536 18 күн бұрын
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची मुलगी पण IAS झाली आहे..पण ती ही परीक्षा वडिलांच्या वाशीळ्यामुळं पास झाली
@atul58
@atul58 18 күн бұрын
त्या वर व्हिडिओ बनवा. पूर्ण माहिती द्या.
@spirit11178
@spirit11178 18 күн бұрын
Birla च्या पोरीला मुलाखतीमध्ये मुख्य पेपर मार्क वाटले असतील ias cadre मिळवण्यासाठी... असे पण पेपर कोणी चेक केला काय माहित मुलाखतीमध्ये माझा बाप speaker आहे म्हटल्यावर आरामात average chya वर पण topper पेक्षा कमी मार्क वाटले असणार म्हणजे संशय पण यायला नको त्यामुळे आपण कष्ट करून pass झालो म्हणून दवंडी पिटायला मोकळे
@blackblack1553
@blackblack1553 18 күн бұрын
उर्दू परीक्षा घेतली का चेक करा
@priyankakadam8858
@priyankakadam8858 17 күн бұрын
@@swatinare4536 Akshay Jain ias ahe tho sudha tyacya 1-2 motivation video madhye bolt hota mi khup struggle karun aalo ahe hith prynt khup kasth vagre gehtle vagre ....sahebanchi i think 1st attempt madhye exam nigali pn tyanche aai vadil he donhi ias officer ahet.he lok kasli simpathy milvatat .khup asha family ahet jya ki ghartle saglech upsc pass karun ias ips zalet ekadi family thik ahe pn saglech 3-3pidya nkki kahi tri he adikari lok froud karun aaplya mulana gusvtat kinva he aatcha dummy certificate .rajkarni tr ahetch courrupt he sudha tasech maz Karu laglet.direct suspend kara tehva he sagle adhikari jagyavr yetil.
@shrikantnimbalkar7986
@shrikantnimbalkar7986 17 күн бұрын
​@@priyankakadam8858 हो 3-3 पिढ्या यूपीएससी pass होतात.. बरेच जण तर वयाच्या 22-23 इतक्या कमी वयातच वर्षीच pass होतात ...म्हणूनच हे सर्व साशंक आहे
@user-ft2bu4vq1p
@user-ft2bu4vq1p 18 күн бұрын
श्री. विजय कुंभार सर व श्री. प्रशांत कदम ह्यांनी सदर प्रकरणात सखोल माहिती घेऊन पाठपुरावा करावा व सत्य जनतेसमोर आणावे. अशी चमकोगीरी करणारी व्यक्ती प्रशासकीय पदासाठी अजीबात नसावी. भारतातील बहुतेक सर्व आयोगांवरील जनतेचा विश्वास कमी होत चालला आहे.
@ganeshshinde7070
@ganeshshinde7070 18 күн бұрын
तात्काळ बडतर्फ करा 🌹🌹🙏व अजून असे कोणी असतील तर शोध घेणे गरजेचे आहे. तेव्हाच गुणी विद्यार्थ्यांना न्याय मिळेल 🙏🌹
@patilvaibhav5946
@patilvaibhav5946 18 күн бұрын
Duplicate दिव्यांग certificate सध्या बीड मध्ये काढूण मिळतात याच्यावर कारवाई झाली पाहिजे
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 18 күн бұрын
बीड मध्ये ३० लाख अनुसूचित जाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂😂😂 अपंग कुठे घेऊन बसला आहात अमरावती मध्ये अनुसूचित जमाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂 राणाचा दाणा माहिती आहे ना 😜😂😂
@amarbari6928
@amarbari6928 18 күн бұрын
असे अनेक अधिकारी राज्यशासन सेवा करीत आहे. बारकाईने तपास केल्यास कमीत कमी १००-१५० श्रेणी १अधिकारी नक्कीच आहेत.
@user-li2fn3xo9h
@user-li2fn3xo9h 18 күн бұрын
NEET UPSC UGC परीक्षेत सुध्या nepotism, घोळ पैसा चालतो तर गरीब लोक्कासाठी हा देश नाही...भविष्य अंधारात आहे देशाचं...सगळ्या गोष्टी देशांमधे पॉवर आणि पैसा मागे फरफटत जात आहे..याला कारणीभूत फालतु व्यवस्था आहे
@dipakpatil5717
@dipakpatil5717 18 күн бұрын
Acche Din mitro acche din 😅
@pranavmalte7827
@pranavmalte7827 18 күн бұрын
खरंय !!
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 18 күн бұрын
बीड मध्ये ३० लाख अनुसूचित जाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂😂😂 अपंग कुठे घेऊन बसला आहात अमरावती मध्ये अनुसूचित जमाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂 राणाचा दाणा माहिती आहे ना 😜😂😂
@akashdeshmukh116
@akashdeshmukh116 18 күн бұрын
आमच्या एका obc चा सीट घालवली हिने..😢 माझ्या सर्व ओबीसी भावांनो हीच निषेध करा.. आणि हीचा बापाचा पण जो आपल्या ओबीसी आंदोलनात चमको गिरी करत आहे.. dilip khedkar 😡
@shravanthakare279
@shravanthakare279 18 күн бұрын
Bhau. Tyamule pan maratyana arakshan pahije. Karan. OBC made khop frod chalu ahy
@Dan54382
@Dan54382 18 күн бұрын
हे असले चामड्याच्या वादिने चांगले बडवले पाहिजेत भर चौकात..!!
@Harmony989
@Harmony989 18 күн бұрын
UPSC manage होतं,हेच खरं..तिने काहीही खोटं जर केलं तर UPSC डोळे बंद करून कसं आदेश काढतं का सर्व अर्थपूर्ण आहे म्हणून सर्व गप्प...UPSC चि विश्वासहर्ता धोक्यात आहे..
@sushilkumarchikhalepatil3165
@sushilkumarchikhalepatil3165 16 күн бұрын
Upsc नाही मॅनेज होत केंद्र सरकार कडे असते मेडिकल आणि इतर सर्टिफिकेट पडताळणी तिथे घोळ केलाय यांनी त्यांना कोणाचा तरी आशीर्वाद आहे बड्या नेत्याचा
@gangaramdhamal262
@gangaramdhamal262 18 күн бұрын
हे सगळं ऐकताना व पाहताना सातारा जिल्हा मध्ये काम करताना एका जिल्हा अधिकारी माननीय सुबराव पाटील साहेब यांची आठवण झाली, दुपारी जेवणासाठी जाताना पोर्च मध्ये उभे असणारया अभ्यागत यांची भेट घेऊन त्यांची काम मार्गी लावत,
@rajaramkhaire7155
@rajaramkhaire7155 16 күн бұрын
प्रशांत सर व कुंभार सर,दोघांचे मनःपूर्वक अभिनंदन
@yuvrajchopade6570
@yuvrajchopade6570 18 күн бұрын
अहो त्या मानसिक आजार आहेत त्यामुळे त्या काहीही करू शकतात
@Jinks_Unlimited
@Jinks_Unlimited 18 күн бұрын
कदम sir तुम्ही ही कॉमेंट वाचात की नाही माहीत नाही पण जर वाचलीच तर तुम्हाला सांगू इच्छितो की आत्तापर्यंत आम्हाला फक्त UPSC वर भरोसा होता... बाकी परीक्षा घेणाऱ्या मंडळांनी तर वाट लावली आहे प्रामाणिक विद्यार्थ्यांची.... आता जर अशा घटना UPSC त होणार असेल तर भारताच😢 भविष्य कठीण आहे....
@PrashantKadamofficial
@PrashantKadamofficial 17 күн бұрын
Yes..I do read comments. Get valuable feedback from it
@shivu.sonwane4429
@shivu.sonwane4429 17 күн бұрын
​@@PrashantKadamofficial let me tell you one this ti family yevdha paisa Astana Kamwalya lokanche paise pan det nahi 3-4 mahine divs ratar Kam karun ghetat tyanchya kadun nahitr kadun taktat kamawarun .😢
@damudhadvad5278
@damudhadvad5278 14 күн бұрын
हे राजकारण्यांच्या वशिला शिवाय होऊच शकत नाही.यांनी लोकशाहीचे, प्रामाणिक लोकांचे वाटोळे केले आहे.
@Sagarrakhunde
@Sagarrakhunde 18 күн бұрын
Upsc Prelims 2021 cutoff General (open ) - 87.54 / 200 EWS - 80.14 / 200 OBC - 84.85 / 200 SC - 75.41 / 200 St-70.71 / 200 Pwdb5 - 45.80 / 200 हिला फक्त 45.80 चा cutoff पार करावा लागला !! वाह दीदी वाह!!😂😂
@rameshubale5216
@rameshubale5216 18 күн бұрын
वा रे , UPSC कट ऑफ नुसार काय बुध्दिमत्ता व हुशारी आहे , देशाची बौद्धिक प्रगती कशी मोजायची?
@priyankakadam8858
@priyankakadam8858 17 күн бұрын
@@rameshubale5216 paper deun Baga mg samjel
@rahulpatil2388
@rahulpatil2388 16 күн бұрын
मला upsc मध्ये 68 marks होते pre ला तर मग मी तिच्यापेक्षा हुशार आहे का ?😮
@tukaramkhot4806
@tukaramkhot4806 18 күн бұрын
अपंग बांधवांच वाटोळे केले आहे मोदी सरकारने त्याचा कशावरही अंकुश राहिला नाही.
@Ghadge
@Ghadge 18 күн бұрын
You are right..👌👌👌👍👍👍
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 18 күн бұрын
बीड मध्ये ३० लाख अनुसूचित जाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂😂😂 अपंग कुठे घेऊन बसला आहात अमरावती मध्ये अनुसूचित जमाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂 राणाचा दाणा माहिती आहे ना 😜😂😂
@pramodkale6015
@pramodkale6015 18 күн бұрын
UPSC परीक्षेत नक्कीच काही तरी घोळ आहे कारण नीट पाहिले तर बऱ्याच अधिकाऱ्यांचे मुलच अधिकारी होत आहेत जास्त त्यात नक्कीच काही तरी लॉबिंग होत असणार
@SujayDubal
@SujayDubal 18 күн бұрын
Yes...every year... almost 100+ students of civil servants are in the list...
@SaharaHome-ib8gh
@SaharaHome-ib8gh 18 күн бұрын
मोदी सरकार मधे सर्वात मोठी हेराफेरी, काय चाललं हे.
@balkrishnakekane1344
@balkrishnakekane1344 18 күн бұрын
भालगाव मध्ये असे खुप अधिकारी आहे, रामदास खेडकर मात्र नासिक मधील उपजिल्हाधिकारी असून हुषार व्यक्तिमत्त्व आहे आणि आता भालगावचे प्रकरण तेही खेडकर कुटुंबातील असल्याने खुप गाजतय, खेडकर नाव सध्या खूप चर्चेत आहे
@sunilwaghmare8206
@sunilwaghmare8206 18 күн бұрын
मला एक कोढ पडलय हिचे उत्पन्न १७ कोटी आहे तर मग हिचा नेमका व्यवसाय तरी काय आहे हे पण तपासले पाहिजे.
@Adi_patil_074
@Adi_patil_074 18 күн бұрын
सर मी upsc ची तयारी केली होती. माझ्या घरात कोणाला या परीक्षेबाबत काही कल्पना नव्हती फक्त एव्हढच की खुप मोठी परीक्षा आहे आणि वेळ लागतो. मी २०१७ आणि २०२० असे दोन मुख्य परीक्षा दिल्या. परंतु ओपन जनरल प्रवर्ग साठी असलेले सर्व attempt संपले आणि मी अयशस्वी होऊन घरी आलो. पुन्हा आयुष्यात उभ राहिलो एक व्यवसाय टाकला. परंतु ज्या सेवेसाठी मी आयुष्याचे ६ वर्ष दिली त्यात एवढं घोळ होतो हे बघून पश्चाताप होतो. प्रामाणिकपणे सर्व अभ्यास केला, विशेष म्हणजे ETHICS ( नैतिकता) हा विषय मुख्य परीक्षेत असून त्यात जास्त मार्क घेणारे एवढे भ्रष्ट असावे. कदाचित लेखी परीक्षेत असेच लोक निवडले जात असावे जे अधिक चांगल्या प्रकारे खोटं लिहू शकतात पण ते खोटं लिहताय हे पकडणे अवघड आहे. आम्ही त्यात अयशस्वी झालो पण देवाची कृपा की मी यशस्वी उद्योग उभा केला आहे.
@rameshubale5216
@rameshubale5216 18 күн бұрын
शाब्बास बंधू, मृगजळाचे मागे न धावल्याबद्दल अभिनंदन व व्यवसायासाठी शुभेच्छा
@sureshkolvankar9148
@sureshkolvankar9148 17 күн бұрын
कौतुकास्पद, अभिनंदनीय. आदर्शवत. नमन.
@sharadam3348
@sharadam3348 12 күн бұрын
पुढील वाटचालीस शुभेच्छा पण हे पूजा प्रकरण भयाण वास्तव आहे
@3top146
@3top146 18 күн бұрын
यूपीएससी इच्छुकांना हा खूप निराशाजनक प्रकार आहे.
@anilshinde3190
@anilshinde3190 18 күн бұрын
पैसा फेको तमाशा देखो 😂😂😂😂
@satasht
@satasht 18 күн бұрын
हे प्रकरण फार भयानक आणि गंभीर आहे. corrupt system मध्ये मुरलेल्या माणसांच्या करामती वाटतात.
@user-mw9up8mm6y
@user-mw9up8mm6y 18 күн бұрын
होय खरोखरच !
@conceptavaapya8169
@conceptavaapya8169 18 күн бұрын
Upsc चे प्रेलिमस चे पेपर बघा कोणीही अभ्यास करून 50% मार्क्स मिळवू शकत नाही त्यात मी स्वतः 5 वेळा दिली 1दाच 75 क्रॉस केलेत मी नाहीतर 55-६० च येतात... गेल्या 2 वर्षात तर 70 मिळण सुधा शक्य नाही अशे प्रश्न येतं आहेत 😢
@kedar6658
@kedar6658 18 күн бұрын
बिल्ला ची मुलगी पण अशाच प्रकारे IAS झाली, तीची पण चौकशी करणार का ? 😂😂😂
@SantoshBodake-mm6rb
@SantoshBodake-mm6rb 18 күн бұрын
Asach prakaran ahe
@cmsane5120
@cmsane5120 18 күн бұрын
रिझर्व्हेशन मधून नाही आली ती
@yogeshpatil-gd3pp
@yogeshpatil-gd3pp 18 күн бұрын
अतिशय योग्य विषयाला हात घातला.... प्रशांत सर
@sonugaming4015
@sonugaming4015 18 күн бұрын
असल्या माजुरड्या सर्वच क्षेत्रात आहेत !!
@Curi-s7v
@Curi-s7v 18 күн бұрын
प्रशांत जी प्रशासनाने पडद्या मागे राहून आपले कार्य करायचे असते त्यासाठी त्यांना त्यांचं कामाचं वेतन भेट ते पण सनदी अधिकारी आता रीलस्टार झालेले आहे pr team घेऊनच फील्ड वर जातात...काही अधिकारी याला नक्कीच अपवाद आहे ते सर्वसामान्य लोकांच्या जीवनात बदल घडवून आणणे साठी काम UPSC मधील services मध्येच बदलाची आवश्यकता आहे.
@kedar6658
@kedar6658 18 күн бұрын
करोडो रुपये दिले असणार... सर्व मनेज आहे 😂😂😂 स्पर्धा परीक्षा 😂😂😂
@tvkamble6138
@tvkamble6138 18 күн бұрын
UPSC सर्व स्टेप्स पूर्ण झाल्या नंतर प्रोबशन वर तीन वर्षा साठी, ट्रेनी म्हणून नोकरी वर घेतले जाते, येथे मेडिकल एग्जाम पूर्ण झाली नहीं, तरीही नियुक्ति कशी केली?.. या वेक्तिला तत्काल काढून टाकावे, तरच UPSC वर विश्वास राहिल?.
@utu986
@utu986 18 күн бұрын
या प्रकरणावरून असं दिसतंय, UPSC मध्ये पण भ्रष्टाचार चालू ahe
@HindaviAgro6968
@HindaviAgro6968 18 күн бұрын
अहो इथे आमच्या बापच उत्पन्न 1लाख देखील नाही तरीही आम्हाला non creamy Layer मिळवण्यासाठी तहसिल कार्यालयात चकरा माराव्या लागतात ते सहजासहजी मिळत नाही. अन् इथे 40कोटी संमपत्ती तरीही यांना कास काय मिळत....
@007nayichetana
@007nayichetana 18 күн бұрын
या लोकांना अधिकारी म्हणणे चुकीचे आहे यांना लोकसेवक अथवा जनसेवक म्हटले पाहिजे, कारण हे लोक विसरून जातात की लोकसेवा आयोगाने लोकांची कामे करण्यासाठी यांना निवडले आहे
@vidyadharaujkar9321
@vidyadharaujkar9321 18 күн бұрын
आरक्षणाचा दुरूपयोग. बाबासाहेबांना असी अपेक्षा न्हवती
@Dr.Spandan_1001
@Dr.Spandan_1001 17 күн бұрын
Happy Birthday Prashant saheb.... NAYAK❤🎉🎂💯
@arpitkokate3892
@arpitkokate3892 17 күн бұрын
मुळात आत्ताचे राजकीय वर्चस्व पाहता न्यायालयानेही सरकार विरुद्ध अनेक ऐतिहासिक निर्णय दिले आहे... तर कोर्टाने यामध्ये हस्तक्षेप करून योग्य निर्णय द्यावे... असे अपेक्षित आहे..!
@akashdeshmukh116
@akashdeshmukh116 18 күн бұрын
डोक्याने आदू आहे बोलते..बापाचा नाव लिहीत नाही.. आणि हीच बापच पुणे ला येऊन जिल्हाधिकारी ना शिव्या देऊन गेला cabin साठी.. fraud कुठचे.. 😑😑
@gorakhtalekar7032
@gorakhtalekar7032 18 күн бұрын
प्रशासकीय घराणेशाही.
@nisha280
@nisha280 18 күн бұрын
शिंदे मुख्यमंत्री आहेत, फडणवीस गृहमंत्री यांना पत्र लिहून पाठपुरावा करावा घटनाबाह्य मुख्यमंत्री बघा आपल्या राज्यात घटनेला अनुसरून कारभार चालला आहे का?
@satishrdatar6337
@satishrdatar6337 18 күн бұрын
फडणवीस काहीही करणार नाहीत... क्लीन चिट देतील..... व चौकशीची घोषणा करतील.....
@priyankakadam8858
@priyankakadam8858 18 күн бұрын
Samir wankhede yani sudha khote document submit karun post milvali hoti tyachyavr hi pude kahi ghadal nahi....
@swapniljagtap4465
@swapniljagtap4465 18 күн бұрын
Prashant Kadam Sir.. Khupch chan..! Ravish Kumar sir yanchya nantar ek changla journalist labhala...!!
@akash-144
@akash-144 18 күн бұрын
पैसा फेका पद मिळवा हा आहे मुदी सरकारचा अमरत काल नया भारत😢
@prakashvarpe6732
@prakashvarpe6732 18 күн бұрын
जर या महिला मेडिकलला सामोरे गेल्या नाही तर तिला नियुक्ती कशी दिली?
@devchaure
@devchaure 15 күн бұрын
UPSC कोर्टात गेली हिच्याविरुद्ध.... निकालही हिच्या विरुद्ध लागला पण नंतर राजकीय दबाव आल्यामुळे private doctor च्या medical report च्या आधारावर हिला नियुक्ती मिळाली....UPSC च्या लोकांवर पण राजकीय दबाव आला असणार हे जाहीर आहे.....ओम बिरला यांची मुलगी सुद्धा कोणतीही परीक्षा न देता parellel entry ने IAS झाली....मोदी है तो मुमकिन है!😂😢
@akashdeshmukh116
@akashdeshmukh116 18 күн бұрын
बच्चु कडू ना सांगा ह्यात लक्ष द्यायला.. 😭😭😑 #bacchukadu
@damudhadvad5278
@damudhadvad5278 14 күн бұрын
बच्चू कडू झोपलेत का आता?
@dilipkankal1311
@dilipkankal1311 18 күн бұрын
सर हे प्रकरण शेवट पर्यंत लाऊन धरा
@utu986
@utu986 18 күн бұрын
पैसे वाटलेत प्रत्येक ठिकाणी यांनी... बापच ias मधून एव्हडा मोठा भ्रष्टाचार केला ahe
@damudhadvad5278
@damudhadvad5278 14 күн бұрын
हिच्या बापाने केलेल्या सेवेची पण चौकशी झाली पाहिजे
@babasopatil5983
@babasopatil5983 18 күн бұрын
One and only Prashant Kadam sirji
@yashpalbhosale2164
@yashpalbhosale2164 17 күн бұрын
जेव्हा पासून ही lateral entry चालू झाली आहे तिथून च upsc बद्दल शंका घ्यायला वाव निर्माण झाला आहे
@gangaramdhamal262
@gangaramdhamal262 18 күн бұрын
बंचु कडु साहेब बघा जरा
@godofliberty3664
@godofliberty3664 18 күн бұрын
पूजा खेडकर ला घरी पाठवून पुन्हा अभ्यास करायला लावलं पाहिजे. तिचा माज उतरल्यावर मगच तिला कामकाज करु दिलं पाहिजे.
@prakashjadhav8966
@prakashjadhav8966 18 күн бұрын
Obc साठी cremilayer मर्यादा 8 लाख पेक्षा कमी हवे
@stulpul
@stulpul 17 күн бұрын
ह्या ताईंना अशी काही कवच कुंडले मिळाली आहेत की त्यांना कोणीही हात लावू शकत नाहीत. थोड्याच दिवसात सर्व शांत होईल.काही दिवसांनी तिला प्रमोशन सुद्धा मिळणार.
@radhakishantangde8940
@radhakishantangde8940 18 күн бұрын
Good interview
@sangeetajamgade3039
@sangeetajamgade3039 18 күн бұрын
कितीही हुशार विद्वान मुले असली तरी उच्च अधिकारी ही पद भरती प्रक्रिया करताना अनुभवी अधिकाऱ्यांना संधी द्यावी, त्यांना आय एस च्या परीक्षा घ्याव्यात पण डायरेक्ट कमी वयाचे तरुण तरुणी ह्यांना घेवू नये,
@rameshubale5216
@rameshubale5216 18 күн бұрын
उच्च पदावरील डायरेक्ट भरती बंद झालीच पाहिजे. सेवेतील अनुभवी व जेष्ठ व्यक्तिनाच उच्च पदावर पदोन्नतीवर नेमणे सर्वथा योग्य ठरेल
@utu986
@utu986 18 күн бұрын
Fake दिव्यांग सर्टिफिकेट च खूप मोठं racket महाराष्ट्र मध्ये ahe... यात सरकारी दवाखान्यातली doctor लाखो रुपये घेऊन भ्रष्टाचार करतात....
@Jaymaharashtramaza
@Jaymaharashtramaza 18 күн бұрын
बीड मध्ये ३० लाख अनुसूचित जाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂😂😂 अपंग कुठे घेऊन बसला आहात अमरावती मध्ये अनुसूचित जमाती सर्टिफिकेट काढून मिळते 😂😂😂😂 राणाचा दाणा माहिती आहे ना 😜😂😂
@SujayDubal
@SujayDubal 18 күн бұрын
One of my friends, who gave 04 UPSC interviews, was rejected in UPSC document verification just because his EWS certificate was not in same format as UPSC said...he is a genuinely deserving candidate but currently jobless...and here she is...
@prashantshinde9351
@prashantshinde9351 18 күн бұрын
thank you both of you...for such wonderful explanation...
@Aparajito2000
@Aparajito2000 18 күн бұрын
गंभीर बाब आहे 😢
@deepakhirve7904
@deepakhirve7904 17 күн бұрын
Very seriously information,Desh Bachao, good one,MR,KUMBHAR, and KADAM SIR, JAI SANVIDHAN,🙏👌👍✌️💚💐
@Jjhhhhhvvhhbng
@Jjhhhhhvvhhbng 18 күн бұрын
Sir काही तरी तुमच्या लेव्हल आवाज उठवा sir please 😢😢😢😢
@jaikisan6367
@jaikisan6367 18 күн бұрын
अनेक प्रशासकीय अधिकारी यांची मुले युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण होण्याचे रहस्य संशयास्पद असल्याचे या प्रकरणातुन दिसुन येते.
@venkateshvishwanath789
@venkateshvishwanath789 18 күн бұрын
सेवेतून कायमचे काढून टाकावे, ही बाई समाज विघातक आहे.
@javedmaner6818
@javedmaner6818 18 күн бұрын
मुमकिन है
@manohardabhane3397
@manohardabhane3397 17 күн бұрын
प्रशांत कदम सरांनी खुप छान बातमी लावलीय धन्यवाद 🙏🙏
@learnertech2295
@learnertech2295 18 күн бұрын
खुप छान, प्रशांत सर. हे प्रकरण तडीस गेले पाहिजे.
@tukaramkhot4806
@tukaramkhot4806 18 күн бұрын
Prashant sir.great,information.
@user-mw9up8mm6y
@user-mw9up8mm6y 18 күн бұрын
I really like your journalism sir! ❤❤❤🎉🎉🎉🎉🎉
@maheshchaukade142
@maheshchaukade142 18 күн бұрын
एखादा मोठा नेता त्यांच्या पाठीशी आहे म्हणून ही मुजोरी इथे 5 लाखावर उत्पंन असेल तर साधे रेशन सुद्धा मिळत नाहीत ऑडी असताना नोकरीची गरज काय ही बाई समोर सामान्य माणसाला विकणार
@eknathsanap5113
@eknathsanap5113 18 күн бұрын
She has fake certificate. Need to investigate. Many aspirants got good rank in UPSC CSE but due stupid rules and rigid DOPT minister they are waiting to get posting. After seeing this case how aspirants should trust on UPSC? Prashant ji you are fearless journalist. My request you please investigate this case till truth will come out. Don't leave.
@nitabhosale3512
@nitabhosale3512 18 күн бұрын
Thank God!शेवटी तुम्हाला vdo बनवायला दुसरा विषय मिळाला..
@PrashantSaste-hi9pt
@PrashantSaste-hi9pt 18 күн бұрын
Nice sir🌹🌹
@vanitawayal5558
@vanitawayal5558 18 күн бұрын
👌
@sachinshelar7958
@sachinshelar7958 16 күн бұрын
एका मेहनती, प्रामाणिक, रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या ओबीसी विद्यार्थ्यांची जागा बळकावली, वरतुन सरंजामी रुबाब दाखवला, नुसत बदली करुन काय होणार, कारवाई झालीच पाहिजे.
@milindraut8906
@milindraut8906 17 күн бұрын
How can we trust an organization like the UPSC, which is supposed to uphold the highest standards of integrity and merit, when such abuses of power and privileges are allowed to occur? This incident raises serious questions about the accountability of our political system and the individuals who are supposed to serve the nation. India deserves better. It's time to demand transparency and accountability from our leaders and institutions. #UPSC #IAS #Corruption #India
@rahuljejurkar6528
@rahuljejurkar6528 18 күн бұрын
Prashant ji and ABP maza should raise this in national television and UPSC should intervene again in this matter.
@Akislive22
@Akislive22 18 күн бұрын
Upsc मधून जागा विकत घेता येऊ शकते ह्याच उत्तम उदाहरण आहे हे अपंगांचे certificate लावला म्हणून आयएएस झाल्या नाहीतर IRS झाल्या असत्या माझा मुळात मुद्दा हा आहे की IRS पर्यंत ह्या खरंच पोचल्या असतील का ?? तिथं पर्यंत जाण्यात ओन fraud aahe सगळा पैसे फेकले की मुळापासून शेंड्या पर्यंत सगळी सेटिंग लागते मग ते प्री पास होणे आणि मेन्स पास होणे सगळा आल त्यात 👍👍👍
@ashirke
@ashirke 18 күн бұрын
Matter should be thoroughly investigated and lead to its conclusion. It raises questions on upsc's integrity.
@vanita8463
@vanita8463 18 күн бұрын
Prashant sir thank you ❤❤
@sushiljadhav6522
@sushiljadhav6522 18 күн бұрын
Modi ani company ni UPSC madhe pan ghol kelet birla chi mulgi pan ashich bharti keliy
@lahuringne143
@lahuringne143 18 күн бұрын
Lateral entry सुरू झाल्यापासून सावळा गोंधळ सुरू आहे..
@mahendrapatil3448
@mahendrapatil3448 18 күн бұрын
नॉन क्रिमिलेअर साठी उत्पन्नाचे दाखले देणारे व मंजूर करणारे तसेच शासकीय नोकरीत रुजू झाल्या नंतर नॉन क्रिमिलेअर सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन होते ते ज्या तालुक्यात दिले आहे त्या ठिकाणच्या तहसील कार्यालयातून केले जाते ते अधिकारी व कर्मचारी सुद्धा तपासले पाहीजे.
@pravindeshmukh72
@pravindeshmukh72 8 күн бұрын
सॉरी,,, जर ह्या सिस्टिम अशाच चालू राहणार असेल तर लवकरात लवकर हा देश सोडून कोणी एखादा देश जिथे भ्रष्टाचार खूप कमी असेल,, तिथे आपली नागरिकता किंवा सोय होईल का हेच जास्त बरे होईल,, भारताची नागरिकता सोडून दुसऱ्या देशात जाणेच भले
@sunilwaghmare8206
@sunilwaghmare8206 18 күн бұрын
कसल घेऊन बसलाय २५ ते ३० वर्षापूर्वी ५० लाखाचा रेट होता UPSC चा असे ऎकले होते.
@vijaykhedkar8312
@vijaykhedkar8312 18 күн бұрын
याला जवाबदार सडलेली आणि पैश्या साठी सत्ते साठी हापापलेले प्रशासन , क्षमता नसलेले आणि सत्ते च्या खुर्ची वर् बस् लेले मिळमिळीत राज्कारणी आणि अडाणी मतदार
@nandkumarghag6494
@nandkumarghag6494 15 күн бұрын
V.Good
@sarangwadkar4514
@sarangwadkar4514 17 күн бұрын
सध्या महाराष्ट्रात " बड्या बापांची (बी)घडलेली पोरं " नावाची वेब सिरीज सुरू आहे आणि राज्यातील जनता निमूटपणे पाहत आहे 😢
@Xyxucv99
@Xyxucv99 17 күн бұрын
ह्या असल्या अधिकाऱ्यांना आमची पोरं आयडॉल मानून बरबाद होतील नाय तर काय होईल...
@manohardabhane3397
@manohardabhane3397 17 күн бұрын
कुंभार सर व प्रशांत कदम सर पुन्हा पुन्हा धन्यवाद 🙏🙏
@rashmibhojne8016
@rashmibhojne8016 18 күн бұрын
V.good
@shirishshahane1079
@shirishshahane1079 18 күн бұрын
दृष्टी दोष आणि Mental illness असलेली IAS OFFICER म्हणून निवड कशी काय झाली? याची चौकशी करण्यात यावी.
@SKapoorize
@SKapoorize 18 күн бұрын
she should be arrested for fraud
@adityacomputers2440
@adityacomputers2440 18 күн бұрын
देशात NEET आणि आता IAS सारख्या परीक्षेत ही घोळ असताना मोदी पुतीन बरोबर गळा भेटी घेत आहेत
@rameshubale5216
@rameshubale5216 18 күн бұрын
2-5टक्के सरकारी कर्मचारी/ अधिकारी यांच्यावर का वेळ घालतील?
@vishakhasanglikar9000
@vishakhasanglikar9000 17 күн бұрын
​@@rameshubale5216NEET cha prashna 25 lakh medical students ch hota ugach nko tithe modi la protect Karu nkos ,.. swata NEET scam ch victim zala astas tr sagali ANDHABHAKTI baher Ali asti
@rajaramkhaire7155
@rajaramkhaire7155 16 күн бұрын
अशा लोकांना घरी बसवलं पाहिजे,जे दोषी असतील त्यांच्यावर सुद्धा कारवाई झाली पाहिजे
@rabthorat
@rabthorat 18 күн бұрын
काही होत नसते पूजा चे एवढ्या सगळ्या गोष्टी तिने कोणाच्या तरी वरद हस्ताने केल्या आहेत
@amolkhunte-hseofficer109
@amolkhunte-hseofficer109 18 күн бұрын
❤❤❤
DAD LEFT HIS OLD SOCKS ON THE COUCH…😱😂
00:24
JULI_PROETO
Рет қаралды 15 МЛН
ПРОВЕРИЛ АРБУЗЫ #shorts
00:34
Паша Осадчий
Рет қаралды 6 МЛН
50 YouTubers Fight For $1,000,000
41:27
MrBeast
Рет қаралды 199 МЛН