Рет қаралды 16,521
तुळशीच्या शेतीतून वर्षाला लाखोंचे उत्पन्न | Basil farming in Maharashtra | Maybhumi Agriculture
पैठण तालुक्यातील कुतुबखेडा येथील संदीप काकडे यांनी तुळशीच्या शेतीचा एक वेगळा प्रयोग केला आहे. त्यांनी तुळशीची शेती तीन वर्षांपूर्वी सुरू केली, परंतु सुरुवातीला त्यांनाही नेमके उत्पन्न किती होईल याबाबत साशंकताच होती, परंतु नाम फाऊंडेशन आणि हिमालया कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार त्यांनी तुळशीची शेती केली. विेशेष म्हणजे त्यांना यात यशही मिळाले आहे. याबाबत जाणून घेऊया त्यांच्याकडूनच....
#तुळशीचीशेती
#तुळसलागवडकशीकरावी
#तुळसमाहिती
#तुळसऔषधीउपयोग
#संदीपकाकडे
#BasilfarminginMaharashtra
#NAAMFoundation
#HimalayaDrugs
#BasilFarmingprofit
#maybhumiagriculture